संकट आले की धर्म /जात आठवते त्यावर बहुतेक घर /राजनिती चालते ,जनता हुशार झाली पण ती या फंदात पडत नाही ,नुकसान टळावे म्हणून बंद ठेवावे लागते 😢मगरीशी दुश्मनी नको😢😢
मयत संतोष देशमुखांनी आपल्या नवर्याचा इतका भयानक दुर्दैवी अंत केला असता तरं कसं वाटलं असतं आता जनतेच्या हातात वाल्मीक कराड सापडला तरं जनता काय करेल वाल्मीक कराडला न्याय का संतोष देशमुखांना न्याय
धनंजय मुंडे कडे प्रकरण जाऊ नये म्हणून हा अट्टाहास... खरंतर काल जो वाल्मीक च्या लोकांनी विरोध दर्शवला मोकका मागे घ्या म्हणून पण तस् पाहिलं तर इथे विरोध केला तो फक्तं धनंजय मुंडे यांना शाबूत ठेवण्याचे प्रयत्न दिसतात..कारण प्रकरण चे वळण मुंडे कडे जाऊ नये म्हणून...
वाल्मिकी कराड हा पुराव्या अभावी निर्दोष सुटण्याची शक्यता जास्त आहे, कारण सरकार त्याचा बचाव करण्यासाठी १००%प्रयत्न करणार हे निश्चित आहे.संतोष देशमुख यांना न्याय मिळणं कठीण आहे.खरे गुन्हेगार आणि त्यांना पोसणारे हे मोकाटच राहतील अशी शंका येते.
देशसेवेसाठी जनसेवेसाठी राजकारणात आलेले पाच टक्के नेते असतील, बाकी सर्व माया जमविण्यासाठी आलेले आहेत. राजीनामा देण्यासाठी मागणी करावी लागते नव्हे आंदोलने करावी लागतात, याला राजीनामा नाहीं तर हकालपट्टी म्हणतात.
सर्व प्रथम तुमचे आभार एवढे परखड पणे मुद्दे मांडले...पण D M बोलतोय हा आवाज काही दिवसनि कायमचा बंद झाला पाहिजे.कारन् हा माणूस गुंडे पळतोय..लोक मारण्या साठी.
मॅडम काल वाल्मिक कराड चि पत्नी यांनी काल एक live bite दिली आहे, त्यात त्या म्हणाल्या की माझ्या नवर्याने म्हणजे वाल्मिकी कराड ने यांना निवडून यायला मदत केली त्यात सुरेश धास अणि खास करुन बजरंग बाप्पा सोनवणे यांच नाव घेतल, त्या म्हणल्या की, बजरंग बाप्पा सोनवणे याना निवडून येण्यासाठी माझ्या नवर्याने मदत केली, मग याचा अर्थ यांनी (वाल्मिकी कराड) पंकजा ताई मुंडे याना धोका दिला की काय, दिलाच ना...आरे बापरे, हे स्वतः काल मंजिरी कराड म्हणल्या आहेत, याच जरा पंकजा ताई समर्थाकानी मनावर घ्यायला हव, सत्य बाहेर आले कराड पत्नी च्या तोंडून...
सर्व जातीतील लोकांना माझे असे म्हणणे आहे की संतोष देशमुख त्यांच्या पत्नीला आणि मुलीला न्याय मिळवून देण्यात यावे... कोर्टामध्ये न्यायव्यवस्था न्यायदेवता न्याय देईल न्याय देवतेवर ती आपला विश्वास ठेवा हे आपणास हात जोडून विनंती करत आहे
आता ही बाई जातीपातीच्या राजकारणात का घुसली कोणत्या जाती धर्माच्या लेकरांचे खुन करून त्यांच्या मढ्यांवर इमारती रचल्या हे सर्व विसरून का जायच प्रत्येक लेकीला कुंकवाचा मान असतो तोही हीसकावून का घ्यावा हे तरी समजन गरजेच होत
अगं बाई तेव्हा समोर आलं नाही तर तेव्हा सगळं काय काय ते चालू होतं त्यांना विश्वास होता कायदेशीर चालू आहे तर याच्यातून जे होईल ते योग्य होईल टाकीवर आंदोलन धनंजय देशमुख संतोष देशमुख च्या आवाहन केलं म्हणून मोका लावला म्हणून झाली
वाल्मिकी कराडची बायको नवऱ्यासाठी आली नाही तर वाल्मिकी कराड ची संपत्ती जप्ती घ्या भितीनी त्याची बायको रस्त्यावर उतरून आपली संपत्ती वाचवण्यासाठी बाहेर पडली.
