मला पर्यटनाच्या मिळालेल्या पैंशांच मी काय केलं ।सबस्क्राईबर आले जेवायला।काळा तांदुळ पिकला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Thank you for watching this video ❤️

Комментарии • 2 тыс.

  • @rohinibhosale1688
    @rohinibhosale1688 3 года назад +136

    गावातील मुल गावतच रहावीत व त्यांना गावतच रोजगार मिळावा व पर्यटनाचा विकास व्हावा हा विचार खुप छान आहे अनिकेत

    • @priyankadattatraykarad3015
      @priyankadattatraykarad3015 3 года назад +1

      Ho ya satthi All the best

    • @vishakhasawant2359
      @vishakhasawant2359 3 года назад

      Nkkich ,khup chan kavita eikavli asech prem aamchya koknali mansanvr tumha sarvanchr kayam raho.

    • @ajitpatil7782
      @ajitpatil7782 3 года назад

      You are right sis 👍🙏🙏

    • @bharatiarsekar1605
      @bharatiarsekar1605 3 года назад

      Kavita akin dolyat pani ale. Kokanchi navi olakh karun detos tu.asach motha ho.miss u aji.

  • @amard993
    @amard993 3 года назад +170

    पर्यटन मधून काही बचत करून तू होम स्टे साठी फॅमिली साठी मोठा हॉल आणि कपल साठी 2 ते 3 रूम बांध म्हणजे तुला आणि तुज्या टीम ला जास्त फायदा मिळू शकतो

    • @sahyadrikokan
      @sahyadrikokan 3 года назад +3

      Yes

    • @saurabhkushe786
      @saurabhkushe786 3 года назад +4

      Homestay he matiche asundet .

    • @sandeeptaware8097
      @sandeeptaware8097 3 года назад +1

      Yes

    • @saurabhkushe786
      @saurabhkushe786 3 года назад +5

      @@bts0636 wadyakade jamin ahe na tyanchi juna ghar ahe tithe bandhu shakto.....

    • @amard993
      @amard993 3 года назад +2

      अनिकेत ची स्वतःची जागा आहे त्यामुळे जागेचा प्रॉब्लेम नाही

  • @sachinpawar7883
    @sachinpawar7883 3 года назад +169

    दादा तुमची कविता अप्रतिम,ऐकताना डोळ्यातून आनंद अश्रू आले,नक्कीच आपण सर्व मिळून दहा लाख सस्क्रायबरकरू 👌👌👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +7

      Thank u

    • @mmahadik8950
      @mmahadik8950 3 года назад

      Your motive is really inspirational to everyone....keep it up and wish your growth in your work

    • @subodhsagvekar397
      @subodhsagvekar397 3 года назад

      1 no काळा तांदुळ बघायचं होता

    • @ajitpatil7782
      @ajitpatil7782 3 года назад

      Same bro 👍👍👍

    • @swamibhaktavarad59
      @swamibhaktavarad59 3 года назад +1

      Ho tuzay barobre swami aahet nko ghabaru श्री स्वामी समर्थ

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 3 года назад +12

    आजची कविता म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील तुम्हा सर्वांसाठीच्य भावना....👌

  • @shivanibhalekar2337
    @shivanibhalekar2337 3 года назад +2

    आई तुलाच नाही गं, आमच्यासारख्या सगळ्यांनाच अभिमान आहे या कोकणरत्नाचा. या दादांनी आमच्या सगळ्यांच्या भावना कवितारूपाने लिहून आणल्यात, त्यांनाही धन्यवाद. 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 3 года назад +123

    खूपच अप्रतिम कविता तयार केली आहे... आमच्या कोकणातली माणसाचं लयं भारी..😍👌👌👍👍

    • @prakashsawant3843
      @prakashsawant3843 3 года назад +2

      Really good poem! Contents, feelings and simplicity of expressions is commendable. This boy has vision, and he will make difference to Konkan.

