तुझं शेत खूप छान हिरवागार आहे तेवढीच तुझी मेहनत पण आहे ना रे सर्वांनी कष्ट घेतले किती छान दिसते शेती अनिकेत मला तुझा अभिमान वाटतो किती आवडीने शेती करतो तू
अनिकेत तुमची बायको खूपच छान आहे तिला फार्म शेती कामा ची आवड आहे तिला नेहमी खुश ठेवा ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि तुमचे सर्व गोष्ट कोकणाबद्दलची ह्या मुळे सर्वांना कोकण बद्दल माहिती मिळते your wife is so sweet
अनिकेत तुझ्यासारखा एवढा मेहनती , हुशार, कष्टाळू शेतकरी नवरा आहे म्हटल्यावर श्वेताला शेतीची आवड वाटणारच .खूप छान हौशीने ती सगळी काम करते. बाकी पूर्ण विडिओ खूप मस्त👌👌
आज वाहिनी ला बघून खूप छान वाटेल आणि शेती ची तिला असले आवड बघून भारी वाटलं आणि तुझी मेहनत आणि कष्ट दिसले जे की तुझं शेत खूप मस्त झालाय असाच विडिओ करत जा आणि मी तुझ्या विडिओ ची वाट बघत असतो All the Best भुईमूग साठी मस्त आलाय ते शेत तुझा
शेतातलं काम आवडीने श्वेता करते कारण तिला पण तुझ्यासारखीच शेती आवडते म्हणजे अनिकेत तुझी इच्छा शक्ती किती पावरफूल आहे ते बघ शेती आवडत असलेली बायको तुला मिळाली परमेश्वराची तुझ्यावर खूप कृपादृष्टी आहे तू फार चांगला मुलगा आहेस तुझे फॅमिली पण खूप छान आहे ईश्वराची तुझ्यावर अशीच कृपा राहू दे
अनिकेत ..पूर्वी ह्याच जागेवर केवढे रान वाढले होते ..आणि आता मस्त नंदनवन पाहायला मिळत आहे 👌👌 ही सगळी मेहनत तुमची आम्ही पाहिली आहे 👍छान असे हिरवेगार शेत बघताना मन अगदी सुखावून जाते👌 टूमदार कौलारू घरे आणि समोर सुंदर शेत बघून मनाला प्रसन्न वाटते अगदी👌👌 व्हिडिओ खूप छान होता👌👌👍🙏
अनिकेत हिरवीगार भुईमूग शेती बघू खूपd आनंद झाला. 1 नंबर भुईमूग शेती 👌👌👍 श्वेता कोथिंबीर तोडून तिचा सुगंध घेऊन शेती केलेलाच खरा आनंद घेत होती. खूप छान 👌👌👌👌👌
खूप छान. दिसते हिरवे गार... पण तुम्ही मेहनत करता खूप. स्वेता खरंच मानलं पाहिजे कि तूं सगळं आवडीनी आणि प्रेमाने करतेस... खूप सुंदर.... खूप आशीर्वाद. असेच आनंदी राहा...
Kaju sathi 1 structure tayar kr...jya vr 1 motha kiva medium size cha tank jya madhe paani store ho sakel......ani tyatun 1 pipe kadun pratek kaju chya roots shi drip ne paani de.....tula yeychi garaj nhi mg...sarkhi....
अप्रतिम सुंदर छान हिरवीगार शेते बघुन बर वाटल पन पाणी बघायला जातो स पन एकटा जाऊ नकोस पाणी लांब आहे कोणाला तरी बरोबर घेऊन जाता तापतय थंडयावाला साफ वगैरे असतात
मुळा लावला तर किती दिवसात येतो आणि कोथिंबीर किती दिवसात येते. तू आणि तुझी बायको मस्त. तुमची जोडी खूप छान आहे. तुम्हाला कोणाची दृष्ट लागू नये. असेच हसत रहा. काळजी घे. श्वेताला सांभाळ
Aj khup dhanya vattla. Tujhi bhooimoogachi shetichya video chi kitti divas vat baghat hote. Ani tumchi kajuchi ropapan mastach zali ahet. Kharach lay bhari andya....
