स्वामी शरणं श्री गुरू शरणं... अतिशय सुंदर podcast घेऊन आला आहेस .. खूप खूप धन्यवाद.. स्वामी तुझी कायम अशीच प्रगती करू देत .. आणि तूझ्या माध्यमातून नाविन पिढी अध्यात्म मार्गाला येऊ देत .🙏🏻🙏🏻 खुप यशस्वी हो 🌷🌷🤗😊🎉🎊
अप्रतिम podcast आहे ,सोहम तूमच्या मुळे आम्हाला खूप सुंदर माहिती मिळते,प्रेरणा मिळते ,स्वामीची सेवा कशी करावी हे समजले , या लहान वयात आपली स्वामींवर ची भक्ती ला स्वामीमय सलाम🙏🙏
सोहम स्वामींनी तुझी निवड केली आहे त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. भाग्यवान आहेस. त्यांचे आशिर्वाद तुला निरंतर लाभोत. धन्यवाद मित्रा ही माहिती आम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी...😊 छान झाला भाग.
@@cosmostarmedia24 तुम्ही पूज्य दीपक जोशी काका आणि काकू यांची पण मुलाखत घ्या.. स्वामी कृपा आणि संस्कारित वने निर्मिती यात खूप मोठी अधिकारी व्यक्ती आहे.
मी यांना २००७ साली भेटले होते, खूप लहान वयात यांच्यामुळे माझ्या हातून अग्निहोत्र सेवा घरात सुरू झाली. ज्यादिवशी अक्कलकोटातील शिवपूरी येथे गेले त्यादिवशी प.पू. श्री श्रीकांतजी महाराज यांना देह ठेवून तिसरा दिवस झाला होता. तरीही यांनी मला व माझ्या आईला अग्निहोत्राविषयी फार मनापासून भरपूर वेळ देऊन माहिती सांगितली होती.
@@aditijog4099 मी घरी संध्याकाळी उशीरा येते घरी, मग दुसरं कोणीतरी घरातले करते. पण सकाळची सूर्योदयाची वेळ जमते. मग तेव्हा मी करते. दिवसभर खूप ऊर्जा जाणवते. घरात पण प्रसन्न वाटतं.. नकारात्मक गोष्टींना घरात स्थान नसतं या पवित्र अग्निहोत्रामुळे.. आणि अगदी खूप कमी वेळेत होते . मोजून पंधरा मिनीटे. जर आपल्याकडे वेळ अधिक असेल तर मी त्या अग्निसमोर छान जप करते, पोथीचा अध्याय किंवा अगदी शांत डोळे मिटून बसलं तरी छान वाटतं.. उठावसंच वाटत नाही. आणि घरात जर कोणी इतर करणारे नसेल, तर नाही घडले तरी काही नाही.. आपल्याला जी वेळ मिळते ती साधायची.. पण हे केल्यावर खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते. माझे तर बरेचसे मॅनिफेस्टेशन्स भराभर पूर्ण झाले, कारण व्हायब्रेशन्स फार लवकर वाढतात या अग्निहोत्राने. मी स्वामींच्या कृपेने हे २००७ पासून करते आहे. तेव्हा आठवीत होते.