    • @mehulff2m982
      @mehulff2m982 3 года назад +3

      Hi Aniket me Mansi Tate me apang aahe tuze video mala khup aavadtat

    • @sonampatne5243
      @sonampatne5243 3 года назад +1

      आजी मस्त हसते गोड हसते यी

  • @pritamshinde5300
    @pritamshinde5300 3 года назад +47

    आजचा हा विडियो पाहुन अंगावर काटा आला एक नबंर....छान होती कविता तुला व तुझ्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @user-kf5uw8is8v
    @user-kf5uw8is8v 3 года назад +34

    कविता एक नंबर .....आजी असावी तर अशी ...नातवाचा हक्कानी कान पिळणारी.

  • @priyankajoshi4328
    @priyankajoshi4328 3 года назад +6

    अतिशय सुंदर कविता 👌👌ऐकताना चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी कधी आलं समजलच नाही.😊

  • @mitalikalamkar1460
    @mitalikalamkar1460 3 года назад +12

    अनिकेत आपल्या हेया सबसक्रयबर ने तर मला ही रडवले खर बघितले तर ते आनंदाने डोळे भरले आहेत खुपच छान मस्त कमाल बुवा तुझी आणि तुझ्या टीमची अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा

    • @sonutanu885
      @sonutanu885 3 года назад

      मला पण रडवल

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍💐🌹

  • @sujitsureshgawas6934
    @sujitsureshgawas6934 3 года назад +129

    नवीन प्रवास चालू झाला भावा अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💖💖

  • @Hadzabeworld1313
    @Hadzabeworld1313 3 года назад +6

    पंखांवरती ठेव विश्वास,
    घे भरारी झोकात,
    कळू दे त्या वेड्या आकाशाला,
    तुझी खरी औकात... ❤️👍💐
    पहिल्या पर्यटनाच्या यशस्वी प्रयत्नाबद्दल अभिनंदन आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 💐💐
    एक सातारकर ❤️

    • @radhan6424
      @radhan6424 3 года назад

      खूप छान प्रतिसाद.

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +4

    दादा अप्रतिम कविता खरचं डोळयात पाणी आल त्या दादा वहीनी ला खूप खूप धन्यवाद व तुम्हाला सर्वाना नवीन पर्यटन उपक्रमासाठी लाख लाख शुभेच्छा💐 ❤💐

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 3 года назад +11

    अनिकेत सलाम तुला ... स्वतःच्या ताटात ल सगळ्या ना हसत खावु घालणारा ... 🙏 कविता खूप छान होती .. तु त्या कविता ला योग्य आहे स ....आई वडिलांना चे खुप छान संस्कार आहेत तुझ्या वर 🙏👍👌👌❤️khup chan vlog👍🙏👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад +1

      जय शिवराय 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍💐🌹

    • @shailajarane1483
      @shailajarane1483 2 года назад

      @@sanjayuttekarvlogs6234 Ho nakki ...👍

  • @chaitanyanirmal5814
    @chaitanyanirmal5814 3 года назад +2

    दादा तुमची कविता लाखात एक होती❤️, ती ऐकताना अंगावर काटा आला आणि डोळे भरून आले...कमालबुवा तुमची😊

  • @poojagoldengirl7427
    @poojagoldengirl7427 3 года назад +4

    Chinuchi pille tar Lucky Charms aahet tuzyasathi 😍😍😍so much love for them 💖💖💖Kharch khupch apratim kavita aahe. Aniket jinklas bhava 👏👏👏

  • @maheshmane7893
    @maheshmane7893 3 года назад +19

    कविता भारी लिहिली😍❤️🌴❤️😍❤️ डोळयातून पाणी आणलं माझ्या पण❤️😍❤️😍

  • @rejinafernandes8399
    @rejinafernandes8399 3 года назад +17

    Kharach tya dadani kiti chan lihalay tujya badal Tu deserve kartos bhava 1million . I will pray for that ASAP u will cross 1 million praise the lord

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 3 года назад +2

    आपली शेती... या शब्दातच आपुलकी, प्रेम दिसून येते... Thanks
    बाबा खूपच मेहनती आहेत.वाडा कोलम तांदूळ मला चालेल 😊
    आजीचे हसू फारच गोड आणि लूक पण भारी देते 🥰
    कविता अप्रतिम 👌🏻👏🏻👏🏻
    You deserve for कोकण रत्न 👏🏻👏🏻
    असे तर तू सगळ्यांच्याच मनात कोकण रत्न झालाच आहेस 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    आई खरचं कमाल आहे 👏🏻👏🏻
    मानधनाचे वाटप खूप छान पद्धतीने 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻सगळ्यांसाठी.
    सहकारी मित्र Great 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    तुमच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐💐
    खूप खूप प्रगती होवो 👍🏻🙏🏻
    🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 3 года назад +1

    खुपच सुंदर कविता.अनिकेत रासम आणि गोष्ट कोकणातील याचे सार म्हणजे ही कविता.

