Salunkhe sir great study and deep knowledge. Thank you sir👍 साळुंखे सरांचा या विषयावरचा अभ्यास व ज्ञान खूप सखोल आहे त्यामुळे सरांनी खूप छान बाजू मांडली मराठा समाजाची. साळुंखे सरांना खूप खूप धन्यवाद.
समग्र मराठा समाजाला हृदायपूर्वक विनंती आहे की मराठा समाजाने साळुंखे सरांना समजून घ्यावे. हा खूप थोर माणूस आहे. सात काळजात जपून ठेवावा असा हा जिवलग आहे. मी 1998 पासून सरांना वाचत ऐकत आलो आहे. माणसाच्या मेंदूला खूप विधायक वळण लावणारा हा एकमेव विचारवंत आहे.
आरक्षण दिलं म्हणजे ब्राम्हणपेक्षा सामाजिक दृष्ट्या मराठा समाज श्रेष्ठ होणार आहे असं डॉक्टर साळुंके सरांना म्हणायचं आहे का? आर्थिक व राजकीय दृष्ट्या मराठा आजही ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ स्थानी आहेत मग आरक्षणाची गरज कशासाठी?
अगदी बरोबर !! केवळ जात दाखवून आरक्षण मागणे हा वेडेपणा आहे. मूळ मुद्द्याचे समाधानकारक उत्तर कोणीही देत नाही --- अश्या व्यक्ती ज्यांचे गेल्या काही वर्षांचे सरासरी उत्पन्न ही ती व्यक्ती अजिबात दारिद्र्य रेषेखाली नाही असे दाखवत असेल किंवा सधन आहे असे दाखवत असेल तर मग अशांना आरक्षण द्यायचे का ??? मग अशा व्यक्ती कुठल्या का जातीच्या असोत -- मराठा, ओबीसी, इबीसी व इतर कोणीही असोत. जसे की -- (माननीय) पवार, राणे, आठवले, खडसे (किती नावे सांगू) अश्यांच्या मुलांना आरक्षण देणार का ??? शिक्षणात काय किंवा नोकरीत काय -- कमी जागा असतात. त्या जर अशा सधन लोकांना फक्त जातीच्या शिक्क्यावर मिळाल्या, तर मग जे ह्याच जातीचे आहेत पण खरंच सधन नाहीत असे ह्या जागा मिळण्यापासून वंचित राहतील.
माझा तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की आपण आपली वाटचाल डॉ. आ. ह साळुंखे ह्यांचा विचारांवर चालवावी! आरक्षण मिळण्या पेक्षा आरक्षण नावाची संकल्पनाच नष्ट होईल जर का डॉ. आ. ह साळुंखे च्या विचारांचा जर समस्त मराठा समाज होईल तर! जय जिजाऊ, जय शिवराय जय भिम 🇮🇳 ~ 9773114122
samyb bb ,😂😂😂 I m from general category ,traveled lot in all over india. .. that's I can say they need reservation .... Ek bata ro ab kyu so called proclaimed maratha ko reservation ki zaroorat lagi .... 50-100 acre zameeni ke malik ab reservation ke liye khudko low cast maan ne lage .....
samyb bb arey murkh admi pahle jati bhed tha ,isliye society ko khuch tab ko ko education ,baki activity se vanchit rakha ,....Abhi unko logo reservation hain toh humko education se vanchit rakha hain kya ??? Cast discrimination tha isliye reservation lana pada ... Yeh india main nhi har ek desh main lagu hain ...
आगोदर हे निश्चित झाले पाहिजे की, नेमका मराठा समाज कोणता आहे, म्हणजे आज टिसी वर मराठा लिहिणारे की, महाराष्ट्रात राहणारे इतरही लोक, महाराष्ट्रात राहणारे संपूर्ण लोक मराठा असतील तर, टिसी वर मराठा लिहिणारे कुणबी असतील आणि कुणबी समाजाला ओबीसी आरक्षण आहे.
मित्रानो मी मराठा असुन माझा लहान पनापसुन मला फक्त दलित मित्र आहेत..विशेष म्हणजे मला कुणिही ब्राह्मण मित्र कधीच नव्हते....हे स्पष्ट आहे मराठा मांग महार सर्व एक आहेत. व त्यांचा एकमेकसोबत जास्त संपर्क येतो
Ata swtla shudra samju naye tumhi shtrya aha amhi OBC ,SC,ST he cha fkta shudra ahe tumhi marathe nahi ahe shudra mahun tuhmi OBC kiva Backwards Reservation gheu shkat nahi
आम्ही ब्राम्हणांना कधीच विरोध केला नाही तर त्या ब्रम्हणवादी प्रवृत्तीला विरोध आहे आमचा..जी प्रवृत्ती खोले बाईंसारख्या व्यक्तींच्या मानसिकतेतून पाहायला मिळते..आणि त्या ब्राम्हणवादी प्रवृत्ती नेच मराठ्यांना नेहमी क्षुद्र मानलं आहे...आणि हि प्रवृत्ती आजही खूप लोकांमध्ये पाहायला मिळतेय हे खेदपुर्वक सांगावं लागतं... मी ब्राम्हणांना विरोध केलाच नाही...त्या प्रवृत्तीला विरोध आहे
तसे पहायला गेलं तर मोहनदास गांधी ला महात्मा बनण्यास मदत करणार नामदार गोखलेही ब्राम्हण होते..आणि या महात्म्या चा खून करणारा दृष्ट गोडसेही ब्राम्हणच होता..
