Modi म्हणाले आत टाकू अन् टाकलं मंत्रिमंडळात, Raj Thackeray यांनी ED प्रकरणातल्या नेत्यांना फटकारलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • #rajthackeray #ed #bjp #shivsena #ncp #mnsmelava #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 171

  • @DnyandevSurve-c2z
    @DnyandevSurve-c2z 7 дней назад +63

    साहेब या घोष्टिला खुप उशीर झाला

  • @PravinPatil-u9t
    @PravinPatil-u9t 6 дней назад +26

    राज साहेब आता हिंदू खऱ्या अर्थाने जागा झालाय. आता जास्त दिशाभूल करू नका, ठाकरे करिष्मा आता ओसरला 😅😅😅🪷🪷🚩🚩

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 5 дней назад +7

    लय उशीर झाला या गोष्टी सांगायला, आत्ता राज्यातली लोकशाही संपली आहे साहेब 😢

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 7 дней назад +34

    तुमच्या बोलण्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही

  • @जयहिंद1360
    @जयहिंद1360 7 дней назад +15

    खूप उशीर झाला आता.. संपली महाराष्ट्रतली लोकशाही

  • @balajidagde5866
    @balajidagde5866 7 дней назад +28

    कित्येक वर्ष झाले यांचा एक पण आमदार नाही ,वाईट अनुभव

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 5 дней назад +8

    कोण म्हणत की देशात लोकशाही आहे अहो साहेब हूकुमशाही आहे आपल्या देशात

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 5 дней назад

      ruclips.net/video/PZ0Tc8Pei2g/видео.html&lc=Ugx_auCl6WTU13lT_f54AaABAg&si=cLd5Hg4VCM0bO8lU

  • @chandrakantvengurlekar9169
    @chandrakantvengurlekar9169 7 дней назад +33

    साहेब आपल्यावर कोण विश्वास ठेवणार. बोलता एक करता एक भूमिका अनेक. भाजप मध्ये कधी जाता ते मन सैनिकांना सांगा पाहू.😢

  • @vaijinathjadhav5365
    @vaijinathjadhav5365 6 дней назад +7

    चांगले मनोरंजन झाले.

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 6 дней назад +2

    खरे आहे खूप उशीर झाला

  • @Sac12337
    @Sac12337 5 дней назад +1

    साहेब आपल्याकडून अपेक्षा आहे उभ्या महाराष्ट्राला अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत भले बुरे ते विसरून जावे पुढे पुढे चालावे शिवसेना आणि मनसे एकत्र व्हायची गरज आहे आम्ही पण साहेब गोंधळात आहोत मी कोल्हापूरचा कोडं सुटत नाही पण गरज आहे तुमची आणि तुमच्या निर्णय घेण्याची आम्ही सोबत आहोतच जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 5 дней назад

      ruclips.net/video/PZ0Tc8Pei2g/видео.html&lc=Ugx_auCl6WTU13lT_f54AaABAg&si=cLd5Hg4VCM0bO8lU

  • @arijugite4949
    @arijugite4949 7 дней назад +7

    साहेब खरं आहे तुमच

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 4 дня назад

    राज ठाकरे साहेब आपल्याला फक्त भाषण चांगलं देता येत बाकी काहीच नाही आणि काहीच होणार नाही आपलं तुम्हाला राजकारण जाणारच नाही असंच वाटत

  • @Raj-jm6hx
    @Raj-jm6hx 5 дней назад +2

    या गोष्टीचा उलगडा करायला खूप उशीर केला त्यामुळे जरी सत्य असले तरी विश्वास बसत नाही.. तुम्ही टाईमिंग साठी ओळखले जाता पण मुख्य वेळी मात खाल्ली. शून्य उपयोग.
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय मनसे

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 5 дней назад +3

    राजू साहेब तुम्हीच कधी भाजपला शिव्या देता कधी बिन शर्ट पाठिंबा मग जनतेने काय समजायचं

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 7 дней назад +20

    सुपारी घेऊन काम करणे पहिला बंद करा नंतर हे सगळं मांडा

    • @1919JD-i3s
      @1919JD-i3s 6 дней назад

      500 रुपये घेऊन मतदानाच्या दिवशी दुसऱ्याला गां@ द्यायची आणि मापं साहेबांची काढायची

  • @diyhusen5070
    @diyhusen5070 6 дней назад +5

    मग तेव्हाच सांगायच ना हे

  • @balrajpatil7264
    @balrajpatil7264 7 дней назад +8

    साहेब....बस करा हो... करोडो हिंदू... आदरणीय मोदी साहेब यांना हिंदू ह्रदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखेच ह्रदयात पासून मानतात...

