Nashik Vidhan Sabha Election 2024 : हे १५ नेते यंदा नाशिक जिल्ह्याचे आमदार असतील ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 350

  • @nileshgite8966
    @nileshgite8966 2 месяца назад +23

    तुमचा अभ्यास अजुन खूप अपूर्ण आहे.फक्त लोकसभेचा अंदाज घेऊन एक साधा व्हीडीओ बनवला.

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 2 месяца назад +98

    अद्वय हिरे 100% फिक्स मालेगाव बाह्य

    • @vishalvyavahare6637
      @vishalvyavahare6637 2 месяца назад +2

      ती जागा तुतरीला जाणार ह्या वेळेस म्हणूण महविकास आघाडी फुटू शकते

    • @sharadsonawane5046
      @sharadsonawane5046 Месяц назад +1

      पण आता तर बंडू काका फिक्स झाले

    • @Manishdeore369
      @Manishdeore369 Месяц назад

      Ho Bandu kaka ch honar Aamdaar🎉​@@sharadsonawane5046

  • @munnabagul3608
    @munnabagul3608 2 месяца назад +37

    नाशिक मध्य वसंतभाऊ गिते विजयी होतील 🙏🙏

    • @prashantchaudhari1705
      @prashantchaudhari1705 Месяц назад

      अब की बार गजानन नाना शेलार मध्य नाशिक आमदार तुतारी तुतारी

  • @Pankaj_349
    @Pankaj_349 2 месяца назад +15

    कोणी पण निवडून येओ पण जसे खासदार निवडून आल्यावर हिरवे झेंडे नाचवले तसे परत करू नका ह्या वेळेस

  • @uttamgaidhani2362
    @uttamgaidhani2362 2 месяца назад +11

    जय महाराष्ट्र जय शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 2 месяца назад +54

    वसंत गीते आमदार होणार 100% उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🙏🌹🙏🌹

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 2 месяца назад +65

    सुभाष भामरेचा गेम करणाऱ्या मालेगाव च्या जनतेचे खूप खूप आभार 🙏🙏🙏

    • @Viraj-nd3cp
      @Viraj-nd3cp 2 месяца назад +8

      Ti janta nahi Muslim hote abki sarva hindu na bhamrech have hote

    • @KrushnaPawar-p4j
      @KrushnaPawar-p4j 2 месяца назад +2

      Game nahi Kam nahi kale manoon kadale 10 Varsha madhe kay kam kel v4 Mng bola 😅

  • @thepicturethings2322
    @thepicturethings2322 2 месяца назад +30

    श्री.वसंतभाऊ गिते हे नाशिक मध्य विधानसभा मधून १००% विजयी होणार आहे..!! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

    • @Pankaj_349
      @Pankaj_349 2 месяца назад

      परत हिरवे झेंडे नाचवणार का मग शिवसेना भवन नाशिक समोर जसे खासदार निवडून आल्यावर नाचवले होते तसे

  • @arungandole2715
    @arungandole2715 2 месяца назад +31

    ठाकरेंची शिवसेना

  • @vaibhavsonawane9776
    @vaibhavsonawane9776 Месяц назад +7

    Niphad आमदार अनिल ANNAJI कदम 🎉🎉

  • @Ganeshb01
    @Ganeshb01 2 месяца назад +21

    कळवन मध्ये jp गावित साहेब 💯 निवडून एणार 👍👌✊👏गावित साहेबाना देव माणूस.आहेत गरीब असो कि शिरी मन्थ असो. प्रत्येकाला सामान समजतात. गावित साहेब 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @nileshthorat819
    @nileshthorat819 2 месяца назад +11

