बकूभाई मोहिलचा नाही आता तो लाखो चाहत्यांचा आहे. नियम कितीही लावा प्रत्येक मैदानावर कडणं टाका प्रेम कमी नाय होणार. दशम हिंदकेसरी सरपंच उर्फ बकासुर ला 16 तारखेच्या मैदानात प्रथम क्रमांक साठी भरपूर शुभेच्छा आणि कोटी आशीर्वाद ✋🏻
@@Bakasurcom...youtub666 अहो बकासुर जिंकला नाही आणि दहम हिंद केसरी म्हणून कसे घोषित करणार? रोमन+सरदार पुसेगाव मैदानातील खरे हिंद केसरी किताबाचे मानकरी आहेत.
Bakasur आता सामान्य बैल राहिलेला नाही देशभरात त्याचे फॅन झालेले आहेत मीपण बेळगावचा आहे मीपण बकासूर्वर फार प्रेम करतो आम्हाला बकासुर शिवाय दुसरं दिसतच नाही love you bakasur🎉❤
सेमी 1 मध्ये घरणीकीच्या राजा ची गाडी फॉल न्हवती .पण बकासुर ची गाडी फायनल ला फॉल झाली आहे . मी एक बकासुर प्रेमी आहे पण जे सत्य आहे ते आहे उगाच कोणच्या गाडी बद्दल काही बोलून उपयोग नाही .आणि निर्णय योग्य च आहे . नवीन हिंदकेसरी जोडी च खूप खूप अभिनंदन 💐
रोमन व सरदार यांच्या बद्दल आदर आहेच पण आम्हला वाटत एवढंच वाटत की बकासुर दशम हिंदकेसरी आहे रहाणार हीच अपेक्षा धन्यवाद पब्लिक मुळे झालाय पुढे येऊन उभे राहतात काय करणार 😢😢😢😢😢😢😢😢
लाँबी टच ला निकाल दिला पाहिजे नाही दयायचा आसला तर कडच्या फाटीवरचे पब्लीकला सांबालता आले पाहिजे काल १,११,१२ नंबर कडच्या फाटीवर च्या गाड्या फाँल झाल्या याला कोन जबाबदार आहे सांगा 😡😡
खरंच भावा.. आम्हाला मान्य आहे.. निकाल.. पण तोंडावरच पब्लिक मुळे सगळं वाया गेलं.... कमिटीने हे मान्यच कराव लागलं....नाहीतर ओरिजिनल दशम हिंद केसरी झाला असता... तसाही पब्लिकच्या मनातील एक no बकासुर आणि घोटचा सर्जाचाच आहे... सगळ्या टॉप च्या गाड्या मारण सोप्प ये का... हे फकट बकासुर च करू शकतो....
हो मान्य आहे पण सगळ्यांना नियम सारखे ठेवा सेमी 1 तास क्र 3 ची गाडी पूर्ण फॉल आहे मग ती गाडी का नाय फॉल दिली फायनल ला का मग बकासुर ल निर्णय दिला नाही.. नियम सारखे ठेवा वला पाहिजे
तुमचं बरोबर आहे पण म सेनी 1 ला ओन लॉबी ला गाडी होती म ता निकाल वेगळा का हा आपल्या बकासुरची गाडी गेली पण वाघानं खरच् मन जिंकला महाराष्ट्राच मन जिकलं. आणी पब्लिक न पळून सगळे टोपचे ठोकले . खरच तोड नाय बकासुर ला ❤
निर्णय योग्य दिल्या असेल तरी पण मैदानाला शिस्त नव्हती पब्लिक वर नियंत्रण नव्हतं कमिटीचा नियोजन करावे मोरे सरकारने पेडगाव जनतेच्या मनातील हिंदकेसरी मैदान
योग्य निर्णय आहे.. मी पण बकासुर फॅन आहे.पण मूर्ख नाही,कमिटी च्या चांगल्या निर्णय बद्दल विरोध करायला.हे बोलणारे हरण्या आणि लखन बाहेर केले तेव्हा कुठे होते.