@@aditijog4099 आपल्याला जी वेळ शक्य आहे, सूर्योदय/सुर्यास्त.. त्या वेळी करायचं.. मी सकाळी करते. संध्याकाळी नाही जमत.. मग शनिवार रविवार असले घरी तर करते. पण जेव्हा जमेल तेव्हा करतेच. कारण खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते दिवसभर. आणि खूप वेळखाऊ पण नाही आहे प्रोसेस.. आपल्या वाईट कर्मांचा पण नाश होतो गतजन्मांच्या , प्रचंड ताकद आहे या अग्निहोत्रात.. मी वेळ भरपूर असेल तर अग्निहोत्र झाल्यावर तिथे काही काळ ध्यान करते.. शांत आणि प्रसन्न वाटतं .. नक्की करा.. सोपं आहे
खूपच सुंदर .. पूर्ण अध्यात्मिक माहिती आहे🙏🏻 श्री पुरुषोतम सर भक्तीभावाने आणि नम्रतेने सांगतात त्यांना माझा नमस्कार🙏🏻 सोहम दादांचा हा उपक्रम सर्वांसाठी मोलाचा आहे 👍🏻 मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹👍🏻
सुंदर podcast... श्रीस्वामी समर्थ श्रीजींची कृपा की आम्हाला श्री. पुरुषोत्तम महाराजांना ऐकायला मिळाले.. अद्भूत दैवी अनुभव... Podcast अनेक वेळा ऐकावा. प्रत्येक round मध्ये positive addition होणारच... 🙏🙏🙏
वॉव अतिशय महत्त्वाचे podcasts केला आहे अहाहा काय माहिती अणि सनातन धर्म या बद्दल केलेलं वर्णन...धन्यवाद तुम्ही दोघांना असेच podcasts झाले पाहिजे जे आपल्या सनातन धर्मासाठी प्रकाशमय राहील ..कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
खूप छान दादा अग्निहोत्र मी रोज घरी करतेच आणि dr जस सांगत आहेत ना की स्ट्रेस लेव्हल. कमी होतो प्रसन्न वाटत हो खरच मी सुद्धा हे स्वतः अनुभवलाय आपण खरोखरच आनंदी अनुभव करतो , एनर्जी वाढते, अग्निहोत्र चे फायदे सांगण्याची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे....श्री स्वामी समर्थ दादा❤
अतिशय सुंदर विषय आणि podcast, एक सांगायचे आहे की जेव्हा विद्यमान speaker बोलत असतात..तेव्हा त्यांच्यावर च फक्त कॅमेरा ठेवला तर बरं होईल, आणि .. आणि तुझ्या प्रश्नच्या किंवा तुझ्या बोलण्याच्या वेळेस तुझ्यावर.
श्री स्वामी समर्थ 🙏🌹.मी पण रोज करत असते अग्निहोत्र.खूप छान वाटते.प्रसन्न होऊन जाते मन, घर.खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद ❤.तुमचे पॉड कॉस्ट खूप छान असतात.
Dada he kam tumi nakki karu shakta ashi mala khatrri ahe . Tumi Akkalkotcya trustinna sanga shantatet darshan ghetle tar bhaktannahi samadhan vatel ani swamminahi he avdel . 🙏🙏shree Swami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ.🙏🌹 मी गेली अनेक वर्षे करत आहे. खूप समाधान होते. खुप छान मुलाखत आहे. आपणा दोघांनाही प्रणाम 🙏🙏🌹🌹 मी देखील भस्म मिश्रित पाणी वापरते गुरुजी 🙏🌹
Khup chan zala podcast..! Soham, tuzya channel cha podcast chee me nehmi ch vatt baght aste.. Maz spiritual inclination vadhlay sagale podcast aaikun… me swtha madhe badal kraycha praytn krte aahe sagal samjun gheun..! Hope for best . Thank you vety much
स्वामी शरणं श्री गुरू शरणं... अतिशय सुंदर podcast घेऊन आला आहेस .. खूप खूप धन्यवाद.. स्वामी तुझी कायम अशीच प्रगती करू देत .. आणि तूझ्या माध्यमातून नाविन पिढी अध्यात्म मार्गाला येऊ देत .🙏🏻🙏🏻 खुप यशस्वी हो 🌷🌷🤗😊🎉🎊
Rakhi ji manapasun aabhar tumche🙏🙏🙏🙏😇😇
@@cosmostarmedia24 कृपया श्री स्वामी समर्थ मठ गावदेवीपाडा पनवेलचे मठाधिपती श्री सुधाकर घरत यांची मुलाखत घ्यावी.
अप्रतिम podcast आहे ,सोहम तूमच्या मुळे आम्हाला खूप सुंदर माहिती मिळते,प्रेरणा मिळते ,स्वामीची सेवा कशी करावी हे समजले , या लहान वयात आपली स्वामींवर ची भक्ती ला स्वामीमय सलाम🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
सोहम स्वामींनी तुझी निवड केली आहे त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. भाग्यवान आहेस. त्यांचे आशिर्वाद तुला निरंतर लाभोत. धन्यवाद मित्रा ही माहिती आम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी...😊 छान झाला भाग.
Meenal ji tumche manapasun aabhar😇🌟🙏
@@cosmostarmedia24
तुम्ही पूज्य दीपक जोशी काका आणि काकू यांची पण मुलाखत घ्या..
