Ladki Bahin Yojna Nagpur News : तो पर्यंत ही योजना सुरू राहणार, नागपूरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- लाडकी बहीण योजनेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. पण यावर नागपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
#ladkibahinyojana #nagpur #saamtvnews #governmentnewscheme
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
निवडणुकी साठी पैसे वाटणयाचा हा वेगला मार्ग निवडला आहे ,रोजगार निर्माण करा
बहिनी एवढ्या कमजोर नाहीत त्या पेक्षा त्याना काम दया काम गुजरात ला नेलात आणि इथे जे आहेत त्यांना कमजोर केलात
Dhondba😂😂
गुजरातरला नेलेल्या कंपन्या रिटर्न महाराष्ट्रात आणायला हव्यात मग बात में दम होगा, 2 -3 महिने अकाउंटला पैसा जमा करतील न नंतर बंद करुन टाकतील योजना
Tu nko gheus bai lokanna gheu de
मिंधे सरकार, मिंधे मतदार.
दादा मनातलं बोललात तुम्ही 👍👍
कोणतही मानधन देताना फुकट देऊ नये यामुळे देशाचे व ग्रामिण भागाचे मोठे नुकसान होईल शेतात मजुर मिळणार नाही
Mahinyache 1500 milale tar majur Kam karne sodel ka ?
मग काय नेताना मानधन वाढवून , ❤❤❤😂😂😂😂
1500 aale ki helicopter ne firtoy Ka majur
Garib lokana kahi fayada hot asel tr khup kahi lokchya potat dukhat....😂😂😂😂😂 Swthachi sheti asel tr swatha raba ki kashyala majur majur karun firta 🙄🙄🙄
Pllp@@RajuYadav-dy6tf
शासन आणि नेते हुशार असावेत लोकांना पैसे वाटप केले तर विधानसभा निवडणुकीत आपण येणार हा गैरसमज या सर्वांचा असावा.
लोकांना कार्य कुशल बनविण्या ऐवजी, आळशी बनविणारी सरकारी योजना
रोजगार वाढवणारे अधिकारी आहेत ते बांधावर बसून रोजगार घेणार
तू भरलास अशिल की फॉर्म घरातील
महाराष्ट्राच्या आया बहिणींना अश्या प्रकारे पैसे देऊन कमजोर करु नका. त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी कंपन्या सूरु करा,व्यवसाया करिता बिन शर्त बिनव्याजी बॅंक लोन द्या.
लाडफी बहिण योजनेपेक्षा
सरकारने महागाई कमी करावी
सर्वच बहिणीनच डोक्यावरील ओझ कमी कराव
😅😅😮😮😮😮😮😮
Shetkari karj maf karave
@@pramilakhandare2899lafadi😮
प्रत्येक जण..अपल बघतो
आवक दोन लाखांची आणि सरकार घोषणा करतयं पाच लाखांची वरील जास्त पैसे सरकार कोठून आणणार ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्र गुजरातकडे गहाण ठेवू नका म्हणजे मिळवलं
याेजना बंद करा त्यापेक्षा प्रत्यक्ष जनतेला वीज बिल सुट द्या
बिल भर तु वेळेवर केळ्या 😂😂😂😂
घरात महिला आहेत तर काय पोटदुकी
सरसकट महिला ना या योजनेत सहभागी करा फक्त नोकरी असणाऱ्या महिला सोडून.
बरोबर
सरकारी नोकरी धारकांना देणार
बेरोजगार तरुणांना रोजगार द्या
शिक्षण आरोग्य मोफत द्या लोकांची क्रयशक्ती कमी करू नका
Ajitpawar जो बहिणी विरुद्ध कारस्थान करू शकतो तोदुसऱ्याच्या बहिणीचे काय भले करणार
राज्य सरकारने कंप्लेंट करण्यासाठी एक फोन नंबर जाहीर करावा
पिक विमा सारखे csc ला अधिकार द्या, लवकर काम आटोक्यात येईल...
