सबस्क्राईबरांनी दिलेल आई आणि आजी साठी गिफ्ट व चिकन च जेवण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 1 тыс.

  • @jyoti4281
    @jyoti4281 3 года назад +23

    एकच म्हणावंसं वाटतं... कोकणची माणसं साधी भोळी ❤️ काळजात त्यांच्या भरली शहाळी...❤️ खूपच छान👌👌

    • @ganeshdhavde5161
      @ganeshdhavde5161 3 года назад

      I love kokani mans 😍😍
      Maza dil kokan aahe

    • @piya5043
      @piya5043 3 года назад

      @@ganeshdhavde5161 I wish mi pn konkan LA jail

    • @ganeshdhavde5161
      @ganeshdhavde5161 3 года назад

      @@piya5043 hoo mi pn jail ek divsi

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha 3 года назад +67

    तुझा स्वभाव इतका प्रेमळ आहे ना समोरच्यांचे मन जिंकतोस तुला असेच प्रेम मिळत राहवो.तुझा परिवार 10 M चा लवकरच पूर्ण होऊ दे.विडिओ आणि ड्रोन शूट जबरदस्त 👌👌👍👍♥️♥️🏡🏡🌳🌳🌳🌳

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад +24

    अनिकेत भावा मस्त, कसले भारी ड्रोन शॉट आहेत,त्यातही नदीवर बगळ्यांच्या थव्यावरून ड्रोन शॉट अप्रतिम,खूप शुभेच्छा तुझ्या संपूर्ण टिमला.

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +27

    कुवळे गाव व मंदिर खूपच छान आपली माणस एवढा मानसन्मान देतात ते बघून भारीच वाटते अनिकेत अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा 🙌🙌

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 года назад +18

    व्हिडीओ मस्त, कुवा गांव छान आहे, वरुण देवाची कृपा आहे या गावांवर. या व्हिडीओ मधील कदम काका आणि मी एकत्र काम करत होतो, बघुन बरं वाटलं. जय शिवराय.

    • @sureshgawankar6431
      @sureshgawankar6431 3 года назад +1

      @@user-js8su6oz7u येस बॉस, माझ्या चुकीला क्षमा करावी.

    • @sureshgawankar6431
      @sureshgawankar6431 3 года назад +2

      @@user-js8su6oz7u तुमच्या प्रतिक्रियेत तुमचा मोठेपणा दिसुन येतो, सॅल्यूट तुम्हाला. 👍

  • @user-yx6gx6iw5f
    @user-yx6gx6iw5f 3 года назад +11

    बाबू यार तू आणि पत्याने तरी t-shart घालायचे गोष्ट कोकणातील ह्या लोबो चा, बाबू ने तरी नक्कीच घालायला हवा होता, because hi is cameraman 😂, बाकी खुप छान मस्त गाव आहे,,

  • @Kasal269
    @Kasal269 3 года назад +1

    निश्चित पने सहज सूरु केलेला ब्लॉग व मित्राच्या संगतीत होत असलेले ग्रामीण कोंकण दर्शन आम्ही भरभरून प्रतिसाद देत आहोतच.श्री कदम साहेबांचे घर अप्रतिम.👍
    मोठयांच्या पाया पडणे ही आपल्या संस्कृतीचा गाभा खूप छान वाटले।

  • @dipalimahapsekar93
    @dipalimahapsekar93 3 года назад +15

    खुप छान गाव आहे अनिकेत कोल्हापुरला ये इथे खुप काही बघण्यासारख आहे

  • @neelamdesai7281
    @neelamdesai7281 3 года назад +8

    अनिकेत... असेच प्रेम वृद्धिंगत होत राहो...
    लाखाचे दहा लाख व्हायला वेल लागणार नाही..
    🙏🏻

  • @KokanVastu
    @KokanVastu 3 года назад +35

    beautiful drone shoot..