अनिकेत तूझ्या पेक्षा श्वेता काम मनापासून करते. जस कि तिने पाटातला कचरा,पाला, पाचोळा काढला . तसंच तू पण पुर्ण पाटातून चालत येशील तर पाणी पटकन येईल. श्वेताचा १ नंबर आणि तूझा २रा पाणी आणण्यासाठी
अनिकेत युवा शेतकरीहिरवीगार शेती पाहुन खुप छान वाटत आहे श्र्वेता वहिनी ची मसकरी करतोस खुप हसलो मी आजचा व्हिडिओ लय मस्त होतां मी पण शेतकरी आहे तु खुप भाग्यवान आहेस अशी बायको मिळायला तुझं नशीब चांगल आहे असेच हसत खेळत सुखाचा संसार करा
अनिकेत पाऊण २ लिटर ची रिकामी पाण्याची बॉटल घे. बॉटल झाकण ला छिद्र मार ती प्रत्येक काजी जवळ पण्यान भरून एका मजबूत बाबू उभा करून बांधून ठेव...आपल्या कोकणातली स्वस्तातले ठिबक सिंचन ...पाणी झाडाला मुळला लागता २ ते ३ दिवस... बाहेर जात नाय वाया...
अशा प्रकारे आपल्या गावात न्युजनरेन शेती करायला पाहिजे.गावात वेगाने प्रगती होईल. अशाच अनेक श्वेता जन्माला यायला पाहिजे.धन्यवाद श्वेता तु फार अनीकेतला मदत करतेस.याला देव साक्षीदार आहे.
अनिकेत, शेव्ता खूप खूप कौतुक वाटतं..... मला तुमचं❤❤👌👌खूप छान, सुदंर बागायती शेती फुलवली आहे. तुमची मेहनती ची आणि कष्टाचे फळ आहे. खूप मस्त सुखी रहा. 🙏🙏👍
Aniket sheti chhan phulnya maage tuzya baba aani tu kiti kashta ghetales he aamhi suruvati pasun baghitale aahe. Khup kavtuk aahe tuze aani aaplya Ladu che pan. ticya yaa uchhahala daad dili pahije. Shweta kharokhar tu laki aahes Aniket sarkha tula jodidar milalay aani Aniket tu pan laki aahes Shweta sarakhi Ardhangini milali aahe. ek mekana samjun gheteyat khaup chhan abhiman vaatava ashi goshta aahe asech chhan aanandat rha. ❤👌👌👍👍
अनिकेत तुमच्या गावी शेती बघायला यायची खूप इच्छा आहे तुम्हा सर्वाना भेटायची पण खूप इच्छा आहे तुमच शेत बघून खूप मन प्रसन्न झाले मला अस वाटत की मी तुमच्या बरोबरच फिरते जिथे तुम्ही जाता तिथे ईतकी गूंग होते तुमचा वीडीयो बघताना
Vaait vatat rao... shetila pani pohchavnyasathi kiti attahas krava lagtoy tikde evdhya durun pani nyaych te pn kiti kmi prmanat pohochat asel,kiti vel lagat asel..ani amchya bhagat lok mlyat jaun ek button dabun yetat ani punha vel milel tevhach band krayla jatat..garjepeksha kiti tri Pat pani shetat jaat...khup vichitra ahe donhi thikanchi paristhiti...jyana ahe mublak te vichar hi karat nahit
Anket dada kajun pani as nko ghalu kaju cha mudya made 1 kati band ani 1 botal band ani tya botal made pani vot manje kajun na pani thod thod lagel tray kr akda
खूप छान ताजी ताजी भाजी शेतातील ती पण स्वताच्या शेतातील खूप चांगली चव असणार बघायला पण छान वाटते हिरवीगार व मेहनत घेतली आहे श्रेवता खूप दिवसाने दिसते सर्व फॅमिली मेहनती आहे 👌👌👍🥳
Shweta tai yevdhya aavadine kam karte tech bhari aahe sheti hi aavad chhand aahe hech baghun changla vatla purna faimly manapasun saglya goshti karta bharich
छान झाली आहे भुईमूगाची शेती मेहनत पण घेतो तु तशी काजूच्या झाडांना ठिबक शिचन पाणी दे कोलड्रीगची बाटली उलटी करून बाजूला काठीचा आधार घेऊन सलायन लावतात तस करून बघ आवडला विडियो
Hiiii अनिकेत आणि श्वेता …… खूप मस्त होता व्हिडीओ….. मेहनतीला फळ मिळाल की किती छान वाटतं ना….मस्त वाटल शेत बघून हिरवं हिरवं गार….आणि श्वेताला तर मानलाच पाहिजे खूप मेहनती आहे…..असेच एकमेकाना साथ द्या…स्वामींचा आशिर्वाद आहेच…काळजी घ्या आणि सोयीन रहा….आणि रोज व्हीडीओ टाकत जा 🙏🏻🌹🙏🏻
Aniket moklya jaminivarun paani gheun jaat aslyamule tuza main shetat pani kami yetey...nimmyahun jast pani tar jaminit shoshun jatay...tu pipe ne ka nai gheun jaat paani thet shetat
भुईमूग शेती खूप छान आहे. पण एक काळजी घ्या भुईमूग गा च्या आरा जमिनीत जात असताना त्याला तुडवू नका. कारण त्या अरालाच शेंगा लागतात. बाकी शेती छान आहे. कारण काळजी फार घेताय म्हणून सांगितले.
