खूप छान असतात व्हिडिओ तुमचे एक वेगळीच मज्जा आणि आनंद असतो प्रत्येक वेळी आपल्या कोकण सारखो स्वर्ग भेटाक भाग्य लागत... खूप खूप अभिनंदन तुमच्या दादाला 🤗... तुम्ही कुर्ल्यात येऊन गेलात आणि माहित पण नाही 😞
Khub abhinandan thanxs 4 sharing wt us ws feeling that I m not faar I m there wt u in fantion keep wel n take care Dada Ani wainila conrejolation aaji English Kai Bari Nahi per samzun gya
अभिनंदन तुझ्या दादा वहिणी ला आणि आई बाबांना ही कारण आता त्यांना एक मुलगी भेटलीय . आई खूप घाबरलीय सून येणार म्हणून पण तिला म्हणावं आता पूर्वीचे दिवस गेले आता सासू सूनेचं नातं हे माय लेकीचं झालय त्यामुळे be happy😊 👍
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन अक्षय दादा पुढील वैवाहिक आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा... आजी खूप खुष नात सून आली ....love u Aaji...😍😘 संपूर्ण रासम कुटुंबीयांना अभिनंदन....🙏
Good.You are commenting in detail and really appreciated it's reached to every family village life in konkan. New generation should be followed as you doing in village work.
अक्षय आणि सोनाली यांचे अभिनंदन , दोघेही छान दिसत होते आणि धन्यवाद हा कार्यक्रम आमच्यासोबत share केल्याबद्दल, बाबा छान दिसले, आजी फ्रेश वाटली , संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. आम्हीही हा वलोग एन्जॉय केला. साखरपुडा जिथे झाला ते माझे माहेर होते पुर्वी. आठवणी ताज्या झाल्या परत. Thanks
पुढील भावी जिवनासाठी हार्दिक शुभेच्छा..❤️🙏🏻..बाकी आपल्या गावच्या , साहिल , प्रथमेश , विवेक , महेंन्द्र , नागेश , हे सर्व असते तर कार्यक्रमाला अजुन शोभा वाढली असती , मिस केले सर्वाना साखरपुडा कार्यक्रम मध्ये..❤️🙏🏻
Congratulations Akshay n Sonali 💐. God bless both of you. engagement ceremony khup chan hoti. Aai, Aaji, Atya khup chan disat hotya👍. Harsha also looking beautiful in saree👌😋. We enjoyed this vlog so much🙂
किती नवीन चेहेरे 😍 पण जुने आणि ओळखीचे चेहे रे खूप जस्तां मिस केले आम्ही म्हणजेच तुझा मित्र परिवार खूप धमाल आली असती जर ते असते तर ....आणि अख्या फंक्शन मध्ये सगळ्या जास्त चिकना कोण दिसत असेल तर तो फक्त तू होतास अनिकेत I swear ❣️💜🧡
अनिकेत आधी तुझे आभार, एवढ्या धावपळीतून तु आम्हाला साखरपुड्याचा व्हिडिओ करुन दाखवलास. सगळेच खुप छान दिसत होते.लग्नापर्यंत अक्षयला नावं तयार ठेवायला सांग.उखाणा. तुला शेवटी गुलाबजाम मिळाला का? बाकि. खुप खुप खुप अभिनंदन अक्षय आणि परिवार.
अभिनंदन दादा….. पुढील वाटचालीस खुपखुप शुभेच्छा💐
Hii
Lucky Da !!
Hiii lucky da....kasa ahes....tujhe all vlogs chan astat...👌👌👍👍😊😊
Lucky Dada
😊😊Lucky Aniket cha dada tuzyapeksha lahan aahe tu kashala dada mantoyas. Aso Akshay Rasam Engagement cha khup khup shubecha💐💐
फायनली व्हिडिओ आला आम्ही वाट बघत होतो ☺️❤️ खूप छान 😍🤩🤩अनिकेत 🤗
Congratulations 💐💐dada☺️
Congratulations
अभिनंदन
@@rehanafadnaik951 q
अभिनंदन खुप छान
ruclips.net/video/ZUDtrxCsil4/видео.html
Congratulations to Akshay
Thank you for स्वामी समर्थ दर्शन
छान दिसत होती सगळीजण. Engagement पण छान झाल.
