सोहम, खूप छान पाॅडकास्ट झाला.उपाध्ये काकांना खूप वर्षांनी ऐकत होते.आपल्या प्रथा/समजूती आणि गीतेवर किती सहज रसाळ भाष्य केले त्यांनी! रस्त्यावरुन जाताना अचानक कधी खूप छान फुलांचा सुगंध यावा आणि आपण हरखून जाव,तसा आजचा तुझा हा पाॅडकास्ट झाला. त्यांचा गीतेवरील भाष्य ऐकायला नक्की आवडेल.
मला कॉमेंट ऑप्शन दिसत नाही आहे. म्हणून इथे लिहीत आहे. मला आलेला हा एक रिप्लाय आहे. The word "sir" is a formal title used to address men in English. It is derived from the Old French word "Sieur" which means "lord".
संजय उपाध्ये, यांच्यासारख्या व्यक्तीला, जी अध्यात्मा सारखा विषय आमच्यासारख्या अज्ञानी पामरांना हसतखेळत सांगते, बोलावले, हे खुप छान केले. त्यांचे बोलणे, विचार सतत ऐकतच रहावेसे वाटतात. त्यांचे अजुन खुप सारे episodes ( भागवत गीतेवरचे) तयार करावेत, जेणेकरून ते आम्हाला पुढच्या पिढ्यांना पण ऐकवता येतील.
संजयजीने खूप सोप्प्या पद्धतीने भगवत गीतेची उकल केली आहे. तेवढ्याच कौशल्यपूर्ण पद्धतीने सोहम यांने योग्य प्रश्रा उतरातुन छान मुलाखत घेतली.आपले खूप खूप धन्यवाद!
फार वर्षांपूर्वी मी शरदजींचं गाण्याच्या कार्यक्रमातील निवेदन ऐकलं होतं.. व्यक्ती ओळख नसताना ही निवेदनाने अंतर्मुख झाले होते...फार फार भावलं होतं...मी पत्रही लिहिलं होतं..बहुधा मिळालं नसणार अप्रतिम...सहज सुंदर व्याख्यान म्हणूनच हृदयस्पर्शी! सोहम चे अभिनंदन व शुभेच्छा 💐
सुंदर पॉडकास्ट.... आज श्री गुरुजी नव्याने समजले.....अवलिया किंवा अवधूत असं म्हणता येईल त्यांना 🙏🏻मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तींना बोलतं करण्याची कला नक्कीच सोहम यांच्याकडे आहे...... दोघानाही धन्यवाद........ 🙏🏻
वाह ..धन्यवाद सोहम.🙏इतकी सुंदर मुलाखत क्वचितच पहायला मिळते.अशा ज्ञानी व्यक्तींचे आमच्या सम -जाऊन जे सांगितले गेले ते शब्दातीत आहे..❤ आणखी एक मनापासून विनंती आहे की उदयकुमार उपाध्ये काकांना पण तू मुलाखतीसाठी बोलवावे. त्याबाबत मी e mail ही पाठवला आहे तुम्हाला.त्यांच्याकडे पण अध्यात्माबाबत बोलण्यासारखे खूप आहे. तसे ते प्रसिद्धीपासून दूर असतात.
mast sangitla Sanajy Ji ni.....kharach chhan...संजय जी ना आणि तुम्हाला पण विनंती कि ..हिंदी आणि इंग्लिश मध्ये पण हे असा विषय आणि विश्लेषण गेला पाहिजे कारण जसा त्यांनी सांगितलं कि अमेरिका ला का सांगितलं पाहिजे , कारण ते ब्रॉडकास्टर आहेत , तसाच सध्या maximum लोकांना सांगण्यासाठी , हिंदीi आणि इंग्लिश लागणार
ज्या स्त्रिया काय पुढे जाऊन मी हे हि अनुभवले आहे की जे मनमोकळेपणाने कोणा समोर व्यक्त होऊ शकत नाही त्यांना कर्क रोगाला बळी पडावे लागले आहे आपल्या पुढल्या VDO ची प्रतिक्षा करत आहे संजयजी
Khup chan 👍 Dada ek vinanti aahe, आपली वैदिक संस्कृती आहे. यामध्ये 4 वेद आहेत series wise yavar podcast kara. Ti aapli prachin sanskriti ahe. 🕉☯️🛕🧿 Marathi madhe konte book 📕aahet ya vedanbaddal che te sanga je yamadhe तज्ञ आहेत त्यांना विचारून 🚩🙏 प्रत्येकाच्या घरात असलेच पाहिजे. Ani aapla cosmostar Media channel ha specially ya marathi tasech prachin sanscriti samgnara ekmev channel zalach pahije🚩🧿 Specially मला या channel वर नेहमी opinion द्यावीशी वाटतात. कारण, तुम्ही त्याची दखल घेता म्हणून.
