ताई तुमचे गुरू पौर्णिमा निमित्ताने गुरूंच्या विषयी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या विषयी केलेली स्तुती म्हणजेच ताई तुम्ही तुमच्या गुरूकडून घेतलेली अध्यात्म ज्ञानाची साधना म्हणजे तुमच्या मुखातून बाहेर पडलेली वाणी . ताई तुमचे ज्ञानेश्वरी वरील निरुपण ऐकून हृदय भरून आले. तुमच्या चरणांवर साष्टांग दंडवत घालतो 🙏🙏🙏🙏🙏
Dr. सरलाताई बाबर. आपणास शतश: प्रणाम. आपलेगुरुपौर्णमेनिमित्त झालेले प्रवचन ऐकायचे भाग्य मिळाले. खूप खूप धन्यवाद. मी सुनिता जगताप पूर्वीची सुनिता खोपडे. आपली विद्यार्थिनी आहे. भवानीनगर येथे ८, ९वी ला होते. नंतर मी भोरला आले. सणसर येथे रामभाऊ निंबाळकर हे माझे आत्या चे मिस्टर व खोपडे साहेब हे काका. तुमचे प्रवचन ऐकायचे खूप दिवस मनात इच्छा होती. बाई खूप समाधान झाले. परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुमचे ते घर, माऊलींची मुर्ती. तुमची ध्यानाची बैठक आसन. हे सर्व डोळ्यापुढे उभे राहिले. खूप खूप धन्यवाद. बाई
सरलताई, माझ्या,श्री छत्रपति शिक्षण संस्था,भवानीनगर मधील, माझ्या,माजी सहकारी शिक्षिका असल्याने,त्यांचे वैचारिक सहवास लाभला.ताईचे कथा प्रवचन ऐकण्याचा योग आला नाही परंतु विद्यालयातील त्यांची अनेक प्रासंगिक व्याख्यानं ऐकायची संधी मिळाली.
राम कृष्ण हरी 👏 सुंदर गोड मन तृप्त झाले महाराजांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद, पुन्हा पुन्हा पुन्हाच ऐकत रहावे असे प्रवचन
Very good
फारच सुंदर प्रवचन !मनाला भिडलेहि आणि भावलेहि! नमन शत शत.
Khupसुंदर ताई
शतशः प्रणाम. गुरुपूजन समजून छान सांगितले.
राम कृष्ण हरी
सौ. शैलजा शं आढाव श्रीरामपूर
.
अत्यंत सुरेल. अत्यंत गोड निरूपण,👏👏👏👏👏
।।ॐ॥ सरलाताई,प्रणाम!आपले विवेचन बारामती सोडल्यानंतर आज ऐकत आहे.खूप प्रवाही प्रवचन!
ताई,तुम्हाला विनम्र नमस्कार ,तुमचे प्रवचन खूपच सुदंर आहे, मनाला भावले.
अतिशय मार्मिक वर्णन
मोटके गुरुमुखे उदजैत असे आणि हृदयी स्वंयभची असे.......
कसं ऐकत राहावे असे शब्द.असे विचार.असा सोपा केलेला ज्ञानोबा राय.
माऊली चे चरणी शत शत नमन
ताई तुमचे गुरू पौर्णिमा निमित्ताने गुरूंच्या
विषयी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या विषयी केलेली स्तुती म्हणजेच ताई तुम्ही तुमच्या गुरूकडून घेतलेली अध्यात्म ज्ञानाची साधना म्हणजे तुमच्या मुखातून बाहेर पडलेली वाणी .
ताई तुमचे ज्ञानेश्वरी वरील निरुपण ऐकून
हृदय भरून आले.
तुमच्या चरणांवर साष्टांग दंडवत घालतो 🙏🙏🙏🙏🙏
ताई खरोखर फार सुंदर अध्यात्म गुरुपुजनानिमीततने सांगता ऋण मुक्त कसे करु ?
किती प्रमाणे दिली प्रमाण शिवाय तुम्ही बोलत नाही. मी धन्य झालो.
वै. सरलताई तुका म्हणे एक मरनची खरे उत्तमचही उरे किर्ती मागे ताई तुम्ही खूप लवकर गेलात
शतशः नमन ,
किती सुंदर! यु ट्युब वर अशी लिंक मिळणं खूप भाग्याचं!🙏🙏🙏
फारच सुंदर विचार, वर्णन! 🙏🙏🙏
Dr. सरलाताई बाबर. आपणास शतश: प्रणाम. आपलेगुरुपौर्णमेनिमित्त झालेले प्रवचन ऐकायचे भाग्य मिळाले. खूप खूप धन्यवाद. मी सुनिता जगताप पूर्वीची सुनिता खोपडे. आपली विद्यार्थिनी आहे. भवानीनगर येथे ८, ९वी ला होते. नंतर मी भोरला आले. सणसर येथे रामभाऊ निंबाळकर हे माझे आत्या चे मिस्टर व खोपडे साहेब हे काका. तुमचे प्रवचन ऐकायचे खूप दिवस मनात इच्छा होती. बाई खूप समाधान झाले. परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुमचे ते घर, माऊलींची मुर्ती. तुमची ध्यानाची बैठक आसन. हे सर्व डोळ्यापुढे उभे राहिले. खूप खूप धन्यवाद. बाई
राम कृष्ण हरी
आपणांस शतशः प्रणाम
प्रवचन खूप छान गुरु पुजा समजली.
