2022 ला तुम्हाला एक नंबर दिलता तेव्हा तुमची गाडी 4 नंबर ल आलती तुम्ही खूप बोलायचे पुसेगाव चा शिष्टपद्धत मैदान आहे कोणावर अन्यान नाय होत म आज तुमची गाडी फॉल झाली म्हणून पुसेगाव कमिटी वर बोलतात का
कधी कधी दुसऱ्यांना सुद्धा मान मिळाला पाहिजे.... बकासुर आहेच महानंदी पण दुसऱ्यांना पण मान मिळावा हिच इच्या 💐💐... सरदार आणि रोमन ला लाख लाख शुभेच्छा 💐💐💐🙏
आज एका गरीब माणसाला हा मान भेटलेला आहे खूप आनंद झाला. मथुर सुद्धा एक नंबरला येऊ शकत होता पण ही सेवागिरी महाराजांची कृपा आहे की या गरीबाच्या बैलाला हा मान भेटलेला आहे. महाराज सगळ्यांना न्याय देतात. आणि प्रत्येक बैलाला बैल मालकाला . हा दिवस भेटला पाहिजे की त्यांचे बैल हिंदकेसरी झाले पाहिजेत. सगळ्यांना हा मान भेटला पाहिजे. हीच सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 आज पुन्हा एकदा दोन्ही वाघ एकत्र येऊन पुन्हा आपलाच गुलाल फिक्स झाला आहे हिंदकेसरी बकासुर आणि घोट करांचा सर्जा फिक्स पहिला नंबर आहे पुसेगाव आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ फक्त हिंदकेसरी बकासुर
1 नंबर असताना 10 नंबर दिला..तुझं काय चुकलं..सगळे टाॅप चे एकाच सेमीत टाकले..तरी त्यांना पुरून ऊरला, अपेक्षे प्रमाने शेवट चे तास आले..तरी ओळीने सगळे टाॅप चे ठोकले..तुझे हजारो लाखो चाहते तुला बघायला अपेक्षा घेऊन तुझ्या फाटीत असतात..म्हणून तु अगदी निकाल रेषेवर डगमगला..असुदे देवाला पण संघर्ष चुकला नाही तु कसा अपवाद, करोडो दिलांच्या मनातील Original हिंदकेसरी तु ,तुला नाय कोणत्या मानपत्राची गरज..देव माझा बकासुर ..🙏
खूप चांगली मुलाखत घेतली या क्षेत्रात असे बैलगाडा मला गाणे असा ड्रायव्हर लागतो हे त्यांनी दाखवून दिलं शांतता संयम परफेक्ट कार्यक्रम कोन त्यांच्याकडे गेलं नाही मुलाखत घ्यायला पण फायनल झाल्यावर आता सर्व चैनल वाले त्यांनाच शोधत असते पण आज आनंद झाला सामान्याची बैला एक नंबर केला ते पण एका गावातली मुंबईला
अभिनंदन भाऊ खूप मोठी गोष्ट आहे की एका गरिबाच्या बैलांनी 1 नंबर केला ... परंतु खरा मानकरी बकासुर आणि घोट चां सर्ज्या आहे ....आणि पुसेगाव सारख्या मैदानात असे जिवाचं रान केलेल्या बकासुर आणि सर्ज्या यांच्या वर आत्यचार झाला ....आणि हे कुठं तरी थांबवलं पाहिजे ...... आज जे पुसेगाव सारख्या मैदानात अस घडत असेल तर त्या गोष्टीचा निषेद्ध करतो
गरीबांच्या घरी बक्षीस गेलं. अभिनंदन मी एक बकासुर प्रेमी आहे. हार पचवता आली पाहिजे. बाकीच्याचे पण नंदी आहेत. प्रत्येक वेळी १ नंबर करावा हा कुठला नियम. योग्य निर्णय यात्रा कमिटी
अहो बकासुर प्रेमी आम्ही अगोदर पासुन सांगत होतो नविन चेहरा हिंद केसरी होणार म्हणून. ज्यांनी वेडीवाकडी कमेन्ट्स पाठविल्या त्यांनी आता तरी डोळे उघडे ठेवून पहावे कोण झालं हिंद केसरी. धन्यवाद,😂😂😂😂😂🌷🌷मी एक शर्यत शौकीन.🌷🌷🙏🙏🌹🌹जयहिंद.🌹🌹🙏🙏
