अनिल परब यांनी आजच्या आपल्या तडाखेबाज भाषनात जबरदस्त शाब्दिक फटकारे मारले की अणाजीपंथा सारखे घायाळ झाले हे कट्टर शिवसेनेचे वाघ आहेत हे काही कमी नाही .जय महाराष्ट्र.
वा, परब साहेब वा,,,,,, गरजला शिवसेनेचा वाघ. एक अभ्यासपूर्ण भाषण,,,, दरेकर चमचे गिरी सोड आणि गप बस,,, अडीच वर्ष अडीच वर्ष काय सदा बोंबलत आहे आत्ता तु आहे ना सत्तेत मग दे ना आरक्षण, जय महाराष्ट्र
अनील परब सर तुम्हाला फार फार धन्यवाद, आनी तुमच्या उच्च विच्यारानासलाम तुमच्या सारखे विचार सर्व मंत्र्यांचे पाहिजे तेंव्हा सर्व कारभार सुरलित चालेल जय शिवराय जय महाराष्ट्र
अतिशय अभ्यासू भाषण केले सन्माननीय परब साहेब यांनी ,असेच लोकप्रतिनिधी असावेत ,जे सभागृहात फक्त भूनकण्याचे काम करतात त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा ,धन्यवाद परब साहेब हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शोधून काढलेली चमकणारी हिऱ्या सारखी माणसे आहेत,जय महाराष्ट्र
परब जी छान मुद्दा चर्चेला घेतला, मराठा यांना आरक्षण आता देणार आहात, ते कसं देणार आहात धक्का न लागता म्हणजे 50% च्या वर तर त्यासाठी या मागून घेतलेल्या 2 महिन्यात काय काय केले आणि अजून काय करायचे आहे ते कळू द्या.❤
मिञांनो हा पहिला नेता आहे कि महा. शांत ठेवण्याची जबाबदारी ही नेत्यांची आहे. हे सांगनारा. लोकांच्या भल्यापुढ शिवसैनिकाला राजकारणाची किंम्मंत शुन्य जय महा.🚩🚩🚩🚩
अनिल परब साहेब आपण पूर्ण अभ्यास पूर्ण सर्वांचे पितळ जनतेसमोर उघडे केले 👌👌अजून एक गोष्ट सर्वाना सांगा जनता आता पूर्वीसारखी मूर्ख राहिली नाही वेळ आल्यावर बरोबर घरी बसवतोय
परब साहेब आपण खुपच परकड स्पष्ट बोलून एक समाधान कारक मत माडलात .
धन्यवाद साहेब.
आमदार अनिल परब तुमचे अभिनंदन एक वाक्य आवडले एक मंत्री सकाळी उठतो काही तरी बोलतो त्या मंत्र्याला सरकारने दाबले पाहीजे
परब साहेब मर्दासारखे बोलले जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब
परब साहेब अभ्यासपूर्ण विश्लेषण केले . सर्व बाजूनी जिंकला ! मराठा आरक्षण पाठींबा दिल्याबध्दल धन्यवाद !
अनिल परब यांनी आजच्या आपल्या तडाखेबाज भाषनात जबरदस्त शाब्दिक फटकारे मारले की अणाजीपंथा सारखे घायाळ झाले हे कट्टर शिवसेनेचे वाघ आहेत हे काही कमी नाही .जय महाराष्ट्र.
अनिल परबचे स्वागत आहे हे सत्य वादी बोलतात हेच खरं तत्ववादी बोल तात हेच सत्य व्हावे जय महाराष्ट्र जयशिवजी
वा, परब साहेब वा,,,,,, गरजला शिवसेनेचा वाघ. एक अभ्यासपूर्ण भाषण,,,, दरेकर चमचे गिरी सोड आणि गप बस,,, अडीच वर्ष अडीच वर्ष काय सदा बोंबलत आहे आत्ता तु आहे ना सत्तेत मग दे ना आरक्षण, जय महाराष्ट्र
मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील
तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
साहेब तुमची भूमिका आणि तुमचं मत हे खरंच मराठ्यांना न्याय मिळवून देणारं .
