आणि बैलगाडा क्षणिक थांबला असा वाटलं। पण पंढरी शेठ थांबला नाही। अगदी सुसाट गेला। जीवन सगळे जगतात, पण जगात छाप फक्त 10 10 सारखेच पंढरी शेठ ठेवतात। भगवान दादा नंतर पंढरी शेठ यांची नाचाची अदा ही लोकप्रियता होतीच। पनवेल तालुक्यातील नामदार श्री पंढरी शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
एक गोष्ट मी आतापर्यंत पाहीलेली आहे, जे लोकं पण जास्त सोनं अंगावर घालतात ना त्यांच आयुष्य फारच कमी होतं आणी ते लोक काही ना काही कारणाने लवकर मरण पावतात. उदाहरण द्यायचे तर आपल्या पुण्यातील मी पाहीलेले माननीय आमदार रमेश वांजळे साहेब नंतर सम्राट मोझे आणी दत्ता फुगे हे लोक अंगावर जास्त सोनं घालायचे आणी ते तीघे पण या जगात नाही. तसेच पंढरीशेठ फडके साहेबांचे पण झाले. ❤❤
जास्त सोन हे negative engergy ला attract करते,negative energy आजार/व्याधी/वाईट वेळ/शत्रुच्या मनातील द्वेष वर काढते, अशा व्यक्तीला शक्ती(power) लाभते....(राजकीय शक्ती) लवकरच तो लोकप्रिय होतो....ही शक्ती त्याच Negative power ची देणगी असते..... -Black magic practitioner...
*१०१० नंबरच सरकार पंढरीशेट एक नंबर!* *भावपूर्ण श्रद्धांजली💐* *माणसाला जीवन जगतांना काहीतरी एक विरंगुळा हवा असतो,तोच विरंगुळा नेमका पंढरीशेटने हेरला होता तो म्हणजे बैलगाडी शर्यतीत आणि तो विरंगुळा अपल्या आयुष्यात मनसोक्त जगलेला राजा माणूस म्हणजे पंढरीशेट फडके!* *पैशांच्या राशी असतात ओ लोकांकडे पण त्याचा उपभोग घेणे हे काहीच लोकांना जमतं त्यातलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे पंढरीशेट फडके (आप्पा ).*
बंद झालेल्या शर्यती.. याच माणसामुळे चालु झाल्या... त्या साठी त्यानीं न्यायालिन लढाई बरोबर.. आपलं राजकीय वजन पण वापरलं.. आणी पून्हा एकदा शर्यती चालु केल्या
बैलगाडी क्षेत्रातील राजा माणुस… मनाने निर्मळ… सर्व सामान्य शेतकऱ्यांना मोठ केलं या व्यक्तिमत्त्वाने आप्पा तुमची या क्षेत्राला पोकळी सतत जाणवत राहील We will miss you 😢 ❤️ भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Dear बोल भिडू, तुमचे व्हिडिओज अर्थातच छान असतात, पण आज आणखी दोन अफाट व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती जगाला निरोप देऊन निघुन गेल्या. फली एस नरिमन अणि अमीन सायानी. त्यांवरही माहितीपूर्ण व्हिडिओ expected आहे. अशा करते की, ह्या comment ची दखल घेतली जाईल
पंढरीशेठ फडके हे एक दिलदार व्यक्तीमत्व हाेता त्यांच्या जाण्यानं तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींवर आणि त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारया सर्व कार्यकर्त्यांवर आज खूप वाईट दिवस आहे तरी पंढरीशेठ फडके हे जरी आपल्यात नसले तरी कार्यरूपाने ते कायम तुमच्या आमच्या मनात जाे पर्यंत हे चंद्र सूर्य तारे आहेत ताे पर्यंत सदैव आपल्या मनात राहतील मी देवाकडे ही प्रार्थना करताे की पंढरीशेठ फडके यांच्या आत्म्यास चिरशांती लाभाे 😢😢😢 आप्पासाहेब कायम लक्षात राहाल तुम्ही अश्ररशा रडायला आली तुमची निधनाची बातमी कळाली तेव्हा पायाखालची जमीन सरकली असा माणूस पुन्हा हाेणे नाही खूप इच्छा हाेती की या दिलदार आणि दमदार व्यक्तीमत्वाला जवळून समाेरासमाेर भेटायची पण काळ झाला खूप वाईट झालं
खुप आनंदी आयुष्य जगून गेला हा माणूस लोकांना हसून गेला 😢
6 तासात 1.50 लाख लोकांनी ही विडिओ पहिली... यावरूनच पंढरीनाथ शेठ ची महाराष्ट्र मधे किती क्रेज होती.. हे दिसुन येते... भावपुर्ण श्रद्धांजली आगरी वाघा 😢
मनुष्य त्याचे आयुष्य किती जगतो ते महत्त्वाचं नाही तर कसं जगतो हे महत्वाचं आहे .