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 3 года назад +2

    एवढं प्रेम म्हणजे तुझ्या कष्टाचं चीझ आहे...
    अशीच प्रगती कर👍👍मंदिर खरंच भन्नाट आहे👍👍

  • @pragatipaakad99
    @pragatipaakad99 3 года назад +2

    लय भारी निसर्ग दाखवता खूप भारी वाटत आई बाबा आजी खूप छान तु खूप प्रेमाने आजी जवळ बोलतोस छान वाटत भात लावनी ईतर शेतीची काम बघुन छान वाटत माझी मुलगी मी आम्ही नेहमी बघतो

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 года назад +11

    Mast. Today's blog was supverb. What a beautiful sinario around. Felt like watching movie. Thank u for showing beautiful place. Tc

  • @rohidasgavali7604
    @rohidasgavali7604 3 года назад +4

    आणी तु आणी तुझी टीम छान काम करते आणी परिवार च खूपच मन भरून टाकतो म्हणजे कोमीडी खूपच छान करतो म्हणून भाऊ मस्त म्हणजे आता तु आजीला पाण वरून कोमीडी केली तसं छान करतो आणी बोलतो दादा कधी जर नाशिक ला आला तर मी तुम्हाला खूपच छान पाहुणचार करेल दादा आले तर भेटा दादा मी आबड पोलीस टेशन पशी राहतो मी छोटासा इस्त्री वाला आहे दादा भेटायला या मग तुम्ही सगळे भाऊ

  • @dattanaik8571
    @dattanaik8571 3 года назад +1

    धन्यवाद अनिकेत माझ्या साळशी गावातल्या सिद्धेश्वर पावणाई मंदिराला भेट दिल्या बद्दल. मी सध्या डोंबिवली ला आहे नाहीतर तुला पूर्ण मंदिराचा परिसर दाखवला असता. खूप जागृत देवस्थान आहे हे. 84 गावचा अधिपती आहे हे मंदिर. तुझा खूप खूप आभारी आहे.

  • @tejalsawant3053
    @tejalsawant3053 3 года назад +4

    Gavatil deul..swaminche chitra..ghartli mansa saglech massta..asach tula sarvanche khup khup prem labhu de..keep it up 👍👍🙌🙌amezing

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 3 года назад +11

    हेच खर सुख स्वामी समर्थ

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +3

    अनिकेत तुझ्या स्वभाव मुले तु खुप मानस जोडतो.बाकी सर्व मस्त. सुंदर. छान.

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Год назад +1

    माझ्या गावी गेल्यावर तिथलं असेच द्रुश्य दिसेल. वाडी वस्ती, विहिरी, मंदिरं खूप काही पहाण्यासारखे आहे. तू आता जिथे गेलायस तिथुन जवळच आहे ते गाव म्हणजे वरवडे गांव. कणकवली पासून पाच सहा किलोमीटर पर्यंत. एसटी चे स्टाॅप असे आहेत कणकवलीहुन सुटली की पहिला पोलिस स्टेशन,कलमठ, वरवडे चव्हाणांचा दुकान,फणसवाडी, वरवडे व्हिलेज तिथून राइट मारला की सरकारी हास्पिटल,भैरीचा मंदिर,वरवडे शाळा नंबर एक तिथेच माझं घर. गेलास तर फिरून येवू शकतोस खूप गोष्टी पण पहायला मिळतील. खूप छान व्हिडिओ.

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 2 года назад

    👌👌👌........सुंदर क्लिप.
    तुझ्यामुळे आपल्या कोकणातील वेगवेगळी घरे,,,,,परिसर,,,,नद्या,,,, देवळे यांचे दर्शन घडू लागले आहे ,,,,,,,,,,कोकण आणि कोकणी माणूस खऱ्या अर्थाने समझु उमझु लागला आहे,,,,,,,या पुढेही तुझ्याकडून असेच सुंदर सुंदर क्लिप येत राहो आणि संपूर्ण कोकण तू पालथा घालून सगळी कोकण सृष्टी तू तुझ्या नजरेतून आम्हाला दाखवो हीच सदिच्छा👌👌👌,,,,👍👍👍

  • @sujitkadam2121
    @sujitkadam2121 3 года назад +5

    खूप छान तुषार मी गावी असल्याचे मला जाणवले

  • @ReshmaShaikh-pe7lk
    @ReshmaShaikh-pe7lk 3 года назад +3

    Khup chaan mandir hoti aani tuze subscriber pan khup chaangle hotey.Khupach chaan vlog hota👌👌🤗🤗👌👌

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад +2

    अप्रतिम, सुंदर😍💓 निसर्ग🌿🍃 द्राेण shots मस्त च.. कदम फॅमिली छान👏✊👍 शेती मस्त

  • @snehalchavan4736
    @snehalchavan4736 3 года назад +2

    छान गाव बघून खूप बरं वाटलं तुझ्या नजरेतून निसर्ग बघून जिव सुखावला.

