अभिनंदन.. आजचा व्हीडिओ पाहून आनंद झाला... तू लग्न झाल्यावर गावी राहणार हे ऐकून मन आनंदाने आणि अभिमानाने भरून आले आहे... गोष्ट कोकणातली सांगणारा अनिकेत तरुण पिढीत गावाविषयी ओढ निर्माण करत आहे आणि स्वतःच एक आदर्श निर्माण करत आहे.
खूप खूप आनंदाची बातमी सांगितली तू अनिकेत. आनंद पोटात माझ्या मावेना मावेना!!!!!! तुझे व होणर्या सूनबाई चे अभिनंदन 💐💐 तीने योग्य निर्णय घेतला. कुठे राहणार या पेक्षा ज्या व्यक्ती सोबत राहणार तो तिला आनंदातच ठेवणार व घरातील सर्व माणसे खूप प्रेमळ आहेत ते सर्वजण सूनबाईस (दोन्ही) आदर व प्रेम देतील . खूप लिहायचं होतं पण थोडक्यात आटोपते. अनिकेत खरंच खूप आनंद झाला
लग्न झाल्यावर सांगितले असते तरीही चालले असते दादा..खुप नाराज केलेस ..तुझी फॅमिली बोलतो आम्हाला आणि तरीही सांगितले नाही..ईतका सस्पेन्स ठेऊन सांगतो..😢 तरीही तुला भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन अनिकेत ❤️💐👌👌👍हसरी आजी एकदा बरोबर बोलत होती तुझ लग्न आहे. तेव्हा तू आजीला बोला माझ नाही लग्न दादाच लग्न आहे. Video मधे हसरी आजी बोलत होती 😊😊👍
Congratulations dear 🥰ek उखाणा खास tujya साठी,चांनदीचा ताटात मटानाचा रसा,(२) अनिकेत लग्न करतो सर्वे बोबंलत बसा☺️☺️☺️☺️ khup asirvad आणि prem💕💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान अनिकेत अभिनंदन बर वाटल ऐकून की तू गावी राहणार आहेस आणि लवकरात लवकर तुझे व्हिडिओ अपलोड कर आणि लग्नाची तारीख सांगितली नाही तू आणि आमची वहिनी दाखव लवकर आणि लवकरात लवकर तुझा संसार मार्गी लागूदे अशी स्वामी चरणी प्रार्थना आणि असेच एकमेका सोबत राहावा श्री स्वामी समर्थ जय पावनादेवी 🙏🙏🙏काळजी घेवा आणि सोईन राहावा☺️🤗
अभिनंदन अनिकेत आणि श्वेता.. अनिकेत तुझ्या नववधुचा नाव ऐकण्यासाठी खुप उत्सुक होती मी.. पण ऐकल्या वर समजल तुझी वधु माझाच school बॅच मधली निघाली. ऐकुन खुप आनंद झाला. Bappa bless you both u
Abhinandan Aniket 🎉🎉🎉🎉🎉. Tula tuzya mana pramane tuzi Jivan sathi tula labhali 👍💑. Tyacha Aanand tuzya cherya vrun osandun vahat aahe 💞💕💞💕. Pan tari evadh secret thevaychi kahi garaj navati... Good news patakan sangaychi 💕. Aso, pan he lagn Jamale kase te tu clear sangitale nahi te aadhi sang 👍. God bless you both 🙏🙏🌹🌹.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि लग्नानंतर गावीच राहून ह्या कोकण देव भूमीसाठी काहीतरी करायचं आणि कोकणातील संस्कृती , निसर्ग जपण्याचा आणि टिकून ठेवायचं ह्यच्यासाठी तुला मनापासून सलाम कोकणातील तरुण मुलांनी तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि तू व्यावसायिक शेतकरी बनण्याचा प्रयत्न कर तू खरंच खूप मोठा होशील आणि कोकणातल्या तरुण मुलांसाठी आदर्श ठरशील आणि करोडो रुपये खर्च करून आणि असून जे सुख मुंबईत नाही मिळत ते ह्या कोकण देव भूमीत मिळते हे इतरांला समजले पाहिजे
हॅलो अनिकेत, मी तुझे एकूण एक videos बगितलेत, पण आज पहिल्यांदा कॉमेंट करते. मी पण ठण्यातलीच आहे. ठाणे पूर्व. मागे तू व्हिडीओ केलेलास त्यात तू ठाणे पूर्व,स्वामी समर्थांच्या मठात आलेलास.आमच्यापासून स्वामींचा मठ पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. तो video पाहून मी चुकचुकले,evedhya जवळ येऊन मी भेटू शकले नाही. आणि अन्य lokansarkhi भेटू शकत नाही .कारण गेली सहा वर्ष, मणक्याच्या विकाराने अंथरुणावर आहे.जेमतेम एक तास बसू शकते. माझं वय ६२ आहे. असो,स्वतःबद्दल खूप सांगितलं. तुझे videos खूप आवडतात, कारण तो एक मोकळा संवाद वाटतो. तुझे शेतीचे videos तर खूप मनाला ताजे करतात. असच यश, माणसं कमव,तीच खरी संपत्ती आहे. तुला आणि श्वेताला खूप खूप आशीर्वाद.कधी वेळ मिळाल्यास स्वामींचा आशीर्वाद घ्यायला जरूर इथल्या मठात ये. तुझ्या भावी आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक 👍. comment खूप मोठी झाली त्याबद्दल क्षमस्व.
