- Видео 125
- Просмотров 94 475
Dr Saraltai Babar - पसायदान- डॉ.सरलताई बाबर
Добавлен 11 окт 2020
हभप सरलताई विश्वनाथ बाबर
जन्म दि.९मे१९४६,शिक्षण-एम. ए. पी एच डी.
श्री छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर,ता.इंदापूर, येथे प्राध्यापक आणि प्राचार्य .
वयाच्या आठव्या वर्षापासून श्री ज्ञानेश्वरी, श्री गाथा,श्री भागवत या प्रस्थान त्रयीवर अखंडीत प्रवचन सेवा.व्याख्यान सेवा.
लहानपणापासून श्री क्षेत्र कण्हेरी, येथील हभप गणपतबुवा काळे महाराज तथा बाबा यांच्या कडून श्री ज्ञानेश्वरी ची अक्षर ओळख
उच्च शिक्षण -पुणे येथे. हभप मामासाहेब दांडेकर ह्यांचं मार्गदर्शन .नाथ संप्रदाचे अध्वर्यू परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज, पुणे, यांच्याकडून अनुग्रह प्राप्त.
श्री सिद्धेश्वर मंदिर बारामती येथे संपूर्ण श्री ज्ञानेश्वरी ग्रंथावर सलग तीन तपे (३६ वर्षे) प्रवचन सेवा .
परमार्थाला वाहिलेले श्री कण्हेरी संदेश या मासिकाचे संपादन, लेखन, प्रकाशन १८वर्षे केले!
पुज्य काळे बाबांचे चरित्र 'जगला तर तुझा'आणि अनेक ग्रंथ लिहिले आहेत.
श्री स्वामी चरणी लीन दि.४ऑक्टोबर२०१९, अश्विन शुद्ध षष्ठी...
पत्ता
परमहंस सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज ध्यानमंदीर ,
पसायदान,
रणसिंगप्रेस शेजारी,
बारामती -४१३ १०२
M-९४२३५ ७१०२४

वै.ह.भ.प.डॉ. सरलताई बाबर - ५ वा पुण्यस्मरण सोहोळा - बुधवार- दि. ९/१०/२०२४ - अश्विन शुद्ध षष्ठी
वै.ह.भ.प.डॉ. सरलताई बाबर - ५ वा पुण्यस्मरण सोहोळा - बुधवार- दि. ९/१०/२०२४ - अश्विन शुद्ध षष्ठी
Просмотров: 837
Видео
तुज व्हावा आहे देव। तरी हा सुलभ उपाव ।।-जगद्गुरू श्रीतुकाराम महाराजांचा अभंग -वै.पू.डॉ.सरलताई बाबर
Просмотров 1583 месяца назад
वै. ह.भ.प.पू.डॉ. सरलताई बाबर -Pujaniya Dr. Saraltai Babar
तुका म्हणे आता | आम्ही न वजो दवडिता ।।- जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराजांचा अभंग -वै. डॉ.सरलताई बाबर
Просмотров 1493 месяца назад
हराळी शिबीर - दि. ५/८/२०१२ - समारोप दिनाचे प्रवचन
१ ऑक्टोबर २०१९-प.पू.सद्गुरूस्वामी माधवनाथ जयंती निमित्त दिलेला संदेश- वै.पू.डॉ.सरलताई बाबर-Dr.Babar
Просмотров 1443 месяца назад
१ ऑक्टोबर २०१९
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज लिखित जोगवा - आ. प्रतिभाताई भिसे - दि.१ ऑक्टोबर २०१९
Просмотров 473 месяца назад
जोगवा - आ. प्रतिभाताई भिसे -दि.१ ऑक्टोबर २०१९
शेवटची सेवा - वै.डॉ. सरलताई बाबर दि. ३०-९-२०१९ - Dr.SaralTai Babar-Last Pravachan Seva
Просмотров 4503 месяца назад
शेवटची सेवा - वै.डॉ. सरलताई बाबर दि. ३०-९-२०१९ - Dr.SaralTai Babar-Last Pravachan Seva
गुरुपौर्णिमा (२०१८)- वै. ह.भ.प. पूजनीय डॉ. सरलताई बाबर - Ti Saraltai Babar Gurupournima 2018-Pune
Просмотров 1194 месяца назад
गुरुपौर्णिमा (२०१८)- वै. ह.भ.प. पूजनीय डॉ. सरलताई बाबर - Ti Saraltai Babar Gurupournima 2018-Pune
प.पू.परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांचे पवित्र स्मरण गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी -पू.डॉ. सुषमाताई वाटवे
Просмотров 2526 месяцев назад
Dated 30/08/2005
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर - शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अभंग-निरूपण - वै.ह.भ.प.डॉ.सरलताई बाबर