खुनी आणि खंडंणी खोरांकरीता जनता आंदोलन करायला लागली.धन्य आहेकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
Brother ani sister plan
All B N S responsible 😮😢
सरकार गप्प का ? कोणाच्या वशिल्याने हे सगळं होतं आहे का ?
खुप अभ्यास करून विश्लेशन आहे ताई जय शिवराय जय शंभूराजे
तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे या कराडच्या ग्रूपला राजकीय आशीर्वाद आहे
विश्लेषण करण्याची कला खूप चांगली आहे ताई🎉
जास्तच आग लावली तुम्ही😅
@balasahebhawale8411 काय प्रॉब्लेम आहे का
आग नाही परखड मत मांडलं @@balasahebhawale8411
अगोदर पैसा कसा आवडला
ताई तुम्ही तेव्हा च तुम्ही त्याला थांबवले पाहिजे होते
ताई खूप छान माहिती आणि सत्य माहिती देताय.लोकशाही तुमच्या चांगल्या लोकांमुळे आजही जिवंत आहे.
कालचा बंद म्हणजे धनंजय मुडेची चाल आहे
1000000001%🙏😂
खुप छान विश्लेषण मांडले ताई. ग्रेट . वाल्मीक कराड पूर्णपणे अडकला आहे .
चिक्कीताई ते पवनचक्कीभाऊ 😂😂😂😂😂
Mast yamak
Game made both leaders
बाई जातीचा मुलामा का देते? खोऱ्याने पैसा येतो तेव्हा का नाही विचारले कुठून येतो?
Great Analysis.. Vijaya Madm
संकट आले की धर्म /जात आठवते त्यावर बहुतेक घर /राजनिती चालते ,जनता हुशार झाली पण ती या फंदात पडत नाही ,नुकसान टळावे म्हणून बंद ठेवावे लागते 😢मगरीशी दुश्मनी नको😢😢
He sagale rajkarani sarkhech ahet.
वाल्मिक च्या 2 बायका आणि एक गर्लफ्रेंड यांची काळजी आता धनु भाऊ घेणार ✌️
दोन बायका फजिती ऐका
😂😂😂😂
😅😅
😂😂😂😂😂
😅
वाल्याला भावपूर्ण श्रद्धांजली
एन्काऊंटर करा सगळे प्रश्न आणि जे नेत्यांचा संबंध आहे त्यांचाही एन्काऊंटर करा
Mhanje dhanya rip🎉🎉🎉
विषय संपतोय दुसरा विषय तरी चालू होईल haa
मयत संतोष देशमुखांनी आपल्या नवर्याचा इतका भयानक दुर्दैवी अंत केला असता तरं कसं वाटलं असतं आता जनतेच्या हातात वाल्मीक कराड सापडला तरं जनता काय करेल वाल्मीक कराडला न्याय का संतोष देशमुखांना न्याय
विजया ताई काय विसलेशन छान करता. फारच डोकं आहे. धन्यवाद ताई.
ताई तुम्ही बोलता छान
बाई तू धन्य आहेस, तुझा नवरा देवमाणूस नाही तर प्रत्यक्ष देव आहे यापुढे महाराष्ट्रातील लोक घरोघरी त्याचा फोटो लाऊन पूजा करतील.
