नानांची बाग , हसऱ्या आजीची मैत्रीण, आणि आपली भुईमुगाची शेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 272

  • @usnaik4u
    @usnaik4u Год назад +14

    आजचो लाईक नाना आजोबांसाठी. पत्याक बऱ्याच दिवसांनी बघान बरा वाटला. साहिल वो खय गायब झालो हा जाना कोण? नाग्या, मया, विवेक गावाक च रव्हान त्यांच्या मना सारखो नोकरी धंदो केलो असतो तर बरा झाला असतां.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Год назад +5

    खरच नाना आजोबा यांना मानाचा नमस्कार 🙏🙏🙏 नोकरी करून ती पूर्ण झाली तरी आराम न करता काळी आई शेतासाठी सुंदर अप्रतिम कष्ट किती प्रेमाने लेकरासारखी काळजी करून करतात माहिती सुद्धा मस्तच दिली आनंदाने फायदा नाही झाला तरी मनाला आनंद मिळतो म्हणून करत रहाणार व शेताची आवडही खूप आहे म्हणून तर गावी आले सँन्डी खरच जगाच्या वेगळा मनमौजी आहे स्वतः च्या विश्वात आनंदी असतो पण अनिकेत तु कितीही चेष्टा केली तरी तो तुझ्यावर माञ कधीच रागवत नाही हसून असतो व आता तुमच्या सगळ्यांच्या सोबत असतो छान वाटले पत्याभाई व सँन्डी गळ्यात हात घालून गप्पा मारताना खूप खूप छान व सुंदर वाटले लहानपणी असा आनंद मिळत असे हे आता पहायलाच मिळत नाही मोबाईल वरून मिञ्यांना हायबाय विचारपूस किंवा काही काम असेल तरच बोलणे होते तुझ्या व्हिडीओमधून हा आनंद समाधान उपभोगत आहे हे प्रेम आपलेपणा अनमोल आहे किती निर्मळ मनाने आनंद घेत आहे त्यात त्यांची चेष्टामस्करी पाण्याचा आनंद मस्ती हे सुख पैशाने विकत नाही मिळत म्हणून असे प्रेम शहरात दिसणारही नाही पैसा असेल तर हॉटेलमध्ये पार्टी करून आनंद घेतला जातो पण निसर्ग सानिध्यात हे परम सुख 1 नंबरच पण तु व सँन्डी डॉगीच्या आवाजाला का घाबरलात सँन्डी सुद्धा घाबरून डचकला पाहताना हसू आले हसरी आजीने गप्पा छान मारल्या हि मैञी किती निर्मळ आहे त्यांना ऐकू येत नाही पण मनाने दोघी प्रेमाने समजून घेतात इतके वर्ष मैञी जपणे अवघड आहे व तेही कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता आजी आपलेपणाने घरातही त्यांच्या गेली शहरात दारही उघडणार नाही सून ओरडेल ही सासूला भिती कारण सासूचेच काही घरात चालत नाही हेच प्रेम तुझ्याकडून दिसून येते ह्या छोट्या गोष्टी आयुष्यात खूप आनंद देतात हळदी कुंकू मस्तच सगळ्या लेडिज खूप खूप छान व सुंदर दिसत होत्या एक माञ खूप छान वाटले सगळ्यांच्या डोक्यात फूल खूप छान दिसत होते नटूनही मस्तच आल्या होत्या गावातही ही परंपरा संस्कार संस्कृती किती प्रेमाने आनंदाने जोपसली जाते हे पाहूनच मन आनंदाने भरून आले डोळ्यात पाणी आलं हे आम्हाला का नाही मिळत हे सुख अप्रतिम आहे मामींनी किती प्रेमाने लाडू आणला मामी खूप छान व सुंदर प्रेमळ स्वभाव आहे अनिकेतची छान काळजी घेता मस्तच दिसत आहे पत्याभाई सँन्डी आज तुम्ही खूप मदत प्रेमाने केली पत्याभाई जरा पहिल्यासारखे हसून व मस्तीने व्हिडिओ मध्ये येत जी असे शांत नको तुम्हाला हसताना मस्तीकरताना पाहतानाच खूप खूप आनंदव आम्हाला जे सुख देता यासाठी मनापासून धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 Год назад +10