स्वामी कृपा आणि संस्कारित वने निर्मिती यात खूप मोठी अधिकारी व्यक्ती आहे.
श्री स्वामी समर्थ
खुपचं छान विषय मिळाला ऐकायला.
नेहमी प्रमाणे सुंदर पॉडकास्ट.
स्वामी आजोबा नेहमी तुला अशीच साथ आणि बुद्धी देवो.
Manapasun aabhar🙏🌟😇✨ tumche naav aamhala please sanga😄
मी यांना २००७ साली भेटले होते, खूप लहान वयात यांच्यामुळे माझ्या हातून अग्निहोत्र सेवा घरात सुरू झाली. ज्यादिवशी अक्कलकोटातील शिवपूरी येथे गेले त्यादिवशी प.पू. श्री श्रीकांतजी महाराज यांना देह ठेवून तिसरा दिवस झाला होता. तरीही यांनी मला व माझ्या आईला अग्निहोत्राविषयी फार मनापासून भरपूर वेळ देऊन माहिती सांगितली होती.
Tumhee kas krta agnihotra he sangu shakal ka? Office ch kam vaigre sambhalun kas manage kraych , guide karal ka?
🙏🙏🙏🙏🌟🌟🌟
@@aditijog4099 मी घरी संध्याकाळी उशीरा येते घरी, मग दुसरं कोणीतरी घरातले करते. पण सकाळची सूर्योदयाची वेळ जमते. मग तेव्हा मी करते. दिवसभर खूप ऊर्जा जाणवते. घरात पण प्रसन्न वाटतं.. नकारात्मक गोष्टींना घरात स्थान नसतं या पवित्र अग्निहोत्रामुळे.. आणि अगदी खूप कमी वेळेत होते . मोजून पंधरा मिनीटे. जर आपल्याकडे वेळ अधिक असेल तर मी त्या अग्निसमोर छान जप करते, पोथीचा अध्याय किंवा अगदी शांत डोळे मिटून बसलं तरी छान वाटतं.. उठावसंच वाटत नाही. आणि घरात जर कोणी इतर करणारे नसेल, तर नाही घडले तरी काही नाही.. आपल्याला जी वेळ मिळते ती साधायची.. पण हे केल्यावर खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते. माझे तर बरेचसे मॅनिफेस्टेशन्स भराभर पूर्ण झाले, कारण व्हायब्रेशन्स फार लवकर वाढतात या अग्निहोत्राने. मी स्वामींच्या कृपेने हे २००७ पासून करते आहे. तेव्हा आठवीत होते.
@@aditijog4099 आपल्याला जी वेळ शक्य आहे, सूर्योदय/सुर्यास्त.. त्या वेळी करायचं.. मी सकाळी करते. संध्याकाळी नाही जमत.. मग शनिवार रविवार असले घरी तर करते. पण जेव्हा जमेल तेव्हा करतेच. कारण खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते दिवसभर. आणि खूप वेळखाऊ पण नाही आहे प्रोसेस.. आपल्या वाईट कर्मांचा पण नाश होतो गतजन्मांच्या , प्रचंड ताकद आहे या अग्निहोत्रात.. मी वेळ भरपूर असेल तर अग्निहोत्र झाल्यावर तिथे काही काळ ध्यान करते.. शांत आणि प्रसन्न वाटतं .. नक्की करा.. सोपं आहे
👏👏👏👏👏स्वामी ज्यांना समजले - त्याचा जन्म धन्य! ॥श्री गुरु स्वामी समर्थ॥जय जय स्वामी समर्थ॥
श्री स्वामी समर्थ सोहम, खूप छान माहिती मिळाली. अशीच अध्यात्मिक ची ओढ सगळयांना लाभू दे. आपला महाराष्ट्र प्रेमाने आणि आनंदाने उजळू दे..❤🎉❤🎉
Manapasun aabhar😊🙏🌟
Soham tula mahit na tujhya kadun swaminchi khup mothi seva ghadat ahe .tu lokan parenta Swami seve che eka eka hiryanchi olakha karun deta ahe . Ani amhala swaminchi navyane olakaha karun deta ahes. Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🙏🌺🌺🙏
Swapna ji tumche manapasun aabhar🙏🌟😇
Sagli swaminchi iccha ahe😇🙏
खूपच सुंदर .. पूर्ण अध्यात्मिक माहिती आहे🙏🏻 श्री पुरुषोतम सर भक्तीभावाने आणि नम्रतेने सांगतात त्यांना माझा नमस्कार🙏🏻
सोहम दादांचा हा उपक्रम सर्वांसाठी मोलाचा आहे 👍🏻 मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹👍🏻
Manapasun tumche aabhar Sawant ji 🙏🙏🙏🌟🌟🌟😇😇😇
श्री गुरु शरणम्
खूप छान ❤️
|| श्री गुरुदेव दत्त ||🙏
|| श्री स्वामी समर्थ ||🙏
Dhanyawad 🙏🌟😇
सुंदर podcast... श्रीस्वामी समर्थ श्रीजींची कृपा की आम्हाला श्री. पुरुषोत्तम महाराजांना ऐकायला मिळाले.. अद्भूत दैवी अनुभव... Podcast अनेक वेळा ऐकावा. प्रत्येक round मध्ये positive addition होणारच... 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏😇😇😇
One of the Best Podcast I have seen... No words to express.. Only Thanks dear... Thanks a lot... श्री गुरु शरणं.. स्वामी शरणं..