  • @patiluday0
    @patiluday0 3 года назад +4

    Kadak bhava khup chan keep it up asech Prem milo aplya parivarala.... Kadam family khup chan ahe...

  • @harshalkute5096
    @harshalkute5096 3 года назад +11

    विडियो एक नंबर दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️☺️ तु भारी दिसत लय 😘😘

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 3 года назад +1

    Amachi mati amachi manse faar chan mast block watala

  • @ashokgawade1911
    @ashokgawade1911 3 года назад

    मस्त नजारा तुषार दादा च्या घराकडचा तोगाव खुपच आवडला आगदी पेमळ माणसं आहेत अनिकेत तुझं बोलनच अस आहे कुणाला हीभूलपडावी असो सुखी राह आशोक गावडे आवळेगाव कुडाळ

  • @archanakalhapure9445
    @archanakalhapure9445 3 года назад +12

    खूप छान अप्रतिम व्हिडिओ ड्रोन शॉट ओके आजी एक नंबर आहे दादा तुझं चैनल एक नंबर होईल ऑल द बेस्ट

  • @savideos1234
    @savideos1234 3 года назад +3

    Camera clarity khup chan👌👌🔥

  • @anandv4163
    @anandv4163 3 года назад +2

    कुवळे गाव चे देऊळ ,नदी आणि परिसर फार सुंदर आहे.
    फारच छान अपलोड आहे. Aniket keep it up.

  • @sayyeds870
    @sayyeds870 3 года назад +1

    Very nice episode. Watale ki amhi swata kadam ani parab family ka bhetlo👍

  • @aartithorawade1778
    @aartithorawade1778 3 года назад +3

    Mi konkan kar nhi pn tuzya mule kokan khup aawdat ahe mala n mazya family members la

  • @vishnuvanjare9180
    @vishnuvanjare9180 3 года назад +3

    BEAUTIFUL VLOG ANIKET DRONE SHOT IS VERY NICE WE EXPECT LIKE THIS

  • @sukhadasalaskar3121
    @sukhadasalaskar3121 3 года назад

    Hi अनिकेत.. Thank u so much... 🙏
    Bcoz तू आम्हाला घर बसल्या आमच्या कुलस्वामिनी ch दर्शन दिलस.. Hya video t.. सिद्धेश्वर पावणाई देवी मंदिर salashi. . दाखवलस ते आमच खूप जागरूक देवस्थान आहे 84 खेड्यांचा अधिपती... म्हटल जात... पुन्हा नक्की ये आमच्या गावी... 😊🙏

  • @sanjayfupate4812
    @sanjayfupate4812 3 года назад

    खूप छान अनिकेत भाऊ , तुम्ही कोकणातली मानस खूप नशीबवाण आहेत की तुम्ही कोकणात जन्माला
    आलात , तुमचे व्हिडिओ खूप खुप छान आहेत मी जवळ पास सर्व विडिओ तुमची बघितली , जंगलात फिरायला मला पण खूप आवडतं पण वेळ मिळत नाही , मी जालना येथे असतो कधी औरंगाबाद ला आला तर नाकी आपमच्याकडे या .
    धन्यवाद

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 3 года назад +4

    Khoop premal family.khoop sunder ghar.khoop sunder gaon.

