दादा खरच सांगायचं म्हटलं तर बकासुर दादांच्या विजयाची गाथा वाचण्या इतके अपून महान नाहीत. मी फक्त एवढंच सांगेल आम्ही बकासुर दादाला जवळून पाहण्याच नेत्र सुख अनुभवलय बास जीवन सुखी झालं. साक्षात केदारनाथ,बद्रीनाथ, ला गेल्याच पुण्य लाभले
काही म्हणा महाराष्ट्र शर्यत क्षेत्रात कर्तुत्ववान बैलांमध्ये बकासुर या मोठ्या सोन्या 5050याने आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आणि आपल्या गुरूंच्या नावाचा दरारा कायम राखला ❤
पेडगाव च मैदान हे *_मानाच हिंदकेसरी_* मैदान आहे , पण तुम्ही सांगताना " महाराष्ट्र केसरी मैदान " असा उल्लेख केला..! अशी चूक होयाला नको.. कृपया दुरुस्त करा 🙏
मोठ्या-सोन्याचा चेला आहे त्यो त्याच्या गुरुच नाव कायम टॉप ला ठेवणारच त्यो बक्या-डॉन...😍😍
अहो वेड लावलं या बकासुर न या महाराष्ट्राला....❤ 24 तासात 2 वेळा हिंडकेसरी झाला 🔥
Nanadi❤
तुमच्या ह्या व्हिडीओ ची वाट बघत होतो काही दिवस तुम्ही राजकारणी लोकांचे व्हिडीओ तखात होता म्हणून मी बघत न्हवतो 💯❤️👌🚩🙏
बकासुर चा इतिहास पहिल्या पासून न ते आतापर्यंत सगळा एक व्हिडिओ बनवा शेठ प्लीज 🙏 विनंती आहे 🎉❤
बकासुर वर जाळणारे गुलाल न घेता पळून घेले घरी काल 😂😂😂😂 किंग बकासुर
बकासुर देव आहे तो काय पण करु शकतो.... देव माझा बकासुर किंग आहे किंग राहणार कायम 🎉❤🎉❤🎉❤
नवम हिंद केसरी बकासुर झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍
दादा खरच सांगायचं म्हटलं तर बकासुर दादांच्या विजयाची गाथा वाचण्या इतके अपून महान नाहीत.
मी फक्त एवढंच सांगेल आम्ही बकासुर दादाला जवळून पाहण्याच नेत्र सुख अनुभवलय बास जीवन सुखी झालं. साक्षात केदारनाथ,बद्रीनाथ, ला गेल्याच पुण्य लाभले
नाद नाय करायचा Bakya Don चा 🔝👑🔥🙏❤️
काही म्हणा महाराष्ट्र शर्यत क्षेत्रात कर्तुत्ववान बैलांमध्ये बकासुर या मोठ्या सोन्या 5050याने आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आणि आपल्या गुरूंच्या नावाचा दरारा कायम राखला
❤
देव आहे बकासुर 🙇❤👑🔝✅✌️
दादा तु बकासूरचा व्हिडिओ बनवत जा तुला सुद्धा आशिर्वाद मिळेल
पुसेगाव आणि कोरेगाव ची एका रात्रीत कसर भरून काढली वाघाने... कसं हाय ❤❤❤किंग बक्या डॉन
तुम्ही रोज असे व्हिडीओ टाकत जा त्यामुळे व्यवस्थित माहिती मिळते आम्हाला ❤️
बकासुर बस्स नाम हि काफी ❤❤❤
झाला ना वाघ 9 वेळा हिंदकेसरी आणि 24 तासात 2 वेळा हिंदकेसरी करणार एकमेव फकड्या तुझे रेकॉर्ड कोणीच मोडू शकत नाही वाघा ❤❤❤❤❤
ओन्ली बक्या डॉन,love you bakya❤
निंबाळकर घाबरला गाडी जुपली नाही,
नवंम हिंदकेसरी🤙🏻 बंदुकीची गोळी बकासुर दादा 🔥❤️🦁
Kohinur ahe to asa kohinur hone nahi ❤❤
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
बकासुर संपत नसतो,विरोधकां ना संपवत आसतो.
