न्यूजरूम स्ट्राईक | आंबेडकर पवारांवर का चिडले? प्रकाश आंबेडकरांची रोखठोक मुलाखत-TV9
HTML-код
- Опубликовано: 22 мар 2019
- न्यूजरूम स्ट्राईक | आंबेडकर पवारांवर का चिडले? प्रकाश आंबेडकरांची रोखठोक मुलाखत Exclusive
#TV9MarathiLIVE #MarathiNews
► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Live updates on tv9marathi.com/
बाळासाहेब आंबेडकर हे खूप अभ्यासु व्यक्तीमत्व आहे त्याना पूर्ण भारताचा अभ्यास आहे खूप ग्रेट आहेत बाळासाहेब
सलाम तुमच्या विचाराला
जय शिवराय जय भीम
Purogami Chalval ahae Nikhela Dalit nahe 🆒🆗📢
राज्यातील 2 कोटी 33 लाख धनगर समाज आपल्या सोबत आहोत
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
त्याचं कारण st आरक्षण अंमलबजावणी व घराणेशाही मोडीत काढणे व एक दोघा जातीचे राजकीय वर्चस्व मोडीत काढणे राजकिय क्षेत्रात सर्व जातींना प्राधान्य देणे
जय.मलहार
2.33 samaja dhangar Kai ghari akdevadi karli Kai re,baba logical bole.
Kharavatava asa bolava fakta pashim uttar maharastrat, marathvada hyat 6-7% ahe dhangar maharastrat
vishwanath patil अब की बार जय भीम जय मल्हार सरकार
पण तुझा आडनाव पवार कस काय ??
आम्ही धनगरांच्या सोबत आणि धनगर आमच्या सोबत.
जितना बीजेपी ने सोचा था, उससे कई गुना ज्यादा कद हो गया प्रकाश अम्बेडकर साहब का !
वंचित बहुजन आघाडी अगर महाराष्ट से 25 सीटे लाती है, तो महाराष्ट्र से पेहली बार भारत का प्रधानमंत्री होने का सम्मान प्रकाश अम्बेडकर साहब को मिल ने की सम्भावना बहोत ज्यादा जोर पकड़ रही है !
Jay Bheem
@@pavankamble8783 जय भीम
Jay bhim
Jay bhim
@@bholadhage1033 जय भीम 🙏 जय भारत 🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फक्त नातू म्हणून नाही तर एक अत्यंत अभ्यासू आणि संपूर्ण देशातील सर्व प्रश्र्नांची जाण तसेच संपूर्ण देशातील राजकारणावर बारीक लक्ष असलेले नेतृत्व म्हणूनच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे.
जय भीम जय भारत
👍
जय भीम
Jay bhim!
@@prakashgote5347 जय भिम
Î
साळी, माळी, कोळी....
धनगर,मुस्लीम,बौद्ध....
मांग,चाभार,बंजारा,वडार व ईतर........
तुमचा नेता रिगंनात ऊभा आहे.....
तुम्ही नुस्त कमेन्ट वाचू नका तर स्वत:हाची सत्ता स्तापन करा........
शिवाजी महाराज,शाहू ,फुले ,अम्बेडकर सरकार............
बेलदार, कैकाडी ,कलाल ,कंजारभाट, गोसावी, रामोशी, का नाही.
@@sanjayjoshi6982 कैकाडी समाजाचा उमेद्वारच दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीने..
@@sanjayjoshi6982 सगळ्यांना संधि दिलाये
Shahu, fule, ambedakarch kaa???? Shivaji maharajanche naav ghyayla laaj watte kaa?