कोराना काळात खुप चांगल्या प्रकारे नांदेड जिल्हा साभाळलात त्या बदल मा . विपीन इटनकर साहेबांचे मनापासुन धन्यवाद🎉 🎉
बहिणीला 1500 आणि दाजी मेला ना काम करून करुन 😂😂
😂😂😂😂
खुप चांगले जिल्हाधिकारी आहेत
चारचाकी गाडी ची अट रद्द करा
चारचाकी वाले गरीब।😮
लाडक्या बहिणी नी ही मेहनत न करता मिळालेली मदत स्वाभिमानाने नाकारून त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे साठी सर्वांसाठीच जीवनोपयोगी वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्याची शासनाला विनंती करावी.
महागाई वाढणार... ..... हे सगळ ठरवलेलं असेल ...
Money flow increase= inflation increase ✅💯
ग्रामपंचायतीमार्फत जर ही योजना राबविली तर गावांमध्ये पार्ट्यांच राजकारण चालू होईल.अशा योजना ह्या आँनलाईन पद्धतीनेच राबविण्यात याव्यात तरच त्या निःपक्षपाती राहतील.
हे 1500 काय विकासाचा भाग आहे काय...?
याने विकास झाला अस समजू काय...?
आन लाईन चे काम करनारे एजनस्या वर काहिच बंधन नही ते दर निश्चित करावे कुनी दोन शे तर कूनी चारशे , सातशे घेत आहेत , लूट चालू आहे
Paise milanar nahi zerox chaha nasta pravas time Sagal pukar janar tumache 500/700 Rupaye jannar stam pepar 1000*20000000 =2000 cr la chuna laganar😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
आरे सुध फहसू नुक आहे
बहिणींना तुम्ही दया दाखवून पैसे देण्या पेक्षा त्याना. हाताला घर गुती काम दया जेणे करून त्या स्वावलंबी बनतील जर तुम्हाला बहिणी लाच जर पैसे. देणार आहात तर त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न किंव्हा नव्हर्यचे उत्पन्न पेक्षा महिलांचे उत्पन्न बघून त्याना पैसे द्या जेणे करून त्याचा त्यांना. लाभ होईल
मी सहमत आहे तुमच्या विचाराशी.
College ची फी माफ करायला सांगा, आम्ही स्वतः चा बडावर जॉब मीडवण्याची ताकत ठेवतो.
Ladli.bahin.yojna.sati.kami.kagadpatre.maga..adhar card..leaving.certificate.light bill.he.tinach.kagadpatre.magajantecha.trasvachel...wardha
Operators आहेत पण सॉफ्टवेअर गायब आहे! डाटा operators आहेत पण त्यांना ट्रेनिंग गायब आहे! Waah काय घाई लागली आहे Eknath Shinde यांना 😮
यासाठी अजित पोवार कडून सिंचन घोटाळ्यातील 20 हजार कोटी सरकारने घेतलेत का?
20 hajar ki 70 hajar?
मी सांगली जिल्हा शिराळा तालुका गावं गिरजवडे येथे तालठी च्या हाथा खलिल मानुस आणि तालाथी यांनी प्रत्येक दाखला 30₹ प्रमाणे लुटत आहेत
त्याच्या आई ला घोडा लावा की का तुमचा उठत नाही
😂
काही कागदपत्रे काडायला सरकारी फी आहे
फक्त ३ महिन्या साठी ही योजना आहे परत अमदार कि .ईलेक शन झाल की बंद करणार
हे मात्र निश्चित
आता ह्या साहेबांची बदली होणार एक ते दोन आठवड्यांनी 😂😂😂
तरी पण मतदान देणार नाही
Bhikari...
Itka hushar ahes tar gheun nakos labh
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂denar
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत पाहिजे असेल, त्या पक्षाने लाडकी बहिण,लाडका भाडखाऊ, लाडकी आजी,लाडका आजोबा योजना सुरू केली पाहिजे.
