डोंगराच्या माथ्यावर जाउन केले बटाटे वडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • नमस्कार
    मी रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

Комментарии • 1,5 тыс.

  • @Maharashtramajha.
    @Maharashtramajha. 3 года назад +213

    माणसं व नाती कशी जपायची हे अनिकेत कडून शिकावं... 👍

  • @priyankachitte6068
    @priyankachitte6068 3 года назад +36

    तुम्हीच काय ते सुखी माणसं यार खरंच इतका सुंदर वातावरणामध्ये गरम गरम वडे वा वा😅😍👍🏻

  • @snehaparab2373
    @snehaparab2373 3 года назад

    व्हिडिओ बघितल्या शिवाय चैन पडत नाही अाणि टायटल सॉंग तर धुंद, मग्न, गुंग होवक होता, मस्त, तुमच गाव तर बाबा लयच भारी, शब्द अपुरे। काय एक एक सिन, निसर्ग, लयलयलयलयभारीच। जवाब नहीं,

  • @MusicholicShekhar22
    @MusicholicShekhar22 3 года назад +5

    1 no नजरा भावा ....प्रत्येकक्षात तिथे नसून पण feel घेतला...😍😍😍😍😍

  • @vikrantdawkhare
    @vikrantdawkhare 3 года назад +58

    अस वाटते सगळा विकुन तूझ्या गावाला शेती घेउन रहाव .. सिम्पल आयुष्य ,कष्टाची भाकर आणि कष्टाची झोप. तुझ्या मित्रांपैकी एक मी पन असेल. मस्त भावा 👌👌 मी शेतकरी नाय पन तू तसे विचार करायला भाग पाड़्लस ..thanks ❤️😊

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +38

    हो दादा नक्की पाऊस पडेल लावणी लाऊ ची हा ना अजून हे देवा महाराजा सर्वाच्या वतीने मिच गाराणा घालतय लवकरात लवकर पाऊस पाड बळीराजा सुगीचे दिवस येऊ दे रे महाराज्या 🙏🙏🙏

    • @karankadam8685
      @karankadam8685 3 года назад +1

      Hoy maharaja

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    तुम्ही मुल किती धाडसी आहात त्या रानात तुम्ही फिरायला जाता तिकडच्या निसर्गानी तुडुंब भरलेले सुरेख सुंदर सौंदर्याच्या सान्निध्यात बसून चुल तयार करून गरम गरम बटाटे वडे खाता तुम्हाला माझा सलाम तुम्हाला जंगली जनावरांनची भीती वाटत नाही खुप सुंदर सुरेख अप्रतिम असा तुझा विडिओ खुप छान मस्त आवडला

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 3 года назад

    अनिकेत दादा तुमचे खूप खूप आभार 🙏🙏तुमच्यामुळे कोकणाचे निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले, बटाटे वड्याचा बेत एकदम भन्नाट, तुम्ही भारी बोलता व दिलखुलास हसता.

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 года назад +3

    निसर्ग भरपूर सुंदर , खरच तुम्ही सगळे मस्त खऱ्या अर्थाने एन्जॉय करता. 👌👍

  • @manojrajput1004
    @manojrajput1004 3 года назад +93

    Patya bhaiya fan's club ❤️

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +2

      Thank u

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

    • @arjunbhosale02
      @arjunbhosale02 5 месяцев назад

      😊

    • @arjunbhosale02
      @arjunbhosale02 5 месяцев назад

      😊

  • @ruchitasurve9466
    @ruchitasurve9466 3 года назад +1

    Khup chaan view ghetl nisarg cha.Batate Vade khup chaan zale.