शेती व्यवसाय डब्यात घातला, आणि तो बाहेर काढता येत नाही हे पाहून नोकरीच्या मागे लागलेत.जे धाडस शरद जोशी नावाच्या ब्राम्हणाने दाखवले ते दाखवण्याची हिम्मत बहूजन नेत्यांमध्ये नाही.नोकरीपेक्षा शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाची प्रगती होऊ शकतै.पण हे करत कठिण आहे म्हणून सारं पाप ब्राम्हणांवर ठोकून मोकळे झाले.तलवार क्षत्रियांच्या हातात होती लूट ते करत होते.आजच धर्माला कोणी जुमानत नाही मग पुर्वि लोक धर्म मानत होते हे ढोंग आहे.ब्राम्हणांना शिव्या देऊन प्रसिध्दी मिळवणे एवढाच उद्देश
प्रसन्ना जोशी सर थोर विचारवंत डॉ आ ह साळूखे याच्या मुलाखतीला योग्य वेळ दिला नाही, अपूर्ण राहिली, विचारवंत समाजाचा आत्मा असतो, हे आपल्याला सांगणे मला योग्य वाटत नाही, आपला अभ्यास व अनुभव आदरयुक्त आहे, यात शंका नाही, तरी दीर्घ मुलाखत घ्यावी धन्यवाद जोशी सर,,,
सर जे बोलत आहेत त्याचा पूर्ण विचार केला तरी जो समूह सामाजिक मागासालेला आहे त्यांनाच आरक्षण मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात तर मराठे राजे होते आणि ते सामाजिक मागासलेले आहेत असे म्हणणे पटणारे नाही. पुन्हा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही ते सामाजिक मागासलेले असतात अशी मांडणी सरांनी केली. असे असेल तर मग सर्वच वर्गाला आरक्षण देणे भाग पडेल. आणि सद्य स्थितीचा विचार केला तर साधारण 200 आमदार मराठा समाजाचे आहेत आणींत्या समाजाला आरक्षण जे बुद्धीला पटणारे नाही
There is every reason to join this kind of revolutionary Thinker My Pride! Very difficult to get rid of meritorious Hierarchy while going through the ages !
विषय काय आहे आणि महाशय बोलत काय आहेत याचं त्यांनाही भान नाही....वाह खूप छान..!मुळात हा प्रसन्न जोशी च्या आवडीचा विषय आहे म्हणून त्यांना मध्ये रोखण्याचं धाडस त्यांच्याकडून होताना दिसलं नाही. ब्राम्हण द्वेष हा चा पदार्थ प्रसन्न जोशीला मनापासून आवडत असल्याने साळुंकेकडून त्याचा उपभोग घेण्याची त्यांची भूमिका रास्त आहे. असो अशी बिकाऊ पत्रकारिता प्रसन्न जोशी आणि तत्सम पत्रकारांना लखो लाभ...!
कडव साहेब मा.साळूंखे साहेबांनी काय उपभोग घेतला आहे हे आपण मला समजून सांगू शकाल का? कारण मा. साळुंखे साहेब हे मराठा समाजाचे गाढे अभ्यासक आहेत त्यांनी पुर्णपणे जे म्हणणे मांडले आहे ते चुकीचे आहे हे तुम्ही सिद्ध करा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका ही विनंती
ब्राम्हण द्वेषाने बोलत आहेत ते साळुंके आणि त्याचा उपभोग घेत आहेत ते महान पत्रकार प्रसन्न जोशी...! आणि समाजात तेढ निर्माण मी नाही करत. जे तेढ निर्माण करत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
Shyam Kadav sir, salunke sir he far abhyasu vektimhatav aahe Tumhi plz tyanche book vaachave hi request aahe sir Tumhala v te Tumhala nakkich aawadtil sir plz Tumhi vaachave
इतिहास सांगणारे इतिहास जमा होतात.कृतिशील माणसे,नियमानुसार चालणारी आणि कायद्याला जुमाणणारी माणसे इतिहास घडवीत असतात.आणि तशी माणसे मराठा आंदोलन मध्ये नाहीत ही खरी वस्तुस्थती आहे.
एवढे 7 हजार वर्ष्या पासून उच्च समजून घेणाऱ्यांनी आरक्षण लाटल शुद्र लोकांना कोणतेच अधिकार नव्हते म्हणून अजूनही obc चे अधिकारी नाही आणि उच्च त्याना होऊ देत नाही का? obc जनगणना का नाही? जनगनने नुसार हकक का नाही? जोशी जी
Historical Examaples details & Latest Examples details very nice speech has taken by Dr. A.H. Salunke Sir G, Salute your speech once again, &some peoples has bad speech comments on Dr.A.H.salunke.sir. really they are stupid.
Dr, salunkhe,sir ak gadhe abhyask,chalate bolate Vidyapith,khup chan vishleshan kele aahe sir abhindan,did damadiche bhatukale bhav khahun jate,Aani shivshahir banun jate,pan aka चांगल्या विचारवंतांची महाराष्ट्राला ओळख ही होवू देत नाहीत,हे martahyanche सामजिक मागासलेपण नाहीतर काय आहे?
pandhari kadam..... kai boltai... brainwash kelya sarkha... marathi manus bhandan kartait...brahman ni nasel kela aatmahatya... pan brahman pan khuup garib aahet.. pan tyanni arakshan nahi magitla... khup shikun ani kashta karun milavla aahe... almost 99% brahman gharchi changli paristhiti navati 50 varsha purvi... 10x10 chya gharat rahun shikle ashet ani career kela...
एकाने प्रश्न विचारला की ब्राह्मणाच्या मुली आमच्याशी लग्न करतील का ? त्याला व त्याने लिहिलेल्या इतर मुद्यांना उत्तर. आमच्या मुली त्यांच्या मर्जीने लग्न करतात, समाजसुधारणे साठी आम्ही त्यांना या जातीशी लग्न कर कशाला सांगायचे?दलीतान्मधेही जातीभेद पाळला जातो. त्यांच्यातही उच्च नीच जाती आहेत. त्यांना शिकवा की. मराठे कुणबी समाजात लग्न करतात का? सोनार ,माली, धनगर सर्वच आपल्या जातीतच लग्न करणे पसंद करतात. ब्राह्मण जर ५००० वर्षे सत्ता गाजवत असते तर दरिद्री राहिले नसते. ब्राह्मणाला धनसंचय करण्याची परवानगी नव्हती . तो ऐशारामात राहू शकायचा नाही. ज्ञानार्जन व ज्ञानदान ही त्याची कामे होती. तुम्ही ब्राह्मणा धर्मशास्त्राचा अभ्यास करा व प[उजरी व्हा सरकार कोणालाही पुजारी नेमू शकते. ८५ % देवळातील पुजारी ब्राह्मण नाहीत. ते पुजारी, भगत, जंगम व. इतर जातीचे आहेत. इंग्रज येईपर्यंत सर्व गुण्यागोविंदाने राहत होत्या . त्यांनी सत्तेकरिता भांडणे लावली. इतिहासात शूद्रांवर अत्याचाराचा कोणताही पुरावा नाही.स्वत: पूज्य dr आंबेडकर म्हणतात की आर्यांनी गोमांस खाणे बंद केले, जे लोक गोमांस खाणे सोडायला तयार नव्हते ते अस्पृश्य झाले .
