सर्वात पहिले Sandy भाऊ तुमचे मनापासून आभार हि जोडी एकत्र येण्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न तुम्ही केला. आणि तो आज योग जुळून आला. मस्त पळाली गाडी. दोन्ही किंग 👑मथूर 1001 + बकासुर 6300 👑 आणि दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा पाटील ❤😍
काय स्वरूपी एकत्र येऊन ह्यांनी हिच गाडी एकत्र पळवावी. ह्या जोडी मुळे शर्यत क्षेत्रात काय तरी नवीन शिकायला मिळाले. आज ही जोडी एकत्र पळून मला तर दोन्ही बैलांचे फॅन झालो आस आहे
खुप छान प्रथम दोन्ही मालकांचे मनापासून आभार मानतो त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा प्रेमिना एक चांगला दिवस दाखवलात दोघांना पळवलेत तमाम प्रेक्षकांना खुश केलेत रिजल्ट काय पण असूदे पण मजा आली राहुल भाई आणि मोहिल शेठ पुन्हा एकदा तुमच अभिनंदन असेच राहा
आज खरच मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ची आठवण झाली। आणि मोठा सोन्याची । पण खूप स्पीड ने गाडी पळाली। खूप आनंद झाला । दोन्ही नंदिना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
मी पण बकासुर आणि मथूर फॅन आहे परंतु आज बकासुर vs लखन लढत बघायला खूप मस्त होईल.आणि अश्या लढती झाल्याचं पाहिजेत सर्व शर्यत शौकिनांच्या साठी❤आज मथुर आणि बकासुर विजयी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
राहुल दादा तुम्हाला मानले आज तुमच्या मनात कोणताही राग किंवा गर्व नसून .प्रतेक बैला बद्दल ( नंदी )बद्दल तुम्ही आदर करता .तुमचे मन खूप मोठे आहे धन्यवाद राहुल दादा 🙏👏💯🐯🦁🌹🌹मी संजय माने 7171
मथूर आणि बकासुर हरला त्याच वाईट वातोय पण त्याचा पेक्षा चटणी मिट खाणाऱ्या एका गरीबाचा बैलाने फायनल मारली आणि अपल्या मालकाच नाव हे पुर्ण भारतात गजवल त्याचा खूप आनंद आहे
आजच्या घडीला मथुर सारखा उजवी खांदी चा फिट बैल नाही हे आणि बक्या उजवी खांदा असून पण तिन फेरे डाव्या खांदी ने पळाला ते पण तोडीस तोड बक्या आता डावी खांदी पूर्णपणे फिट आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व राहील आता कुठून पण गाडी लागुद्या 💯♥️🔝
मला एक वाटतं की जे मोठे मोठे नावाजलेले बैल आहेत त्यांना स्वतः chya सजवलेल्या गाड्या आहेत पण माथुर ला तशी गाडी मी बघितली नाही माथुर ची पण स्वतःची सजवलेली गाडी पाहिजे राव सहमत असेल तर लाईक करा❤ प्रवासाच्या गाडी च बोलतोय मी
खूप मस्त डोक लावलं सगळ्यांना कळलं पाहिजे ना आणी त्यांच्या भावना पण आणी त्यांचं मन पण मोकळ झाल्या सारखं वाटत असणं दोघांना पण
सर्वात पहिले Sandy भाऊ तुमचे मनापासून आभार हि जोडी एकत्र येण्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न तुम्ही केला. आणि तो आज योग जुळून आला. मस्त पळाली गाडी. दोन्ही किंग 👑मथूर 1001 + बकासुर 6300 👑 आणि दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा पाटील ❤😍
दादा तुझी आत्तापर्यंत ची सर्वात आवडलेली मुलाखत आहे ही , फार छान वाटले ह्या दोघांना एकत्र पाहून ❤
खरच मयुर बकासुर यांना एकत्र बघीतले जन्माच सार्थक झाल फक्त बकासुर प्रेमी ❤❤❤❤
खरे बैलगाडा मालक आहे राहुल भाई पाटील मथुर आणि बकासुर उर्फ सरपंच आणि मण्या हे महादेवाचे नंंदी आहे
सँडी भाऊ मस्त मुलाखात घेतली राहुल दादांचे मस्त विचार आहेत ❤❤❤❤❤
खर आभार बकासुर चे मानायला पाहिजे..... उजवीचा बैल असून सुद्धा डावीकडून तेवढच स्पीड लावतोय.... ही जोडी परत पळावी...