😂
वाल्याला भावपूर्ण श्रद्धांजली
😮
विजय ताई खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
ज्याचे त्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर
खरा मास्टर माईड धनंजय मूडे आहे वाल्मिक कराड हा प्याद आहे या मध्य चांगल्या चागलेला घोडे लागनार आहेत
माननीय धनंजय मुंडे यांना जेलमध्ये टाका त्याशिवाय वाल्मीक कराड बोलणार नाही खरे काय भानगड आहे
माननीय 😂
विजया ताई.ग्रेट
कधी म्हणते मी मराठी कधी म्हणते वंजारी नेमक काही समजना तीच... तिला वाटतंय नाटक करेल मग काही होईन...
भाऊ आणी दादा..... 😂😂😂
घोटाळे करता येत नाहीत तर खंडणी, पण काहीही करून 70,000 कोटींचं जुनं रेकाँर्ड मोडायचंच. 😂😂😂😂😂😂 तुम्ही जातियवाद घेऊन बसलाय..... 🙏
अरे भावा, मंजिली कराड ह्या मराठा घरात च जन्माला आल्या, त्यांनी लग्न वंजारी असलेल्या वाल्मीक कराड यांच्या सोबत केलं आहे.
@जयमहाराष्ट्र-ख3ल भावा नाही बहीण आहे मी... आणि कुठ लग्न करुद्या दादा तिनी.. मला फक्त खुन झालय ना ते सहन नाही होत हे.. 🙇🏻♀️🙏
जाधव आडनाव आहे@@जयमहाराष्ट्र-ख3ल
😂🎉😢
मुन्नी पर्यंत एसआयटी पोहचेल अशी भीती वाटत असेल मुन्नी ला
फक्त एकच ऐकण्यासाठी आतूर.... नेमकं घडलंय काय...... प्रभूत्व आवाजावर नियंत्रण बातमी वर...हि जादू.. फक्त विजया वामन
फार मोठा समाजसेवक किती हजार कोटी चा मालक
धन्या ने गोड बोलून मारली वाल्याची 😂😂😂😂
Ali mili gup chilli
😂😂😂
धन्यवाद पत्रकार टीम
आरोपी वाचवण्यासाठी खटाटोप आहे, एवढे दिवस पैसे, खंडणी चालू होती तेंव्हा बर वाटल.
परळी,बीड महाराष्ट्रात आहे काय?
मुख्यमंत्र्यांना भावपूर्ण
धनंजय मुंडे कडे प्रकरण जाऊ नये म्हणून हा अट्टाहास...
खरंतर काल जो वाल्मीक च्या लोकांनी विरोध दर्शवला मोकका मागे घ्या म्हणून पण तस् पाहिलं तर इथे विरोध केला तो फक्तं धनंजय मुंडे यांना शाबूत ठेवण्याचे प्रयत्न दिसतात..कारण प्रकरण चे वळण मुंडे कडे जाऊ नये म्हणून...
Tai saheb ❤
ती म्हणते 96 कुळी मराठा आहे मंग ती वजारी पण आहे म्हणते..😂😂
😅😅😅😅😅😢
ति मूळ मराठा समाजाची ,, पण आंतरजातीय प्रेम विवाह करून तिने वाल्मीक सोबत लग्न केलं
शुद्र आधी का कोणी मराठा भेटला नाही
वाल्मिकी कराड हा पुराव्या अभावी निर्दोष सुटण्याची शक्यता जास्त आहे, कारण सरकार त्याचा बचाव करण्यासाठी १००%प्रयत्न करणार हे निश्चित आहे.संतोष देशमुख यांना न्याय मिळणं कठीण आहे.खरे गुन्हेगार आणि त्यांना पोसणारे हे मोकाटच राहतील अशी शंका येते.
शेवटी नियती आपले काम बरोबर करते, नियतीने दुशासन, चे फासे फिरवले तिथे ही मंडळी कुठे 😅😅😅👌👌
perfect information. जय महाराष्ट्र. Thanks
धन्यवाद चांगली माहिती
त्यांनी बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे संकट निर्माण केले आहे.. यूपी आणि बिहारसारखे गुंडराज आहे.