@@vaibhavnalawade2508 नियोजन तू करतोय का? आणि पळाले तर संबंध चांगले होतात मालक चांगले आहेत पण तूम्ही अश्या कॉमेंट नका करत जाऊ तुला जर मथुर बकासुर एकत्र बघवत नसतील तर भाई तू हा नाद पण नको बघू ❤😊🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 आज पुन्हा एकदा दोन्ही वाघ एकत्र येऊन पुन्हा आपलाच गुलाल फिक्स झाला आहे हिंदकेसरी बकासुर आणि घोट करांचा सर्जा फिक्स पहिला नंबर आहे पुसेगाव आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ फक्त हिंदकेसरी बकासुर
मैदान जर एक नंबरचा म्हणत असाल तर निर्णय पण एक नंबरच्या मैदाना सारखेच पाहिजे पुसेगाव मैदान एक नंबरची हिंदकेसरी मानले जाते सर्व मैदानांना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियम लागू आहे मग याच मैदानाला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियम का लागू नये
ही सगळी बकासुर फॅन फॉलोविंग ची चुकी आहे तुमच्या पुढे जाऊन बघण्याने बकासुर हिंद केसरी होता होता राहिला अरे मला मान्य आहे तुम्ही बकासुर फॅन आहे मी पण एक बकासुर फॅन आहे पण तुमच्या आशा पुढे जाऊन बघण्याने त्या बिचारा नंदीवर अन्याय होतोय पब्लिकचा चुकी मुले बकासुर दशम हिंद केसरी होता होता राहिला❤❤😢😢
अहो तुमचं बरोबर आहे मग एवढ पारदर्शक मैदान आहे मग तुम्हला एक नंबर च्या फाटी वरील पब्लिक का माग गेली नाहीत आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला काही काम नाही आम्ही आमचं काम सोडून बकासुर् साठी ऑनलाईन बघत असतो आमचं काळीज आहे बकासुर्😢😢😢😢😢
मी पण मैदानावर जाऊन मैदान पाहिलं साहेब पण निकाल रेशेजवळ उभा राहिल्याशिवाय मैदान दिसत नाही आणि कमिटीने किती पण प्रयत्न करू देत पब्लिक काय मग सरत नाय आणि मग काय तर बोललं की भांडण होत मग लगेच आपण कमिटीला नाव ठेवतो असो मैदान भरवायच लय अवघड आहे. हा पण तुमचं बरोबर आहे पब्लिक नको होत
कायम काळजात बकासुर पाळण्याची शर्यत होती तासात गेला काय गेला आम्हा फॅनला काय घेणं नाही पळून साईटने जिंकला हाच आमच्यासाठी खूप आहे कमिटीचा निर्णय योग्य आहे ❤
काल पुसेगाव कमिटीला सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या नावाने शिव्या घालत होते अतिउत्साही फॅन्स आणि हे सर्व कमिटीने ऐकलं होतं.... कमिटीने यांना चांगलाच घोडा लावलाय म्हणून तर माफी मागत आहेत बनसोडे,मोहील,संतोष मामा ....! "अति तिथे माती"
बैल नाही तासात गेला... पब्लिक मध्ये आले म्हणून तासा मध्ये गेला... आणि ते कमिटी चे अपयश आहे पब्लिक नियोजन जमले नाही...त्यांनी पेडगाव करांचा आदर्श घ्यावा... कडेच्या बैलांना पब्लिक चा त्रासच होतो
पैसासाठी मैदान भरवले होते,,, अखिल भारतीय बैलगाडी संघटना,,, यांचा निकाल एकच पाहीजे,,,, आणि यात्रा कमिटीने चुकीचा दिला जाहीर निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध
कअखिल भारतीय बैलगाडी संघटना च्या नियमानुसार बकासुर आणि सर्जा गाडी चा 1नंबर आहे आणि काल चा निकाल हा पुसेगाव कमेटीचा होता ते बोलतात ना 2022 ला बकासुर चा 4नंबर असून 1दिला तेव्हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना याचा एक सुद्धा नियम अटी नव्हता आता सगळ्या मैदानात संघटनेचे नियम अटी लागू आहेत मग पुसेगाव मैदानात का नाही त्या गाडीला निकाल दिला त्यांना अभिनंदन❤️💯