  • @sachinlanjekar4162
    @sachinlanjekar4162 3 года назад +4

    Nice Village, Nice Family , Nice video , Nice Team "GOSHTA KOKANATLI" KEEP IT UP , THANKS FOR LONG VIDEO

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 года назад +2

    अरे भावा सगळा कोकणाला आपलसं कलेस असाच मोठा हो आणि ठाण्याला आला की तु माझा घरी मिरारोडला ये आम्ही तुझी वाट बघतो 👍👍

  • @rahuldeorukhkar1888
    @rahuldeorukhkar1888 3 года назад +2

    दादा तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांची फळ तुला नक्कीच मिळणार👌👍

  • @priyankagaonkar2050
    @priyankagaonkar2050 3 года назад +6

    🙏🙏Mandir chann aahey😍..

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 3 года назад +4

    ❤️❤️❤️❤️ खुपच सुंदर आहे गाव

  • @minalsalohke8308
    @minalsalohke8308 3 года назад

    अनिकेत, खूप छान आहेत तुझे सगळे video, आम्ही सगळे तुझे फॅन आहोत, कोकणचे असेच नवनवीन video नक्की बनव.कोकण मस्तच आहे.निसर्ग सौंदर्याने नटलेले कोकण तुझ्या video मध्ये नेहमीच पहायला मिळते. खूप सुंदर video 🙏🙏🙏🙏

  • @satishsurve3930
    @satishsurve3930 3 года назад +1

    खुप मस्त ब्लाँग आजचा गाव फार सुरेख मंदिर बद्दल काय बाेलनार ऐवडे माेटे नाही आपण पण फार प्रचिन बांधकाम आहे खुप मस्त मन प्रसन्न झाले पाहुन आणि ड्राेन स्टाेट लय भारी ऐकच नंबर आंमराई खुप सुरेख काजुची पण मस्तच खर बाेलले दादा रावळनाथाराची कुपा आणि तेथील ग्रामसताची ऐकजुट आणि त्या मागची मेहनत ही तेवडीच महत्वाची आहे.पाऊचार पण खुप मस्त केला त्यात आपले पणाचा गाेडवा जाणवत हाेता ."जय पावना देवी " राग नसावा लाेभ आसावा .

  • @priyankagaonkar2050
    @priyankagaonkar2050 3 года назад +6

    Wow 🤩🤩mast dada.. ❤

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 3 года назад +3

    26:53 Khara ahe...Aaji cha me pan Fan ahe (Y) :)

  • @madhusudanlad6655
    @madhusudanlad6655 3 года назад

    लॉक डाऊन मध्ये खूप आमचा टाइम पास झाला खूप सुंदर विडिओ आहेत तुझे खूप यश्यस्वी हो खूप मोठा हो तू खूप काही करून डकवशील तुझा स्वभाव सुंदर व चांगला आहे आजी ला माझा नमस्कार सांग मी तुझे विडिओ नेहमी बघतो मी आणि माझी बायको मधुसूदन लाड /प्राची लाड ;जोगेश्वरी पूर्व कोकण नगर

  • @naturecolours8962
    @naturecolours8962 3 года назад +1

    रवाळ नाथा च्या मंदिरात जे पुरातन कोरीव दगळी मूर्ती आहेत त्या विरगळी आहेत..
    काहीतरी गावाला मोठा इतिहास जरूर आहे...👍👍🙏

  • @Pawar381
    @Pawar381 3 года назад +3

    Gaav lay bhari ahe❤️

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 года назад +3

    Very beautiful village, greenery, vegetables, coconut trees, Big 🏠, fabulous 💖👌💖👌💖👌💖🥰💖💖💖👌💖👌💖🥰💖 keep it up, stay safe and blessed 🥰👌👍

  • @pratiktendulkar9735
    @pratiktendulkar9735 3 года назад +2

    Tula je Prem jo respect milto ahe
    Great Bhava

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 года назад

    खूपच छान वाटलं व्हिडीओ बघून, असच भरभरून प्रेम मिळोदे त तुला आणि तुझे मिलेनियम सबस्क्रायबर होवोत, मंदिर खूपच सुरेख आहेत👌👌👌👌👌

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 3 года назад +3

    " "लोबो " " पाण्यातून खूप छान दिसत होते.
    ""आनिकेत दादा ""

  • @Hnifbhg.
    @Hnifbhg. 3 года назад +3

    Khup mast ahe mandir ❤️

  • @rupalidixit8443
    @rupalidixit8443 3 года назад +2

    Kalyan la ya n kadhe maze aai khup fan tumchi dada amhi vaat baghu tumchi❤️

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 года назад

    मस्त नजारा, मंदिरे पण छान आणि तुमचा कदम परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला पाहुणचार तर लय भरी होता. त्याचे कारण तुझा हसत खेळत असलेला स्वभाव. तसेच तुझे २ न्ही मित्र सुद्धा फार छान आहेत ते असेच रहा.
    .