  • @sukanyamagdum5749
    @sukanyamagdum5749 3 года назад +5

    खुपच छान कविता आहे ❤न फ्रेम पन अख्खाच्या अख्खा कोकण आहे कवितेत ❤#❤गोष्ट कोकणातील❤#

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍🌹

  • @baalah7
    @baalah7 3 года назад +27

    कालचा vlog मी २-३ वेळा परत परत बघितलं, आणि खरंच आम्हाला पण भरून आला 😌
    रोहित, आबा, सुप्रित आणि विशाल ह्यांनी खूप छान विचार मांडले आणि प्रतिसाद दिला 🤝🏼
    काळजी घ्या सुयान रवा 🙏

  • @mamtamendon9588
    @mamtamendon9588 3 года назад +23

    Poem was very nice heart touching lines... Aankho se aasu agaye... Hats off to you dear... Swami blessed u always gud job 🙏😍

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 3 года назад +2

    कविता फार सुंदर होती.1नंबर......तुझ्या सारख्या मित्र सर्वांना लाभो स्वतः साठी काही न ठेवता सर्व. सर्वासाठी दिल फार मोठे मन आहे अस कोणी ही करत नाही. खरचं तुझ.मन मोट आहे👏👏👏👏👌👌👌👌👍👍👍👍👍👍

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍💐

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 года назад +1

    दादांची कविता १ नंबर होती ३ लाख परिवाराची भावना त्यांनी उत्तम रित्या मांडली. अनिकेत आणि सगळया मित्र मंडळाने जो उपक्रम हाती घेतला आहे त्याला खूप यश मिळू दे. आणि आपल्या या कोकणची किमया जगभर होऊ दे. एक दिवस नक्की येईल जेव्हां अनिकेत रासम हा कोकण सम्राट या नावाने ओळखला जाईल. त्याच्या नावाचे धडे हे पुढील काळात पुस्तकात पहावयास मिळतील.

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय 🌹🙏🚩
      धन्यवाद 😍🌹

  • @1234sudesh
    @1234sudesh 3 года назад +18

    अप्रतिम आणि भावनिक कविता..अनिकेत तुला अनेक शुभेच्छा..

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +2

      Thank u

    • @sheetalrane6004
      @sheetalrane6004 3 года назад +1

      भावनिक कविता ... होती खरंच डोळ्यात पाणी आले. अनिकेत तुला अनेक शुभेच्छा भावा .

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад +1

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍💐

  • @Vikassir35
    @Vikassir35 3 года назад +38

    व्वा व्वा वाह ...कविता💐💐👌👌💐💐💐💐🔥

  • @mesawant
    @mesawant 3 года назад +25

    You are a true leader. You are leading your team from the front. Bravo.

  • @arunapatil8637
    @arunapatil8637 2 года назад +1

    अनिकेत एक तरुण कष्टकरी मेहनत घेणारा शेतकरी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे खरच त्याला कोकण रतंन पुरस्कार दिला पाहिजे

  • @pradnyaprashant3934
    @pradnyaprashant3934 3 года назад +1

    खरचं अनिकेत त्या दादांनी इतकी अप्रतिम, अलंकारिक, भावनिक, वास्तविक, हृद्यस्पर्शी आणि मनाला भिडणारी अशी आहे. अनिकेत तू म्हणाला तसं तुझा तीन वर्षांचा प्रवास खूप खूप छान शब्दबद्ध केलाय. 👍👍👍

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 года назад +7

    कविता सगळच सांगून गेली.❤अनिकेत अभिनंदन.💐💐💐

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +29

    खूप खूप छान, खूप छान कविता.खरचं डोळ्यातून पाणी आले.आणि मन ऐकून खूप प्रसन्न झाले.👍