    सिन्नर माणिकराव कोकाटे फिक्स आहे भाऊ अभ्यास करा नीट

  • @shivajiilag9330
    @shivajiilag9330 Месяц назад +4

    एकच भाऊ उदय भाऊ

  • @Kingcircle11
    @Kingcircle11 2 месяца назад +16

    ● हेल्मेट घाला नाहीतर ₹५०० दंड.
    ●नोपार्किंग मध्ये गाडी ₹३०० दंड.
    ●नोएन्ट्री मध्ये गाडी ₹ ५०० दंड
    ●पियूसी नाही ₹१००० दंड.
    ●नंबरप्लेटचा रंग उडाला ₹२००दंड.
    ●ट्रिपल सीट ₹२००० दंड.
    ● प्लास्टिक वापर ₹५०००दंड
    ◆रस्त्याला खड्डे - कुणालाच शिक्षा नाही.
    ◆चुकीचे स्पीड ब्रेकर - कुणालाच शिक्षा नाही
    ◆सिग्नल नादुरुस्त - कुणालाच शिक्षा नाही.
    ◆रस्त्यावर पाणी साठते - कुणालाच शिक्षा नाही.
    ◆रस्ते खोदून पुन्हा रिपेअर नाही - कुणालाच शिक्षा नाही.
    ◆अस्वच्छ रस्ते - कुणालाच शिक्षा नाही.
    ◆फूटपाथवर पक्षांची कार्यालये - कुणालाच शिक्षा नाही.
    ◆रस्त्यावर अनधिकृत फ्लेक्स - कुणालाच शिक्षा नाही.
    तात्पर्य :- भारतातील सर्व नागरिक गुन्हेगार व दंडास पात्र आहेत!
    प्रशासनाची व राजकरण्याची कुठलीही नैतिक अथवा व्यावसायिक जबाबदारी नाही, त्यांची कुठेही मोजदाद नाही। त्यांना सर्व माफ आहे!!
    नागरिकांनी फक्त मेहनत करा, कष्ट करा, प्रामाणिकपणे टॅक्स भरा व प्रशासनाची तिजोरी भरा.
    *हाक तुमची साथ आमची*
    टिप : लेख आवडल्यास आपल्या मित्रमंडळींमध्ये व इतर ग्रुपवर जरुर शेअर करा.

  • @Satoshsangle
    @Satoshsangle 2 месяца назад +16

    सिन्नर मध्ये उदय भाऊ सांगळे

    • @nileshthorat819
      @nileshthorat819 Месяц назад

      @@Satoshsangle only MK boss

    • @PShinde20
      @PShinde20 19 дней назад

      😂 आमचा आमदार म्हणुन पाट्या बनवून समाधानी व्हा

  • @gauravkokate1799
    @gauravkokate1799 2 месяца назад +18

    सिन्नर मतदारसंघाचा नीट अभ्यास करावा आणि मग स्टेटमेंट द्या.. सिन्नर मधून माणिकराव कोकाटे च निवडून येणार आहे

  • @Manishdeore369
    @Manishdeore369 Месяц назад +3

    बंडू काका बच्छाव फिक्स आमदार 2024❤🎉

  • @kushabajadhav3265
    @kushabajadhav3265 2 месяца назад +4

    नाशिक जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे १५ आमदार विजयी होणार १००%.

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 2 месяца назад +16

    MNS 🚩🚩🚩🚩🚩🐯 Maharashtra India

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 2 месяца назад +19

    महा महाविकास आघाडी जिंदाबाद उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤️🙏🌹

  • @mukundborse840
    @mukundborse840 2 месяца назад +5

    चांदवड देवळ्याचे फिक्स आमदार डॉ राहुल दादा आहेर ✨

  • @sureshgaikwad2543
    @sureshgaikwad2543 Месяц назад +1

    इगतपुरी रवींद्र भाऊ भोये हा नवीन चेहरा
    शिवसेना शिंदे गट हा निवडून येईल
    🚩🚩
    स्थानिक भूमिपुत्र 🚩🚩🚩🚩
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    जय आदिवासी 🚩🚩👍👍