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 года назад

    मस्त व्हिडीओ. मज्जा आली. मस्त निसर्ग चारही बाजूनी हिरवं गार. छान मज्जा आली वडे 👌👌

  • @sanjana281978
    @sanjana281978 3 года назад +6

    सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

  • @vinayakpatil8369
    @vinayakpatil8369 3 года назад +13

    तु खुप मेहनत करतो काम करून त्याच कामात सुद्धा आमचे मनोरंजन माहिती क्षान है करन खुप अवघड असते रोज काहीतरी दाखवायचे सेपो नाही तु ग्रेट आहेस

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 3 года назад

    खुप छान,धरणी मातेच सौंदर्य पाहून डोळे भरून आले.असेच नवीन नवीन ठिकणे दाखवत रहा अनिकेत तुझे सवंगडी पण खूप भारी आहेत.मी सौ भारती राऊत बोलत आहे.

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 3 года назад

    एकदम झकास. बटाटे वडे आणि भैरी. त्या जागेला भैरी का म्हणतात. पावसाळ्यात सह्याद्री फारच सुंदर आणि बघण्या सारखो असता.

  • @manishabaravkar4351
    @manishabaravkar4351 3 года назад +29

    माणूसकीचं दर्शन घडवणारा ...माणसं जपण्याचं उत्तम कौशल्य असणारा अनिकेतदादा..तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळते...

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @prakashpawar2380
    @prakashpawar2380 3 года назад +20

    काल व्हिडीओची खूप वाट पाहिली,9 वाजता youtube चेक केलं, पण व्हिडीओ न्हवता. आज व्हिडीओ पाहून खूप समाधान वाटलं. एकदम मस्त व्हिडीओ 👌👌👍👍

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 года назад

    या टीमशिवाय ब्लॉग अशक्य आहे. अनिकेत मस्त व्हिडियोग्राफी.खूपच छान वातावरण आणि परिसर.बटाटवड्यांमुळे तोंडाला पाणी सुटलं.तुमची टीम अशीच अधिकाधिक घट्ट होऊ दे अशीच सदीच्छा.डोळ्यांचं पारणं फेडणारा ब्लॉग. ग्रेट.मी जाव.बाय.

  • @saishinde3698
    @saishinde3698 3 года назад +1

    Khup chan watla bhairi itkya diwsane bagun.. Batate wade too yumm❤😋Tyat Sundar nisarg

  • @chetanshigvan7892
    @chetanshigvan7892 3 года назад +33

    तुमची मैत्री म्हणजे1 दिल दोस्ती दुनियादारी GRETसलूट तुझ्या सर्व मित्रांना

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 3 года назад +54

    अनिकेत तू ना गावी होम स्टे सुरू कर एखादे कोणाचे तरी रिकामे घर त्या साठी घे किंवा जागा असेल तर बांधा एक चार रूम झोपण्या साठी आमच्या सारखे ज्यांना गाव नाही ते कोकणात फिरायला येतील व गावकर्यांना मदत होईल विचार कर बाकी सगळं उत्तम

  • @meghaparab2958
    @meghaparab2958 3 года назад

    खूप मस्त अनिकेत .. वडे खाल्ल्या सारखे वाटले तू आणि तुझे मित्र खूप भारी हा मस्त ✨✨✨👍

  • @anujakawle5958
    @anujakawle5958 3 года назад +1

    अनिकेत तुझ्या व्हिडिओमुळे मी आजरी नपडता दोन वर्ष ठाण्यात राहू शकते आहे नाहीतर गावाला एक महिना आडकरून गेली नाही तर आजारी पडते,गाव म्हणजे माझी ऍनरजी आहे,लॉकडाऊनमुळे आणि मुलांची दहावी बारावी त्यामुळे गावला जातच नाही आले.तुला खूप मोठं ठयॉक्यू तू आजीला आज नाही दाखवले , तुझी आई खूप सुंदर आहे,तिची राहणीमान वैगरे लालबागची आहे ना खूप छान बाय.
    या मुलांची

  • @prathameshhaldankar1131
    @prathameshhaldankar1131 3 года назад +20

    अन्या पावाची १ लादी नेल्हव असतव तर वडो-पाव झालो असतो आणि वडे एकदम भारी... 😋

  • @user-yi7fs4ik5d
    @user-yi7fs4ik5d 3 года назад +5

    खुप छान अनिकेत असं डोंगरात जाऊन मज्जा करणं खुप मस्त वाटत आणि ड्रोन शूट नजारा दाखवलास तो एकदम मस्त खुप छान बटाटे वडे बगुन तोंडाला पाणी आलं मस्त 👌🏻😘