काकू/आजी मला तुमची comment खूप आवडली. तुम्ही खुप सकारात्मक आहात. तरुणांना धीर देणारे फार कमी असतात त्यांची स्वतःची आईशिवाय तुम्ही आपलेपणाण बोललात अनिकेत दादा बददल बरं वाटल
आजचा Vlog एकदम छान....आता लग्न...नवीन जबाबदारी....आम्हा सर्वांचे आशिर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी....Go ahead we r with u...Aniket... And congratulations to u and Shweta Vahini....🎉🎉🎉😀😀😀😄😄😄
अभिनंदन भावा आणि बर्याच दिवसा नंतर अखेर बायकोचे नाव सांगितलेस. आणि लग्न मुंबईला आहे हे आज सांगितलेस. खरच खूप छान वाटले ऐकुन आम्हाला लग्नाला यायच आहे तारीख आहे आणि पत्ता पाठव. परत खूप खूप हार्दिक अभिनंदन.
खुप छान व्हिडीओ झाला आहे आणि तुम्हीं प्रवास करताना किती छान वाटले खेळीमेळीचे वातावरण तयार करण्यात अनिकेत एकदम भारी आहे आणि तुझ्या पुढील सर्व गोषटींसाठी शुभेछा.
हाय अनिकेत, अभिनंदन तुझ्या लग्नासाठी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला 👏👏👏 खुप आनंद आहे, अनिकेत चुकुन माझी कमेंट वाचली तर, आम्हाला ही १आमंत्रणाची पत्रिका युट्यूबवर जमत असेल तर पाठव, आम्ही लग्नाला नाही येऊ शकलो तरी तुला आशिर्वाद देऊच पण पत्रिका वाचून फार समाधान वाटेल. 🙏
🙏🌹 Shree Gurudev Datta, Shree Swami Samarth 🌹🙏 Areeeeee Vaahhh, May '2022 madhe sanglyancha laadka Aniket chya lagnacha DHUM DHADAKA. Va Va, Congratulations ani best of luck ubhayatanna, pudhil vatchalisathi 👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻.
अभिनंदन व घाबरू नको श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे नक्कीच सगळे छान सुंदर व आनंदाने पार पडणार ताईंनी केळवन खूप छान व सुंदर केले अगदी मुलाप्रमाणे औक्षण करून प्रेमाने आशीर्वाद दिला वेणी पप्पांनी किती प्रेमाने मुलीला पहिला घास द्यावा म्हणून दही देवू केले तर त्यांच्या प्रेमासाठी तुम्ही व दादांने घ्यायचे होते हे प्रेम अनमोल आहे रागवू नका हा प्रेमाचा खजिना साठवून पूर्ण आनंद घ्या अनिकेत तू गावालाच रहाणार हे ऐकून खूप खूप आनंद झाला व आंम्हाला आमचा कोकणचा राजा अनिकेत रासमच परत मिळणार असून यासाठी तुझ्या बायकोचे खूप खूप धन्यवाद कारण तीसुद्धा कोकणातच राहणार बोलली आपली चिन्नू कशी आहे आता तुम्ही मुंबईत आहे मग तिला पनाकडे ठेवले असशील अऩिकेत तू लाजताना खूप सुंदर दिसतो कारण चेहरा वेगळेच बोलत असतो नवीन जबाबदारी नवे अनुभव नवे परिवाराशी ओळख तसेच आयुष्याची अनमोल जोडीदारीन ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यात तू उत्तम मुलगा व चांगला पती ह्या गोष्टी व्यवस्थित पार पडणारच हे नक्कीच व्हिडिओ मस्तच 👌👌👌🙏🙏🙏☺
Congratulations dada ani vahini💐💐🥳🥳 खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या लाडक्या भावाचे लग्न होणार..तुझ्या लग्नाचे विडिओ टाकायला विसरू नकोस प्लीज🙏🙏 waiting for your wedding video
Vaa Aniket bala tula koop abhinandan langnacha aikun koop chhan vatale Ani tu langna zale ki gavich rahnar he aikun koop ananda zala tuzi honari bayko sudha gavi rahnas tyar zali he avadala tumha donghana maza ashirwad Ani gav to Thane puryant cha train cha pravas masta hota ek number video avadala great job keep it up beta
