Murarbaji Deshpande | Purandaracha Ladha | Vajragad | Battle Of Purandar | Purandar | Dilerkhan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2018
  • #Marathyanchi Charitragatha
    #Biography of Shivaji Maharaj
    #Shivaji Maharaj Information
    तानाजी मालुसरे आणि उदेभान राठोड यांच्यात झालेला कोंढाण्याचा रणसंग्राम ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    • Tanaji Malusare and Ko...
    दिलेरखानाने जेंव्हा पुरंदर आणि वज्रगडाला वेढा दिला तेंव्हा अवघ्या सातशे मावळ्यांनिशी मुरारबाजी देशपांडे त्या मोगलांच्या प्रचंड फौजेवर तुटून पडले आणि शहीद झाले.
    #Shivaji Maharaj
    #पुरंदर किल्ला
    #Puarandar fort
    #Battle Of Purandar
    #Dilerkhan
    #Mirza Raje
    #Vajragad
    #Saswad
    #Purandaracha Ladha
    #Purandaracha Sangram
    #Raigad

Комментарии • 87

  • @kale537
    @kale537 4 года назад +53

    असे मावळे असेल तर, एक पृथ्वी काय तर दूसरे ग्रह जिंकने पन शक्य आहे जय शिवराय🙏🙏🙏

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 3 года назад +4

    🚩 वीर मुरार बाजी देशपांडे यांना मानाचा मुजरा 🚩

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 4 года назад +18

    शुरवीर मुरारबाजी यांना मानाचा मुजरा🚩

  • @mohanshinde96k
    @mohanshinde96k 3 года назад +6

    खूपच छान पन. काहि आडचन आलि तर सांगावे पण हे काम थांबू नये आम्हि सर्व तूमच्या सोबत आहोत, जय शिवराय

  • @baliramwagh1475
    @baliramwagh1475 5 лет назад +42

    मूरारबाजींना मानाचा मुजरा
    जय शिवराय जय शंभुराजे जयस्तु मराठा 🚩🚩🚩🚩

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok 4 года назад +28

    मोरोरबाजी देषपांडे ठार नाही... अमर झाले....म्हनुनचं आजही आपन आशा शुरविर मवळ्याना आठवतो...व पुढची पिढी सुध्दा आठवेन...हे नक्कीच आहे...

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 года назад +12

    अशा स्वामिनिष्ठ माणसांना माना चा मुजरा

  • @OmkarGujar
    @OmkarGujar 4 года назад +41

    मुरारबाजी देशपांडे (जन्मदिनांक अज्ञात - मे १६, इ.स. १६६५) हा मराठा सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले.आम्ही सुद्धा अश्याच प्रकारच्या माहिती देतो . शिवछत्रपतींचा इतिहास . एकदा भेट देऊन बघाच . जय शिवराय 🚩

  • @navnathrawade4340
    @navnathrawade4340 5 лет назад +26

    धन्य ते मुरारबाजी.... धन्य ते मावळे... 🚩🚩

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 4 года назад +7

    जय शिवराय.पुरंदर म्हणजे मालोजीराजे भोसले (शिवाजी महाराज यांचे आजोबा)यांच्या जहागिरीचा भाग व संभाजी यांचे जन्मस्थान. गडकिल्ले म्हणजे आपल्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत.त्यांचे जतन झालेपाहिजे. व्हीडिओच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या जाज्वल्य इतिहासाची माहिती मिळेल.धन्यवाद

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 3 года назад +1

    Jay jijau Jay shivray Jay Shambhu raje Jay murar bhaji

  • @prashantsalunke5323
    @prashantsalunke5323 2 года назад

    जय शिवराय

  • @tatyabamasal3279
    @tatyabamasal3279 4 года назад +2

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🌺🌺

  • @vilasshirke1273
    @vilasshirke1273 3 года назад +1

    आशा अनेक लढाया, शूर, एकनिष्ठ, अभिमानी, लढवय्या मराठयांचया, ईतिहासात नोंद आहेत.
    यांचे ईंग्रजी व हिंदी या भाषांत व्हीडीओ येऊदे,
    जगाला व पुढील पिढीला हा ईतिहास माहित
    असायला हवा.

