पुरंदरचा तह || मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी || Mughal Maratha War || Battle of Purandar
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2020
- या विडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत पुरंदर च्या तहा विषयी ... मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये जून १६६५ मध्ये किल्ले पुरंदर जवळ झालेला हा एक तह ज्यामध्ये स्वराज्यातील २३ किल्ले मुघलांकडे गेले .. तर जाणून घेऊयात काय होती या तहाची पार्श्वभूमी , काय होत्या या तहाच्या अटी ...
वीडियो आवडल्यास नक्की कळवा ... आणि चॅनेल ला जरूर सबस्क्राईब करा
Treaty Of Purandar- in 1665 the Mughal Maratha war resulted into a treaty - called as Treaty of Purandar. The Treaty of Purandar (or पुरंदर चा तह) was signed on June 1665, between the Rajput ruler Jai Singh I, who was commander of the Mughal Empire, and Maratha Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was forced to sign the agreement after Jai Singh besieged Purandar fort. When Shivaji Maharaj realised that war with the Mughal Empire would only cause damage to the empire and that his men would suffer heavy losses, he chose to make a treaty instead of leaving his men under the Mughals.
Subscribe for more of such informational videos
🚩खूप छान शिवाजी महाराज यांचा एतेहास घरा घरात पोहचला पाहिजे 🚩
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
मनापासून आभार 😊🙏🏼
जय भवानी जय शिवराय 🚩🚩
समीर दा खूप छान माहिती दिलीस तुला पुन्हा पाहून खूप मस्त वाटलं तू असच इतिहासा बद्दल खरी माहिती पोहचवत रहा 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
धन्यवाद प्रशांत भाऊ 😊🙏🏼
Mast video
Jay shivray ❤️🚩
Nice
Thanks 😊
समिर भाऊ नमस्कार..
छान माहिति..
किल्ले पुरंदर साठि एक वेगळा vdo पेश करावा, जेने करुन शुरविर मुरारबाजी देशपांडे यांचे स्वराज्यासाठि योगदान सर्वांना समजेल.
शुरविर मुरारबाजी देशपांडे यांना मानाचा मुजरा..
जी नक्कीच 'मराठ्यांची धारातीर्थे' या सिरीज मध्ये नक्कीच मुरारबाजी यांची ती शौर्यगाथा सादर करू भाऊ 😊🙏🏼🙏🏼
खुप छान भाऊ...जय शिवराय
🔥जय शिवराय🔥😍🔥जय शंभुराजे🔥
सुंदर सादरीकरण परत एकदा
धन्यवाद प्रणव भाऊ 😊🙏🏼
Very good 11:43
मावळ्यांचा इतिहास पूर्णतः मिळतो.....कुठे तर फक्त सफर मराठी वर......🙏🚩समीरभाऊ तुमच्याशी भेटण्याचा योग येतो की नाही या जन्मात काय माहिती....😍......तुमच्या इतिहास मांडण्याची पद्धत.....एकण्यासाठी मी एकही विडिओ मिस करत नाही.....आज तर सकाळी सकाळी विडिओ मिळाला....धन्यवाद.🙏
मनापासून आभार आपले 😊🙏🏼🙏🏼
शिवाजी महाराज हि मराठ्याची किंग आहेत
@@SafarMarathiसागर
दादा खूप छान माहिती. 😍❤️🚩 जय शिवराय
Jai bhavani jai shivaji maharaj
खूप छान माहिती
धन्यवाद 😊🙏🏻
सर, हा विडिओ अप्रतिम होता. माझा प्रॉमिस विसरू नका सर. तुम्ही प्रॉमिस केल आहे कि जेव्हा तुम्ही अलंग मदन आणि कुलंग हे किल्ले कराल तेव्हा मला सांगाल. मला यायचं आहे तुमच्या सोबत ट्रेकिंग ला
जबरदस्त
धन्यवाद अमोल भाऊ ☺️🙏
Very nice sir
Good
Thanks 😊🙏🏼
जय शिवराय
Thank you bhauuuu
Very nice lecture
Thanks 😊
I am really proud of you...my bro
Thanks a lot Mitra 🥰🙏🏻🙏🏻
Keep supporting 😊🙏🏻
Onli mirzharaje king
Jai bhavani jai sambhaji maharaj
अप्रतिम माहीती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
जय शिवराय
Jai bhavani
Neat narrations
अप्रतिम माहिती,जय शिवराय
धन्यवाद श्रीकृष्ण जी 😊🙏🏼
जय शिवराय 🚩
शिवाजी महाराजांच्या स्वारी अगोदर मिर्झाराजे जयसिंघ यांनी एकट्याच्या जीवावर किती विजय मिळवले याची माहिती द्या ही नम्र विनंती
नक्कीच शैलेश जी.. मिर्झा राजांचा व्यक्ती परिचय देणाऱ्या एका व्हिडिओ वर काम चालू आहे ☺️🙏
Nad
jabardast..!mastach video..!
धन्यवाद 😊🙏🏼
.पुरंदरच्या तहानंतर जयसिंगने कोणा विरुद्ध मोहिम घेतली ?
पुरंदर च्या तहानंतर जयसिंग ने .......विरुद्ध मोहीम हाती घेतल
Hii
पुरंधरचय तहात काय ठरले आहे
तह झाला राजे ,,पण मुजरा तुमच्या संयम ,चिकाटी आणि दूरदृष्टी ला,,,,💥💥
खरंच आपले राजे किती महान होते 🚩🚩🚩
नोताजी नाही नेतोजी आहे ते
Bharatache gaddar mirzaraje udeybhan tyane shivrayanchi sath dili asati tar akhand bharat akhandach rahila asata
पुरंदराच्य ताहानंतर जयसिंग ने __वीरृध मोहिम हाती घाटली
महाराजांनी स्वतःकडे 16 किल्ले ठेवले होते 12 नाही