Maharashtrachi Lokgaani||Episode 9||Shahiri Fatka||Shahir Ramanand ugale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • महाराष्ट्राची लोक गाणी भाग 9 वा
    कलाप्रकार शाहिरी फटका
    गायक: शाहीर रामानंद उगले
    गीत: शाहीर अनंत फंदी
    संगीत: रामानंद- कल्याण
    ढोलकी: कल्याण उगले
    कुणाल शिंदे
    तबला: सागर उदावंत
    चंडा: सावता मगर
    टाळ: शुभम केंद्रे
    कोरस: राहुल काळे
    प्रीती सोनुणे विजय काटे
    विशाल सिल्लोडे
    संबळ: सोहम उगले
    कीबोर्ड: दत्ता गवारे
    हार्मोनियम: हरीश उगले.
    मिक्सिंग & मास्टरिंग
    विनीत मनगटे
    सिनेमॅटोग्राफर :
    प्रतिक बोरुडे
    (SiMpLiFiEd Studio !)
    अभय शिवणकर
    अजिंक्य वैद्य
    विडिओ एडिटिंग :
    सौ. रजनी पाटील

Комментарии • 158

  • @govindingale8117
    @govindingale8117 День назад

    जनजागृती करणारे लोक शाहीर.दादा तुमचा संदेश भारताच्या काना कोपऱ्यात पोहचला पाहिजे

  • @shahirshivajiraopatil5551
    @shahirshivajiraopatil5551 2 года назад +45

    वा रामानंद आणि कल्याण खरोखर महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेमध्ये अतुलनीय असे आपले कार्य आहे कमी वयात उंच भरारी घेण्यासाठी आपण जी धडपड करीत आहात त्या धडपडीला माझा मनापासून मानाचा सलाम आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 2 года назад +8

    दैवी शक्ती आहे या सर्वांच्या मध्ये उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @dhnajipishl4261
    @dhnajipishl4261 2 года назад +3

    तुम्हचा प्रत्येक विडीओ न चुकता मी पाहतो मला खुप आवडतात तुम्हाला कार्यक्रम आमच्या गावाजवळ झाला होता तेव्हा मी पाहिला होता खुप खुप खुप आवडला मनामध्ये ईच्छा झाली आसा कार्यक्रम आमच्या ही गवि व्हावा

  • @marutikhapare7609
    @marutikhapare7609 5 месяцев назад +1

    तुमच्या सारख्या कलावंतांमुळे लोककला जिवंत आहे.

  • @kashinathpadme251
    @kashinathpadme251 2 года назад +5

    शाहीर उगलेजी, व आपला पूर्ण समूह, आपल्या अप्रतिम शाहीरी बाबत मनपूर्वक अभिननंदन व शुभेच्छा. आपल्या शाहिरीने महाराष्ट्रातील रसिकांची मने जिकली आहेत, आपला हा उपक्रम असाच निरंतर यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद.
    आपल्या साठी एवढेच म्हणेल" की चालण्या साठी वाट असते वाटेसाठी चालणे नसते उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचे भय नसते "
    काशिनाथ पदमे
    औरंगाबाद

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @parbhakardasharathdumbre3359
    @parbhakardasharathdumbre3359 24 дня назад

    खूप खूप सुंदर गायन, अभिनंदन

  • @mukundkhanpate4806
    @mukundkhanpate4806 2 года назад +8

    खूपच छान शायरी फटका सादर केला रामानंद सर 👌😉❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 .

  • @rameshwele3439
    @rameshwele3439 2 года назад +2

    गोंधळी समाजाची आन बाण शान असे आपले रामानंद उगले खूप सुंदर शाहिरी आहे

  • @Shivbhakt__umakant__007
    @Shivbhakt__umakant__007 2 года назад +3

    खूप सुंदर शाहीर रामानंदजी उगले त्याच बरोबर कोरस म्हणून तुम्हास लाभलेले विजयानंद काटे दोघांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 2 года назад +1

    शाहीरी फटका, शाहीर पिराजीराव सरनाईकांनीसुद्धा श्रवणीय गायला आहे.

