राहुल पाटील दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे.गरीब माणूस आहे स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने मोठा झाला आहे त्यामुळे तो चांगला माणूस आहे सहकार्य करा.आणि पंढरीनाथ फडके यांनी पण वाद करू नये.
तू राहतो कुठे तुला जास्त माहीत आहे वाटत ...1 नंबर चोर माणूस आहे राहुल पाटील म्हणजे तेच्या स्वताच्या गावात त्याला कोण विचारत नाय जाऊन ये आडिवली गावातून 😂काय पण बोलतोय फालतू चा 😅☝️
याच्यामुळे आमची कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत बंद पडेल शर्य तीमध्ये हार जित होणार हे चालयच. गोळीबार करण्यापेक्षा बैलाची मेहनत घेऊन गाडीमारा...
पंढरीनाथ शेठ व पाटील साहेब यांना कळकळीची विनंती हा वाद मिटवा अन्यथा चुकून बैलगाडी शर्यती बंद झाल्या तर खिलार गोवंश हे फक्त आणि फक्त चित्रामध्येच पाहण्यासाठी मिळेल धन्यवाद
वाद वैयक्तिक पण असु शकतो पण मुंबई बैलगाडा शर्यत् मथुर ने गेली 2वर्ष पंढरी फड़के यांचा बादल आणि सर्ज्या बैल आणि मांगड़े तात्या चा सुंदर दहिवाली चा भारत , सोनार पाडयाचा सोन्या एवढी सगळी बैल एकत्र करून सुद्धा मथुर ने त्यांना जिंकून दिल नाही ही मथुरही जिद्द आणि एवढ्या बैलाना मथुर ने जिंकून दिल नाही त्यांची हार त्यांना सहन होत नाही केव्हाच म्हणून हे सगल केल हार सहन होत नसेल तर खेल खेलु नका
यांना कायमचं घरी बसवा दोघांना पण बास झालं पैसा आहे म्हणजे काही पण करता का पुणे ला पण शर्यत होतात नियोजन् एक दम भारी असते आणी वाद होऊ देत नाही हार जित ही होत असते हार पचवायला शिका जरा कितीतरी गाडा मालक आहेत हार होउन् सुद्दा बैल सांभाळतात 🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही बैलगाडा मालक हा खानदानी शेतकऱ्याचा वारस असतो तो बामन द्रोणाचार्य चा वारस नाही है लक्षात ठेवावे व कोणतीही खुंनस ठेऊ नये सर्वांनी याचा आनंद घ्यावा
स्पर्धा म्हणजे हार जीत.. हे तर होणारच.. हा सगळा प्रकार आपला दबदबा निर्माण करण्यासाठी आहे... फक्त यामुळे बैलगाडा शर्यती बंद होणार नाही याची काळजी घ्यावी...
अरे बुलटचं काय कौतुक सांगता आमच्या पुणे जिल्हात या,बक्षिस आणि ४ बैलांच्या यात्रेचं नियोजन काय असतं कळंन! १ रू टोकन फि नाय, कसला वाद नाय, ४-५ दिवस यात्रा TOP नियोजश! Jcb, tractor, bolero मग नंतर येती बुलट!✌️✌️
त्या दोघात काय झालं असेल ते जनतेसमोर फार आणू नका कारण याचे परिणाम बैलगाडा शर्यतीला होऊ शकतो शर्यत बंद होईल असे व्हिडिओ नकोत आपल्याला तुमचा चैनल खूप चांगला आहे शर्यतीचे व्हिडिओज द्या 🙏 🚩 बाकी त्यांचे राजकारण त्यांच्या शहरात राहील तुमच्या चैनल चा चाहता म्हणून तुम्हाला विनंती करतो 🙏🚩
गौतम भैया काकडै आबा शैवाळै सारख्या गाडी मालकांचा आदर्श घैतला तरी आशै वाद होणार नाहीत बैलगाडा शर्यतीत फार पूर्वीपासून नावाजलेली नाव माझ्या लहानपणा पासून काकडै घराण त्या घराण्याच्यी परंपरा गौतम भैया संभाळल आहेत
शेट्ट माहित आहे का र तुला, पाटलांनी open challenge केलात माझ्या एरिया मध्ये येऊन दाखव त्यावर फडके सरळ त्याच्या घरा जवळ जाऊन त्याला अव्वन केला त्यावर पाटील पळाला नशीब नाहीतर 👽,...... फक्त फडके 🚩🚩🚩🚩
राहुल पाटील दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे.गरीब माणूस आहे स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने मोठा झाला आहे त्यामुळे तो चांगला माणूस आहे सहकार्य करा.आणि पंढरीनाथ फडके यांनी पण वाद करू नये.
