माझा हस्तक्षेप : मराठा आरक्षण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • माझा हस्तक्षेप : मराठा आरक्षण

Комментарии • 474

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 6 лет назад +71

    मा.श्री.विनोद पाटील साहेब,आपला आम्हांस सार्थ अभिमान आहे ...

  • @YadnyeshBanokar
    @YadnyeshBanokar 6 лет назад +4

    कोणत्याच समाजाला आरक्षन नाही द्यायला पाहिजे । ebc आना economically backward classes सगळ खतम करा obc , sc , st , open fakt ebc rahudya . मराठ्यांमध्ये पण स्रीमंत लोकं आहेत त्यान्ना का आरक्षन द्यायच , गरिबांना द्या 👍👍👍

  • @darshanparanjape4402
    @darshanparanjape4402 6 лет назад +2

    खरंतर आरक्षण आर्थिक निकषावर मिळाला पाहिजे परंतु आयुष्यात मोठं होण्यासाठी यश मिळण्यासाठी आरक्षणाची नाहीतर मेहनत जिद्द आणि चिकाटी याची गरज असते

  • @vishaltembe6624
    @vishaltembe6624 6 лет назад +5

    संजय सोनवणी साहेब...आगदी अभ्यास पूर्वक माहिती साहेब सलाम तुम्हाला....काही गोष्टी समजून घेणे गरजेचं.

  • @shrikantgavhane9196
    @shrikantgavhane9196 6 лет назад +12

    शिक्षणामधें सर्वांना समान आरक्षण पाहिजे

  • @yuvraj4870
    @yuvraj4870 6 лет назад +6

    मी ब्राहमण आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. ह्या समाजानी शतकानु शतकं धर्माचं रक्षण केलंय.
    जय शिवराय.

    • @ramdhere1242
      @ramdhere1242 5 лет назад

      Yuvraj राईट भावा

  • @kunalpathade539
    @kunalpathade539 6 лет назад +21

    राम कदम दिशाभूल तुम्ही करताय मराठा समाजाची, विनोद भैय्या पाटील हे मराठा समाजाचे एकमेव लढवय्ये नेते आहेत.
    #Isupportvinodpatil

  • @tonagesarpanch6282
    @tonagesarpanch6282 6 лет назад +7

    प्रसन्नजी मराठा समाज्याने हजारो एकर जमिनी दिल्या त्यामधे ज्या संस्था उभ्या राहिल्या त्यामधे हे तथाकथित विरोध करनारे जास्त लाभ घेतात.

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 6 лет назад +22

    राम कदम साहेब, आपण मराठा जातीत जन्माला आलात हे आमचं फुटक नशीब म्हणावं लागेल.
    आपण पेशवाई व ब्राह्मणी वृत्ती लोकांना वाचवण्यासाठी मराठा जातीतील लोकांना फसवत आहात.पण आम्ही 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीत आपणांस जागा दाखवू ....

  • @prakashbangar8459
    @prakashbangar8459 6 лет назад +7

    मराठवाडयातील गरीब मराठा कुटुंबांना OBC चं आरक्षण द्याला काहीच हरकत नसावी..

  • @vilaskadam9315
    @vilaskadam9315 6 лет назад +10

    राम कदम 2019 ला टाटा बाय बाय

  • @amolkadam8503
    @amolkadam8503 6 лет назад +15

    Vinod Patil sir u r great...hm tumhare saath he..
    1 maratha lakh maratha

  • @deepakpatil2175
    @deepakpatil2175 6 лет назад

    विनोद जी तुमचे काम चांगले आहे

  • @keshavkargude6185
    @keshavkargude6185 6 лет назад +40

    मग अजून १५ वर्ष अभ्यासच करत बसा.... म्हणजे मराठ्यांनी शिकायचं नाही, नोकरी करायची नाही ..... मुळात हा मागासवर्ग आयोग हाच का आणला आहे

    • @fungu-hl2yh
      @fungu-hl2yh 6 лет назад +2

      keshav kargude ,आरक्षण म्हणतं का शिकू नको?नांगरे पाटील ips झालेच ना आरक्षण नसताना?

