Maratha Reservation | मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत घमासान | tv9 marathi
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत घमासान | tv9 marathi
#VidhanParishad #MarathaReservation, #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
13 जुलै नंतर मराठा समाज तीव्र आंदोलन करेल ह्या करिता हे सरकार जबाबदार असेल.आणि पुढील विधानसभा निवडणुकीत ह्याचा परिणाम भोगावा लागेल हे निश्चित आहे
🚩🐯मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा नाहीतर माहितीचे सुपडे साफ🐯 🚩
बेवखुपा.... महायुती🤣🤣🤣🤣
अधिसूचनेची अमलबजावणी करा दिलेला शब्द पाळा सरकार.. नाहीतर सुपडा साफ
🤣🤣🤣🤣तु करु नको
मराठा.आरक्षणाचा.मुद्दा..मार्गीलावानाहीतर.महायुतीचा.सुफडासाफच.होणार.
शंभुराजे देसाई पण बर्याच गोष्टी फेकत आहेत
जरांगे पाटिल.
खुप खुप अभिनंदन साहेब विषय मराठा आरक्षणावर मांडल्याबद्दल
देसाई साहेब खोटं बोलू नका स्वतंत्र मराठा आरक्षण मागणी समाजाची नाही
😊0
वेळखाऊ काम कशाला करता कशाला फसवता तुम्ही लोकांना आणखीन ओळखलं नाही मराठा आरक्षण सगे सोयरा चे मा मान्य करा कशाला फालतू करता
😅 6:40 6:53 😅😊😅😅😊😅😊@@sopanchavan4387
Ts bolaych ast kay karaych te brobr kartay ...kahi divsani bgha
खोट बोलत आहे हा,ही मागणी केलीच नाही, भ्रमित करीत आहे ठोस निर्णय अजून घेतला नाही,
जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सगे सोयरे कायदा पारीत करून मराठा समाजाला OBC मधुन आरक्षण देण्यात यावे , नाहीतर BJP महायुती मित्र पक्षांना मतदान नाही
शरद पवार साहेबाना मतदान करा
@@ketantrimbake780हो का
भाजपा सत्तेतुन गेली की तुम्ही न्यायालय जे आदेश देतील तसे शेपुट घालुण मान्य करणार आनि नंतर बारामती मध्ये जाउन् ऊर्जा पाकिट घेनार 😂
@@bharatdate-jc9qk हो आता शेवट तोच पर्याय आहे
👌🏼👌🏼
मराठा आणि कुणबी एकच.
कायदा लागू करा.
जय शिवराय
कुणबी असो किंवा मराठा असो सरसकट ओबीसी...
P
सरकार खोटं बोलता आरक्षण देत नाही असं
@@dattashinde7775😊😊
मराठा आरक्षण हे. ओबीसी प्रवर्गातुन.पाहीजे व सगेसोयरे कायदा पारीत करा. नसता येणार्या विधानसभेतुन. भाजप हद्दपार होणार हे मात्र निश्चित आहे.
भाजप, शिवसेना खु, राष्ट्रवादी खु आणि काँग्रेस, शिवसेना बु राष्ट्रवादी बु हे सर्व पक्षांना हद्दपार करा
आता फक्त शरद पावरच आरक्षण देतील
चीत भी मेरी पट भी मेरी अंटा मेरे बाप का....😅
Sharad pawar yani jahir karayala pahije maratha samajala OBC madhun aarakshan dhile pahije mag bahgu konala mate dyayachi😅
मराठा हा शब्द काढून माळी टाकला तो दुरुस्त करून घ्या...
181 नंबरच नाव मराठा होत त्यऐवजी 182 नंबर वरील माळी घेतला आणि मराठा नाव खओडून काढले ...
आणि हे सर्व वाकडतोंड्याने केल...
स्वतंत्र आरक्षण मागीतली नाही साहेब
ओ बी सी मधून आरक्षण मागील होत साहेब
As ka re bhau aplyala vegl bhetat asel tr tyanchya tatat vatekaru ka vhaych ahe aplyala .
Jatit bhandan ka ?
देसाई साहेब, मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण दिले तरच
टिकेल
देसाई तुम्ही चालबाजी केली तर तुमचा पराभव अटळ आहे..