अभिनंदन अक्षय 💐🙏.खुप छान थाटात झाला साखरपुडा अनिकेत, आजी आज खुप खुश आणी गोड दिसत होती.
खूप छान असतात व्हिडिओ तुमचे एक वेगळीच मज्जा आणि आनंद असतो प्रत्येक वेळी आपल्या कोकण सारखो स्वर्ग भेटाक भाग्य लागत... खूप खूप अभिनंदन तुमच्या दादाला 🤗... तुम्ही कुर्ल्यात येऊन गेलात आणि माहित पण नाही 😞
4:20 माझ्या बिल्डिंग खालून गेला अनिकेत दादा आणि 4:25 माझी बाल्कनी पहिला मजला 😅😅
Congrats to your brother .
Nice engagement programme.
God bless you and your family members.
हार्दिक अभिनंदन दादा...🎉🎉🎉
आता लवकरच तूही दोनाचे चार हात करून टाक अनिकेत भावा...
😀😀😀
साखरपुड्याचा कार्यक्रम खूप छान पार पडला सर्वांचा उत्साह बघून बरे वाटले साखरपुड्यासाठी हार्दिक शुभेच्छा आयुष्यमान भव सुखी भव
Khub abhinandan thanxs 4 sharing wt us ws feeling that I m not faar I m there wt u in fantion keep wel n take care Dada Ani wainila conrejolation aaji English Kai Bari Nahi per samzun gya
अभिनंदन अक्षय, साखरपुडा समारंभ खूप छान होता , मस्त अनिकेत
Hearty congratulations Akshay n Sonali.
Aniket your looking fabulous.
Congrats Akshay Rasam & Fly 💐
Joda chan ahai😊😍👌🏻
Aaji la bagun chan vatle😚😚.
अभिनंदन..कार्यक्रम फार छान पार पडला...असेच आनंदी रहा..श्री स्वामी समर्थ..
अनिकेत दादाच्या साखर पुड्यासाठी खुप सार्या शुभेच्छा आजी आश्शिर्वाद तुम क्या नातवाला दिलाअसा
Excellent video. ⭐⭐⭐⭐⭐⭐
Aniket, thanks for taking extra efforts to cover Akshay's engagement ceremony. ⚘⚘
Nice to see all smiling faces ⚘⚘⚘⚘
ruclips.net/video/ZUDtrxCsil4/видео.html
अनिकेत आता तुझा नंबर
Swami bless to dada ,aniket and gostha kokanatli all family.
अभिनंदन अक्षय दादा,छान, मस्त साखर पुडा कार्यक्रम मजा आली.अनिकेत दादा सर्वानाच नमस्कार.
हैप्पी साखरपुडा 🎉🎊
Yes
ruclips.net/video/ZUDtrxCsil4/видео.html
Abhinandan doghanache
Wish you happy 💍ceremony Akshay
अभिनंदन तुझ्या दादा वहिणी ला आणि आई बाबांना ही कारण आता त्यांना एक मुलगी भेटलीय . आई खूप घाबरलीय सून येणार म्हणून पण तिला म्हणावं आता पूर्वीचे दिवस गेले आता सासू सूनेचं नातं हे माय लेकीचं झालय त्यामुळे be happy😊 👍
Thank u
Most handsome man... अनिकेत.. तुझे बाबा... एकदम dashing दिसतायेत काका... 👌🏻👌🏻.. Congratulations to dada.. N ur family 💐💐
Congratulations Akshay Dada & all Family....🎉💐
Love From Osmanabad....❤️
kalpasun vat baghtoy amhi video kadhi yete mhanun
अभिनंदन अक्षय....💐💐💐
खूप खूप शुभेच्छा❤️
Congratulations Akshay and all family members... Bless a lots 💐✌🏻
तुमच्या सगळ्यांसोबत काम करायची संधी दिलीस त्याबद्दल खूप खूप मनापासून thankuuuuuu so much dada🖤🙌🏻
दादा ला अभिनंदन 👏👏...पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ... आणि माझ्या आजीला खूप सारे प्रेम😘😘😘
Congratulations God bless you abundantly showers of blessings.
Aniket all the very best to your brother and family. Thanks for sharing these wonderful moments with us.
आजीन शिकवलेलो उखानो 1 नंबर 🤣❤️
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन अक्षय दादा
पुढील वैवाहिक आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा...
