व्वा लय भारी! मनाक यकदम प्रसन्न्न वाटला बरयाच दिवसानंतर गावची वटपौर्णिमा बघुक मिळाली, अनुभवूक मिळाली अणि काय ता सुंदर वातावरण आणि तुमची वाडी पण खुप सुंदर आणि वाडीतले रस्ते पण स्वछ आणि निर्मळ छान 👌👍 तसा माझा मायार पडेलात थय आम्ही येताव जातव पण नारिंग्राक नाय इलेलव देवगडात पण येताव
खूप आवडला आजचा व्हिडिओ. इतकी सुंदर साजरी केली ना वड पूर्णिमा, की काय हिशोबच नाही. बाबूने, अतिशय छान व्हिडिओ घेतला आजचा. बाबुची बायको बाबू सारखीच छान सरळ मनाची आहे अगदी.
खूप छान video.mazi खूप ichha आहे अशी pooja करायची पण सुट्टी नसते गावी यायला नाही मिळत. मस्त video खरच. आपली संस्कृती जपली पाहिजे आणि vadavar जाऊन पूजा करायला havi. सुंदर दिसते हो savitri आज तुझी. आणि तू आहेस tasas रहा. छान संसार करा सुखी रहा आनंदी रहा.
वर्षा खूप छान नऊवारी मध्ये दिसली. नेहमी सारखी हसमुख.नंदन ओरडुन ओरडुन रडत होता. खूप हसायला आल. कशाला रे pushpala नाव ठेवता. शांत स्वभावाची आहे.मस्त vedio
Mrs Mukesh ani sarva chhan tayar zalya. Nandan chi ride var halat kharab, baki motorcycle vagaire enjoy kartana baghun bara vatala. Good job Vinay, for looking into Nandan's studies.
पाच घरा तू व्हिडीओ काढूक फिरलंस सावित्री सोबत 😄 पुष्पाचे किती कागाळे कर, आवशीचा काळीज लेकीचीच बाजू घेतला एवढा लक्षात ठेव. नंदनला लय रडवतास हा तुम्हीं.. 😄👍
आज तर तु खुपच आनंदात आहेसतुझी बायको खुप सुदर दिसत आहेपुमचा आवाज ऐकुन कान कसे वाजायला लागले नाही आली तर आमाला गावची रेसपी कोन दाखवनार
मस्त लय भारी. विनू आणि बाबू चे बोलणं ऐकून खूप हसायला ऐते .नंदनचा बाबूवर खूप जिव आहे. वर्षा छान दिसत होती.
धन्यवाद
व्वा लय भारी! मनाक यकदम प्रसन्न्न वाटला बरयाच दिवसानंतर गावची वटपौर्णिमा बघुक मिळाली, अनुभवूक मिळाली अणि काय ता सुंदर वातावरण आणि तुमची वाडी पण खुप सुंदर आणि वाडीतले रस्ते पण स्वछ आणि निर्मळ छान 👌👍 तसा माझा मायार पडेलात थय आम्ही येताव जातव पण नारिंग्राक नाय इलेलव देवगडात पण येताव
असाच प्रतिसाद देत राहा धन्यवाद 🙏
खूप आवडला आजचा व्हिडिओ.
इतकी सुंदर साजरी केली ना वड पूर्णिमा, की काय हिशोबच नाही.
बाबूने, अतिशय छान व्हिडिओ घेतला आजचा. बाबुची बायको बाबू सारखीच छान सरळ मनाची आहे अगदी.
असच प्रेम राहु दे धन्यवाद
बाबुला वटपौर्णिमेच्या कायच्या शुभेच्छां,वडावर चढा नको, पावसात झाडा बुळबुळीत असतत💐💐👑💐💐
वर्षा नौवारी साडीत सुंदर दिसत होती, वटपौर्णिमा पूजा छान केली,पूनम असती तर आणखीन मजा आली असती
खूप छान video.mazi खूप ichha आहे अशी pooja करायची पण सुट्टी नसते गावी यायला नाही मिळत. मस्त video खरच. आपली संस्कृती जपली पाहिजे आणि vadavar जाऊन पूजा करायला havi. सुंदर दिसते हो savitri आज तुझी. आणि तू आहेस tasas रहा. छान संसार करा सुखी रहा आनंदी रहा.