    • @highereducation9565
      @highereducation9565 6 лет назад +1

      keshav kargude Bhau tuze jast vay zalel vatat, nokari mhade layki nahi tar business kar Bhau

    • @pradeeptelhure1614
      @pradeeptelhure1614 6 лет назад

      magasvarga aayog ka aanla? yacha uttar agdi sarkhaahe hya prashnapramane ki keshav kargude tu janmach ka ghetlas ? hya jagaat aallasach kashyala ?

  • @dhananjayshinde209
    @dhananjayshinde209 6 лет назад +8

    राम कदम तुझा बाप नक्की कोन होता रे.

  • @vitthalpatilphate3700
    @vitthalpatilphate3700 6 лет назад +2

    राम कदम तु जरा ईजतीत राहा
    कारणं तु मराठा नाही तु
    लोढा आहे आणि तु म्हणी लोक
    आता आमच्या नांदी लागू नये
    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @AllRounder-wh7ph
    @AllRounder-wh7ph 6 лет назад +9

    नालायक लोक आहेत जे मराठा नेते आहेत राम कदम यांनी तर घरी बसा

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 6 лет назад +5

    गरजे पेक्षा ताकद दाखवणे हा जास्त उपयोग दिसतो मराठा आरक्षण ह्या विषयात.
    इथे कोणीच मराठा comment करणारे, आरक्षण नक्की किती उपयोगी चर्चा प्रश्न करताना दिसत नाहीत. त्यांना हे कळत नाही असे नाही पण समाज म्हणून ताकद दाखवणे ही प्रमुख भूमिका असल्याने विषय dilute करायचा नाही अशी भूमिका दिसते..
    पण ह्यांना हे कळत नाही ह्या मुद्द्यावर सगळे एकगठ्ठा एकत्र येत असल्याने प्रत्येक पक्ष त्यांचा फायदा घेऊ पाहतोय..

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад +1

      Prashant Patil
      आडनाव पाहून ग्रह करून घ्यायचे वाईट दिवस परत आले आहेत 20-30वर्षांनी.. ब्राहमण म्हणजे मराठा वीरोधी च असणार नाही का?
      आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मित्रा चंद्रकांत पाटील आज ही CM होऊ शकतात..
      CM ब्राहमण असला तर अकख्या ब्राहमण जातीचे सगळे प्रश्न सुटले तो सगळी जात वर आणतो असे असते का? उलट त्याला दर वेळी दाखवत बसावे लागते की मी कसा ब्राहमण वादी नाय, आणि एक ही निर्णय ब्राहमण हिताचा घेऊ शकत नाही🤣
      मला नाही वाटत कुठल्या मूर्खाला वाटले होते , अपेक्षा होती की ब्राहमण CM ब्राहमण राज्य आणेल ब्राहमण ना आरक्षण देईल सगळ्या नोकऱ्या ब्राहमण ना मिळतील , सगळ्या निवडणुकीत ब्राहमण उमेदवार ग्रामसेवक सरपंच पासून आपली च संख्या वाढेल.
      आपल्या जातीचा CM पाहिजे हे स्वप्नात कॅटरिना आपली बायको पाहिजे ह्यापेक्षा कोणताही प्रॅक्टिकल फायदा देऊ शकत नाय , उगाच मनाचे खेळ, 'भारी वाटते' 😁 ह्यापालिकडे काय नाय

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад

      एक एक प्रश्नांची उत्तरं शांत ऐकून घेतलास तर बोलतो (3 4 वेगवेगळ्या कंमेंट कराव्या लागतील)
      होय fb वर विरोध करणारे ब्राहमण जास्त होते
      कारण ते उघड बोलतात
      मराठा मोर्चा नि आरक्षण ची धडकी
      दलित (अट्रोसिटी काढतील म्हणून)
      Obc (आपल्या टक्क्यांवर अतिक्रमण होईल म्हणून)
      ना जास्त आहे
      ब्राहमण ना पण आहे कारण ते आणि तुम्हीच ओपन मध्ये शिल्लक आहात ओपन मध्ये 60-70% पर्यन्त नेले तर त्यांना माहीत आहे परत 50 वर्षे त्यात बदल करायची 3-5% समाजाची कधीच ताकद नव्हती नाही.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 6 лет назад