तू राहतो कुठे तुला जास्त माहीत आहे वाटत ...1 नंबर चोर माणूस आहे राहुल पाटील म्हणजे तेच्या स्वताच्या गावात त्याला कोण विचारत नाय जाऊन ये आडिवली गावातून 😂काय पण बोलतोय फालतू चा 😅☝️
साहेबांवर किती गुन्हे दाखल आहे माहीत आहे का 😂
@@Naadjeevapalikadcha 😄
@@Naadjeevapalikadcha 😂😂😂Tyala aatlya goshti mahit nastil
Pn suruvaat hii rahul patil ne kelie mjha kade video proof ahe rahul patilne swataha shivi dileli mjha kade video ahe
काम नाही शर्यत खेळायचा हार सहन होत नाही तर नादाला लागू नाही ओन्ली राहुल भाई पाटील १००१ 💥👑
Je pan bollas te khar ahe bhava
Jo nirnay dila hota toa karjat shelu la toa nirnay rahul ni many n karta fukat shivya dilya ani tu ky bolto nirnay many nay …. Chatu
@@rushbhwayalemaya😮
Konta nirnay getla hota@@hhaahahaha
घे शेटे आई झावाडया... 1000
राजा माणूस राहुल दादा पाटील ❤❤❤❤ मतुर किंग ❤❤❤
सर्वसामान्य राजा माणूस राहुल पाटील 👑
याच्यामुळे आमची कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत बंद पडेल शर्य तीमध्ये हार जित होणार हे चालयच. गोळीबार करण्यापेक्षा बैलाची मेहनत घेऊन गाडीमारा...
Barobar
राहुल पाटील ऐक नंबर आहेत विषयच नाही ते दिलदार आहेत ❤❤👌👌
राहुल दादा पाटील ओन्ली वन 💞
हार जित ही होतच राहते आज मथुर पळतोय उद्या पंढरीशेट चा पण बैल पळेल ना हे असलं बंदुका गोळ्याच कृत्य नको होयला पाहिजे ...
असे आले किती न उडून गेले भरारा.....
संपणार नाही आणि संपणार नाही... राहुल भाई & मथुर चा दरारा......❤❤❤❤
पंढरी फडके पैस्याव सगळ जिंगता येत नाही खेळ म्हण्टलं तर हार जीत होत राहते मथूर किंग आहे राहुल दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत
शर्यती मुळे भांडण करायची नसतात तो खेळ आहे ❤ मथुर ❤१००१ ❤brand🎉
उरणार आणि पुरणार फक्त पाटील....💪🚩🔥
Bhai 💯🙌
Palala bhitra patil
शर्यत करु नका हार सहन नाही होत तर तुमचा पैशावाल्यामुळ गरीबाच हाल शर्यत बंद करु नका🙏
Ys gadhavana palva bail nagrala jumpa
दोघांची भांडण याचा परिणाम शर्यतक्षेत्रावर होणार
राहुल दादा पाटील king 👑 माणूस
हया दोघांकडे संपत्ती आहे. या संपत्तीचा उपयोग करून, या दोघांनी त्यांच्या गांवात ग्रंथालय, अभ्यासिका सुरू करावी ही विनंती आहे.
पहिली कॉमेंट आणि पहिली लाईक आहे भावा लेंगरे चा हिंदकेसरी कै. सरदार ची माहिती द्या दादा
या अशा लोकांच्या शहाणपणामुळे बैलगाडा शर्यत परत एकदा बंद पडु शकते
राहुल पाटील हा चांगला माणूस आहे 👍
राहुल बाई चांगले माणूस आहे🎉🎉🎉🎉 पंढरी शेठ तुम्ही शांत रहा
पंढरीनाथ शेठ व पाटील साहेब यांना कळकळीची विनंती हा वाद मिटवा अन्यथा चुकून बैलगाडी शर्यती बंद झाल्या तर खिलार गोवंश हे फक्त आणि फक्त चित्रामध्येच पाहण्यासाठी मिळेल धन्यवाद
छकडी पेक्षा आमचा बैलगाडा बरा,एकमेकांना सहकार्य करतात!!!