    • @dipanshukambli6944
      @dipanshukambli6944 3 года назад +1

      Kavita Khup ch Chan Aniket Tu Ani Tuza Mitranch Abhinandan

  • @sohamgamer172
    @sohamgamer172 3 года назад +11

    Ys u deserve kokan Ratna. Kavita aikun Mann bharun ala bhava ,, great 👍 Aniket Rasam

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍🌹

  • @santoshgawankar5417
    @santoshgawankar5417 3 года назад +1

    कविता ऐकुन डोळे पाणावले , खूप छान कविता होती , तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय 🌹🙏🚩
      धन्यवाद 😍🌹

  • @geetakarekar4763
    @geetakarekar4763 3 года назад +1

    या दादाची कविता ऐकुन डोळ्यात पाणी आले,पण अनिकेत तू आहेसच एवढा गोड झील काय सांगू .खर तर मी तुझ्या आईच अभिनंदन करेन कारण तिने तुझ्या सारखा मेहनती भुमी पुत्र दिलाय आमच्या कोकणला .मला तू खुप आवडतोस तु केलेली कवितापण खुप आवडते .असाच खुप खुप तुला यश येऊ दे.आणि धन्य ति माता 🙏🙏

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍💐

  • @sankalpbhosale362
    @sankalpbhosale362 3 года назад +6

    दादा अप्रतिम कविता होती..त्या दादा ने खरच खुप छान कविता लिहली आहे..ग्रेट मँन अविनाश दादा रासम आणि संपुर्ण टिम...🌾🌾🌾🌾

  • @saurabhgaming7652
    @saurabhgaming7652 3 года назад +10

    भावा एक नंबर कार्य.... पाहुण्यांना पाहुणचार मस्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ♥️

  • @tushalmelgiri6371
    @tushalmelgiri6371 3 года назад +8

    1 M coming soon 🙏🙏🙏🙏 लवकरच येत आहे.... कोकणरत्न श्री श्री अनिकेत रासम 🙏🙏

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 3 года назад +1

    गोष्ट कोकणातीली वर केलेली कविता ऐकताना डोळ्यात अश्रू आले.खूप छान अनिकेत आणि
    टीमचे.खूप छान कविता केली होती.
    अनिकेत तु खुप मोठा हो. आमच्या सर्व सक्रायबरचे तुला आशीर्वाद आहे.
    जय महाराष्ट्र 🙏🚩🙏

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍🌹

  • @nirut2152
    @nirut2152 2 года назад +1

    अनिकेत इतकी छान कविता होती की प्रत्येक शब्दातून डोळ्यासमोर एक चित्र उभं राहत होत. कविता ऐकून मन भरून आले. आनंद अश्रू निघाले. 🙏❤️😘👌👍 तुझ्या मेहनतीची ही पावती आहे.

  • @prajwaldalvi5892
    @prajwaldalvi5892 3 года назад +6

    Ek number kavita...
    #respect
    #bhava khup motha ho❤️❤️
    #Feeling proud

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 3 года назад +4

    अप्रतिम कविता.....God 🙌 bless

  • @kalpanathakur330
    @kalpanathakur330 3 года назад +14

    Aniket you deserve all appreciation...

  • @aamhikhedkar5975
    @aamhikhedkar5975 3 года назад +2

    Aata kay bolaych भावा✌..you are now star of millionaires..with your team👌👍असेच पुढे असुदे..हीच बाप्पा चरणी प्रार्थना ..🙏🙏

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 3 года назад +1

    अनिकेत, कवितेतून व्यक्त केलेल्या भावना ह्या सर्वांच्या मनातल्या आहेत,आमचे सुद्धा डोळे भरून आले...ग्रेट .....👍👍

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍🌹🚩

  • @ashwinivichare658
    @ashwinivichare658 3 года назад +4

    prashna vicharnari aaji so cute koni ala ki pahila galyatli sonyachi maal kadte 😘😘 she is so cute 😘and innocent

  • @kalpaknayak7070
    @kalpaknayak7070 2 года назад +4

    Very nice poem by your subscriber..Very nice work..Love from Goa.

