श्रीराम सुपर हा गहू आम्ही सुधावो टाकलेला होता चांगले रिझल्ट आहे चाळीसगाव चाळीसगाव कृषी केंद्रात मिळत आहे पंकज कृषी केंद्र माझे नाव समाधान एकनाथ मोरे आहे राहणार शिवापूर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव
ग हु चिरायत शेत आहे याला कुठले वाहन वापरावे आणि वीज प्रक्रिया साठी कुठले भुशी नाशक वापरावे आणि कुठले खत वापरावे आणि हरभरा पेरणीसाठी कुठले वाण चांगले आहे आणि बीज प्रक्रिया साठी काय वापरावे आणि खत कुठले वापरावे
सर आम्ही कपाशी नंतर गहू करतो तर...मला अस विचारायचं आहे...आम्ही कपाशीची पूर्ण वेचणी झाल्यानंतर डबल रोटरी मारून गहू करतो...त्यामुळं अवरेज कमी निघते का......कपाशीचे पीक झाल्यानंतर रोटरी मारून घेतला पाहिजे का ...नांगरून...मागदर्शन करा
खूप छान आहे मी ६ वर्षांपासून पेरतो १८ क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतो ६ पाणी पाळी देतो ३५ किलो प्रति एकर कोरडयात पेरून मग पाणी देतो पण पेरणी खोल व्हायला नको परलेला गहू डोळ्यांनी दिसायला हवा १० २६ २६ १ बॅग
अजित कंपनीचे वाण सुद्धा खुप छान आहे
मस्त हे
विशाल भाऊ तुमचा आवाज फारच प्रभावशाली व गोड आहे तसेच माहिती सुद्धा खूपच छान सांगता धन्यवाद
Dhanywad
Thanks dada mala mahiti melaya badal❤❤
Khup chan mahiti dilit tumhi
Dhanywad
कुदरत अन्नपूर्णा आंध्र वान आहे एक नंबर
भाव काय आहे.. विकायला आहे का
एकंदरीत ..... हा शब्द 100 वेळा बोलतो
Br dada
तुला बिल आलं का चांगलं घे वाईट सोडून दे
😂
वेदीका k9 हा वान कसा आहे व पेरणी करावी का
Nichitach bhau 😮
Dhanyavad Sir
व्यवस्थापन कसे करावे याची माहिती द्या.. डोस.. कोणते.. खत.. पाण्याचे टप्पे.. नवीन लोकाना समजेल.. बाकी छान 👌 🙏
P
Purna 1544 घेवू का
बेस्ट
आहे का विकायला असेल तर सांगा...
परिपूर्ण शास्त्रीय माहिती👍
Dhanywad
Green gold Che Gold 23 वाण कसे आहे याविषयी माहिती समजेल का?
श्रीराम सुपर गावाची उबी फुटते
श्रीराम सुपर हा गहू आम्ही सुधावो टाकलेला होता चांगले रिझल्ट आहे चाळीसगाव चाळीसगाव कृषी केंद्रात मिळत आहे पंकज कृषी केंद्र माझे नाव समाधान एकनाथ मोरे आहे राहणार शिवापूर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव
Dhanywad
मोबाइल नंबर पाठवा सर
❤
Dada mi anndata gavachi lagavad keli hoti gahu chan aala pan khali padala upay sanga
तयावर नाही उपाय दादा
फुले समाधान पण चांगला आहे याचा उल्लेख करा
Okay
दादा 25/10/2023च्या पूढे गहू लागवड करनार आहे सर्वात चांगला वान कोनता निवडावा जमिन मध्यम पाण्याचा निचरा होनारी आहे
Super 111
Shriram super 111 is best
Yes
चार पैकी कोणती व्हरायटी पेरणी करावी
Kontehi ghya
बीयाणे कूठ मीळेल जळगाव जील्हा जवळ
नऊ माहिती
Mahiko pratham 7070 बदल माहित द्या
Okay
ग हु चिरायत शेत आहे याला कुठले वाहन वापरावे आणि वीज प्रक्रिया साठी कुठले भुशी नाशक वापरावे आणि कुठले खत वापरावे आणि हरभरा पेरणीसाठी कुठले वाण चांगले आहे आणि बीज प्रक्रिया साठी काय वापरावे आणि खत कुठले वापरावे
Yatle konte lava
भाऊ आर्या 102 पण खूप छान आहे
Mast ahe
Arya 106
Janevari mahinyat kontya gahu chi perni karavi sanga sir please
Bioseed 2005
भाऊ खत वेवस्थापन पण सांगा
Nakich
सर आम्ही कपाशी नंतर गहू करतो तर...मला अस विचारायचं आहे...आम्ही कपाशीची पूर्ण वेचणी झाल्यानंतर डबल रोटरी मारून गहू करतो...त्यामुळं अवरेज कमी निघते का......कपाशीचे पीक झाल्यानंतर रोटरी मारून घेतला पाहिजे का ...नांगरून...मागदर्शन करा
Nagrun
हिंगोली जिल्ह्यात कुठे मिळते
Videka k9 वान कसा व पेरावा का
सर, बायोसीड 2005 या गव्हाचे वानाचे एकरी ऊत्पादन किती क्विन्टल आहे? याचा क्रुपया खुलासा व्हावा.
22 te 25
वन फोर सेवन ऊत्तम
Br
111 ha van kiti divashacha aahe sangitale nahit
विदर्भ यवतमाळात येते का हे वाण ?
Ho
Sir paus kami ahe ani pani kami ahe konte van perve...jamin halki ahe
लोक 1
पॅसिफिका दामिनी, पॅसिफिका 9294 हे वान चांगले आहे का सर
H9
श्री राम सुपर 1011
मुकुट
मयको
बायोसित 2005
303 श्री राम
Mast ahe
Me magil varshi bag घेऊन kela hota 70 70 tar mng hya varshi घरातील 70 70 च बियाणे वापरले तर चालेल का...