अभिनंदन अनिकेत तुझे खुप छान वाटले लग्नाची बातमी ऐकून ग्रेट आहे ती श्वेता तुझ्या सोबत गावी रहाणार खरच आपले गाव खूप छान आहेत तीला नक्कीच आवडेल आणि तुझा सहवास असणार ती खुष च रहाणार दोघांना शुभ आशिर्वाद तिला पाहण्यासाठी उत्सुकता आहे आजचा विडीओ खुप छान वाटला अशीच सवॅ स्वप्न तुझी पुणॅ होवोत हिच पावणादेवीकडे स्वामींकडे प्राथॅना
❤️मन तर सांगतच होतं कुछ तो गडबड है दयाऽऽ..🤔दादाचं लग्न,ठाण्यातले घर ही फक्त कारणं होती अखेर ते नाव समोर आलंच श्वेतावहीणी❤️👌😀 मला तर खात्रीच होती अनिकेतदा गाव सोडून राहूच शकत नाही कारण गाव त्याचा श्वास आहे, चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीत रमणारा आमचा भाऊ मुंबईत केवळ अशक्य 😘आणि असं केलं तर दादुला वहीनीचं नाही तर चॅनलचं नाव बदलावे लागलं असतं जे अनिकेतदा कधीही मान्य करणार नाही 😂एका दगडात तू किती पक्षी मारलेत दादुड्या तूच जाणे😂 लग्नाची तारीख नाही सांगितलीस, जबाबदारीचं जरा जास्तच मनावर घेतलंय 👌👍आमची उत्सुकता ताणून ठेवली आहेस 🤔 पक्का लबाड आहेस 😀 आजचं लाईक अर्थात वहीनीच्या नावासाठी 👍बाकी काही नाही काळजी घ्या सोईनं राहा🙏
@@flyingcacoon3713 का? एखाद्याच्या गुणांचं कौतुक करणं गुन्हा आहे का?🤔 मनापासून वाटलं ते शब्दात मांडलं😔 आणि तुमच्या सारखे वाचणारे आहेत म्हणून लिहायला वेळ काढला🙏👍
मित्रा लग्नबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा आणी अभिनंदन लग्न झाल्यावर दोघही गावी राहणार याबद्दल विशेष कौतुक शेती करणार म्हणून अतीआनंद नवीन पिढी तुझी शेती बद्दल व गावाबद्दल ओढ पाहुन ते सुद्धा गावी परत येतील तु त्याकरीता Milestone creatकेला पुन्हा अभिनंदन भावी आयुष्याकरीता मनापासुन शुभेच्छा
Congratulations. Glad to hear that Sweta will stay at village, help you in agricultural work. Mostly metro girls reluctant to stay in village. God bless you and Sweta.
Heartily Congratulations Aniket & Shweta 😍 Loads Of Best Wishes 😇 Hat’s Off To Tai 🥳 Mumbai madhela settled job, career sodun ti tujasati gaav yenar ahe… It’s really true love 😊 Me swatha bhetli ahe na Tai la khup khup hushar, talented & matured ahe ti 😊 Tula aaj paryantar tine khup changali sath dili ahe heya pudhe hi deil 😊 Be always happy both of you and spread positivity, love & care 💟
अनिकेत अभिनंदन🎉🎊 खूप छान वाटलं...... तुझ्या लग्नाचं ऐकून..... तुझ्या वहिनीचा छान पाय गुण आहे. असाच सुखकर छान प्रवास होऊ दे...... जीवनाचा....... ठाण्यात लग्न करतोस..... प्रत्रिका पाठव. माझा मुलगा ठाण्यात राहतो. खूप छान तु गावी राहणार.... छान वाटल. 👌👌👍
अभिनंदन.. आजचा व्हीडिओ पाहून आनंद झाला... तू लग्न झाल्यावर गावी राहणार हे ऐकून मन आनंदाने आणि अभिमानाने भरून आले आहे... गोष्ट कोकणातली सांगणारा अनिकेत तरुण पिढीत गावाविषयी ओढ निर्माण करत आहे आणि स्वतःच एक आदर्श निर्माण करत आहे.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Good bro
Great 👍👍
Aniket congratulations
Congratulations