Просмотров 4299 месяцев назад
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर - शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अभंग-निरूपण - वै.ह.भ.प.डॉ.सरलताई बाबर
||श्रीरामनवमी पोथीवाचन || -परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराजांच्या अत्यंत भावपूर्ण दैवी वाणीतून||
Просмотров 9139 месяцев назад
||श्रीरामनवमी पोथीवाचन || -परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराजांच्या अत्यंत भावपूर्ण दैवी वाणीतून||
पैल मेरुच्या शिखरी।एक योगी निराकारी।- श्रीज्ञानेश्वर माउलींचा अभंग -प्रवचन -ह.भ.प.डॉ. सरलताई बाबर
Просмотров 4809 месяцев назад
अभंगातील मूळ घटना: बीड जिल्ह्यात, गेवराई तालुक्यात, नगरपासून सुमारे १०० किमी अंतरावर, गोदावरीच्या भर पात्रामधेच एका चौथऱ्यावर पांचाळेश्वर हे भगवान श्रीदत्तात्रेयांचं भोजनस्थान आहे. दररोज भरमाध्यान्ही भक्तीभावपूर्ण असा श्रीदत्तप्रभूंच्या भोजनाचा विधी इथे होत असतो. याच स्थानावर पांचाळराजाच्या ब्रम्हहत्येचं पातक श्रीदत्तप्रभूंनी निवारण केलं आणि आत्मऋषींसमवेत त्या राजाला ‘भर माध्यान्ही आम्ही भोजनास...
।। धन्य तूंचि विठोबा ।।- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग - प्रवचन -वै.ह.भ.प. डॉ. सरलताई बाबर.
Просмотров 7749 месяцев назад
वै.ह.भ.प. डॉ. सरलताई बाबर. -Abhang- Jagadguru Sant Tukaram Maharaj -||Dhanya tuchi Vithoba || -Pravachan by Dr. Saraltai Babar
।। भेटेन माहेरा आपुलिया।। - बारामती आनंदयात्रा - परमहंस सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज भाग ४/४
Просмотров 91410 месяцев назад
भाग ४/४ - भेटेन माहेरा आपुलिया - बारामती आनंदयात्रा - परमहंस सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज
।। भेटेन माहेरा आपुलिया।। - बारामती आनंदयात्रा - परमहंस सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज भाग ३/४
Просмотров 75010 месяцев назад
भाग ३/४ - भेटेन माहेरा आपुलिया-आनंदयात्रा - परमहंस सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज
।। भेटेन माहेरा आपुलिया ।। - बारामती आनंदयात्रा - परमहंस सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज भाग २/४
Просмотров 3 тыс.10 месяцев назад
भाग २/४ - बारामती आनंदयात्रा - ।। भेटेन माहेरा आपुलिया ।। -
।। भेटेन माहेरा आपुलिया |।- बारामती आनंदयात्रा - परमहंस सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज (भाग १/४)
Просмотров 2,5 тыс.10 месяцев назад
।। भेटेन माहेरा आपुलिया |।- बारामती आनंदयात्रा - परमहंस सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज (भाग १/४)
परम पूजनीय मातोश्री सरलाताई जयंती कार्यक्रम (२९/१२/२०१३)- वक्त्या -ह.भ.प. डॉ. सरलताई बाबर- Dr.Babar
Просмотров 23610 месяцев назад
परम पूजनीय मातोश्री सरलाताई जयंती कार्यक्रम (२९/१२/२०१३)- वक्त्या -ह.भ.प. डॉ. सरलताई बाबर- Dr.Babar
स्त्री संत व त्यांचे कार्य - प्रवचन - वै.ह.भ.प.डॉ.सरलताई बाबर -Dr.Saraltai Babar
Просмотров 25510 месяцев назад
स्त्री संत व त्यांचे कार्य - प्रवचन - वै.ह.भ.प.डॉ.सरलताई बाबर -Dr.Saraltai Babar
पनवेल प्रवचन- वै. ह.भ. प. डॉ. सरलताई बाबर - Panvel Pravacahan - Dr. SaralTai Babar
Просмотров 12610 месяцев назад