  • @sgwarsi8937
    @sgwarsi8937 7 дней назад +2

    Being Muslim we always Loved you Raj Saheb Thackray as you are MARD MAN like Bala Saheb Thackray as whatever you speak, you speak straight...

  • @shivajisable7158
    @shivajisable7158 7 дней назад +7

    राज साहेब बरोबर आहे 🎉

  • @Gamerpavan5050
    @Gamerpavan5050 7 дней назад +20

    राज साहेब मा.शिंदेच्या साहेबांच्या शिवसेनेबद्दल बोलले नाही.....😮

  • @Dr_Jaydeep_Wagh
    @Dr_Jaydeep_Wagh 5 дней назад

    शिवाजी पार्क म्हणताय , छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणायचं, अस म्हणायला जड जात असेल तर दादर पार्क म्हणायचं ❤👏

  • @omkar3674
    @omkar3674 6 дней назад +3

    राज जी जो भी कुछ केहते है वो बिलकुल सतप्रतिशद सही होता सॅल्यूट टू हीम जय हिंद ❤🇮🇳

  • @pravinkhupse7682
    @pravinkhupse7682 7 дней назад +7

    महाराष्ट्राला सगळं माहिती आहे साहेब, आपण महाराष्ट्राची निराशा केली ़

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 7 дней назад +11

    अहो साहेब तुमच्या वर महाराष्ट्र खुष आहे पण तुम्ही तटस्थ राहिले पाहिजे

  • @sanjayvagh2563
    @sanjayvagh2563 3 дня назад

    भारतीय जनता पार्टीचा एजंट माणूस

  • @codextechnologies2638
    @codextechnologies2638 5 дней назад +1

    भाजपवर टीका आणि परत त्यांनाच सपोर्ट करणार..
    एकच भूमिका घ्यावी साहेब

  • @ShreeRamEnterprise
    @ShreeRamEnterprise 5 дней назад

    जबरदस्त नेता

  • @shoaibsayyed4810
    @shoaibsayyed4810 6 дней назад

    Yes 💯

  • @satyawanshinde3511
    @satyawanshinde3511 7 дней назад +10

    छत्रपती शिवाजी महाराजा ची शपत नका घेऊन
    शिंदे णी पण घेतली होती ते खोटे बोले आणि तुम्हीही तेच करताय

  • @prashant3141
    @prashant3141 4 дня назад +1

    मोदी ना पाठीम्बा का दिला ते आधी सान्गा...

  • @New_lesson
    @New_lesson 7 дней назад +26

    एवढं सगळं माहीत असताना साहेब तुम्ही bjp ल पाठिंबा का दिला मग... साहेब तुम्ही जर नारायण राणे यांच्या साठी सभा नसती घेतली तर ते तिथं निवडून आले नसते... तुम्ही पाठिंबा का दिला

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 5 дней назад

      ruclips.net/video/PZ0Tc8Pei2g/видео.html&lc=Ugx_auCl6WTU13lT_f54AaABAg&si=cLd5Hg4VCM0bO8lU

  • @abdulraufshaikh9912
    @abdulraufshaikh9912 4 дня назад

    मुलाला आमदारा कारण्या साठी

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 6 дней назад +2

    आरे राज ठाकरे राजकारण सोईने करावा लागत तुला कधी कळणार भूमिका काय घेऊन बसला

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 5 дней назад

      Te suddha Sagle soyinech kartat. Tyanchi kahi ek bhumika kadhich navhati kadhi soy mhanun pawarankade, kadhi bjp kade, ekikade bolayche ki uddhav shatru ahe pan kam adityala jinkavnyache karayche