  • @abhishekgote3208
    @abhishekgote3208 2 года назад

    मुरार चा थरार होता तो.
    पुरंदर चे धुरंदर
    मुरारबाजी❤️

  • @sonuopyt4565
    @sonuopyt4565 2 года назад

    Supar

  • @sammadgulkar2822
    @sammadgulkar2822 4 года назад +5

    Good video of Fort Purandar !
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदरच्या तहाचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहचवू या ! ... मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यातील संघर्षात मिर्झाराजांचा विजय झाला व महाराजांचा पराभव झाला असे आतापर्यंत इतिहासात आपण वाचत होतो. पण हा चुकीचा इतिहास आहे. ... सत्य हे आहे कि, या संघर्षात शिवाजी महाराजांचा विजय झाला आहे, व मी ते पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. ... ज्या कोणा शिवप्रेमींना हा खरा शिव-इतिहास वाचण्याची जिज्ञासा आहे, त्यांनी कृपया माझ्या samdrafting@yahoo.ca या इ-मेल ऍड्रेस वर संपर्क साधावा, मी आपणास माझे पुस्तक pdf file स्वरूपात इ-मेल करीन. ... धन्यवाद. ... (This book is free for all readers.) ... जय शिवराय ! जय महाराष्ट्र !

  • @sachinchavan1673
    @sachinchavan1673 4 года назад +6

    झकासा ! असेच विडिओ पाठवत रहा

  • @vikaskajave454
    @vikaskajave454 3 года назад

    मानाचा त्रिवार मुजरा शूरवीर मुरारबाजी यांना आणि भावा असेच व्हिडिओ शेअर करत जा, कारण इतिहास खुप मोठा आहे, तो अजून ही काही जणांना माहित नाही .

  • @sudhakarsirsat4844
    @sudhakarsirsat4844 4 года назад +4

    शिवाजी राजे यांना मानाचा मुजरा

  • @omkaravhad216
    @omkaravhad216 5 лет назад +5

    Ekmev detail video 🙏🙏✨✨

  • @googleuser5205
    @googleuser5205 3 года назад +1

    JAI BHAGWAAN SHRIRADHEKRISHNA!
    JAI BHAGWAAN SHREESITARAM!
    HARE KRISHNA!
    JAI BHAVANI MATA!
    JAI SHIVAJI MAHARAJ! JAI SHOORVEER MURARBAJI DESHPANDE! JAI MAHARASHTRA!
    JAI HIND! JAI BHARAT!

  • @pankajurade3737
    @pankajurade3737 4 года назад +7

    Marnaar pn zuknaar nahi...
    Marathi Baanaa.
    Jai Shivray

  • @vijaychavanverynicespeech.947
    @vijaychavanverynicespeech.947 5 лет назад +3

    Superb excellent

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 года назад

    Jai bhavani jai shivaji maharaj

  • @baliramwagh1475
    @baliramwagh1475 5 лет назад +15

    महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा
    जय शिवराय जय शंभुराजे जयस्तु मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 года назад +1

    खुप छान माहिती

  • @krtikris6276
    @krtikris6276 4 года назад +1

    धन्य ते मावळे...

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 2 года назад

    🙏🙏🙏

  • @vikasbandgar2517
    @vikasbandgar2517 5 лет назад +1

    Mast

  • @sudhirphasale4651
    @sudhirphasale4651 5 лет назад

    Jay shivray

  • @user-cy9ql7us8y
    @user-cy9ql7us8y 3 года назад

    मुरारबाजी म्हणजे प्रत्यक्ष विरभद्र 🙏🌺

  • @umeshbibishnedeokule8444
    @umeshbibishnedeokule8444 4 года назад +2

    Jai shivje

  • @rahulkanakdande6280
    @rahulkanakdande6280 4 года назад +2

    JAY BHAVNI JAY SHIVRAY

  • @jivanmote9901
    @jivanmote9901 5 лет назад +1

    Nice video...