पनवेल प्रवचन- वै. ह.भ. प. डॉ. सरलताई बाबर - Panvel Pravacahan - Dr. SaralTai Babar
ह.भ.प.डॉ. सरलताई बाबर ह्यांचे प्रवचन -पू.डॉ.सुषमाताई वाटवे पुण्यस्मरणदिन कार्यक्रम Dr.SaralTai Babar
Просмотров 46710 месяцев назад
ह.भ.प.डॉ. सरलताई बाबर ह्यांचे प्रवचन -पू.डॉ.सुषमाताई वाटवे पुण्यस्मरणदिन कार्यक्रम Dr.SaralTai Babar
ह.भ.प. डॉ. सरलताई बाबर ह्यांचे प्रवचन - पू.डॉ. सुषमाताई वाटवे पुण्यस्मरणदिन कार्यक्रम -Dr. Babar
Просмотров 15710 месяцев назад
ह.भ.प. डॉ. सरलताई बाबर ह्यांचे प्रवचन - पू.डॉ. सुषमाताई वाटवे पुण्यस्मरणदिन कार्यक्रम -Dr. Babar
परमआदरणीया स्वानंद सुखनिवासिनी वै. डॉ. सरलताई बाबर चतुर्थ पुण्यस्मरण सोहोळा बारामती -दि.२०/१०/२०२३
Просмотров 902Год назад
परमआदरणीया स्वानंद सुखनिवासिनी वै. डॉ. सरलताई बाबर चतुर्थ पुण्यस्मरण सोहोळा बारामती -दि.२०/१०/२०२३
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २५ ओवी ३६८ - ह.भ.प.वै. डॉ. सरलताई बाबर Dr.SaralTai Babar A17 S 25
Просмотров 192Год назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २५ ओवी ३६८ - ह.भ.प.वै. डॉ. सरलताई बाबर Dr.SaralTai Babar A17 S 25
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २४ ओवी ३६३ - ह.भ.प.वै. डॉ. सरलताई बाबर Dr. SaralTai Babar A17 S24
Просмотров 148Год назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २४ ओवी ३६३ - ह.भ.प.वै. डॉ. सरलताई बाबर Dr. SaralTai Babar A17 S24
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २४ ओवी ३५७,३५८- ह.भ.प.वै.डॉ. सरलताई बाबर Dr.Saraltai Babar A17 S24
Просмотров 115Год назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २४ ओवी ३५७,३५८- ह.भ.प.वै.डॉ. सरलताई बाबर Dr.Saraltai Babar A17 S24
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ ओवी ३५२ - प.पू.वै. सरलताई बाबर Dnyaneshwari A17 S23 Dr. Babar
Просмотров 142Год назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ ओवी ३५२ - प.पू.वै. सरलताई बाबर Dnyaneshwari A17 S23 Dr. Babar
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ ओवी ३५१,३५२ - प.पू.वै.सरलताई बाबर-Dnyaneshwari A17 S 23 Dr.Babar
Просмотров 187Год назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ ओवी ३५१,३५२ - प.पू.वै.सरलताई बाबर-Dnyaneshwari A17 S 23 Dr.Babar
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ ओवी ३४१ भाग ३ - ह.भ.प.वै. डॉ. सरलताई बाबर-Do.SaralTai Babar
Просмотров 127Год назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ ओवी ३४१ भाग ३ - ह.भ.प.वै. डॉ. सरलताई बाबर-Do.SaralTai Babar
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ ओवी ३४०,३४१ -प.पू.वै.सरलताई बाबर-Dnyaneshwari A17 S 17 Dr.Babar
Просмотров 84Год назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ ओवी ३४०,३४१ -प.पू.वै.सरलताई बाबर-Dnyaneshwari A17 S 17 Dr.Babar
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ (भाग २)ओवी ३३१,३३२ - प.पू.वै. सरलताई बाबर Dnyaneshwari-Dr. Babar
Просмотров 135Год назад
श्रीज्ञानेश्वरी अध्याय १७ श्लोक २३ (भाग २)ओवी ३३१,३३२ - प.पू.वै. सरलताई बाबर Dnyaneshwari-Dr. Babar
नमस्कार,,आपले चरणी साष्टांग दंडवत...