    • @vilasnikale2316
      @vilasnikale2316 5 дней назад

      Saheb raj saheb je bolta te khar bolata

  • @sppawar8441
    @sppawar8441 5 дней назад

    500 रुपयाची नोट हटवणे म्हणजे 70% टक्के भ्रष्टाचार ,टॅक्स चोरी हटवणे असा याचा अर्थ आहे. या विषयावर राज ठाकरेची आपण सभेमध्ये,पत्रकार परिषदेमध्ये 500 रुपयाची नोट हटवण्यासाठी बोलणे गरजेचे आहे. आता डिजिटल च्या काळात कागदी नोटांवर अवलंबून राहण्याचे दिवस राहिलेले नाही.

  • @PremDange-z8t
    @PremDange-z8t 6 дней назад

    Nice.

  • @mshaikh1960
    @mshaikh1960 7 дней назад +11

    कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

    • @arpitvidhale2744
      @arpitvidhale2744 7 дней назад

      pahile par prantiya sthalantar thamble pahije mag kahi shwas yeil aaplya shaharanna

  • @GajananPanchal-d9q
    @GajananPanchal-d9q 6 дней назад

    ठाकरे साहेब एकत्र या 🥰🙏..

  • @damankatre6127
    @damankatre6127 6 дней назад +1

    नजराणा नाही मिळाला
    राज रुसला
    शपथ पूर्वक खरं बोलला
    सारा महाराष्ट्र गहिवरून
    हासला.....
    😂😂😂😂😂
    .

  • @BPrashant71
    @BPrashant71 6 дней назад +2

    दोन्ही घरचा पाहुणा उपाशी 😂😂

  • @gangaramgunthe1794
    @gangaramgunthe1794 7 дней назад +4

    पालटूराम 😂😂😂
    सुपारी कमी पडली वाटते

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 7 дней назад +15

    ** नेहमीच भुमिका बदलत्यामुळे ना घर का ना घाट का अशी दोघांचीही परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • @छत्रपती-ह1प
    @छत्रपती-ह1प 6 дней назад

    राज साहेब भाजप बरोबर जाऊ नका नाहीतर ते तुमचा पक्ष संपवतील

  • @Bharatkumar-bd7si
    @Bharatkumar-bd7si 6 дней назад +1

    बीजेपी ने सोडलं वाटतं आता 5 वर्ष हेच ऐकावं लागणार

  • @WareSom
    @WareSom 7 дней назад +3

    गडबड केली आहे हे नक्की सिर्त

  • @vaibhavadake900
    @vaibhavadake900 3 дня назад

    आता पुढच्या सभेला दुसरंच काय तर सांगायचं...

  • @SuhasBhoge
    @SuhasBhoge 5 дней назад

    Raj sir tumhi hyach Bhumike war Tham ubhe raha tar faida hoiel party la.Maharashtra chi janta confused honar nahi. 🙏

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 6 дней назад

    राज ठाकरे यांनी शिंदे साहेबच्य शिवसेनेशी युती केली पाहिजे तरच राज ठाकरे यांचं अस्तित्व राहील नाहीतर संपल्यात जमा आहे.

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 7 дней назад +1

    साफ चूक , तुम्हाला मराठी माणसांपेक्षा संघभाजपच हिंदू त्व मोठं वाटलं....जय महाराष्ट्र जय मराठी माणूस!

  • @vaibhavkumar5821
    @vaibhavkumar5821 6 дней назад +1

    साहेब दिल्लीतील दरबारात कोण गेलते आमित शहांचा मुका घ्यायला

  • @ज्ञानेश्वरपोखरकर

    100% खोटं बोलतो हा माणूस

  • @prakashsalvi5141
    @prakashsalvi5141 7 дней назад +3

    साहेब फार उशीर झाला आहे
    सर्व निवडनुका झाळ्या😂

  • @praneshnaik
    @praneshnaik 7 дней назад +3

    MNS formed in 2006 and does not have 1 MLA, even his son lost election in 2024. People don't take this person seriously 😅

    • @aryasumantkasulkar4901
      @aryasumantkasulkar4901 7 дней назад

      Every Marathi manus who cares for Marathi and Maharashtra takes him very seriously and yes , doesn't mean that not winning single seat can erase your political legacy .