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 3 года назад +3

    व्वा !!!!👍
    हार्दिक शुभेच्छा💐

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 3 года назад +4

    काय सुंदर गाव आहे.खर म्हणजे कोकणातली सर्व गावे लय भारी आहेत.आपण उगाच शहरात खुराडयात राहतोय.

  • @geetarane624
    @geetarane624 3 года назад

    खूप छान व्हिडिओ.आम्ही कोकणवासीय असूनसुध्दा काही गावांची माहिती नव्हती पण अनिकेत, तुझ्यामुळे इतर गावांची माहिती मिळते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 года назад

    ड्रोन शूटिंग फार सुंदर, निसर्ग रम्य कोकण नेहमीच सर्वाना भुरळ घालते. धन्यवाद

  • @rupalideshmukh2847
    @rupalideshmukh2847 3 года назад +3

    जाम भारी 😍👍

  • @f1r3wOoD6788
    @f1r3wOoD6788 3 года назад +4

    Drone shots mastach!

  • @kanchanralegankar452
    @kanchanralegankar452 3 года назад

    Navin tag line khup chan..khup chan video...kharedi pan chan zali...jitke prem aani aanad aapan dusrana deu tya peksha jast parat milte aaplyala🙂👍all the best

  • @THEHKJ
    @THEHKJ 3 года назад

    कधी तरी आमच्या खान्देश (नंदुरबार) ला पण भेट दे अनिकेत , तुझे सर्वच व्हिडीओ खूप छान असतात , लई अवलिया माणूस आहेस यार तू

  • @preetigaonkar1118
    @preetigaonkar1118 3 года назад +3

    😍superb Aniket❤️

    • @hitenrane343
      @hitenrane343 3 года назад

      I like u r drone shots to much.

  • @__-gu7zy
    @__-gu7zy 3 года назад +3

    KadaK 🤘🏻

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 3 года назад

    Aniket aajcha video bagun man prasan jhlale etake sundar gav dakavle tya gavatil lok tyacha pahunchar ekdam bhari tuja baddal sarvana avde prem aahe man bharle tuja swabhav tyane tu manse jodato tula sarv prem kartat he bagun far chan watle aai aani aaji la premane bhet dili he bagun aaplya natyatil aahet ase watle changle Perle ki changle ugavte I am proud of you Aniket me tula mulga mante tuje lad kartat te bagun mala far chan wat te asech tuja kama madhe bharpur Yash yeu de tuje nav ya jagat houde ase devala prathana karte 🙏🙏

  • @balajibhosale4278
    @balajibhosale4278 3 года назад

    तुझ्या मुळे खूप खूप काही पहायला मिळाले त्यामुळे तुझे धन्यवाद दादा 🙏🌹

  • @VijayGhanekar94
    @VijayGhanekar94 3 года назад +4

    पत्या आणि बाबू पाठी बसून मस्ती करतायत...😃

  • @nitinrandhir9957
    @nitinrandhir9957 3 года назад +4

    थोडा मालवणी भाषेचा वापर जास्त कर, ऐकायला मजा येते

  • @maddy7305
    @maddy7305 3 года назад +1

    ड्रोनची दृश्य अप्रतिम 👌👌👌

  • @samruddhakokan
    @samruddhakokan 3 года назад

    अनिकेत तू पूर्ण गाव बघितलं नाही परब वाडी तुन सदानंद गडावर जाण्यासाठी वाट आहे. मस्त गड आहे. पुढील वेळेस भेट दे.