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar5461 2 года назад +2

    रामानंद उगले म्हणजे महाराष्ट्राचा हिरा

  • @user-wg1ti8oi3j
    @user-wg1ti8oi3j Год назад +2

    माझं आयुष्य तुम्हाला लाभो उदंड आयुष्य लाभो. जय शिवराय ❤️❤️🙏

  • @someshagencyjalna8611
    @someshagencyjalna8611 2 года назад +3

    खूपच छान शाहिर...
    खरंच विचार करायला लावणारा शाहिरी फटका आहे... आपल्या या कार्यक्रमाचा जसा जसा पुढील भाग येत चालला तशी उत्सुकता वाढत चालली..
    परत परत पाहावं वाटतो कार्यक्रम, खरचं खूप छान ... आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...,,🌹🌹🌹🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🏆🏆🏆🏆🏆🏆

  • @vithaljukte4583
    @vithaljukte4583 2 года назад +2

    ही माझ्या महाराष्ट्राची ओळख जय हिंद, शाहीरास शुभेच्छा

  • @subhashgadekar6704
    @subhashgadekar6704 Год назад +1

    खूप खूप खूप छान

  • @pratikgurav6075
    @pratikgurav6075 2 года назад

    वा खूपच सुंदर संतांचे विचार अशाप्रकारे मांडल्यामुळे ते सर्वच थरातील लोकांपर्यंत पोहोचतील यात शंकाच नाही ज्ञानोबाराया आपणास उदंड आयुष्य प्रदान करोत हीच पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 месяца назад +1

    श्री अज़िंक्य दादा खूप छान पवाडा आहे आवाज पण सुंदर आहे

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 2 года назад

    शाहीरी फटका खुप च छान गाण सादर केले आनंत फंदी यांचे शाहीरी फटका खुप छान समाज प्रबोधन करून सादर केले शाहीर रामानंद आणि कल्याण यांना खुप शुभेच्छा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @mahendra-chavan
    @mahendra-chavan 2 года назад +1

    माझ्या कडे आता कुठलेच शब्द नाही.फक्त एक सांगेन "महाराष्ट्राचा आनंद ❤️आपल्या सगळ्यांचा रामानंद"❤️

  • @shobhadandge8157
    @shobhadandge8157 2 года назад

    रामानंद खूपच छान शाहिरी फटका. अजिंक्य आणि व्रुषालि निवेदन छान.

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 Год назад +1

    Ramesh Sakharkar Sahir khup khup chhan apratim margadrshan loksangit. God bless all Tim's dhanyavad

  • @pkale570
    @pkale570 2 года назад +2

    तुम्ही गायलेलं कोणतं ही गाणं ऐकलं की अंगावर काटा येतोच 🚩🚩🙏🏻

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 2 месяца назад

    श्री रामानंद उमले उत्तम

  • @Bhaarat_1
    @Bhaarat_1 2 года назад +7

    मला अतिशय आवडलेलं हे गीत, हा कलाप्रकार म्हणजे शाहीरी फटका क्वचितच ऐकायला मिळतो.
    फारच अर्थपूर्ण शब्द आणि मनमुग्ध सादरीकरण

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 года назад +2

      धन्यवाद अभी सर 😊🙏

  • @user-tb5fv7uh9c
    @user-tb5fv7uh9c 7 часов назад

    खुप छान

  • @shivshahirgururajkumbhar4967
    @shivshahirgururajkumbhar4967 2 года назад +15

    खुपच अप्रतिम आणि अर्थपुर्ण गायन.. 👌👌👏👏

  • @saiswaranjali9390
    @saiswaranjali9390 2 года назад +5

    वा वा अतिशय सुंदर ,खूप खूप छान शाहिरी फटका जबरदस्त,, शाहीर रामानंद व सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन👌👌👌👌👌👌👌💐💐💐