सरकार मायबाप फक्त बॅंक खाते नंबर वर सुरू करा
चांगला प्रश्न उपस्थित केला. शेतु केंद्रा वर किती पैसे घेतले पाहिजे. तसेच पैसे किती ध्यावे फलक लावले पाहिजे.
हि लालच देऊन दुसऱ्या रितीने पद्धतशीरपणे लुटणार, कारण एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा करून त्याची माती वापरणार😅😂
😂😂😂😂😂😂🎉😢😢😢😢😢😢
खरच असे समज दार जिल्हाधिकारी प्रत्येकठिकाणी मिळाले तर कोणत्याही कामात कधी त्रास होणार नाही
लाडकी, बहीण, योजना,, सर्व, भरतात, महिला, गरीब, हायेतका, सर्व, महिला, गुजरात, ला, कामालागरीब, महिला, ना,, जातात, का, शेतांत, कामाला, जातात, असती, तर, 1500रु, शिंदे, असोकी, मोदी, असो,
Government Of Maharashtra Should Decrease Salary Of All Commissioner Levels Officers In Maharashtra
Why They Should Get Rs1Lakhs To Rs2Lakhs Common Bhartiya Janata Can do Same Commissioner Work In Rs15000/-Right
Ek Maratha Ek Koti Maratha
Maharashtra Maratha Ek Sangh President
Jai Maharashtra
Jai Hind
Mahavikas Agadhi We Come in Power 2024 Vidhan sabha Members 250 Out Of 288Easily Sharadji Pawar Saheb
Uddhavji Thackeray Saheb
Rahulji Gandhi Saheb Give Me Opportunity As Rajyasabha Member From Mahavikas Agadhi Or Member Of Legislative Council From Maharashtra
My power Pack Political Campaign Mahavikas Agadhi Should Declare 1st
Lady Chief Minister Name Supriya Pawar Sule Madam
Chavan Mayur CM Saheb Shiv Shakti ExpoIm Prassanna Political News Reporter Mumbai Maharashtra India Global
And Our Mahavikas Agadhi Will Come in Power we should declare Chief Minister Majha Ladaka Parivar Monthly Deposit Rs 3000/-To Rs6000/-In Parivar Karta Head
Jai Tulja Bhavani Mata Prassanna
Jai Shivaji,Jai Bhim
कोनाल्ही त्रास नोका करा कागद पात्र साठी आधार कार्ड राशन कार्ड लैसन स्कूल कॉलेज सार्तिफिकेट, पर आगे स्कीम को बहदाना चाइए
एक सो बीस करोड़ 80 करोड़ महीला से पेसे लेगे एक करोड़ महीला को देगे बाकी माल तीजोरी मे बीजेपी के ऐही एक करोड महीला ऐजड बन जायेगी परचार के लीये ए खेल अधभकतुलो नही समझ सकते
एवढे डाकुमेट घेतलेत ठिक आहे डाकुमेट जमा करून करून नाकी नउ आले ठिक आहे पन 1500 रु, महीना रेगूलर देजा फक्त साहेब नाहीतर 12 महीने चे, 10 वेळच पगार करतात मोबाईल रिचार्ज सारखा 36 दिवसाचा महीना नोका करु, याची काळजी घेजा नाहीतर 😅😅😅
साहेब मी नागपुर चाचं मी लक्ष्मीनगर झोन ला फार्म सबमिट केला online केला पण दोन दीवसापासुन चक्कर मारत आहोत पण काम होत नाहि याची नोंद घयावी
निवडणूकीत स्वत चे पैसे वाटण्या पेक्षा शासनाचेच पैसे उघड उघड वाटून मोकळे, जसे मागील लोक सभेला मोदी ने दोन हजार शेतकरी च्या ख खात्यावर जमा केले😢😢
उद्योगधंदे व्यवसाय शेती विकास नोकऱ्या वाढवा गुजरातला दिलेले व्यवसाय परत आणा❤
हा पैसा/योजना संविधानाच्या कोणत्या कलमानुसार/कायद्याच्या कोणत्या प्रक्रियेनुसार देण्यात येणार आहे? व फक्त महिलांनाच ही योजना का? विधानसभा व विधानपरिषदेत या योजनेवर चर्चा घडऊन सर्व मतांनी हा निर्णय घेतला आहे का?????😮😮😮
31 ऑगस्ट नंतर प्रत्येक दिवशी हजारो महिला 21 वर्ष्याच्या होणार आहेत त्यांना याचा लाभ मिळणार का आणि 65 वर्ष्यापर्यंत महिला पात्र त्या किती वयापर्यंत पात्र राहणार
महाराष्ट्रात महिला संख्या किती गुणिले पंधराशे रूपये हिशोब लावा. महिन्याला किती कोटी रुपये 😅😅😅😅
15 सिलेंडर वर्ष la देता.त्यानंतर ब्लॅकणी मिळतो.