अस अभ्यास पूर्ण भाषणाची गरज आहे. छान
🚩‼️परब साहेब एक नंबर झोडपले सरकारला, आमचा पुर्ण पाठींबा राहील साहेब‼️🚩
🚩‼️जय महाराष्ट्र साहेब ‼️🚩
फारच छान भाषण
अनील परब सर तुम्हाला फार फार धन्यवाद, आनी तुमच्या उच्च विच्यारानासलाम तुमच्या सारखे विचार सर्व मंत्र्यांचे पाहिजे तेंव्हा सर्व कारभार सुरलित चालेल जय शिवराय जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र भाऊ पूर्ण मराठा समाज तुमच्या मागे राहील एक नंबर भाषण दिलेत मराठा समाज तुमच्यावर अति खुश आहे जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे परब साहेब अभ्यास पूर्ण
एकदम बरोबर अभ्यासपूर्ण माहिती
परब साहेब, फार सुंदर विश्लेषण,
धन्यवाद.
अतिशय अभ्यासू भाषण केले सन्माननीय परब साहेब यांनी ,असेच लोकप्रतिनिधी असावेत ,जे सभागृहात फक्त भूनकण्याचे काम करतात त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा ,धन्यवाद परब साहेब हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शोधून काढलेली चमकणारी हिऱ्या सारखी माणसे आहेत,जय महाराष्ट्र
अनिल परब बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर असलेले एकनिष्ठ शिवसैनिक 👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Anil Parab is real eligible CM candidate 👍
ज्यांच्या हातात महाराष्ट्राची आणि देशाची सत्ता आहे त्यांनाच राज्यातील वातावरण बिघडून त्याचा गैरफायदा घेण्याचा डाव आहे
अतिशय मुद्देसूद भाषण . परबसाहेब जय महाराष्ट्र |
पावर ऑफ बालासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिलेदार अनिल परब साहेब योग्य रीतीने भक्कम भूमिका माडली
👍👍👍👍👍👍👍बरोबर बोलले आहे
बरोबर आहे
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भिम 💙🚩
सत्य बोललात परब साहेब. दंगल घडवुन येऊ नये या बाबतीत सरकारची जिम्मेदारी मोठी आहे.
साहेब आपले धन्यवाद 🙏आपण योग्य भूमिका मांडली आहात. तरच आरक्षण मराठ्यांना मिळेल
अगदी बरोबर बोललात सर.
बरोबर आहे
अभ्यासपुर्ण , मुद्दे सूद भाषण शासनाने तात्काळ विचार करून योग्य निर्णय घ्यावा 🙏
मराठा आरक्षणावर माननीय परब साहेबांनी मांडलेले विचार योग्यच आहे फार सुंदर विचार लवकरात लवकर निकालात काढला पाहिजे
उत्तम मार्ग दर्क्षक अभ्यासपूर्ण माहिती
परब साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
एक नंबर विचार आहे तुमचे साहेब सर्व आमदार एकत्र या आणि मराठा सामाज्याला आरक्षण दया
आमदारकी पककी करतो
धन्यवाद परब साहेब 🙏🙏
एक मराठा लाख मराठा❤❤
खरं बोलतात परब साहेब.
व्वा परब साहेब...छान भाषण केले ..१ नंबर
परब साहेब आपले विचार नंबर एक आपल्या विचारात सारखे विचार सगळया आमदाराचे पाहिजे जय महाराष्ट्र विनायक बाहेकर मठात ता जि जालना
😮 परब साहेब योग्य भूमिका मांडली 24:55
परब साहेब जबरदस्त विश्लेषण
जबरदस्त अनिल परब साहेब, असे असतात बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक
असा नेता हवा.. बाकीच्या नेत्यांना लाजा वाटलंय पाहिजे.. किती निर्लजपणा? बाकीचे नेते गुप गुमान बसतात. आता या मते मागायला मग बघू .
राजकीय भाषा न करता स्पष्टपणा असलेले भाषण परब साहेब मानलं तुम्हाला
परब साहेब अगदी जनतेच्या मनातल बोलात धन्यवाद
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे परब साहेब.
अनिल परब साहेब हे भाषण सत्य आहे जय महाराष्ट्र सत्य मेव जयते सत्य भाषण
अँड.अनिल परब तुम्ही अगदी अभ्यास पुर्ण मराठा आरक्षण या विषया वर परखड मत मांडलं व योग्य सल्ला सुध्दा दिला
प्रामाणिक नेतृत्वाचे प्रामाणिक शिलेदार माननीय परब साहेब!
एकदम बरोबर परब साहेब 💯💯
आशिष सर खुप छान माहिती विश्लेषण धन्यवाद सर
बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करुन आरक्षण द्या. न्यायालयात आरक्षण टिकण्यासाठी ते महत्वाचे आहे.