  • @user-zy4ve8hj9y
    @user-zy4ve8hj9y 7 месяцев назад +1

    Khup chhan Sir..all the best all tim🎉🎉🎉🎉

  • @dhumalhauserao6284
    @dhumalhauserao6284 2 года назад

    *👍आदरणीय रामानंद व सहकारी....... आपला फटका भावला मनाला........... मनामनाला.......... धन्यवाद....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा........ 🙏🙏अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा........ 🙏*

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @kailasmaske1772
    @kailasmaske1772 2 года назад

    👌👌ati sundar mauli chi oovi praman dili 🙏🙏🌹🌹bhavi pidi nirman kranyas hi mahiti upukat ahe 🙏🙏

  • @Sanketsathe0311
    @Sanketsathe0311 Год назад +3

    खूप छान गायलात भाऊ धन्यवाद

  • @laxmikantranjane315
    @laxmikantranjane315 10 месяцев назад +1

    व्वा व्वा खूपच छान सुंदर 🎉

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 2 года назад

    रामानंदजी व कल्ल्याणजी खूप खूप शुभेच्छा.

  • @pravinpawarvdojalna9813
    @pravinpawarvdojalna9813 2 года назад

    आमचे, जालना करांचे सौभाग्य आहे की, रामानंद उगले त्यांच्या शाहिरीने संपूर्ण महाराष्ट्रातील दर्दी रसिकांची सांस्कृतिक भूक भागवीत आहेत.

  • @sunilthakare7199
    @sunilthakare7199 5 месяцев назад

    शाहीर खूप अभ्यास पूर्ण, त्रिवार मुजरा तुमच्या अभ्यासाला

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद

  • @dhawalesaurabh7521
    @dhawalesaurabh7521 2 года назад

    आजची तरुणाई भरकटलेली असताना तुमच्याकडे बघून खरंच अभिमान वाटतो

  • @sahdeomorepatil9749
    @sahdeomorepatil9749 2 года назад +1

    महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेचा वारसा जपण्याचा रामानंद आणि कल्याण यांचा विरोध सुरू असलेला प्रवास असाच सुरु राहो हीच सदिच्छा
    अनंत फंदी यांचे फटके लोकशाहीर आप्पासाहेब उगले यांच्या तोंडून आम्ही शंभर वेळा ऐकले आहेत परंतु रामानंद यांनी आज त्यामध्ये चार चांद लावले आहेत
    आज सकाळपासून मी किमान पंचवीस वेळा रामानंद ने गायलेले फटके ऐकतो आहे त्यात अनंत फंदी यांचा उल्लेख करताना रामानंद यांनी गायलेली ओळ इतकी अप्रतिम गायली आहे की आतापर्यंत उषा ज्यावेळेस फटके ऐकले त्यात कुठेही या तोडीची लायकी दिसत नाही
    रामानंद आणि कल्याण तुम्हाला पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 года назад

      खुप खुप धन्यवाद

  • @tukaramsuvarnkar9870
    @tukaramsuvarnkar9870 2 года назад +2

    Kya baat hai 👌🏻👍👍👍👍

  • @cricketfacts4476
    @cricketfacts4476 Год назад +1

    मि तुमचे पोवाडे गातो आणी माझे गुरु तुम्हीच आहात शाहीर रामानंद गुरुवर्य नमस्कार 🙏🙏

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 2 года назад

    लवकरच तुमचा अजय अतुल होणार.यात शंका नाही.god bless u.