      आयला 🤔 तू तुझ्या दोन्ही विखारी कंमेंट delete केल्यास की प्रशांत भाऊ
      मी एकटा उगाच बोलतोय असे वाटेल पाहणाऱ्याला..
      असो
      पहिली कंमेंट होती
      पुढचा CM मराठा च होणार
      दुसरी comment सुरुवात बरी होती
      पण नंतर शेवटचा भाग निम्मा ब्रिगेडी विचार होते
      आरोप होते की
      Obc मुस्लिम आमचे त्यांनी मोर्चा मध्ये पाणी दिले
      ब्राहमण social मीडिया वर फक्त विरोधी बोलत राहिले वगैरे

  • @dipakkadam3268
    @dipakkadam3268 6 лет назад +27

    राम कदम तु कुञ्या शांत रहा. हे सरकार ब्राह्मणाचे आहे. त्यामुळे हे सरकार आरक्षण लागू करणार नाही.

    • @Viwes.1M
      @Viwes.1M 6 лет назад +2

      Anchor baman ahe

    • @nsk1066
      @nsk1066 6 лет назад +4

      Shivaji Fan आम्ही जातिला धरून आहे ना म्हणुन हिंदू धर्म टिकून आहे एकाच वेळेस जर सगळ्या मराठ्यांनी धर्मांतर केलेना मग किती ताकद आहे तुमच्यात हिंदू धर्म उचलण्याची बघु तलवारीच्या पातिवर ढालिसारख्या छातीवर बहुजनांनी धर्म टिकून ठेवलाय....

    • @gauravdhongade4679
      @gauravdhongade4679 6 лет назад +1

      हा जोशी भाड खाऊ आहे

  • @yashwantkadam339
    @yashwantkadam339 6 лет назад +4

    विनोद पाटील सर आपले खुप खुप आभार

  • @vaibhavkamble2317
    @vaibhavkamble2317 6 лет назад +27

    राम कदम 1 लाख निवेदन एकटाच तपासणार काय ज्यासाठी 1 लाख मिनिटे लागतील

    • @kushaq1173
      @kushaq1173 6 лет назад +1

      Vaibhav Kamble tuzi kay iccha ahe mahit ahe.khule bolat ja.brahmana sarakhe magun war karayachi tumhala pan saway lagli ka.

    • @aajkuchhtoofanikartehai1010
      @aajkuchhtoofanikartehai1010 6 лет назад +1

      Logical point ..

    • @mohyalforhumanity1735
      @mohyalforhumanity1735 6 лет назад +1

      rohan chhatrapati he support Marathas reservation bro

    • @vaibhavkamble2317
      @vaibhavkamble2317 6 лет назад +1

      rohan chhatrapati ky he ha logical point aahe ram kadam kashi disha bhul kartahet he mi dakhun dil !

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 6 лет назад +45

    Ram kadm murkh manus aahe

  • @vishnusawant2498
    @vishnusawant2498 6 лет назад +1

    आता बघून घ्या म्हणावं सरकार ला
    चिते की चाल
    बाज की नजर
    और मराठाओ की एकता पे संदेह नही करते कभी भी मात दे सकते है
    जय भवानी जय शिवराय 🙏🚩

  • @prakashbangar8459
    @prakashbangar8459 6 лет назад +5

    कोणताही पक्ष आरक्षण देईल असं वाटतं नाही....
    bjp/congress/ncp/shivsena
    यांच्या नेत्यांचे शाळा, कॉलेज आहेत..
    त्यांचे मुलं बाहेर देशात शिकतात..
    MBBS कॉलेजेचं DONATION फीस सर्वाना माहीत असेलचं..
    या सर्वांना vip treatment मिळते..
    आपण यांच्यासाठी आपसात भांडत राहतो...

    • @atmaramkadam6720
      @atmaramkadam6720 6 лет назад +1

      सर्व मराठ्याना विनंती की कोणत्याही पक्षा कडुन मराठा जातीच्या माणसानं निवडणुक लढवु नये . आपले स्वतंञ उमेदवार उभे करावेत .

