माहूरच्या रायबाघन सावित्रीची कहाणी । रायबाघन सावित्रीबाई देशमुखचा तुम्ही न ऐकलेला ईतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2020
  • 1. बेळवडी-मल्लम्मा आणि शिवाजी महाराजांची अंगावर शहारे आणणारी कथा | ऐतिहासिक कथा | Savitri • बेळवडी-मल्लम्मा आणि शि...
    2.उंबरखिंडीची लढाई | १००० मावळ्यांनी २०००० मुघलांना हरवलं | ऐतिहासिक कथा • उंबरखिंडीची लढाई | १००...
    संदर्भ 1.राजा शिवछत्रपती पूर्वार्ध बाबासाहेब पुरंधरे
    2. श्रीमान योगी- रणजित देसाई
    3. शिवाजी हिज लाईफ अँड टाईम्स- गजानन मेहेंदळे
    ४. इतर दस्तावेजांमधली/ इंटर्नेटवरची माहिती
    Join this channel to get access to perks:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #miyarahim #drvijaykolpemarathi
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
    संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 62

  • @abhijitdhanorkar9116
    @abhijitdhanorkar9116 3 года назад +28

    माहूरची रायबागन सुरत लुटीच्या वेळेस देखील छत्रपती शिवाजी महाराजांना अडविण्यासाठी साक्री येथे गेली होती. परंतु शिवाजी महाराजांनी
    त्यांना हुलकावणी देऊन हा खजिना सुखरूप रायगडावर नेला.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +5

      Nice Information!

    • @wamandhuri8907
      @wamandhuri8907 3 года назад +2

      याचा पुरावा काय

    • @Nik-mh5jp
      @Nik-mh5jp 3 года назад +2

      Brahman hoti ti...akherparyant dwesh kelay tichya gharanyane marathyancha

    • @VinitVRaje
      @VinitVRaje 3 года назад +2

      याला ठोस पुरावा नाही.

    • @samadhanmarkande6944
      @samadhanmarkande6944 3 года назад +6

      @@Nik-mh5jp आमच्या राजांचा विरोध तर सग्या सोयऱ्यानी सुद्धा केला होता,शिवाजी राज्यांचे चुलत काका मंबाजी भोसले व स्वतःचे सावत्र भाऊ व्यंकोजी यांचाही कुठ राजांना पाठिंबा होता,जात पात न बघता त्या स्त्रीचा पराक्रम व लढवय्ये पणा बघा.

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @anandkulkarni6412
    @anandkulkarni6412 3 года назад +10

    आनंद कुलकर्णी.
    राय बाघन सावित्रीबाई देशमुखांनी शिवरायांना साथ दिली असती तर महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता. उंबरखिंड रायगड जिल्ह्याचा सुधागड गणपती पाली जवळ आहे. तेथील ग्रामस्थांनी या पवित्र युद्ध तीर्थाचे भगवा ध्वज लाऊन फलक लावलेले आहे. धन्य महाराष्ट्राची वीर भूमी आणि शिवराय.

    • @newsinformation7761
      @newsinformation7761 3 года назад +1

      Aho bharat ratn nanaji DESHMUKH he sudha mahurchya rajanche vanshaj hote, tyanche purvaj haidrabadcha nizam che jahagirdar hote gotra jamadgi. An tyanchya purvjani 1200 madhe khiljila vapas dillila pathaval hot.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 Месяц назад

      ते एकनिष्ट होते

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 3 года назад +3

    Sundr

  • @jagadalejagadale7186
    @jagadalejagadale7186 2 года назад +1

    जय शिवशंभुराय

  • @nileshthunkekar3521
    @nileshthunkekar3521 3 года назад +3

    Thaks sir

  • @abhijitdhanorkar9116
    @abhijitdhanorkar9116 3 года назад +3

    अतिशय सुंदर.

  • @ashokdabholkar7860
    @ashokdabholkar7860 Год назад +1

    माते वंदन

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 года назад +2

    माहूरचा किल्ला आम्हाला खुप जवळ आहॆ. हिंगोली आणि पुसद शेजारी जिल्हे आहेत. आजची story खुप आवडली.

  • @ravindrakatariya2604
    @ravindrakatariya2604 3 года назад +1

    DHANYA TE MAVLE JYANA MAHARAJACHE SEVECHA LABH MILAVE

  • @shambho3
    @shambho3 3 года назад +4

    👌👌👌

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 года назад +1

    Sir apan eka marathwad pradeshatil eka ranraginibadal mahiti mandali tyabadal aple swagat .Jai shivrai

  • @nishantshinkar545
    @nishantshinkar545 3 года назад +12

    दादा सेनापती धनाजी जाधव यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏🚩

  • @rahulmule1752
    @rahulmule1752 3 года назад +1

    I am from mahur...🙏🙏🙏

  • @babushajadhav9458
    @babushajadhav9458 3 года назад +3

    स्वराज्य विरोधी व स्वराज्य द्रोही होती ही रायबाघण...

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 года назад +1

    Sir ,namaskar.apan ya prakrami lady Raibagini badal shaurya sangitle ahe ,tyabadal mala abhiman watto .Ashich sunder sunder mahiti sangivi Karan ki amalha prerna milte .dhanyawad ,Jai shivrai ,Jai shambhu raje.

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 3 года назад +4

    Nice video Sir!!