अभिनंदन.... हिंदीकेसरी चा मान मिळाल्याबद्दल... 💐😊 कटू आहे पण सत्य आहे...नियम बैलगाडा कमिटीने सांगितले आहेत लॉबी टच ला निकाल आहे मग सर्व मैदानात बैलगाडी संघटनेने दिलेले नियम असतात मग या मैदानात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा मान का राखला नाही मानाच्या मैदानात असं होत गेलं तर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा असं झालं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला कोण कसा मान देईल उठ सूट कोणी ही नवनवीन नियम काढून मैदान भरवतील... 🙏 ही एक मनातून आलेली भावना आहे कुणाला ही वाईट बोलण्याचा उद्देश नाही
@@entartenmentgaming5738 मग बॅनर वर कशाला टाकलेलं मैदान हे संघटनेच्या नियमानुसार होणार म्हणून कशाला पाहिजे यांना संघटना... पुसेगाव कोरेगाव मैदान काय हल्लीची नाहीत🙏
@@entartenmentgaming5738 2022 ला निम्म्या तुन तास सोडले होते , काल लॉबी टच झाली गाडी ती पण तोंडाला आणि पब्लिक मूळ , रडू नका , समजून घ्या , ते पण 200 km वरून येतात , घोट चा सर्जा मुंबई वरून आला होता
बैल मालकांना सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिला म्हणून हे शक्य झालं आणि मालकांना एक विनंती ही जोडी फोडू नका गाडी एक नंबर पळतेय.... आता वर्षभर तुम्ही गुलालात राहणार पुढच्या वर्षी पण ह्याच तयारीने या आणि पुन्हा एकदा गाडी 1 नो करेल फक्त जोडी फोडू नका
सर्वसामान्य मालक आणि चालक आणि नंदी आज हिंदकेसरी झालेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे जेव्हा आपण फेमस नव्हतो तेव्हा कोणी आपल्याकडे येत नाही आता आपल्याकडे मानकरी भेटलाय ते सर्व लोक आता भेटायला येतील नंदी डोळेतून पाणी आले आहे
लाँबी टचला निकाल ठेवायला पाहिजे मैदान पारदर्शक होत पण नियम चुकले बकासुरने कडेने पलुन १ नंबर केला पण समोर पब्लीक असल्यामुळे थोडीशी गाडी लाँबी टच झाली आणि निकाल दिला नाही 😢😢
सेवागिरी नावाला आज काळिमा लागला या नावावर परत शर्यत घेऊ नका संगठना लाज बाळगा तुमच्या मुळे देवाला कमी पण येतेय आपण इतुन पुढे देवाच्या नावावर शर्यत घेऊ नका. आखिल भारतीय बैल गाडा या नावावर घ्या आम्ही बघणार नाही आज पासून बकासूर तुला शुभेच्छा आता बागायचं बंद संघटना नीच
हेंच कौतुक पण ....महाराष्ट्र राज्य बैलगाडी संगटणा बोलते तास पालटला तर गाडी बाध म पुसेगाव हिंदकेसरी मानाच मैदान आहे म्हणून लॉबी टच का ठेवला नियमच उलांगण केले आहे ....... जाहीर निषेध......Mohil शेठ दोन्ही मामा आणि सचिन शेठ विचार पोच झाली पायजे
@@ipl2023HIGHLIGHTTOP फ्रेंड गरीबाला मान मिळायलाच हवा पण अखंड महाराष्ट्राचे बैलप्रेमी नी पाहिलंय कडेन पळून नंबर केलाय. शेवटी कली युग आहे. कली कोणते नियम लावतील सांगता येत नाही.
जाहीर निषेध निकाल कमिटी जर लॉबी टाच ला निकाल नव्हता तर राजा आणि अर्जुन ल का निकाल दिला आणि एकच नियम लागू झाला आहे ना मग जाहीर निषेध निकाल कमिटी पुसेगाव
नवीन गरीबाचा नंदी उजेडात आला... एवढाच हवं होत गरीब शेतकऱ्यचा नंदी आज एक no आला...... अभिनंदन....