DR,Ambedkaranni vedanwar Tika keli,te ved wachu shakle aani yanna aaj ved wachta yenar nahi ase sangnara mahabhag kon hota,maf kara sir pan aaj sagli pustake saglyansathi khuli aahetach pan shahu maharajanni kolhapurat vedik shala suru keli aani kshatriy guru chi paddhat sure zali. Khedegawat marathe sc st na kase wagawtat ?he sangal ka?
कांबळेजी तुम्ही मराठा नाही आहात न ब्राह्मण। तुमचा समाज गेली 60 वर्षांपासुन आरक्षणाची फळे खाता आहात अगदी पोट दुखेपर्यंत। ब्राह्मण मराठ्यांना कधीच शूद्र म्हणत नाहीत उगीचच खोटे आरोप करू नका। एक वेळ ते खरे जरी मानलं तरी ब्राह्मण काय म्हणतात याची मराठ्यांनी कशाला काळजी करावी? बरेच लोक ब्राह्मणांना हरामखोर म्हणतात म्हणून काय त्यांनी ते मनावर घ्यायचे? तुम्ही भरपुर आरक्षण भोगलं आहे मग आता ते सोडा की। ईतरांना त्याचा फायदा घेऊ द्या।
Aloni tumhi Maratha vs dalit Ashi bhandan lavu nka..tumachyasarkhya Sanatan I lokamule Hindu religion la kalank lagla ahe...tumhi manuwadi lok ahat...amhi fule Ani Ambedkar Yana ideal manto
भारतात आर्थिक आरक्षण नाही सामाजिक आरक्षण आहे.. आतापर्यंत प्रत्येक आयोगाने मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या प्रगत मानले।आहे 1.कालेलकर2.खत्री3.बापट4.आंबेडकर 5.मंडळ कमिशन मराठा समाजाने आरक्षणासाठी जास्त हिंसा करू नये... त्यांना आरक्षण मिळणार नाही... आणि जरी मिळाले तरी ते न्यायालयाच्या कसोटी वर तरणार नाही... आणि मित्रांनो अजून 10 वर्षांनी आरक्षण ही गोष्ट कालबाह्य होईल...जसा type writer आहे तसा... त्यामुळे मराठा समाजाने शिक्षण , नोकऱ्या(फक्त सरकारी नको) व प्रकल्प किंवा योजना वर लक्ष द्यावे किंवा आग्रह करावा... हा मार्ग खूप अवघड आहे पण हाच योग्य मार्ग आहे... हे माझं प्रामाणिक मत आहे...
मित्रा ते नाही म्हणत मी... SC/ST चे आरक्षण चालूच राहणार आहे... पण आता 21 व्या शतकात सरकारी।नोकरी।आणि सरकारी शिक्षण हे कमी आणि दर्जा खालावला आहे... आणि त्यासाठी 2 कोटी मराठा तरुणांना पेटवणे योग्य आहे का
amit upalekar .... अगदी 100% सहमत अमित दादा! पण दुर्दैव असं की, हे अधिकतात्मक मराठ्यांना समजायला वेळ आहे! कारण ते मनोहर भिडे ह्यांचा जाळ्यात अडकलेत! जो समस्त बहुजन समाजाला उध्वस्त करायला बसलाय आपले मराठा बांधव त्यांचे शिष्य होऊन बसलेत! हि अतिशय दुर्दीवी बाब आहे! 😢 जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🇮🇳
pankaj patil ... कोण म्हणतंय मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे? मी स्वतः SC आहे आणि माझी इचछा आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे! आरक्षण हा मराठ्यांचा अधिकार आहे! जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🇮🇳 ~ 9773114122
Prasanna, aaj je Kahi bolalas tech magil ek varshacha tuza karyakram bagh. Tula samjel ki tu nokari Sathi lachar zhalas. Aso mazhya mate reservation nasawe karam samaj ha bighdat chalala aahe. Me sudhha ek Maratha aahe pun manus aaplya vicharani ani karmani banato. Khant vatate ki saglyanach reservation hawe aahe. Kase te mahit nahi. Sawindhan ani politicians donhi visangat aahe.
dararoj deshat kuposhnamule 4500 balake martat ... Tyanchya jati kontya ahet te tapasa ... jyana ahe reservation tyanchyaparyant tari purn pohachva agodar .... This message to all political party
मराठा समाज हा ब्राह्मण समाजाच्या तुलनेत मागास (परंतु इतर बहुजन समाजाच्या तुलनेत श्रेष्ठ) आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
Vilas Ganjare परेशुरामांनी काय केलं हे महत्वाचा नाही. आता काळाची गरज काय आहे हे महत्त्वाच आहे. सध्याच्या काळात बरेचसे नेते लोकांना भडकावत आहेत आणि त्यांना हवा ते करायला भाग पाडत आहेत. मराठयांना आरक्षणाची गरज आहे की नाही हे त्यांनी आपापसात लॉजिकल थिंकिंग अँड ब्रेन स्टोर्मिंग करून ठरवावा. ह्यात ब्राम्हणांना किव्हा इतर कोणत्याही समाजाला मधे आणू नये. खरं तर आपण आरक्षण हे एखाद्या समाजासाठी न देता आर्थिक दृष्टीने मागास असलेल्यांसाठी दिल्या तर ते जास्त सार्थक ठरेल.
Salunkhe sir great study and deep knowledge. Thank you sir👍
साळुंखे सरांचा या विषयावरचा अभ्यास व ज्ञान खूप सखोल आहे त्यामुळे सरांनी खूप छान बाजू मांडली मराठा समाजाची. साळुंखे सरांना खूप खूप धन्यवाद.
समग्र मराठा समाजाला हृदायपूर्वक विनंती आहे की मराठा समाजाने साळुंखे सरांना समजून घ्यावे. हा खूप थोर माणूस आहे. सात काळजात जपून ठेवावा असा हा जिवलग आहे. मी 1998 पासून सरांना वाचत ऐकत आलो आहे. माणसाच्या मेंदूला खूप विधायक वळण लावणारा हा एकमेव विचारवंत आहे.