  • @ganeshkhollam2930
    @ganeshkhollam2930 5 лет назад +3

    Nice video

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 лет назад +1

    👌👌👌👌

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 года назад

    Jai bhavani jai sambhaji maharaj

  • @sagarbhere2297
    @sagarbhere2297 4 года назад +7

    Video 9.32 min ला आल्यावर मोबाईल डाव्या बाजूला ला क्रॉस करून बगा काळ्या ढगांमध्ये राज्यांची प्रतिमा दिसतेय
    🙏🙏🙏राजे मानाचा मुजरा 🙏🙏🙏

    • @shitalmore6145
      @shitalmore6145 4 года назад +1

      होय की भाऊ

    • @amola643
      @amola643 4 года назад +1

      Sahi re🚩🚩🚩🚩

  • @pandurangsavant1928
    @pandurangsavant1928 4 года назад

    👌👍👍

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 года назад

    Jai bhavani

  • @sachinrathod
    @sachinrathod 4 года назад

    Good

  • @angrymusicworld1202
    @angrymusicworld1202 4 года назад

    🙏🙏🙏🙏

  • @sandeepwaghere4103
    @sandeepwaghere4103 4 года назад +1

    महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा

  • @ankushrikame5811
    @ankushrikame5811 5 лет назад +1

    Nice

  • @siddharthanbhavane449
    @siddharthanbhavane449 3 года назад

    छान माहिती...पण तेव्हा महाराजांनी रायगडावरून फौज पाठवलेली का? कारण राजधानी राजगड होती...तेवढं सांगा

  • @rajeshpusalkar1983
    @rajeshpusalkar1983 3 года назад

    Dilerkhan kontya date la ikde ala hota te kalel ka

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +1

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @Vinayart99
    @Vinayart99 3 года назад

    dada as bol ki rakt salsalle pahije

  • @rajeshpusalkar1983
    @rajeshpusalkar1983 3 года назад

    Hello sir , myself Varesh Pusalkar . I'm in 9th std. I want all the pictures on purandar fort and also the Vajragad fort while the battle of Purandar fort 1965. Please, can you help me? Please 🥺. It's so important to me. Because, my career depend on it. Please sir make a drone shooting of Purandar and also the Vajragad fort . And give them to me. Please sir my heartiest request to you! Please..... please......

    • @marathyanchicharitrgatha
      @marathyanchicharitrgatha  3 года назад

      राजेश,
      माफ करा.
      तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या मी तुम्हाला नाही देऊ शकत. कारण ह्या व्हिडिओ साठी वापरलेले फोटोज् इंटरनेट वरून घेतलेले आहेत. ते तुम्हाला सुद्धा इंटरनेट वरून मिळतील.
      तुम्हाला जर ड्रोन शूट हवं असेल तर किल्ल्यांचे ड्रोन शूट करणारे अनेकजण यू ट्यूब वर सक्रिय आहे.
      कृपया तुम्ही त्यांच्याशी संपर्क करावा.
      जय शिवराय.

  • @ramkaujalgi4305
    @ramkaujalgi4305 4 года назад +2

    9.32

  • @sanketpatil804
    @sanketpatil804 2 года назад

    9:30

  • @sanjaypawar711
    @sanjaypawar711 4 года назад +15

    इतिहास सांगताना मराठे असाच उल्लेख का करता शिवरायांच्या सैन्यात अठरापगड जातीचे लोक होते हे विसरू नका त्यामुळे मराठे नाही मावळ्यांनी !

    • @pritammalusare
      @pritammalusare 4 года назад +2

      Are mitra, महाराष्ट्राच्या माहीत जमलेले सर्वच मराठे आहेत

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 4 года назад

      Jay bhvani Jay shivaji raje.....

    • @rashtrapalthorat4167
      @rashtrapalthorat4167 4 года назад +1

      त्या काळी महाराष्ट्र राज्य नव्हंते पन इक मराठी बोलणारे मानसे होते त्यांना मराठे म्हणत
      पण पेशवे यांनी गादी धोक़्यानी घेऊन छत्रपती पोस्ट नामधारी केली
      त्यानंतर मात्र ब्रामण लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तयार केल्या व भेदभाव केला
      येथेच स्वराज्य संपले
      त्यानंतर परत शिव छत्रपती व इतर सर्व
      बाबा साहेब , भगतसिंग, राजगुरू, सुखदेव बाकी सर्व देशभक़्त यांच्या रूपाने आले व परत इक स्वतत्र सर्व धर्माना समान स्थान असणाऱ्या प्रजासत्ताक राष्ट्र ची निर्मिती केली.

    • @scccc526
      @scccc526 4 года назад +2

      Purandhar la kshtriya ramvanshi (Ramoshi)samaj ladhayla hota

  • @rajendrabansode2163
    @rajendrabansode2163 3 года назад

    Chhan visleshan kele aapan. Murarbazi padlya nantar marathi sainyache netrutwa kon karat hote. Tah zalya nantr aatil urlele sainik kothun baher padle mhanje samorun ki chorwatene?

