Nashik Teachers Vidhan Parishad | विवेक कोल्हेंच्या बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • .
    नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. शिक्षक परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याचा फायदा नेमका कोणाला अन् तोटा कोणाला होणार? पाहा...
    .
    #Nashik #NashikNews #VidhanParishad #teachers #TeachersVidhanParishad #VivekKolhe #MahaVikasAghadi #Elections #BJP #BJPNashik #LetsUppNews #maharashtra #MarathiNews #LetsUppMarathi #AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis
    .
    बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
    आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
    Download now 👇🏻
    letsupapp.page...
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 26

  • @amitnikam8853
    @amitnikam8853 3 месяца назад +8

    दिलदार राजा माणूस आमदार मा.श्री.विवेक भैय्या कोल्हे साहेब..❤❤

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 3 месяца назад +8

    विवेक कोल्हे व संदीप गुळवे यांच्यातच शेवटी लढत होणार आहे.

  • @babasahebkhairnar8361
    @babasahebkhairnar8361 3 месяца назад +3

    ॲड . संदिप गोपाळराव गूळवें सारख्या सूज्ञ , सोज्वळ प्रतिनिधीची या मतदारसंघाला गरज आहे .

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 месяца назад +11

    विवेक कोल्हे रा श प चे आमदार होणार आहेत.

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 3 месяца назад +2

    Vivek kolhe विजयी झालेत औपचारिकता बाकी

  • @SunilDKadam-j9w
    @SunilDKadam-j9w 3 месяца назад +2

    नाशिक शिक्षक आमदार विवेक बिपिनदादा कोल्हे पसंती क्रमांक 1 ‌‌‌रेकॉर्ड ब्रेक मताने विजय होतील

  • @hiradadadeore4887
    @hiradadadeore4887 3 месяца назад

    फक्त फक्त मा दराडे साहेबच आमदार होणारच

  • @shravanborse6748
    @shravanborse6748 22 дня назад

    घंटा फरक पडणार नाही
    आशुतोष काले 1 नं आमदार

  • @Crazymasti00000
    @Crazymasti00000 3 месяца назад

    Farach chhan

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад

    विवेक कोल्हे नासिक, नगर 80% मते पडणार. व अपक्ष आमदार होणार

  • @WAJESIR
    @WAJESIR 3 месяца назад +1

    फक्त संदीप गुळवे❤🎉

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 3 месяца назад +3

    किती वेळेस तेच तेच सांगतो

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 3 месяца назад +1

    गुळवे 100% विजयी होणार

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад

    विवेक कोल्हे अपक्ष

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 3 месяца назад +7

    विधान सभेला कोल्हे यांना तिकीट देवू नये

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 3 месяца назад +5

      विवेक कोल्हे कंटाळले आता काळी टोपी खाकी चड्डी घालने जमत नाही. विवेक कोल्हेनी शाखा सोडली.

    • @vinodpachore
      @vinodpachore 3 месяца назад +6

      फिक्स आमदार भैय्यासाहेब पक्ष शी घेणं देणं नाहीं तालुक्यात पक्ष हा फॅक्टर चालत नाहीं नेता हा फॅक्टर चालतो मग पक्ष कोणता ही असो

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад

    गुळवे संदीप 2 नंबर

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 3 месяца назад

    विवेक कोल्हे ची आमदार होण्याची लायकी नाही...

  • @sureshhengade7488
    @sureshhengade7488 3 месяца назад +3

    विवेक.

  • @sushilkolpe9720
    @sushilkolpe9720 3 месяца назад +1

    Vivek kolhe yetil nivdun.

  • @artwithkanika4725
    @artwithkanika4725 3 месяца назад

    हा शिक्षक मतदार संघ आहे येथे राजकीय पक्षांना शिक्षक महत्त्व देत नाहीत, उच्चशिक्षित सुसंस्कृत व संयमी युवा नेतृत्व म्हणून शिक्षक विवेक कोल्हे यांना निवडून देतील अशी शक्यता आहे.

  • @ravikhilari581
    @ravikhilari581 3 месяца назад

    विवेक भैय्या कोल्हे

  • @maulijadhav7156
    @maulijadhav7156 3 месяца назад

    Only viki dada