खूप खूप आनंदाची बातमी सांगितली तू अनिकेत. आनंद पोटात माझ्या मावेना मावेना!!!!!! तुझे व होणर्या सूनबाई चे अभिनंदन 💐💐 तीने योग्य निर्णय घेतला. कुठे राहणार या पेक्षा ज्या व्यक्ती सोबत राहणार तो तिला आनंदातच ठेवणार व घरातील सर्व माणसे खूप प्रेमळ आहेत ते सर्वजण सूनबाईस (दोन्ही) आदर व प्रेम देतील . खूप लिहायचं होतं पण थोडक्यात आटोपते. अनिकेत खरंच खूप आनंद झाला
Congratulations Aniket god bless you
खूप भाग्यवान आहेस अनिकेत दादा तू की तुला एवढे छान विचार असणारी मुलगी तुझ्या life मध्ये येते...... खूप सर प्रेम तुम्हा दोघांना...❤️
राग तर आला आहे अनिकेत तुझा. तरीही भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा
लग्न झाल्यावर सांगितले असते तरीही चालले असते दादा..खुप नाराज केलेस ..तुझी फॅमिली बोलतो आम्हाला आणि तरीही सांगितले नाही..ईतका सस्पेन्स ठेऊन सांगतो..😢 तरीही तुला भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा
@@poonammhaske953 what happened???
गावी राहणार हे ऐकून खूप बर वाटलं ,निर्णय चेंज करू नको आणि रोज व्हिडिओ ताक आतुरता तुझ्या लग्नाची आणि व्हिडिओची अभिनंदन भावा
Ho. Nirnay change karu nako.
अभिनंदन.
खूप खूप अभिनंदन अनिकेत...
श्र्वेता ला बघायची उत्सुकता आहे
असेच व्हिडिओ लवकर लवकर टाकत जा...
कोकण रेल्वेचा प्रवास सर्व फॅमिली सोबत किती छान 👌🏻अभिनंदन अनिकेत 💐
खूप खूप अभिनंदन अनिकेत ❤️💐👌👌👍हसरी आजी एकदा बरोबर बोलत होती तुझ लग्न आहे. तेव्हा तू आजीला बोला माझ नाही लग्न दादाच लग्न आहे. Video मधे हसरी आजी बोलत होती 😊😊👍
Abhinandan aniket❤❤
Congratulations dear 🥰ek उखाणा खास tujya साठी,चांनदीचा ताटात मटानाचा रसा,(२) अनिकेत लग्न करतो सर्वे बोबंलत बसा☺️☺️☺️☺️ khup asirvad आणि prem💕💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कुर्यात सदा मंगलम्।।।👍🙂मनापासून अभिनंदन🙏👍
खूप छान अनिकेत अभिनंदन बर वाटल ऐकून की तू गावी राहणार आहेस आणि लवकरात लवकर तुझे व्हिडिओ अपलोड कर आणि लग्नाची तारीख सांगितली नाही तू आणि आमची वहिनी दाखव लवकर आणि लवकरात लवकर तुझा संसार मार्गी लागूदे अशी स्वामी चरणी प्रार्थना आणि असेच एकमेका सोबत राहावा श्री स्वामी समर्थ जय पावनादेवी 🙏🙏🙏काळजी घेवा आणि सोईन राहावा☺️🤗
28
खुप खुप आशिर्वाद तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 all the best
अभिनंदन अनिकेत आणि श्वेता.. अनिकेत तुझ्या नववधुचा नाव ऐकण्यासाठी खुप उत्सुक होती मी.. पण ऐकल्या वर समजल तुझी वधु माझाच school बॅच मधली निघाली. ऐकुन खुप आनंद झाला. Bappa bless you both u
अनिकेत तुला मना पासून खूप खूप अभिनंदन. खुपच आनंद झाला तुझ्या लाग्णाची बातमी ऐकून. लगणानंतर तु गावी रहनर है ऐकून अझुन बर वाटल. All the best 👍 tula.
अभिनंदन अनिकेत, रब ने बना दी जोडी और हर्षा ने डाली पोष्ट ☺☺
Abhinandan Aniket 🎉🎉🎉🎉🎉. Tula tuzya mana pramane tuzi Jivan sathi tula labhali 👍💑. Tyacha Aanand tuzya cherya vrun osandun vahat aahe 💞💕💞💕. Pan tari evadh secret thevaychi kahi garaj navati... Good news patakan sangaychi 💕. Aso, pan he lagn Jamale kase te tu clear sangitale nahi te aadhi sang 👍.