आ .ह. साळूखे सराचे विचार ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच आहे
Master Stroke का ते सांगा sir plz नकी
करू
Master Stroke yes sir नकीच प्रयत्न करतो thanks All the best 👍👍👍
21 व्या शतकातील चालते बोलते विद्यापीठ म्हणजे आदरणीय डॉ. आ. ह. साळुंखे सर
याला म्हणतात ज्ञानाचं विद्यापीठ आणि खरोखर साळुंखे सर चे बोलत आहेत त्याच्या खूप मोठं तथ्य आढळून आलेले आहे
प्रा डॉ साळुंखे व प्रसन जोशी यांची चर्चा आवडली
अतिशय सुंदर चर्चा झाली असून ही चर्चा मुख्यमंत्र्यांनी ऐकल्यास त्यांना समजेल आरक्षण कसे द्यायचे
एक कोटी पंडिता एवढा अभ्यास आहे,साळुंखे साहेबांचा
एक सर्वोत्कृष्ट क्षत्रिय मराठा लेखक आ. ह. साळुंखे🧡🙏🧡
साळुंखे सरांनी योग्य विश्लेषण केल.त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा आहे. बहूजन जोपर्यंत कर्मकांड धर्म जात पंथ या सर्व गोष्टी फाट्यावर हानायला पाहिजे राव.
Great salunke sir
Tumacha sarakha bolnyachi sarva bahujanakade takat havi
या विषयावर डाॅ रावसाहेब कसबे यांचेही एक उत्तम भाषण आहे.
Aani jast wastavwadawar aadharit aahe Ravsaheb kasbenche bhashan
Salunkhe sir you are great human being
आपला मुळ व्यवसाय उध्वस्त होतो आहे तिकडे लक्ष द्या म्हणजे भिक मागायची पाळी येणार नाही
आरक्षण दिलं म्हणजे ब्राम्हणपेक्षा सामाजिक दृष्ट्या मराठा समाज श्रेष्ठ होणार आहे असं डॉक्टर साळुंके सरांना म्हणायचं आहे का? आर्थिक व राजकीय दृष्ट्या मराठा आजही ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ स्थानी आहेत मग आरक्षणाची गरज कशासाठी?
आर्थिक दृष्ट्या कमजोर बहुजन मराठा समाजाला आरक्षण हवय
अगदी बरोबर !!
केवळ जात दाखवून आरक्षण मागणे हा वेडेपणा आहे.
मूळ मुद्द्याचे समाधानकारक उत्तर कोणीही देत नाही ---
अश्या व्यक्ती ज्यांचे गेल्या काही वर्षांचे सरासरी उत्पन्न ही ती व्यक्ती अजिबात दारिद्र्य रेषेखाली नाही असे दाखवत असेल किंवा सधन आहे असे दाखवत असेल तर मग अशांना आरक्षण द्यायचे का ???
मग अशा व्यक्ती कुठल्या का जातीच्या असोत -- मराठा, ओबीसी, इबीसी व इतर कोणीही असोत.
जसे की -- (माननीय) पवार, राणे, आठवले, खडसे (किती नावे सांगू) अश्यांच्या मुलांना आरक्षण देणार का ???
शिक्षणात काय किंवा नोकरीत काय -- कमी जागा असतात.
त्या जर अशा सधन लोकांना फक्त जातीच्या शिक्क्यावर मिळाल्या, तर मग जे ह्याच जातीचे आहेत पण खरंच सधन नाहीत असे ह्या जागा मिळण्यापासून वंचित राहतील.
माझा तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की आपण आपली वाटचाल डॉ. आ. ह साळुंखे ह्यांचा विचारांवर चालवावी!
आरक्षण मिळण्या पेक्षा आरक्षण नावाची संकल्पनाच नष्ट होईल जर का डॉ. आ. ह साळुंखे च्या विचारांचा जर समस्त मराठा समाज होईल तर!
जय जिजाऊ, जय शिवराय जय भिम 🇮🇳
~ 9773114122
Prashant PCK Kamble tu nako sangu konachya vatchlivar hatch te
vaibhav ramtirthe .... चोको घे मग! 😂
samyb bb ....
Open cast समाजातला बाप आपल्या मुलीचं लग्न, SC Category चा मुलासोबत करून देण्याची हिम्मत आहेका भावा?????
samyb bb ,😂😂😂 I m from general category ,traveled lot in all over india. .. that's I can say they need reservation .... Ek bata ro ab kyu so called proclaimed maratha ko reservation ki zaroorat lagi .... 50-100 acre zameeni ke malik ab reservation ke liye khudko low cast maan ne lage .....
samyb bb arey murkh admi pahle jati bhed tha ,isliye society ko khuch tab ko ko education ,baki activity se vanchit rakha ,....Abhi unko logo reservation hain toh humko education se vanchit rakha hain kya ???
Cast discrimination tha isliye reservation lana pada ... Yeh india main nhi har ek desh main lagu hain ...
आगोदर हे निश्चित झाले पाहिजे की, नेमका मराठा समाज कोणता आहे, म्हणजे आज टिसी वर मराठा लिहिणारे की, महाराष्ट्रात राहणारे इतरही लोक, महाराष्ट्रात राहणारे संपूर्ण लोक मराठा असतील तर, टिसी वर मराठा लिहिणारे कुणबी असतील आणि कुणबी समाजाला ओबीसी आरक्षण आहे.
Very nice guidance Salunke sir
ग्रेट २१ शतकातील विद्यापीठ
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
डॉ. आ. ह. साळुंखे 👌👌👌👌👌
मित्रानो मी मराठा असुन माझा लहान पनापसुन मला फक्त दलित मित्र आहेत..विशेष म्हणजे मला कुणिही ब्राह्मण मित्र कधीच नव्हते....हे स्पष्ट आहे मराठा मांग महार सर्व एक आहेत. व त्यांचा एकमेकसोबत जास्त संपर्क येतो
मला सुद्धा...
Ata swtla shudra samju naye tumhi shtrya aha amhi OBC ,SC,ST he cha fkta shudra ahe tumhi marathe nahi ahe shudra mahun tuhmi OBC kiva Backwards Reservation gheu shkat nahi
Nice sir.... Jay Bhim Jay Shivray Namo Buddhay
Best guide for मराठा आरक्षण.