@@Rvc3112 Shivaji maharaj mudech Marathi manus aahe. Jai Shivray Jai Malhar Jai Bhim
वैचारिक दृष्ट्या भारतातील कुठलाच नेता प्रकाश आंबेडकरांसमोर टिकू शकत नाही ।। एक अभ्यासू व्यक्तिमत्व ।।
वाघाचा छावा त्याची अख्या महाराष्ट्रात हवा बाबासाहेब आंबेडकरांचा छावा बाळासाहेब आंबेडकर हा नेता आता आख्या देशाला हवा
जय शिवराय
आगदी बरोबर आहे
Chor saala
Babasahebachya navsvr chal lay
Ha madhvi pratek comments madhe saheban baddal chukichye shabd vaprtoy kay chalay yach
Vatatay ha bhidecha aamba khaun alay vatat🤣🤣🤣🤣
@@anjanaborade3350 bhide kon aahe mala tyacha chi lene Dena nahi pan owasi deshdrohi aahe hai mala mahit aahe tyacha sobat jayala nawta pahije
देशातील एकमेव अभ्यासू व्यक्तिमत्त्व ऍड.बाळासाहेब आंबेडकर
बहुजनांचे एकमेव नेतृत्व फक्त बाळासाहेब
#MaharashtraWithAmbedkar
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
🇦🇶🇦🇶🇦🇶🇪🇺🇪🇺
जशी हापूस आंब्याची तिसऱ्या पिढीची कोय जरी उगवली तर त्या झाडाला आलेल्या आंब्याची चव जशी बदलत नाही, तसेच बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहेत. प्रखर बुद्धिमत्ता अभ्यासू प्रवृत्ती.
👍👍👍👌👌👌
tisrya pidhi chi aambya chi koy jar landya shi barobari, jo samasta manavtecha shatru aahe, tyachya ghari laavli tar tyach aambyala vishari phale yenaar he nakki. jai bhim.
@@rahuloza9360 prakash ambedkaran la mim barobar jaycha nhavta pan congress walyancha maaj jiravnyasathi mim barobar yuti karavi lagli
@@Sam-vz9gq congress chi jiravnya saathi " yavan" mhanje landya barobar maitri? aata pratap gada var bhavani chi puja ka paytya shi afzal khana chi puja?
@@rahuloza9360 he bagh prakash ambedkaranla ek madaticha hath pahije hota ani aplyaladche hindu marathe ani brahman khup garvishta ahet jar tyanni thoda kamipana gheun prakash ambedkaranla sath dili asti tar tyanni kadhich aimim la barobar ghetla nasta pan kaalachi garaj olkhun tyanla yuti karavi lagli bhava, aplya maharashtrat babasahebancha gharana astana suddha aapn tyanla kiti madat keli ha prashna swatahla vichar?
@@Sam-vz9gq "yavana" shi dosti? aaplya Maharashtratat kuthe aahe jatiywaad? ek Dnyaneshwar sodla tar baki saare saant? hya aaplya bhumine sarva santanna brahmana sakat sarvaani manyata dilich ki naahi? sant gora kumbhar, savitri bai phule, jana bai, kiti nave gheu? ughada dole bagha neet. raaj karan vaeet aahe. Savarkaraani mandir pravesh dila hota ki sarvaanna.
घासून नाही रे ठासून आला भल्याभल्यांचा वांदा केला आमचा नेता लय पावरफुल
बदा बदा पडतंय ते दोन दोन ठिकाणी
जय भीम साहेब 🙏🙏
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪
Roshan Thool
a
बाबासाहेब च्या विचारांचे खरे वारस दार मा. अँड प्रकाश आंबेडकर
Loksabha hu purn sita akele m v b a
मा बाळासाहेब आंबेडकर
एक आभ्यासु व लोक हितवादी विचार
जय भिम नमोबुध्दाय 🙏
सर्व वंचित समाजाने बाळासाहेब आंबेडकरांसोबत जावे.
फक्त वंचित बहुजन आघाडी...
महाराष्ट्रामध्ये नक्कीच यशस्वी होणार वंचित बहुजन आघाडी
Inshallah
Honarch
Solapur madhe Balasaheb yenar
Dalidra saala
@@jayendramadhavi8330 are dalindrya Mansa..