  • @archanapawshekar8836
    @archanapawshekar8836 2 года назад +1

    Kay soneri sukh pahayla milal . Swargat gelya sarkha vatt..Lay bhari dada

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 года назад

    हिरवे हिरवेगार गालिचे हरित त्रिणांच्या मखमालीचे 👌👌डोंगरदरीतुन फिरून आल्यासारखे वाटले आभारी आहोत 🙏🏻वडे मस्त 👌👌

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 3 года назад +19

    कोकण देवभूमी 🙏अप्रतिम सृष्टी सौदर्य 👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 3 года назад +22

    आलाच बघ दोन चार दिवसात पाऊस जोरदार
    आजचा विडिओ खूप छान होता
    हिरवागार निसर्ग आणि गरम गरम वडे 😍😍😍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Yeude ekdach

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @PravinPawar-up3rq
    @PravinPawar-up3rq 3 года назад +1

    Amazing Video...
    निसर्गच्या सान्निध्यात गरमागरम बटाटे वडे....

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 3 года назад +2

    एकच नंबर... अफलातून यार तुमची भटकंती पाहून खरंच खूप भारी वाटलं... आणि निसर्गाच्या कुशीत थंडगार वारा शांत चित्ताने बटाटावड्याचा आस्वाद घेत खरंच खूप कमालीचा प्रवास केला.. आणि सोबतच नेत्रदीपक कामगिरी ड्रोन शुटिंगच्या मार्फत... फक्त अजून जरा जास्त वेळ ठेवलं पाहिजे शुटिंग ड्रोनचे... बाकी आज कॅमेरा देखील उत्तम पद्धतीने नवीन दृष्टीने फिरवला.... भविष्यात गोष्ट कोकणातली लवकरच मराठी व्लॉग मध्ये टॉपवर असणार एवढं नक्की...😄👌👍🙌

  • @utkarshsanap2003
    @utkarshsanap2003 3 года назад +3

    तुमच्या Unity ला माझा सलाम 🙏👍🙏

  • @saurabhdubey9001
    @saurabhdubey9001 3 года назад +47

    गोष्ट कोकणातली मधील सर्व मित्रांना मनापासून शुभेच्छा😘😘😘😘😘😘

  • @pranalidongre860
    @pranalidongre860 3 года назад

    खरच विडियो खुप छान निसर्गाने हिरवी शाल पांघरली आहे

  • @vaishaling105
    @vaishaling105 3 года назад

    Khup chan gav aahe tumach, nisargane mukt udhalan keli aahe ,sundar bhairi wah

  • @jyotisawant583
    @jyotisawant583 3 года назад +6

    सगळ्या झिलांका आशीर्वाद माझो भिरंवंडा गाव दाखवलास लय बरा वाटला पत्त्या सयील लावणी सोपवली काय रे अनिकेत आजींना नमस्कार सांग

  • @vikasdhindale603
    @vikasdhindale603 3 года назад +22

    दादा खूप आतुरतेने वात पाहत असतो व्हिडिओ ची आता एकप्रकारे सवयच झाली आहे . मस्त वाटते पाहायला खूप तुझ्या व्हिडिओ मधे मला माझे गाव दिसते..

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +1

    एक नंबर निसर्ग🌿🍃 अप्रतिम डोंगर सुंदर😍💓 बटाटा वडा जबरदस्त मया आणि नाग्या ला धन्यवाद😘💕 all frnd stay blessed🙏

  • @suchitrakochrekar8926
    @suchitrakochrekar8926 3 года назад

    अनिकेत निसर्गा खुप सुंदर आहे महिनाभर चा क्षीण आटा गेला वडे छाना अहते सगळीकडे हिरवळ बगुनबर्ये वाटल

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 3 года назад +4

    डोंगरात जाऊन बटाटेवडे भारीच आणि आमच्या कोकणचा निसर्ग म्हणजे लयच भारीच

  • @rameshmore606
    @rameshmore606 3 года назад +8

    Bhai I am handicapped but i walk withi u and I feel pure nature Thank bro to show me such beautiful nature nature

  • @pradnyamore699
    @pradnyamore699 3 года назад

    Ekch.....number.....khup Bhari....