प्रसन्न सर,आताही मराठ्यांना क्षुद्र समजलं जातं....हे सांगायला पुण्याच्या खोले बाईंचं उदाहरणही देता येईल....
खोले बाईंसारखे वेडपट सर्व जातीत असतात म्हणून काही पूर्ण जात तशी नसते। तूमचे सर्वांचे ब्राह्मण मित्र असतील , कीतीजणांनी तुमच्याशी जातीभेद केला आहे?
आम्ही ब्राम्हणांना कधीच विरोध केला नाही तर त्या ब्रम्हणवादी प्रवृत्तीला विरोध आहे आमचा..जी प्रवृत्ती खोले बाईंसारख्या व्यक्तींच्या मानसिकतेतून पाहायला मिळते..आणि त्या ब्राम्हणवादी प्रवृत्ती नेच मराठ्यांना नेहमी क्षुद्र मानलं आहे...आणि हि प्रवृत्ती आजही खूप लोकांमध्ये पाहायला मिळतेय हे खेदपुर्वक सांगावं लागतं... मी ब्राम्हणांना विरोध केलाच नाही...त्या प्रवृत्तीला विरोध आहे
तसे पहायला गेलं तर मोहनदास गांधी ला महात्मा बनण्यास मदत करणार नामदार गोखलेही ब्राम्हण होते..आणि या महात्म्या चा खून करणारा दृष्ट गोडसेही ब्राम्हणच होता..
@@pravin5679
पण पुणे करार च्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना जीवदान दिलं .
@@pravin5679
पण पुणे करार च्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना जीवदान दिलं .
अश्या देशाला प्रगत कसं म्हणता येईल जेथे वेगवेगळे समाज स्वतःला मागासलेले घोषित करण्याची स्पर्धा करत असतील.
स्वतःला भारी समझुन तर आमची चूक झाली...
किती पुजारी भिक मिळत नाही म्हणून आत्महत्या केली..सरकार त्यांची व्यवस्था करताय..म्हणून..
शेती व्यवसाय डब्यात घातला, आणि तो बाहेर काढता येत नाही हे पाहून नोकरीच्या मागे लागलेत.जे धाडस शरद जोशी नावाच्या ब्राम्हणाने दाखवले ते दाखवण्याची हिम्मत बहूजन नेत्यांमध्ये नाही.नोकरीपेक्षा शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाची प्रगती होऊ शकतै.पण हे करत कठिण आहे म्हणून सारं पाप ब्राम्हणांवर ठोकून मोकळे झाले.तलवार क्षत्रियांच्या हातात होती लूट ते करत होते.आजच धर्माला कोणी जुमानत नाही मग पुर्वि लोक धर्म मानत होते हे ढोंग आहे.ब्राम्हणांना शिव्या देऊन प्रसिध्दी मिळवणे एवढाच उद्देश
प्रसन्ना जोशी सर थोर विचारवंत डॉ आ ह साळूखे याच्या मुलाखतीला योग्य वेळ दिला नाही, अपूर्ण राहिली, विचारवंत समाजाचा आत्मा असतो, हे आपल्याला सांगणे मला योग्य वाटत नाही, आपला अभ्यास व अनुभव आदरयुक्त आहे, यात शंका नाही, तरी दीर्घ मुलाखत घ्यावी धन्यवाद जोशी सर,,,
सर जे बोलत आहेत त्याचा पूर्ण विचार केला तरी जो समूह सामाजिक मागासालेला आहे त्यांनाच आरक्षण मिळणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात तर मराठे राजे होते आणि ते सामाजिक मागासलेले आहेत असे म्हणणे पटणारे नाही.
पुन्हा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही ते सामाजिक मागासलेले असतात अशी मांडणी सरांनी केली. असे असेल तर मग सर्वच वर्गाला आरक्षण देणे भाग पडेल.
आणि सद्य स्थितीचा विचार केला तर साधारण 200 आमदार मराठा समाजाचे आहेत आणींत्या समाजाला आरक्षण जे बुद्धीला पटणारे नाही
There is every reason to join this kind of revolutionary Thinker My Pride! Very difficult to get rid of meritorious Hierarchy while going through the ages !
समान नागरी कायदा मागणारे नी आर्थिक दृष्टीने पण समान पाहिजेन शेती 200 ऐकर आहे त्याला पण कायद लागु करावा
chutiya aahe kare tu , kay boltoy jhattu saman nagri laglyavar sagle saman jhale na mag 200 acker kay ani 2000 acker kay ?
Nivrutti Mandlik masyt
Nivrutti Mandlik mast bhari
Mahadik bochyaaa...... Sheti la uppar limit ahe 55 acre chya var jamin naste konala...... Adhi study kr mg bol
@@AJIT378 200 acre chya Arthik faydya baddal bolto aahe dada.
छान विचार सरानी समोर ठेवले. धन्यवाद सर🎉🎉🙏🏻
प्रसन्ना, डॅा आ ह साळुंखे सरांची पन्नासपेक्षा जास्त पुस्तके आहेत
Navnath Jadhav प्रसन्न जोशी कुठे दावा करत हेत उलट त्यांनी आ ह साळूंके यांच्या ज्ञानाची स्तुती च केली
Ti sarv pustake sampurn maratha samajane aadhi Vaachavit.... aani mag vichar karava ki aaple khare Kon???? Me tar musalman asun tyanchi barich pustake vaachli aahet aani khup keev yete he baghun ki kashya chalaakh paddhatine Maratha Samaajacha vaapar kelaa jaato... Bheema Koregaon tyacha uttam udaaharan aahe.....
Navnath Jadhav correct
Sohail Shaikh 👌👌👌
me pan hich comment lihinar hoto pan tevdyat tumchi comment vachali
प्रसन्ना तुमचा चॅनल २४ तास चालु असतो मग जेव्हा विचारवंत बोलवता तेव्हा तो तुमच्या प्रमाणे नाही बोलला तर तुमचा टाईम संपतो .
आ ह महान व्यक्तीमत्व आहे. सलाम सर.
Very deep knowledge, real fact
Master Stroke kay
Dr. A H salunkhe sir... Proud of you sir..