    • @abhayjadhav5735
      @abhayjadhav5735 6 лет назад

      Ho barobar

  • @rameshpawar3550
    @rameshpawar3550 6 лет назад +1

    आरक्षण द्या पण obc ला धक्का लावू नये जय जय कुणबी

  • @शेतीमाझीनोकरी

    सरकारची बाजु घेतो आयोग काय झारखंड सरकारनं नेमलाय काय राम्या

  • @prakashbangar8459
    @prakashbangar8459 6 лет назад +4

    KG TO PG मोफत शिक्षण करने महत्वाचे

  • @sanketthorve891
    @sanketthorve891 6 лет назад +71

    आरक्षण दय आठरा सटि कायदा चा गैरवापर करणारयांना कडक शिक्षा ची तरतुद करा गरीब मराठा तरूण ना नोकरी व सरकारी अधिकारी पदा साठी राखीव जागा गरीब मराठा समाज ला द्या शेतकरी च्या मुलांना शेती साठी जोडधंदा साठी मदत करा नाही तर मराठा तुमची जागा दाखवून दिली शिवाय राहणार नाही याची काळजी घ्यावी

  • @raghunathkhandare5480
    @raghunathkhandare5480 6 лет назад +4

    फेकु राम

  • @kuleshbappudeshmukh6915
    @kuleshbappudeshmukh6915 6 лет назад +4

    विनोद सर आम्ही तुमच्या सोबत आंहो

  • @kiranphadtare1228
    @kiranphadtare1228 6 лет назад +3

    सगळयाच उतर समान नागरी कायदा वरती संपेल देशासाठी आता ते गरजेचे आहे

  • @vasanttodkar6292
    @vasanttodkar6292 6 лет назад +3

    जय मराठा एकच मिशन मराठा आरक्षण📯📯📯🚩🚩🚩📯📯📯📯📯

  • @शेतीमाझीनोकरी

    महाराष्ट्र मराठा पक्ष 2019

  • @vishalgavhane9649
    @vishalgavhane9649 6 лет назад +8

    Maratha Arakshan Milalech Pahije 🚩

  • @uddahvshinde5380
    @uddahvshinde5380 6 лет назад +2

    राम देवेन्द फडनवीस

  • @anilkhamat6514
    @anilkhamat6514 6 лет назад +2

    आरक्षण कोणाचा बापाच नाही हे. आम्ही पन सगळे टॅक्स gst bharato. मग आम्हाला का नाही

  • @Vaibhav-bi4be
    @Vaibhav-bi4be 6 лет назад +12

    Bye bye bjp for 2019

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo 6 лет назад

    बीजेपीची भुमी का आरक्षण देगें लेकीन तारीख नहीं बतायेंगे !

  • @kumarkharat2699
    @kumarkharat2699 6 лет назад +1

    जयशिवराय. जयभिम

  • @kumarkharat2699
    @kumarkharat2699 6 лет назад +1

    जयशिवराय. जयभिम

  • @rajeshchavhan659
    @rajeshchavhan659 6 лет назад +11

    Fkt thok morchya ata

  • @avinashkirte3275
    @avinashkirte3275 6 лет назад

    आरक्ष्नाची मर्यादा वाढवा. /Reservation is not a ultimate solution . There are no. Of solution to uplift a economically backward maratha, 100% subsidy or loan for farmer for long term, more than 5 lakh per hector. (See directive principle of state policy)

  • @mrshankar5532
    @mrshankar5532 6 лет назад +9

    Ramkadam 2019 visra atta

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 6 лет назад +3

    न्यायालयाला मराठा आरक्षण मान्य नसेल तर
    न्यायालयाला मराठा शेतकरीची आत्महत्या मान्य आहे का

    • @fungu-hl2yh
      @fungu-hl2yh 6 лет назад +2

      govind deshmukh ,अरे पण आरक्षण आणि शेतकरी आत्महत्या यांचा संबंध काय?

  • @antimshivgan5000
    @antimshivgan5000 6 лет назад +2

    मराठा बांधवांनो विजय मानकर (API party) शिवाय हे प्रॉब्लेम्स सुटणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा, ना BJP, ना काँग्रेस ना शिवसेना कोणालाच काय पडलेली नाय तुमची. हे जात बघून वोट करणं सोडून द्या आणि API ला भेट द्या खात्रीने सांगतो तुमचे प्रॉब्लेम सुटतील
    जय शिवराय, जय फुले, जय शाहू माहाराज, जय भीम

  • @vijaykarande6618
    @vijaykarande6618 6 лет назад

    Very impressive Mr Vinod Patil

  • @sitarammahadik6626
    @sitarammahadik6626 6 лет назад

    कदम अरे किती खोटे बोलणार अजून. एव्हढे दिवस न्यायालयाकडे बोट दाखवायचे.आता आयोगाकडे.