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 года назад

    एकच नंबर शाहिर 👌🏻👌🏻👌🏻
    🙏🏻🌹 जय गुरुदेव 🌹🙏🏻

  • @VikasShelke-k6u
    @VikasShelke-k6u 18 дней назад

    अप्रतिम

  • @RamchandraKhutwad
    @RamchandraKhutwad 7 месяцев назад +1

    एकच नंबर

  • @rahulvitkar1239
    @rahulvitkar1239 Год назад +1

    शब्द नाही 👌👌👌👌

  • @kalidaskasabe2522
    @kalidaskasabe2522 2 года назад +1

    खरंच खूप छान

  • @dipakkashid4026
    @dipakkashid4026 2 года назад +1

    🙏🙏🙏👌👌👌khup chan sar

  • @user-ue8ew5kv2i
    @user-ue8ew5kv2i 2 года назад

    जोड नाही राव 1नं🙏🙏✋👌👌

  • @chandrakantlohar2957
    @chandrakantlohar2957 5 месяцев назад

    अप्रतिम ❤

  • @sachinghodake9029
    @sachinghodake9029 2 года назад +2

    खूप छान🙏🙏🙏👍👍

  • @kiranugale88
    @kiranugale88 2 года назад

    अगदी मनाला भावले.. असे वर्तन हे प्रत्येक घरातील व्यक्तीने केले तर भांडण, तंटे, कौटुंबिक षडयंत्र कमी होतील

  • @Pyaredost9657
    @Pyaredost9657 2 года назад

    सुपर से भी ऊपर दादा अभिमान वाटतो आम्हाला😊😍😚😳💯👭💋

  • @nitingaikwad478
    @nitingaikwad478 2 года назад

    वाह खूपच सुंदर नियोजन... अजिंक्य दादा अप्रतिम 🙏🙏🙏

  • @abhishekgosavi1751
    @abhishekgosavi1751 2 года назад +1

    वाह! खूपच छान👏👏💐

  • @alankar.folk.musical
    @alankar.folk.musical 2 года назад +1

    खुपच छान... अप्रतिम

  • @shatrughanmore2426
    @shatrughanmore2426 Год назад

    खूप छान उगले शाहिर

  • @vikasautade6865
    @vikasautade6865 2 года назад +1

    Khup Chan aani arthapurna gayan 🙏🙏🙏🙏

  • @hanmantovhal9103
    @hanmantovhal9103 2 года назад

    वा दादा खुपच छान👌👌👍

  • @bharatdubule8765
    @bharatdubule8765 2 года назад

    या समयी हाच शाहीर--- महाराष्टात शाहीर पिराजी नाईक नंतर मोठ नाव शाहीर रामानंद उगले

  • @rohitsawant5534
    @rohitsawant5534 2 года назад +1

    अप्रतिम गीत आणि गायन...

  • @DipakZadke-pd8lb
    @DipakZadke-pd8lb Год назад +1

    Khup chan

  • @7775sandy
    @7775sandy 2 года назад

    शाहिरी लय भारी आता भेदिक होऊ द्या एकदा

  • @bhagyadaubale9808
    @bhagyadaubale9808 2 года назад

    Kharch Khup Chan 👍👍👌👌

  • @shrikantshinde2780
    @shrikantshinde2780 2 года назад

    Ramanand sir solute aahe tumcha working la... 🙏

  • @user-qw4jy9hd4e
    @user-qw4jy9hd4e 2 года назад

    शाहीर उगले सर अतिशय सुंदर

  • @priyankajagtap6710
    @priyankajagtap6710 2 года назад +3

    कृपया सर मला एक संधी द्या I will try my best 100 percent

  • @badrinathyadnekar1836
    @badrinathyadnekar1836 2 года назад +1

    वा छान

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 2 года назад

    व्वा! लय भारी

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 2 года назад

    महाराष्ट्राच्या समृद्ध आणि संपन्न अशा शाहिरी परंपरेचा नव्या पिढीतील चमचमता तारा म्हणजे शाहिर रामानंद उगले!....... आपले अभिनंदन आणि शुभेच्छा!........ 👌👌🌹🌹