@@tushpatankar5516 garib nandi ok pn maja dev 1no ahe ani te sarvyani bagitalay tumhi fasuun 1no dhetalay😡
गाडी फॉल असुदे किंवा नसुदे पब्लिक ने ठोकले सगळे यात सगळं आला आम्हाला काही नको दुसरं🔥🔥🔥जनतेच्या मनातली हिंदकेसरी जोडी....❤🎉
2022 ला तुम्हाला एक नंबर दिलता तेव्हा तुमची गाडी 4 नंबर ल आलती तुम्ही खूप बोलायचे पुसेगाव चा शिष्टपद्धत मैदान आहे कोणावर अन्यान नाय होत म आज तुमची गाडी फॉल झाली म्हणून पुसेगाव कमिटी वर बोलतात का
कोरेगावला पब्लिक न सरळ पळून ठोकला हाय अंतरात लय माज करू नका
तशी तर मग सोन्या आणि बकासुर झाला होता तेव्हा मग भारत होता हिंद केसरी
@@Black_vimpire_30 अरे मग सेमी 1 la कसा दिला निकाल. ते पण बोल ना भावा
मागच्या मैदानात सेमिलाच घरी गेलात तरी निकाल दिला होता तेव्हा चालला का
नवीन चेहरे हिंदकेसरी झाले...... बकासुर प्रेमी 🎉
सेवागिरी महाराज बकासुरला कायम गुलालात आणि एक नंबरचा मानकरीचा आशिर्वाद देणार मान हिसकावून घेतला आहे पण हे तुमच्या हातात नाही हे तुम्हाला समजेल
*कितीही काय केलं तरी 10 मिनिटात आख्या महाराष्ट्रात कळलं 1 नंबर कोणी केला 🦁👑💯* Bakasur kalij❤
Ja ghari last number gadi fall
@@nalmatishi9jalu nako😂🤣
Te Jaude public ne kasa thoklaa mgh🤣😂😂💥🔥king bakyaa bolte
🤭🤭🤭
@nalmatishi9 😂😂😂😂
1 tas maidan laksha nantar mathurch krto😅
दादा तुम्ही बकासुर ला ओलखले खरच तो देव आहे ❤❤❤
अभिनंदन.. पण खरा प्रथम क्रमांक मिळवला बकासुर सर्जा बबलू चाचा बकासुर प्रेमी ❤️
2022 ल कोण होता मग
Are nighto ka baba chutya log
बरोबर आहे 😂
@@uq5hzcostas palti Ani lobby touch madhla farak bagha adhi tumhi😂🤡 Ani tya nantr semi 1pn bagha 2ni la niyam vegle nastat
गप्प बसा निकाल निकाल असतो
हिच तरं खासियत आहे पुसेगाव ची, माझा देव बकासुर, त्याने किती तरी नंदी उजेडात आणली ❤❤
निकाल जरी नाय दिलं तरी.. खुपखुशी आहे.. वाघाने कडन असून जबर comeback केलं आहे.. सर्वांनी बघितलं आहे.. मन जिंकल आहे आज 😘💯
कधी कधी दुसऱ्यांना सुद्धा मान मिळाला पाहिजे.... बकासुर आहेच महानंदी पण दुसऱ्यांना पण मान मिळावा हिच इच्या 💐💐... सरदार आणि रोमन ला लाख लाख शुभेच्छा 💐💐💐🙏
बकासुर दशम हिंदकेसरी झाला 🎉
सर्व फायनल विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉
नवीन गाडी 1 नंबर केला त्यांचे पण अभिनंदन 🎉
आज एका गरीब माणसाला हा मान भेटलेला आहे खूप आनंद झाला. मथुर सुद्धा एक नंबरला येऊ शकत होता पण ही सेवागिरी महाराजांची कृपा आहे की या गरीबाच्या बैलाला हा मान भेटलेला आहे. महाराज सगळ्यांना न्याय देतात. आणि प्रत्येक बैलाला बैल मालकाला . हा दिवस भेटला पाहिजे की त्यांचे बैल हिंदकेसरी झाले पाहिजेत. सगळ्यांना हा मान भेटला पाहिजे. हीच सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना
वाघवाडीचा वाघांनी शवाटच्या शनानी डरकाळी फोडली अभिनंदन गरीबांच्या घरी गुलाल भेटला गरीबांच्या घरी लक्ष्मी गेली
फक्त आणि फक्त बकासुर कींग आहे एक नंबर बकासुर आहे महाराष्ट्रात
तुम्ही नाही जिकला रे 1 नंबर हा बकासुर ने केला आहे तुम्ही किती हिंद केसरी बोलला तो किंग आहे समजल ना पब्लिक ने वाट लावली सगळी
यापेक्षा तर पेडगाव चा मैदान खूप सुंदर वाटायला लागला आहे आता फक्त बैलगाडी शर्यतीची पंढरी पेडगाव हिंदकेसरी सुंदर आणि रीतसर होणार मैदान
Karokar
पेडगाव हिंद केसरी ओरिजनल आहे
@@Comedykingshivay099 हे पण आम्हाला आत्ताच कळलं...
