श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं आज पण बकासुर च्या पाठीशी उभा रहा बाळूमामा त्याच्या जोडीला एक्का नावाचा बैल आहे आता त्याच्याशी पाठीशी उभा रहा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤
पैर विचारताच atechment बागा दोघांचा नजरेत सगळ काही दोघे एक मेकाच्या तोंडाला बगितले 😊चांगली गोष्ट आहे ❤ तुम्ही दोघे असच सोबत राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
आज च्या विजयाचे खरा शिल्पकार प्रशांत ड्राइवर चिंचणेकर...आज अक्षरशहा झोपून घेतलं गाडीवर. बैल नुसते पळून चालत नाही ड्राइवर पण चलाख असावा जे माईक वर बोलतात ते खरं करून दाखवलं...
किंग आहे आणि किंग च राहणार ❤❤ बकासुर वर कोणीही टीका करत असेल तर तसें करू का नाद करायचा नाही बक्या भाई cha❤️❤️ आज एक करणार आणि बकासुर चे रेकॉर्ड कोण तोडू शकत नाही 💐💐
अस्सल हिरा आणी मानाचा तुरा जोड आणी तोड नाही आजही गुलाल नक्की आहे एकदा भेटणार बकु भाऊ निसर्गाने साथ दिली तर एक ही मैदान आपला भाऊ सोडणार नाही ❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🎂🎂🎂🎂🎂🙏👍
वैभव मामा माज्या बक्याला देव मानतात असं नका ओ बोलू माजा बक्या भाई साक्षात महादेवांचा अवतारच आहे माज्या बक्या भाईला देवच म्हणा माज्या सारखा सामान्य माणूस कोणत्या कामा निमित्त बाहेर निघालो ट्रमाज्या देवाचं नाव घेऊन निघालो तर समजायचं माज मि जाण्या आधीच काम झालेलं असत असा माजा देव बक्या भाई
देवच आहे बकासुर. असा बैल कधी होणार नाही.
गट पास झाला आहे २१
Bakasur gat pass
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं आज पण बकासुर च्या पाठीशी उभा रहा बाळूमामा त्याच्या जोडीला एक्का नावाचा बैल आहे आता त्याच्याशी पाठीशी उभा रहा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤
बोला जय बाळूमामा 🙏🙏🙏🙏
❤जय बाळूमामा❤
Jai Balumama 🌸🌍🌺
बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤
मोहिल बकासुर ला एकदा बाळू मामाच्या भेटीसाठी घेऊन ये आदमापुर ला
इतिहास करण्याची हीच संधी आहे.. सलग दोन दिवसात दोनदा हिंदकेसरी..अशावेळी पळवणे योग्यच
नवम हिंदकेसरी बकासुर.....वेगाचा शेवट...निकालाचा शेवट ....बक्याभाई....❤❤❤❤❤❤
King न्हाई किंगमेकर आहे तो ❤️❤️i लव्ह यू डॉन 🥰❤️😘
बकासुर - यहा मे किसी के फट्टे मे टांग अडाणे नही आया...राज करणे आया राज..❤❤❤
पैर विचारताच atechment बागा दोघांचा नजरेत सगळ काही दोघे एक मेकाच्या तोंडाला बगितले 😊चांगली गोष्ट आहे ❤ तुम्ही दोघे असच सोबत राहावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
जसा समुद्राच्या खोलीचा अंदाज लावता येत नाही...तसा बकासुर किती पळेल हा अंदाज लावता येणार नाही....
सर्वात भारी मालक मोहिल शेठ धुमाळ ❤ 😊
❤
मोहिल तू खरच पुन्यवान , साक्षात महादेवाच नंदीच सहवास तुला लाभतय
Paise sathi halkat manus ahe punyavan bolu nka
Barobar aahe
❤ बैलगाडा क्षेत्रात सगळ्यांचा अंदाज मोडून काढणार नाव म्हणजे बकासुर ✌️👌
आज सुद्धा एक नंबर करून बकासुर च रेकॉर्ड बकासुरच तोडणार....👑
मोहील वर खरंच महादेवाचे आशीर्वाद आहेत, म्हणून तर स्वतः चा नंदी वाहन त्याच्या दारी प्रसाद रूपाने दिले आहे
काय बोलावं या बैलविषयी खरच देवाने एक आगळा वेगळा वरदान देवाने मोहिलच्या पदरी टाकलाय❤😍😘
Love you बकासुर. .......
बकासुर आता खुप पुढे गेला , बकासुर पर्यंत पोहोचण्याची कोणात ताकत नाही ......🎉🎉🎉❤❤❤
❤️❤️😍😍💓💓💞कुठल्याही व्यक्यात नबसणारा आणि कुणालाही नकळणारा गणित म्हणजे किंग बकासुर ❤❤️💞😍😍💓💞
बैलगाडा क्षेत्रातील देव बकासुर ❤ आसा बैल होणे नाही काळीज पुण्याच ❤ गावठी एकच आहे पण महादेवाचा अवतार आहे ❤
आमच्या बक्याला कळत नाय किती पळाव व किती नाय फुल राडा अ अपराजित योद्धा बक्या
जेव्हा कधी बैलगाड्याचा इतिहास लिहला जाईल तेव्हा "बकासुर" हे नाव सुवर्ण अक्षरात लिहल जाईल...आणि आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही त्याला पळताना बघतोय..