Aniket तुमच्या गावच्या तळ्याचे पाणी तुम्ही शेतीसाठी वापरू शकत नाही का तुमच्या गावात पण असेच पाणी आले तर तू त्याचे नक्कीच सोने करशील ह्या बद्दल खात्री आहे
Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only @49 instead of Rs 99
Use my code GSK50
Download Link:- kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
Pay kartana 99 yete
तुझं शेत खूप छान हिरवागार आहे तेवढीच तुझी मेहनत पण आहे ना रे सर्वांनी कष्ट घेतले किती छान दिसते शेती अनिकेत मला तुझा अभिमान वाटतो किती आवडीने शेती करतो तू
Your farm is very green and so is your hard work....
अनिकेत तुमची बायको खूपच छान आहे तिला फार्म शेती कामा ची आवड आहे तिला नेहमी खुश ठेवा ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि तुमचे सर्व गोष्ट कोकणाबद्दलची ह्या मुळे सर्वांना कोकण बद्दल माहिती मिळते your wife is so sweet
Thank u
अनिकेत तुझ्यासारखा एवढा मेहनती , हुशार, कष्टाळू शेतकरी नवरा आहे म्हटल्यावर श्वेताला शेतीची आवड वाटणारच .खूप छान हौशीने ती सगळी काम करते.
बाकी पूर्ण विडिओ खूप मस्त👌👌
Thank u
आज वाहिनी ला बघून खूप छान वाटेल आणि शेती ची तिला असले आवड बघून भारी वाटलं आणि तुझी मेहनत आणि कष्ट दिसले जे की तुझं शेत खूप मस्त झालाय असाच विडिओ करत जा आणि मी तुझ्या विडिओ ची वाट बघत असतो All the Best भुईमूग साठी मस्त आलाय ते शेत तुझा
शेतातलं काम आवडीने श्वेता करते कारण तिला पण तुझ्यासारखीच शेती आवडते म्हणजे अनिकेत तुझी इच्छा शक्ती किती पावरफूल आहे ते बघ शेती आवडत असलेली बायको तुला मिळाली परमेश्वराची तुझ्यावर खूप कृपादृष्टी आहे तू फार चांगला मुलगा आहेस तुझे फॅमिली पण खूप छान आहे ईश्वराची तुझ्यावर अशीच कृपा राहू दे
खरंच खुप मेहनत घेतली आणि श्वेता ची कमाल आहे खुप प्रेमाने करते
अनिकेत ..पूर्वी ह्याच जागेवर केवढे रान वाढले होते ..आणि आता मस्त नंदनवन पाहायला मिळत आहे 👌👌 ही सगळी मेहनत तुमची आम्ही पाहिली आहे 👍छान असे हिरवेगार शेत बघताना मन अगदी सुखावून जाते👌 टूमदार कौलारू घरे आणि समोर सुंदर शेत बघून मनाला प्रसन्न वाटते अगदी👌👌 व्हिडिओ खूप छान होता👌👌👍🙏
अनिकेत हिरवीगार भुईमूग शेती बघू खूपd आनंद झाला. 1 नंबर भुईमूग शेती 👌👌👍
श्वेता कोथिंबीर तोडून तिचा सुगंध घेऊन शेती केलेलाच खरा आनंद घेत होती. खूप छान
👌👌👌👌👌
Thank u
खूप छान. दिसते हिरवे गार... पण तुम्ही मेहनत करता खूप. स्वेता खरंच मानलं पाहिजे कि तूं सगळं आवडीनी आणि प्रेमाने करतेस... खूप सुंदर.... खूप आशीर्वाद. असेच आनंदी राहा...