Miss u manya😢
आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात पोमाजे मामा आणि बाळ सरकार हि दोन माणसे मैदानावर असली की कोण हि वाद करत नाही हे लक्षात ठेवा
Mag aamch Kolhapurch bar...mh09
मी म्हणतोय कि पुढच्या बैलगाडी शर्यत ला पंढरी फडक्या ला पळवावा
😂😂😂
😂🤣
Tuzya aaila palu ka
@@akshaymore2738 tu la jam mahit ha 🤣
1001
King Rahul Patil 1001🔥🔥🔥
मागे एका मुलाखतीत गौतम भैया काकडे निंबूतकर म्हटले होते मी कधीच बिनजोड शर्यत खेळत नाही. कारण या खेळातून वैमनस्य तयार होते हे पुन्हा एकदा सिदध झाले.
आज सुप्रीम कोर्टात बैलगाडा शर्यत वर सुनावणी आहे .. विषय पुढे न्यायला न्यायालयाने नकार दिला लवकरच निर्णय येणार .. बंद किंवा चालू दोन्हीपैकी एक
हार सहन नाही होत तर कशाला येतो शर्यत करायला पंढरी
Bhau ha 2 ra vishay vrun bhandhan jhale sharyat mdhun ny
Are tyala rag yetach nay kahincha gandila dat ahet
Are bhau tula ky mahit na rahul ni tyala shivya dilya insta var daru peeun bevda sala rahul
@@aabbcc3 barobar bhaus bevra ny chaknya😂
Daru piun badbad krne rahul patil la mahagat padat challay😂😂😂
वाद वैयक्तिक पण असु शकतो पण मुंबई बैलगाडा शर्यत् मथुर ने गेली 2वर्ष पंढरी फड़के यांचा बादल आणि सर्ज्या बैल आणि मांगड़े तात्या चा सुंदर दहिवाली चा भारत , सोनार पाडयाचा सोन्या एवढी सगळी बैल एकत्र करून सुद्धा मथुर ने त्यांना जिंकून दिल नाही ही मथुरही जिद्द आणि एवढ्या बैलाना मथुर ने जिंकून दिल नाही त्यांची हार त्यांना सहन होत नाही केव्हाच म्हणून हे सगल केल हार सहन होत नसेल तर खेल खेलु नका
Love you so much bhai ♥️💪 yek number bhai....
Love you so much bhai ♥️💪 yek number bhai....
Asach dhurla udvat hote badal aani vajir te hi Salag 2 vrsh bghu mathur kiti paltoy aajun
खरं आहे 👌
@@AshishChavan-zo7uv बादल कोणता हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी झाला पलत् होता तर
एक नंबर चा माथेफिरू वाटतो. हया च्या अशा वागण्या ने बैलगाडीशर्यत बंद पडेल.
आपण शेतकरी आहोत आणि एकमेकांचा आदर केला पाहिजे,गोळीबार ही इंग्रजांची संस्कृती आहे,आपण मराठी माणसं
आम्ही राहुल भाई सोबत कायम खंबीर पणे उभे aahot👍💯
पंढरी फडके यांनी मोठी चुक केली आहे.
वाद करायचे असतील तर शर्यती बंद करून टाका उगाच बैलांना होणारा त्रास तरी कमी होईल🙏🙏🇮🇳🚩❤️
✨राहुल पाटील हे दिलदार माणूस आहे....💥💫
पंढरीनाथ ला श्रीमंतीचा माज लय आहे....
अध्यक्ष पद काढुन घ्या . पद गेले निम्मी दहशत संपली. 🤗
राहुल दादा king आहे आणी king च राहणार🔥🔥
आपल्या आगरी समाजातच भांडणं कशाला करता... राहुल पाटील सुध्दा आजकाल आगरी समाज बांधवांवर जळतो..... हे सत्य आहे.
दादा आम्हा गरिब शेतकर्याचा विचार करून कोणीतरी एक पाऊल मागे या.. नाहितर आमला नंदी परत एकदा डांबुन ठेवायला लागेल ...
सर्व
सामान्य
मानुस
म्हन्जे
राहुल
भाऊ
पाटिल
देव
मानुस
आहे
किती
छान
विचार
आहे
त्यांचे 👑 ❤💯🔥
रॉयल माणूस राहुल पाटील 🔥🔥❤️
राहूल दादा तू चांगलीच फडके ची जिरवली
श्रीमंत चा माझ चांगलंच झिरवला मथूर किंग
यांना कायमचं घरी बसवा दोघांना पण बास झालं पैसा आहे म्हणजे काही पण करता का
पुणे ला पण शर्यत होतात नियोजन् एक दम भारी असते आणी वाद होऊ देत नाही
हार जित ही होत असते हार पचवायला शिका
जरा कितीतरी गाडा मालक आहेत हार होउन् सुद्दा बैल सांभाळतात 🙏🙏🙏🙏🙏
ह्या गुराख्यांना किती महत्त्व द्यायचं, हे चॅनल वाल्यांनी ठरवावे !