Poonam ji manapasun dhanyawad🙏😇😇😇😇
मनःपूर्वक धन्यवाद दोहोंनाही आणि श्री गुरुजींना मनःपूर्वक नमन 🙏🏻
Dhanyawad🙏🌟
वॉव अतिशय महत्त्वाचे podcasts केला आहे अहाहा काय माहिती अणि सनातन धर्म या बद्दल केलेलं वर्णन...धन्यवाद तुम्ही दोघांना असेच podcasts झाले पाहिजे जे आपल्या सनातन धर्मासाठी प्रकाशमय राहील ..कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
Manapasun aabhar🙏🌟😇
Shree Swami Samrath 🙏🏻🌺
धन्यवाद सर खूप छान समजावून सांगितले.आणि सोहम तुझ्या कामाला पण सलाम आहे खुप छान समाज सेवा करत आहेस.
सोहम खूप खूप धन्यवाद खरचं पॉडकास्ट च्या माध्यमातून खूप छान छान गोष्टी समजत आहेत
Nivedita ji manapasun aabhar🙏🌟😇
Khup chan❤......आतिशय सुंदर ...महाराज तूज्या काढून खूप छान काम करून घेतायत.... अशीच तुजी प्रगति हाऊदे... हिच प्रार्थना ...श्री स्वामी समर्थ
Thank you so much Vinayak ji🙏🌟😇
खूप छान दादा अग्निहोत्र मी रोज घरी करतेच आणि dr जस सांगत आहेत ना की स्ट्रेस लेव्हल. कमी होतो प्रसन्न वाटत हो खरच मी सुद्धा हे स्वतः अनुभवलाय आपण खरोखरच आनंदी अनुभव करतो , एनर्जी वाढते, अग्निहोत्र चे फायदे सांगण्याची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे....श्री स्वामी समर्थ दादा❤
श्री स्वामी समर्थ.दोघांनाही मनापासून नमस्कार.खूप छान वाटले.
Khup sundar mahiti milali Agnihotra vishayee. 👌👌👌
Shree Swami samarth 🙏🙏🙏
खूप सुंदर podcast आहे. श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏 Dasaryadivshi Dr. Rajimwale maharajanchi bhet zali🙏
Wahhh
Khup Sundar podcast khup mahiti milali soham beta dhanyawad Shri Swami Samarth 🙏🙏
छान माहिती मिळाली धन्यवाद❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤
कालची पोस्ट पाहून खूप आतुरता लागली होती आजच्या podcast ची. so I’m watching ❤️
Wahh wahh Thank you Vaishali ji🙏🌟😇
श्री स्वामी समर्थ🙏 अतिशय सुंदर पॉडकास्ट होता. 🙏
Priya ji manapasun dhanyawad🙏🌟😇
Khup Chan. Coincidentally mala hya baddal Don diwasa purvi call alela. Shree Swami Samarth 🙏🙏🙏
अतिशय सुंदर विषय आणि podcast, एक सांगायचे आहे की जेव्हा विद्यमान speaker बोलत असतात..तेव्हा त्यांच्यावर च फक्त कॅमेरा ठेवला तर बरं होईल, आणि .. आणि तुझ्या प्रश्नच्या किंवा तुझ्या बोलण्याच्या वेळेस तुझ्यावर.