    • @sohamkamble4254
      @sohamkamble4254 Месяц назад

      Nirmala gavit la detay vatta parat ticket tithe Udhhav gat

  • @prashantdate1523
    @prashantdate1523 2 месяца назад +24

    1.Nandgaom - Suhas Kande
    2. Kalvan - Jiva pandu gavit
    3. Chandwad - Rahul Aher
    4. Yeola -Chagan Bhujbal
    5. Nifad -Anil kadam
    6. Peth - Narhari zhirwal
    7. Sinner -Manikrao kokate
    8. Nashik purv - Rahul thikle
    9. Nashik madhya - Vasant Gite
    10. Nashik pachim - Sudhakar badgujar
    11. Deolali - Yogesh gholap/ss ubt
    12. Igatpuri - Hiraman khoskar/Congress
    13. Malegaon madhya - Asim shaikh/Congress
    14. Malegaon bahya - Apurva hire /SS UBT
    15. Baglan - Dileep borse/Bjp

    • @politicalanalyist
      @politicalanalyist 2 месяца назад

      @@prashantdate1523 yeola Datta avhad saheb only✌🏻

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 месяца назад

      😢 येवल्यात मराठा नडणार भुजवाळ पाडणार आमच्या आन्नात विष घातले

    • @Euuuuuu-i9n
      @Euuuuuu-i9n 2 месяца назад

      Igatpuri chuktoy...khoskar yanna ticket nhi bhetnar....only lucky bhau jadhav🎉

    • @Iam_aadesh38
      @Iam_aadesh38 2 месяца назад +3

      नांदगाव चे २०२४ चे आमदार शिवसेना ( उ.बा. ठा. ) नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक..🚩🚩🚩👑👑

    • @dattukunde4158
      @dattukunde4158 2 месяца назад

      तुकाराम वारघडे ​@@Euuuuuu-i9n

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 29 дней назад +1

    चांदवड तालुक्यातील तरुण तडफदार अगदी हलकि परिस्थितिजन्य वातावरण असलेले अवघे एक हजारच्या आसपास मतदान असलेलं एक छोटा दहिवद गावचे गावचे तालुक्यातील प्रहारचे उमेदवार गणेशभाउ निंबाळकर नक्की विजयी होतील यात शंका नाही जयश्रीराम जयशिवराय जय महाराष्ट्र

  • @ravindrabhandare3687
    @ravindrabhandare3687 Месяц назад

    महाराष्ट्रात मशाल ची हवा आहे मुंबई पुणे नाशिक 🎉

  • @ShivnathChattar
    @ShivnathChattar 2 месяца назад +5

    माणिकराव कोकाटे कामाचा माणूस आहे आणि त्यांनी त्यांनी कांडल वाडी देवकवठे पर्यंत पाणी आणले माणिक राव कोकाटे हेच निवडून येणार

  • @sharadrayate7221
    @sharadrayate7221 2 месяца назад +6

    एक तरी आमदार हा नाशिक मध्ये मनसे चा असणार 🙏

    • @sanketsadan3951
      @sanketsadan3951 Месяц назад

      😂😂

    • @sanketsadan3951
      @sanketsadan3951 Месяц назад

      आहे तोच एक तरी आमदार आला तरी बस झालं 😂

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे 2 месяца назад +20

    यंदा मनसेला यश नक्की मिळेल ❤

  • @ravindradaware9780
    @ravindradaware9780 2 месяца назад +13

    सिन्नर तालुक्याचे आमदार श्री माणिकराव कोकाटे हे आमदार असनार आहे त्यामुळे काहीही करा इथं फक्त माणिकराव कोकाटे हे निवडून येतील कारण म्हणजे त्यांनी नेहमी विकासच राजकारण केले आहे

  • @sarthakbagul1470
    @sarthakbagul1470 Месяц назад +1

    दिंडोरी पेठ विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट = तुतारी प्राचार्य. अशोक बागुल सर फिक्स आमदार🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳🎉💯🥳

  • @vinodkadlag2088
    @vinodkadlag2088 Месяц назад +4

    सिन्नर फक्त माणिक राव कोकाटे बस बाकी कोणीच नाही

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 2 месяца назад +29

    फिक्स भुजबळ साहेब

  • @vijaynavale1362
    @vijaynavale1362 Месяц назад +1

    कर्तव्यदक्ष आमदार श्री राहुल भाऊ ढिकले 💪✌👑🚩

  • @pratikshaugale5873
    @pratikshaugale5873 2 месяца назад +6

    Sinnar cha अंदाजे manikrao kokate chances जास्त aahe

  • @RjanikantKumbhardeRjanik-ys2bw
    @RjanikantKumbhardeRjanik-ys2bw 2 месяца назад +10