    सर्वप्रथम संपूर्ण टीमला प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा....🇮🇳नाना आजोबांनी शेतीविषयी तुला छान मार्गदर्शन केले....तुझी भुईमूगाची शेतीही खूप छान बहरतेय....पत्या भाईला पाहून खूप छान वाटले....बाकी ब्लॉग अप्रतिम....❤️

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 Год назад +5

    वाह बॅक to हरकुल , आणि आपल्या गरिबांचा हरकुल चा अजय Devgan..गाव बगायला डोळे आतुर असतात. 🙏🏻🙏🏻

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Год назад +5

    नानांची शेती मस्तच आहे. विहीर तर 1 नंबर👌👍
    अनिकेत तुम्ही लावलेला भुईमूग शेती खूप छान आली आहे. 🌱🌱🌱🌱👌👌👍
    Video खूप छान वाटला 👍

  • @jyotsna7744
    @jyotsna7744 Год назад +10

    सलाम तुमच्या मेहनतीला 🙏👍keep it up

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Год назад +2

    Ohhh nice to see Patia after long time...nice vedio

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 Год назад +2

    अनिकेत जेव्हडी मेहनत करशील तेव्हड तुला फल मिळेल खुप खुप छान विडिओ👌👌

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 Год назад

    Tu great aahes 😊tuza cheharyavari samadhan hacha tuza kamai 👍
    Khup chan pik yeil bharapur shenga hotil😊

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Год назад

    Nana ajoba.. ek no personality Ani proper kokni best person ❤️

  • @vishwasjoshi4416
    @vishwasjoshi4416 Год назад

    अनिकेत सलाम तुझ्या मेहनतीला.नक्कीच श्री स्वामी समर्थ तुला येश देतील.

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 Год назад +3

    Sundar vlog👌👍Nananchi Baug khup sundar👌👍Aaji mstch🥰 Aniket Patya n Sandychi maitri khupch chhan👌👍Aniket tuzya n srvanchya mehntila Hats off🙏👌👌👌

  • @vandanamodale9136
    @vandanamodale9136 Год назад +3

    Work hard u will get success.
    While working in the field, u r getting happiness, that's real wealth.
    God bless all of you.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Год назад +2

    तुझे मित्र खुप मेहनती कष्टाळू प्रेमळ समंजस प्रामाणिक हुशार आहे देव बरे करो

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 Год назад +1

    Far chhan. hirvigar sheti pahun samadhan vatate. konkanat tarun shetkaryne padik jaminimadhe ashi sheti karayla pahije. he kelyane konkan pudhe jaeel.
    Anil you are great and your cooperative friends. Hats up of your friendship.

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 Год назад +1

    भुईमूगाला पाणी घालण्यासाठी पाईपाच्या टोकाला वॉटर ब्रास स्प्रे मिळतो तो लाव.त्यामुळे पाणी फवारणी करण्यास त्रास होणार नाही.फ्लिपकार्ट वर ३५९ ते ४०० रू. या किंमतीत उपलब्ध आहे.पाणी फवारणी करण्यास सोपे होईल.

  • @vijaybade4033
    @vijaybade4033 Год назад +1

    जर उन्हाळ्यात पाणी भरपुर असेल तर सुरूवात म्हणुन आपण बटाटा शेती करुन पाहा उत्पन्न दर्जेदार व नफा ही भरपुर मिळेल ते पण कमी क्षेत्रात
    उदाहरणार्थ २०गुंटे केले तर ८०हजार ते १लाख रु मिळुन जातील
    तेथील बाजार मार्केट नुसार

  • @subangicougule7021
    @subangicougule7021 Год назад +1

    खुप छान आलाय भुईमूग पाणी वेळेवर दीलस तर मुंग्या नाही लागणार . आणि फुले आलीत की मग भर लाव . 🚩🚩🚩🚩