Hindu shadi karanggee ,paidaa hongee, 3/4 bachhee karanggee, Sanatan Dharma ke liye Ladhangee to jamin, sanskriti, joru, jyadad, Land property save hongee Bhagoda nahi Ladhaku Bano , Geeta jiyoi mere laal ,pujaa Gandh ful naa chadhaaoo, uss pee Amal karo !!!
सोहम, खूप छान पाॅडकास्ट झाला.उपाध्ये काकांना खूप वर्षांनी ऐकत होते.आपल्या प्रथा/समजूती आणि गीतेवर किती सहज रसाळ
भाष्य केले त्यांनी! रस्त्यावरुन जाताना अचानक कधी खूप छान फुलांचा सुगंध यावा आणि आपण हरखून जाव,तसा आजचा तुझा हा पाॅडकास्ट झाला.
त्यांचा गीतेवरील भाष्य ऐकायला नक्की आवडेल.
Sangeeta ji kiti sundar paddhatine tumhi comment keli ahe!
You made our day…thank you so much🌟😇☺️✨
मला कॉमेंट ऑप्शन दिसत नाही आहे. म्हणून इथे लिहीत आहे. मला आलेला हा एक रिप्लाय आहे.
The word "sir" is a formal title used to address men in English. It is derived from the Old French word "Sieur" which means "lord".
खरेच खूप छान पॉडकास्ट. श्री संजय अतिशय विद्वान आणि अष्टपैलू पेक्षा ही महान व्यक्तिमत्त्व त्रिवार वंदन
Surekha ji manapasun aabhar🌟🙏
संजय जी त्रिवार वंदन.
तुम्ही आदर्श आहात.
परमेश्वराची कृपा अखंड राहो.
सोहम
तुला शुभेच्छा!
Manapasun dhanyawad Rekhaa ji🙏✨🌟
Saglyanchich echa hoti ki tu dr.sanjay upadhyay sobat podcast karawa ani ti tu purna pan keli dhanywad soham dada😊
Thank you so much☺️🌟🙏
संजय उपाध्ये, यांच्यासारख्या व्यक्तीला, जी अध्यात्मा सारखा विषय आमच्यासारख्या अज्ञानी पामरांना हसतखेळत सांगते, बोलावले, हे खुप छान केले. त्यांचे बोलणे, विचार सतत ऐकतच रहावेसे वाटतात. त्यांचे अजुन खुप सारे episodes ( भागवत गीतेवरचे) तयार करावेत, जेणेकरून ते आम्हाला पुढच्या पिढ्यांना पण ऐकवता येतील.
Shivani ji tumche manapasun aabhar😇🙏🌟
उपाध्ये गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळायला हवा.. खूप ज्ञानी व्यक्तिमत्व आहेत🙏😊
Khara ahe Pratibha ji🙏😇🌟
सोहम..खूप खूप छान पॉडकास्ट. तूझ्या पिढीतल्या मुलांची ही ओढ बघून खूप छान वाटतं. तूझ्या या.प्रयत्नाला पण शाबासकी दिलीच पाहिजे.
Kalpana ji tumche manapasun aabhar😇😇🙏🙏🌟🌟
संजय उपाध्ये ना ऐकण हि एक पर्वणीच 👋
खरंच हसत खेळत अध्यात्म 🙏
Agdi kharay🌟🙏😇
संजयजीने खूप सोप्प्या पद्धतीने भगवत गीतेची उकल केली आहे. तेवढ्याच कौशल्यपूर्ण पद्धतीने सोहम यांने योग्य प्रश्रा उतरातुन छान मुलाखत घेतली.आपले खूप खूप धन्यवाद!
Thank you Rajendra ji🙏🙏🌟🌟🌟
Soham khup chaan podcast 👌👌👌👏👏
सोहमजी खुपच छान पॉडकास्ट केलात आपण.. डॉक्टर संजय उपाध्ये सरांना ऐकताना खूप छान वाटत होतं. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. असे छान छान पॉडकास्ट करत रहा❤
Anuradha ji tumche manapasun aabhar🌟🙏😇
आणखीन आवडेल . ऐकायला रीचवायाला , समजायला
फार वर्षांपूर्वी मी शरदजींचं गाण्याच्या कार्यक्रमातील निवेदन ऐकलं होतं.. व्यक्ती ओळख नसताना ही निवेदनाने अंतर्मुख झाले होते...फार फार भावलं होतं...मी पत्रही लिहिलं होतं..बहुधा मिळालं नसणार
अप्रतिम...सहज सुंदर व्याख्यान म्हणूनच हृदयस्पर्शी!