  • @Shreyathetravellerfoodie
    @Shreyathetravellerfoodie 3 года назад +3

    Aniket celebrity zhala😍😍🤩🤩😂😝

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 года назад

    Tumhi khup lucky aahat ... tumhala pratyaksh jaaun hya sundar thikani che video karun aamhala dakhavta aale kharach khupach apratim video aahe thank-you aani tumche sahakari 👌👌👍👍

  • @manishbane8491
    @manishbane8491 3 года назад

    👏👏काय माहीत नाही पण खरंच खूप proud moment होता मला video बघताना खूप proud वाटल तुझ्याबद्दल ....गाव खूप छान आहे .... आणि drone shots एक एक नंबर होते 😍😍😍😍

  • @suhasshinde7606
    @suhasshinde7606 3 года назад

    खूपच छान सुंदर ड्रोन शॉट घेतले अगदी लकी दादाची आठवण आली तो पण खुप भारी ड्रोन शॉट घेतो तसेच तुझ्या व्हिडीओ च्या सुरवातीला जो ब्रिज शॉट आहे तो खूपच भारी आहे असेच चांगले व्हिडीओ बनवून आम्हाला माहिती देत जा तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @aarohiLifestyle30
    @aarohiLifestyle30 3 года назад

    ह्या विदर्भ कन्येला माझा सलाम .

  • @user-cm6go9ym3g
    @user-cm6go9ym3g 3 года назад

    काय वर्णन करावं तुझे...तू आमच्या साठी ..❣️supar se bhi upar❣️आहेस तुझे व्हिडिओ मनाला वेड लाऊन जातात ,,तुझी बोलण्याची शैली अप्रतिम, तुझे विषय पण सॉलिड .....भावा असाच प्रगती कर आम्ही तुझ्या सोबत आहोत ..., 😊👍

  • @sapanaamale7642
    @sapanaamale7642 3 года назад +1

    Aniket tujhya gavha pekashya tushar dadach gavh bhariye👌👌

  • @LearnInShort07
    @LearnInShort07 2 года назад

    Mast Aniket, to starting la logo cha view mast watla,
    video TV var baghat hote pan comment karayla mobile hatat ghetla 😄
    Khup chhan watal sarv lokanch asach bharbharun prem tula milo🙏Jai Bhavani Jai Shivray

  • @dipikabhosale102
    @dipikabhosale102 3 года назад +1

    तूझे व्हिडिओ खूप छान असतात मी व्हिडिओ सगळे बघते तुमचे व्हिडिओ बघायला लागले की मला आमच्या गावची आठवण येते मी सध्या मुंबई चांदवली साकीनाका येथे बेस्टच्या कॉटर्स मध्ये राहतो आम्ही तुझे पावसाळ्यातली सगळे व्हिडिओ मला आवडले मी पण एक नवीन युट्युब चॅनेल काढलेला आहे त्याचे नाव आहे पूर्वा रांगोळी मेकर प्लीज मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर सध्या नवीनच आहे त्यामुळे थोडी भीती वाटते जास्त माहिती नसल्यामुळे भीती वाटते प्लीज लाईक

  • @siddheshphansekar8011
    @siddheshphansekar8011 3 года назад

    जबरदस्त ड्रोन शॉट्स.... अप्रतिम बोलणं आणी असच सुरु राहूदे आणी मोठा vlogger हो... ईश्वर चरणी प्रार्थना...

  • @neetakenjalkar2322
    @neetakenjalkar2322 3 года назад

    पिक्चरचं शुटिंग पहातोय असं वाटलं ड्रोन शुटिंग. अप्रतिम.