  • @mohyalforhumanity1735
    @mohyalforhumanity1735 6 лет назад

    It's impossible to give reservation alone maratha community ...kisi khad cast reservation nhi diya ja sakta ... Reservation ke liye mararho ko backword dikhana padega ... Unko sc st or obc main reservation dena padega , per sc and obc allowed nhi kar rahe hain .....

  • @ajaycontentcreator.6328
    @ajaycontentcreator.6328 6 лет назад

    संजय सोनवणी साहेबांनी जस सांगितलं,
    open वाल्यांची जागा secure केली जाते,
    ओबीसी मध्ये मराठा समाजाला जागा देऊन,

  • @vikaspatil6867
    @vikaspatil6867 6 лет назад

    #hemlata patil...पार्टी बद्दल बोलण्यापेक्षा जरा विषयावर पण बोला

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 6 лет назад +8

    विनोद पाटील आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @ashleshachavan3503
    @ashleshachavan3503 6 лет назад

    अरे कोणी सांगा जैन लोकांना आणि मुस्लिमांना कस आरक्षण मिळाल ?????
    आणि या दोन आरक्षणां वर जोरदार चर्चा पण का कधी झाली नाही ???
    या दोन धर्मानां कस आरक्षण मिळाल ????
    का नाही होत यावर जोरदार चर्चा . ???
    मराठा , जाट आरक्षण आल की सगळे expert बनून किस काढू लागतात .
    मग जैनांच्या मुस्लीमांच्या वेळी किस का काढला नाही . ???

  • @nsk1066
    @nsk1066 6 лет назад +2

    राम कदम तुम्ही वारकऱ्यांची इभ्रत धुळीस मिळवली......टरबूज्याच्या नादी लागून

  • @vikaspatil6867
    @vikaspatil6867 6 лет назад

    आश्वासन ही एक बाजू आहे...आणि जरी सरकार ने सांगितलं तरीही शेवटी जर तो समाज मागास ह्या defination मध्ये बसतो की नाही ही पण त्याची बाजू आहे, त्यात तो समाज जर खऱ्या च अर्थाने बसतो की नाही यावरच ठरेल की ..त्या समाजाला आरक्षणाची खरंच गरज आहे की नाही...

  • @learnwithshruti1033
    @learnwithshruti1033 6 лет назад +1

    Well presentation Vonod sir.... Abhinandan

  • @shekharsawant1457
    @shekharsawant1457 6 лет назад +7

    Ram Kadam ghat koparcha gujaratyanchi chat.Ha saglyat baiman aahe jyane MNS paksh sodal.