@@jayendramadhavi8330 jaunde tu chhindam cha porga ahes tyalach vote kar😂😂😂
@@Sam-vz9gq aani tu owaisi chi najayis aulad tu tyala kar
वंचित.बहुजन आघाडीचा विजय़ असो...
Vanchit bahujan aaghadi
Solapurchi sabha@@ramlaltayade3090
गेली पन्नास वर्षांत देशात असा नेता मला कधी दिसला नाही , देशाची सत्ता बाळासाहेबांन च्या कडे च दिल्यास स्वतंत्र आबादित राहिल
Mag evdhi varsh kai kadht hota
2019 openianpol
Google
सर्व पक्षांना मत देऊन पाहिलं
आणि आता पण नाही दिसणार 5 वर्ष😂😂😂😂
सर्व पञकार बाळासाहेबांकडे बघतच राहिले आणि निखिला सुध्दा प्रभावित झाली
Only VBA win solapoor and all sit
i will proud of ours sir
O
मित्रानो, बाळासाहिबांच्या पार्टीशी तुम्ही सहमत असाल किंवा नसला पण ते बोलतात त्याकडे करूया लक्ष द्या, ते खूप अभ्यासू आणि महत्वाचं आहे
प्रत्येक प्रश्नाचं अभ्यासु उत्तर🙏🙏🙏👌👌👌👌 असा असावा नेता।।।
मिडीयाने कितीही विचारावं....सगळे उतर मिळतील.
Yes because Ad Prakash Ambedkar is a real legend of India and he will make incredible India so as a Indian we are all of us with AD Prakash Ambedkar and Vanchit Aghadi
आईच्यादुधाला,,, आणी
भीम च्या रक्त ला बेमान हो नका 🙏🙏🙏
Bikau aahe deshdrohi saala
@@jayendramadhavi8330 Kay ree aata pasunach fhatayla survat jhali Kate???
@@jayendramadhavi8330 khare bol zomble na gandi la
my family and friends sopprot vanchit bahujan aghadi parkash ambedkar hech vijay 🙏🙏🙏🙏🙏
Vanchit bahujan aghadicha Vijay aso
Deshdrohi saala
@@jayendramadhavi8330 Mahendra.Madhavi. Tera bap dheshdrohi
@@vijaychoadhri5260 pp pp ppp
टीव्ही नाईन तुमचाखूप आभारी आहे तुमचा कारण तुमच्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला खूप पाठिंबा मिळत आहे आता फक्त वंचिताचे सरकार येणार
Vba वंचित बहुजन आघाडी सरकार जर फ्री kg to pg तर माझे मत फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार
Balasaheb ekda bolle mhnje bolle...tyanni adhich declared kely
नक्कीच मित्रा, आंबेडकर घरान आहे , टेन्शन घेऊ नकोस तुझे जेवढे पण प्रॉब्लेम असतील तर ते आम्ही सॉल करू
आमदार म्ंगेश सांगळे सोबत आहेत..
next power of maharashtra
जय भिम जय मिम
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
आदरणीय प्रकाश तथा(बाळासाहेब)आंबेडकर
Prem Tingote ग्रामपंचायतीला निवडुन येत क बग आधि
🤣🤣🤣🤣🤣
सुंदर मुलाखत, जबरदस्त 🙏🙏🙏🙏🙏, जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏
राजा हवा तर बाळासाहेबांसारखा......
जय भीम
Jay Bhim
हो जानता राजा आहेत प्रकाश आंबेडकर जय भिम
बाळासाहेबांचा पूर्ण व्हिडिओ बघून बरेच शिकायला मिळते, खूपच माहिती मिळते खऱ्या राजकारणाची. असा राज्यकर्ता आपल्याला मिळाला तर देश नक्कीच खूप प्रगती करेल. लोकांच्या बेरोजगारीच्या आणि शिक्षणाच्या समस्या तर नक्कीच संपतील.
कितीपण प्रश्न विचारा ...उत्तर एकच.... आंबेडकर.. आंबेडकर..