हो दादा नक्कीच
खरच अद्भुत आहे बकासुर. काल पळून सुद्धा आज पुन्हा तोच जोश आहे त्याचा मध्ये..
गट २१ बघा कसा सुट्टा निकाल मारलंय..❤
तो आज बी एक नंबर करू ❤ नाद फक्त बकासुर❤
नक्किच नक्किच खरया अर्थाने
बकासुर वर चित्रपट बनवायला पाहिजे आस कोण कोंनाला वाढतंय
महाराष्ट्रातलाच नव्हे भारतात शर्यत लावली तर ओन्ली बकासुर किंग सलाम तुझ्या कार्याला
आज च्या विजयाचे खरा शिल्पकार प्रशांत ड्राइवर चिंचणेकर...आज अक्षरशहा झोपून घेतलं गाडीवर.
बैल नुसते पळून चालत नाही ड्राइवर पण चलाख असावा जे माईक वर बोलतात ते खरं करून दाखवलं...
लाखो दिलो कि धडकण अष्टमहिंद केसरी बकासुर❤✌
किंग आहे आणि किंग च राहणार ❤❤
बकासुर वर कोणीही टीका करत असेल तर तसें करू का नाद करायचा नाही बक्या भाई cha❤️❤️
आज एक करणार आणि बकासुर चे रेकॉर्ड कोण तोडू शकत नाही
💐💐
अष्टहिंदकेसरी 👑 # बकासुर आज फरकानं आदत मैदानावर एक्कासोबत गट पास.गट क्रमांक 21
ना भूतो ना भविष्य......असा आहे....महादेवाचा देव नदी...(बकासुर)
sandy sir.....❤
आज तर गट नंबर 21 मध्ये डाव्या बाजूने जुपून
सुट्टी पासूनच पॉवर मध्ये निघालाय
आज अजून 1 नवा इतिहास घडणार ????????
Dolyat pani yet kiti control kela ❤😢love u bakasur❤
अखंड महाराष्ट्राला वेड लावल हो या ❤👑बकासुर👑❤ ने
देव माझा बकासुर आज पण 1 no cha मानकरी होणार 100%❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अष्टम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी Always किंग बैलगाडी क्षेत्रात देव च आहे ❤️👍 (बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍
भाई तू खरंच कट्टर बकासुर प्रेमी आहे. बकासुर च्य प्रत्येक व्हिडिओ ला तुझी कॉमेंट असते.
आमचं काळीज ओन्ली बकासुर आज गुलालात राहिला तरी पण खूप आनंद आहे आज ❤ u बक्याभाई
किंग आहे तो देव आहे तो किंग माझा बकासुर देव माझा❤❤❤❤❤
आरं एक्का म्हटल्यावर झाला एक नंबर 🎉🎉अभिनंदन बक्या भाई ❤❤❤
बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर माझा देव आहे ❤❤❤❤❤
बकासुर मुळे बैलगाडा शर्यत चा नाद लागला मला. बकासुर खरोखर देव आहे ❤
अस्सल हिरा आणी मानाचा तुरा जोड आणी तोड नाही आजही गुलाल नक्की आहे एकदा भेटणार बकु भाऊ निसर्गाने साथ दिली तर एक ही मैदान आपला भाऊ सोडणार नाही ❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🎂🎂🎂🎂🎂🙏👍
Aaj jar 1 numbar kela na ethihas hoil ❤
माझा देव बकासुर महादेवाचा नंदी❤❤❤
Bakasur bail khup hushar aahe..
Tyala mahit aahe aaplyala jinkkaych aahe ❤
सुधारले चक्क 😂😂
@@Thokla lavdya sudhrcyh vishay nay tumi fan chutiya giri karatt
मोहिल बकासुर ला एकदा बाळू मामाच्या भेटीसाठी घेऊन ये आदमापुर ला
Me mathur premi aha khrch bakasur srkha bail honr nahi prt etka paal salag don devas 6 feraa khrch deev aha 👌👌👌 26 la Mathur❤️❤️ Bakasur❤️❤️
बकासुर चा नाद नाही करायचा कोणी..❤
देव आहे बकासुर खरच नाद नाही करायचा बकासुरचा...🔥🔥🔥🔥❤️❤️
Nashib bagha ..palashi मैदानात एक no kela ...lagech मोठ्या दावणीला गेला...आणि आता बैलगाडा शर्यतीच्या देवाच्या सोबत पाळणार.....एक्का.