सोहम चे अभिनंदन व शुभेच्छा 💐
Aparna ji manapasun aabhar🙏🌟😇😄
सुंदर पॉडकास्ट.... आज श्री गुरुजी नव्याने समजले.....अवलिया किंवा अवधूत असं म्हणता येईल त्यांना 🙏🏻मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तींना बोलतं करण्याची कला नक्कीच सोहम यांच्याकडे आहे...... दोघानाही धन्यवाद........ 🙏🏻
Wahh wahhh Sneha ji thank you so much🙏🌟😇
सोsहम्,
अतिशय सुंदर पॉडकास्ट....
खूप खूप धन्यवाद...
Akshay ji manapasun aabhar🙏🌟😇
संजयजींना ऐकणे हा छान अनुभव असतो. सोहम ने छान प्रश्न विचारले.
Apratim podcast.sanjay upadhya sundarach boltat.khup chan.
वाह ..धन्यवाद सोहम.🙏इतकी सुंदर मुलाखत क्वचितच पहायला मिळते.अशा ज्ञानी व्यक्तींचे आमच्या सम -जाऊन जे सांगितले गेले ते शब्दातीत आहे..❤ आणखी एक मनापासून विनंती आहे की उदयकुमार उपाध्ये काकांना पण तू मुलाखतीसाठी बोलवावे. त्याबाबत मी e mail ही पाठवला आहे तुम्हाला.त्यांच्याकडे पण अध्यात्माबाबत बोलण्यासारखे खूप आहे. तसे ते प्रसिद्धीपासून दूर असतात.
Thank you so much, Nakkich Udaykumar ji cha podcast karuya🙏😇🌟
अप्रतिम मुलाखत नेहमीप्रमाणे 👏👏🙏🙏
सोहम खूप धन्यवाद!
आमच्या सगळ्यांच्या इच्छा तू लगेच पूर्ण करतोयस हे खूपच कौतुकास्पद आहे!
स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Pratibha ji tumche manapasun aabhar🙏🙏🌟😇
खूप छान मुलाखत....सोहम तुला त्यांना काका म्हणता आले असते की....इतकं छान समजाऊन ज्ञान देणारे आपले ज्येष्ठ नातेवाईक च असतात....
Hooo barobar ahe😄🙏
Mast podcast - shree Swami Samarth.
Thank you surekha ji🌟🙏😇
काय बोलत आहेत हे.... खूपच विचार करण्यासारखे.... त्यावर ॲक्ट करण्यासारखे....🙏 खूप आवडते मला.... सोहम.... करत रहा...हे खूप महत्त्वाचे आहे रोजच्या जीवनात
Thank you Sulekha ji🙏😇🌟
Awaiting.....
With best regards to u both 🎉
Asmita ji thank you🙏🙏🌟🌟
अजपर्यंतचा best podcast ❤❤❤❤❤
Thank you Prafull ji🙏🙏🌟🌟🌟
खूप छान आहे हा पॉडकास्ट.
उपाध्ये काकांना ऐकताना खरंच मन प्रसन्न होतं
Barobar ahe😄🌟🙏
केवळ अप्रतिम 👌👌👌
आधुनिक प्रवचन !!!!
Thank you Shrikant ji😇😇🙏🙏
Shree Swami Samarth! khup chan🙏!
Mast 🙏
Shree Swami Samarth 🙏
Vidya ji thank you 😇🙏🌟
Harhunnari vyaktimatva👌👌🙏🙏
mast sangitla Sanajy Ji ni.....kharach chhan...संजय जी ना आणि तुम्हाला पण विनंती कि ..हिंदी आणि इंग्लिश मध्ये पण हे असा विषय आणि विश्लेषण गेला पाहिजे कारण जसा त्यांनी सांगितलं कि अमेरिका ला का सांगितलं पाहिजे , कारण ते ब्रॉडकास्टर आहेत , तसाच सध्या maximum लोकांना सांगण्यासाठी , हिंदीi आणि इंग्लिश लागणार
Wahhh wahhh Rakesh ji, thank you for your suggestion! Nakkich hyavar kahitari karu🌟🙏😇
Shree Swami Samarth.Nice video.