  • @snehalt4548
    @snehalt4548 3 года назад +5

    Apratim sunder kavita Best of luck to all team of Gosht kokanatil 👍👍👍👍👌👌👌🌹

  • @maheshpawar9909
    @maheshpawar9909 3 года назад +1

    खरच खूपच सुंदर कविता आहे दादा...अप्रतिम 👌👌👍👍 अनिकेत रासम एक खरा कोकण रत्न... 👏👏👏

  • @rajendratawde3285
    @rajendratawde3285 3 года назад +1

    दादांची...कविता ऐकुन डोळे पाणावले, अनिकेत तुझी ही गावातल्या मुलांन साठी सुरू केलेली रोजगाराची संकल्पना खुप छान आहे. तुझे कौतुक करावे तितके कमीच आहेत....खुप मस्त मित्रा.

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय 🌹🙏🚩
      धन्यवाद 😍🌹

  • @sachinbhoir2315
    @sachinbhoir2315 3 года назад +4

    खुपच छान कविता आहे, आनंद आश्रू थांबत नाहीत 💓💓💓💓💓

  • @foodietravellersakshi3703
    @foodietravellersakshi3703 3 года назад +3

    Kavita ekun dolyat pani ale. You will reach 1M soon. Karan dev nehmi changalya lokan sobat asto. 🙏🙏🙏

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 года назад +4

    All the best Aniket tumchya teamla👍👌khup khup shubhechha tumha srvana(Patya,Nagya,Vivek,Sahil,phulpakhru,Srv team) tumchya pudhil vatchalisathi👍👍👍👌

    • @ashwinimanoli349
      @ashwinimanoli349 2 года назад

      हि कविता ऐकून इ वंश आजी आई पप्पा तूझी सगळी टिम डोळ्यासमोर इली रे खूप बरा वाटता आमच्या कोकणातलो पोरगो पूढे येता हा माता दिरबा देवी तूझ रक्षण करो

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 года назад +2

    अनिकेत, शेवटचा पार्ट आता पाहिला तेंव्हा खरंच छान वाटलं....फुल नी फुलाची पाकळी ,सहभागी असलेल्या सर्व सदस्यांना मोबदला देण्याचा प्रयत्न, तुला चांगलं यश मिळू देत,उद्देश सफल होवो..👍👍

  • @kiranrane9082
    @kiranrane9082 3 года назад +1

    भावा खूप छान कविता लिहिली आहे त्यांनी तुझ्यासाठी, गोष्ट कोकणातील चा सुरुवातीपासूनचा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास ती कविता ऐकल्यावर डोळ्यासमोर उभा राहिला. १ विनंती आहे की आता तू "अभी हम आता है" आणि "कमाल आहे बुवा तुमची" हे वाक्य असलेलं टी शर्ट छाप. आणि असच पुढं आपल्या कोकणच नाव आणखीन खूप मोठं कर. तुझ्या आणि तुझ्या पूर्ण संघाला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @pinkyiyer3099
    @pinkyiyer3099 3 года назад +17

    Hats off to you nd..ur whole team..such humble people..will definately want to visit your village as a tourist..Your intentions are so pure..just like you..Stay healthy..happy nd..blessed..🙏

  • @leenanaik2590
    @leenanaik2590 3 года назад +5

    Aniket kavita khup chhan kharach dolyatun paani aale Aniket Rasam you are awesome.👍💖

  • @prkprk9024
    @prkprk9024 3 года назад +5

    🙏Aniket kavita ekdam chaan ahe u deserve dis keep it up ur good work 💪God Bless u

  • @siddhisawant2402
    @siddhisawant2402 3 года назад +1

    खरंच डोळयात पाणी इला
    कविता अप्रतिम 👌
    लवकर मिल्लेनिम होणारच

  • @leenapatankar2044
    @leenapatankar2044 3 года назад +2

    आणि किती हा प्रामाणिक पणा..🙏🙏.अनिकेत
    .You will deserve more than you asked form life .....
    Shri Swami Samarth 🙏🙏

  • @nagnathshanbhag1763
    @nagnathshanbhag1763 3 года назад +37

    God initiative by you for rewarding your team members for their valuable work. This will give them good inspiration for future. Also our good wishes to you for the work you are doing.