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐💐
माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी माणसाला मरावं लागतं.. भावपूर्ण श्रद्धांजली पंढरीनाथ शेट फडके 😢
आयुष्य जगून गेला माणूस ❤️
King manus ❤
Wagh manus
हा माणूस ट्रोल सुद्धा व्हायचा पण भारी माणूस होता राव .आयुष्य एकदम मजेत घालवून गेला ❤
पंढरी शेठ फडके कायम आठवणीत राहचाल 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
आणि बैलगाडा क्षणिक थांबला असा वाटलं। पण पंढरी शेठ थांबला नाही। अगदी सुसाट गेला। जीवन सगळे जगतात, पण जगात छाप फक्त 10 10 सारखेच पंढरी शेठ ठेवतात। भगवान दादा नंतर पंढरी शेठ यांची नाचाची अदा ही लोकप्रियता होतीच। पनवेल तालुक्यातील नामदार श्री पंढरी शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
खरंच मनापासून वाईट वाटल राव 😢भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली ॐ शांती 💐🙏🏻
त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻
दिलदार माणूस होते शेठ 😊
आयुष्याची खरी मजा करत जगनारा दिलदार बैलगाडा छकडेवाला बादशाह पंढरी शेट 👑 । भावपूर्ण श्रद्धांजली शेट💐🙏🏻
दिलदार माणूस... सगळ्याना आयुष्य कसे जगावे, हे शिकवून गेला.... भावपूर्ण श्रद्धांजली...
1010 नंबर च सरकार पंढरी फडके किंगमेकर 👑🔝
एक गोष्ट मी आतापर्यंत पाहीलेली आहे, जे लोकं पण जास्त सोनं अंगावर घालतात ना त्यांच आयुष्य फारच कमी होतं आणी ते लोक काही ना काही कारणाने लवकर मरण पावतात. उदाहरण द्यायचे तर आपल्या पुण्यातील मी पाहीलेले माननीय आमदार रमेश वांजळे साहेब नंतर सम्राट मोझे आणी दत्ता फुगे हे लोक अंगावर जास्त सोनं घालायचे आणी ते तीघे पण या जगात नाही. तसेच पंढरीशेठ फडके साहेबांचे पण झाले. ❤❤
काहीतरी वैज्ञानिक कारण असावं असं मला वाटतं, कृत्रिम मरण ही काहींना आल...
जास्त सोन हे negative engergy ला attract करते,negative energy आजार/व्याधी/वाईट वेळ/शत्रुच्या मनातील द्वेष वर काढते, अशा व्यक्तीला शक्ती(power) लाभते....(राजकीय शक्ती) लवकरच तो लोकप्रिय होतो....ही शक्ती त्याच Negative power ची देणगी असते.....
-Black magic practitioner...
खरय @@sadatate976
Najar lagat asel bho... Mhanun ambani ghalat nhi awadha son
Good observation😂😂@@suraj-sg6gq
पंढरी शेठ यांनी खरी आयुष्याची पंढरी केली होती❤
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
पैसा आला की कष्ट कमी होतात....आणि कष्ट कमी झाले की आजार वाढतात.....त्यातलाच एक प्रमुख आजार म्हणजे 💔
पैशाची मज्जा घेणारा एकमेव माणूस♥️
Rip sheth
मिस यु पंढरी शेठ ❤
तुमचा डयान्स लै मिस करेल जनता
मी खुप मोठा चाहता होतो त्यांचा आता ते पहायला मिळणार नाहीत याचं दुखं होतय त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
महाराष्ट्रतील सेलिब्रिटी, हरवला, भावपूर्ण श्रद्धांजली
बैलगाडी क्षेत्रातील सेलिब्रिटी माणूस होता पूर्ण जीवन बैलगाडी क्षेत्रासाठी दिले असे आपले १०१० सरकार होते
Miss you पंढरी शेठ 🥹😔
भावपु्र्ण श्रद्धांजली, वाईट वाटलं , मस्त मानुस होता💐💐त्यांचा डान्स कधीही विसरता येणार नाही, लाईफ मर्जीवर व रुबाबात जगनारा मानुस😢💐💐
बैलगाडा शर्यत क्षेत्रात असा माणूस पुन्हा होणे नाही....