कोणीही देणार नाहीं OBC मधून 😂😂
हेरा फेरी नको आता ठोस निर्णय घेतला पाहिजे
50% च्या आत बोलायचं, उगाच 10% आणि 20%, कायद्याच्या बाहेरचे देऊन मराठा समाजाची फसवणूक करू नये, करण दादा फटका झाला तर, तुमचं बीजेपी सरकार, 5% सुद्धा सरकार मध्ये दिसणार नाही 🚩🚩🚩🚩🚩
५%😅😅😅
मराठा समाजाच हक्काच आरक्षण OBC मध्ये आहे . सरकारने पायावर धोंडा मारून घेऊ नये . विनाकारण सत्ते बाहेर जाऊ नये . एक मराठा लाख मराठा .🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🐯मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा ओबीसी तुनच🚩🐯
नीलम ताई होऊ द्या की चर्चा मुख्यमंत्री ला बोलवून तुम्ही कशाला हट्ट करताय शंभू ला कोणती पावर हाय 😂
३२% समाजाला १०% आरक्षण द्यायला कोणी सांगितलं तुम्हाला?
आमची मागणी ही OBC प्रवर्गातून आरक्षणाची आहे.
मराठा एकजुटीचा विजय असो एक मराठा कोटी मराठा
देसाई साहेब गोलमाल करूनका आपण पण मराठा आहेत हे विसरूनका
पाडा याला पुन्हा आयुष्यात विधानभवणाच्या पुढे येता कामा नये
फक्त आणि फक्त ओबीसी मध्ये पाहिजे
किती नीचपणाचा कळस ह्या शंभुचा
काळे साहेबांनी चांगला मुद्दा मांडला त्यांचं अभिनंदन
राज जरा आपले नाव काय आहे हे लक्षात ठेवा,मनोज दादा obc मधून आरक्षण मागत आहेत,वेगळ नाही.
गुटखा खातो हा
कोणतच उत्तर पूर्ण नाही,फक्त गोल गोल आहेत...
हा खोटे पणा आहे...
मराठा आरक्षणावर देसाई साहेब तूम्ही बोलू नका मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी सांगावे
त्याला एवढंही येत नाही😭😭🥵
विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार
🤣🤣🤣🤣🤣
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
मराठा समाजाची दिशाभूल करत आहे तुम्हाला कळेल कळेल❤❤❤❤❤ फक्त समाजामध्ये तेढ निर्माण कसा करायचा हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे आमच्याकडे फक्त मतदानाला या मग तुम्हाला कळेल 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 शंभू बाई तुम्ही अभ्यास केला पाहिजे होते मुख्यमंत्र्यांना बोलू द्या तुम्ही काय एवढं काय पावर घेऊन आले काय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जे मागण्या मान्य करायच्या त्या मान्य करा बाकीच्या वर काय लक्ष होतच राहील सत्ता आहे तोपर्यंत बघा मग पुढचं काय करायचं ते करू
कधी मिळणार गँजेट
9 महिने झाले असून
70% मराठा कडे कुणबी दाखले आहे, राहिले 30% मराठा समाज बाकी आहे तो पण मराठा समाज कुणबी आहे तुम्हाला सर्व काही माहिती असताना काही इतर जातींचे मंत्री जाती वाद करू राहिले आहे त्यांना जेल मध्ये टाका सर्व जातीवाद संपलं
अहो तुम्ही माहिती देऊन काय करता ते शिवरायची शपथ घेणारे कुठे गेले साहेब त्यांना सांगू द्या ना त्यांच काय मत आहे सर्व जनता वाट बघतेय
हे लक्षात घ्या आज मराठा समाज पुर्ण जरांगे पाटील यांच्याबरोबर खंबीरपणे उभा आहे....
13 जुलै आपण तारीख दिली त्याच्यावर बोला विनाकारण सदणाचा वेळ खर्च करू नका 13 जुलै पर्यंत संयमाने घ्या म्हटले म्हणून संयमाने घेतले आहे
देसाई खोटं बोलू नका स्वतंत्र आरक्षण कोणीच मागितले नाही
जरांगे पाटलांची मुख्य मागणी... सगेसोयरे कायदा लागू करून... 50%च्या OBC तुन च मराठा आरक्षण आम्हला हवे आहे... ते देऊन विषय मार्गी लावून.. मराठ्याना न्याय द्या... 🚩🙏🏻
सरकार स्पष्ट का सांगत नाही की देता येणार नाही म्हणून.