पंढरी फडकेला हार सहन होत nay fkt पैसा चा माज आहे कोणचा बैल पळत असलं का लगेच जातो khardee करायला जातो #त्याचा माझं उतरवा
Jop ja r
@@surajphadke1664 पंढरी शेट ला हार सहन होत नाही... 😂😂🤔
कोणत्याही बैलगाडा मालक हा खानदानी शेतकऱ्याचा वारस असतो तो बामन द्रोणाचार्य चा वारस नाही है लक्षात ठेवावे व कोणतीही खुंनस ठेऊ नये सर्वांनी याचा आनंद घ्यावा
स्पर्धा म्हणजे हार जीत..
हे तर होणारच..
हा सगळा प्रकार आपला दबदबा निर्माण करण्यासाठी आहे...
फक्त यामुळे बैलगाडा शर्यती बंद होणार नाही याची काळजी घ्यावी...
असा गोळीबार करून जीव घेऊन कुणाचं चांगलं होत नाही... दोघांनी शांत राहावं.
100℅खरआहे ,भाऊ, 🙏🏻🙏🏻
एकाच वादा राहुल दादा...
Mathur king off Maharashtra rahul bhai
अरे बुलटचं काय कौतुक सांगता आमच्या पुणे जिल्हात या,बक्षिस आणि ४ बैलांच्या यात्रेचं नियोजन काय असतं कळंन! १ रू टोकन फि नाय, कसला वाद नाय, ४-५ दिवस यात्रा TOP नियोजश! Jcb, tractor, bolero मग नंतर येती बुलट!✌️✌️
त्या दोघात काय झालं असेल ते जनतेसमोर फार आणू नका कारण याचे परिणाम बैलगाडा शर्यतीला होऊ शकतो शर्यत बंद होईल असे व्हिडिओ नकोत आपल्याला तुमचा चैनल खूप चांगला आहे शर्यतीचे व्हिडिओज द्या 🙏 🚩 बाकी त्यांचे राजकारण त्यांच्या शहरात राहील तुमच्या चैनल चा चाहता म्हणून तुम्हाला विनंती करतो 🙏🚩
King 👑💖 Rahul 1001
पंढरी फडके नाटकातला कागदी चाकू आणि राहुल दादा पाटील हा मर्द मावळ
गोळीबार झाल्यानंतर पंढरी फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे नाहीतर फाशी झाली पाहिजे
Bevda ahe Dada pandhrie seit pagal manush
✌️💯Only Rahul Bhai patil 💯✌️mathur 1001👑👑😎
चेहऱ्यावरून हाडाचा समाजसेवक वाट तो, चेहऱ्यावरून आणी राहणीमानानुसार गरीब घरातले वाटत आहे सर,
दोघं बी यवडी मोठी लोक हाय वाईच समंजस भूमिका घ्या
फडके शेठ आणि पाटील शेठ मिटवून घ्या वाद विनंती आहे.
ह्याज गालबोट आख्ख्या शर्यतीवर नको होयला. 😓🙏🏻
या दोघांच्या भाटंनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी आनारायत
राहुल दादा हा एक प्रामाणिक माणूस आहे गरिबाच्या मुलांना खूप सपोर्ट करतो
Rahulbhai is great person in Maharashtra
आई घालापंढरी फडके त्याच्या नादी लागू नका एकच सांगतो राहुल दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
कशाला खेळतो हा बैलगाडा शर्यत त्याच्या बापाच्या घरी गोळ्यांचा कारखाना आहे काय याची बैलं मैदानात येऊन देऊ नका 👌
कशाला भाऊ वाद उखरून काढतय आता कुठे शर्यत चलो झाली आहे
राहूल भाई पाटील १००१👑👑👑👑
बिनजोड शर्यत बंद करा बिनजोड वरून खूप वाद होतात. राहूल भाई King आहेत.
1986 सालापासून पंढरी शेट बैलगाडा क्षेत्रामध्ये आहेत
1010 सरकार 👑👑
गुन्हेगारी क्षेत्रातील गुंड शेतकऱ्यांच्या खेळात सहभागी झाले!हा नाद राहिला नाही!!!