Aniket tu nashibvan aahes , tula Sweta sarkhi guni byako milali!
Tuze kasht Farah aahet. Mala tuzehi kawtuk vatte.
Tuzya mehntila shenga lagot ha aashirvad 🙌🙌
अनिकेत आम्ही खान्देशी आहोत आमच्या कडे भुईमूग जास्त प्रमाणात केला जातो 👍👍तू पण खूप मेहनत घेत आहे तुला नक्की यश मिळेल 🙏🙏
Tuza sobat tuza aei babachi mahanat aaha. Swata khoup lakei aha.shatati bhaji bagun Chan vatala.Tsach tuza videos Chan astat.davacha ashirwad tumacha padishi ahat.
Kaju sathi 1 structure tayar kr...jya vr 1 motha kiva medium size cha tank jya madhe paani store ho sakel......ani tyatun 1 pipe kadun pratek kaju chya roots shi drip ne paani de.....tula yeychi garaj nhi mg...sarkhi....
हिरवीगार शेती पाहून खूप आनंद होत आहे. अशीच मेहनत करा. खूप धन्यवाद. माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते मला.
अप्रतिम सुंदर छान हिरवीगार शेते बघुन बर वाटल पन पाणी बघायला जातो स पन एकटा जाऊ नकोस पाणी लांब आहे कोणाला तरी बरोबर घेऊन जाता तापतय थंडयावाला साफ वगैरे असतात
🙏🏻 Aniket ur so lucky to have a nice wife. Tila sukhi tevha aachi sawmi chi krupa aahe tumcha var.
Thank u
Aniket tu ani tuzi bayko great ahat khup chan wathey
दादा खूप छान वाटल मला सुरुवातीचं दृश्य आठवतं आणि ही बदलेले स्वरूप बघून ह्यात कष्टाचे फळं नक्की दिसते.
Aniket tu kharach khup mehanati aahes tyach barobar aamchi sun Bai aahe re sobay dyayla
Thank u
13:13 कुठे तरी पाणी मुरतंय😂👌🏻
Aniket kaju chya jhadana MULCHING kar mhanje soil madhe moisture rahil khup days.
कष्टाच फळ दिसु लागलय. पाहून खूप आनंद होत आहे.धन्यवाद.
प्रचंड मेहनत, मनापासून शेती, आवड, यातून मेहनत दिसून येते. छान ब्लॉक,तूम्हा नवरा बायको सलाम 👍👍👍
Thank u
Hirvagar mala pahun khupch chan vatla.mehantiche fal godach aste.tyatch khara aanand asto.sweta chan ramliy shetat.bare vatle.tula chan sath dete aahe.
Dada jr bhuimungala fule yet asli tr thoda panyacha stress dya mhanje fulanchi Sankhya vadhel
मुळा लावला तर किती दिवसात येतो आणि कोथिंबीर किती दिवसात येते. तू आणि तुझी बायको मस्त. तुमची जोडी खूप छान आहे. तुम्हाला कोणाची दृष्ट लागू नये. असेच हसत रहा. काळजी घे. श्वेताला सांभाळ
Aj khup dhanya vattla. Tujhi bhooimoogachi shetichya video chi kitti divas vat baghat hote. Ani tumchi kajuchi ropapan mastach zali ahet.
Kharach lay bhari andya....
Thank u
अनिकेत तूझ्या पेक्षा श्वेता काम मनापासून करते.
जस कि तिने पाटातला कचरा,पाला, पाचोळा काढला . तसंच तू पण पुर्ण पाटातून चालत येशील तर पाणी पटकन येईल.
श्वेताचा १ नंबर आणि तूझा २रा पाणी आणण्यासाठी
Ha
अनिकेत युवा शेतकरीहिरवीगार शेती पाहुन खुप छान वाटत आहे श्र्वेता वहिनी ची मसकरी करतोस खुप हसलो मी आजचा व्हिडिओ लय मस्त होतां मी पण शेतकरी आहे तु खुप भाग्यवान आहेस अशी बायको मिळायला तुझं नशीब चांगल आहे असेच हसत खेळत सुखाचा संसार करा
Thank u
Hats off to Sweta. Yr hard work help for good yield of ground nut and other pulses.