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 7 дней назад +8

    उशिरा का होईना पण राजसाहेब योग्य विषय निवडला धन्यवाद

  • @atulsaraf1734
    @atulsaraf1734 6 дней назад

    साहेब हे विधानसभा लागायच्या आधी बोलले असते तर किंवा bjp मंत्री मंडळ बनायच्या आधी आपण जर आपल्या या भाषांना नुसार या जबरदस्ती च्या सरकार विरोधात उठाव केला असता तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत उभा रहला असता साहेब. माफ करा..पणं...आपण खूप उशिरा बोलत आहात...पणं साहेब अजूनही वेळ गेली नाही.आपण व उध्दव ठाकरे साहेब ऐक व्हा.आपल्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा राहील... साहेब आपल्या साठी किंवा आपल्या समोर बाकी सर्व पार्टी 0 आहे..माफ करा साहेब लहान थोडी मोठा घास घेतोय.पणं जर का...
    आपण आणि उध्दव साहेब ऐक असते तर आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मागे ताठ उभा असता..आपण दोन्ही भावांनी ऐकत्र यावं ही ईछ्या मां स्व. हिंदू हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे यांची असेल अस मला वाटते...साहेब आपण दोन्ही भावांनी ऐक व्हा ओ. Pliz..

  • @dadasaheb12377
    @dadasaheb12377 6 дней назад +2

    सुपारी 😂

  • @PravinHande-ej7fn
    @PravinHande-ej7fn 7 дней назад +5

    राज साहेब तुम्ही आणि उद्धव साहेब एक होऊन तरी बघा संपूर्ण महाराष्ट्र खूप आनंदी होईल

    • @ramsonnar3048
      @ramsonnar3048 6 дней назад

      पूर्ण महाराष्ट्र कसा होणार नाही फक्त मुसलमान खुश होणार.

  • @makarand63
    @makarand63 6 дней назад

    तुम्हाला विचारले जाते कारण तुम्ही ठाकरे आहात आणि तुम्हा दोघा कडून काही अपेक्षा आहेत. तर आतापर्यंत झाले गेले सोडा आणि एकत्र या, बास झाले!

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb 7 дней назад +2

    सगळेच त्याखाली हिंदुत्व खाल्ले अजून काहीतरी खाल्लं सगळंच खाल्लं ना आता काय खायचं राहिली इतकं तरी सांग ना लोकांना हिंदू समाजाला

  • @shaikhsami8015
    @shaikhsami8015 7 дней назад +1

    Raj saheb aapn konta maal martat itka vel gela ani tumhala ata jag aali 😂😂😂

  • @VinaykDeshmukh
    @VinaykDeshmukh 7 дней назад +9

    भाजपची वाटचाल यशस्वी चालू आहे सर्व लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे

  • @VinaykDeshmukh
    @VinaykDeshmukh 7 дней назад +5

    एवढं सगळं आहे तर तुम्ही कशाला पाठिंबा दिला 2024 ला लोकसभेला भाजपला

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 6 дней назад

    राज ठाकरेनी एक नक्की मत ठरवाव. आज एक उद्या एक.जनता अभ्यास करत असते. जनतेला मुर्ख समजू नका.

  • @shashikantshendkar9069
    @shashikantshendkar9069 6 дней назад

    Election houn kiti month jale

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 7 дней назад +1

    हे मविआ वाल्याना लई घम फुटतो राज ठाकरेंच भाषण असल्यावर लगेच वाईट कमेंट करायला येतात 😂

  • @bhagwatpatil3666
    @bhagwatpatil3666 6 дней назад

    राज साहेब लोक तेच बोलतात जे तुम्ही करतात. तुम्ही एकच भुमीका घेतली पाहीजे आज इकडे उद्या तिकडे अस केल्यावर कसे तुमचे उमेदवार निवडून येतील?अशा इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगुन काही होत नाही.