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 Год назад +2

    Nana chi Sheti Chan aahe Nana chup menti aahet Ya vayat Te khup Kam karat at

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Год назад +1

    तू सगळ्यांशी छान गप्पा मारतोस,सगळ्याची चौकशी करतोस हे बरे वाटते.नाना काका पण वेगवेगळी शेती करतात खूप छान. तू सुद्धा खूप मेहनत करतोस आणि चांगला शेतकरी कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहेस.हसरी आणि बोलकी आजी खूप छान.कोकण मलाही खूप आवडते पण natvandamule येता येत नाही.माझे savarvad येथे घर आहे.पण तुझ्यामुळे कोकण पाहता येते.viedo मस्त👍👍👌👌

  • @ajeetthorwat7805
    @ajeetthorwat7805 Год назад +4

    The farm you shown of ground nut and mustard is not properly grown may because of lack of water or else.DAP fertilizer is very useful to ground nut and also taping extra soil to each sapling will help the tendrils to get firm with soil. DAP has to be poured near each sapling

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +1

    अनिकेत प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कोकणातील वातावरणात फारच गारवा आहे काळजी घेतली पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад

    छान व्हिडिओ बनवलास मजा येते सॅनडी ची आमचा पन टाईप पास होतो तुझा व्हिडिओ बघायला आम्ही वाटच बघत असतो पतया हल्ली कमी असतो व्हिडिओ त

  • @abhijeetpowar5233
    @abhijeetpowar5233 Год назад +1

    जिप्सम हे खत भुईमुगासाठी योग्य आहे

  • @vinayakmahajan8228
    @vinayakmahajan8228 Год назад +1

    Work is god that's sow hard work and parat of life.

  • @dineshzinge1728
    @dineshzinge1728 Год назад +2

    मेहनतीच फळ नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Год назад +1

    प्रजासत्ताक दिना च्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण

  • @sumansonawadekar4045
    @sumansonawadekar4045 Год назад +1

    अनिकेत तुम्हाला बेगडी मिरची हवी असेल तर तुम्ही गोव्याला ला जा तिथे ४०० रुपये किलो या दराने आहे, मी हल्लीच म्हणजे गोव्याला गेली होती म्हणजे २७ डिसेंबर ला तेव्हा मी म्हापस्यात गेली होती तिथे तुम्हाला मिळेल आणि चांगली क्वालिटी

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Год назад

    अनिकेत बर वाटल सगळ बघुन छान आहे विडिओ मिसेस दिक्षीत

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Год назад

    Achirne bhari ahe.. mi just road ne pass zalo parva.. achirne motha tar ahech pan sheti pan khup keleli disli.. 👍👍👍👍

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 Год назад

    Nice volg शेतीविषयी नानांनी खूप छान माहिती दिली

  • @maheshraje0133
    @maheshraje0133 Год назад +2

    पाट पाणी द्यायच असत पाणी शिंपडायच नसत पाणी शिंपडल्याने मातीचे बारिक बारिक कण त्या रोपाच्या पानांवर पडलेव पान जळत पाट पाणी दे एकच वाफा होऊ दे रोज पण पाट पाणी दे मेहनत वाया जाते रे

  • @sameermuknak9105
    @sameermuknak9105 Год назад

    Pipe la pudhe lavayla ek sprie milato bajarat to ghe pani marayala

  • @pramilabelkar2387
    @pramilabelkar2387 Год назад +1

    आमच्याकडे भूईमूग थोडा मोठा झाल्यानंतर त्यावर टिपाड फिरवतात जेणे करून झाडे खाली मातीत दबतात आणि दुसरी मुळे फुटतात त्यामुळे शेंगांचा लाग वाढतो.