ईलेक्शन जींकन्यासाठी लालूच आहे।इलेक्शन जिंकल की सगळ शांत होइल।
ॲप हॅंग होत आहेत. त्यामुळे लाभार्थी कंटाळून जात आहे.
आरे बाबांनो एवढ्या आटी टाकल्यात त्यापेक्षा रोजगार द्या काम तरी कायम राहील
अर्ज चुकला तर परत सबमिट करता येईल का
साहेब online मधये लवकर appdet hot nahi off line chalu kara
खुपच छान नियोजन.ग्रेट वर्क साहेब
65 च्या पेक्षा जास्त वय असेल तर त्या महीलेला ही योजना का लागू होणार नाही याचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही.
👍100रु
अंगणवाडी सेविका व मदतनीस ना खुप या ॲप चा त्रास होत आहे.
वर्षा ला काही सिलिंडर मोफत द्या,शाळांच्या फी कमी करा. आशी कामे करा
सदर लाभ परप्रातीयांना 50 वर्षाचा रहिवाशी पुरावा घ्या.
शेतकरी याची शेतातली मजुरी दीली पाहीजे सरकारणे 300र रोज
Jiladhikari sahab mukhymantri ki Yojana ka kyon kar rahe ho kitna Paisa liya Ho kya aapka promotion hone wala hai kya yah kahane ke Sarkar khud kah rahi hai mukhymantri khud kah rahe Hain humne yah Yojana nikaali hai ladki
जिल्हाधिकारी साहेबाना विनंती आहे की, अर्ज भरण्यासाठी सरकारी व्यक्ती हाच असावा, कारण सर्वच महिला सुशिक्षित नाहीत. हे लक्ष्यात घ्यावं.
क्षमस्व!शिक्षित असे म्हणायचे होते.
सर एका रेशनकार्ड वर किती फार्म भरु शकतै. कारण बरेच कुटुंबात तिन किंवा चार महिला आहेत.त्यामुळे अडचण येऊ शकते.