एवढी मोठी प्रजा... तिचा एकच राजा...
प्रकाश आंबेडकर
Abhay Chandane मस्त जॅाक मारा रे
@@pramodpatil6276 हा जोक तुमच्यासाठी..... आंबेडकर हे आमचे अस्तित्व..... I am always honest with Ambedkar Family
Abhay Chandane आम्हि फक्त डाॅ.बाबासाहेब आंबेंडकरांना मानतो यांना नाय ओळखत
@@pramodpatil6276 As your wish..... But I don't forget Ambedkar Family....until I live.
@@pramodpatil6276 माझमत फकत बाबासाहेब प्रकाशआबेडकर याना
घराणेशाहीला विरोध करणारे..स्वच्छ प्रतिमा असणारा अभ्यासू बहुजनांचा नेता बाळासाहेब...
R u series?? 😃
VBA
Jay Bhim
only vba jaybhim
बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर साहेब क्रांतिकारी जयभीम
आपल्या प्रखर बुद्धिमत्तेला त्रिवार मानाचा मुजरा करतो साहेब, आपण जे गणित मांडले त्याला काही चॅलेंज नाही
इतक्या मोठ्या महामानवाचा नातु,,,, पण जरा घमंड नाही,,,,, किती शांतपणे विचार मांडले,,, नाही तर नगर सेवक माझा बाप आहे म्हणून गाडी घेऊन फिरताना दिसतात..... 🙏🙏🙏 Hats off to you Sir.... We all are together
देश धडीला लावणाणारे हे प्रस्थापीत गाडल्या पाहिजे वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता नाही!!!
@@sonalisonawane3020 y*****
j£sksnejxbddj
Right
खूप छान. .खूपच अभ्यास पूर्ण मुलाखत ......धन्यवाद साहेब. ..प्रज्ञा सूर्याचा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
Nice
जय मल्हार जय भीम जय शिवराय जय एम आय एम
सर मानले मी तुम्हाला खर हेच शिवरायांच्या राज्याची स्थापना करत आहात18 पगड जातीला सोबत घेऊन काम करत आहात स्वतःच्या पक्षाचा विचार न करता गरिबांना उमेदवारी दिली हे आंबेडकर घरानेच करू शकते हे सिद्ध केल कारण आमचे लोक फक्त स्वतःची घरे भरली मी आयुष्य भर तुम्हाला मत देणार जय शिवराय
धन्यवाद!जय शिवराय!
Thanks
Jay bhim Jay shivray Jay malhar Jay mim
Thank you.
Jay Shivray.
सगळीच उत्तरे छान दिली
👏👏अभ्यासु व्यक्तिमत्व 👍👍
हा भारत देश ज्यांच्या संविधानाने चालतो अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्त आहे प्रकाश आंबेडकर
तर प्रश्न विचारणाऱ्यांनी विचार करून प्रश्न विचारावे
अख्या भारत देशाचा शब्दकोष समोर आहे तुमच्या लक्षात असुदया .
जय भिम जय भारत .
only vba
Baraka.bhai.he.midiyavale.apla.ant.pahat.ahe.pan.tyanna.he.mahit.nahi.bapacha.bap.tynchysmor.ahe
Vanchit bahujan aghadi...
साहेब तुम्ही लोकसभेत जाणार नक्की वंचित बहुजन आघाडी
Jay bhim
Ankush Mali
😀😀😂😂😀😂😂😀😀
लोकसभेत
🤣😂😅
निवडून तर येऊन दाखव परकास
संजय धोत्रे किती वेळ दात घश्यात घालत आहेत अकोला मतदार संघातून परकास आंबेडकर चे
@@udaypatil8439 barobar bhawa
बाळासाहेब आंबेडकर समजायला वेळ लागेल,समजल्यावर मात्र वेड लागेल!
जय भारत.
nivadun aale tari ved lagel ;)
Right bhai
Ved lagnyapeksha nahi samjale tari chalel
@@jayandragandhi2527 veda kutla..gandhi..