    चांदवड मधू गणेश भाऊ निंबाळकर 🎉

  • @prasadjadahv4410
    @prasadjadahv4410 Месяц назад +1

    सिन्नर चा अभ्यास करा साहेब अजून 🙏

  • @पुरोगामी_विचार

    येवला मध्ये यंदा तुतारी
    # जय संविधान जय भीम जय ओबीसी जय शिवराय जय शरद पवार

  • @politicalanalyist
    @politicalanalyist 2 месяца назад +4

    Datta Avhad Saheb Fix MLA Yeola - Lasalagaon Vidhan Sabha ✌🏻

  • @hemantpagar287
    @hemantpagar287 2 месяца назад +5

    मालेगाव बाह्य अद्वय हिरे 🚩१००%

  • @rajaramshinde224
    @rajaramshinde224 Месяц назад +1

    लोक आता जागे झालेत आता फक्त महायुतीच विजयी होनार

  • @_Iating
    @_Iating 2 месяца назад +1

    127 इगतपुरी त्रंबकेश्वर भावी आमदार लकी भाऊ जाधव💯👑

  • @ganeshtambe4094
    @ganeshtambe4094 2 месяца назад +11

    सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे विकास पुरुष

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 2 месяца назад +13

    Raj Thackeray 👑👑👑👑👑👑👑

  • @SanjaySabale-gk7hx
    @SanjaySabale-gk7hx 2 месяца назад +3

    मालेगाव ठाकरे घाट भावी आमदार

  • @pramodsonawane8908
    @pramodsonawane8908 21 день назад

    वसंत भाऊ फक्त वसंतभाऊ

  • @harshalnikam3431
    @harshalnikam3431 2 месяца назад +7

    Only Aadav Hiray

  • @sitaramkamdi2118
    @sitaramkamdi2118 2 месяца назад +1

    Dindori मध्ये तर रामदास जी चारोस्कर साहेब 💯💯 विजयी होणार ❤

  • @erompanhale24
    @erompanhale24 2 месяца назад +9

    Only MK 🎉

  • @sharadjadhav5453
    @sharadjadhav5453 2 месяца назад +4

    सिन्नर मधे फक्त कोकाटे साहेब

  • @kothulekiran3614
    @kothulekiran3614 2 месяца назад +6

    अभ्यास अपूर्ण वाटतो, आकडेवारी देखील बरोबर नाही,
    एकंदरीत फक्त लोकसभेच्या धर्तीवर केलेले पुढील निवडणुकीचे आकलन चुकीचे ठरण्याची जास्त शक्यता आहे

  • @MadhuriNimbalkar-c8c
    @MadhuriNimbalkar-c8c 2 месяца назад +5

    आपल्याला सिन्नर मध्ये लोकसभेचे लीड बघून आपण विस्लेशन करत आसेल तर साफ चुकीचा आंदाज ठरेल आपला सिन्नर म्हणजे माणिकराव आणि माणिकराव म्हणजेच सिन्नर फिक्स आमदार

  • @mihirghodke393
    @mihirghodke393 Месяц назад +1

    Nashik purv rahul bhau dhikle✌️🚩

  • @nanduthakare741
    @nanduthakare741 2 месяца назад +1

    मालेगाव दाभाडी चे आमदार 100%, होणार

  • @newtime8415
    @newtime8415 4 дня назад

    Igatpuri amdhar Luckybhau jadhav ❤❤❤

  • @RaghunathShinde-ih6tv
    @RaghunathShinde-ih6tv 2 месяца назад +1

    ठाकरेची शिवसे शिवसेना

  • @baburaoahire7762
    @baburaoahire7762 2 месяца назад +1

    सुधाकर भाऊ बडगुजर वसंत गिते राहुल ढिकले सरोजअहिरे माणिकराव कोकाटे निर्माला गावीत अनिल कदम राहुल दादा आहेर दादा भुसे सुहास कांदे दिलीप बोरसे जे पी. गावीत मालेगाव काँग्रेस