एक मराठा लाख मराठा
हैदराबाद गँझेट लिगू करा साहेब
देसाई साहेब जरांगे सोबत काय चर्चा झाली त्या मेन विषयावर बोला बाकीचे पाढे वाचत बसू नका
देसाई साहेब किती दिवस पांघरुण घेनार बिजेपीच नाही पुरत २.३.महिने थांबा कळेल मित्र पक्षाला निवडा तुमचे आमदार कोन कुठुन ऊबे करनार आम्ही मराठे बगुण घेऊ जय शिवराय
शंभु जरांगेदादांना दिलेले आश्वासन पुर्ण करा.शिंदेंनी फसवणूक केली आता आपण फसवणूक करता का?
पुन्हा आमदार कसा होतो ते बघतोच
बघ
एक मराठा कोटी मराठा❤
आदरणीय विरोधी पक्षनेते व मंत्री महोदय तुम्हाला 13 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे त्या वेळेत झाली तर ठीक आहे अन्यथा करोडो मराठा समाज मनोज पाटील जरांगे रस्त्यावर यायला तयार आहेत तुम्ही आज बोलता आठ महिने काय केलात
साले, शट्ट उपटलेत
देसाई साहेब खोटं बोलू नका, स्वतंत्र आरक्षण मागितले नाही
13 तारखेचा शब्द पळणार की नाही ते स्पष्ट सांगा.
मराठा आरक्षण OBC मधुनच मागणी ही समाजाची आहे..
Only jarange Patil
देसाई साहेब पहिल्यापासून मागणी आहे ओबीसी तून मराठा आरक्षण पाहिजे
शंभूराज देसाई तुम्ही मराठा समाजाची दिशाभूल करताय मा. मनोज दादा जरांगे पाटील यांची मागणी आरक्षण हे फक्त ओबीसी तुनच होती, आहे, आणि राहणार यात शंका नाही
काळे पाटलांच खूप खूप आभार मराठा आरक्षणावर vichrlela जाब 🙏
16% reservation is maratha right
100% बास होईल का.... अप्पलापोट्या 😅
जातिनिहाय जनगणनेनुसार
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा
देसाई गोड गोड बोलू नये 13 ता जवळ आली आहे कृती करून दाखवा 🎉
शंभु राजे जरा खरं बोला कि, स्वतंत्र आरक्षण मराठा समाजानं कधीही मागितलं नव्हतं
देसाई साहेब खोटे बोलू नका
शंभूराज देसाई साहेब पूर्ण खोटं बोलत आहे देसाई साहेब मुद्द्याचे बोला
मराठा आरक्षण फक्त ओ बी सी मधुनच
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
स्वतःला सन्माननीय म्हणून घेण्यात शंभूला खूप मोठेपणा वाटतोय.😂😂😂😂
मराठा समाजाची व मनोज जरांगे पाटील साहेबांची पहिल्यापासून एकच मागणी आहे की मराठा समाज हा ओबीसी मध्ये यावा व या समाजाला त्यातूनच आरक्षण दिले पाहिजे जो त्यांचा हक्क आहे. दुसरी मागणी अशी होती सगे सोयरे कायदा ह्या दोन्ही मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या विधानसभेला बीजेपी ही सत्तेतून बाहेर जाणार हे 100%
देसाई आता जर फसवले तर खरंच महा उतीचा टांगा पलटी करनार एक मराठा लाख मराठा ❤
सन्माननीय देसाई साहेब कृपया आपण खोटे बोलू नये माननीय जवान के पाटलाची मागणी ही स्वतंत्र आरक्षण नसून ओबीसी तून आहे आणि ज्यासाठी आपण काय प्रयत्न केले हे कृपया स दन समोर मांडावे
आम्हाला वरचं आरक्षण नको 10% आरक्षण मान्य नाही आम्हाला
Shambu.maharaj.tumi.kontya.jatiche
Aho.democrashi.kalte.ka.eknathaharaj.raje.ka
Raja.ka.
Adhi.tumi.tambaku.kha.lakhoba.lokhande
Tumi.ata.ekach.bola.
To.mi.navhech.
विक्रम काळे साहेब...मराठवाड्याची शान 🚩🚩
देसाई साहेब तुम्ही पण पलटी मारली काय आता.