बरोबर दादा तुझा❤
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 आज पुन्हा एकदा दोन्ही वाघ एकत्र येऊन पुन्हा आपलाच गुलाल फिक्स झाला आहे हिंदकेसरी बकासुर आणि घोट करांचा सर्जा फिक्स पहिला नंबर आहे पुसेगाव आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ फक्त हिंदकेसरी बकासुर
1 नंबर असताना 10 नंबर दिला..तुझं काय चुकलं..सगळे टाॅप चे एकाच सेमीत टाकले..तरी त्यांना पुरून ऊरला, अपेक्षे प्रमाने शेवट चे तास आले..तरी ओळीने सगळे टाॅप चे ठोकले..तुझे हजारो लाखो चाहते तुला बघायला अपेक्षा घेऊन तुझ्या फाटीत असतात..म्हणून तु अगदी निकाल रेषेवर डगमगला..असुदे देवाला पण संघर्ष चुकला नाही तु कसा अपवाद, करोडो दिलांच्या मनातील Original हिंदकेसरी तु ,तुला नाय कोणत्या मानपत्राची गरज..देव माझा बकासुर ..🙏
नवीन बैल उजेडात आले अभिनंदन 🎉
खूप चांगली मुलाखत घेतली
या क्षेत्रात असे बैलगाडा मला गाणे असा ड्रायव्हर लागतो हे त्यांनी दाखवून दिलं शांतता संयम परफेक्ट कार्यक्रम
कोन त्यांच्याकडे गेलं नाही मुलाखत घ्यायला पण फायनल झाल्यावर आता सर्व चैनल वाले त्यांनाच शोधत असते
पण आज आनंद झाला सामान्याची बैला एक नंबर केला ते पण एका गावातली मुंबईला
आमच्या मनातील हिंदकेसरी फक्त बकासुर पण ज्या बैलाला एक नंबर चा मान मिळाला तुम्हाला शुभेच्छा ❤
बकासुर वर अन्याय झालंय खरा विनार बकासुर आणि सर्जा आहे ❤
खूप खूप अभिनंदन...रोमन आणि सरदार... आणि त्यांचे मालक...
*मानाचे प्रथम हिंदकेसरी पुसेगाव मैदानाचे उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी पुणे जिल्हाची शान ओरिजनल हिंदकेसरी बकासुर❤️✌🏻🥇🏆❤️*
अभिनंदन भाऊ खूप मोठी गोष्ट आहे की एका गरिबाच्या बैलांनी 1 नंबर केला ... परंतु खरा मानकरी बकासुर आणि घोट चां सर्ज्या आहे ....आणि पुसेगाव सारख्या मैदानात असे जिवाचं रान केलेल्या बकासुर आणि सर्ज्या यांच्या वर आत्यचार झाला ....आणि हे कुठं तरी थांबवलं पाहिजे ...... आज जे पुसेगाव सारख्या मैदानात अस घडत असेल तर त्या गोष्टीचा निषेद्ध करतो
खरा हिंद केसरी बकासूरघ आहे
1 no. Bakasur aani sarjya ch....khara mankari
Babu bas gp gadi fall
@@nalmatishi9गाडी फॉल आणि लॉबी टच आधी समजून घ्या
सगळ्यांच्या मनातील एक नंबर चा मानकरी बकासुर..💪🚩
कोहिनुर आणि घोट सर्जा खूप आनंद दिला.येणारे मैदानासाठी खूप शुभेच्छा 🎉❤😊😊😊
कुणी किती बोलून द्या ओरिजनल ओरिजनल कडणी पळून सुद्धा लॉबी असून सुद्धा एक नंबर केला बक्या डॉन ❤🎉🎉🎉❤
करंजेपुल चा बाजी आणि भारत ने पण कडेने पळून 1 कच केलेला पण तवा बकासुर ला 1 दिला पुसेगाव वाली बरोबर निकाल देतात
@@nikhilmane2358 खर आहे दादा तुमचं हित गरिबाला न्याय हा मिळतोच...