काय स्वरूपी एकत्र येऊन ह्यांनी हिच गाडी एकत्र पळवावी. ह्या जोडी मुळे शर्यत क्षेत्रात काय तरी नवीन शिकायला मिळाले. आज ही जोडी एकत्र पळून मला तर दोन्ही बैलांचे फॅन झालो आस आहे
दोन्ही नंदी छान आहेत आणि नंबर१ आहेत
खेळ आहे हार जीत होणार,दिलं मोठा ठेवा , ईच्छा पूर्ण झाली 🙏🙏💐💐
खूप भारी वाटंय आज येथून पुढे असेच पळत रहा ❤❤❤ थँक्यू राहुल दादा मोहील दुमाल 😊😊😊
खर आभार बकासुर चे मानायला पाहिजे..... उजवीचा बैल असून सुद्धा डावीकडून तेवढच स्पीड लावतोय.... आणि त्यामुळेच हे शक्य झाले..ही जोडी परत पळावी...
सलाम तुमच्या योगदानाबद्दल सॅडी भाऊ
दोन वाघ एकत्र आले खूप भारी वाटले (❤bakku don mathur)
खुप छान प्रथम दोन्ही मालकांचे मनापासून आभार मानतो त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा प्रेमिना एक चांगला दिवस दाखवलात दोघांना पळवलेत तमाम प्रेक्षकांना खुश केलेत रिजल्ट काय पण असूदे पण मजा आली राहुल भाई आणि मोहिल शेठ पुन्हा एकदा तुमच अभिनंदन असेच राहा
गावठी बैलाचा देवदुत बकासुर ❤ आणि किंग मथुर ❤
राहुल भाई आणि मोहीलशेठ धन्यवाद तुम्हाला कारण आज आमचं स्वप्न तुम्ही साकार केले
राहुल भाई पाटील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व सगळ्याच्या bailcha आदर करतात कमी लेखत नाय कोणाला 👍👌
या दोन्ही मालकान मुले ईतर गाड्या मालक काही बोध घेतील आणि पुढे ऐउन आपले वाद साहिठला ठेवून बैलं गाडी संघटन चांगला रित्या टिकेल आनंद झाला खुप
आज खरच मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या ची आठवण झाली। आणि मोठा सोन्याची । पण खूप स्पीड ने गाडी पळाली। खूप आनंद झाला । दोन्ही नंदिना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
राहुल भाई तुला मानलं खूप मोठं मन आहे असेच प्रेम बकसुर वर ठेव
लवकर दोन्ही वाघ एकत्र आले भारी वाटलं राहुल भाई पाटील 🤩✌️😘
सँडी भाऊ भाऊ पहिल्या वेळेस पण तुम्हीच आणलं होतं हे तुमच्यामुळे झालाय सर्वप्रथम तुमचे आभार🙏🙏
राहुल दादा मी तुमचा खूप मोट्टा हितचिंक आहे ❤❤❤
मस्त मुलाखत.. भारी वाटल..आसेच ऐकत्र पळवा.. 💞.. मथुर.. बक्या.. 💞.. फॅन्स साठी पळाली..आणि परत पैऱ्यात पळा.. आणि.. फॅन्स ला खुश ठेव्हा.. हिच ईश्वर चरणी पार्थना.. धन्यवाद.. 💞💞🙏🙏🙏
खुप भारी वाटले आज दोनी नंदी ना पळताना, बकासुर हा खुप शांत आहे . तो आवडतो मनापासून.
आज खरी लढत लखन हरन्या विरूद्ध बकासुर मथुर आहे...❤❤
Kon jinkle आहे??