पुढचं पब्लिक नसते तर नक्कीच बकासुर 1 नंबर झाला आसता खर तर पुढचं पब्लिक बाजूला करणे कमिटीच काम होत आज त्या नंदिवर अन्यायच झाल्यागत झाला म्हणून पब्लिक थोड चिडले आहे पण निकाल मात्र रास्त आहे हे सुद्धा मान्य करायला हवं
रणजित साहेब आणि यू ट्यूब वाले कोण घरी बसून फालतू करतात कोण चांगल्या करतात सेवागिरी महाराजांना कोण नाव ठेवत नाही आहेत पुसेगाव च्या कमेटीला ठेवत आहेत त्यांनी पेटगाव मैदानाचा आदर्श घ्यावा
सरदार आणि रोमन हिंदकेसरी झाल्या बद्दल हार्दिक सुभेच्छा 🙏🙏💐💐
बकूभाई मोहिलचा नाही आता तो लाखो चाहत्यांचा आहे. नियम कितीही लावा प्रत्येक मैदानावर कडणं टाका प्रेम कमी नाय होणार. दशम हिंदकेसरी सरपंच उर्फ बकासुर ला 16 तारखेच्या मैदानात प्रथम क्रमांक साठी भरपूर शुभेच्छा आणि कोटी आशीर्वाद ✋🏻
आपल काळीज बकासुर आणि वेगाचा तुफान बादशहा घोट चा सर्जा पुसेगाव मैदानातील लाडकी हिंदकेसरी जोडी ❤️👑 काल या जोडीने पळून नाद केला आणि सर्वांना बाद केल ❤
२०२२ ला पण ४ नं ला उतरून बकासुर विजयी दिला होतो
@@Naad_Mardani_Bailgada... त्या वेळेस चे बैलगाडा समितीचे नियम वेगळे होत अता वेगळे आहेत
Fall ahe bakasur
@@tanmaykhedekar6733 पुसेगाव ला दरवर्षी एकच नियम असतो लाॅबी झाली की निकाल नाही .....
मागचा पण इतिहास तोच आहे आणि इथुन पुढे पण तोच राहणार
@@AnkushMadavi-q6b आम्ही कुठं नाही म्हणत अहो लॉबी टच आहे त्याला निकाल आहे नं
दादा आम्ही घरात असुंदेल नाही तर बाहेर बकासुर हा एक नंबर चां मानकरी आहे ❤❤❤
मैदान जा
लॉबी आहे बकासुर
लखन आणि हारण्याचे काय लांबी तो घरी
Lobby ahe barobar nikal ahe
@@ganeshsandhan3517ti gadi sutti la bhaer gela
आमचं मन ऐकच आहे की बकासुर ला दशम हिंदकेसरी लाईव्ह घोषित करण्यात यावं ❤
@@Bakasurcom...youtub666 अहो बकासुर जिंकला नाही आणि दहम हिंद केसरी म्हणून कसे घोषित करणार? रोमन+सरदार पुसेगाव मैदानातील खरे हिंद केसरी किताबाचे मानकरी आहेत.
Correct😊😊
@@Bakasurcom...youtub666 लवकरच होणार दशम हिंदकेसरी बकासुर
बरोबर
आमचे साठी तो दशम हिंदकेसरी चे आहे .
गरीबाची बैल होउदेत हिंदकेसरी रोमन सरदार ❤✋
केळ घे केळ
😂😂
Dusrya v anyay karun na
पळव बैल तेवढं मग
Abyi amhi bakyaa don la anhi sarjya la mhanu
Bakasur आता सामान्य बैल राहिलेला नाही देशभरात त्याचे फॅन झालेले आहेत मीपण बेळगावचा आहे मीपण बकासूर्वर फार प्रेम करतो आम्हाला बकासुर शिवाय दुसरं दिसतच नाही love you bakasur🎉❤
एकदम रास्त मैदान झालं आहे
सर्व नंदी आपलेच आहेत
❤ अभिनंदन रोमन सरदार ❤
सेमी 1 मध्ये घरणीकीच्या राजा ची गाडी फॉल न्हवती .पण बकासुर ची गाडी फायनल ला फॉल झाली आहे . मी एक बकासुर प्रेमी आहे पण जे सत्य आहे ते आहे उगाच कोणच्या गाडी बद्दल काही बोलून उपयोग नाही .आणि निर्णय योग्य च आहे .
नवीन हिंदकेसरी जोडी च खूप खूप अभिनंदन 💐
१०१%gadi fall राजाची
दशम हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी घोट करांचा छोटा sarja व हिंदकेसरी बबलू चाचा. ❤❤❤❤❤👑🔱👑❤❤❤❤❤
बकासुर हा देव आहे❤
बरं...