Mg semi la loby touch la ksa nikal dila
गरीबांच्या घरी बक्षीस गेलं. अभिनंदन
मी एक बकासुर प्रेमी आहे.
हार पचवता आली पाहिजे. बाकीच्याचे पण नंदी आहेत. प्रत्येक वेळी १ नंबर करावा हा कुठला नियम.
योग्य निर्णय यात्रा कमिटी
क्र... 1...रोमन.. सरदार....
क्र... 2...मथुर.. कॉकटेल...
व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 🙏🙏
@@mithunfadtare2199 धर ल..,आला मोठ्ठा
बक्यावर आता राजकारण सुरू झालाय पण लक्षात ठेवा तो ही देव आहे 😢😢😢😢😢😢😢😢
Garibacha bail hindkesari zala bakasur mule mast❤❤
आमच्या साठी दशम हिंदकेसरी only ❤ बकासुर ❤
Aaj Bakasur ek number karun Dhasham Hindkesari Zala😊😊😊😊 Love you Bakasur❤❤❤ Radavalas wagha😘😘
Right
अहो बकासुर प्रेमी आम्ही अगोदर पासुन सांगत होतो नविन चेहरा हिंद केसरी होणार म्हणून. ज्यांनी वेडीवाकडी कमेन्ट्स पाठविल्या त्यांनी आता तरी डोळे उघडे ठेवून पहावे कोण झालं हिंद केसरी. धन्यवाद,😂😂😂😂😂🌷🌷मी एक शर्यत शौकीन.🌷🌷🙏🙏🌹🌹जयहिंद.🌹🌹🙏🙏
अभिनंदन.... हिंदीकेसरी चा मान मिळाल्याबद्दल... 💐😊 कटू आहे पण सत्य आहे...नियम बैलगाडा कमिटीने सांगितले आहेत लॉबी टच ला निकाल आहे मग सर्व मैदानात बैलगाडी संघटनेने दिलेले नियम असतात मग या मैदानात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा मान का राखला नाही मानाच्या मैदानात असं होत गेलं तर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा असं झालं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला कोण कसा मान देईल उठ सूट कोणी ही नवनवीन नियम काढून मैदान भरवतील... 🙏 ही एक मनातून आलेली भावना आहे कुणाला ही वाईट बोलण्याचा उद्देश नाही
एवढं वाटत तर 2022 ची फायनल बग... नियम हा नियम आहेत आणि राहिला विषय कमिटी चा कमिटी आता आलीय हे मैदानं खूप जून आहे
@@entartenmentgaming5738 मग बॅनर वर कशाला टाकलेलं मैदान हे संघटनेच्या नियमानुसार होणार म्हणून कशाला पाहिजे यांना संघटना... पुसेगाव कोरेगाव मैदान काय हल्लीची नाहीत🙏
@@entartenmentgaming5738 2022 ला निम्म्या तुन तास सोडले होते , काल लॉबी टच झाली गाडी ती पण तोंडाला आणि पब्लिक मूळ , रडू नका , समजून घ्या , ते पण 200 km वरून येतात , घोट चा सर्जा मुंबई वरून आला होता
काळीज बकासुर आणि घोट चा सर्जा पुसेगाव २०२४ हिंदकेसरी जोडी ❤️👑
Last number
@@nalmatishi9tu gp
@@nalmatishi9😂😂😂 कडेने 1 नंबर केलाय
बकासुर आमच्या साठी 1 नंबर केला आहे❤❤
अभिनंदन नवीन जोडी हिंदकेसरी झाली..🎉🎉🎉
किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर सर्जा ❤ मत्त्तुर
अभिनंदन दोन्हीं मालकांचे बैलांचे आणि चालकाचे.... आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व बैलगाडा प्रेमिंचे...❤❤❤❤
अभिनंदन वाघवाडीकर ओरिजनल हिंदकेसरी चा मानकरी .....💐💐💐💐💐💐
जो जिता वही सिकंदर..