परब जी छान मुद्दा चर्चेला घेतला, मराठा यांना आरक्षण आता देणार आहात, ते कसं देणार आहात धक्का न लागता म्हणजे 50% च्या वर तर त्यासाठी या मागून घेतलेल्या 2 महिन्यात काय काय केले आणि अजून काय करायचे आहे ते कळू द्या.❤
भाऊ एकच करा सरपंच जनतेतून नगराध्यक्ष जनतेतून तस मुख्यमंत्री एकदा जनतेतून निवडून द्यायला हवा मग कळेल कुनात किती हवा आहे ते 🚩
परब साहेब ग्रेट स्पीच
परत साहेब एकदम योग्य बोलतात
एक नंबर परब साहेब
Parab sahab jabardast. you are capable of chief minister of maharastra jay maharana jay UBT shivsena.
साहेब एक नंबर तुम्ही बोलताना तुमचा अभ्यास भरपूर आहे
सर्वात महत्वपूर्ण भाषण
ग्रेट अनिल परब साहेब यांना आठवण करून दया दरेकर विसरभोळे आहेत त्यांना पलटी मारण जमत जय हिंद जय राष्ट्रवादी शरद पवार साहेब
पारदर्शक,कडक भाषण 😮😮😮
खूप छान स्पष्टीकरण 😊
अभिनंदन परब साहेब प्रामाणिक भावना प्रगट केली आपण आरक्षण बद्दल
पर ब सर गुड
कडक 👍👍👍👍👍👍
बरोबर आहे साहेब
बरोबर आहे परब साहेब !!! इंम्पेरिकल डाटा तयार केल्याशिवाय आरक्षण मिळणारच नाही!!
खुप छान,,👏👏👌लाईव दाखवले पाहिजे, अधिवेशन
परब साहेब एक नंबर बोललात आरक्षण मिळे पर्यंत थांबू नका धन्यवाद साहेब
आग दी बरोबर परब साहेब
खरे
मांडणी केली आहे
परब साहेब
करेक्ट
परब साहेब तुमच अभिनंदन करा व ते कमिच आहे
मा.परबसाहेंब नेहमी मुद्देसूद बोलतात 😇🙌🙏
प्रवीण दरेकर तुम्हाला मराठा म्हणून घेण्याची लाज वाटायला पाहिजे
साहेब आपल विश्लेषण एकदम बरोबर आहे. जय महाराष्ट्र
मिञांनो हा पहिला नेता आहे कि महा. शांत ठेवण्याची जबाबदारी ही नेत्यांची आहे. हे सांगनारा. लोकांच्या भल्यापुढ शिवसैनिकाला राजकारणाची किंम्मंत शुन्य जय महा.🚩🚩🚩🚩
Bhadya nav Kay tuz tuzya aaila ghodach lavto.
अनिल परब साहेब आपण पूर्ण अभ्यास पूर्ण सर्वांचे पितळ जनतेसमोर उघडे केले 👌👌अजून एक गोष्ट सर्वाना सांगा जनता आता पूर्वीसारखी मूर्ख राहिली नाही वेळ आल्यावर बरोबर घरी बसवतोय
हुशा र माणूस अभ्यासू माणूस
परब साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो
Ek number Parab- saheb
अनिल परब साहेब सगळ्यांचा बाप आहे
मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मराठा समाजाची मागणी आहे
परब साहेब,अभ्यासपुर्ण सविस्तर निवेदन.
शिंदे साहेब। आरक्षण देण्याची शपथ ।लक्षात। ठेवा। ना ही। तर
एक नंबर हम तुम्हारे साथ है
येवढी प्रामाणिकता प्रत्येक आमदाराने व नेत्याने दाखवले व तसे कर्तव्य बजावले तर निवडणु कां ची ही गरज पडणार नाही. परब साहेब, आपले शतशः धन्यवाद.
एकदा ठरले तर चर्चा का? एकदम बरोबर
खूप छान
आदरणीय परब साहेब
धंण्यवाद
सत्य मेव जयते
दरेकर साहेब अडीच वर्षाचं काही बोलू नका संपूर्ण जगात कोरोना होता हे सर्व लोकांना माहित आहे
Nice parab saheb ky analysis ahe salam tumala . यां सरकारच्या मनात पाप आहे असे दिसते आहे .पण समाज यांना धडा शिकवेल थोडे थांबा.
अनिल परब साहेब एकदम बरोबर बोलत आहे तुम्ही
Parab saheb 1number
1 no saheb great
परब साहेब 1 नंबर छान 🙏🙏🚩🚩
Barobar bhau
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा
आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला ते लोक लक्षात ठेवणें गरजेचं आहे
Khare shivsenik 🙏