रोमन व सरदार यांच्या बद्दल आदर आहेच पण आम्हला वाटत एवढंच वाटत की बकासुर दशम हिंदकेसरी आहे रहाणार हीच अपेक्षा धन्यवाद पब्लिक मुळे झालाय पुढे येऊन उभे राहतात काय करणार 😢😢😢😢😢😢😢😢
कमिटीला पब्लिक आवरता आला पाहिजे नाहीतर कमिटी काहीही कामाची नाही .एका चांगल्या बैलाच नुकसान होतंय हे नालायक पब्लिक मुळे
अरे ते काय घरी जाऊन आणलं होतं का मागे घ्या म्हणताय
@@Mmmmaaahak8632 ये माकडा तू शांत बस
Brobr
Gharat बसूनच तुझ्या व्हिडिओ पण बघणारे आहेत लक्षात ठेव....
Yedzavya garibach changl bghavt ny ka
Lavdya navin bailana pn chance bhetude
लाँबी टच ला निकाल दिला पाहिजे नाही दयायचा आसला तर कडच्या फाटीवरचे पब्लीकला सांबालता आले पाहिजे काल १,११,१२ नंबर कडच्या फाटीवर च्या गाड्या फाँल झाल्या याला कोन जबाबदार आहे सांगा 😡😡
बरोबर भावा . पोलिस प्रशासन असून पण नहीं अवराल. म नियमांचा काय फायदा
खरंच भावा.. आम्हाला मान्य आहे.. निकाल.. पण तोंडावरच पब्लिक मुळे सगळं वाया गेलं.... कमिटीने हे मान्यच कराव लागलं....नाहीतर ओरिजिनल दशम हिंद केसरी झाला असता... तसाही पब्लिकच्या मनातील एक no बकासुर आणि घोटचा सर्जाचाच आहे... सगळ्या टॉप च्या गाड्या मारण सोप्प ये का... हे फकट बकासुर च करू शकतो....
Barabar
@@anishshivgan6212स्वयसेवक पोलिसान सोबत भांडत होते
आमच्या साठी बकासुर अणि घोट चा सर्जा च प्रथम क्रमांक चे मानकरी आहेत
दशम हिंदकेसरी ❤
Tevdh bakshisa che 2 lakh pathvun dya mohil la
@@JustChillbro482 त्याची चिंता तू नको करू आणि आज पर्यंत मोहिल ने पुसेगाव चे बक्षीस चे पैसे घरी नाही नेले , देवस्थान ला दिलेत
Just chill
रुल ही सगळ्यांना पाहिजे बकासुर ची गाडी fal आहे दिलेला निर्णय योग्य आहे❤❤❤❤
सेमी फायनल 1 बगा राजा chi गाडी पण फॉल होती
Hi link open krun bgaa smajel raja fall aheka nahi te
@@omieegurav2521 Drone video ala ahe Semi che..nit bgh 🍌
कुणाची पण मुलाखत घेऊ नका
हो मान्य आहे पण सगळ्यांना नियम सारखे ठेवा सेमी 1 तास क्र 3 ची गाडी पूर्ण फॉल आहे मग ती गाडी का नाय फॉल दिली फायनल ला का मग बकासुर ल निर्णय दिला नाही.. नियम सारखे ठेवा वला पाहिजे
बैल कोणता ही असो पण जर कोणता बैल पब्लिक मुळे बाद होत असेल तर कमिटीचा दोष आहे आणि बकासुर पब्लिक मुळे बाद झाला
माझाच बाब्या शहाणा म्हणून चालणार नाही दुसऱ्याचा ही विजयाचे कौतुक करायला पाहिजे.
बरोबर बरोबर आहे
पब्लिक जर सांभाळता येत नसेल तर घायचे नाही रे
@@AmarSitapeआतापर्यंत तुम्ही किती मैदान घेतली आहेत
@@sachindeshmukh493 २ झाली आहेत भावा आणि मस्त झालेत....