  • @tomorrow_ways
    @tomorrow_ways 6 дней назад

    तुम्हाला मराठीचा मुद्दाच वाचवेल.......

  • @AmarPatil-m9j
    @AmarPatil-m9j 7 дней назад +1

    Baba ekach goshti var thamb raha😂😂

  • @FADAWRE
    @FADAWRE 7 дней назад

    KEVILVAANA PRAKAAR @RajThackeray yancha 😅
    He doodh ke dhoole naahit 😊

  • @marotikarhale3479
    @marotikarhale3479 6 дней назад +1

    राज ठाकरे साहेब महागाईवर काही तरी बोला सगळी महागाई केली बिजपी वालेन
    अन चेनल वाले विकले गेलेत देशाल बइमाण झालेत

  • @jitendrapamale3155
    @jitendrapamale3155 7 дней назад

    Please don bhavani ekatrya maharashtra cha hita sathi Please 🎉

  • @wvishal8510
    @wvishal8510 7 дней назад +1

    Maharshtra has rejected Extorsionist Thakrays. Atta ghari basun aram karaa. Baas karaa. Thambaa.

  • @shrikantkulkarni3328
    @shrikantkulkarni3328 7 дней назад +3

    सत्ते शिवाय शहाणपणा काय कामाचा

  • @sujitphulpagar9378
    @sujitphulpagar9378 6 дней назад

    Lokanna padta padta sampurna mns sampavli swatachi pan sudraych naav nahi

  • @Ankit_M
    @Ankit_M 5 дней назад

    छान आहे मग दुसऱ्याचा कार्यक्रमात जाऊन भाषण करता,
    *राज ठाकरे कधी काळी मुद्दे छान मांडतात,*
    *परंतु जनता तूमच्या पाठीशी नाही अशी बघताना मनसे ची परिस्थिती आहे.!*
    *तुम्ही फक्त तमाशा चांगला करता म्हणून लोक बघायला येतात ही वस्तू स्थिती आहे केवळ मनोरंजन.😂*
    *महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची चव गेली.!*
    *लोकं जागरूक झाले हेच महत्वाचं..!!*
    *पुढची निवडणूक बघण्याजोगी असेल.!!!*
    *ED मुळे हा पण एवढा बदलेल कधीही वाटलं नव्हतं,*
    *एवढी लाचारी स्विकारली या माणसाने.?* 😢
    *विधानसभा जिकण्यासाठी लोकसभा निवडणुकीत पाठींबा दिला,*
    *म्हणजेच दिल्लीत जाऊन फॉर्म्युला ठरलाय फक्त योग्य वेळ आली तर हळू-हळू बाहेर काढायचं,*
    *म्हणूनच आता लपवा रे तोह व्हिडिओ असं चाललंय.* 😅
    *शेवटी याच्या बोलण्यात फरक एवढाच की हे पण स्वाभिमानी लाचार आहेत,*
    *म्हणजेच राज ठाकरेंनी थोडक्यात सांगितलं या वेळेस भाजपच्या सतरंज्या उचलायच्या आहेत.🧏🏻‍♂️*

  • @शिवप्रभू
    @शिवप्रभू 7 дней назад +12

    याच रडगाण संपत नाही वाटत, bjp सारख्या धर्मांध, आणि महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या पक्षाला बिन शर्ट देताना लाज नाही वाटली राजू...

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 7 дней назад

    तुम्ही तुमचे बघा.. मुंबईत फक्त ठाकरे हा brand चालतो.. किमान ईथुन पुढे तरी विचार करा..