  • @sunilmayekar2573
    @sunilmayekar2573 3 года назад +3

    👌👌👏👏👏अप्रतिम कविता होती💐

  • @rashmitople1957
    @rashmitople1957 3 года назад +4

    अनिकेत मस्तच विडियो तुझे विचार खुप छान आहेत गावांसाठी करतोस देव तुला भरपूर यश देवो 🙏❤️

  • @radhan6424
    @radhan6424 3 года назад +1

    सर्व बाजूंनी तुझ्यावर आणि टीमवर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण तुम्ही सगळे नम्र आणि well behaved आहात, जमिनीत पाय रोवून आहात, well grounded. असेच राहा. उतू नका, मातू नका; घेतला वसा सांडू नका.. देव बरें करो...

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 3 года назад +1

    भावा कविता ऐकुन खरचं डाेळ्यात पाणी आले. अप्रतिम कविता. आणी लवकरच त्या दादानी सांगितलेली इच्छा पुर्ण हाेणार. मी सर्वांना सांगताे. तुझ्या टिम ला खुप खुप शुभेच्छा

  • @madhurakhire3953
    @madhurakhire3953 3 года назад +4

    Khupch chaan video, kavita pan khupch sundar, khup premal lok ahet, aaji khush zali.

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 года назад +37

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav!👌👍🏻

  • @ransindhu
    @ransindhu 3 года назад

    अनिकेत तुझ्या सरळ साध्या बोली भाषेमुळे कोकणची माहिती सगळीकडे पोहोचत आहे. असेच पुढे जा, संपुर्ण कोकण तुझ्या पाठीशी आहे.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 3 года назад +1

    आज कमेंट नाही ....कविताच सगळे बोलुन गेली.. आम्ही फक्त निशब्द झालो...प्रत्येक शब्दातला अर्थ जपा..असेच आपल्या मातीशी प्रामाणिक रहा.. यश .जवळच आहे.. खूप छान वा कमाल आहे अनिकेत... तुझ्या गोष्ट कोकणाची....😍😍आम्हाला तुझा अभिमान आहे...कधीतरी आमच्या साठी लाईव्ह वर ये आमच्या कमेंट्स ची दखल घे🙏🌹🙏

  • @PS-kt6mb
    @PS-kt6mb 3 года назад +4

    Poem khup chan hoti...👌👌👌 अप्रतिम...👌👍

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад +1

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍🌹

  • @jovitacorriea8360
    @jovitacorriea8360 3 года назад +11

    Poem🙏🙏😭😭superb it is gift of your hardwork god bless you all

  • @nutandalvi9190
    @nutandalvi9190 3 года назад +3

    Khup chan kavita ani khup sundar upkram keep it up

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍🚩🌹

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 года назад +1

    खूप छान ‌अनिकेत डोळ्यात पाणी आले त्यांनी कविता केली तुझ्या वर खूप छान आहे

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    वा अनिकेत बाळा तू असाच खुश आनंदी मजेत रहा तू खुप मोठे काम केले आहे असंच तुला व गावातील मुलांना रोजगार उपलब्ध होऊ आणि त्यातून त्यांची प्रगती होऊ दे त्या मुलाने सुंदर सुरेख अशी कविता केली खरच मन भरून आले आणि तुझ्या आईने पटकन जेवण करून जेवायला दिले हा पाहुणचार लय भारी होता नंबर वन तुझ्या आईला माझा नमस्कार सांग बाळा तुझी शेती सुध्दा छान झाली आहे मी जर तरूण असते तर नक्कीच तुला मदत करण्यासाठी आले असते आणि माझ्या मिस्टरांना कॅन्सर असल्यामुळे मला आता कुठे जाता येत नाही आहे बाळा तुझे आईबाबा आजी आणि तुझे मित्रमंडळीं खुप मेहनती कष्टाळू आणि प्रेमळ आहेत माझ्या प्रिय आजी रोज दाखवत जा तिला बघून खुप आनंद होतो खुप छान होता विडिओ आवडला