@@riyu_my_princess ho tu khup shahana ahe baki kay pahije
प्रकाश आंबेडकर एक परिपक्व नेते आहेत पण लोकांनी आजपर्यंत त्यांना साथ दिली नाही पण आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे
एकच साहेब बाळासाहेब......
😊😊
अत्यंत बुधीमान वक्तीमत्व आद.बालासाहेब अम्बेड़कर.
आगोदर निट लिहायला शिक .
Balasaheb Ambedkar Age Badho Hum Thumare Sata Hai
@@vishwastripure7706 00pppp0p0p0pppp0pp000l00p0pppp
☺️
@@shireeshingle5460 I iosinophilia o
आता फक्त वंचित बहुजन आघाडी💪💪💪. फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर🙏🙏🙏🙏
एवढा अभ्यास कोणत्याही राजकीय पक्षा च्या नेत्यांच्या नसतील ...tv9 वाले तुम्ही काहीही विचारा सगळे उत्तरे मिळतील ज
Only b.ambedkar
मि माजि सैनिक स्वतःच्या पेंशनच्या हकाच्या पैशाचे लोक सभा व विधान सभेसाठी ५०००+५०००+ १०००परभणीच्या लोक सभेच्या पृचारसभेला रुपये दिले स्वाभिमाना कारनि .
आपल्या ऱाजाला साथ दय़ा.....
राजा असावा तर बाळासाहेब सारखा फक्त वंचित
Jay bhim
Raj thakare na🤣🤣🤣🤣🤣
@@NATRAJAN66271 जाणता राजा शरद पवार आहे का ? रे तुझ्या कंमेन्ट चे उत्तर आहे हे डोकं लावून कंमेन्ट करत जा ! राजा म्हणजे राज ठाकरे नाही रे त्याच्या पलीकडे सुद्धा खूप राजे आहेत त्या राज ठाकरे ने कधी पंगा घेतला नाही घेतल्या वर कळेल त्याला
Only VBA
Super... kharach bhimach rakt rakt ahe,,. Ata kasal tension balasaheb ahet aplya sobat....
समस्त मुस्लिम दलित धनगर मराठा समाज आपल्या
मांगे आहे आणि आपण बीजेपी आणि शिवसेने ला सत्तेतुन बाहेर ठेवू .
जय भीम जय शिवराय जय मीम जय मल्हार
woof woof
@@jagankasbe2205 u deserve this
We are support you , Jay bhim
Maratha samaj🤣🤣🤣🤣🤣
Pahile income tax bhara fuktyano
Only bharip jay bhim
अबकी बार आंबेडकर सरकार
C...
Kuthy gele jhale na election are likyt raha jara
डायरेक्ट सरकार..😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣
ऑन्ली किंग ऑफ महाराष्ट्र बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघडीचा विजय आसो
Only vba..
Jay bharip
एक अभ्यासू नेता.ऊत्तम राजकीय भान आणि ज्ञान असलेला समाजकारणी .वंचीत आणि बहुजनात मिळत असलेले समर्थन आणि बाबासाहेब आंबेडकरांचा समृद्ध वारसा लाभला आहे त्याचा योग्य वापर करून देश पातळीवर उदयास येऊन एक देशाच्या राजकीय पटलं येत्या काळात व्याप्तील हे नक्की.
1 नंबर विशलेषन , ( Dr.प्रकाश) बाळा साहेबाच
you should be our next p.m.as indian its my dream sir G
🇪🇺::साहेब एकच साहेब, आमचे बाळासाहेब::🇪🇺
Great balaaaheb,brilliant
Shivaji Kamble I. M good
आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या बुध्दीमत्तेला सलाम
अबकी बार सोलापूरचे खासदार
आबेडकर चे वारसदार
Great leader you are the best for us sir
Vanchit bhaujan aaghadi only.
