२०२२ ची पुनरावृत्ती झाली, Pusegaon च्या मैदानावर Bakasur सोबत नेमकं काय घडलं | Bailgada sharyat Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • २०२२ ची पुनरावृत्ती झाली, Pusegaon च्या मैदानावर Bakasur सोबत नेमकं काय घडलं | Bailgada sharyat Live
    मंडळी लाखो लोकांचा जत्था काल पुसेगावात पोहचलावता... 1200 च्या वर गाड्यांची नोंद, अडीच हजाराच्या वर बैल आन जिकडं बघलं तिकडं नुसतं पब्लिक.. कालचं पुसेगाव बैलगाडा शर्यतीचं मैदानं याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.. उत्साहान ओतप्रोत भरलेले चेहरे, बैल पळताना बघण्याची ती नशा आन बैलगाडा क्षेत्रातली समदी सेलिब्रिटी बैल.. ही अशी डोळ्यासमोर हुती.. ह्ये सगळं बघून एक वायरल झालेला डायलॉग आठवला " नाद पाहिजे ओ नादाशिवाय काय आहे " काल या डायलॉगचा प्रत्यय आला.. एकंदरीतचं कालचं मैदानं मोठ्या उत्साहात पार पडलं.. मैदानाच्या निकालाचा संपूर्ण व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे.. त्यो व्हिडिओ बघायचा आसलं तर त्याची लिंक तुम्हाला इथं वरती आय बटण वर दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे.. तुम्ही डायरेक्ट लिंकवर जाऊन कालच्या मैदानाचा संपूर्ण निकाल बघू शकता.. पण या सगळ्यात कालचं मैदानं गाजल ते अजून एका गोष्टीमुळे ते म्हणजे बकासुरच्या गाडीला दिलेल्या निर्णयामुळे.. सोशल मीडियावर सध्या बकासुरला पहिला नंबर न दिल्यामुळे वादंग निर्माण झालेलायं.. सगळ्या बकासुर प्रेमीनी यावरून नाराजी व्यक्त केलीय.. म्हणुनचं नेमकं काय घडलंय कालच्या मैदानात ? बकासुरला पहिला नंबर का देण्यात आलेला नाहीये ? बकासुरवर खरचं अन्याय झालाय का ? सगळंच इन डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #pusegaonbailgadasharyat
    #bakasur
    #bakasurfinal
    #bakasurfinalpusegaon
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    bakasur bail,bakasur,bakasur bailgada sharyat,bakasur bail race,bakasur bailgada,bakasur bail song,bakasur sharyat,bakasur bail mulakhat,bakasur song,bakasur vs mathur,hind kesari bakasur,bakasur bailgada race,bakasur bailgada final,#bakasur,bakasur bailgadi sharyat,bakasur bailgadi shariyat,bail story,sharyat bail jhalak,bakasur sarja,bakasur final,bakasur video,bakasur bailgada shatyat song,bakasur bailgada sharyat today,bakasur shorts

Комментарии • 222