सौ. शैलजा शं आढाव श्रीरामपूर
अप्रतिम प्रवचन माऊली धन्यवाद
अप्रतिम.मन भारावून गेले. शतशः दंडवत.
माऊली माऊली. 🌹🌹🕉🚩
जय जय राम कृष्ण हरी 👏👏🚩🙏🙏🌺🌺🌺🌺
Dear Babar madam very good vislation for guru pornima ,
राम कृष्ण हरी
अतिशय सुरेख, माउली माऊली रूप तुझे 🎉🎉
रामकृष्ण हरी खूप सुंदर छान
समरसता समर्पित भाव सदगुरू चरणी.
अप्रतिम ताई।वंदन तुम्हाला।जय रघुवीर।
खूपच छान प्रासादिक आणि रसाळ विवेचन केले आहे
अत्यंत सुंदर, अप्रतिम आणि अवीट गोडीचे प्रवचनं. त्रिवार वंदन
अप्रतिम....शब्द सौंदर्य अतिशय गोड
राम कृष्ण हरी खुप छान विवरण केले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीची औवी वरती आपण सुंदर ज्ञान दान केले, राम कृष्ण हरी🙏
❤😮 राम कृष्ण हरी . माऊली ज्ञानेश्वर ...
सद्गुरु या विषयी बोलणारे वक्ते सहसा नाही फार सुंदर विचार श्रवण करण्यास मिळाले ताईंच्या पायावर डोके ठेवले राम कृष्ण हरी
सद्गुरू ची पुजा म्हणजे अनन्य भावाने समर्पित
Khup Sundar sangitaley
Jay Shriram
फारा दिवसांनी आपले शब्दामृत सेवन करायला मिळाले
रामकृष्ण हरी🙏🙏
खुप सुंदर !शब्दातीत
सरलताई, माझ्या,श्री छत्रपति शिक्षण संस्था,भवानीनगर मधील, माझ्या,माजी सहकारी शिक्षिका असल्याने,त्यांचे वैचारिक सहवास लाभला.ताईचे कथा प्रवचन ऐकण्याचा योग आला नाही परंतु विद्यालयातील त्यांची अनेक प्रासंगिक व्याख्यानं ऐकायची संधी मिळाली.
🙏Man khilvun thevanare.
Rangun rangun jayla hote.
ताई ना प्रत्यक्ष पाहिल्याचा व त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव परत आला राम कृष्ण हरी ताईंचा सहवास लाभलेला होता
😂😂😂😅😅
खुपच सुंदर श्री गुरूपुजा संमजाऊन सांगीतली 🌹🌹
खुपच भावयुक्त प्रवचन झाले माउली
नमस्कार मॅडम आपण छत्रपती हायस्कूल भवानी नगर येथे शिक्षिका म्हणून होता का ?
1975 मी तेथून 10 वी पास झालो आहे.
ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ पञ्चदशोऽध्यायः - अध्याय पंधरावा । ।
। पुरुषोत्तमयोगः ।
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥ २ ॥
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ ।
ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥ ३ ॥
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥ ४ ॥
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी ।
तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥ ५ ॥
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ ।
तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥ ६ ॥
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं ।
सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥ ७ ॥
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥ ८ ॥
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा ।
जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥ ९ ॥
ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी ।
जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥ १० ॥
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी ।
तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥ ११ ॥
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥ १२ ॥
नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे ।
🙏🙏❤🙏🙏
Atishay sundar, man rangun gele. kasalech bhan rahile nahi
श्रवणीय
अप्रतीम चींतन. धन्यवाद हार्दीक अभिनंदन नमस्कार
Very nice Babar Madam
ताई खूपच सुंदर धन्यवाद गुरू माऊली.
सच्चिदानंद विनम्र भावनेने नतमस्तक 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी🙏🙏 खूपच सुंदर
खरच... अप्रतिम.... ❤❤❤🙏🌹🙏🌷🙏
श्री गुरुदेव भव 🙏🙏🙏
डोळ्यात अंजन घालणारा आहे... 😢❤🙏🌷🙏
जय हरी📖
वा डाँ सरलाताई छान गोड प्रवचन आभिनंदन चरंणी दंडवत
अप्रतिम चिंतन, धन्यवाद
Mauali 🙏🙏🙏
छान जय हरि🙏🙏पुणे
♥️
🙏🏼🙏🏼 खूप खूप छान, धन्यवाद 🎉
खुप अप्रतिम चिंतन
ताईंना ऐकून भावविवश व्हायला होतं
khup chan taie
🙏🙏
🙏♥️
Jsca...
🙏🙏
🙏🌺🙏
🙏🙏
🌺🌺🌺🙏🙏🙏
🙏🙏🙏