Nakkich, thank you for your suggestion 🙏🌟😇
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏
चरणी शतशः प्रणाम...🌹🙏श्री स्वामी समर्थ.🙏 🌹जय गजानन🙏🌹🚩🚩🚩👍
सोहम दादा हा podcast खूप खूप सुंदर आहे... Thank you🙏...
Yogita ji khup khup aabhar!!! Agnihotra nakki try kara😇🌟
Khup chhan podcast. Chhan ani vistrut mahiti sangitali.
इतके छान podcast आहेत..खूप आनंद होत आहे
खूप छान पॉडकास्ट सोहम दादा.खूप धन्यवाद🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Khup khup dhanyawad🙏🌟😇
अप्रतिम पॉडकास्ट
स्वामी ब्लेस🙏🏻
Thank you Rashmi ji🙏🌟😇
Apratim! Shree Swami samartha 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Yevda changla podcast hota ki kai shabdach urle nahi😊
Thank you🙏🌟😇
Khup chan podcast😊😊😊
Soham ji khupach chan podcast zala Khup mast 🙏🙏🙏 Shree Swami Samarth🙏🙏🙏
Sachin ji thank you🙏🌟✨😇
Dada khup Chan Mahiti milali.Thank you ❤
Khup chan mahiti miltey ya podcast madhun soham dada .khup khup Dhanyawad 🙏🙏 shree swami samrth🙏🙏
Vaishali ji thank you🙏🙏😇😇😇😇
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🌹🌿🌹🙏🏻
🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Swami sharanam🙇🏻 shreeguru sharanam🙏🏻 adilaxmi sharanam dada Tuzya madhyamatun nehemich changalya mansan chi shikvan , swami n cha khara sandesh Ani mahiti milte tya sathi thankyou . Ashich khari Ani changali mahiti ambala dada tuzya madhyamatun milo 😊🙏🏻
Shambhavi ji khup khup aabhar🙏😇🌟
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
Soham khup Chan podcast. Shree swami samarth 🌺
Thank you Sujata ji🙏😇🌟
खूप अहंकार भरलेला आहे यांच्यात
Ajcha podcast khupch chhan aahe matamatantar n Dwesh, mukya pranyancha bali, thank you so much
Archana ji manapasun aabhar🙏🌟😇
श्री स्वामी समर्थ खूप छान विषय ऐकायला मिळाला धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Pranita ji manapasun dhanyawad🌟✨🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹.मी पण रोज करत असते अग्निहोत्र.खूप छान वाटते.प्रसन्न होऊन जाते मन, घर.खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद ❤.तुमचे पॉड कॉस्ट खूप छान असतात.
Ashalata ji thank you so much🌟😇🙏
श्री पाद राजंम शरणं प्रपध्दे🎉🎉🎉
🙏🙏🙏
Swami om
सोहम खूप छान podcast घेऊन आला आहात. तुम्हा दोघांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
Shilpa ji manapasun aabhar🙏🌟😇
Mastach podcast👌👌....shri swami samarth🙏
Abhiraj ji manapasun aabhar🙏🌟😇
आपला podcost एकदम छान असतो.मागे आपण युवराज यांची मुलाखत घेतली होती.छान माहिती दिली अग्नी होत्रा वर.मी शिवपुरी येथे जाऊन आलो आहे.
श्री स्वामी समर्थ.
Shailendra ji manapasun aabhar🙏🌟
Tumhi channel properly follow kartay he baghun khup chaan vatla😇✨
Khup chaan mahiti sangitl Dhanyavaad
Shri Swami Samarth 🎉
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth kharch mana pashun Swami na sharan gele pahije
Khup chan.खुप खुप सुंदर मुलाखत.अभिनंदन ,
Dhanyawad 🌟🙏🌟🌟🌟🌟
श्री स्वामी समर्थ महाराज
🙏🙏🙏
श्री स्वामी माऊली.....❤
🙏🌟✨
खुप खुप छान एपिसोड झाला. श्री स्वामी माऊली ❤
Anita ji manapasun dhanyawad🙏😇
Shree Swami Samarth 🙏🙏
Dada he kam tumi nakki karu shakta ashi mala khatrri ahe . Tumi Akkalkotcya trustinna sanga shantatet darshan ghetle tar bhaktannahi samadhan vatel ani swamminahi he avdel .