@@ranjeetchavan8699 घरणीकी च राजा आणि कॉकटेल 1 नंबर
खूप छान वाटले एकत्र जोडी पळली
मी पण बकासुर आणि मथूर फॅन आहे परंतु आज बकासुर vs लखन लढत बघायला खूप मस्त होईल.आणि अश्या लढती झाल्याचं पाहिजेत सर्व शर्यत शौकिनांच्या साठी❤आज मथुर आणि बकासुर विजयी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
बकासुर हा शर्यत क्षेत्रातील विराट कोहली आहे....❤ रेकॉर्ड तोड जवाब देणार....❤
बक्या आणि मथुर 1 no जोडी आहें दादा
तुमचा मुलाखत घेण्याचा लहेजाच वेगळा आहे म्हणूनच तुम्ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहात. बीग् thanks Sandy N Yadav💐👏👏👏
सँडी भाऊ.. आपल्या हातून एक थोर कार्य आज झाले.. आपणास लाख लाख शुभेच्छा..❤❤
राहुल दादा तुम्हाला मानले आज तुमच्या मनात कोणताही राग किंवा गर्व नसून .प्रतेक बैला बद्दल ( नंदी )बद्दल तुम्ही आदर करता .तुमचे मन खूप मोठे आहे धन्यवाद राहुल दादा 🙏👏💯🐯🦁🌹🌹मी संजय माने 7171
सँडी भाऊ खरचं तू खूप रॉयल माणूस आहेस . खरचं 2 पण एकत्र येण्या साठी सगळ्यात जास्त तू प्रयत्न अशिल तर तूच ❤👑
Rahul Bhai 1no.
खुप छान वाटले दोघांना एकत्र पाहून ❤🎉❤❤
फक्त या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर पहिजे होते आज वेगळाच ईतिहास झाला आसता
आज खूप छान वाटलं दोन्ही नंदी एकत्र आले ❤❤❤🎉🎉🎉🎉
दादा मथुरा आणि बकासुर हे किंग आहेत आज देसई मैदानावर इतिहास रचनार आहेत शंका नाही
खुप अभिनंदन बकासुर मथूर ❤❤❤❤
मथूर आणि बकासुर हरला त्याच वाईट वातोय पण त्याचा पेक्षा चटणी मिट खाणाऱ्या एका गरीबाचा बैलाने फायनल मारली आणि अपल्या मालकाच नाव हे पुर्ण भारतात गजवल त्याचा खूप आनंद आहे
Sandy भाऊ तूम्ही खूप भारी मुलाखत घेता
मला वाटतं की ही जोडी पळाली तर जवळ जवळ लक्षा लक्षा जोडीची आठवण लोकांना होईल.
मस्त जोडी ❤❤
मथुर फेन्स कधीच कोणत्या नंदीवर स्वहून टीका करत नाहीत आणी करणार पण नाहीत कारण आमचे आधार स्तंभ राहुल भाई पाटील आहेत
❤❤ राहुल भाई व वैभव मामा मोईल धुमाळ ❤❤
दोन्ही किंग एकत्र 🔥 लावा ताकत💪 बिनजोड चा बादशहा मथूर🔥 तीन फेऱ्यांचा बधशहा बकासुर 💪🔥🔱
*🔱देव माझा बकासुर🔱*
No tr aaplya bailani kp kelet pn aaj ektr aalet hich aaplyasathi mothi gosht aahe❤❤
Mumbai cha king Mathur Ani Pune cha king bakasur ❤👌ky bhari jodi aah rao😍
आजच्या घडीला मथुर सारखा उजवी खांदी चा फिट बैल नाही हे आणि बक्या उजवी खांदा असून पण तिन फेरे डाव्या खांदी ने पळाला ते पण तोडीस तोड बक्या आता डावी खांदी पूर्णपणे फिट आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व राहील आता कुठून पण गाडी लागुद्या 💯♥️🔝
Sandy bhau 🥺 tumcha aaj mi khup motha fan jhalo 🥺 thank u tumchyamul rahul dada ani mohil shet ektra ale 🥺❤️❤️❤️
मोठा लक्ष्या आणि छोट्या लक्ष्या ची आठवण आली आणि तास च स्पीड होत गडीला 🔥✌🏻🔝
Maharashtra chi ladki jodi 🎉 bakasur &mathur...