साहेब तुम्ही याच्या अगोदर नांदेडला होतात का
Garibana milat manun yewhady kamet hayet
सांगितलेले डोकमेण्ट एकच की सर्व
तो फक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस नाच द्या
सर दलाला कडून खूप लुट चालू आहे 1000 रुपय घेत आहे लोक
Petrol wadale ahe sagalya vastu mahag zale ahe te sagale sast kara
300 unit peryant vij maf kara
Sar Aadhar card mein koi bahan ka janm tarikh nahin hai to vah Aadhar Card nahin chalega kya
Achhe adugar pm kisan badal yewhadya kament nahi alya
लोग जमा हो गए हैं भीड़ बड़ रहा है आखरी नारी शक्ति तक लाभ मिलता जाय लोग परेशान हैं राशन कार्ड 5साल का है आधार कार्ड पर हर नारी को देना चाहिए जैसे कांग्रेस के समय होता था, देवेंद्र फडणवीस जी को प्रणाम है नमस्कार है अच्छा काम की ए सुरवत हैं समतल लोग हो जावे तो भगवान शिव भी आनंद में होगा
श्री आदरणीय अजंय जी इटनकार जी जिला कलैकटर नागपुर श्री महोदय नहा माझा ऐक संमझु विषय जर कोनति महिला चा शाढा चि ऐनोसी नसेन तह मग तानि यहा योजणे पासुन वंचित राहनार कँया आणी ऐक सुधा माझी वयकतीगत मायति 1983 लाँया झैवा राजय चै मुखयमंत्री श्री आदरणीय शंरचंनद्रर पवार साहेब महा राजय चे मुखयमंत्री झालै होते तैवा हैये जनम दाखला आणी मृतय प्रमाण चि प्रशासकिय कामा करिता अतयंआवशयक राहिन आता झर 1983 चा अगोधर जनम झालैली महिला निही जनम दाखला साहेब कोढुण आनवय जी माझा ऐक वयकतिगत अभयाँस मनतो जी🙏
Online form bharnyasathi link open chalu jhali nhi ajun ,app chaluch jhale nhi ajun
जुंपतात वाटते शिक्षकांना ......शिक्षणाचा आणखी बट्ट्याबोळ
रेशन कार्ड मधे ज्या महेलेचे नाव नाही त्याच काय
Je lok kirayani rahatat tayana gharmalak vij bilat sut deiel ka?
Ladke hai Baba Alibaba ladke Aaj bahut achcha kahan hai
65 वर्षावरील महिला ज्यांना काम करता येत नाही आशा महिला ज्या आपल्या मुलांवर अवलंबून आहेत त्यांनाच योजना लागू करा
21 वर्षाच्या महिलांना १५ वर्षा खालचे मतदान कार्ड कसे मिळेल किँवा राशन कार्ड कसे शक्य आहे
मी...बोलतो
निवडणुकी नंतर ही
ही योजना चालु असु द्या ,नाहीतय या लाडक्या बहिनीला माहेरी हकलले जाईल
याची नोंद घ्यावी
लय पऴवलय कागद पत्रांसाठी☹️
Pick karj mapi kravi Maharashtra India
सर सेतु केंद्र और800मागतात
माझा कशावर भरोसा नाही मी सगळे कगद पत्र पूरवले आहेत सेतकरी आहे धारा भरतो अगदी मीपूरवलेले ओशी देतो पण आता पर्यंत मला पीएम नाहीं 😊
Video feku hai😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
अहो कलेक्टर साहेब तुमच्या वतीने शासनाला कळवा शेत मालाला योग्य भाव द्या म्हणजे अशी भिक द्यायची गरज लागणार नाही ऊस व सोयाबीन टोमॅटो इ मालाला भाव दिला तर हे गाजर दाखवायची गरज लागणार नाही
सर आमचा गावा मधे 100रूपये घेत आहे
Garibana phayada whalagala manun yewhadya kamet
साम टि व्ही न जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करा की , एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ दे त्या पण लाडक्या च बहिनी आहेत . किंवा सरकारने त्यांना वेगळं रेशन कार्ड काढून द्यावं
साम टीव्ही ने या विषयी पण माहित द्यावी, की ही योजना कायम स्वरुपी चालू राहिलं की 31अगस्त नंतर बंद कायम होईल..
म्हणजे जी महिला आता 20 आहे ती 21 ची झाल्या नंतर तिला भरता येईल का
जवानांच्या पण बायका लाडकया बहीनी नाहीत का
जर तुम्ही तुमच्या स्वयंपाक करताना दिसतात किंवा तुमच्या जिवाला धक्का लागतोय कि तुम्हाला इतके दिवस का किंमत कमी करायला का सरकारला लाज वाटलि नाही ॽ
दुसरा ॲप द्याल तर बरं होईल.
खुप छान जिल्हाधिकारी साहेब आहे अभिनंदन साहेब पण सरकारने दाजीला कर्ज माफी करावी
Ladki bahin densal tar pm kisan bad kara tyana ka deta
रामकृष्ण हरि
Pm kisan sodun dyan kashala gheta
Good 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