God bless you both 🙏🙏🌹🌹.
अभिनंदन..!! आमचा रायगडकर जावई झाल्या बद्दल..💐💐
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि लग्नानंतर गावीच राहून ह्या कोकण देव भूमीसाठी काहीतरी करायचं आणि कोकणातील संस्कृती , निसर्ग जपण्याचा आणि टिकून ठेवायचं ह्यच्यासाठी तुला मनापासून सलाम कोकणातील तरुण मुलांनी तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि तू व्यावसायिक शेतकरी बनण्याचा प्रयत्न कर तू खरंच खूप मोठा होशील आणि कोकणातल्या तरुण मुलांसाठी आदर्श ठरशील आणि करोडो रुपये खर्च करून आणि असून जे सुख मुंबईत नाही मिळत ते ह्या कोकण देव भूमीत मिळते हे इतरांला समजले पाहिजे
अभिनंदन अनिकेत आणि आता लवकरच स्वेताला दाखव आम्ही वाट बघतोय बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान
भाई आमचे आशीर्वाद तुझा सोबत आणि पाठीशी नेहमी आहेत पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुझा लग्नाबद्दल
तुम्ही आमचे भाऊजी झालात
मी पण रायगड चा पेण🎊🎊🎊💐🎊🎊🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊
अभिनंदन अनिकेत. आई बाबा एका मोठ्या जबाबदारी मधून मुक्त झाले. पुढील वाटचालीसाठी आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा
हॅलो अनिकेत, मी तुझे एकूण एक videos बगितलेत, पण आज पहिल्यांदा कॉमेंट करते. मी पण ठण्यातलीच आहे. ठाणे पूर्व. मागे तू व्हिडीओ केलेलास त्यात तू ठाणे पूर्व,स्वामी समर्थांच्या मठात आलेलास.आमच्यापासून स्वामींचा मठ पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. तो video पाहून मी चुकचुकले,evedhya जवळ येऊन मी भेटू शकले नाही. आणि अन्य lokansarkhi भेटू शकत नाही .कारण गेली सहा वर्ष, मणक्याच्या विकाराने अंथरुणावर आहे.जेमतेम एक तास बसू शकते. माझं वय ६२ आहे. असो,स्वतःबद्दल खूप सांगितलं. तुझे videos खूप आवडतात, कारण तो एक मोकळा संवाद वाटतो. तुझे शेतीचे videos तर खूप मनाला ताजे करतात. असच यश, माणसं कमव,तीच खरी संपत्ती आहे. तुला आणि श्वेताला खूप खूप आशीर्वाद.कधी वेळ मिळाल्यास स्वामींचा आशीर्वाद घ्यायला जरूर इथल्या मठात ये. तुझ्या भावी आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक 👍. comment खूप मोठी झाली त्याबद्दल क्षमस्व.
काकू/आजी मला तुमची comment खूप आवडली.
तुम्ही खुप सकारात्मक आहात. तरुणांना धीर देणारे फार कमी असतात त्यांची स्वतःची आईशिवाय तुम्ही आपलेपणाण बोललात अनिकेत दादा बददल बरं वाटल
Thank you so much
अरे अनिकेत...आमच्या रायगडचा जावई झालास...खूप खूप अभिनंदन ...दोघे मस्त संसार करा...खूप खूप आशीर्वाद..खूप मोठे व्हा...
आजचा Vlog एकदम छान....आता लग्न...नवीन जबाबदारी....आम्हा सर्वांचे आशिर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी....Go ahead we r with u...Aniket...
And congratulations to u and Shweta Vahini....🎉🎉🎉😀😀😀😄😄😄
लग्नाचं vharad छान प्रवास सुरू आहे. खूप आनंद झाला आहे.
लाखो तरुणींचे हृदयभंग करुन अनिकेत अडकणार लग्नबंधनात.... 😜 Just joking...😄 होणारी Life Partner पण चांगलीच असेल... म्हणूनच मनापासून अभिनंदन... 🙂
अरे वा वा .खुप गोड बातमी दिलीस अनिकेत .दादा च्या अगोदर जमवुन ठेवले होते वाटते..पृण खुप छान वाटले.आणि आजचा विडीयो मजेशीर होता.
अभिनंदन आता रोज व्हिडीयो टाक.
वा वा मस्त.झट मन्नी पट व्याह.पण नवरी लवकर दाखव.लग्नाच्या आतापासूनच शुभेच्छा.