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
माणूस जगला कसा हे महत्वाचं..
सोनेरी #रुबाब गेला आमचं पांढरी शेठ
😢😢 भावपुर्ण श्रद्धांजली 😢
खराखुरा बैलगाडा प्रेमी ❤❤❤
आयुष्भर राजासारखा राहिला ❤❤❤ भावपुर्ण श्रद्धांजली 1010 सरकार ❤❤
असा बैलगाड़ी मालक परत होने नाही...भावपुर्ण श्रद्धांजली Miss You शेठ😣🥹🥺
काय पन मना मातर मानुस ले दिलदार होता ❤
मातीशी नाळ जोडून पूर्ण आयुष्य बैलगाडा शर्यंत यासाठी समर्पित करणाऱ्या आगरी वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली❤🎉🎉🎉
शर्यतीच्या जगाचा वाघ गेला मिस यु
आप्पा 😢
भावपूर्ण श्रद्धांजली 😓😓💐💐
चिन्मय साहेब,
२ शब्द जरा भारतीय रेडिओ चे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ समालोचक अमीन सयानी यांच्या साठी पण बोला की....😢😢
राजा माणूस पंढरी शेठ फडके.....! 🙏
आयुष जगावं तर पांढरी फडके सहेबा सारखं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ग्रेट व्यक्तिमत्व 🙏 राजा माणूस
संतीम समई त्यांचे वय किती असेल हो 🙏
*१०१० नंबरच सरकार पंढरीशेट एक नंबर!*
*भावपूर्ण श्रद्धांजली💐*
*माणसाला जीवन जगतांना काहीतरी एक विरंगुळा हवा असतो,तोच विरंगुळा नेमका पंढरीशेटने हेरला होता तो म्हणजे बैलगाडी शर्यतीत आणि तो विरंगुळा अपल्या आयुष्यात मनसोक्त जगलेला राजा माणूस म्हणजे पंढरीशेट फडके!*
*पैशांच्या राशी असतात ओ लोकांकडे पण त्याचा उपभोग घेणे हे काहीच लोकांना जमतं त्यातलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे पंढरीशेट फडके (आप्पा ).*
राजा माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली असा माणूस होणे पुन्हा नाही misss you भाऊ 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
शर्यत चालू करण्या साठी खूप मोठा हाथ भार होता ❤️
दिलदार माणूस 💯 पंढरीशेठ फडके ❗
बाबूमोशाय,जिंदगी लंबी नही,बडी होनी चाहीये.....RIP पंढरीशेठ!!!
२०१३ साली मी पुसेगाव येथे त्यांना पाहिलं होतं.
Pandari Sheth Phadke gaana khup chan ahe , tya mule mi yena oalkto
पंढरी शेठ फडके यांचे दुःखद निधन 😭अप्पा खूप आठवण येत राहील तुमची.
जेवण करू नका काही दिवस ✋🥲🥲🥲
भावपूर्ण श्रद्धांजली
दिलखुलास जगून वेगळीच छाप सोडून जाणारे असे मोजकंच व्यक्तिमत्व
खरं आयुष्य जगून गेले पंढरी शेठ भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण आदरांजली अप्पा😢😢💐💐
मी या माणसावर खूप वाईट कमेंट्स केल्या होत्या पण माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते.
भावपूर्ण श्रद्धांजली शेट. आता आम्ही कोणाला पाहायचे 😢😢
बंद झालेल्या शर्यती.. याच माणसामुळे चालु झाल्या... त्या साठी त्यानीं न्यायालिन लढाई बरोबर.. आपलं राजकीय वजन पण वापरलं.. आणी पून्हा एकदा शर्यती चालु केल्या
बैलावर जिवापाड प्रेम करणारा आणि बैलाला एका उंचीवर ठेवणारा माणूस म्हणजे पंढरीशेठ फडके ओम् शांति भावपूर्ण आदरांजली शेठ 💐💐💐🙏🏽
भावपूर्ण श्रद्धांजली ❤
आगरी ब्रैंड , शर्यत क्षेत्रातील राजा माणुस , भावपूर्ण श्रद्धांजलि
बैलगाडी क्षेत्रातील राजा माणुस… मनाने निर्मळ… सर्व सामान्य शेतकऱ्यांना मोठ केलं या व्यक्तिमत्त्वाने
आप्पा तुमची या क्षेत्राला पोकळी सतत जाणवत राहील
We will miss you 😢 ❤️
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
जय श्रीराम
जय शिवराय
जय शंभुराजे ❤❤
किंग ऑफ बैलगाडा १०१० सरकार
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 💐🥹
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा..😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरीशेठ
💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली फडके साहेब 💐💐
Dear बोल भिडू,
तुमचे व्हिडिओज अर्थातच छान असतात, पण आज आणखी दोन अफाट व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती जगाला निरोप देऊन निघुन गेल्या.