खुप खुप धन्यवाद असाच प्रतिसाद देत राहा🙏
वा बाबू सुंदर शूटिंग कोकणातील सुंदर परंपरा
पाऊस नसल्याने सण उतम साजरा केला।
बायकोची आवशीक नजर काढून सांग।
हो नक्की सागंतय👍👍
आज छान वाटला विडीओ बघायला सगळा कुटूंब तुमचा मस्त महिला मंडळींची वटपोणिमा तर भारिच
धन्यवाद असच प्रेम राहु द्या
बाबू व तुमची पुनग्या यांची काँमेडी मिस करतो
छान वटपौर्णिमेचो कार्यक्रम. फणसाच्या झाडाक खुपच फणस लागलेत. मुकेश बाबूक बोलताना माईक घेवून दी. आवाजाचो प्राब्लेम हा. खुपदा बोललेले एकायला येत नाही.
बायकोच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा म्हणजे तिलाही बरे वाटते ✋😃🤘🤘🤘well पहिल्या वहिल्या वटपौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा !!! 👌🤗
धन्यवाद
Barobar
Cute aahe Varsha najuk bolte masat aahe Vatpaurnima chya hardik shubhechya
Dhanyavaad
मालवनची वटपोर्णिमा म्हणजे पद्धत खुप छान
हो बरोबर
वट पौर्णिमेची पूजा बघून खूप छान वाटलं..
तुमच्या कडची घर आणि माणस सर्वच भारी
खुप खुप धन्यवाद
तुमचा प्रत्येक video खुपच सुंदर असतो
सुंदर व्हिडीओ वर्षा छान नवसारी साडी मध्ये दिसते.
Thanku
सगळे विडीओ छान च असतात खुप छान गाव आहे पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Varsha la vatporanimechya shubhechchha. Varsha nauvari madhe khup chan disate.
Thanku
Khup Sundar video, babuchi baiko khup Sundar disat hoti👌👌👌
👍👍🙏
बाबु फादर डे निमित्ताने तुझ्या वडिलांना लक्ष लक्ष शुभेच्छा. तुझा प्रतेक एपिसोड बघतो खरच खुप छान होतो.धन्यवाद.
नारींग्रे गाव आणि परिसर सुंदर आणि छान आहे आणि तुमचे व्हिडियो पण खूप छान 👍
छोट्या baabula व्हिडिओ गेम खेळताना बघून खूप हसू आलं... खूप छान व्हिडिओ
Babu your wife isso cute looking
Very beautiful in Navhati Saree.
👌👌👌💝💝💝💝💝🎁🎁
बाबू काय gift दिले बायकोस
वटपौर्णिमेच?
Good job keep it up
खूप सुंदर साडी वयनी आहे ना शुभेच्छा
बाबु तुज्या बायलेचा आवाज छान आहे, मला खुप आवडतो, गोड बोलते ती
Thanku
वर्षा खूप छान नऊवारी मध्ये दिसली. नेहमी सारखी हसमुख.नंदन ओरडुन ओरडुन रडत होता. खूप हसायला आल. कशाला रे pushpala नाव ठेवता. शांत स्वभावाची आहे.मस्त vedio
खुप खुप धन्यवाद
आजच्या व्हिडिओ मध्ये खूप धमाल आली 🤣🤣🤣 वर्षा खूप सुंदर दिसतेय
नंदनची मॉल मधील धम्माल मस्त 👌👌😂😂 थॅन्क्स विनू
वट पौर्णिमा निमित्त खूप खूप शुभेच्छा
Naeis...DaDa..kup...chan
Thanku
खुपच सुंदर video आहेत
खूपच छान असतात तुमुचे व्हिडिओ🔥🔥😍🔥 एक नंबर🤘
Thanku
Babu mi magchya vsrshichi tuzi video bagitli hoti pan mast hoti he pan mast aahe
खुप सुंदर बाबुच कामच भारी
धन्यवाद
Varsha khoop chhan diste nandan chi hawa tight zali bichara
भाऊ, तुमचे गाव पण छान आहे, माणसे पण गोड आहेत
Thanku
व्हिडीओ कॉल छान वाटला ऐकायला.