अभिनंदन भावा आणि बर्याच दिवसा नंतर अखेर बायकोचे नाव सांगितलेस. आणि लग्न मुंबईला आहे हे आज सांगितलेस. खरच खूप छान वाटले ऐकुन आम्हाला लग्नाला यायच आहे तारीख आहे आणि पत्ता पाठव. परत खूप खूप हार्दिक अभिनंदन.
श
अरे वा अनिकेत अभिनंदन 👍🌹🍫तू गावी राहणार हे ऐकून खूप आनंद झाला
Congratulations dear Aniket 💐💐
श्वेता ला बघायची उत्सुकता वाढली आहे 🥰
Good aniket......mast 👌👌👌👌👌👌
अभिनंदन
"वाटाण-चुलीत" मस्त जोक होता.
असेच हसवत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ शोभत.
धन्यवाद..!
अनिकेत भावा लव्ह मॅरेज का खुप छान प्रवास आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
खुप छान व्हिडीओ झाला आहे आणि तुम्हीं प्रवास करताना किती छान वाटले खेळीमेळीचे वातावरण तयार करण्यात अनिकेत एकदम भारी आहे आणि तुझ्या पुढील सर्व गोषटींसाठी शुभेछा.
हाय अनिकेत, अभिनंदन तुझ्या लग्नासाठी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला 👏👏👏
खुप आनंद आहे, अनिकेत चुकुन माझी कमेंट वाचली तर, आम्हाला ही १आमंत्रणाची पत्रिका युट्यूबवर जमत असेल तर पाठव, आम्ही लग्नाला नाही येऊ शकलो तरी तुला आशिर्वाद देऊच पण पत्रिका वाचून फार समाधान वाटेल. 🙏
Khare aahe
खूप खूप अभिनंदन व आशिर्वाद 🌷🌷🌷🌷🌷🌷शांत रहा ,सर्व ठीक होईल .
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
श्री स्वामी समर्थ!!💐💐💐💐
Khup vat bgt hoto shevti ala vlog..... Dada... Ani congratulations Dada💐💐
Khoop chaan Nature & chaan
Pravas .Khoop Khoop subhecha. ⚘🙌
आम्ही ठाण्याला राहतो....लग्नाची तारीख आणि हॉल सांग आशीर्वाद दयाला येतो🎉💐💐😀
🙏🌹 Shree Gurudev Datta, Shree Swami Samarth 🌹🙏 Areeeeee Vaahhh, May '2022 madhe sanglyancha laadka Aniket chya lagnacha DHUM DHADAKA. Va Va, Congratulations ani best of luck ubhayatanna, pudhil vatchalisathi 👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻.
अनिकेत तुझे आणि रायगड चे गणित कसे जुळले ते सांगितलं नाही तु..
वा फारच छान आनंद झाला तुझ लग्न ठरलं असुन लवकरच संपन्न होत आहे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
अनिकेत तू लवकर लग्न करतो पण गावाला नाही विसरणार हे आयकून खूप बरं वाटलं तूला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🥳🥳🥳❤❤❤👍👍👍
अभिनंदन व घाबरू नको श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे नक्कीच सगळे छान सुंदर व आनंदाने पार पडणार ताईंनी केळवन खूप छान व सुंदर केले अगदी मुलाप्रमाणे औक्षण करून प्रेमाने आशीर्वाद दिला वेणी पप्पांनी किती प्रेमाने मुलीला पहिला घास द्यावा म्हणून दही देवू केले तर त्यांच्या प्रेमासाठी तुम्ही व दादांने घ्यायचे होते हे प्रेम अनमोल आहे रागवू नका हा प्रेमाचा खजिना साठवून पूर्ण आनंद घ्या अनिकेत तू गावालाच रहाणार हे ऐकून खूप खूप आनंद झाला व आंम्हाला आमचा कोकणचा राजा अनिकेत रासमच परत मिळणार असून यासाठी तुझ्या बायकोचे खूप खूप धन्यवाद कारण तीसुद्धा कोकणातच राहणार बोलली आपली चिन्नू कशी आहे आता तुम्ही मुंबईत आहे मग तिला पनाकडे ठेवले असशील अऩिकेत तू लाजताना खूप सुंदर दिसतो कारण चेहरा वेगळेच बोलत असतो नवीन जबाबदारी नवे अनुभव नवे परिवाराशी ओळख तसेच आयुष्याची अनमोल जोडीदारीन ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यात तू उत्तम मुलगा व चांगला पती ह्या गोष्टी व्यवस्थित पार पडणारच हे नक्कीच व्हिडिओ मस्तच 👌👌👌🙏🙏🙏☺
Congratulations dada ani vahini💐💐🥳🥳 खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या लाडक्या भावाचे लग्न होणार..तुझ्या लग्नाचे विडिओ टाकायला विसरू नकोस प्लीज🙏🙏 waiting for your wedding video
Congratulations aniket
Congress.... स्वामी blessd u..