@@sachindeshmukh493 त्यांनी फकत गावाचा तोंडात घेतलाय 😂
नवीन जोडीच खूप खूप अभिनंदन ❤
बकासुर 1 नंबर चा मानकरी पण सरदार आणि रोमन यांनी मैदान मारले त्यांचे आणि त्यांच्या मालकांचे हार्दिक अभिनंदन
आपला बैल परत होऊन देईचा नसल महून जाल ये भाऊ पण काय नाही आमचा देव लवकरच होईल दशम हिंदकेसरी भाऊ ❤❤❤❤❤❤❤बकासूर
तुमचं बरोबर आहे पण म सेनी 1 ला ओन लॉबी ला गाडी होती म ता निकाल वेगळा का हा आपल्या बकासुरची गाडी गेली पण वाघानं खरच् मन जिंकला महाराष्ट्राच मन जिकलं. आणी पब्लिक न पळून सगळे टोपचे ठोकले . खरच तोड नाय बकासुर ला ❤
गप आधी बग मग बोल ना आधीच कशाला बोलतो
१ तारखेला भुकुम्मम ला बकासुर आणि घोट करांचा सर्जा ही जोडी पळवा
अहो दादा हि मुलाखत मोहिल धुमाळ यानी दिली पाहिजे होती. कारण हार पचवायला पण मोठं काळीज लागतं ते दिसून आले असते.🙏🌹 जयहिंद.🌹🙏
Dili bala jaun bg jra tynr mulakat
तू बग आधी नंतर बोल
Aare yedjhavya mohil ne mulakhat dili aahe ti bgh jara nit
Kom Harlay Dunyela mahit ahe
Dili tu bag nit
जाहीर निषेध
हिंदकेसरी बकासुर ❤झाला आहे
बकासुर हा शंभू देवाचा अवतार आहे❤❤
सगळे नंदी शंभु चेच अवतार आहेत... निर्णय योग्य आहे... प्रूफ देऊन बोला बकासुर नक्की च गुलालाचा मानकरी आहे पण हिंदकेसरी 'किताब हा रोमन आणि सर्जा ला च
Heplya sardar Ani roman ahe 😂😂😂@@FX_TRADER1425
Nikal barobar ahe ...fall ahe gadi
@@vishalthorat751 pan semi 1 pan lobby hota bhawa🥺
@@FX_TRADER1425Tyanche te bghtil pn tuzi ka yevdhi jaltey
मैदानं खूप छान झाल 💯 निकाल पण पारदर्शक झाला 💯🎯❤️🔥🚩 अस मैदान परत होणे नाही 🚩💯🙏🏼
हा खेळ गरीबाचा राहिला नाही हे खरं आहे
निर्णय योग्य दिल्या असेल तरी पण मैदानाला शिस्त नव्हती पब्लिक वर नियंत्रण नव्हतं कमिटीचा नियोजन करावे मोरे सरकारने पेडगाव जनतेच्या मनातील हिंदकेसरी मैदान
योग्य निर्णय आहे..
मी पण बकासुर फॅन आहे.पण मूर्ख नाही,कमिटी च्या चांगल्या निर्णय बद्दल विरोध करायला.हे बोलणारे हरण्या आणि लखन बाहेर केले तेव्हा कुठे होते.
रणजीत सर मथुर आणी बकासुर एकदा पळावा परत ❤❤
Kahi garaj nahi hee...... nahi palnaar ata punhaaa he gadi
@@vaibhavnalawade2508tu kon ठरवणार मालक लोक बघून घेतील
@@vaibhavnalawade2508कोण र tu बकासुर का मथुर चा मालक आहेस 😅😅
@@vaibhavnalawade2508 नियोजन तू करतोय का? आणि पळाले तर संबंध चांगले होतात मालक चांगले आहेत पण तूम्ही अश्या कॉमेंट नका करत जाऊ तुला जर मथुर बकासुर एकत्र बघवत नसतील तर भाई तू हा नाद पण नको बघू ❤😊🙏
@@sauravandade7278 are he kutre asech bhunktat.....bakasur mathur nkkii ektr paltil❤❤
मागील वर्षी रोमन चा निकाल होता तेव्हा तुमला चालतो आणि आता 1 नंबर पाहिजे वाह रे वायदी किंग 😢😂
@@dipakdipak9223 khandani king🤣🤣🤣🤣
Gaddarano jalu nka King 👑 bakasur var nhi t tumacha vait hoil gaddarano 💯
Tujya aai la zavayla vaydi dili aahe...