फली एस नरिमन अणि अमीन सायानी.
त्यांवरही माहितीपूर्ण व्हिडिओ expected आहे.
अशा करते की, ह्या comment ची दखल घेतली जाईल
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
😢🙏 भावपुर्ण श्रध्दांजली पंढरी शेट फडके 💐💐🌹
राजा माणूस भावपूर्ण श्रद्धांजलि
बैलगाडी क्षेत्रातील एक दिलदार माणूस हरपला 🥹😔
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी अप्पा 💐🥹🙏
कुणालाही न घाबरणारा निडर माणूस... पांढरी शेठ फडके 😢😢😢
दादांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
रियल किंग..शेठ...1010 सरकार...आगरी वाघ..
ओन्ली चिन्मय दादा... वाटच पाहत होतो 😊
पंढरीनाथ सेठ फळके, मरावे परी किर्ती रूपे उरावे......... भावपूर्ण श्रद्धांजली.......
भावपूर्ण श्रद्धांजली पांढरी शेठ फडके 💐💐🙏🙏
आमदार पेक्षा म्होटे कार्यक्रम जोरात घरी करत ते celibrashion 🎉❤
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐
पंढरीशेठ फडके हे एक दिलदार व्यक्तीमत्व हाेता त्यांच्या जाण्यानं तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींवर आणि त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारया सर्व कार्यकर्त्यांवर आज खूप वाईट दिवस आहे तरी पंढरीशेठ फडके हे जरी आपल्यात नसले तरी कार्यरूपाने ते कायम तुमच्या आमच्या मनात जाे पर्यंत हे चंद्र सूर्य तारे आहेत ताे पर्यंत सदैव आपल्या मनात राहतील मी देवाकडे ही प्रार्थना करताे की पंढरीशेठ फडके यांच्या आत्म्यास चिरशांती लाभाे 😢😢😢 आप्पासाहेब कायम लक्षात राहाल तुम्ही अश्ररशा रडायला आली तुमची निधनाची बातमी कळाली तेव्हा पायाखालची जमीन सरकली असा माणूस पुन्हा हाेणे नाही खूप इच्छा हाेती की या दिलदार आणि दमदार व्यक्तीमत्वाला जवळून समाेरासमाेर भेटायची पण काळ झाला खूप वाईट झालं
भावपुर्ण श्रद्धांजली शेठ
*बैलगाडा क्षेत्रामधील शान हरपली💐😔*
*भावपूर्ण श्रद्धांजली पंढरीशेठ फकडे आप्पा💐*
रॉयल जिंदगी जगत होता माणूस...
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐
🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली
1010 नुंबरच सरकार पंढरी फडके किंगमेकर.....
भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐
पांढरी शेठ ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!❤
दुःखंद घटना.😢
भावपुर्ण श्रद्धांजली
Miss you शेठ 😢😢
बैल आणि बैलगाडा क्षेत्राला सोन्याचे दिवस खऱ्या अर्थाने पंढरी शेठ फडके या यांनी दाखवले❤❤❤❤
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील दिलदार माणूस हरपला
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
ओम शांती 🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 💐😢
Miss you appa 💔😔 बैलगाडा क्षेत्रातील काळा दिवस...💔😔
अतिशय सुंदर वर्णन 🔥🤩🌅🌊
पंढरीनाथ शेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😭
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 💐💐💐🙏🙏🙏
खराखुरा बैलगाडा प्रेमी पंढरीशेठ फडके शेतकरी आणि बैलांवर अतोनात प्रेम करणारा शेतकरी शेठ आपणास
भावपूर्ण श्रद्धांजली
पंढरी शेठ फडके हे नाव अजरामर राहील भावपूर्ण श्रद्धांजली १०१० सरकार 😢
❤दिलदार आणि इतक वय असून तरुण मुला सारखी हाउस असणारे अप्पा
किंग मेकर पंढरी शेठ फडके आप्पा भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
आनंदी माणूस मस्त आयुष्य जागून गेला शेठ
भाउ तुमचा आवाज ऐकला लई छान वाटत...❤