तुमच्या च व्हिडिओ ची वाट बघत होतो 😍💪🚩👑
Je बोले विरोधात ते गेले घरी😂😂
Master ne gadi final la palavali nahi. Tyala mahit hote bakasur thokanar manaje thokanar master la pan ani sarjala pan 😂😂😂
बकासुर म्हणजे देव... आता शब्दच नाही त्याच्यासाठी
बकासुर Lover.....वडोली निळेश्वरकरांचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी दबंग १६००
King ahe bakya💯🔝🔝
Bakasurcha andaaz konalach nay lagu shakatt❤🎉
बकासुर विषय काळजाचा 🫀❤❤️🔥
Dev ahe bakasur ❤❤❤
किंग_बकासुर..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन ❤
ओन्ली बक्या भाई ❤❤❤
Bakya Don ❤
आई गावदेवी प्रसन्न कुळगाव बदलापूर प्रथमेश वैभव शेठ मुठे मोरगाव मेहबूब 8001
देव माझा बकासुर ❤
लखन❤ बकासूर❤
बुधच्या बब्याच्या मालकाची मुलाखत घ्या एकदा 🙏
बकासुर च्या या कामगिरी नंतर एक समजून जाव की बाकीचे चुटूर पुटूर या महादेवाच्या नंदी पुढे कुठेच टिकत नाहीत... 🔱
Comeback bakasur cha ksa honar to nehami gulalat aahe rav....❤
❤❤ Bakasur King ❤
हॅलो दादा बैलगाडा शर्यत ती मध्ये किती मानाचे मैदान आहे यांचा व्हिडिओ बनवा ना 🙏🙏🙏
Vishayach bhari bakasur baddal bollat bsss jiklas bhava❤🥹🫶
बकासूरला देवाने वरदान दिले आहे आणि त्या देवाच्या कृपेने तो पळतोय नक्की
बकासुर चे 9 हिंद केसरी झालेले व्हिडिओ एकत्र करून टाका
Bakasurrrrr❤❤❤🎉🎉
Dev 🙏🙏
King bakya 🔥💯💯👑🤞🤞🤞
Bakasur ha akmev beel asa ahe ki to kiti vela hindkesari hoyn te konalach mahit nahi
King of Maharashtra bail gada sharyat bakya bhai don ❤❤❤❤ kattar bakasur premi kokan.
नाव जरी राक्षसाच असले तरी लोकांच्या मनात देवाच स्थान असनारा एकमेव बैल
Love you bakasur ❤❤❤
Banya bhai dev ahe❤
❤❤
Bakasur ❤
Bakasur forever ❤
Only one bakasur ❤❤❤❤
बोटव मोजन्या इतके च म्हणत होते सपला बकासुर पण आज ते संपले पण बकासुर नाही संपला
पेडगाव च मैदान हे *_मानाच हिंदकेसरी_* मैदान आहे , पण तुम्ही सांगताना " महाराष्ट्र केसरी मैदान " असा उल्लेख केला..! अशी चूक होयाला नको.. कृपया दुरुस्त करा 🙏
Bhava fkt bakasur var vidio banv na❤❤❤
❤️
King 👑 bakasur ❤❤❤❤❤
Bakasur ❤❤❤
देव बकासुर बकासुर चा रेकॉर्ड कोणचं मोडू शकत नाही
World wide superhit one and only king bakasur👍🏻👍🏻👍🏻
Bakya❤❤❤❤❤❤
क्रिकेट मध्ये सचिन आणि शर्यत क्षेत्रात बकासुर हेच समीकरण आहे
टिका करणारे काहीही म्हणू देत सुर्याचं तेज कुणीही लपवून ठेवले आहे का
बकासुर एक राजा
दबंग कोणता आहे
Bakasur aahe to 1 no...
दादा एक आदात आणि एक बैल मध्ये द्वितीय क्रमांक प्रिंस अतिश पाटील यांचा सुंदर ७५७६ आणि सुंदर (कॅाकटेल )होता चुकीची माहीती देऊ नको
Bakya don❤
Are maidan birthday mule nahi... Siddhanath Yatremule hota 😂
Don Bakya 👑
काळीज बकासुर
🦁बकासुर 🦁मोठा सोन्या ❤❤
King of bakasur
🎉🎉😢😢like video 🎉🎉🎉🎉🎉
Bakasur chya aadhi Sonya ni 2 divsat 3number kela ahe
Tevha 150 gadya mhanje top cha adda asaycha......2000 gady madhe 1 no joke nhii
बकासुर
Bakasur ha dev ahe bail sharayt madla
बकासुर रोज नंबर मधीच पळत होता बऱ्याच दिवसांनी नाही मागच्या १५ दिवसात 5 नंबर केलेत बाक्या नी जरा शर्यत बघत जा उगाच काहीतरी बोलू नका
❤❤
❤❤
❤❤