पंढरी बाबा गोलीबारी में बहुत एक्टिव है इस बार जो हुवा गलत हुवा जेल की हवा तीन महीने खानी पड़ी जाएगी ।
कायदा हातात घेणारा कोणीही असो त्याचे ढुंगण सुजवले पाहिजे ते हि असे की परत असले गुन्हे करणार नाही
मांगडे तात्यांच्या सुंदरची मुलाखत आणि
दावन
फडके हा जोकर वाटतो तर राहुल पाटील हा हुकूम चा एक्का वाटतो बैलगाडी शर्यत क्षेत्रातील
याचा परिणाम बैलगाडा शर्यती वर होतो
राहुल पाटील ✌️❤️
फडकेला एका बैलांच्या जागी बांधून शर्यत करायला पाहिजे तेंव्हाच सुधारेल तो कोणत्याही पक्षात असो कायदा सर्वांसाठी समान असलाच पाहिजे .
खर म्हणजे राहुल पाटील ल मस्ति ज्यादा हाय 💯
Public king mathur १००१ 💕 Rahul dada Aage badho ❤️
...🙏Rahul Patil , ✌️🌹💓...
🔥💯🔥only rahul bhai patil 🔥💯🔥
गौतम भैया काकडै आबा शैवाळै सारख्या गाडी मालकांचा आदर्श घैतला तरी आशै वाद होणार नाहीत बैलगाडा शर्यतीत फार पूर्वीपासून नावाजलेली नाव माझ्या लहानपणा पासून काकडै घराण त्या घराण्याच्यी परंपरा गौतम भैया संभाळल आहेत
Only Rahul Bhai Patil....👍❤️😘
Palala tumcha bhai swatachya area made 😂
King 1010
@@amanrathore3088 tuja bap asta na tite alach nasta😂
राहुल पाटील ❤🤘
पढरिनाथ फडके तुम्हांला आपमान सहन होत नसेल तर घरी थांबावे लोकप्रिय खेळ थाबु नका
दोघेपण खिलाडू वृत्ती नाहीत.
लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याला खिलाडू म्हणत नाही.
बैलांच्या नावाखाली वर्चस्ववाद वाढत चालला आहे 🙄🙄🙄🙄
आयला पळणार मुकी जनावरे.....
.
आणी जनावर हारल म्हणून माणसात दुश्मनी
.
अजब
हार जित एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात,
हरणारा कोणी नसला तर आपण जिंकणार कसे.
पोलिसांनी शस्त्र परवानगी देऊ नये.
राहुल पाटील आणि रंजीत सर ह
नाद करावा
फडके ना शर्यत क्षेत्रातून बंद करा वाईट वळण लागेल आणि शर्यत बंद होईल आणि बिनजोड बंद करा
फक्त पंढरी शेठ फडके.1010
राहुल दादा की जय हो जय श्री राम 🌹
Peaky blinders wala vishay bhao direct❤️⛳
प्रथमेश नक्की महाराष्ट्र बैलगाडी संगठना चे नक्की अध्यक्ष कोण आहे? असल्या घटनांना जास्त महत्व देऊ नका.
आणि हा आज आलेला राहुल पाटील त्यांना आई बहीण वरून शिवीगाळ करतोय
शेट्ट माहित आहे का र तुला, पाटलांनी open challenge केलात माझ्या एरिया मध्ये येऊन दाखव त्यावर फडके सरळ त्याच्या घरा जवळ जाऊन त्याला अव्वन केला त्यावर पाटील पळाला नशीब नाहीतर 👽,...... फक्त फडके 🚩🚩🚩🚩
पेंढारी ला बॉर्डर वर धारा, तो लइ गोळीबार करून राहिला...
Legend Already Watched at Bolbhidu 😊
😂💯👍
Same copy
आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी बोलू नका, पंढरीशेठ फडके ही अशी व्यक्ती आहे का आपल्या पेक्षा लहान मुलांना सुध्दा आदराने आवाज देतात
Ho bhai haters khup ahet yanche
Badal & sunder..win mathur
Badal& bharat ..win.. mathur
Badal&sonya 500 win..mathur🇮🇳
पंढरी फडके ला कायमचा घरी बसवा आहे खूप अति करतो हा माणूस
Navacha shet pandari ,kM ka hoe nahi ,
@@Badal_Sarja_1010 aata gadivar barobar fatke padt asnar policsanche 🤣🤣🤣🤣🤣
@@surajphadke1664 tuza shet aata masta zopla aahe police choki madhe
@@sujitbarge8577 7 divas police rimand aahe gadivar fatke padle tar barobar honar maz kami 🤣🤣🤣🤣🤣
तुझी लायकी आहे का शेठ ला बंदी करण्याची
खेळात हार जित होत असते... हार पचवता येत नसेल तर खेळ खेळू नये