अभिनंदन 🎉.....
लोकांच्या मनातील हिंदकेसरी जोडी बकासुर आणि सर्जा
अभिनंदन तुम्हाला,पण खरा हिंद केसरी बक्या - सर्जा❤❤
Baba he ahet khare hindkesri nigh kadn
@nalmatishi9 कमेंट वाच सगळी कडच्या व्हिडीओ वरती हवा कोणाची मंग् कोण निघायचं ते बगु
Tujhi tikde ghal na @@nalmatishi9
@@nalmatishi9तुला का वाईट वाटलं इतकं
गरिबीच्या लक्ष्मीला गुलाल भेटला खूप छान सर्वच नंदी च अभिनंदन
तुमचं खुप खूप अभिनंदन❤💐 पण अख्ख्या जगाने पाहिले खरा कोण लढला जिंकून सुद्धा हरला आमचं काळीज बकासुर आणि घोट चा सर्जा 👑❤❤🔥💐💐
दुसरे काय pahjel
बकासुर जिंकला आहे एक नंबर
Love you baku
बैल मालकांना सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिला म्हणून हे शक्य झालं आणि मालकांना एक विनंती ही जोडी फोडू नका गाडी एक नंबर पळतेय.... आता वर्षभर तुम्ही गुलालात राहणार
पुढच्या वर्षी पण ह्याच तयारीने या आणि पुन्हा एकदा गाडी 1 नो करेल फक्त जोडी फोडू नका
Bakyaaaaaa❤❤❤❤ don boltyat don ❤ srjya ne kasa tonda vr ghetla nikall❤❤❤ bakyaaaaaaaa❤❤🎉
सर्वसामान्य मालक आणि चालक आणि नंदी आज हिंदकेसरी झालेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे जेव्हा आपण फेमस नव्हतो तेव्हा कोणी आपल्याकडे येत नाही आता आपल्याकडे मानकरी भेटलाय ते सर्व लोक आता भेटायला येतील
नंदी डोळेतून पाणी आले आहे
नवीन बैल उजेडात आले खूप भारी वाटलं 👑❤️🩹
आमचा साठी एक नंबर केला आहे❤️👑🚀 बकासुर❤❤
2022 कोण होता मग
लाँबी टचला निकाल ठेवायला पाहिजे मैदान पारदर्शक होत पण नियम चुकले बकासुरने कडेने पलुन १ नंबर केला पण समोर पब्लीक असल्यामुळे थोडीशी गाडी लाँबी टच झाली आणि निकाल दिला नाही 😢😢
@@uq5hzcos bakasur 🚀
2022ला तर बाजी पब्लिक तोडत आला होता
Maja bakasur jiv aahe
No 1 Bakasur 🔥🔥🐯
गरीबाची घरी गुलाल भेटला लक्ष्मी आली
अभिनंदन 🔥🔥💐💐
बकासुर नी 1नंबर दिला या गाड़ी ला 😊😊
सेवागिरी नावाला आज काळिमा लागला या नावावर परत शर्यत घेऊ नका संगठना लाज बाळगा तुमच्या मुळे देवाला कमी पण येतेय आपण इतुन पुढे देवाच्या नावावर शर्यत घेऊ नका. आखिल भारतीय बैल गाडा या नावावर घ्या आम्ही बघणार नाही आज पासून बकासूर तुला शुभेच्छा आता बागायचं बंद संघटना नीच
लॉबी आहे बकासुर
@@देशमुख1234semi 1kay hot mag... Final la gadi kashi palali
@@देशमुख1234अखिल भारतीय संघटना च्या नियम नुसार लॉबी टच ला निकाल असतो
अभिनंदन सरदार रोमन ❤
गरिबांचा नंदी उजेडात आला हे चांगलंच आहे.. पण खरं निकाल कोणाचा आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे 🎉💐❤
Top mathur 1001 कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
King bakasurrrr sarja ❤🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Man of the match bakasur 🔥 😀
खूप छान .... अभिनंदन..