सत्तेचा स्पर्श चं अवघड झालाय, स्पर्श झाला कि विचार बदलतात 😊😊
तुम्ही देऊ नका मग समजेल तुम्हाला
शंभूराज देसाई ना उगाच खोटी माहिती देऊन नाहीये 10% ची मागणी केली नाही मराठा ओबीसी आरक्षणासाठी कुठल्या कुठल्या पक्षाचा विरोध आहे ते सांगा
अरे भाई तू कशाला बोलतो त्या मुख्यमंत्र्याला बोलू दे ना लोकांना तुम्ही फसवलं आणखीन ते पण समाजाला तुम्ही आता तुम्हाला समाज कुठे नेऊन ठेवणार आहे कळेल ओबीसी तून आरक्षण सगळे सोयरे तुमचे प्रयत्न आयुष्यभर चालत राहतील सत्तेमध्ये आहे ना म्हणून एवढा माज करूनका
Jrange patil हे नक्की फसवणार असे दिसते आहे.शंभू राजे देसाई खोटे बोलत आहे.आपण आपली तयारी चालू करावी . एक मराठा लाख मराठा ❤
गोलगोल उत्तर देउ नये
आदरणीय मंत्री महोदय भरपूर झाला आता प्रयत्न नको आहे काय तो निर्णय हवा.
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुका स्तरावर मराठा मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह सुरू करावेत ते ही सर्व सुखसोयी सुविधा असलेलं, (state of the art facility) नुसत्या चार भिंती नसू नयेत 🚩
मराठा आरक्षण हॆ ओबीसी प्रवर्गातूनच पाहिजे. सरसकट आरक्षण पाहिजे. मराठा समाजावरील गुन्हे मागे घ्यावी. सगे सोयरे कायदा पास करावा.
या सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे तिन पायाचे सरकार नक्की जनता योग्य जागा दाखवेल
हैद्राबाद गँझेट लागू करा साहेब.
जय जिजाऊ
जय शिवराय
मराठा आरक्षण OBC मधुनच पाहीजे हक्काच एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
Ek maratha lakh maratha ❤️
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार गंभीर नाही हे आजच्या अधिवेशनात दिसून आलं, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असूनही तिसरा मंत्री निराशाजनक उत्तरे देऊन टाळाटाळ करत आहेत इतक्या महत्त्वाचा गंभीर विषय असूनही मुख्य तीन मंत्री म्हणजे तीन चाक अधिवेशन सोडून कुठे गेले
या सरकार ला या वेळेस ❤️डे लागणार नक्की
देसाई साहेब मनोज दादांसोबत वेगळी चर्चा झाली होती मनोज दादांचा मागण्या वेगळ्या होत्या ओबीसी तून आरक्षण पाहिजे तेव्हा तुम्ही ते मान्य केलं होतं आता तुम्ही वेगळेच बोलत आहात
50%च्या आत होता असताना एक्सट्रा आरक्षण कशासाठी
बाकीचे मराठा आमदार मेले की काय ...या बहाद्दर आमदारा सारखं बोला की..... ठप्प का राहाता
ही नीलम गोरे विरोधी आमदार ला बोलून देत नाही स्वतःला खूप शहाणी समजते
शंभूराज देसाई नाटके बंद करा आरक्षण द्या
भाजपचा सुपडा साफ करणार जसा लोकसभा चा केला
जरांगे पाटील पूढील मुख्यमंत्री होणार १००%
मंत्री शंभूराज कियी चुकीची माहिती देतोय लक्षात घ्या भावनो.... आरक्षणाची पहिल्यापासून ची मागणी ही सरसकट आहे अन हा म्हणतोय स्वतंत्र आरक्षण अशी मागणी होती
देसाई साहेब विधान भवनात खोटं बोलत आहे यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात यावी
मराठा समाजाला आरक्षण द्या नाही तर मगं पाहा तुमच काय होतंय ते
जातीय जनगणना करा 1994बेकायदेशिर आरक्षण रद्द करून मराठा समाजाला आरक्षण द्यावें
काळे साहेब तुमचे धन्यवाद
एक मराठा लाख मराठा❤❤❤
ओबीसी मधुनच आरक्षण द्यावे लागेल आणि ते टिकेल
एक मराठा लाख मराठा 🔥🔥