Ho
Sir sriram che rate kay sangu shakta ka please
Nahi yar
@@krushimitravishal ok sir khup chan mahiti deta great
Ajit १०२ ani sharbati van mahiti dya
Ho
अजित 102 👑♥️
Mast ahe te pn
दादा उन्हाळातील गावाला युरिया किती वेळा द्याला पाहिजे
1डच दा
हे वाण कुठं मिळणार विशाल सर
बायोसीड 2005 प्रति एकर सरासरी?
25
परभणी जिल्ह्यात हे कुठे मिळेल
Sir ankur van kashi aahe
Mast ahe
गव्हाच्या टोकाला काळे डाग का पडतात
Sir पॅसिफिक चा एकरी उत्पन्न किती आहे
No mahifi
Ya 4van paiki konte perave sir🙏
कोणतंही घ्या
Mukut chagla ahe mi perlela ahe
Okay
Maha.wander.swv.234kasa.ahe.dada.saga
खत कोणत दयावे किती प्रमात
Tyavr video yeil
अंबर वाण availabale आहे एकरी 25 qintal
Okay
विशाल sir मला shriram 302 किवा 111 kute मिळेल baramati मध्ये नाही.... please arrange करू शकता का
कोठे मिळेल ते नाही सांगू शकत
Ankur Kedar kasa aahe.
खत कोणता वापरावा
Tyavr video ahe
Ajit 102 ha wan sagdyat changl
हो
जास्तीत जास्त उत्पादन देणारा गहू कोणता नोव्हेंबर महिन्यात सर .
Super 111
Arya 504 सगळ्यात मोठी लोंब
खताचे प्रमाण सांगा
Okay
श्रीराम सुपर गावाची उंबी फुट ते
Nahi
॰ सर किती दिवसाचा कालावधी असतो गोवाचा हे निश्चित सांगा सर
90+
नर्मदा सागर गहु कसा आहे
खूप छान आहे मी ६ वर्षांपासून पेरतो
१८ क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतो
६ पाणी पाळी देतो
३५ किलो प्रति एकर कोरडयात पेरून मग पाणी देतो पण पेरणी खोल व्हायला नको परलेला गहू डोळ्यांनी दिसायला हवा
१० २६ २६ १ बॅग
मस्त
Hi 1633/1636 कसे ahe
नाही माहिती ते
बायोसीडच किती किंटल सागा
Depend asty
श्रीराम गहू 1नंबर
Ho dada
मी आर्या 106 हा वाण 7/ 12/ 2021 रोजी लावला आहे , हा वाण कसा आहे...?🙏
या महिन्यात कोणते वाण पेरावी
एकंदरीत एकंदरीत जरा कमी बोल
Sir Ruchi purna kasa van aahe
Nhi mahiti
आहे का विकायला असेल तर सांगा...
लवकर येणारा वान कोनता
सर ३०३ चा गहु बारीक बारीक दिसला १११ ची वेळ निघुन गेला बोलला दुकानदार आणि श्रीराम सुपर 1-SR-14 दिली मला
Ha kasa ahe
Nashik la mahakko mukut biyane kute milal
Biyo seed 2005 kute milal Nashik la address patava please
Bioseed 2005 ekri avrage kiti aahe bhau
20
Goa se bhi kotil battle
Samja nahi
Laturmen he wan nahit
Okay
श्रीराम हा वान हार्वेस्टिंग ला आल्यानंतर खाली पडतो
Nahi
सर हे वाण मध्यम हलक्या जमीनीत पेरले तर चालतील का
हो चालते
शिवर वाण कसे आहे
Nhi mhiti dada
496 siddhant kase uttpan kiti aahe
Mast ahe
पेशी एक पाणी दिले तरी येतो.
Oky
Kothe bhetal
Krushiseva kaindrA
Green gold 23 Pera
Okay
Ajit 102
Mast ahe
अजित 102 आणि 496 पैकी कोणता निवडू
496
एकंदरीत सवय झाली आहे,श्रीराम 111 चांगल वान आहे
Sorry
भुरकट जमीनीसाठी कोणता वाण निवडावा.पूर्व मशागत सांगा
Konthi ghya Kami Pani madhye yeil ase
वेदिका k9 कस आहे सर
Nahi mahiti
सर, डिसेंबर महिन्यात लागवड करणे योग्य आहे का ?
शक्यतो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर च्या महिन्यात करावी
मी गहू 7070 लावत असते
Mast
चपातीसाठी कसा आहे जरूर कळवा मॅडम
Me magil varshi bag घेऊन kela hota 70 70 tar mng hya varshi घरातील 70 70 च बियाणे वापरले तर चालेल का...
प्लिज, बायोसीड 2005चे एकरी ऊत्पन्न किती आहे?
22
@@krushimitravishal Thank you Vishal ji.
भाऊ आपल्या कडे एवढं अवरेज नाही निघत हो 10 ते 12 क्विंटल निघते
भाऊ बायोसीड चे 2006 टाका येकरी 25 किटल आहे
सर खत कोणते टाकायचे आहे
Tyavr video yeil
330ही वान कोठे मिळेल
Dukanat vicharane
496 घेऊ नका
Ka wo
गहु सोबत कोनटे खत पेरनी करावे
10:26:26
Gavch bee kothe bhetel
Dukanat
मुकुट कसा आहे
Mast
दादा अजित 102 काशी आहे
Mast ahe
बँग किती किलोची आहे एकरी किलो बीयाने लागेल
20
भारोड खाणा खूपच सांगता.