Dipak tuzya bapakdun ghetli ka vayadi tuzi layaki aahe ka salya
गरिबांचा बैलं एक नंबर दिला... योग्य आहे आणि बकसुर हा जनतेचा मनातील दशम हिंदकेसरी आहे तो किंग आहे आणि राहणार
अहो कशाचा आदर्श घ्यावा एक नंबर फाटीव पब्लिक काढायचं काम कोणाचं होतं यात्रा कमिटी होतं का नाही
Maidan pedgav ch nad ny krycha ek pn public mule gadi ek pn fall nhi zali
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 आज पुन्हा एकदा दोन्ही वाघ एकत्र येऊन पुन्हा आपलाच गुलाल फिक्स झाला आहे हिंदकेसरी बकासुर आणि घोट करांचा सर्जा फिक्स पहिला नंबर आहे पुसेगाव आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ फक्त हिंदकेसरी बकासुर
बकासुर आणी सर्जानबर चा मानकरी आहे देव 0:00 महजे शभू आहे ♥️♥️♥️♥️♥️बकासुर
Roman sardar Sundar mathur.. सर्व नंदिना शुभेच्छा... राजा.अर्जुन... गुलालात पुसेगाव हिंद केसरी लां.. राहिलेले सर्व नंदी ना शुभेच्छा.... हिंदकेसरी बकाभाई घोट सर्जा...❤❤१... नंबर स्पीड..❤❤❤❤❤
मैदान जर एक नंबरचा म्हणत असाल तर निर्णय पण एक नंबरच्या मैदाना सारखेच पाहिजे पुसेगाव मैदान एक नंबरची हिंदकेसरी मानले जाते सर्व मैदानांना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियम लागू आहे मग याच मैदानाला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियम का लागू नये
मथुर आणि बकासुर अभिनदंन🎉🎉
कमिटीने निर्णय दिलाय तो कमिटीला मान्य आहे का जर कमिटीने पब्लिक जर मागे घेतले असते तर दुध का दुध पाणी मग बकासुर महादेवाचा नंदीबैल आहे
ओरिजनल हिंदकेसरी बकासुर आहे❤
आमच्या साठी बकासुर आणि गोटचा सर्जा प्रथम क्रमांकाचे मानकरी
दशम हिंदकेसरी बकासुर प्रेमी
ही सगळी बकासुर फॅन फॉलोविंग ची चुकी आहे तुमच्या पुढे जाऊन बघण्याने बकासुर हिंद केसरी होता होता राहिला अरे मला मान्य आहे तुम्ही बकासुर फॅन आहे मी पण एक बकासुर फॅन आहे पण तुमच्या आशा पुढे जाऊन बघण्याने त्या बिचारा नंदीवर अन्याय होतोय पब्लिकचा चुकी मुले बकासुर दशम हिंद केसरी होता होता राहिला❤❤😢😢
अहो तुमचं बरोबर आहे मग एवढ पारदर्शक मैदान आहे मग तुम्हला एक नंबर च्या फाटी वरील पब्लिक का माग गेली नाहीत आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला काही काम नाही आम्ही आमचं काम सोडून बकासुर् साठी ऑनलाईन बघत असतो आमचं काळीज आहे बकासुर्😢😢😢😢😢
मी पण मैदानावर जाऊन मैदान पाहिलं साहेब पण निकाल रेशेजवळ उभा राहिल्याशिवाय मैदान दिसत नाही आणि कमिटीने किती पण प्रयत्न करू देत पब्लिक काय मग सरत नाय आणि मग काय तर बोललं की भांडण होत मग लगेच आपण कमिटीला नाव ठेवतो असो मैदान भरवायच लय अवघड आहे. हा पण तुमचं बरोबर आहे पब्लिक नको होत
Last la sangitl te bhari Mathur bakya plz part ekda aani 1 number
फक्त पब्लिक वर कंट्रोल नव्हतं निकाल रेषेवर गाडी फॉल झाली 🥺
हार कर जितने वाले को बकासुर कहते हैं❤
बकासुर 🥰🥰🥰love you ❤️❤️ महाराष्ट्राचा वाघ आहे तो हार मारणार नाही 🥰🥰🥰
बकासुर ला नाव ठेवतात ते चालतं का विरोधक. त्यावर पण पोस्ट टाका ,❤किंग बकासुर प्रेमी❤
Sarv नंदी छान पळाली बकासुर हा देव आहे कालच दाकावलं त्यांनी पण विजय हा नियमा नी असतो
दशम हिंद केसरी बक्या डॉन 💐💐
अहो त्यांचा मन दुखवून आम्हाला काय करायचं आहे पण त्यांना पण कळलं पाहिजे ना
कायम काळजात बकासुर पाळण्याची शर्यत होती तासात गेला काय गेला आम्हा फॅनला काय घेणं नाही पळून साईटने जिंकला हाच आमच्यासाठी खूप आहे कमिटीचा निर्णय योग्य आहे ❤
पुसेगाव चे मैदान मध्ये बैलगाडा संघटनेचा काय चालते का नाही 😂😂😂😂
बैलगाडा संघटना नियम हवेत नाही तर संघटना केलीय कशाला
😂 niyam modyla astat
Pusegav mde sanghatana niyam nastat bhava..tithe yatra kamiti niyam astat..✌🏻🙌🏻
निकाल बकासुर चा.आहे❤❤❤❤❤🎉🎉🎉
आमच्या देव दशम हिंदकेसरी झाला
किती ही आदळा आमचा बक्या 10 हिंद केसरी सर्जा3 हिंदकेसरी
Saheb पब्लिक मुलं असं झाल या फूड असा अन्याय कोणावर होऊ देऊ नये
बकासुरच 1नंबरचा मानकरी आहे
Love you bakasur ❤❤❤
सरदार आणि रोमन अभिनंदन😅😅😅😅😅
काल पुसेगाव कमिटीला सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या नावाने शिव्या घालत होते अतिउत्साही फॅन्स आणि हे सर्व कमिटीने ऐकलं होतं.... कमिटीने यांना चांगलाच घोडा लावलाय म्हणून तर माफी मागत आहेत बनसोडे,मोहील,संतोष मामा ....!