    • @marathyanchicharitrgatha
      @marathyanchicharitrgatha  3 года назад

      मुरारबाजी पडल्यानंतर पुरंदर किल्ला कोणी लढवला हे ऐकण्यासाठी खालील link वर Click करा.
      ruclips.net/video/teseNpo4sno/видео.html

  • @akshaymadane7905
    @akshaymadane7905 3 года назад

    Mag ha killa parat swarajyat kasa aala

  • @prashantshinde6345
    @prashantshinde6345 5 лет назад +5

    rajana manacha mujra

  • @tirthmore9365
    @tirthmore9365 4 года назад +20

    आपण मराठी भाषिक आहोत. म्हणून आपल्याला मराठा असं संबोधलं जातं. या मध्ये मावळे आणि मराठा या शब्दांवरून नवीन जातीवाद पेटवू नका. काही जण या शब्दावरून कंमेंट करतात. तर असे करू नका.

    • @vinodvkhanna
      @vinodvkhanna 4 года назад +2

      भाऊ बरोब्बर बोललास

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад

    Murarbaji,,, manacha, Mujra,,,,,,,,,,

  • @sonalimazire5514
    @sonalimazire5514 3 года назад

    Morebaji deshapande yana manacha mujra

  • @scccc526
    @scccc526 4 года назад

    Purandhar la Ramoshi samaj ladhayla hota...nantr shivaji maharaj yanche adnevarun Ramoshi lokani mahalingpati Khomane Ani nilopant mujumadar yancha netrutva khali.. Purandhar killa jinkun ghetla

  • @PravinKumar-ss1dv
    @PravinKumar-ss1dv 4 года назад +12

    Nich Mughal Ani Haramkhor Rajput Hindu ek hokar bi Sher Dil Maratha Cha muqabla karu shakle nahi shabash Maratha Sardar Murarbaji .

    • @user-pz2fe7en7c
      @user-pz2fe7en7c 4 года назад +1

      Pravin Kumar भाऊ,मर्द मराठांच्या महानते ला सीमा नाही पण राजपूत यांनाशिवी देणे म्हणजे हिंदू शक्ति कमी करण्या सारखं आहे।सर्वांतर्यामी आगोदर राजपूत लोकंशैतान बलात्कारी मुगलांशी लढले पण इतर भारतातून कुठलीही मदद मिलावटी शाही।त्याततुम्ही,आम्ही, दक्षिण,सर्व आले।आज मराठे, राजपूत,ब्राम्हण, क्षत्रिय, दलित,बौद्ध सर्व एकत्र होवून भारतिय सैन्य मुल्या पाकिस्तानी डुकरांचा नाश करता आहेत।कृपया असं बोलूं नका। मराठा वीरों राजपूत से दोघेच लढले। दुर्दैवा ने राजपूत हरले वह यह केला।आज असंबोलणे आपली हिंदू शक्ति कमी करणे होय।जय शिवाजी,जय मराठा।

  • @gajananchanewar9164
    @gajananchanewar9164 4 года назад

    Gajanan Chanewar

  • @samconnor2082
    @samconnor2082 4 года назад +2

    शूरवीर मुरारबाजी देशपांडे चे शौर्य हेच दाखवतात की स्वराज्य निर्माण मध्ये ब्राह्मणांचा खूप मोठा वाटा होता

    • @shrirangpradhan486
      @shrirangpradhan486 3 года назад

      मुरारबाजी ब्राह्मण नव्हते... ते तसेच बाजीप्रभू ,नेताजी पालकर हे सर्व कायस्थ म्हणजे हल्ली सीकेपी म्हणून ओळखले जातात...

  • @reshmajadhav2296
    @reshmajadhav2296 4 года назад +2

    Dislike karnare mugal astil

  • @vishalkale867
    @vishalkale867 3 года назад

    हे dislike करणारे मोघल आहे वाट

  • @beastboyviru8113
    @beastboyviru8113 2 года назад

    Kya hai ye🤮🤮

  • @basicelectricalselectrical4610
    @basicelectricalselectrical4610 4 года назад +2

    Deslike kelelya hijdyana marathyancha itihas mahiti nahi ka

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 4 года назад +2

    Jay jijau Jay shivray Jay Shambhu raje Jay murar bhaji

  • @vishalkale867
    @vishalkale867 3 года назад

    जय शिवराय