Nice a h salunkhe sir you are great social scientist salute you
प्रसन्न सर आदरणीय साळुंखे सरांची 50 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत ही माहिती असू द्या
खुप छान विश्लेषण आहे आ ह सरांचे
कुणबी हेच खरे मराठा आहेत व मराठा समाजाला OBC मधून आरक्षण चा फायदा मिळत आहे.
One of the best information...
Salunkhe sir is great
Nice prasanna joshi sir
आपण म्हणता तसेच वर्तन मराठा-कुणबी इतर मा.वर्ग व दलितांशी करतात. काही मराठा अपवाद आहेत.
बामनांना फक्त आरक्शन द्या, आणी ओपन कॅटॅगीरी त त्यांना बंदी करा.मग वाटल्यास बाकीचे सगळे आरक्शन रद्द करा.तरी देश सुखी होईल.
Vijay Dangat , बोलण्याचा अर्थ कल्ला नाही. म्हणजे ब्राह्मणांना आरक्षण द्यायचा आणी इतरांना नाही द्यायचा, असा म्हणायचाय का?
Mst hoil bgha😂😂😂
अतिशय समर्पक विवेचन
जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡एक मराठा अब्ज मराठा 🧡🧡🧡
विषय काय आहे आणि महाशय बोलत काय आहेत याचं त्यांनाही भान नाही....वाह खूप छान..!मुळात हा प्रसन्न जोशी च्या आवडीचा विषय आहे म्हणून त्यांना मध्ये रोखण्याचं धाडस त्यांच्याकडून होताना दिसलं नाही. ब्राम्हण द्वेष हा चा पदार्थ प्रसन्न जोशीला मनापासून आवडत असल्याने साळुंकेकडून त्याचा उपभोग घेण्याची त्यांची भूमिका रास्त आहे. असो अशी बिकाऊ पत्रकारिता प्रसन्न जोशी आणि तत्सम पत्रकारांना लखो लाभ...!
कडव साहेब मा.साळूंखे साहेबांनी काय उपभोग घेतला आहे हे आपण मला समजून सांगू शकाल का? कारण
मा. साळुंखे साहेब हे मराठा समाजाचे गाढे अभ्यासक आहेत त्यांनी पुर्णपणे जे म्हणणे मांडले आहे ते चुकीचे आहे हे तुम्ही सिद्ध करा आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका ही विनंती
ब्राम्हण द्वेषाने बोलत आहेत ते साळुंके आणि त्याचा उपभोग घेत आहेत ते महान पत्रकार प्रसन्न जोशी...! आणि समाजात तेढ निर्माण मी नाही करत. जे तेढ निर्माण करत आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
कडव साहेब मा.साळूंखे साहेबांनी बोलताना उल्लेख करावा लागेल अशी माहिती देऊन ही सबब आहे.याला ब्राह्मण समाजाचा कुठलाही द्वेष केला असा समज करू नका.
Shyam Kadav sir, salunke sir he far abhyasu vektimhatav aahe Tumhi plz tyanche book vaachave hi request aahe sir Tumhala v te Tumhala nakkich aawadtil sir plz Tumhi vaachave
शिवाजी महाराजांना शाहू महाराजांना ब्राह्मणी विरोध केला ही वस्तूस्थिती सांगणे , म्हणजे ब्राह्मण द्वेष!
इतिहास सांगणारे इतिहास जमा होतात.कृतिशील माणसे,नियमानुसार चालणारी आणि कायद्याला जुमाणणारी माणसे इतिहास घडवीत असतात.आणि तशी माणसे मराठा आंदोलन मध्ये नाहीत ही खरी वस्तुस्थती आहे.
अगदी बरोबर साळुंखे सर
किती Divas बस आता
एवढे 7 हजार वर्ष्या पासून उच्च समजून घेणाऱ्यांनी आरक्षण लाटल
शुद्र लोकांना कोणतेच अधिकार नव्हते
म्हणून अजूनही obc चे अधिकारी नाही आणि उच्च त्याना होऊ देत नाही का?
obc जनगणना का नाही?
जनगनने नुसार हकक का नाही?
जोशी जी
सर, मांडणी खूपच। छान पण प्रसन्न आणि टीमने वेळ कमी दिला,
Nice sir
Very nice..
Well said sir
Historical Examaples details & Latest Examples details very nice speech has taken by Dr. A.H. Salunke Sir G, Salute your speech once again, &some peoples has bad speech comments on Dr.A.H.salunke.sir. really they are stupid.
khup chan A H Salunke sir...
Very good sar
Long live india ......
Proud of you Sir
आरक्षणाने जातीयता शिकवली !! सवॅधमॅ समभाव फक्त घटनेतच राही ला आहे!
@@arunbhoge764 😂😂😂😂
Who are you so dumb in the ways of history?
Dr, salunkhe,sir ak gadhe abhyask,chalate bolate Vidyapith,khup chan vishleshan kele aahe sir abhindan,did damadiche bhatukale bhav khahun jate,Aani shivshahir banun jate,pan aka चांगल्या विचारवंतांची महाराष्ट्राला ओळख ही होवू देत नाहीत,हे martahyanche सामजिक मागासलेपण नाहीतर काय आहे?
अतिशय सुंदर चर्चा झाली आहे
निवडणूक ला उभं राहिलं का प्रथम आडवी येते ती जात।जात उच्च असेल तर निवडून देतात
चुकीचे म्हणत आहे ते
Welcomesir
You
Have
Given
The
Best
Guideline
For
All
And
Best
Wishes
For
Work
And
Life
अस्प्रूश्यांच, एस सी, एस टी च्या आरक्षण विरोधी बोलणारे कोणत्या जातीचे ?
सामाजिक मागासलेले आहेत कां ?
प्रतिनीधित्व कुठेही नाही काय ?
Well said salunkhe sir
Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur 🆗👍👌🌷
डाँक्टरचां आभ्यास खूप छान आहे
Salunkhe sir❤✨
Salunkhe saheb aapan brahaman dharmachi gulamgiri sodun dya, Reservation chi garaj padanar naahi. Ase in directly sangat aahat. Very nice.
pandhari kadam .... kai boltai???... hya kalat kuthe baghtai gulam giri. ??? Brahman pan garib astat...