आजी खूप खुष नात सून आली ....love u Aaji...😍😘
संपूर्ण रासम कुटुंबीयांना अभिनंदन....🙏
दादाला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन , फॅमिली एकत्र आल्यावर होणारा आनंद वेगळाच असतो ,खुप छान वाटले बघून 👍
Hearty congratulations to all of you.
Nice engagement 💍ceremony.
Special congrats to your brother and bhabhi.
Congratulation to your whole family n friends very nice engagement ceremony god bless both of them
Me specially hyach vlog chi vat bght hote....😍😍😍❤️❤️
Congratulations Dada and vahini ❤️❤️😘😘😘😘😘
अश्विनी चिंदरकर साखरपुडा छान पुडीलवाटचाळीस सुभेछा रक्शाबंधन च्या सुबेस्छा
Good.You are commenting in detail and really appreciated it's reached to every family village life in konkan. New generation should be followed as you doing in village work.
Buava we missing patya..... N congratulations for dada
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Congratulations Akshay, best luck for ur future life. 👍🏻👍🏻
Akshay,Aniket, family, friends ....
Congratulations &all the best ....🥰😍🤩
From.... colaba ,Mumbai .
मस्त
आयुष्याच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
अनिकेत तू पण उरकून घे आता लवकरच ....
अक्षय आणि सोनाली यांचे अभिनंदन , दोघेही छान दिसत होते आणि धन्यवाद हा कार्यक्रम आमच्यासोबत share केल्याबद्दल, बाबा छान दिसले, आजी फ्रेश वाटली , संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. आम्हीही हा वलोग एन्जॉय केला. साखरपुडा जिथे झाला ते माझे माहेर होते पुर्वी. आठवणी ताज्या झाल्या परत. Thanks
Congratulations 👏❤️ अक्षय .., आणि अनिकेत वाहिणी छान आहे... खूप छान vlog 🙏🙏👍
Congratulations to दादा ... 🎊🎉❤️❤️
Congratulations to you Aniket and complete Rasam family.
पुढील भावी जिवनासाठी हार्दिक शुभेच्छा..❤️🙏🏻..बाकी आपल्या गावच्या , साहिल , प्रथमेश , विवेक , महेंन्द्र , नागेश , हे सर्व असते तर कार्यक्रमाला अजुन शोभा वाढली असती , मिस केले सर्वाना साखरपुडा कार्यक्रम मध्ये..❤️🙏🏻
सुंदर मस्त आहे आमची येणारी सुन बाई .साखरपुडा पण छान झाला. 👌💐👍
Congratulations dada
❤️Love from Sawantwadi💙
Congratulations aniket to your brother. God bless him with joy and happiness. Enjoy the day.
Wishing the couple amd rasam family happy engagement ring ceremony
दादाला खूप खूप शुभेच्छा
//श्री स्वामी समर्थ // kopari Mithbandar cha swamincha math pahun khup chhan vatl.
Swami tumchya sarva manokamana 🙏🙏purna kro.
Thanks 🙏 me tula sangun sangu thkai hoti Thane dakhav finally dakhval and shree Swami Samarth che mandir dakhavlay badal thanks I am very happy
Congratulations to dada n your whole family 💐💐👍
Congratulations both of you 💐💐 God bless you ♥️
CONGRATULATIONS AKSHAY DADA RASAM 🎉💐🎊😍❤️
मला आपले व्हिडिओ आवडतात.मागील काही वर्षापुर्वी अशा भागात राहीले आहे.खुप छान.👌
मी कोल्हापूरकर... दादा अभिनंदन ...पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐
Congratulations Dada and God bless.
Congratulations Akshay n Sonali 💐. God bless both of you. engagement ceremony khup chan hoti. Aai, Aaji, Atya khup chan disat hotya👍. Harsha also looking beautiful in saree👌😋.
We enjoyed this vlog so much🙂
दादा किती छान दिसतो वहिनी बरोबर नाही
Congratulations to dada 🎊 God Bless You All Abundantly Forever ✌
किती नवीन चेहेरे 😍 पण जुने आणि ओळखीचे चेहे रे खूप जस्तां मिस केले आम्ही म्हणजेच तुझा मित्र परिवार खूप धमाल आली असती जर ते असते तर ....आणि अख्या फंक्शन मध्ये सगळ्या जास्त चिकना कोण दिसत असेल तर तो फक्त तू होतास अनिकेत I swear ❣️💜🧡
अभिनंदन अक्षय! श्री रासाई देवी आणि श्री भैरी भवानी चा आशीर्वाद तुम्हा सर्व कुटुंबियांवर सदैव राहो.