  • @santoshbhalerao1271
    @santoshbhalerao1271 2 года назад

    Wahhhh khupach chan👌👌👌🌹🌹🌹💐💐💐💐💐💐

  • @avinashchandane6994
    @avinashchandane6994 2 года назад

    No 1 shahir 👌

  • @user-fn3xy3pq6k
    @user-fn3xy3pq6k 5 месяцев назад

    Dhanyawad ugale Ani sahakari mandali

  • @Directdance721
    @Directdance721 2 года назад +6

    सर तुमच्या आवाजात स्वर्ग आहे 😍😘😍😘😍👌

  • @pankajpatil8493
    @pankajpatil8493 2 года назад

    खूप खूप सुंदर ❤️❤️❤️❤️👌👌👌🙏

  • @hrishiflute3975
    @hrishiflute3975 2 года назад

    Khupch bhari✨✨✨🔥🔥🔥🔥

  • @Satish-cq8rs
    @Satish-cq8rs 2 года назад

    खूपच सुंदर सादरीकरण💐💐👌👌👍

  • @ramjadhavofficial3256
    @ramjadhavofficial3256 2 года назад

    अप्रतिम सांगता दादा...👌👌👌👌

  • @sanketmagar6562
    @sanketmagar6562 2 года назад

    खुपच छान शाहिर

  • @bhagwatlanke7877
    @bhagwatlanke7877 2 года назад

    शुद्ध बीजा पोटी फले रसाल gomti

  • @rameshbadesirshinger9946
    @rameshbadesirshinger9946 2 года назад

    छान शाहीर👌

  • @sarjeraoindalkar6272
    @sarjeraoindalkar6272 2 года назад

    वा छान आवाज आहे तुमचा.

  • @swapnilpatil5596
    @swapnilpatil5596 2 года назад

    Lay bhari

  • @user-lw8gu8db7z
    @user-lw8gu8db7z 2 года назад

    खुपच अप्रतिम... 👌🏻👌🏻🙏🙏

  • @LondheLondhe-hg5jr
    @LondheLondhe-hg5jr Год назад

    👏👏👏👏

  • @user-gw3pu7ij1d
    @user-gw3pu7ij1d Месяц назад

    Va Kaya bhat hi😂😂😂

  • @user-in5qq4rx2q
    @user-in5qq4rx2q 2 года назад

    खुप सुंदर छान

  • @bhagwatbodoke3798
    @bhagwatbodoke3798 2 года назад +1

    मि पहीला प्रेक्षक दहिफळ भो

  • @subhashmangate8590
    @subhashmangate8590 2 года назад +1

    Very nice

  • @sitaramnikam9586
    @sitaramnikam9586 Год назад

    Aapala povadyacha karyakram changla aahe. Krupaya mobile No dhyava hee vinanti

  • @govindharkal3037
    @govindharkal3037 Год назад

    Laych god

  • @rajaramkalibag4695
    @rajaramkalibag4695 2 года назад

    Aka nambar

  • @ishwarshinde6243
    @ishwarshinde6243 2 года назад

    छान छान

  • @yogeshborade3247
    @yogeshborade3247 2 года назад

    🤞🤞👌👌

  • @prashantbongrde2407
    @prashantbongrde2407 2 года назад

    नमस्कार शाहीर पहाडी आवाज आहे आम्हाला नववीत असताना (९९) ला मराठी कविता होती

  • @ishwarshinde6243
    @ishwarshinde6243 2 года назад

    जय शिवराय

  • @user-gw3pu7ij1d
    @user-gw3pu7ij1d Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @kunal.bhandareofficial
    @kunal.bhandareofficial 2 года назад +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @prashantkadam4507
    @prashantkadam4507 2 года назад

    💞💞

  • @KakasahebGore-yg5vl
    @KakasahebGore-yg5vl 3 месяца назад

    अप्रतिम माडणी

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  3 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @anilchavhan2084
    @anilchavhan2084 2 года назад +1

    👌👌👌🙏🙏