"अति तिथे माती"
Rahul dada 1001 yani taych nikala many Kela ahe aamhla gulala zala aamhi Khush ahe ..
1नंबर सेमी मधे का लाबी टच निकाल दिला भाऊ
बैल नाही तासात गेला... पब्लिक मध्ये आले म्हणून तासा मध्ये गेला... आणि ते कमिटी चे अपयश आहे पब्लिक नियोजन जमले नाही...त्यांनी पेडगाव करांचा आदर्श घ्यावा...
कडेच्या बैलांना पब्लिक चा त्रासच होतो
आमच्या पेठ मधील रोमन अणि सरदार हिंदकेसरी झाले खूप अभिमान आहे ❤❤
लोकं मुळे बकासुर ची गाडी फाल झाली त्या लोकांवर कारवाई करा.त्या मुक्या जनावरावर अन्याय करू नका
अपराजित जोड़ी 👑
बकासुर फॅन्स ची मन दुखवली असल्या कमेटी मुळे त्याच काय आमचं एकच इच्छा आहे कमेटीने चुकी मान्य करावी 🙏लाईव्ह घेऊन 😡💯
कमिटीने अन्याय केला देवावर कमिटीने पब्लिक कंट्रोल करता आले नाही
पब्लिक बगून फाटली आणि तास पलटी झालं 😂😂😂😂😂 पब्लीक किंग ओन्ली मथूरच ❤
@@salterupesh9426 madhi asun mathur ne ek no keln ky re
@@salterupesh9426शेट घे मंग केळ्या 😂
@@salterupesh9426ghanta
@@salterupesh9426maghchya varshi ka hagala mg public ni 😂
सर तुम्ही कमिटी ला विचारा गट व सेमी किती गाड्या फॉल असून त्या गाड्यांना निकाल दिला व फायन ला निकाल वेगळा का
बकासुरच्या ठिकानि दुसरी गाडि आसति तर निकाल दिला आसता हे खर करण सेमि 1चि गाडि लाँबि झालि तरी निकाल दिला ❤बकासुर❤ 1नंबरचा मानकरी
पुसेगाव मैदान जाहीर निषेत....
लिहायला शिक आधी नीट 😂
😂😂😂adanchot
😂😂😂
😂😂😂😂😂
Bakya 1 nabar zala
जाहीर निषेध 😢😢😢
पुढल्या वर्षी आम्ही येत नसतो पुसेगाव ला 😢😢
Nako yeu 😂
तुझ्यासारखे नाही आले तरी मैदान होणारच आहे 2026
मैदान दरवाच होतात पण त्या मैदानाची रोनक थोडी कमी होईल यात मात्र शंका नाही
@@Diness72 चल लिंबू पिळून खाल्ला ❤️ ड्या
@@tanmaykhedekar6733 हे सत्य आहे मैदानाचे नियोजन नाही दीड तास मारामाऱ्या चालू होत्या नुसता राडा माईक वाला लई ओरडत होता शिवतेज शिवतेज.......
गरिबाच्या गाडीने १ नंबर केल्यामुळे काहींच्या बुडाला आग🔥 लागलीय .....