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +2

    Aniket tuze friends ani tuza pavsali treking zala 👍👍👌👌ani kharach nisarg najara ekdam bhari Apratim 👍👍👌👌👌

  • @lalitadarge923
    @lalitadarge923 3 года назад +19

    Aadhi like👍👍 magg video masta patya 🌲🌲🌴🌳KOKAN LOVER 🌳🌴🌲🌲

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 года назад +19

    अनिकेत गाव किती निसर्ग रम्य आहे. आणि आजचा बेत एक नंबर होता त्या बटाटे वडेछान बनवले. काही तरी वेगळं आजचा विडीओ खुप छान होता. 👌👌

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @sandhyashelar3218
    @sandhyashelar3218 3 года назад +1

    वडा मस्त नियोजन पण सुंदर

  • @pareshborkar8270
    @pareshborkar8270 3 года назад

    अनिकेत मजा आहे भावानो खुप धमाल करता बघून आवडते तुम्हाला अस वाटत आपण पण जाव

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 года назад +14

    Nice video ⚘
    Aniket, Good presentation 👏
    Seeing all smiling faces is really nice feeling. Good team work..⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
    Beautiful nature coverage 👏👌👍

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад +4

    नमस्ते अनिकेत किती लांब गेले तुम्ही साहिल भारी गाईड आहे खुप दम लागला पण निसर्ग एकदम आल्हाददायक डोळयाचे पारणे फिटले बटाटाची टेस्ट भारी लागली असेल एवढचालत जे गेलात तुम्ही

    • @swatisawant3524
      @swatisawant3524 3 года назад

      छान निसर्ग सौंदर्य

    • @swatisawant3524
      @swatisawant3524 3 года назад

      आमच कोकण एक नंबर

  • @sambhajipimpre1940
    @sambhajipimpre1940 3 года назад

    आनिकेतदमले तरी मासे पकडायला लय भारी भावा कोकणी माणुस दमत नाही

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 года назад +8

    Ek num bhau jaam bhari
    Pattya bhai 😎🔥

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 года назад +20

    खुप छान 👍, तो नजारा खुप छान आहे.
    प्राधना देवा कडे केली आहे की पाऊस पडू दे.
    मुंबई ला पण पाऊस नाही.
    बडाटेवडे छान केले.👍👍👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 3 года назад

    काल का नाही आलास अनिकेतवाट पाहत होती सवय लागली रे तुझी काय करू.निसर्ग खुप सुंदर होता

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 3 года назад

    जबरदस्त व्हिडिओ होता. या सुंदर माहोलमध्ये तुझी कविता पाहिजे होती.

  • @supriya.k2310
    @supriya.k2310 3 года назад +6

    खूप छान व्हीडिओ..
    बटाटेवडे खूपच मस्त दिसत होते.. चव पण मस्तच असणार..😀😀

  • @snehalrane7304
    @snehalrane7304 3 года назад +8

    खूपच सुंदर... आजची व्हिडिओ बघून खरंच असं वाटलं की आम्ही इथे मुंबई मध्ये फक्त दिवस ढकलत आहोत... खरी life तुम्ही सगळे जगत आहात... ❤️❤️

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 3 года назад

    Wow मला खूप आवडतात बटाटे वडे तोंडाला पाणी सुटल माझ्या vidio भारी तुझे मित्र पण भारी आहेत god bless you all

  • @dipalijadhav7868
    @dipalijadhav7868 3 года назад

    Khup chan nisarg सौंदर्य आहे खरंच

  • @vudarivenkat
    @vudarivenkat 3 года назад +21

    hi brother i am Hyderabad very good fields your fortunate to live in these heaven places i can understant 50% of marthi not full marthi is like 50% of hindi only all the best

  • @AG-iw4ep
    @AG-iw4ep 3 года назад +3

    Wah! Today's lesson was on trekking. Interesting. Batate vade and surrounded by green mountains fantastic. Your videos are refreshing to the mind.