  • @appasahebpatil5657
    @appasahebpatil5657 3 года назад +1

    Ranee aabkadevee mahaee saga

  • @dakhanicenter3258
    @dakhanicenter3258 3 года назад +16

    खुप सुंदर माहिती,
    भोसले घराणे आणि जाधव घराणे हे मराठवाड़ा आणि विदर्भातीलच आहे ,
    त्यानी फक्त महाराष्ट्र च नाही तर अक्खया भारता चा इतिहास बदलला आहे .

    • @--2128
      @--2128 3 года назад +1

      जाधव हे आधी यादव होते

  • @snehaldarekar9838
    @snehaldarekar9838 3 года назад +8

    रायबाघन हिला नमन... पण तिने खरच swarajala मद त करायला हवी होती...

  • @ravindramengade8992
    @ravindramengade8992 3 года назад +2

    Kasli vaghin hi moghlansobat hoti hi

  • @newsinformation7761
    @newsinformation7761 3 года назад +1

    Aho bharat ratn nanaji DESHMUKH he sudha mahurchya rajanche vanshaj hote.

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 3 года назад +6

    रायबागणचा मृत्यू कोठे झाला व तिचे स्मृतीस्थळ निर्माण केले गेले का ?

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 3 года назад +13

    आमच्या वाशिम जिल्ह्याच्या रणरागिणी च्या शौर्य बद्दल एकूण आमचा ऊर अभिमानाने भरून आला.

  • @jamirshaikh9064
    @jamirshaikh9064 3 года назад +3

    Happy new year sir

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 3 года назад +13

    मराठी वाघीन होती पण जंगलात नाही सरकसित खेळ खेळत होतो 🙏🙏जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवराय 🇮🇳🇮🇳

    • @nandadeshmukh3466
      @nandadeshmukh3466 3 года назад

      काय बोलला हा नालायक .इतिहास माहिती आहे का

    • @ravideshmukh296
      @ravideshmukh296 2 года назад

      अक्षय .. कुठे राहतो.

  • @tejraokharat3988
    @tejraokharat3988 3 года назад +3

    Washim jilha ch nav raybagan

  • @apbansod609
    @apbansod609 3 года назад +4

    Eth comment karnarya sarv Marathyani ky maharajana support kelay ky...
    Are hech marathe hote sale je maharajana opposite hote...
    He Swaraj 18 pagad jatinnn ubh kelay keaval kunbyani nave...

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 3 года назад +1

    Proud feel hot ahe amcha washim cha etihas etka chhan ahe.....

  • @ravindramengade8992
    @ravindramengade8992 3 года назад +3

    Te moghal evdhe aplya swarajyachya striyanvar balatkar karayche tevha hya vaghiniche laksh navte Ka ,Tari pan moghlansobat hoti hi kasli vaghin ,vaghin asti tar marathyansobat asti na ,moghal hoti ti moghlanchya papat ticha pan tevdhach hat hota ,tyamule kunalapan vaghin bolun vaghinicha apman karu naka pls ,vaghin fakt jijamata Ch hotya ani nehmi RAHTIL ,vaghin kunala pan bolun vaghinicha apman karu naka ,moghal hoti ti raybaghan mogal Baki kahi Nahi ,purn ayushya tya aurangajebachi hujerigirich Keli tine Baki kahi nahi

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav3133 3 года назад +6

    माहुरचे राज घराने फार जरजर अवस्थेत आहे त्यांच्या जमीनी लोकांनी बळकावल्या आहे फार हाल आहेत त्यांचे

    • @ganeshjagtap3854
      @ganeshjagtap3854 3 года назад

      पूर्ण माहिती मिलेल का 🙏

    • @newsinformation7761
      @newsinformation7761 3 года назад

      Bhau bharat ratn nanaji DESHMUKH he sudha mahurchya rajanche vanshaj hote ani tyanche purvaj he haidrabadcha nizam che jahagirdar hote, aatahi deshmukh gharyanachi trust chi 200 acre jamin aahe.

    • @newsinformation7761
      @newsinformation7761 3 года назад

      Tulja devi ghota search kara

    • @bajipratappatil7882
      @bajipratappatil7882 3 года назад

      9552121573 call kra dada

    • @VinitVRaje
      @VinitVRaje 3 года назад

      @@newsinformation7761 नानाजी देशमुख त्या घराण्याचे नाहीत.

  • @rameshjetewad5929
    @rameshjetewad5929 3 года назад +10

    ती पराक्रमी असेल पण आयुष्यभर मुघलांची चाकरीच केली

    • @chandrashekharmutyal8514
      @chandrashekharmutyal8514 3 года назад +2

      त्या निष्ठावान होत्या म्हणून ज्याच खातो त्याचा साथ दिला पाहिजे तो कसा ही असो

    • @kanchanpatil4082
      @kanchanpatil4082 3 года назад +1

      तसे पाहीले तर सगळेच निजाम शहा,आदिल शहा किवा मुघलानचि चाकरी करत होते.

    • @user-bh8dt7cx5h
      @user-bh8dt7cx5h 2 месяца назад

      सावरकर मंगल पांडे हे ब्रिटीशांचे नोकरच होते

  • @sanjivanipatil9764
    @sanjivanipatil9764 3 года назад +5

    वतनासाठी लाचार झाली

    • @mahadevpatil1447
      @mahadevpatil1447 3 года назад

      असल्या लाचार लोकांचा इतिहास न वाचलेला बरा

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u 3 года назад

      पराक्रमाचा वीरतेचा गौरव झाला पाहिजे

  • @mahadevpatil1447
    @mahadevpatil1447 3 года назад +2

    असल्या स्वराज्य विरोधी ब्राह्मणवाद्यांची माहिती जाणून घेण्यात मला अजिबात रस नाही