Really nic vlog. Congrats to Dada. Nice to see aaji happy and in good spirit
अभिनंदन अक्षय
अभिनंदन अक्षय आमचा आशीर्वाद आहे. आजी छान दिसते.तुमचं सुंदर कुटुंब. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shri swami samarth
Congratulations Dada 🎉🥳❤️ Both couple 💞💫
Aaji grate
बाबांचा तू भाऊ दिसत होतास, एवढे डेशिंग वाटत होते बाबा❤️
"जय गजानन"
अभिनंदन 🎉🎉 रासम परिवार
From अनुराग (यवतमाळ)
यवतमाळ मध्ये कुटून मी पण यवतमाळच
Welcome Ratnagiri
@@Vikassir35 महागाव पुसद जवळ
Congratulations for your elder brother 💐 from Goa
Congratulation to both cute couple.
छान झाला साखरपुडा 👌👌अक्षयला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌷🌷
अभिनंदन दादाला, पुढिल वाटचालीस भावा💐🙏🙏🙏💐
Congratulations and best regards to your brother.
ruclips.net/video/ZUDtrxCsil4/видео.html
Many Congratulations to you all...And wish all the best for you guys❤️
🤝 CONGRATS TO YOUR ELDER BROTHER FOR HIS ENGAGEMENT 🌹🌹
खूप खूप अभिनंदन, भावी वाटचालीसाठी वधू, वरास खूप खूप शुभेच्छा 💞💞💞💞
अनिकेत आधी तुझे आभार, एवढ्या धावपळीतून तु आम्हाला साखरपुड्याचा व्हिडिओ करुन दाखवलास. सगळेच खुप छान दिसत होते.लग्नापर्यंत अक्षयला नावं तयार ठेवायला सांग.उखाणा. तुला शेवटी गुलाबजाम मिळाला का? बाकि. खुप खुप खुप अभिनंदन अक्षय आणि परिवार.
Congratulations both of you 🎉🎊💐
God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏🙏🙏 take care regards🙏🙏🙏
Heartiest congratulations
Congratulations Akshay and Sonali, God bless you both, नांदा सौख्यभरे ❤️💐 आजी 👌
Congratulations dada❤
Congratulations dear akshay dada 💖✨🥳🥳
Congratulations 👏
Congratulation dada be happy and gob Bess you 🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐
Ohhh Dada kiti wat bagitli video chiii....aala ekdachaa...mast watla video as watl amhi titech aahoot.
Congratulations bro to everyone in ur family n God bless u
congratulations 💐
Congratulations both of uh ❤️😍
अनिकेत रासम अभिनंदन ! 💐💐👌👌छान झाला कार्यक्रम
अभिनंदन .वलॉग चन होता .आई इमोशनल झाली होती। आजी आत्या खूप एन्जॉय करता होत्या हर्षदाल बगून चन वाटलं आणि ती खूप चन दिसत् होती .
Congratulations ❤️
Congrats Aniket Dada ❤️
अभिनंदन अक्षय आज्जी खूप छान दिसत होत्या आणि आई बाबा पण मस्त अक्षयला पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
अनिकेत thanku so much तुझ्या मुळे स्वामी दर्शन झाले 🙏 congratulations to your dada n vahini, छान झाल video
अभिनदन Mr & Mrs अक्षय रासंम आणि परिवार 🤝🏼
जोडपं मस्त दिसतात 🙌🏼
आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू 🥺
अनिकेत आता तुला पण शोदू शकतात 😇
Congratulations both of you ❤
ruclips.net/video/ZUDtrxCsil4/видео.html
छान झाला कार्यक्रम
नव वधुवरास शुभ शुभ आशीर्वाद
स्वामींचा मठ खुप सुंदर आहेश्री स्वामी समर्थ🙏🙏 दादाचे अभिनंदन 💐💐
Congratulations Both of you♥️
अभिनंदन तुम्हां सर्वांचे. खुप छान जोडी आहे. शुभेच्छा आणि आशीर्वाद.
Congratulations to Dada. Aatta next tuza number. Chhan zale function. Nice jodi.