  • @onkarpethe512
    @onkarpethe512 6 лет назад +16

    संजय सोनवणी एकदम अभ्यासू आहेत👌👍

  • @vishalkamble8069
    @vishalkamble8069 6 лет назад

    *आरक्षण घेत असाल तर एक झोंबनार सत्य*
    भारतात एकूण 6300 च्या वर जाती आहेत.खालील माहीतीमध्ये सामाविष्ठ जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत.
    1) *SC*
    (अनुसुचित जाती)
    एकूण जाती - *59*
    आरक्षण - 13%.
    2) *ST*
    (अनुसुचित जमातीं)
    एकूण जाती - *47*
    आरक्षण - 7%.
    3) *OBC*
    (इतर मागासवर्ग)
    एकूण जाती - *346*
    आरक्षण - 19%.
    4) *SBC*
    (विशेष मागासवर्ग)
    एकूण जाती - *7*
    आरक्षण - 2%.
    5) *VJ*
    (भटक्या जमाती 'अ')
    एकूण जाती - *14*
    आरक्षण - 3%.
    6) *NT - B*
    (भटक्या जमाती 'ब')
    एकूण जाती - *35*
    आरक्षण - 2.5%.
    7) *NT - C*
    (भटक्या जमाती - क)
    एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%.
    8) *NT - D*
    (भटक्या जमाती - ड)
    एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%.
    *एकूण आरक्षण - 52%.*
    *व ते घेणा-या एकूण जाती - 510.*
    त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणा-या एकूण जाती - *59*.
    तर फक्त बौध्द समाजाचा (आंबेडकरी) आरक्षणाचा टक्का काढला. तर तो(0.3%) *पूर्णाकात नव्हें तर पॉंईंटमध्ये येतो....... "म्हणजे एक टक्काही नव्हें".*
    तसेच *Atrocity* कायदयाचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती (59) व अनुसूचित जमाती(47). म्हणजे एकूण = *108 जाती* येतात.
    म्हणजे *सुधारणांचं काय ? हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्याचे दुष्परिणाम या सर्व 108 जातींना भोगावे लागतील*... एकटया बौध्दसमाजाला नव्हें.
    असे सर्व *वास्तव* असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो *बौध्दसमाज.* व यांनीच सर्वांच्या नोक-या पळविल्या *असा गुडघ्यात मेंदू तर्क* लावला जातो.
    *वरील सर्व 510 जाती या डॉ.बाबासाहेबांच्या उपकारावरच जगतात....... त्यांच्या*
    *स्वत:च्या व त्यांच्या नेत्यांच्या पुण्याईवर नव्हें.* *पण यातील 99% जातींना या *महामानवाचे* नाव घ्यायलाही लाज वाटते. यांनी त्यांना मिळणा-या फायद्याचा बाप कोण ? हे *स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली स्थिती आठवून* जरा स्वत:च्या मनालाच प्रश्न विचारावा.
    *जनजागृतीसाठी जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण सत्य काय ते सर्वांना समजलेच पाहिजे.*

  • @यादव.बिल्डिंग.मटेरियलसप्लायर्स

    मराठा क्रांती ठोक मोर्चा परळी तहसिलच्या प्रांगणात मुक्कामी
    महाराष्ट्र
    July 18, 2018 PCN NewsLeave A CommentOn मराठा क्रांती ठोक मोर्चा परळी तहसिलच्या प्रांगणात मुक्कामी
    मराठा आरक्षण तात्काळ जाहिर करावे, शासनाने जाहिर केलेली नोकर भरती तात्काळ रद्द करण्यात यावी यासह अनेक मागण्यांसाठी परळीत काढण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा सकाळी 12 वाजता सुरू करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही सुरूवात झाली. शिवाजी चौक येथून अंबाजोगाई रस्त्याने हा मोर्चा तहसिलच्या प्रांगणात स्थिरावला आणि येथेच त्याचे सभेत रूपांतर झाले.
    सभेत रूपांतर झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही मुख्य मान्यवरांची सभास्थळी भाषणे झाली. यानंतर मोर्चा विसर्जीत करण्याचे आवाहनही सर्वांना करण्यात आले. परंतू मोर्चात सहभागी झालेल्या तरूण मराठा बांधवांच्या तीव्र भावना पुढे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे लेखी आश्वासन येईपर्यंत परळीतील हा मोर्चा संपणार नसल्याची भूमिका सर्वांनी घेतली. उपविभागीय अधिकार्‍यांच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. मात्र अद्यापही त्यावर ठोस उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा आता तहसिलच्या प्रांगणातच मुक्कामी असणार आहे. स्थानीक संयोजक मंडळींच्या वतीने मोर्चेकर्‍यांसाठी जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
    परळीत काढण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या संदर्भात विधीमंडळातही आज पडसाद उमटले असून, पंढरपूर येथे या मोर्चाच्या समर्थनात काही बसची तोडफोड केली गेली असल्याची माहीती पुढे येत आहे. आज परळीत झालेल्या मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना थेट ईशारा देण्यात आला असून, येत्या आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापुजा करून दिली जाणार नाही असे बजावण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ भूमिका जाहिर करावी आणि मराठा समाजाला लेखी आश्वासन द्यावे अशी तीव्र मागणी केली जात आहे.

  • @prakashjadhav8936
    @prakashjadhav8936 6 лет назад

    आरक्षण देणार देणार करू नका...
    आरक्षण घेणार म ते सरकार कोणाचेही असो ..........

  • @sanjaydeshmukh5855
    @sanjaydeshmukh5855 6 лет назад

    मराठा आरक्षण विरोधक केतन तिरोडकर ला का बोलवण्याची हिम्मत टिव्ही वर का बोलवत नाही.