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 года назад +1

    खुप छान अनिकेत दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम ड्रोन शॉट....... मस्तच!! खुप मज्जा आली ,,,,,,, धन्यवाद 👌👌👍👍

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад

    मस्त अनिकेत, निसर्ग फारच सुंदर

  • @abhishektondwalkar2652
    @abhishektondwalkar2652 3 года назад +10

    Drone shots masta ghetles 🔥🔥🔥🔥🔥

  • @Maharashtramajha.
    @Maharashtramajha. 3 года назад +248

    बटाटे वडे साठी इथे लाईक करा👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +5

      Thank u

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 3 года назад +1

      Same location
      निसर्गरम्य जुन्नर तालुका....
      (शिवजन्मभुमी)

  • @jyotimestri1353
    @jyotimestri1353 3 года назад

    नजारा सुंदर होता बटाटावडा बघून तोंडाला पाणी सुटलं

  • @shraddhakambli975
    @shraddhakambli975 3 года назад

    अनिकेत आजच्या नवीन पिढीसाठी तू एक आदर्श मुलगा आहेस खरच किती सहज सगळ्या मित्रांना एकत्र घेऊन त्यांच्या पण सुखदुःखात सहभागी होतोस आणि गावातील सगळ्या आजींची आपुलकीने रोज चौकशी करतोस खूप नशीबवान आहेत तुझे आईबाबा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🙏🙏

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 года назад +71

    आज इन्स्टाग्राम वर पाहिलेली व्हिडिओ पाहुन खूप आतुरता लागली होती कधी व्हिडिओ येईल

    • @pallavikadam9392
      @pallavikadam9392 3 года назад +3

      Same here 👍🏻👍🏻

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +21

    आधिच लाईक अनिकेत 👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @pratikbait5709
    @pratikbait5709 3 года назад +2

    अनिकेत तुझ्या बोलण्याचा लहेजा खूपच मस्त आहे,तुझ्या मधुर वाणी ने सर्वांना आपलसं करून ठेवतोस.👌तुझ्या नवीन व्हिडिओ ची मी आतुरतेने वाट बघत असतो.. जसं एखाद्या मराठी सिरीयल सारखं😊व्हिडीओ तर मस्तच👌👌👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @pratikbait5709
      @pratikbait5709 3 года назад +1

      @@goshtakokanatli खूप छान वाटलं भावा कमेंट बघून रिप्लाय केलास.☺️☺️ खूष झालो😊👍

    • @pratikbait5709
      @pratikbait5709 3 года назад

      @@pratikprabhu556 हो तुझे पण व्हिडीओ बघतो भावा.. ट्रॅव्हलर प्रतिक या नावाने चॅनल आहे ना आणि इंस्टा ला पण आहेस ना..👍

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 3 года назад +1

    Lay bhari video... अप्रतिम नजारा.. स्विझरलेड काहीच नाही आपल्या गावा फुडें....❤️ खूप भारी....🔥वडा पाव लय भारी 😋😋 ❤️😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 года назад +7

    बटाटे वडे खुपच छान.बाकी सर्व मित्र भारी.

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +58

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 3 года назад

    खूप सुंदर निसर्ग आणी गरम गरम बटाटे वडे 👌👌👌👍

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 3 года назад

    फुलपाखरु चा Spiderman भारी! भैरी वर निसर्ग भारी! Mayank ची बटाटे वडे ची Idea भारी! 👌👌👌

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +8

    बटाटे वडे खायला मजा आहे 😇 लय भारी
    डोंगरावर चढायला विचार पण नाही करू शकत 😂

  • @kalyaniprabhu6962
    @kalyaniprabhu6962 3 года назад +8

    1 no , mast experience asel with nice greenery.
    Enjoy

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    1नंबर गोष्ट कोकणातील व जसे कृष्णा बरोबर त्याचे सगळे सवंगडी तसे अनिकेत असेल तिथे त्याचे सगळे सवंगडी असल्याशिवाय गोष्ट कोकणातील पूर्ण होत नाही रोजची सवय असल्याने काल व्हिडिओ नव्हता तरी बराच वेळ वाट पाहिली Amazing and Super