फार चांगले❤
मला त्यांना खुपदा भेटायचं आणि आशीर्वाद घ्यायचं भाग्य लाभलं 🙏🏻
परम पूज्य सरला ताई चरणी साष्टांग नमस्कार सतत स्मरण करावे आणि त्यांच्या कडून जीवनात सार्थक करावे समाजात कार्य भगवत अधिष्ठान असू द्यावे
Jai Hari
Mauali
ताई,तुम्हाला विनम्र नमस्कार ,तुमचे प्रवचन खूपच सुदंर आहे, मनाला भावले.
माऊली चे चरणी शत शत नमन
🎉🙏🙏🙏🙏
sound is not well abang very rear wellcome thanks
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
आत्मिक शांतीसाठी,फारच छान
स्वामीजींच स्मरण राहू देत सतत व स्वामीजींच्या चरणावर माथा राहो हीच प्रार्थना !
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌷🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌷🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌷🌹
काय बोलावे काय लिहावे हे देवा आमचे मनी असे भाव येवोत !
Mauali 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.
शुभ प्रभाती मनप्रसंन्न झाले.
स्वामीजी स्वामीजी स्वामीजी
श्री राम जय राम जय जय राम
🙏🙏🙏
🙏🙏🙏
श्रवणीय
Mauali 🙏🙏🙏
Mauali 🙏🙏🙏
Mauali 🙏🙏🙏
Mauali 🙏🙏🙏
Mauali 🙏🙏🙏
ताई, आज तुम्ही असायला हवे होते.
Khup chhan 👌👌🙏🙏
स्वामी जी तुम्हाला नमस्कार.
ताई सदगुरू काय करत आहेत.
परमपूज्य स्वामीजींना नमस्कार 🙏🙏
Khupach,samdhan,Anand.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वाह..!! वाह...!! वाह...!! फारचं छान...!! हा माझे सद्गुरु श्री.प.प. सद्गुरु श्री.पूर्णांनंद सरस्वती स्वामींचे श्री.नारायण सरस्वती मठ, सद्गुरु मठ गोकुळवाडी येथील श्री.प.पू.स्वामी माधवनाथ स्वामींच्या सहवासातील अविस्मरणीय क्षण...!! काय बोलावं...!! अभंग सेवा माझ्याकडे आणि श्री प्रल्हाद जाधव यांच्याकडे होती श्री.प.पू. स्वामीं आशिर्वचनासाठी व्यासपीठाकडे जात असतानाच श्री.प.पू स्वामींनी आमच्या कडे बघितलं आणि आमच्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि आम्ही स्वानंद अनुभवात ( ध्यानात ) निघून गेलो...!! श्री. प.पू. स्वामीजींनी परत डोक्यावर हात ठेवून आम्हाला जागे केले डोळ्यातून आश्रू वहात होते आणि स्वामीजींनी हसून पाहीलं आणि सांगितलं हे नाही अभंग म्हणू शकणार आणि खरचं होतं काही म्हणायला, बोलायला गेल की हुंदकेचं बाहेर पडायचे प.पू.स्वामीजींच्या प्रेमाने ऊर भरुन आला होता एक वेगळाच विलक्षण क्षण होतो जो श्री. प.पू.स्वामींच्या कृपाप्रसादाने अनुभवता आला होता...!! आज या व्ही डी ओ क्लिप च्या निमित्तानं पुन्हा त्या क्षणांची आठवण झाली, स्मरण झाले मी आपला अत्यंत कृतज्ञ....!!
🙏🙏🙏
स्वामीजी स्वामीजी स्वामीजी
शत शत नमन स्वामी जी❤
स्वामी माधवनाथ 🙏
सोमवार दि.५/२/२४
खुप सुंदर सोहळा प्रणाम🙏❤️
🌹🙏🌹
क्षमस्व सुरवातीला आवाज दिला नाही.