नंदनची मजा आली.
☺️☺️☺️👍👌👌
Poonam tai chi ani babu chi gajali miss karto. Nandan chi mall madhli msti bhari asa. 😅😅😅😅❤😍😍😍
😅😅😅😅
Atishay sundar video
Varsha ek number distey. Puja chan. Nandan che bhari maja ali.
छान झाली पहिली वटपौर्णिमा आवडला विडियो
Mast navvari sadi first vatpoornima ani bhat tar havach sanala aplya great 👍 😊
Thanku👍👍
Poonam tai nallasopara la rahate ka karan ha mall capital mall aahe manun
Va..mast👍👍 Vatpaurnimechya Khup khup shubhechha..🙏🙏🙏
Thanku
पुष्पा कुठे गेली
Khup छान .पूनम मुंबई ला आहे की गावी
Khupch Chan video
किती गोड video होता
भाचो शोभता बरो मामाक हो,
मामासे सवाई भांजा है।
☺️
लय भारी व्हिडियो असतात तुमचे 👌👌👌
खूप छान 👍👍 पूनम छान दूर आहे
👍👍
खुप सुंदर दिसतेय वर्षा .
Asech Khush raha
Vinu... Chan vagle tula baghun..
मस्त असतात व्हीडिओ
खुप छान विडीयो
Ekadam mastach video ...!
बाबू... सावित्री मस्त दिसता नऊवार नेसून
Mrs Mukesh ani sarva chhan tayar zalya. Nandan chi ride var halat kharab, baki motorcycle vagaire enjoy kartana baghun bara vatala. Good job Vinay, for looking into Nandan's studies.
Thanku so much
Arre ek dum solid full familych dhamaal aahe
Kokan mhnje swarg he tumch gav pahilyavar kalat
Wah mast saglya chan disat ahet😍👌👍
🤣🤣🤣🤣🤣nandan bhari ghabarlo mare
नंदन मुंबईक इलो ,बरां वाटलं
व्हिडिओ मस्त
पाच घरा तू व्हिडीओ काढूक फिरलंस सावित्री सोबत 😄 पुष्पाचे किती कागाळे कर, आवशीचा काळीज लेकीचीच बाजू घेतला एवढा लक्षात ठेव. नंदनला लय रडवतास हा तुम्हीं.. 😄👍
😅😅👍👍
Poonam cha love marriage ha ky
Yes or no
मस्त विडिओ
पुनग्यान आणी नंदन नी हसुन हसुन मारल्यान
ary baba tujy video ak nambar👍👌
Thanku so much
Amcha konkan khup chan
Aaplya malvani paddhatit vat pornima kashi karuchi asta tyacho khay pan koni pan vedio taklyani nay ha...
Jamalas tar hya varshi aplya malavani paddhit aapan puja kashi kartav.. Kay tayari karuchi lagta tyacho vedio taka... Aaplya pudhlya pidhik pak aaplyo paddhati samtit.
वर्षा खूप छान दिसते
Thanku
वीडियो मस्त
बाबू बायको छान दिसते.
Khup sunder vedeo
धन्यवाद
नंदन चा 3D बघून जाम हसलो
छान व्हिडीओ 👍
👍👍
वर्षा नवरातील खूप छान दिसता आणि त्याचो चेहरो पण हसरो हा आसाच हसत ठेव त्याका विडीओ छान बनवलस
धन्यवाद
खूपच छान👌👍
Cute cat
काय नाव तिचे
नंदनान खूप मज्जा केल्यान
खूप छान 👌👌नंदन 1 नंबर
Wow very nice 👌 👌👌👌❤️❤️
Thanku
बाबू तुझी बायको न ऊ वरीत छान दिसता
God bless the sweet couple
Khuppp hasale Nandan la pahun
😅😅
Mast video ahe na Bhava 😎
खूप छान
Khup chan ☺️
धन्यवाद
Chan video
वा छान
छान 👌👌
छान
Nice video
Nice vlog
Thanku
बाबू तुमची वहिनी सुंदर दिसते
Waa chan
वर्षा छान दिसता
Paanerigkerkar👌👍