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 3 года назад +3

    अप्रतिम, भावस्पर्शी कविता 👌👌

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍💐

    • @sheelaparab5883
      @sheelaparab5883 2 года назад

      खूप छान अभिनंदन पुढंच्या वाटचालीसाठी अनिकेत

  • @maheshmane7893
    @maheshmane7893 3 года назад +17

    कमाल बुवा तुमची😍❤️🌴❤️😍

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 года назад +6

    कालचा vlog ची उत्सुकता होती.पर्यटकांचं तुम्ही सगळ्यांनी मन जिंकलत त्यांच्या बरोबर मी ही भावूक झाले.👌👌❤️👍

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 3 года назад

    अनिकेत आचऱ्यावरून आलेल्या तुझ्या चाहत्यत्याची कविता आणि एका. अनोळखी माणसान अनोळखी माणसाबद्दलच निक्षिम आणि अतुट प्रेम भरून आलं . खूप गोड आहेस आईपपांच प्रेम आणि विश्वास कायम तुझ्या पाठीशी ठेव .आणि तू ठवशीलच अशी आशा करते .सुखी रहा काळजी घे . देव कायम तुझ्या पाठीशी आहे. देव बरा करो

  • @rekhagonsalves5564
    @rekhagonsalves5564 3 года назад

    कविता १ नंबर.अनिकेत कविता ऐकून तुझ्याच काय आमच्याही डोळ्यात पाणी आलं बाबा.कमावलंस तू.

  • @user-sn7dj3ct9l
    @user-sn7dj3ct9l 3 года назад +14

    पर्यटक मनून येच आहे तूझ्या गावाला आसच तूझ्या गावाची प्रगती होऊदे👍👍

  • @savitapalkar4462
    @savitapalkar4462 3 года назад +17

    Aniket you are simply great 💐👌👌all the best for new journey 👍👍👍

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 года назад +8

    अजून पर्यटक आता येतच राहतील. स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील ही स्वामी चरणी प्रार्थना. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @nidhigurav5555
    @nidhigurav5555 3 года назад

    मनाला भिडणारी कविता आहे, खरंच खूप सुंदर, अनिकेत तू आपल्या कोकणाच नाव खूप मोठं केलं आहेस, खरंच खूप मेहनत घेऊन तू व्हिडिओ बनवतं असतोस, तू चमकणारा हिरा आहेस, स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत🙏

  • @rupeshnaik6878
    @rupeshnaik6878 3 года назад

    खरोखरच खूप खूप आनंद वाटतो दादा जेव्हा तुझे कोणी तरी असे कौतुक करते आणि त्या तुझ्या केलेल्या कार्याची ओळख निर्माण करून देण्यात स्वतः ती व्यक्ती पूर्ण प्रयत्न करते असेच तु पुढे पुढे जाऊन कोकणाचे आणि स्वतःचे नाव लौकिक मिळवा़व हि ग्रमदेवी पावणाई देवीस प्रार्थना जय पावणा देवी पावणा देवी मातेकी जय 🙏🙏🙏🙏

  • @Komal_aarush0806
    @Komal_aarush0806 3 года назад +4

    Khup sundar kavita keli Aniket var ani to deserve karto 👍 keep it up Aniket

  • @namitasarang6612
    @namitasarang6612 3 года назад +5

    Khupach chaan sunder vlog aani ho ti kavita ani frame madhe saglyana ghene sundar agadi dolyat pani aale👏👏👏👏🙏

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍🌹

  • @sanikabhagwat484
    @sanikabhagwat484 3 года назад +5

    कविता अप्रतिम 👌👌👍👍👏👏❤️❤️

  • @sanjanagurav4569
    @sanjanagurav4569 3 года назад

    खूप छान वाटते जेव्हा तुझे खूप कौतुक होते..दादाने तुझे कौतुक केले खरंच डोळयात पाणी आले..दादाने बोलल्या प्रमाणे लवकरच तुला कोकण रत्न अवॉर्ड मिळो हीच देवा चरणी प्रार्थना करते..