  • @जयजिजाऊजयशिवरायजयशंभूराजे-ब2ठ

    सोनावणे व आसवे साहेब सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे मराठी समाजाला रस्त्यावर भीक मागत बसायला पाहिजे का?

  • @anilkhedkar3197
    @anilkhedkar3197 5 лет назад

    गोपीनाथ मुंडेंनी तर नक्कीच दिले असते
    कारण ते वाघ होते...

  • @tikibabuvlog
    @tikibabuvlog 6 лет назад

    Aarkshn bhetuch shakt nahi tumhi ky pn kra kadam saheb barobr bolta aahet.....

  • @vishnushinde7812
    @vishnushinde7812 6 лет назад

    राम कदम,आयोग तुम्ही नेमता वबोलता आयोगाचे काम,आहे हे निवळ तुम्ही खोटे बोलता.

  • @nanasahebdhamne3692
    @nanasahebdhamne3692 6 лет назад

    राम कदम तुम्हाला हे सर्व कळतंय,समजतंय पण तरीही हा सत्तेच्या लांगुलचालन चा प्रकार का?यातूनच तुमचं समाजाबद्दल च योगदान दिसतय. तुम्हाला सत्ता महत्त्वाचे आहे

  • @pravinpawar3417
    @pravinpawar3417 6 лет назад

    अहो राम कदम साहेब जरी तुम्ही म्हणता 1मिनिट जरी 1 आव्हाला दिला तरी 3 महिने लागतात मंग 2 वर्ष झोपले होते काय सरकार

  • @arjunnagve3807
    @arjunnagve3807 6 лет назад

    धन्यवाद साहेब आमची बाजु मांडल्याबदल.....

  • @surajdaberao4828
    @surajdaberao4828 6 лет назад

    deko Bhai me St cast SE hu Maratha aarkshan ke khilaph nhi hu pr aarkshan ke lia Jo ability honi cahia usko Phle pdhia taki aarkshan ab tak kya nhi Mila aap Jan jaige aur ye Tod phod band hogi

  • @AmolPatil-yc1gj
    @AmolPatil-yc1gj 6 лет назад

    Ram kadam .bjp ch pillu

  • @rahulpatil3618
    @rahulpatil3618 6 лет назад

    Prasanna Joshi Be secullar...tumhala bramhanabdl khi bolle ki Rag yeto...ethe tumcha vishaych ch nhiye so marathayana mage khechu nka...don vela pahile tumhala...tumhi maratha against bolat aahat cz tumhi bramhan aahat

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 6 лет назад

    काहीही असो भाजप 100%सत्तेवर येणार विषय संपला.

  • @greatindia9204
    @greatindia9204 6 лет назад +2

    Congress 70 Varsh Sarkar Hoti kay kal He Sarve Party Yakach aahe

  • @prasadkhapne5042
    @prasadkhapne5042 6 лет назад

    faltu giri soda .. arakshan dya amhala... 90% milun admission nahi aahe.. laj kashi nahi vatat

  • @pravinkamble3675
    @pravinkamble3675 6 лет назад +2

    Ram kadam 😈😈😈😠😠😠

  • @namasteindia8166
    @namasteindia8166 6 лет назад

    sadhan ashya maratha samajala arakshan miluch shakat nahi......nyayalay te manyach karnar nahi....tyanche nete tyanna fasawat aahet

  • @prashantkhapre3802
    @prashantkhapre3802 6 лет назад +2

    राम कदम 2016 पासून हेच बोलतो....... BJP 2019 लाईकी दाखवू......

  • @surajdeshmukh102
    @surajdeshmukh102 6 лет назад +4

    Are maratha arakshan konich nhi denar ..ata apan fashi gheunch maru ...hach antim nirnay ahe

    • @sachinshinde6136
      @sachinshinde6136 6 лет назад +1

      suraj deshmukh yevady lavakar har manun kase calel bro..apala itihas visarals Kay bhava...

  • @rajendrasagare4389
    @rajendrasagare4389 6 лет назад

    ek Kara sagalyana magas declare Kara.... Mag forward kon ahet, ani magas kon ahet hech rahanar nahi, ..brahman sodun sagale magas ahet... amhi magas honyasathi bhandat ahot.. is it good enough

  • @hrk3212
    @hrk3212 2 года назад

    Sanjay sonavni saheb you gave true information.