  • @nanduthakare741
    @nanduthakare741 2 месяца назад +2

    अदव हिरे 100%टके

  • @Sbi-o4n
    @Sbi-o4n 2 месяца назад +6

    सिन्नर only उदय भाऊ सांगळे UBT

  • @chetankurhade1520
    @chetankurhade1520 2 месяца назад +10

    Bhau sinnar madun amdaar manikrav Kokate ch yennar 💯

  • @siddeshgupta7746
    @siddeshgupta7746 2 месяца назад +3

    Only rahul bhau 👑

    • @pubgnoobster2092
      @pubgnoobster2092 2 месяца назад +1

      काम नाई केले काई

  • @abhideshmukh8028
    @abhideshmukh8028 2 месяца назад +4

    सिन्नर माणिकराव कोकाटे

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 2 месяца назад +13

    त्या राजाभाऊ वाजे ची क्लीप ऐकली, अरे तो दंगलखोरांसमोर हाजी भाईजी करंत होता. मी तरी आज पर्यंत ईतका नेभळट खासदार पाहिला नाही. थोडी जरी उरली असेल तर एक पण हिंदू नाशिककराने मशालीला मत देउ नये.

    • @erompanhale24
      @erompanhale24 2 месяца назад

      Are zaaatu to manus Kon ahe tyacha karya Kay ahe tyacha Kai mahiti ka tula bogus sala

    • @nitinasapure
      @nitinasapure 2 месяца назад

      Gap केळ्या.

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav9891 2 месяца назад +2

    नाशिक पुर्व मध्ये पुन्हा ढिकले निवडून येणार आहे

  • @dilipkale1197
    @dilipkale1197 2 месяца назад +2

    नरहरी झरवाळ व गोकुळ झिरवाळ हे दोघेही पराभूत होतील😂😂

  • @RohanMali-r4w
    @RohanMali-r4w Месяц назад

    दिंडोरी पेठ विधानसभा
    फिक्स आमदार
    प्राचार्य अशोक बागुल सर

  • @वेदांत_मारोडे
    @वेदांत_मारोडे 2 месяца назад +8

    Only मनसे 🔥🔥🔥

  • @ravijopale3855
    @ravijopale3855 2 месяца назад +2

    दिंडोरी मतदार संघातून धनराज महाले विजय होतील 🌹🌹

  • @hrushikeshkannor5445
    @hrushikeshkannor5445 2 месяца назад +1

    Advay hiray 🚩🚩

  • @NarendraLahamage
    @NarendraLahamage 2 месяца назад +3

    ❤ नशिक मतदार पुर्व आमदार श्री राहुल भाऊ ढिकले❤

  • @subhashborse1390
    @subhashborse1390 2 месяца назад +1

    सिन्नर उदय सांगळे 100 टक्के येणार

  • @shyampatil18118
    @shyampatil18118 Месяц назад

    Maratha samaj ummedwar Dil

  • @GaneshSonwane-sz4kp
    @GaneshSonwane-sz4kp Месяц назад +2

    कळवण जेपी गावित साहेब

  • @Manojghare2006
    @Manojghare2006 Месяц назад +1

    इगतपुरी ❤ अनिता ताई ghare

  • @shobhajadhav6846
    @shobhajadhav6846 Месяц назад +1

    संजय जाधव आमदार होणार❤❤❤❤❤❤❤❤

  • @jitendradesle4976
    @jitendradesle4976 Месяц назад +2

    मालेगांव बाह्य मध्ये अद्वय आबा हिरे शंभर टक्के बाजी मारणार .