  • @kalpeshtalekar5591
    @kalpeshtalekar5591 Год назад

    अनिकेत माझ्या भावाचा मसाल्याचा व्यवसाय आहे गावी. त्याच्याशी कॉन्टेक्ट करुन विचारपुस करू शकतोस

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Год назад

    Khoopach sunder, Chan Kelis tu bhuimugachi sheti 👌👌👍
    Salute tujya kaamala,yasasvi bhav

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Год назад

    Khup Chan video bhava ❤️👌

  • @udaydixit3948
    @udaydixit3948 Год назад +2

    Khoopch Sundar hota ajcha vlog. Great 👍

  • @nehaborkar5712
    @nehaborkar5712 Год назад +1

    Nice vlog patyak baghun khup bara vatla mothyancha tula sahavas khup ahe nananchi sheti baghun bari vatli bakichi tuzi tolee khup divas zale disaknay sandy bolto te bar vatta❤👌👌👌

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Год назад +2

    वा छान मस्त काम करतो अशीच प्रगती होवो देव बरे करो

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Год назад +1

    Very nice video.
    Salam tuzya mehnatila.

  • @mansirawool7139
    @mansirawool7139 Год назад +1

    Patyala bagun Chan vatale tuzya mehanatila salam 🙏

  • @Akgawade07
    @Akgawade07 Год назад +1

    kakan ch jabrdst kaam aahe.. aaplya ghri ashich life bri vataety..

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Год назад +2

    आजी आणि तिची मैत्रीण भारी😜😆

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 Год назад +1

    Very nice video teck care

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 Год назад +1

    Ek number video

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 Год назад

    Chan bhuimoog che sheti

  • @virupanti2191
    @virupanti2191 Год назад

    Bhari

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 Год назад +1

    खूपच जास्त मेहनत आहे आणि कर्तस.....keep it up . याचं फळ नक्की मिलतला. All the best.

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Год назад

    Suberb Bhawa

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +1

    Khupp Chan mast Bhari 👌👌👌👌👌👌

  • @roshinishake9400
    @roshinishake9400 Год назад +1

    You can use " water Sprinkler" for watering plants 😶 you can attach that sprinkler head to the pipe..so all plants get equiva water......or else you can try other sources 👍 Evadi mehanat chotasya chuk na vaya jau naye

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 Год назад

    Hi Aniket khup chaan video 👌👌👌👍😊

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Год назад

    Utpanna yeilach.. saddhyatari mama ne dilela appreciation kontya utpannapeksha Kami nahi 👍

  • @piyushandarushishorts7056
    @piyushandarushishorts7056 Год назад +1

    Patya ley divsani baghun khup bhari vatla

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 Год назад +1

    Video chhan hota khup mehnati aahes tu khup chhan vatat

  • @yogeshpadwal985
    @yogeshpadwal985 Год назад +1

    भुईमूगला जेव्हा फुले येतात तेव्हा जिप्सम टाका. जिप्सममुळे भुईमूगाला कॅल्शियम मिळते भुईमूगच्या शेऺगाचे बी मोठ्या होतात

  • @pranaybagave930
    @pranaybagave930 Год назад

    अनिकेत दा vlog तुझे छान असतात , प्रत्येक विडिओ बघतो mi

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Год назад

    Nanancha shetmala khupch 👌

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Год назад +1

    खूप छान👏✊👍

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 Год назад

    Nice vlog.. great work..👍👌👌👌

  • @dayananddhalvalkar3399
    @dayananddhalvalkar3399 Год назад +1

    Mast videos bhava

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 Год назад +1

    मस्त नेहमी प्रमाणेच

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Год назад

    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मिञ परिवार यांना मस्त भुईमूग

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Год назад +1

    Keep it up aniket

  • @sujaltelange6269
    @sujaltelange6269 Год назад +1

    Khup divsani sheti cha video bagun bar valt

  • @Shweta.Samant
    @Shweta.Samant Год назад

    मोहरीच्या पानांची भाजी पंजाब मध्ये करतात. त्याला सरसो का साग म्हणतात. मक्याच्या रोटी सोबत खातात 🙂