प्रयत्न आणि नशीब याचा टाईम एक झाले की असं आनंद होतो.,...
तुम्हाला खूप शुभेच्छा..
Garib cha gari Laxmi ali mast zal
Bakasur original winer
दादा तुमाला खुप शुभेच्छा 💐
पण आमच्या लाडक्या बकासुर वर अन्याय झाला
आमचा मनातली बक्या आणि सर्जा आहे ❤️
सेवागिरी महाराजांच्या आशर्वादाने तुम्हाला खुप शुभेच्या
Khara Hindkesri Bakasur🎉
बकासुर 1 नंबर आहे मी स्वतः पाहाल
सरदार आणि रोमान अभिनंदन, ❤
नवीन बैलजोड उजेडात आले हिंदकेसरी झाल्याबद्दल अभिनंदन🎉
Khup anand jhala gualal garibachya davnilaa gelaaa khupp chaan ❤
बकासुर एक नंबर आहे बकासुर बोलते सबको कोलते
मालकाचे मनापासून अभिनंदन.
Maja bakasur cha ashirwad bhetla tumhala❤❤❤❤❤❤
अभिनंदन गरीबाची गाडी
नवीन नंदिच खूप खूप शुभेच्छा ❤️
हेंच कौतुक पण ....महाराष्ट्र राज्य बैलगाडी संगटणा बोलते तास पालटला तर गाडी बाध म पुसेगाव हिंदकेसरी मानाच मैदान आहे म्हणून लॉबी टच का ठेवला नियमच उलांगण केले आहे ....... जाहीर निषेध......Mohil शेठ दोन्ही मामा आणि सचिन शेठ विचार पोच झाली पायजे
वेड पण सांगल टॉपला कोण पळाल🎉🎉 बकासूर सर्जा🎉🎉
कलीच्या युगात कोणीही काहीही म्हणो सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने दहम हिंदकेसरी बकासुर आणि सर्जा चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐
गरिबाला मान भेटला हे... बघवत नाही ना...!! पण पुसेगाव मध्ये असच असतं आती केलं मी माती ही होतेच...
@@ipl2023HIGHLIGHTTOP फ्रेंड गरीबाला मान मिळायलाच हवा पण अखंड महाराष्ट्राचे बैलप्रेमी नी पाहिलंय कडेन पळून नंबर केलाय. शेवटी कली युग आहे. कली कोणते नियम लावतील सांगता येत नाही.
फक्त गरिबांचा वाली निसर्गाची नाळच धन्यवाद अमोल शेठ ❤
जनतेच्या मनातला खरा हिंद केसरी बकासुर घोटचा सर्जा ❤❤❤❤❤
संघटनेच्या नियमानुसार 🙏🙏🙏
दशम हिंदकेसरी फक्त आणि फक्त
❤❤❤ बकासुर❤❤❤
❤❤
फॉल म्हणजे.... फॉल हे काही लोकांना समजत नाही.....
King bakasur ❤ जनतेच्या मनातील हिंदकेसरी
कराल नाद परत ओन्ली सांगलीकर🔥🔥
अभिनंदन💯
Dada tumchi gadi pn khup chan palali..tumhi bakasur la dev manata yapdksha aankhi ky hav aamha bakasur fan la
खरा हिंद केसरी बकासुर
lakhan harniya...bakasur sarja ...ak no speed aahe raw
अभिनंदन ❤🎉
जाहीर निषेध निकाल कमिटी जर लॉबी टाच ला निकाल नव्हता तर राजा आणि अर्जुन ल का निकाल दिला आणि एकच नियम लागू झाला आहे ना मग जाहीर निषेध निकाल कमिटी पुसेगाव
Semi 1 ch drone video link pathava
Abhinandan bhavano ❤❤❤🎉🎉🎉
अभिनंदन 🎉🎉
अशिच नवीन बैल उजेडात आली पाहिजे अभिनंदन दादा
यातच सगळे हे श्रेय फक्त बकासुर ला जातय बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर 🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁
अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमाप्रमाणे बकासुर जिंकला आहे
Congratulation bhava🎉🎉
ओन्ली बकासुर ❣️
अभिनंदन वाघवाडीकर ❤