खुप मस्त वाटले तुमच्या शेतीसाठी तुम्ही जी मेहनत केली त्याचे चीज झाले .well done keep it up god bless you .
Thank u
खूप छान आजचा व्हिडिओ आणि तुझी लाडू खूप सुंदर ,मीपण माझ्या सुनेला पण लाडू म्हणते .
अनिकेत पाऊण २ लिटर ची रिकामी पाण्याची बॉटल घे. बॉटल झाकण ला छिद्र मार ती प्रत्येक काजी जवळ पण्यान भरून एका मजबूत बाबू उभा करून बांधून ठेव...आपल्या कोकणातली स्वस्तातले ठिबक सिंचन ...पाणी झाडाला मुळला लागता २ ते ३ दिवस... बाहेर जात नाय वाया...
Ok
अशा प्रकारे आपल्या गावात न्युजनरेन शेती करायला पाहिजे.गावात वेगाने प्रगती होईल. अशाच अनेक श्वेता जन्माला यायला पाहिजे.धन्यवाद श्वेता तु फार अनीकेतला मदत करतेस.याला देव साक्षीदार आहे.
अनिकेत, शेव्ता खूप खूप कौतुक वाटतं..... मला
तुमचं❤❤👌👌खूप छान, सुदंर बागायती शेती
फुलवली आहे. तुमची मेहनती ची आणि कष्टाचे
फळ आहे. खूप मस्त सुखी रहा. 🙏🙏👍
वाहिनी खूप दिवसानी दिसली चांगलं वाटलंय ,एक नंबर व्हिडिओ
Aniket sheti chhan phulnya maage tuzya baba aani tu kiti kashta ghetales he aamhi suruvati pasun baghitale aahe.
Khup kavtuk aahe tuze aani aaplya Ladu che pan. ticya yaa uchhahala daad dili pahije. Shweta kharokhar tu laki aahes Aniket sarkha tula jodidar milalay aani Aniket tu pan laki aahes Shweta sarakhi Ardhangini milali aahe. ek mekana samjun gheteyat khaup chhan abhiman vaatava ashi goshta aahe asech chhan aanandat rha. ❤👌👌👍👍
अनिकेत तुमच्या गावी शेती बघायला यायची खूप इच्छा आहे तुम्हा सर्वाना भेटायची पण खूप इच्छा आहे तुमच शेत बघून खूप मन प्रसन्न झाले मला अस वाटत की मी तुमच्या बरोबरच फिरते जिथे तुम्ही जाता तिथे ईतकी गूंग होते तुमचा वीडीयो बघताना
Khup chan ahe tuzi sheti.hyat tumche saglyanche kast ahet.Sshweta tuzi better half.khup guni mulagi .tumhala amache khup ashirwad ahet.love u all.❤❤
Raan kaad n mg khath taakun paani sod mg bagh mast yeil. Ek favarni pan kar. Mla tula personally contact karaich tar kas karaich bhava????
Vaait vatat rao... shetila pani pohchavnyasathi kiti attahas krava lagtoy tikde evdhya durun pani nyaych te pn kiti kmi prmanat pohochat asel,kiti vel lagat asel..ani amchya bhagat lok mlyat jaun ek button dabun yetat ani punha vel milel tevhach band krayla jatat..garjepeksha kiti tri Pat pani shetat jaat...khup vichitra ahe donhi thikanchi paristhiti...jyana ahe mublak te vichar hi karat nahit
Anket dada kajun pani as nko ghalu kaju cha mudya made 1 kati band ani 1 botal band ani tya botal made pani vot manje kajun na pani thod thod lagel tray kr akda
खुपच छान👏✊👍 कष्टाचे फळ मिळाले आहे असेच 😄😃😁आनंदी आणि खुशाल राहा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
खुपच छान वाटले तुझं ते हिरवी शेत स्वतः केलेल्या शेतीत खुप आनंद वाटतो श्वेता पण तुला छान मदत करते. 💐💐👍🙌
दादा, please पाटामध्ये काळजी घेत जा ♥️
Khup chhan shet zale ahe and hat's off to Sweta 👍👍👌👌
काजूला पाणी देण्यासाठी तू मडके भरून ठेवत जा मुळापाशी म्हणजे पाणी वाया जात नाही आणि एक मडके 3/4 दिवस पाणी माडक्यातून त्याला मिळेल
Ok
bhangera shabda kiti varshane yikela puna
खूप छान ताजी ताजी भाजी शेतातील ती पण स्वताच्या शेतातील खूप चांगली चव असणार बघायला पण छान वाटते हिरवीगार व मेहनत घेतली आहे श्रेवता खूप दिवसाने दिसते सर्व फॅमिली मेहनती आहे 👌👌👍🥳
Nice video
Shweta tai yevdhya aavadine kam karte tech bhari aahe sheti hi aavad chhand aahe hech baghun changla vatla purna faimly manapasun saglya goshti karta bharich
Thank u
Shweta .......the modern farmer.....pan आता तुम्हीं खूप छान फील करणार भाजी खाताना किंवा शेंगदाणे खाताना....खूप रिलॅक्स ......खूप छान दोघांची मेहनत....... असेच मेहनत करा.......आमच्या शुभेच्छा.........नेहमी.