माझा नेता बाळासाहेब आंबेडकर उद्या मुखेमंत्री होतील
वंचित आघाडीचा विजय असो संविधान वाचवा देश वाचवा शेतकरी वाचवा भारतिय सैनिक वाचवा
वंचित समुहाला पुन्हा एकदा आंबेडकर , अशी गरज निर्माण झाली.
VBA only
Only vanchit bahujan aghadi zimdabad
स्वतःचे आस्तीत्व दाखवने म्हत्वाचे आहे
.
नांदेडचे भिंगे साहेब आम्ही निवडून आणल्या शिवाय राहणारनाही येवढ नकी सांगतो.
सर्वांना विनंती कि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. सर्वांना निवडून आणायची जिम्मेदारी आपली आहे.
जय शिवराय
जय भीम
जय मल्हार
जय मिम
सर्व अभ्यासु आणि सर्व धर्म समान समजणारा, व्यक्तीच देश नीट चालवू शकतो, आणि ते फक्त प्रकाश आंबेडकर, जय भीम🙏
ASHWINI KAMBLE only modi
ASHWINI KAMBLE major ahe tumhi koto abhyas karat ahat
Rajyatil dhangar samajane vanchit bahujan aaghadi sobat jave
PATIL INDUSTRY ES
नन
ीक
Good. Sahib. Onliy. One. Raja. V. B. A.
only vanchit Bahujan Aghadi
ज़िंदगी में कभी उदास मत होना;
कभी किसी बात पर निराश ना होना;
ज़िंदगी है संघर्ष चलती ही रहेगी;
कभी हार कर अपने जीने का अंदाज़ मत खोना। जय भीम जय भारत सर्वाना मित्रानो only Avd बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 🙏💐🌺🙏🙏
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जयभीम जय संविधान प्रकाश आंबेडकर आगे बढे हम तुम्हारे साथ हैय
only VBA
माझ्या शरीरात जो परीयांत स्वास आहे.तो परियांत मी वंचित बहुजन आघडेचा आहे ही शपथ घेतो....
क्रांतिकारी जय भीम.. तुमच्या निर्णयाला
मि मात्र मरेपर्यंत भाजपलाच मतदान करणार आणी मेलो तरी परत भुत होऊन येणार आणी परत भाजपलाच मतदान करणार.😅😃😃😃😃
तुम्ही कोणता ही प्रश्न विचारा त्याच ऊत्तर हे मिलणार हे नक्की
Jay bhim
Bjp ला मतदान करू नका बहुजनांनी
Brobr ahe bhau tumch
Bahujn 85%,aahet sarvch bjp sobt aahet rastrpati kovind ,dlit,,modi pm,aani 65%,mantri ssrv bahujn ashet ,mag vanchit konihi nahi ,ugich lokana bahujnsna st ,sc ,la bhramit krtat nit aabhyas kara ,
Dear saheb you deserve our Prime minister🙏🙏
first let him get elected, look at his past
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है
jay bhim sir
प्रकाशजी एकमेव लायक नेते आहेत महाराष्ट्राचे ,ते यशश्वी होन ही काळची गरज आहे महाराष्ट्र समजुतदार व्हावा आणि देशाच नेतृत्व च्या लायक आहे ही सिध्द करावे
बाळासाहेबांसारखे हुशार नेतृत्व हि देशाची गरज आहे अरे तुम्ही काय पण विचारा उत्तर तयार आहे
Only V B A
१ नंबर
आम्ही धनगर आपल्या सोबत
v w आम्ही पण तुमच्या सोबत जय मल्हार
बाबासाहेबांचं वारसदार.... माझं काळीज... आंबेडकर घराणं.. 🐯🐯
fakt Ad.Ambedkar
Only balasaheb
"KG TO PG" free education for all.. good move.....all citizens should vote BALASAHAB at least for this point...
बाळासाहेब आमच्या समाजातील खरे आभूषण आहे
Are jatitale nahi tar bharatatil
महाराष्ट्र राज्य मध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे. (9)10) जाग निवडून येतील
Great leadership.....ambedkar saheb ....