tv9 Marathi Special Report | Walmik Karad याला 'स्पेशल 26 पोलिसांंचं' प्रोटेक्शन? | Beed Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 46

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 2 дня назад +19

    रक्षकच भक्षक बनले जनतेचे सेवक गुंडाचे सेवक बनले

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 2 дня назад +23

    मुख्यमंत्री महोदय जे काही पोलिस बिड मधले यांना निलंबित करा हो तेंव्हाच पोलिसांना काहीतरी वचक बसेल

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 День назад +7

    बीड जिल्ह्यातील धण्याचा बाजार उठला पाहिजे सर्व महाराष्ट्रात उठाव झाला पाहिजे . सुरेश अण्णा धस, दमानिया ताई, जरांगे पाटील, तृप्ती देसाई , जितेन्द्र आवाड साहेब या सर्वांनी एकत्रित येवून मंत्रालया पुढे आंदोलन सुरू केले पाहिजे .

  • @ashokpatil2447
    @ashokpatil2447 День назад +3

    जे पोलीस या प्रकरणात सापडतील या सर्व पोलिसांना गडचिरोलीला बदली करा. याची रिटायरमेंट असेपर्यंत त्यांना गडचिरोली द्या

  • @PrlhadNirmal
    @PrlhadNirmal 2 дня назад +8

    पोलीस नावाला काळिमा फासला

  • @yogeshshelar5249
    @yogeshshelar5249 День назад +3

    बदली करून काय फायदा सस्पेंड करायला पाहिजे.

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 2 дня назад +14

    वसुली भाई.... गडचिरोली ला जाऊ दया

  • @Ganpatibappastatusshorts
    @Ganpatibappastatusshorts 2 дня назад +13

    काय राव पोलीसाच कचरा पोलीसानीच केला😂😂

  • @wairagadepravin1992
    @wairagadepravin1992 2 дня назад +4

    अन्नाला काही होणार हे बोलणाऱ्यांना मला एक विचारायचं आहे, आज एका लेकीचा बाप मेला आहे आणि त्याच्या जागी जर तुमचा बाप किंवा भाऊ गेला असता तर काय केल असत

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 День назад +4

    हे सगळं 2001 पासून सुरू आहे ह्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक तहसीलदार डॉक्टर वकील महसूल विभाग अधिकारी
    पी एस आय अधिकारी,एस पी अधिकारी कर्मचारी, सगळ मिळून असे काम करतात

  • @SwapnilBidve-uo9ff
    @SwapnilBidve-uo9ff 2 дня назад +3

    Aannana kahi honar nahi 💯

  • @prashantpatil7170
    @prashantpatil7170 2 дня назад +1

    दोन ते तीन वर्षांत जेवढे गुन्हे झाले
    तेव्हा तिथला पोलिस आयुक्त का गप्प होता पगार चालु होता ना त्याचा महिन्याचा का त्याला अजुन कोणी मंत्री चा साथ होता याची पण कसुन चौकशी होण गरजेच आहे

  • @ShaniJaiswal-y6h
    @ShaniJaiswal-y6h 2 дня назад +2

    बीड भारत-पाकिस्तान झालेला आहे

  • @Ganesh-m5g
    @Ganesh-m5g 2 дня назад +1

    कोण आहे एवढा पोलिस वाला एवढे साथ देते त्याला सरकार तरी त्याला अटक करीत नाही त्या पोलिसाला सरकार चेंज करायला लागेल

  • @Ganesh-m5g
    @Ganesh-m5g 2 дня назад +1

    मी बीड जिल्ह्याचा दर पालकमंत्री असतो ना आमदार जर असतो ना एवढे खून होऊन देत नाही का

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 День назад

    या कराडन पोलीसांच पार वस्त्रहरण केल.

  • @KrushnaPayghade-w5n
    @KrushnaPayghade-w5n 2 дня назад +2

    अमोल गलधर चा खून केला आहे वाल्मीक कराड याने

  • @poonamagencies6084
    @poonamagencies6084 2 дня назад +7

    एवढे सगळं माहीत असून ही आकाला का जिवंत ठेवलं आहे समजत नाही 🙏🙏😡😡

    • @rjfans9661
      @rjfans9661 День назад

      या गोष्ठी होतात चुकीची माहिती दिल्या वर..जिवंत कसा..अरे हरामखोरांना काय सांगाव सूर्य फक्त आरोप करतोय..सिद्ध कर मानव एखादा तरी

  • @KalyanSatpute-wd1qk
    @KalyanSatpute-wd1qk День назад

    दामिनीया बाराचे माझी कंप्लेंट पोलिसांनी घेतली नाही

  • @wairagadepravin1992
    @wairagadepravin1992 2 дня назад +1

    सरकार हतबल झालं आहे, त्यामुळे आरोपीला सुरक्षा मिळत आहे

  • @bhagvatpanbude7872
    @bhagvatpanbude7872 День назад

    आरे दादा पुरावे नाही तर काय आहे

  • @KeshavVaidya-hi3sm
    @KeshavVaidya-hi3sm День назад

    आज पर्यत सुरेश धस काय शेट उपळत होते . काय

  • @Ganesh-m5g
    @Ganesh-m5g 2 дня назад

    दमाने मॅडम म्हणतात ना घसा ना पेक्षा मॅडमचं खरं आहे

  • @Ganesh-m5g
    @Ganesh-m5g 2 дня назад

    या पोलिसाचं नाव सांगा ट्रक ड्रायव्हर आहे ना एक दिवस संपवून टाकू

  • @SantoshSutar-j9k
    @SantoshSutar-j9k 2 дня назад

    Dadachi bhasha 1 NO 😂😂
    Ky nete 😝

  • @SantoshSutar-j9k
    @SantoshSutar-j9k 2 дня назад +1

    Fadanvis ani dhananjay munde maitri pakki 😡🥳😂😝

  • @reenadevi63
    @reenadevi63 2 дня назад

    पोलिस.कराडचा.खाली.आईपण.गालत.हासतील.सेवटचायाक्षणी.बायोक.घालतील 5:10

  • @ranajivanrajput5700
    @ranajivanrajput5700 2 дня назад

    Ata Kay

  • @JayramPandey-t5f
    @JayramPandey-t5f 2 дня назад +1

    ताई तुमचे सर्व कागद पत्र धण्या ला देतील कारण अजित पवार पण आरोपी आहे

  • @madhavlondhe9448
    @madhavlondhe9448 День назад +1

    हेला हाकला पहीले चवकंसि मनालेत काय करत नाही जनतेचि फसवनुक करतात आजित दादा

  • @baburaokhade8837
    @baburaokhade8837 2 дня назад

    तू अगोदर केस वाढवून बाई होण्याचे लायक आहेस का