Pps Pps
Which brahman has committed suicide on account of his poor status.
pandhari kadam..... kai boltai... brainwash kelya sarkha... marathi manus bhandan kartait...brahman ni nasel kela aatmahatya... pan brahman pan khuup garib aahet.. pan tyanni arakshan nahi magitla... khup shikun ani kashta karun milavla aahe... almost 99% brahman gharchi changli paristhiti navati 50 varsha purvi... 10x10 chya gharat rahun shikle ashet ani career kela...
एकाने प्रश्न विचारला की ब्राह्मणाच्या मुली आमच्याशी लग्न करतील का ? त्याला व त्याने लिहिलेल्या इतर मुद्यांना उत्तर. आमच्या मुली त्यांच्या मर्जीने लग्न करतात, समाजसुधारणे साठी आम्ही त्यांना या जातीशी लग्न कर कशाला सांगायचे?दलीतान्मधेही जातीभेद पाळला जातो. त्यांच्यातही उच्च नीच जाती आहेत. त्यांना शिकवा की. मराठे कुणबी समाजात लग्न करतात का? सोनार ,माली, धनगर सर्वच आपल्या जातीतच लग्न करणे पसंद करतात. ब्राह्मण जर ५००० वर्षे सत्ता गाजवत असते तर दरिद्री राहिले नसते. ब्राह्मणाला धनसंचय करण्याची परवानगी नव्हती . तो ऐशारामात राहू शकायचा नाही. ज्ञानार्जन व ज्ञानदान ही त्याची कामे होती. तुम्ही ब्राह्मणा धर्मशास्त्राचा अभ्यास करा व प[उजरी व्हा सरकार कोणालाही पुजारी नेमू शकते. ८५ % देवळातील पुजारी ब्राह्मण नाहीत. ते पुजारी, भगत, जंगम व. इतर जातीचे आहेत. इंग्रज येईपर्यंत सर्व गुण्यागोविंदाने राहत होत्या . त्यांनी सत्तेकरिता भांडणे लावली. इतिहासात शूद्रांवर अत्याचाराचा कोणताही पुरावा नाही.स्वत: पूज्य dr आंबेडकर म्हणतात की आर्यांनी गोमांस खाणे बंद केले, जे लोक गोमांस खाणे सोडायला तयार नव्हते ते अस्पृश्य झाले .
Maratha Kunbi inter caste marriage kartat, fakt konkan sodle tar
प्रसन्न जोशींनी चॅनल का सोडला ?
DR,Ambedkaranni vedanwar Tika keli,te ved wachu shakle aani yanna aaj ved wachta yenar nahi ase sangnara mahabhag kon hota,maf kara sir pan aaj sagli pustake saglyansathi khuli aahetach pan shahu maharajanni kolhapurat vedik shala suru keli aani kshatriy guru chi paddhat sure zali.
Khedegawat marathe sc st na kase wagawtat ?he sangal ka?
Vel kami hota mag break nasta ghetla tr chalala nasta ka ??
खोले बाइची कृती हा सबळ पुरावा.
Chan vishleshn
Kalyankari Yogna Rabva 🌷📢😬✍️
Nice
जोशी.सरांचे पुस्तके किती आहेत अगोदर माहिती करून घे
ब्राम्हणी धर्मानुसार मराठे शुद्रच ताज उदाहरण डाँ मेधा खोले
कांबळेजी तुम्ही मराठा नाही आहात न ब्राह्मण। तुमचा समाज गेली 60 वर्षांपासुन आरक्षणाची फळे खाता आहात अगदी पोट दुखेपर्यंत। ब्राह्मण मराठ्यांना कधीच शूद्र म्हणत नाहीत उगीचच खोटे आरोप करू नका। एक वेळ ते खरे जरी मानलं तरी ब्राह्मण काय म्हणतात याची मराठ्यांनी कशाला काळजी करावी? बरेच लोक ब्राह्मणांना हरामखोर म्हणतात म्हणून काय त्यांनी ते मनावर घ्यायचे? तुम्ही भरपुर आरक्षण भोगलं आहे मग आता ते सोडा की। ईतरांना त्याचा फायदा घेऊ द्या।
aloni sahi baat
Kamble pahile tar aarakshan sodnar nahi var samajat aag lavtil
deshat shariya law magnare muslim hyanche jawai aahet
Tu gapp re...
Tujha tu bagh
Ugach tension gheu nako
Aloni tumhi Maratha vs dalit Ashi bhandan lavu nka..tumachyasarkhya Sanatan I lokamule Hindu religion la kalank lagla ahe...tumhi manuwadi lok ahat...amhi fule Ani Ambedkar Yana ideal manto
Dinesh kamble tu yeda aahe
मराठा समाज दरिद्री झाला आहे त्यांना अनुदानाची गरज आहे
प्रसन्न जोशी, बीजेपी माझा, च गुण गातात
विदर्भ मराठा=====१)भोयर कुणबी.२)पाटील कुणबी ३)पवार कुणबी ........ ४)धनोज कुणबी ५)बावणे कुणबी ६)खैरे कुणबी ७) दखने कुणबी ८) झाडपी कुणबी ९) खेडुले कुणबी १०)डोंगरी कुणबी. ११) पोवार १२)लेवा पाटीदार. .....यांना मराठा समजतात=शेतकरी समाजाच्या जाती
खान देशात १) मराठा २)कुणबी
Maratwada.....मराठा
पछिम महाराष्ट्र....मराठा
कोकणात ....कुणबी आणि मराठा
वरीलप्रमाणे मराठा समाज विभागलेला आहे
Aah se Aah salunkhe tak.
He could not justify why reservation is must for Marathas
निवृत नायमूर्ती पी.बी. सावंत यांची मते नक्की बघा
थोडक्यात ruclips.net/video/OdjtUwEVLP4/видео.html
संपूर्ण ruclips.net/video/iwc8wBlahIg/видео.html
मस्त सर ...abp maza ne अजून थोडावेळ द्यायला पाहीजे होता
nice sir
तुकाराम महाराज तर कुणबी होते आणि साळुंखे सर बोलतात की मराठा होते?
भारतात आर्थिक आरक्षण नाही सामाजिक आरक्षण आहे..