तुझ्या लागली का
मित्रा जरा सरल बोल
माझा मुलगा लाडका आणि दुसऱ्याचे कारट आसे समजु नका गरिबाचा बैल हिंदकेसरी झाला का तर झाला
आभारी आहे बकासुर. ❤ बकासुर
पैसासाठी मैदान भरवले होते,,, अखिल भारतीय बैलगाडी संघटना,,, यांचा निकाल एकच पाहीजे,,,, आणि यात्रा कमिटीने चुकीचा दिला जाहीर निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध
कअखिल भारतीय बैलगाडी संघटना च्या नियमानुसार बकासुर आणि सर्जा गाडी चा 1नंबर आहे आणि काल चा निकाल हा पुसेगाव कमेटीचा होता ते बोलतात ना 2022 ला बकासुर चा 4नंबर असून 1दिला तेव्हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना याचा एक सुद्धा नियम अटी नव्हता आता सगळ्या मैदानात संघटनेचे नियम अटी लागू आहेत मग पुसेगाव मैदानात का नाही त्या गाडीला निकाल दिला त्यांना अभिनंदन❤️💯
त्यावेळेस मित्रा पहिल्या तिन्ही गाड्या तास पलटी झालेली होत्या
आयोजकांनी सुद्धा फाटीतल पब्लीक बाहेर काडन हे त्यांच काम आहे
माझं एकच म्हणणं आहे बैलगाडा संघटनेने घालून दिलेले नियम आणि अटी का पाळल्या नाही गेल्या😢 त्यांना नियमावली लागू नव्हती का??
Bakya Don ✌💪👑❤
लिंबू वाले स्वागत आहे कमेंट सेक्शन मध्ये 😂😂😂😂😂🍋🍋🍋🍋🍋🍋🍋 भुका आता 😅
😂😂
Tumhi asa comment aduch karta na ma tumchi maraila yaila lagta
@@akashay-x2o gadav bhakt 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@Mathurking455लिंबूने काम केले नाही 💯😂😂😂 नाहीतर एक नंबर झाला असता लिंबू चा😂😂😂
😂😂😂
Gharat basun nahi tith hoto mhnaun comment keli...niyojan bekkar hot...bhandan kiti zale bghitale ka ?
पुढचं पब्लिक नसते तर नक्कीच बकासुर 1 नंबर झाला आसता खर तर पुढचं पब्लिक बाजूला करणे कमिटीच काम होत आज त्या नंदिवर अन्यायच झाल्यागत झाला म्हणून पब्लिक थोड चिडले आहे पण निकाल मात्र रास्त आहे हे सुद्धा मान्य करायला हवं
Dada jevha pan tumhi shariyat thevta tr public dur ka nai thevat karan public mude jodi palatli na tr te reshevar alle tya sathi kahi upay ahe ka
रणजित साहेब आणि यू ट्यूब वाले कोण घरी बसून फालतू करतात कोण चांगल्या करतात सेवागिरी महाराजांना कोण नाव ठेवत नाही आहेत पुसेगाव च्या कमेटीला ठेवत आहेत त्यांनी पेटगाव मैदानाचा आदर्श घ्यावा
अरे दादा आम्ही मैदानात होतो कमिटीने भेदभाव केला सेमी 1 ची गाडी लॉबी होती सेवा गीरी महाराज की जय
काही नाही महाराज यांच्या आशीर्वादाने बकासुर हिंद केसरी
पब्लिक मुळ हा मोठा घोळ झाला तेव्हा संघटनेने यावर काही n काही ठोस निर्णय घ्यावा म्हणजे असा कोणत्याही बैलावर अन्याय होणार नाही
King baku👑
पबलीक मुळ झाल ही गाडी फोल 😢
बैल तू चांगलाच आहे हो पण तुम्ही लोक आहात ना वाईट आहात
सगळ्या गोष्टी मान्य आहे पण राजा ला वेगळा न्याय आणि बक्या ला वेगळा असं का..... निर्णय सर्वासाठी सारखा असावा
Sngthneche nem jar nastil tar kamethich kashala pahije
1998 pasun hya shrytiet ahi mi pedgaon kr ky Chukchi nikhal
1 सेमी मध्ये का निकाल दिला ते बगा एकवेळ
तुम्हाला नियम माहिती आहेत का
@@Stp0034तुला माहित आहेत का
Bakasur ani mathur palva ❤❤