  • @rushikeshsalunke6648
    @rushikeshsalunke6648 2 месяца назад

    नाशिक पूर्व विधानसभा आमदार अतुल दादा मते 🎉

  • @appakhairnar4212
    @appakhairnar4212 2 месяца назад +1

    खासदार ते निवडले म्हणून आमदार त्याच पक्षाची निवड तिल असे कशावरून

  • @Iam_aadesh38
    @Iam_aadesh38 2 месяца назад +9

    नांदगाव चे २०२४ चे आमदार शिवसेना ( उ.बा. ठा. ) नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक..🚩🚩🚩👑

  • @a.dordinarygamerxyz46
    @a.dordinarygamerxyz46 2 месяца назад +14

    चांदवड देवळा शिरीष भाऊ कोतवाल आमदार. होणार

  • @nanduthakare741
    @nanduthakare741 2 месяца назад +1

    रामदास चारोसकर 100%टटके

  • @ganeshlokhande6442
    @ganeshlokhande6442 2 месяца назад +1

    नाशिक मध्ये bjp चाच आमदार पाहीजे नाहीतर विकास खुटेल आज पर्यत तेच होत आले आहे नाशिक ची प्रगती पाहीजे तर bjp शिवाय पर्याय नाही

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav9891 2 месяца назад +4

    निफाड मध्ये बनकर पडणार आहे

  • @PandharinathBagul-d7g
    @PandharinathBagul-d7g 2 месяца назад +1

    जनतेने फसुनये या सरकारने माहारास्टाच वाटोळा केलं आहे सावधान बंधुंनो बदला घ्या

  • @Shivajibagul-h2e
    @Shivajibagul-h2e Месяц назад

    लोकसभा च्या विरूद्ध प्रकार विधानसभेच्या वेळी नाशिक जिल्ह्यातील मतदार संघात घडत असते

  • @rameshwarrajole8293
    @rameshwarrajole8293 2 месяца назад

    मागील लोकसभेला भाजपला निफाडमधून आगाडी होती पण त्याचा विधानसभाला काही फरक पडला नाही आता हि काही फरक पडणार नाही दिलिप काकाच आमदार राहणार 👍

  • @Pravindb6-or
    @Pravindb6-or 2 месяца назад +10

    Manikrav kokate ch nivdun yetil

  • @Rashtravadi123
    @Rashtravadi123 2 месяца назад

    Nandgaon Bhavi Aamdaar Mahendra Bhau Borse💯🚩

  • @panduchahale4943
    @panduchahale4943 Месяц назад

    स्वभाव म्हणून मतदार बंधु बहिणी खोस्कर साहेबांना निवडुन आणतील,,🧭🧭🧭🧭🧭

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 2 месяца назад +7

    Kunal bhau darade king of yeola 👑🚨✌️

  • @VilasShinde-e4e
    @VilasShinde-e4e Месяц назад

    Baglan..Dilip borase

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr 2 месяца назад +9

    Raj Thackeray 🚩🚩🚩

  • @shivajinikam6030
    @shivajinikam6030 2 месяца назад +1

    Malegaon Bahey che Amdar Fakts Dada Saheb Bhusech....

  • @shivajidike3073
    @shivajidike3073 Месяц назад

    येवला भुजबळ साहेबच

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 Месяц назад

    नरहरी झिरवाळ गे पेठचे नाही..दिंडोरी चे आमदार आहेत भावा.

  • @BabasahebAdik-w3y
    @BabasahebAdik-w3y 2 месяца назад +1

    चुक आहे सगळा आंदाज कारण भाजप व पक्ष बदलणारे एकही आमदार इथुन निवडुण येत नाही

  • @SubhashYadav-tj3wp
    @SubhashYadav-tj3wp 2 месяца назад +9

    Sinnar che mla punha kokate

  • @SharaddatthuMisal
    @SharaddatthuMisal 2 месяца назад +1

    दिंडोरी पेठ सुनीता चारोस्कर 100/?विजय होतील

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 Месяц назад

    मनसे.. 🚩

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u 2 месяца назад +1

    नाशिक मध्य विधानसभा आमदार
    वसंत निवृत्ती गिते

  • @Ramshinde-f1h
    @Ramshinde-f1h Месяц назад

    नाशिक पूर्व फिक्स आमदार जितेंद्र भावे सर