.....
खूप छान वाटलं इतकी छान दिसतेय भुईमूग शेती सगळ मस्तच हिरवं गार झालंय ❤❤❤❤
भुईमुग फुलतात भर घालावी लागते भर घालताना पाण्याचा नियोजन झाले पाहिजे माहितगार माणसाकडून विचारने
अनिकेत तुमची शेती बघून आनंद झाला श्वेता गोड आहे
Thank u
Shweta vahinee sathi comments hi mast aavd nirman hot challi aahe
छान झाली आहे भुईमूगाची शेती मेहनत पण घेतो तु तशी काजूच्या झाडांना ठिबक शिचन पाणी दे कोलड्रीगची बाटली उलटी करून बाजूला काठीचा आधार घेऊन सलायन लावतात तस करून बघ आवडला विडियो
Khup chan hirvigar sheti baghun khup bara vatla shetat kasht karun fal milal ani shwetala baghu pan chan vatla👌👌👌
Thank u
शेती खुपच छान......तुझ्या जिद्दीला पण सलाम
श्वेता शेतीची कामे करत आहे कौतुकास्पद आहे... 👍👍👍👍👍👌👌👌👌👌
खरंच अनिकेत पाण्यासाठी वणवण भटकावे लागले होते. हिरवळ बघुन प्रसन्न वाटते.
Hirvagar shet baghun aanand vatla tya mage saglyanchi mehnat ahe
खुप छान हिरवळ पाहुन खुप छान दिसताहेत रंगलायेगी
तुझा श्रमाला श्र्वेताच साथ मिळाले नशीबवान तू शेत खूपच सुंदर 👌
Mazi aai aani me tuze video daily pahto great job dada love you ♥️♥️😘🙏
Dada Achirne la kontya wadi madhe ahe tumch farm
Chan Bhava Uttam sheti aani hich aapli sanskruti sheti la pn chan divas yayla laglet
Vishal Jathar From Satara
Khub Chan Aniket dada ani wahini mast khub Chan mehnat chalu ahe shetamadhe lawkar ch sagl mehnatiche fal midel Chan 👌👌👌🙂👍
Thank u
Aniket tuzhi fulanari sheti tr khup chan ahe, ani shwta pn mehnti ahe shetichi awad tr ahecha tila pun shetkri navrychi awad hoti mhanun ti gawi ali lagn karun pawna devi ashicha khus tewudet tumhala .
Aniket 1 motha mangera ghe hard wear mdhn patatil patero kadhuk , sofa hoit pateryt thandawyk janawar chi pun bhiti ny ry pl,
भाज्या बघुन मन प्रसन्न झाले.
छान मस्त.
अनिकेत भुईमूग मस्त झालाय. श्वेता कोथींबीर वड्या कर मस्त.
Thank u
Hiiii अनिकेत आणि श्वेता …… खूप मस्त होता व्हिडीओ….. मेहनतीला फळ मिळाल की किती छान वाटतं ना….मस्त वाटल शेत बघून हिरवं हिरवं गार….आणि श्वेताला तर मानलाच पाहिजे खूप मेहनती आहे…..असेच एकमेकाना साथ द्या…स्वामींचा आशिर्वाद आहेच…काळजी घ्या आणि सोयीन रहा….आणि रोज व्हीडीओ टाकत जा 🙏🏻🌹🙏🏻
मस्तच अनिकेत बाग खूप छान फुलावलीय. श्वेताच पण खूप अभिनंदन. तिला शेतीची आवड निर्माण झाली. खूप छान
तुझी शेतीची मेहनत वाया जाणार नाही अनिकेत दादा तुझी मेहनत त्या कोथिंबीर मुळा आणि लालमाठ या भाज्या मधुन दिसुन आली
मामा आणि मामी यांनीही खूप मदत केली आहे
Aniket vahini joker vatate hya look madhe smile pan tyanchi cute aahe. Cute couple.