Mast
Congratulations both of you🌹happy for you Aniket
खूप छान व्हिडीओ अनिकेत तुला खूप खूप शुभेच्छा💐💐💐
Congratulations Aniket we r excited to see your marriage ceremony
अरे वा अनिकेतन तुला छान फसवल केळवन जेवण मस्त लग्नाला शुभ आशीर्वाद🌹🌹🌹
Heartest Congratulations Aniket and Shweta 😍❤️🎉🎊💐Raigad Cha Jawai jahle amchya 😉😊😊😊
खुप छान ,⭐⭐⭐
तूला लग्नाच्या गोड शुभेच्छा.
Congratulations 🎉👏 अनिकेत दादा आम्हाला पण लग्नाची पत्रिका पाठव❤️😍🎊🤩
Kontya shalet ahe, mi pan blind ahe
Utkarsha Mandir Malad East
Tuze kutumb pahun chan vatle. Aata tuzya kutumbat yenarya navin vyaktila bhetnyachi utsukta aahe. Tuzya pudhil serv karayla khup khup subhescha. 😊💐💐
Hearty Congratulations Aniket and Shweta..... ☺️
Shweta Kon
आनिकेत तूला लग्नाच्या खूप भरपूर सूभेंच्या असाच तू आनंदी रहा हिच देवाकडे प्रार्थना मीपण रायगड जिल्ह्यातील आहे
अभिनंदन अनिकेत 💐💐💐
तुला आणि वहिनींना भावी आयुषसाठी आमचं फॅमिली तर्फे खूप खूप शुभेच्छा...
🎉🎉खूप खूप अभिनंदन, अनिकेत, तुला आणि होणाऱ्या वधुस अनेक अनेक आशिर्वाद, 🙏🙏नांदा सौख्य भरे 🙏🙏
Congratulations Aniket for marriage ceremony 💐💐💐💐
अभिनंदन
Vaa Aniket bala tula koop abhinandan langnacha aikun koop chhan vatale Ani tu langna zale ki gavich rahnar he aikun koop ananda zala tuzi honari bayko sudha gavi rahnas tyar zali he avadala tumha donghana maza ashirwad Ani gav to Thane puryant cha train cha pravas masta hota ek number video avadala great job keep it up beta
Congratulations Aniket and Shweta! God bless you both with lots of love and happiness in life..beautiful vlog...
अभिनंदन.
खूप खूप अभिनंदन तुला आणि श्वेता ला. 🌹🌹🌹🌹🌹
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️
अभिनंदन अनिकेत... आमचे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
अभिनंदन अनिकेत तुझे खुप छान वाटले लग्नाची बातमी ऐकून ग्रेट आहे ती श्वेता तुझ्या सोबत गावी रहाणार खरच आपले गाव खूप छान आहेत तीला नक्कीच आवडेल आणि तुझा सहवास असणार ती खुष च रहाणार दोघांना शुभ आशिर्वाद तिला पाहण्यासाठी उत्सुकता आहे आजचा विडीओ खुप छान वाटला अशीच सवॅ स्वप्न तुझी पुणॅ होवोत हिच पावणादेवीकडे स्वामींकडे प्राथॅना
अभिनंदन विवाहाबददल तुला अन श्वेताला खुप गोड आहे श्वेता दोघा उभयताना आशिॅवाद
Dada ani vahinila common sence nahit watat.navin lgn zaly pn manasat ks rahav he ajibat smjt nahi doghana pn
अभिनंदन अनिकेत, तुझ्या पुढील सांसारिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा.
Congratulations Aniket, bappa bless you ❤with lots of love in life 🥰from satara
Congratulations for up coming marriage, and all the best for future life
लग्नाचा खूपखूप शुभेच्छा. तू खूपच छान बोलतोस.
Congratulations Brother 👍
Enjoy journey.Electric locomotive nahi aahe? Ghosna kartil phakt?