सर्वांचा आक्का धनंजय मुंडे आहे 💯
देशसेवेसाठी जनसेवेसाठी राजकारणात आलेले पाच टक्के नेते असतील, बाकी सर्व माया जमविण्यासाठी आलेले आहेत. राजीनामा देण्यासाठी मागणी करावी लागते नव्हे आंदोलने करावी लागतात, याला राजीनामा नाहीं तर हकालपट्टी म्हणतात.
No 1 news chanal
निष्पक्ष पत्रकारिता अजून ही जीवंत आहे खुप छान दिल से सलाम
भाऊ आणी दादा..... 😂😂😂
घोटाळे करता येत नाहीत तर खंडणी, पण काहीही करून 70,000 कोटींचं जुनं रेकाँर्ड मोडायचंच. 😂😂😂😂😂😂
विजया ताई 👍👍
सर्व प्रथम तुमचे आभार एवढे परखड पणे मुद्दे मांडले...पण D M बोलतोय हा आवाज काही दिवसनि कायमचा बंद झाला पाहिजे.कारन् हा माणूस गुंडे पळतोय..लोक मारण्या साठी.
त्यामुळे धन्या आरोपीच्या घरी गेला संतोष देशमुख यांच्या घरी नाही गेला विचार करण्याची गरज आहे
जरा धनंजय मुंडे समोर जाऊन धन्या म्हणून दाखवा भाऊ माग मनु तुम्हाला
याचा अर्थ तुम्ही सुद्धा मान्य करता की त्यांची दहशत भयानक आहे.@@chandrakantghuge9773
Chhan vishleshan.Dhanyawad Madam.
आरोपी साठी आंदोलन करतात नवीन परंपरा
मुख्य गुन्हेगाराला मदत करणारा हा पण तितकाच मुख्य गुन्हेगारावढा जबादार असतो,,, सजा दोघांना दिला पाहिजे,,
खुप खुप छान व्हिडीयो बनवत ताई खुप धन्यवाद ❤❤
इतर महाराष्ट्रात वंजारी जातीकडे आता लोक संशयाने बघत आहेत.
Good working 😊
कालचा बंद हा धनंजय मुंडे यांनी करायला सांगितले असाव
योग्य विष्लेशण
Excellent really wastav performance speech tai
मॅडम काल वाल्मिक कराड चि पत्नी यांनी काल एक live bite दिली आहे, त्यात त्या म्हणाल्या की माझ्या नवर्याने म्हणजे वाल्मिकी कराड ने यांना निवडून यायला मदत केली त्यात सुरेश धास अणि खास करुन बजरंग बाप्पा सोनवणे यांच नाव घेतल, त्या म्हणल्या की, बजरंग बाप्पा सोनवणे याना निवडून येण्यासाठी माझ्या नवर्याने मदत केली, मग याचा अर्थ यांनी (वाल्मिकी कराड) पंकजा ताई मुंडे याना धोका दिला की काय, दिलाच ना...आरे बापरे, हे स्वतः काल मंजिरी कराड म्हणल्या आहेत, याच जरा पंकजा ताई समर्थाकानी मनावर घ्यायला हव, सत्य बाहेर आले कराड पत्नी च्या तोंडून...
नार्को टेस्ट करा सर्व सत्य बाहेर येईल
वाल्याचा वाल्मिकी झला पण कलियुगात वाल्मिकीचा वाल्या होतो हे मात्र स्पष्ट झाला
गरीबाचा लगेच न्याय होतो श्रीमंताचा होत नाही
शेतकऱ्यांना हवं आहे कर्ज माफी.
हे चालूच राहणार 29 सालापरेनत वाट पहा आता पोलीस कोर्ट त्याचं काम करतील सारखं तेच तेच
Very good and very nice explanation
एकच नंबर विश्लेशन .