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 6 лет назад +4

    मराठा समाजाने आता आपले आंदोलन सुरू करावे

  • @hrk3212
    @hrk3212 2 года назад

    Itkya varshat Congress rashtrawadila he karta aale.nahi tyanche Kay?

  • @konkantourism
    @konkantourism 6 лет назад

    Nshib ya abp maza valyana tarmur chi batmi dakhaun.. Maratha morcha chi news dakhvayla vel milala

  • @Khadketraveller
    @Khadketraveller 6 лет назад

    Peka pan baher veka , 24....26 minet merche lagle j....... la

  • @nd9995
    @nd9995 6 лет назад

    Bala SAHEB parat ya APLA MARATHI RAJKARTE MARATHI MANSACHE RAKT SADUN RAJKARAN KARAT AHE..

  • @sadanandkshrisagar867
    @sadanandkshrisagar867 6 лет назад +2

    अरे कदमा तुझ आणि तुझ्या फडक्या सरकार च काही वजन पडत नसेल तर राजीनामे द्या रे

  • @pranitsathe1646
    @pranitsathe1646 6 лет назад

    BJP ch sodun dya ata parynt kontya party ne kelay kay ...Hyacha fayda baki party na honare.. javal javal 70 te 80 % political maratha ahet tyani attaparyant kay kel ? Ka nirnay ghetla nahi

  • @mahadeomore5611
    @mahadeomore5611 6 лет назад

    राम कदम राजकारण नको...काल वेगळे आज वेगळे....हे मराठा आहेत.

  • @surajdaberao4828
    @surajdaberao4828 6 лет назад

    sabko aarkshan cahia koi achi shiksha Milne ke lia nhi ld rhe he St SC ko 60 sal aarkshan he unhone kya ukhad lia

  • @Akshayhomo
    @Akshayhomo 6 лет назад

    ram kadam nigh re

  • @koumei1709
    @koumei1709 6 лет назад

    ek laxat thewa 288 amdaranchi list check kara,jar marathanna arakshan dile tar general categorit amarathi majority honar.please check.mhnje nkki upper caste kon amarathi?.karan itar amdar tyanchyapexa kami ahet

  • @dilipmarkad3037
    @dilipmarkad3037 6 лет назад

    Ram Kadam tumi rang badlu girgit ahat ka sate sathi apli apli laj vikli ahe ka
    Tu hironsobat dhumke Lav lav

  • @Duniya_ka_Gyan
    @Duniya_ka_Gyan 6 лет назад

    Are haa parasanna joshi mul virodhi aahe.... Punha ekda vinod patil sarache maratha samajate thaamb pane padhishi aslyabaddl tyanche samast maratha samajakadun aabhaar

  • @pravindeshmukh9948
    @pravindeshmukh9948 6 лет назад

    If maratha needs a reservation ,,they must be ashamed to called maratha

  • @DeepakTiwari-lf4sx
    @DeepakTiwari-lf4sx 6 лет назад

    Bjp sarkar 2019 bghun choklet na gajra denar

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 6 лет назад +14

    Maratha samaj cha fakt aik ch kstru ani dushaman ahe to mhanje BRAHMAN SAMAJ ....

    • @highereducation9565
      @highereducation9565 6 лет назад

      Chaitanya Chavhan be secular

    • @pradeeptelhure1614
      @pradeeptelhure1614 6 лет назад +1

      hmm brahmhan marathyavar bhedbhav kartaat ani marathe OBC, SC/ST var.........................sagle sarkhe astaat bhava.............saglech svatahala shahane samajtaat...........svatahala badla........

  • @akshayppisal3544
    @akshayppisal3544 6 лет назад +3

    ह्या सरकारची मानसिकता नाही आरक्षण देण्याची

  • @spiderwebgamer4505
    @spiderwebgamer4505 6 лет назад

    Ye bjp ke khilaf koi sadyantra lag raha hai.

  • @kirankolse262
    @kirankolse262 6 лет назад

    अहो पैशे नाही माणहून मी माझे शिक्षण सोडले

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 6 лет назад

    peku bjp ram