रेन वाॅटर हार्वेस्टिंग करून शेताजवळ पाणी साठवता नाही येणार?
Khupach sundar, hirvi garrr bhaji pahun mast vatle..aani Sweta kharach khup houshine shetat kaam karte 👌👌
किती छान झालाय रे शेगदाणा हिरवगार झालय रेछान दिसतय कोथीबर पण किती लाबुन पाणी आणलस रे मेहनत मस्त वाटतय आम्हि पण अशीच भाजी लावायचे आठवण झाली आता
Thank u
श्वेता खुप मेहनती आहे
जय महाराष्ट्र
Thank u
Khup bhari.sheti baghun.watle mich.tya.wafyatun phirte aahe
अनिकेत श्वेता आज् तुमची शेती बघून खूप खूप खूप जास्त aanend झालं.keep it up 👍🥰👍🥰👍
Aniket moklya jaminivarun paani gheun jaat aslyamule tuza main shetat pani kami yetey...nimmyahun jast pani tar jaminit shoshun jatay...tu pipe ne ka nai gheun jaat paani thet shetat
श्वेता ने कुठल्या फिल्ड मध्ये इंजिीअरिंग केले आहे ?
भुईमूग शेती खूप छान आहे. पण एक काळजी घ्या भुईमूग गा च्या आरा जमिनीत जात असताना त्याला तुडवू नका. कारण त्या अरालाच शेंगा लागतात. बाकी शेती छान आहे. कारण काळजी फार घेताय म्हणून सांगितले.
शेंगा लवकरच तयार होतील... येतोच खायला 😊
Aniket तुमच्या गावच्या तळ्याचे पाणी तुम्ही शेतीसाठी वापरू शकत नाही का तुमच्या गावात पण असेच पाणी आले तर तू त्याचे नक्कीच सोने करशील ह्या बद्दल खात्री आहे
Nahi na
अनिकेत तुझ्या मेहनतीला मानाचा मुजरा देव तुझ्या मेहनतीला यश देवो ओम साई राम
khup chan video Astat bhava mi vat bagat asto video kade yetoy
Khoop chan ekdam mast video 👌👍 Sweta la shetat baghun bara vatla, God bless you both ❤️
Thank u
Kaju mothe Hoi paryanta madhlya jaaget dusrya Kaahi laavta yet naahi Ka jyachya dar varshi pick yeta? Ananas kivha kalingad vagera asa Kaahi?
Ranat aahe na te prani nahi thevnar
@@goshtakokanatli Kaahi tari nakkich Asel jyachya pik vandra khanaar naahi krushi vibhagaatun maahiti milali tar nakki Kahi tari kelela baghaay la aavdel
पातेऱ्यात असा हात घालनं धोक्याचं असतं, त्यात वहिनी नवख्या आहेत त्यामुळे काळजी घ्या अनिकेत राव.
Shweta la aavad aahe kamachi shet Chan aahe mehnat pan tevdich aahe
Kothimbeer mulapasun nahi kadhavi varche Shende kochave tyamule Navin pane foottat
खुप सुंदर हिरवीगार ताजी ताजी भाजी आणि कोथिंबीर 👍🏻👌🏻👌🏻
Hervegar Sheat Pahun Man Aandi Zaly Apratim Vedio 👌👌👌👌😀😀😀😀
खुप छान लाडू. तुला बघुन काम करताना. खूप. आनंद झाला
Amchi mulgi Kashi hushar ahe bgha, mazhya ahe sagli enjoy ur life happily
Thank u
खूप छान होता विडी ओ both of you very nice take care of you and your family 👌👌❤🍫🍫🍫
Thank u
Hii aniket , namaskar
Bhawa sheti chi savai nahi Tila aavad lagli aahe.
Brother Aniket hat,s of to u n swetha how nicely u.ll doing d fields work