जसे कर्म तसे फळ
Barobar aahe tai
बरोबर ताई
काही उपयोग नाही वाल्याचा पापाचा घडा भरला सत्यमेव जयते
विजया ताई तुम्ही रोख ठोक भुमीका मांडता भारीच 🔥 ज्ञाय भेटलाच पाहिजे लोक शाही जिंदा बाद
अजून एक आका चे नाव लवकर बाहेर येईल
दादा 😂😂😂😂😂😂😂
बाई.... धनु भाऊ आहे तुझ्याकडं लक्ष द्यायला 😂😂😂😂
Nice work 👍
वाल्या फक्त प्यादा आहे, वाल्या चा आक्का धनंजय मुंढया आहे... हे शेम्बड्या पोरालापण समजतंय, पण पोलिसांना नाही. 😂😂😂😂😂
काम करून 200 रुपये कमवा .सुखाने चार घास खा समाधानकारक घरी रहा.200 कोटी गेले कुणाच्या पोटी. काम करा पोटभर खा . हिशोब कर्माचा होतोच.
👌👌100%☑️
मराठा ताई आपल्या नवऱ्याचा असा कोणता वेवसाय आहे की एवढी माया आपण जमवली हे पण एकदा स्पश्ट कर
सर्व जातीतील लोकांना माझे असे म्हणणे आहे की संतोष देशमुख त्यांच्या पत्नीला आणि मुलीला न्याय मिळवून देण्यात यावे... कोर्टामध्ये न्यायव्यवस्था न्यायदेवता न्याय देईल न्याय देवतेवर ती आपला विश्वास ठेवा हे आपणास हात जोडून विनंती करत आहे
अगं माऊली एवढा पैसा कुठून आणला तुझ्या नव-याने एकदा तरी विचारलंस का?
लोकांवर डाका टाकूनच जमला ना एवढा पैसा?
Tai..... Khup mast...
Agadi barobar ho tai
वा का... आका....मकोका😂😂😂
धनु मुंडे सगळ्यांना माहीत आहे
वेळ आल्यावर माकडीन जशी आपल्या पिल्लाला पायाखाली घालून आपला जीव वाचवते तसं यांचं झालंय.
महाराष्ट्र चा बिहार झाला
विजया ताई धन्यवाद तुला पगार 50.000 होणार तुझा बारामती मधुन
😅😅
Yat Baramaticha Kay sambandh ? Vedach ahes
ग्रेट अनालिसीस,विजया ताई 🎉
नियत साफ असेल तर सगळं बरोबर चालत नाही तर कर्माची शिक्षा भेटते नियतीचा खेळ आहे देवाच्या दरात वेळ अंधार नाही
वंजारी समाजाचे दोन मंत्री करीता...
आता ही बाई जातीपातीच्या राजकारणात का घुसली कोणत्या जाती धर्माच्या लेकरांचे खुन करून त्यांच्या मढ्यांवर इमारती रचल्या हे सर्व विसरून का जायच प्रत्येक लेकीला कुंकवाचा मान असतो तोही हीसकावून का घ्यावा हे तरी समजन गरजेच होत
वाल्याच्या बायको ची जबाबदारी धन्याने घेतल्या वर त्या च्या 10 बायकांना कोण बघणार
बळी देण्यासाठी पोसलेला बोकड आहे dm छा आता वाल्या मेlaa
आसाराम बापू ला अटक करताना अनुयायी अशीच नाटकं करतं होती
जै से कर्म त्याचे फळ देतो रे "भगवान"। "बाबा "पाहतो रे आता तरी सुधरा रे।
अगं बाई तेव्हा समोर आलं नाही तर तेव्हा सगळं काय काय ते चालू होतं त्यांना विश्वास होता कायदेशीर चालू आहे तर याच्यातून जे होईल ते योग्य होईल टाकीवर आंदोलन धनंजय देशमुख संतोष देशमुख च्या आवाहन केलं म्हणून मोका लावला म्हणून झाली
संत वालू अण्णा
वाल्मिकी कराडची बायको नवऱ्यासाठी आली नाही तर वाल्मिकी कराड ची संपत्ती जप्ती घ्या भितीनी त्याची बायको रस्त्यावर उतरून आपली संपत्ती वाचवण्यासाठी बाहेर पडली.
Nice tai ❤
आरोपीला जनतेच्या हातात द्या
❣️
Hii
Moakaka
Good 👍👍🎉🎉
धनंजय मुंढे लोकप्रतिनिधी आहेत कराडला त्यानी कायदेशीर समर्थन दिले नाही पाहिजे,