  • @bapupatil981
    @bapupatil981 3 года назад

    मित्रा तु प्रत्येक व्हिडिओत मन जिंकतोस त्या दादाने त्यच्या कवितेतून आम्हा सर्वोच्च भावना तुझ्या पर्यंत पोहचवव्ल्यात त्या दादा चे धन्यवाद मी खान्देशात राहतो तुला भेटण्याची खूप इच्छा
    हे तुझा स्वभाव आपलस करतो स्वामींची तुझ्यावर अशीच कृपा रिहो हीच स्वामीं चरणी प्रार्थना

  • @prasadgawas5615
    @prasadgawas5615 3 года назад +5

    Bro it too good कविता सुपर it really feel something 😘 special it coming water from eyes 👀

  • @sachinmule6504
    @sachinmule6504 3 года назад +4

    अप्रितम कविता ❤❤👌👌👌

  • @kshamasawant9995
    @kshamasawant9995 3 года назад +4

    Mast Aniket great work👌👌 Kavita khup Chan aahe

  • @neelamdesai7281
    @neelamdesai7281 3 года назад

    # कोकणरत्न 💐
    अगदी मार्मिक कविता... अनिकेत तुझी मेहनत आता रंग दाखवू लागलीय... असाच प्रगति करत रहा... पर्यटनाच्या दृष्टीने पूर्ण रूपरेखा आखून वाटचाल करत रहा.. सगुणा बागचे शेखरदादा यांचे उदाहरण समोर ठेव...
    आता तू अनेक कोकणी तरूणांचा आदर्श आहेस नी नेहमी आदर्श रहा... 💐🎉🎉

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 года назад +2

    अप्रतिम कविता...
    ह्या फक्त त्यांच्या नाही आमच्या सर्वांच्या भावना तुम्ही कवितेतून मांडलाय...
    मुलाखत पण छान...
    काळा जिरगा चांगला वाढत आहे...
    Hope की आजरा घनसाळ पण चांगला वाढेल...
    झटपट रेसिपी पण मस्त होती...
    तुझी आऊस आणि बापुस फार उत्साही आहेत भावा...
    ❤️❤️❤️
    लवकरच १ मिलियन होणार भावा...
    खारीचा वाटा देऊन तू सर्वांना चांगल प्रोत्साहन केलं,येणाऱ्या काळात असे हजारो पर्यटक तुमच्या गावी येवोत...👍

    • @sanjayuttekarvlogs6234
      @sanjayuttekarvlogs6234 2 года назад +1

      जय शिवराय मित्रांनो 🙏🚩
      आपल्या सगळ्यांच्या मनातील अनिकेत प्रती आणि आपल्या "गोष्ट कोकणातली" या चॅनल प्रती असलेल्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्याचं कार्य खुप ग्रेट आहे, आणि आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे, म्हणुन सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडुन विनंती करतो, की सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या जवळच्या 5 माणसांकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या भावाला कोकणातील 1 M असलेला पहिला यु ट्युबर बनवूया.. कवितेला आपण दिलेल्या सुंदर सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद..! 😍🚩🌹

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 2 года назад

      @@sanjayuttekarvlogs6234
      मी तर शेअर करत च असतो शिवाय सबस्क्राईब पण करायला सांगत असतो...
      मीही अनिकेत कडे बघूनच Vlogging शिकत आहे😀

  • @chinmayraorane5351
    @chinmayraorane5351 3 года назад +3

    Ekach Number🙏..
    This vloging channel is most underrated channel.
    You & your team have been doing great work.We must appreciate them.

  • @abys323
    @abys323 3 года назад +6

    Kokan ratna Ankit & team la khoop khoop shubhecha 👍

  • @sushantjathyar8587
    @sushantjathyar8587 3 года назад +4

    दादा कविता खुप आवडली 🙌❤️✨💯

  • @chhayanikhade8175
    @chhayanikhade8175 3 года назад +1

    अनिकेत तुझ्यासाठी लिहिलेली कविता अप्रतिम आहे. तुझ्या व तुझ्या कोकणातील गोष्ट या यूट्यूब चैनल ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @sunandathakare5535
    @sunandathakare5535 3 года назад +1

    कविता अगदी अप्रतिम मनाला भावली व डोळ्यात पाणी आले.

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 3 года назад +4

    Dis poem appreciate to u ....
    Mastchh god bless aniket