ha na tyach phil malak tya divshi bolla ki akka ekda bakasur sobat palav ha swapn aahe aani aaj zal❤
21 गटात विन झाल बकासूर आणी एका🎉🎉
बकासूर तर पलतोच रोज, मोहिल शेठ तुम्ही पण पला जरा…ढेरी लई झाली😃
आज पण एक नंबर करणार बकासुर❤ बकासुर प्रेमी बीड
काळीज बकासुर खूप खूप शुभेच्छा ❤
Apl tr jiv aslya sarkh vatat❤❤❤❤ love you bkya
आमचं काळीज आमचा जीव आमचा देव सप्त हिंदकेसरी बकासुर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
साक्षात महादेवाने दिलेलं वरदान आहे बकया भाई तुला आज परत एकदा कोटी कोटी शुभेच्छा ❤❤❤❤ तु १नंबर करणारं 🎉🎉🎉🎉🎉
बकासुर आज डाव्या बाजूनेच ठेवा
डाव्या बाजूने स्पीड आणि ताळमेळ पण चांगला जुळतोय आणि गाडी लॉबी पण होणार नाही 🎉
❤❤ बकासुर आणि एका अभिनंदन ❤❤ बकासुर वाघा लव्ह यू ❤❤
धन्यवाद मोहिल शेठ वैभव शेठ
मोठा लक्षा पण बकासुर समोर फिका पडेल असा बकासुर❤
बक्या बक्या आहे देव.लक्षा ही देव आहे
Barobar mitra
डोक्यावर पडल्या सारखे नका बोलू लक्ष्या ची बरोबरी करायची लायकी नाही
@@temperrun3442 1 ते 2 वर्षात तू बघच लक्ष्य पेक्षा जास्त हिंदकेसरी फायनल मारील बक्या
Lakshyacha itihas bag tychya javal pan koni jau shkat nahi
❤❤ अभिनंदन 🎉🎉 बकासुर ❤ऐका
Congratulations Bakasur 🎉🎉❤❤❤
❤❤ Bakasur ❤❤
वैभव मामा माज्या बक्याला देव मानतात असं नका ओ बोलू माजा बक्या भाई साक्षात महादेवांचा अवतारच आहे माज्या बक्या भाईला देवच म्हणा माज्या सारखा सामान्य माणूस कोणत्या कामा निमित्त बाहेर निघालो ट्रमाज्या देवाचं नाव घेऊन निघालो तर समजायचं माज मि जाण्या आधीच काम झालेलं असत असा माजा देव बक्या भाई
आज काही अपेक्षा नाही फक्त गुलाल भेटला तरी चालेल ❤ Bakya DON
Love you bakasur ❤❤❤
Gat pass bakasur aaj phn kadak speed lagly gadila 💯🔝
Kiti gat madhe palala
21
Aj pn ekka ani bakasur sutta gat pass❤😘😘😘😘
King bakasur💪❤️
बक्या डॉन...❤ महादेवाचा नंदी
Purri fire मुलाखत सैंडी दा... ❤बकासुर प्रेमी फ्रॉम गड़चिरौलीकर❤
९००K Congratulations
बकासुर हा बैल नसून एक देवाचा रूप आहे
हिंदकेसरी बक्या भाई ❤
शुभेच्छा वाघा 1 नंबर साठी ❤❤
गट pas झाला आणि समलोचकांना सांगा sandi साहेब कि बकासुर अष्टम हिंदकेसरी झाला आता पुकारताना अष्टम हिंदकेसरी बकासुर ❤️❤️❤️❤️
Vagh final la gela ❤❤
जय श्री राम 🙏🏻🚩
Only bakasur king ❤❤
मोहिल दादा तुम्हाला महादेवाने साक्षत वरदान दिले आहे बकासुर ला देऊन ❤❤❤❤❤❤
देव आहे ❤❤
Sandy sir bakasurcha gothavarti jaun. Mulakhat ghya
आज पण आदत फायनल 1 नंबर करणार आपला लाडका बकासुर
Dev ahe bakasur ❤❤❤
Manla pahije bakAsur kal yevdha 3fere palun pan aaj fresh vatt❤
Aaj changle watle mathur fan changle bolayle lagle😂😂😂
बकासुर एक नंबर करणार
King of bakasur
21 madhi 1 number pn zala❤❤❤
काळीज astam हिंदकेसरी बकासुर ❤🎉🎉❤🎉
Love you bakasur ❤️🔥
बैलगाडी क्षेत्रातील एक अजरामर नंदी बैल❤❤❤❤❤❤
Bakasur King of India 🔥✌️
26 la record hoil
MATHUR & BAKASUAR
Karn khup jal mathur fan ani bakasur fan che badn ata 1 st time doni fan ektr yenr❤
किती नंबर गट आहे
💯% देवच आहे बकासुर
Aaj pan1no karu de. Bakasur❤❤❤
आम्ही फक्त बकासुर चे भक्त❤❤❤❤
मुलाखत नक्की घ्या एकदा तरी बकासुर च्या गोठ्यावर जा जा जा जा जा प्लीज
सँडी भाऊ काय बोलायचं समजत नाही खरा बैलगाडा मालक सुभाष तात्या मांगडे बैल जिंकला तर रडायला लागले ❤
Aani Aaj 1 number cha mankri bakasur honar ❤
बक्या डॉन ❤️😍🦁
झाला की डावी खांदिने पळून गट पास
Dev maza bakasurr❤