  • @balunarayanpashte4771
    @balunarayanpashte4771 Год назад +1

    Patya mla hyavrshi kahi karun tuzyakdun masala ghyaycha ahe

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j Год назад +1

    एक नंबर मेहनत दादा

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 Год назад +1

    Nice 👌 👌 हसरी आजी 👌👌

  • @prasadhupale9365
    @prasadhupale9365 Год назад

    Mirchy nanded, haidrabad ya don tikani bhettil

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Год назад +1

    खूप छान दादा 💐✨

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Год назад +2

    HAPPY Independence Day

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Год назад +1

    अनिकेत दादा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

  • @pallavibapardekar7610
    @pallavibapardekar7610 Год назад

    Mast

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Год назад

    Wah wah Nananchi sheti khupach 👌👌👌

  • @spiritabhi1184
    @spiritabhi1184 Год назад +2

    Nice 👌👌👌👌👌

  • @akshaykadam3900
    @akshaykadam3900 Год назад +1

    Good..

  • @ratanrane3550
    @ratanrane3550 Год назад +1

    आचिर्णे कुर्ली तिठ्याजवळ आमच्या घरी कधी जाणार.अरूण रासम व मी तुला आचिर्णे रासाई देवी जत्रेपासून सांगतो आहे.
    (एस.डी.रावराणे) राजू रावराणे यांचे घर......

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 Год назад

    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अनिकेत.

  • @prakashnarsale6264
    @prakashnarsale6264 Год назад +1

    Kharach tuzi kamaal

  • @sukeshanipawar1705
    @sukeshanipawar1705 Год назад

    👌

  • @itseditzzpoints3324
    @itseditzzpoints3324 Год назад

    Aniket bhau tu na 3hp chi Moter ani pipeline set ghe manje tula pani dyyala sop honar mg tu patachy pany sarakhach bavadich pn pani deu shakshil

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 Год назад +1

    प्रजासत्ताक🇮🇳 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Год назад

    Khup chaan video 👍👍

  • @Megananayak
    @Megananayak Год назад +1

    Aniket tu ekda farm of Happiness la jaun ye rahul dada na bhetun ye nakki

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Год назад +1

    भुईमूगाच्या फांद्या ना आऱ्या फुटतात त्यांना शेंगा लागत नाहीत.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Год назад

      खर आहे नानांच मेहनत करायलाच हवी.
      फळ मिळोनमिळो.मिळणार नक्कीच यश.
      नानांना सलाम.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Год назад

      Ok

  • @sami200912009
    @sami200912009 Год назад +1

    Bhirawande gavacha sapta chalu hot aahe aani mi 2 tarkhela tikde yet aahe shakya zala tar nakki bhetu tu pan ye sapta baghayla sahkutumba sah parivar

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 Год назад +1

    Sandeep Mast Vatato

  • @sangrambhandirge746
    @sangrambhandirge746 Год назад +2

    तुझ्या भोईमूग (शेंगदाणे) रानातील जमीन चेक कर विळवी आहे का

  • @chavankk
    @chavankk Год назад

    Super

  • @getmorefaster
    @getmorefaster Год назад +1

    आमच्या इथे मिरची 300 ते 400 रू कीलो आहेत सांगली

  • @amitnagare7270
    @amitnagare7270 Год назад +1

    जरा मोठी मोटर घे वॉटर पंप 2 hp ghe at list tujh kam sop hoil

  • @bhaktiyadavmane7186
    @bhaktiyadavmane7186 Год назад +1

    Belgaum bajar madhe bagh ekda mirchi rate tekde bhav kami ahe

  • @ABHISHEK-or2ci
    @ABHISHEK-or2ci Год назад

    Mala Mahit aahe

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Год назад +1

    Chan 👌👌❤

  • @hemrajdesale7448
    @hemrajdesale7448 Год назад

    Khup hardworking karto Aniket

  • @sachinghag858
    @sachinghag858 Год назад +1

    Khup Chan video aahe dada.patya cha number de masala order karayacha aahe.🙏

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 Год назад

    Very nice video

  • @jalindarkengaleoffical
    @jalindarkengaleoffical Год назад +2

    कुळीत म्हणजे काय असत

    • @gaurirane6810
      @gaurirane6810 Год назад

      कुळीथ ला देशावर हुलगे म्हणतात

    • @anilrane5329
      @anilrane5329 Год назад

      Horse gram in English