अध्यात्म रामायण (भाग - १) | भागवताचार्या आणि रामकथाकार सौ. अलकाताई मुतालिक
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- अध्यात्म रामायण (भाग - १) | भागवताचार्या आणि रामकथाकार सौ. अलकाताई मुतालिक
Adhyatma Ramayan (Part - 1) | Bhagwatacharya Aani Ramkathakar Sau. Alkatai Mutalik
Links to buy Author's Books:
www.bookganga....
www.majesticre...
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.
अप्रतीम. गाढ अभ्यास धबधबा स्वरूप आणि जेंव्हा ते थंड आल्हाददायक शिंतोडे आपल्यावर उडतात, तेंव्हा परम आनंद प्राप्त होतो. तो मिळाला. आभार.
खूप छान माहीती दिलीत नमस्कार namaste
ऐकतच रहावेसे वाटते, आपल्या देशात किती विदुषी आहेत, अलका ताई, तुम्ही द्नॅनाचा झरा आहात, आमच्या सारख्या सर्वसामान्यांपर्यंत हा झरा ओसंडून वाहू दे.
अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏
आदरणीय, आदर्श अलकाताई, नमस्कार.
ज्ञानपीठ आहात.सेवाभावी वृत्तीचा अलंकारिक आविष्कार!!
खूप सूदंर
जय जय रघुवीर समर्थ
केवढी विद्वत्ता, केवढा गाढ अभ्यास, ताई तुम्हाला सादर प्रणाम
🙏🏻🙏🏻🙏🏻ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी
अप्रतिम!अतिशय सुंदर!नमस्कार.
🙏🙏💖Khoop Chan.
|| राम कृष्ण हरि ||
मॅडम,
आपणास नमस्कार!
अप्रतिम सखोल आणि गुढ अभ्यास.
आपल्या ग्रुपमध्ये मलाही घ्यावे ही विनंती!
राम कृष्ण हरी 🌹🌹
पुढील भाग केव्हा सादर करणार आहे लौकर सादर करावे namaste नमस्कार नमस्कार
अप्रतिम सुंदर साष्टांग दंडवत🎉🎉
Namaskar
अध्यात्म रामायण मराठी अनुवादित किंवा मराठी भाषांतरीत कोणाचे पुस्तक/ग्रंथ वाचवा?
अध्यात्म रामायण कधीपासून चालू करताय? वाट पहात आहोत. पुढील भाग लवकर फॉरवर्ड करणे.
दुसरा भाग आत्ताच प्रदर्शित केला आहे, त्या भागाची लिंक -
ruclips.net/video/4EKQCqERcMI/видео.html
@@RaashtraSevak धन्यवाद