❤️मन तर सांगतच होतं कुछ तो गडबड है दयाऽऽ..🤔दादाचं लग्न,ठाण्यातले घर ही फक्त कारणं होती अखेर ते नाव समोर आलंच श्वेतावहीणी❤️👌😀 मला तर खात्रीच होती अनिकेतदा गाव सोडून राहूच शकत नाही कारण गाव त्याचा श्वास आहे, चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीत रमणारा आमचा भाऊ मुंबईत केवळ अशक्य 😘आणि असं केलं तर दादुला वहीनीचं नाही तर चॅनलचं नाव बदलावे लागलं असतं जे अनिकेतदा कधीही मान्य करणार नाही 😂एका दगडात तू किती पक्षी मारलेत दादुड्या तूच जाणे😂 लग्नाची तारीख नाही सांगितलीस, जबाबदारीचं जरा जास्तच मनावर घेतलंय 👌👍आमची उत्सुकता ताणून ठेवली आहेस 🤔 पक्का लबाड आहेस 😀 आजचं लाईक अर्थात वहीनीच्या नावासाठी 👍बाकी काही नाही काळजी घ्या सोईनं राहा🙏
Nice comment
@@mayureshmaniyar4416 Thanks 🙏
@@flyingcacoon3713 का? एखाद्याच्या गुणांचं कौतुक करणं गुन्हा आहे का?🤔 मनापासून वाटलं ते शब्दात मांडलं😔 आणि तुमच्या सारखे वाचणारे आहेत म्हणून लिहायला वेळ काढला🙏👍
अभिनंदन अनिकेत. मस्त लवकरच तुझे शुभ मंगल. एकाच महिन्यात कमाल आणि धमाल
🙏 अनिकेत माऊली
गुरवारी भजनात तुझी आठवण आली भावा ❤️
प्रथम तुला मनापासुन अभिनंदन करतो. तुला स्वामीमय शुभेच्छा 🎉🎉
मित्रा लग्नबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा आणी अभिनंदन लग्न झाल्यावर दोघही गावी राहणार याबद्दल विशेष कौतुक शेती करणार म्हणून अतीआनंद नवीन पिढी तुझी शेती बद्दल व गावाबद्दल ओढ पाहुन ते सुद्धा गावी परत येतील तु त्याकरीता Milestone creatकेला पुन्हा अभिनंदन भावी आयुष्याकरीता मनापासुन शुभेच्छा
khup chhan congratulations. 🎉❤
अभिनंदन गोष्ट कोकणातली एक मित्र लग्नाच्या सौसार
Congratulations
भावी वैवाहीक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा विडीओ छान झाला
Congratulations ani....... god bless you 😍😍❤️❤️
Ekach no bhava man jinkles saglyanche bhari.....gav to gavch asto hats off
Congratulations dada ❤
रायगड ची मुलगी म्हणजे माझे जिजू झाले तुम्ही😊
Congratulations. Glad to hear that Sweta will stay at village, help you in agricultural work. Mostly metro girls reluctant to stay in village. God bless you and Sweta.
Khup chaan संसार होहुदे तुझा ,आणि हो खूप फुदे या या शेत्रात👍
Congratulations Aniket 🥳💕
Congratulations aniket
अभिनंदन अविनाश छान झा ल
लग्न झालेवरदेखील तू
कोकणातच रहाणार हे ऐकून
आनंद झाला चांगला निर्णरय
घेतलास आईलाही हातभार सुनेचा
आणी तुझा
Heartily Congratulations Aniket & Shweta 😍 Loads Of Best Wishes 😇 Hat’s Off To Tai 🥳 Mumbai madhela settled job, career sodun ti tujasati gaav yenar ahe… It’s really true love 😊 Me swatha bhetli ahe na Tai la khup khup hushar, talented & matured ahe ti 😊 Tula aaj paryantar tine khup changali sath dili ahe heya pudhe hi deil 😊 Be always happy both of you and spread positivity, love & care 💟
Abhinandan Aniket khup khup shubhechya
Abhinandan Aniket.👍. khup Aanand zala.lagnala bolav.
Congratulations 💐
अनिकेत तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खूप आनंद झाला ऐकुन आम्हाला पण लग्नाला बोलव
Congratulations Aniket for your bright and successful future journey our best wishes are with u 👍👍🙏🎊
मला स्वतःला आजी असली वीडियोत तर खूप मजा येते, मस्त🎉🎊 धमाल वीडियो🎉🎊 खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या कुटुंबीयांकडून, मित्रांकडून, stay blessed🙏
Congratulations 🎉🎊
अनिकेत अभिनंदन🎉🎊
खूप छान वाटलं...... तुझ्या लग्नाचं ऐकून..... तुझ्या
वहिनीचा छान पाय गुण आहे. असाच सुखकर छान प्रवास होऊ दे...... जीवनाचा....... ठाण्यात लग्न करतोस..... प्रत्रिका पाठव. माझा मुलगा ठाण्यात राहतो. खूप छान तु गावी राहणार.... छान वाटल. 👌👌👍
Congratulations both of you lovkar dakhva ata shweta la ❤️
Wow Aniket congratulations bro … sahi mulgi Milali Ani tila pan tu …