🙏🙏shree Swami Samarth 🙏🙏
Khup chhan sangitla
I am watching right now.. I was eager for this podcast. Thankyou and God Bless 🙌🙏
Hope you enjoyed it!🙏😇🌟
@cosmostarmedia24 there is always more than we ask for 🙏🙏🙏 Shri Swami Samarth krupa ⚘🙏
श्री स्वामी समर्थ,खूप छान पॉडकास्ट होता.अग्निहोत्र सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळचे मंत्र कोणते आहेत.plz शेअर करा.
🙏 Shree Swami Samarth 🙏
Thank you 🙏 Vegala Vishay....Khup Chan
Shweta ji manapasun aabhar🙏🙏🌟🌟🌟
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏🙏😇😇😇
श्री स्वामी समर्थ.🙏🌹 मी गेली अनेक वर्षे करत आहे. खूप समाधान होते. खुप छान मुलाखत आहे. आपणा दोघांनाही प्रणाम 🙏🙏🌹🌹 मी देखील भस्म मिश्रित पाणी वापरते गुरुजी 🙏🌹
Rohini ji faar chaan vatle aikun ki tumhi agnihotra karta🌟😇🙏
Shree Swami samarth🎉
🙏🙏🙏
👌👌👌
Khupach chhan soham keep it up....khup chhan vishay.. thank you so much.....Ani sarana sudhha khup khup thanks
Sarika ji manapasun aabhar🙏😇🌟
सोहम...खूप सुंदर सादरीकरण होतय!!
Manapasun dhanyawad🙏😇🌟✨
खूप सुंदर podcast!
खूप माहिती मिळाली!
खूप खूप धन्यवाद सोहम?
खूप खूप धन्यवाद सोहम!
Pratibha ji manapasun aabhar🌟🌟🌟🙏🙏
खूप खूप धन्यवाद सोहम!
Very nice information and clear thoughts, questions also good
Glad you liked it🙏😇
Jai jai Swami Samarth
🙏🙏
Thankyou dada khup Adhabhut khupch real chan mahiti ashich ratne ana Podcast sati ji satya shashavt mahiti milel
Khup khup aabhar🙏🙏🙏🌟🌟🌟🌟😇😇
Khup chan...🙏
🙏🙏🙏
Soham....khup Sundar podcast.....asech Navin Topics dakhavat ja.... Thank you so much
Rupali ji nakkich!
Thank you so much🌟🌟🌟🙏
ll श्री स्वामी समर्थ ll
खूप छान पोडकास्ट धन्यवाद सोहम खूप माहिती मिळाली 🙏 शंकर महाराज यांच्या वर पोडकास्ट कृपया करा
Rupali ji dhanyawad🙏🌟😇
Very nice to hear such a spiritual talk, keep going on.
Asmita ji thank you so much 🙏🌟😇
Shri swami samrth
शुभ आशीर्वाद तुम्हाला ( वास्तूशास्त्रज्ञ / कुंडली तज्ञ✋🏻💐)
Manapasun aabhar🙏🙏🌟🌟🌟🌟
Khup chan zala podcast..! Soham, tuzya channel cha podcast chee me nehmi ch vatt baght aste..
Maz spiritual inclination vadhlay sagale podcast aaikun… me swtha madhe badal kraycha praytn krte aahe sagal samjun gheun..!
Hope for best .
Thank you vety much
Thank you so much, it means a lot Aditi ji🙏😇🌟
You made our day✨
Kupch chan ahe
Nice podcast Soham thank you for sharing
Glad you enjoyed it!🙏🌟✨😇
Shri swami samarth
खूपच छान 😊
Vinita ji thank you🙏🌟
Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay radhe radhe ❤❤❤
🙏🙏🙏😇😇😇
खूप छान माहिती 👍🙏
Madhura ji manapasun aabhar🙏🌟😇
सोहम दादा खूपच छान.
पण काय आहे ना माझ्या मनात ती एक भावनाच बसून गेलेली आहे सदैव आणि सदैव मला अभिषेक दादांचे पोडकास्ट खूप आवडते
😄🙏
Episode khup chhan zala. Changli mahiti uplabdh zali. Pn Agnihotrache mantra sangitle aste tr bare zale asate. Kaltil ka mantra?