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 7 дней назад

    लोकसभेलाकशालापाठिबा
    दिलासाहेबबीजेपीला

  • @The_DreamLife
    @The_DreamLife 5 дней назад

    राजू पाटील ला मतं पडली आहेत. खोटं बोलू नका 😂

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 7 дней назад

    U R right but u saport Bjp it's real rajsaheb

  • @sandy-kz1fn
    @sandy-kz1fn 7 дней назад

    सत्तेसाठी खोटं बोलल्याने बोबडी वळते...🙂😊😅

  • @AdityahruudayrajeRaje
    @AdityahruudayrajeRaje 7 дней назад

    राज थापा
    तुझी किळस येते

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 7 дней назад +1

    पोराला आमदार करण्यासाठी
    ई डी लागली च होती

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 6 дней назад

    तुम्ही gap बसा हप्ते गोळा करा व गुजराण करा बाकी काही नको तुमच्या मूळ आम्ही संपत आलो कोणी नोकरी पण देईना आम्हाला ,का तर आम्ही तुमच्या नावाने फोडा फोडी केली वाट लागली आमची आता तुम्हाला राम राम😢😢😢😢😢

  • @electricalrocks1816
    @electricalrocks1816 7 дней назад

    तुमी 2014, 2019, 2024 लोकसभा निवडणुका तर लढा पक्ष कसा मोठा होणार... मतदान कसा करणार तुमाला..

  • @Rakesh-g15M
    @Rakesh-g15M 6 дней назад +6

    मोदीसारखा नेता.... मी मराठी व्यक्ती असून मोदींना रिस्पेक्ट देतोय....🙏

    • @Yamashitaku
      @Yamashitaku 6 дней назад

      Sarvat nalayak neta ahe jo madhya pradesh madhun bomblat hota chakki pissing tyanech aropi la savedhanik padavar basavla sharmechi goshtha ahe,jyane adarsh ghotalyat sainikanch ghare khalli tyachyavar bomb thokun nantar tyala aplyat gheun khasdar kelay khup abhimanachi goshtha ahe

  • @vijaysahane1
    @vijaysahane1 7 дней назад +1

    To late

  • @rajchavha9163
    @rajchavha9163 7 дней назад

    Saheb election veli bjb vr tika ka nahi keli hech

  • @shankarwaghmare9427
    @shankarwaghmare9427 7 дней назад

    Bin shart

  • @PravinChaudhary-o4d
    @PravinChaudhary-o4d 7 дней назад +1

    राज ठाकरे यांचा हाति ऐकदा सत्ता देऊन बघा कोणाचा बापाचि हिम्मत नाही मराठी मानसाला हाथ लावायचि

  • @dhirajk9724
    @dhirajk9724 7 дней назад +1

    He sagle bjp che strategy ahe.
    Vidhan sabha madhe marathi manus bjp virodhi hota mhanun contract deun so called marthi asmita japnarya raj sahebana prachar karyla lavle. Ata stanik swaraj savste madhe ase bjp virudh bolun marathi vote che vibhajan karayche bakichya party madhe ani tyacha fayda gheun bjp jikanar .raj saheb tumchya kadn kadhich ashi apeksha navti

  • @fiza.7713
    @fiza.7713 5 дней назад

    Wapis Modi sagati jawal ky nahee tye saga tumchawar jantyela wishawas rahelyela nahee

  • @sanjaylaxmanyelmame3260
    @sanjaylaxmanyelmame3260 7 дней назад

    You are only mimkry man

  • @shoaibsayyed4810
    @shoaibsayyed4810 6 дней назад

    Modi chi ollecha gungann 15 varsha purvi yani sangitli ani aaj⁹

  • @Istepiste
    @Istepiste 7 дней назад +1

    Pan pathinmba ka dila saheb

  • @avinashsonkamble3580
    @avinashsonkamble3580 6 дней назад

    Palaturam

  • @ykhan9894
    @ykhan9894 7 дней назад

    Double Tax bharla???
    Bjp la support करून chuk keli.

  • @rameshnikode7672
    @rameshnikode7672 7 дней назад +1

    सुपारी घेऊन बोलतो आहे.

  • @prakashshinde254
    @prakashshinde254 7 дней назад +1

    Are tumi trr tyala pathimba dila ahe n mg aata ky bomblun upyog nahi n

  • @VitthalGore-x3r
    @VitthalGore-x3r 7 дней назад +2

    लोकसभा ला आपणच भुमिका बदलली होती