ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु नाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य आईंचे प्रवचन टेप ऐकते तुमचे विवेचन ऐकून मला आईची आठवण येते खूप छान खूप सुंदर.
मी परमपूज्य कलावती आईंना पाहिलं नाही. पण मला असे वाटत आहे. मी परमपूज्य कलावती आईंना पाहत आहे व ऐकत आहे असे वाटत आहे. आजपर्यंत जे काही थोडेफार नामस्मरण झालं संसार करता करता त्याचे हे फळ आहे असे वाटत आहे
श्रवण करुन धन्य झालो. !! ताईंच्या पवित्र पावन चरणी शत शत कोटी कोटी साष्टांग नमस्कार !! स्वीकार असोत !! स्वीकार असोत !! 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹✔️
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांच भल कर कल्यान कर रक्षण कर आणी तुझ गोड नाम मुखात अखंड राहू दे.
ll जय श्रीराम ll tumache pravachan ऐकल्यावर नकळतच सकरत्मक ऊर्जा मिळते,आणि नामस्मरण करण्यास उत्साह येतो.मी रोज ऐकते.ll जय जय राम कृष्ण हरी ll
मांजराच्या पिलासारखं सतत म्यांव
म्यांव करत रहावं तो (भगवंत) आपोआप येतो ... किती गोड !
अध्यात्म प्रतिष्टान चे खुप खूप आभार. पू. ताईंचे महत्व पूर्ण विचार पुढच्या पिढीला व अम्हाला ही फारच उपयुक्त.🙏🙏🌷
Jay shreekrushna,
उत्तम वक्त्याबरोबर उत्तम ज्ञानसंपदेने आपणयुक्त आहात आपल्या सहज सोप्या वाड़मयातुन पुर्ण पाऱमार्थिक आनंद साथ देतो
धन्यवाद😊
खूप खूप धन्यवाद ताई ❤ आपण खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन केले. कोटी कोटी प्रणाम माझा
परमपुज्य सुषमा ताई या माध्यमातून सत्संग लाभला हे माझे सदभागय आहे ऐकुन परमानंद होत आहे.
राम कृष्ण हरि
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯
Khup khup dhanyavaad🙏🙏
ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु नाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य आईंचे प्रवचन टेप ऐकते तुमचे विवेचन ऐकून मला आईची आठवण येते खूप छान खूप सुंदर.
Jay Shree Ram.
खुप सुंदर....❤❤❤ श्री स्वामी समर्थ...
मी परमपूज्य कलावती आईंना पाहिलं नाही. पण मला असे वाटत आहे. मी परमपूज्य कलावती आईंना पाहत आहे व ऐकत आहे असे वाटत आहे. आजपर्यंत जे काही थोडेफार नामस्मरण झालं संसार करता करता त्याचे हे फळ आहे असे वाटत आहे
Mazyahi agadi Asha ch bhavana ahet.. agadi same. Same philosophy, shikavan ahe.
अप्रतिम प्रवचन नाम घेता घेता कर्म करणे, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेच आपल्याला देतो.सूक्ष्म रूपांत तुमच्या जवळ असतो,अनुसंधान ठेवले तर प्रत्या येतो.
Tai chy baddal Kay blnar..🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Kup sunder...!! Shri Ram...
श्रवण करुन धन्य झालो. !!
ताईंच्या पवित्र पावन चरणी शत शत कोटी कोटी साष्टांग नमस्कार !!
स्वीकार असोत !!
स्वीकार असोत !!
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹✔️
आजी किती छान आहे!!
एक आध्यात्मिक गुरू म्हणून तर आहेच. पण माऊली, आजी म्हणूनही किती गोड आहे!!❤🙏🙏🙏🌺
उत्कृष्ट हृदय स्पर्शी, अनोखा छंद !!!!
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
खूप छान ताई
धन्यवाद
श्रीराम 🙏🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांच भल कर कल्यान कर रक्षण कर आणी तुझ गोड नाम मुखात अखंड राहू दे.
जय श्रीराम.....
खूप सुंदर विवेचन
Jay shreeram swamiom
खुपच अवडले, पुन्हा ऐकू..
खूप खूप धन्यवाद!🙏🙏
Khupch Sunder मी रोज ए कते
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥
Vitthal vitthal mauli🎉🎉
Namaskar 🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🎉🎉
Namaste
Kiti ushira tyana u tubevar aanla
💐❤💐🎉🌹🍎💓🙏🏻🙏🏻🙏🏻
Mala aapalyala bhetavese vatate, kuthe yeun bhetave
कृपया माईंचा address सांगाल काय मला यायचे आहे ध्यान करायचे आहे
Khupch chhan tai.mala pan yaiche aahe.address phone number milel ka?
Tai he old vdo aahe te 2012 la devaghari gele
आवाज नाही येत बीलकुल
खूप सुंदर ... 👌👌🙏🙏. प्रत्यक्ष ऐकायचा आहे माउलींना पत्ता कळेल का?
देह ठेवला त्यांनी १२ वर्षा पूर्वी❤
तुमचा सत्संग कुठे असतो
Dr. Tai ni 2012 saali deh thevala aahe, jyani tyanchi pravache pratyaksh ऐकली, ते bhagyvan aahet, aapan You tube var ऐकू शकतो ह्यातच भाग्य मानुया
Address kalel ka
नमस्कार
मी कोल्हापूर येथे रहातो. आपल्या ला पुणे येथे समक्ष भेटता येईल का?
देह ठेवला त्यांनी. १२ वर्षा पूर्वी❤
Satsang address plz
देह ठेवला त्यांनी. १२ वर्षा पूर्वी❤
🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