आतापर्यंत प्रत्येक आयोगाने मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या प्रगत मानले।आहे
1.कालेलकर2.खत्री3.बापट4.आंबेडकर
5.मंडळ कमिशन
मराठा समाजाने आरक्षणासाठी जास्त हिंसा करू नये...
त्यांना आरक्षण मिळणार नाही...
आणि जरी मिळाले तरी ते न्यायालयाच्या कसोटी वर तरणार नाही...
आणि मित्रांनो अजून 10 वर्षांनी आरक्षण ही गोष्ट कालबाह्य होईल...जसा type writer आहे तसा...
त्यामुळे मराठा समाजाने शिक्षण , नोकऱ्या(फक्त सरकारी नको) व प्रकल्प किंवा योजना वर लक्ष द्यावे किंवा आग्रह करावा...
हा मार्ग खूप अवघड आहे पण हाच योग्य मार्ग आहे...
हे माझं प्रामाणिक मत आहे...
मित्रा ते नाही म्हणत मी...
SC/ST चे आरक्षण चालूच राहणार आहे...
पण आता 21 व्या शतकात सरकारी।नोकरी।आणि सरकारी शिक्षण हे कमी आणि दर्जा खालावला आहे...
आणि त्यासाठी 2 कोटी मराठा तरुणांना पेटवणे योग्य आहे का
आणि हे जे चालू आहे त्याने काय सोल्युशन होणार आहे...
amit upalekar .... अगदी 100% सहमत अमित दादा!
पण दुर्दैव असं की, हे अधिकतात्मक मराठ्यांना समजायला वेळ आहे!
कारण ते मनोहर भिडे ह्यांचा जाळ्यात अडकलेत!
जो समस्त बहुजन समाजाला उध्वस्त करायला बसलाय आपले मराठा बांधव त्यांचे शिष्य होऊन बसलेत! हि अतिशय दुर्दीवी बाब आहे! 😢
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🇮🇳
pankaj patil ...
कोण म्हणतंय मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे?
मी स्वतः SC आहे आणि माझी इचछा आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे! आरक्षण हा मराठ्यांचा अधिकार आहे!
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🇮🇳
~ 9773114122
हे मात्र खरे आहे...
असल्या मूर्खांच्या मागे लागणे चुकीचे आहे...
लोकसंख्येनुसार आरक्षण दया सगळयांना . कशाला कोणाला वाईट वाटायला . कोणीच कोणावर आक्रमण करायला नको .
Prasanna, aaj je Kahi bolalas tech magil ek varshacha tuza karyakram bagh. Tula samjel ki tu nokari Sathi lachar zhalas.
Aso mazhya mate reservation nasawe karam samaj ha bighdat chalala aahe.
Me sudhha ek Maratha aahe pun manus aaplya vicharani ani karmani banato.
Khant vatate ki saglyanach reservation hawe aahe. Kase te mahit nahi.
Sawindhan ani politicians donhi visangat aahe.
dararoj deshat kuposhnamule 4500 balake martat ... Tyanchya jati kontya ahet te tapasa ... jyana ahe reservation tyanchyaparyant tari purn pohachva agodar .... This message to all political party
Real facts sir
मराठा समाज हा ब्राह्मण समाजाच्या तुलनेत मागास (परंतु इतर बहुजन समाजाच्या तुलनेत श्रेष्ठ) आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
बरोबर आहे .
आ. ह. साळुंखे❤️
Tar Buddha Dhamma Swekara 👍🌷👌
@@jayBharatiraanga6425 मी कधी हिंदू नव्हते
Nice Sir
Sir pranam. 100./. Reservation pahije.3.5./. Agodar bramhnana dile pahige. Sarv prashna sut nar nahit ka. ?
मराठा राजा चे धरमिक शोषण केले हे मान्य आहे ब्राह्मण नी शोषण केले हे पन खर आहे
तर मराठा आथिर्क दुष्य मागस कसा हे सिद्ध कसे कराल
Nivrutti Mandlik जसे इतर आहेत तसे! आणि हो आरक्षित लोकांना काय जमीनी नाहीत काय? बरं आम्ही तुमच्या वाटय़ाचे पण मागत नाही. मग कशासाठी ही पोटदुखी?
हा ब्रोच्या मोठा विचारवंत कधी झाला?
तुझा बाप आहे,आ ह सालुंखे सर.
अरे प्रसन्न तूझी लायकी नाही त्यांची मुलाखत घेयची, तुझ्या हुशार आहेत ते
salunkhe fakta brahmanacha marathyancha shatru ahe .
21 वेळा परशुरामाने पृथ्वी निश्स्त्रिय केली
Vilas Ganjare, I wonder sometimes what went wrong for the first 20 times when Lord Parshurama deweaponised the Earth; if you get what I mean🤓
Vilas Ganjare 20 वेला काय केलं...? जे 20 वेला जमलं नाही ते 21 वेला बरं जमलं? काही तरी थोतांड.
Venkat Tanpure right😂
Vilas Ganjare परेशुरामांनी काय केलं हे महत्वाचा नाही. आता काळाची गरज काय आहे हे महत्त्वाच आहे. सध्याच्या काळात बरेचसे नेते लोकांना भडकावत आहेत आणि त्यांना हवा ते करायला भाग पाडत आहेत. मराठयांना आरक्षणाची गरज आहे की नाही हे त्यांनी आपापसात लॉजिकल थिंकिंग अँड ब्रेन स्टोर्मिंग करून ठरवावा. ह्यात ब्राम्हणांना किव्हा इतर कोणत्याही समाजाला मधे आणू नये. खरं तर आपण आरक्षण हे एखाद्या समाजासाठी न देता आर्थिक दृष्टीने मागास असलेल्यांसाठी दिल्या तर ते जास्त सार्थक ठरेल.
Sanmanniya Dr. A.H. Salunkhe saranche maulik Vicharanache Swagatach Ahe , Shivay tyanchy sadhyachya tarunana yogya margdarshan tharel. tanychi vaicharik vichar he tyani abhyas karunach Mandlet teva, tyanchya vichrane jar samaj chalala tar tathakathi varishta vargachya gulamgiritun ani paramparetun baher padu shakto, je asha lokana nako ahe.
Marathyanchya gharala khedegawat Rajwada mhanat asat.mhanje samajik pratishtha hoti aani aahe