Thank you sachin ji😇🙏🌟
Khup chan podcast thanku dada 🙏🙏
Thank you so much😇😇😇😇
Soham super episode...Wah! Wah! Wah! Aajcha episode dhamaal aahe 👏👏👏👏
Pragati ji khup khup thank you🌟🙏😇
सोहम तुझे नेमके आणि मोजके प्रश्न आवडले
Vidya ji thank you🙏😇
मांजर आडव जाण्या बद्दल फार फार चांगला खुलासा
🙏🙏
Sanjay sir kiti Sahaj Panay itka gahan Vishay mandala 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अष्टपैलू व्यक्तिमत्व .. super 👌🏼
Thank you Hrishikesh ji🙏🌟😇
Shri Swami Samarth
🙏🙏🙏
खूप छान 🙏🏻🙏🏻
Thank you Anuja ji🙏😇🌟
खूप छान माहिती सांगितली , धन्यवाद
Smita ji thank you so much🙏🌟
ज्या स्त्रिया काय पुढे जाऊन मी हे हि अनुभवले आहे की जे मनमोकळेपणाने कोणा समोर व्यक्त होऊ शकत नाही त्यांना कर्क रोगाला बळी पडावे लागले आहे आपल्या पुढल्या VDO ची प्रतिक्षा करत आहे संजयजी
🙏🙏🙏🙏
सोहम,हातात भगवदगीता असताना सहज मोबाईल घेतला. आणि पॉडकास्ट आले. ❤
Wahh wahh Anita ji mala vatata ha yogayog nasava😄🙏🌟
khup chhan 🙏
Sangita ji manapasun dhanyawad🙏😇🌟
खुपच छान!!👍👌🙏
Thank you Pradnya ji🙏🌟😇
खुप छान झाली मुलाखत
Thank you Nima ji🙏🌟😇
🎉🎉🎉🎉❤
खूपच छान podcast...
Rutuja ji manapasun aabhar🙏🌟😇
Very nice and simple...Sharad upadhyencha podcast lavkar yeu det..
Abhiraj ji thank you, lavkarch yeil✨😇
@cosmostarmedia24 welcome sir
खूप खूप छान🎉❤
Thank you🙏🌟😇
अध्यात्म चुकीचे नाही. त्याचे इंटरप्रिटेशन चुकीचे आहे 👍👍
एक हर हुन्नरी व्यक्तिमत्व.
Just wonderful 👍
Thank you! Cheers!
N man guruji.
Khup Chan
Thank you Rekha ji🌟🌟🌟
वक्त्याशी, जर त्याला चालणार असेल तर ,जास्त जवळीक आणण्या साठी त्यांना घरगुती नाव, जसे अण्णा भाऊ असे, विचारावे व वापरावे.
Kharay, pudhe lakshat theven
विचार करण्या साठी brocast आहे
🙏🙏🙏
Soham da punha ekada Sanjay Upadhye sir aana aamantrit karave aadhyamachi sangad aatachya jivnashi ghalun jagane hi kalachi garaj aahe
Nakkich Vaibhavi ji🙏🌟😇
दादा रितेश यांचं एक प्रिडकॉस्त अणा....दत्त अनुभूती पुस्तकाचे लेखक
Nakki karuya
Tyancha contact milala tar please amhala sanga
@@cosmostarmedia24 contact ahey mazyakade
माशी शिंकण्या बद्दल कृपया असाच खुलासा करावा
Nice Podcast
Thank you Tofik ji🙏😇🌟
Superb
🙏🙏🙏
खूप सुंदर पॉडकास्ट सोहम खूप खूप धन्यवाद
Nivedita ji thank you so much🙏🌟😇
Khup chan 👍 Dada ek vinanti aahe, आपली वैदिक संस्कृती आहे. यामध्ये 4 वेद आहेत series wise yavar podcast kara. Ti aapli prachin sanskriti ahe. 🕉☯️🛕🧿
Marathi madhe konte book 📕aahet ya vedanbaddal che te sanga je yamadhe तज्ञ आहेत त्यांना विचारून 🚩🙏
प्रत्येकाच्या घरात असलेच पाहिजे. Ani aapla cosmostar Media channel ha specially ya marathi tasech prachin sanscriti samgnara ekmev channel zalach pahije🚩🧿
Specially मला या channel वर नेहमी opinion द्यावीशी वाटतात. कारण, तुम्ही त्याची दखल घेता म्हणून.
Nakkich Sneahal ji 🙏🌟😇
Aadhytmavidhyi art of living che Dinesh ghodke yancha podcast pn kru shakta.
Yess gheuya🙏
विषय ला धरून मुलाखत नाही . उपाध्ये यांची मुलाखत आहे असे वाटते
१९४७ते ke ४७मस्त. किती घटना समोर येतात.
Ninad ji thank you😇🌟
Hemant Khapare la bolava na
Nakkki
Hindu shadi karanggee ,paidaa hongee, 3/4 bachhee karanggee, Sanatan Dharma ke liye Ladhangee to jamin, sanskriti, joru, jyadad, Land property save hongee Bhagoda nahi Ladhaku Bano , Geeta jiyoi mere laal ,pujaa Gandh ful naa chadhaaoo, uss pee Amal karo !!!
🙏
ha ganpat kashawar pan bolato kay