  • @shamnathbhandar5483
    @shamnathbhandar5483 3 года назад +2

    लय भारी अनीकेत💓👍👌

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 года назад +13

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @Sanskar810
    @Sanskar810 3 года назад +7

    superb ❤🤗

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 года назад +1

    अनिकेत तू अगदी मनापासून हसतो 👍👍वडे पण छान बनवले 👌👌

  • @ranjitas2888
    @ranjitas2888 3 года назад

    आजचा व्हिडीओ छान होता . तुझ्या मुळे भैरी आणि खेंड बघायला मिळाली. खरच खुप छान नजारा होता . आणि तुझे मित्र पण खूप छान आहेत.

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin 3 года назад +8

    ❤खूपच सुंदर आहे निसर्ग🥰👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад

      Thank u

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 года назад

      [22/06, 8:56 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: ruclips.net/video/FFOIxMRz82A/видео.html

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 3 года назад +22

    Awsome 👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @snehlatathaware1008
      @snehlatathaware1008 3 года назад

      अप्रतिम निसर्ग सौंदर्य खूप खूप सुंदर❤️👍

  • @nandumore4140
    @nandumore4140 3 года назад

    आधी batate vade tumhi kha nanter mi khato hich aniket dadachi श्रीमंती jabardast video

  • @vrushalijadhav2766
    @vrushalijadhav2766 3 года назад +2

    Mast plan. Sundar vedio 👍👍👌👌

  • @Bountyhunter9711
    @Bountyhunter9711 3 года назад +5

    हिरव्याग्रद निसर्गात, निळ्याशार नभा खाली
    हरकुळ एक गाव , ही आहे गोष्ट कोकणातली❤️

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 года назад +5

    Awesome aniket n goshta koknatli team❤️🌍🥺

  • @meghazore1381
    @meghazore1381 3 года назад +1

    १ नंबर भारी आहे तुझं गाव

  • @divyaanshindulkar6290
    @divyaanshindulkar6290 3 года назад +1

    Video 1 number 👍👍👍

  • @tanishashirke5208
    @tanishashirke5208 3 года назад +7

    Mast dada❤️😍

  • @atharvatondwalkar2898
    @atharvatondwalkar2898 3 года назад +6

    Mast vedio aniket dada 👍👍👍🎉❤️

  • @pallavipatil5051
    @pallavipatil5051 3 года назад

    अप्रतिम कोकण 👌👌👌💛💚💜

  • @sulbhakeni1303
    @sulbhakeni1303 3 года назад

    अनिकेत तुमची सर्वांची मैत्री कायम अशीच राहो चोहीकडे हिरवळ बघून मन प्रसन्न झाले बटाटे वडे भन्नाट👍👌

  • @spnikam5307
    @spnikam5307 3 года назад +26

    After months hard work u all deserve enjoyment.

  • @jyotishivalkar9776
    @jyotishivalkar9776 3 года назад +3

    Super 💫🥀

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 3 года назад

    निसर्गरम्य कोकण!
    शेतीच्या कामानंतर सर्व मित्रांच्या अशाप्रकारे श्रमपरिहार मस्तच. खमंग बटाटे वडे 👌🏻😋
    पाचही गाईड्स ना डोंगराच्या महितींचे व्हिडिओ साठी सांगा.
    नेहमी असेच एकत्र आणि हसतखेळत रहा. छान वाटत पहायला.
    सर्वांना आशीर्वाद.🙌🏻

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 года назад

    Khoop chan video sagali hirval baghun khoop chan vatale lavkar pavus yevu de tumachya pan gavala 👍🏼👍🏼🙏

  • @supriyasawant8506
    @supriyasawant8506 3 года назад +3

    Awsome👍👍👍