बैलगाडा क्षेत्रातील दिलदार आणि राजा माणूस म्हणजे राहुल दादा💯
दिलदार व्यक्तीमत्व राहुल भाई ❤
❤❤Bakasur❤mathur ❤❤ chan zali mulakat
Sandy bhau sathi 1 like houn jaudya❤❤❤❤❤
Lay bhari vatle aj donihi waghana bhagun ❤❤❤❤❤❤
Binjod la bakya and mathur
Rohul bhai yachya niyojan ak
बैलगाडा क्षेत्रातला रॅायल माणूस राहूलभाई ❤
Sandy भाऊ तुमचे पण मनापासून आभार कारण ही जोडी एकत्र येण्यासाठी तुमचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे तुमचे मनापासून आभार
श्री स्वामी समर्थ
खरच sandy sir tumhi kasht kelet he jodi yektr yenya sathi tya mule tumche lakh lakh aabhar manto ...❤💐🙏aaani bakasur aani mathur gatala sutle tewa mi aani maze frd khup khush zalo ❤ asech mathur aani bakasur aanat rhava 🙏 ❤️ top chi jod ahe tya mule hi jodi tikun rhahil kashi ase praynt kart rha ❤❤
King Bakya Ani Mathur👑🔥😘
Sunder raja eak nomber
kuhup chan rahul bhai
Aata fakt mathur aani sony la ekdat hana palau nka fakt satkar kara aani rahul dada aani jeyesh dada chi sobat ektar mulakhat gya bas aata hich ichha aahe saglanchi ❤️❤️❤️❤️
धन्यवाद भाई
आज आमची इच्छा पूर्ण झाली बकासुर मथुरे एकत्र पळण्याची
सँडी भाऊ एक नंबर मुलाखत❤
baku bhauu bagha kas shant basun aaiktoy❤😚😚😚🔥☺️
राहुल दादा खूपच चांगला मनुष्य
आज बकासुर फॅन आणि मथुर चे फॅन भाऊ भाऊ म्हणून राहा जर बकासुर आणि मथुर भाऊ भाऊ आहे आज पासून
मोठ्या लक्ष्याचा नाद ह्या दोघानी पण करायचा नाही हे लक्षात ठेवा..
Motha laksha dev hota..
Adya la lay aanand zalay 🤣🤣
सेंडी,भाऊ, तुम्ही,प्रत्येक,वेली,वेगल,काही,तरी,करता,खुप,आवडत,लोकाना
मला एक वाटतं की जे मोठे मोठे नावाजलेले बैल आहेत त्यांना स्वतः chya सजवलेल्या गाड्या आहेत पण माथुर ला तशी गाडी मी बघितली नाही
माथुर ची पण स्वतःची सजवलेली गाडी पाहिजे राव सहमत असेल तर लाईक करा❤
प्रवासाच्या गाडी च बोलतोय मी
एक पुणे एक कल्याणचा बाजीराव मथूर...!🦁👑 बकासुर....!🔱🐯
दोन्ही don आहेत 1 गावचा तर दुसरा मुंबई चा ❤❤❤❤❤
दोन्ही टॉपच्या बैलांना आज राजाने हरवले म्हणजे राजा हा टॉप चा बैल आहे राजा हा खरंच राजा आहे बाकी सारी प्रजा आहे
राहुल दादा आणि मोहित धुमाळ यांचे खुप आभारी आहोत
Zale na vagh semi passs🎉🎉
Maja ek khara aandaj aahe khota tharnar nahi😊😢😮😅
Dada 1 no mulakhat tumala salam 🙏🙏🙏🙏 hya doni nandi la ekatr anayla tumcha molacha wata ahe
ही गाडी जर फुटली नाय ना तर कोणाला मरणार नाही
Aaj ahe khari fight harny Ani lakhan Aaj khup speed ahe
Marli gadi rajane
छान दादा ❤❤😊😊
Don मनतात Don🎉❤ बकसुर मथुर
घरनिकीचा राजा ❤❤
काय खतरनाक स्पीड होत समिला
Semi kiti no zala
@@sagarjagtap77771 madhe
1@@sagarjagtap7777
1
@@sagarjagtap7777
1@@sagarjagtap7777
Mohil peksha vaibhav shet 1no manus ahe 👑
Khup chan Mulakhat ❤
Bakasur ani mathur I love you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤️bakasur ❤️mathur superb ❤️❤️
आम्हाला मथुर अनी मोठा सोन्या एकत्र पलताना पायच आहे
राहुल दादा एक नंबर बोलले
ही जोडी एकत्र पळाली Sandy भाऊ याच्यात तुमचा खूप मोलाचा वाटा आहे
भारी वाटल राहूल दादा आसच कायम सगळे गाडा मालक सोभत रहा
Rahul dada tumhi bhole what ❤❤❤❤❤❤
काय पण म्हणा राहुल दादा सारखं माणूस दिलदार कोणच नाही
आम्हाला असंच वाटतं आहे..... राहुल दादा आणि जयेश दादा यांनी पण एकत्र यावं...जय महाराष्ट्र..
Bakasur and mathur best combinations