  • @shrutisakpal5370
    @shrutisakpal5370 3 года назад

    khup mast..ashich tuzi ani channel chi lokpriyata wadat jao...keep it up

  • @shekharkangude685
    @shekharkangude685 2 года назад

    खूप छान पाहुणचार कदम कुटुंबियांनी केला. अनिकेत आमच्या नशिबात केंव्हा येणे होतय कोकणात

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 года назад

    कोकणात प्रत्यक्ष न जाता तुझ्या व्हिडीओमुळे स्वर्गासम कोकणात फिरल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही..तुझ्या व्हिडीओची रोज आतुरतेन मी वाट बघते. कुवळे गावाचे निसर्ग सौंदर्य अवर्णनीय आहे. ड्रोन शॉट्स खूपच छान वाटले

  • @sanketkadam700
    @sanketkadam700 3 года назад +1

    Drone shot ek no dada❤️ lay bara vatla
    majha gaav drone shot ne baghuk❤️🔥

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 года назад +1

    खूप छान👍ड्रोन शॉट तर जाम भारी ❤आणि स्वामींचा फोटो अप्रतिम 😍❤ श्री स्वामी समर्थ🙏

  • @jayabhalerao3956
    @jayabhalerao3956 3 года назад

    आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो भाऊ, नांदेड जिल्हा आहे आमचा (मराठवाडा).खुप छान बनवतो तू व्हिडिओ आणि तुझी टीम पण भारी आहे, पद्या भाऊ पण भारी , आणि तुझा आवाज खूप छान आहे.

  • @sayaligavde96
    @sayaligavde96 3 года назад +1

    खूप छान वाटल व्हिडिओ पाहून.. तुझ्यावर जे प्रेम आहे ते पाहून ..तू आहेसच गोड 😊.. असच काम करत रहा❤️❤️..आणि हे कुटुंब अजून उत्तरोत्तर वाढत राहुदे...👍

  • @jyotipawar7028
    @jyotipawar7028 3 года назад

    Hi, Aniket tuzhe videos hallich baghayala laglo , ek goshta awarjun sangavishi watate ki ya carona chaya kaalat tuzhe videos kharach stress Busters ahet. Khup enjoy karto tuzhe videos. Keep up the good work. Amhi pan devgad che pan tithe atta koni nahi sagle Mumbai madhye settle zhale ahet. Tuzhi team pan ekdum dhamaal ahe . Sagle nehemi asech ektra raha. Lai Bhari🙏

  • @romitkerkar4761
    @romitkerkar4761 3 года назад +1

    Beautiful drone shots Aniket. Kadam family pan khup chaan ahe. Love and respect from Canada

  • @jagdishmane7762
    @jagdishmane7762 3 года назад +1

    खुपच छान समाधान वाटले

  • @ankitadhekane2360
    @ankitadhekane2360 3 года назад

    अतिशय सुंदर विडिओ झाला आहे..... ड्रोन चे सर्व शॉट्स मस्त .......मंदिर ,गाव अप्रतिम ......आपल्या कोकणातली सर्वच गाव मस्त आहेत आणि गावातली माणस सुद्धा....

  • @rajus431
    @rajus431 3 года назад

    अनिकेत मस्त व्हिडिओ खूप छान गाव आहे कुवळे हे गाव माझे मित्र व शेजारी गुरु परब याचे हे गाव आहे गाव खूप छान आहे तू गेलास आम्ही अजून गेलो नाही पण आता जाणार गुरु नेम्ही बोलवतो पण योग आला नाही खूप छान

  • @adityatambe2464
    @adityatambe2464 3 года назад +1

    Aniket dada gost kokanatli ha logo athang samudra madhe khup chhan disat aahe.power editing.

  • @kunalgurav525
    @kunalgurav525 3 года назад

    Vishal dadach gav khupch chhan aahe tyachya gharchi sagli mandli khup chhan aahet tyanchya gavatil sagli mandire khup baghanya sarkhi aahet anike dada pratham tuje aabhar karn tujya chaynlmule aamhala mobile var bhata aale khup chhan cineri pahata aali tula dada khup khup thanku

  • @nilimatamhankar4616
    @nilimatamhankar4616 3 года назад +1

    खूप भारी अनिकेत.. मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात 👍👍👍

  • @DINESH-eh9if
    @DINESH-eh9if 3 года назад

    एक गोष्ट असति तर नक्की बोललो असतो ह्या व्हडिओची .............. हि व्हिडिओ संपूर्ण मस्त आहे 😊

  • @ARAY001
    @ARAY001 3 года назад

    Aaplya देशात इतकं सुंदर दृश्य असताना फिल्म शुटींग्ज साठी उगाचच विदेशी जातात