Special Report: Nitin Gadkari On Ladaki Bahin Yojana: गडकरींचं 'ते' विधान आणि सरकारची कोंडी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 220

  • @dattaraypawar3082
    @dattaraypawar3082 Месяц назад +115

    गडकरी खरं बोलतात 😊😊

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Месяц назад +295

    भाजपा च खरं बोलणारा एक चं नेता आहे.तोम्हणजे गडकरी साहेब

    • @ranjitdhodi6727
      @ranjitdhodi6727 Месяц назад +8

      Tyani angvaadi shathi vichar asel

    • @JitendraMhatre-ys1wv
      @JitendraMhatre-ys1wv Месяц назад +2

      गणपती बाप्पा वर डगड मारतात त्यावर कोनीच बोलत नाहीत मंत्री

    • @atulgajbhiye7327
      @atulgajbhiye7327 Месяц назад +2

      Tumhi banawlelya rodawarch bharosa Nahi aahe AAMCHA tar Shide sarkar tar durach rahile.

    • @surajbokade66
      @surajbokade66 Месяц назад

      ​@@atulgajbhiye7327😂 mhanje Congress chya rastya var bharosha hota ka 😂 je eka panyat vahun jayche😂 kay halat hoti rastyachi pahili nahi ka Congress chya kayat... Aani Gadkari ji ni hazaro road banavle aata paryant tya paiki 2-4 road chi halat kay bighadli sagye road tashech ahe mhata ka 😂 kiti kamkumay dimak lavta tumhi loka, hushar loka ahat tumhi 🤣

    • @QaiyumPanhalkar
      @QaiyumPanhalkar Месяц назад +2

      ​ कॉग्रेसच्या काळातील रस्ते पुल, कालवे, शासकिय ईमारती, आश्रम मंदीर यांची बांधकामे मजबुत होत होती त्यामुळे लवकर पढत नव्हते
      आता तर BJP च्या काळात अयोध्या मंदीर, अनेक मंदीरे, आश्रम, गुजरामधील रस्ते स्टेडियम, मुंबई नागपूर नाशिक येथील हायवे ब्रिज, शाळा, पुल कालवे हॉस्पिटल लवकर पडत आहेत कुठे गळती लागत आहे तर रस्त्यांची अवस्था तर फार वाईट, मंदिराच्या प्रसादामध्ये भेसळ धर्मा धर्मा मध्ये भांडण BJP किती पाप करतोय
      एकदाच पडणार पूर्ण बुडणार

  • @MohanSutar-k2l
    @MohanSutar-k2l Месяц назад +177

    गडकरी साहेब आणि टरबूजा या दोघांमध्ये हा फरक आहे

    • @Sonali_khaire_24
      @Sonali_khaire_24 Месяц назад +4

      Accha aur jo itne mehenge road tax lete he uska kya?😂😂 Gadikari ko kuch jyada he pyar he road tax se aage tum logo ko he mehnga padega isko support karna

    • @SantoshJagtap-lt2yv
      @SantoshJagtap-lt2yv Месяц назад +2

      😂😂😂😂😂😂😂😂टरबुज लई 😂😂😂😂😂😂बाराचा😂😂😂🎉😂😂😂

    • @atulgajbhiye7327
      @atulgajbhiye7327 Месяц назад

      ​@@Sonali_khaire_24gadkari maha currupt person hai.

    • @vishakhabaware5265
      @vishakhabaware5265 Месяц назад

      ​@@Sonali_khaire_24 dono ek party kai hai Matt kara support dono koh

    • @Junedshah-u4q
      @Junedshah-u4q Месяц назад

      Tarbuj ci bahana hai yah Gadkari saheb

  • @AnilPatil-ru3ci
    @AnilPatil-ru3ci Месяц назад +40

    तीन महिन्यासाठी लाडकी बहीण योजना गडकरी साहेब खर बोलले

  • @गंगारामनामदेवकाटकर

    सत्य बोलनारा नेता गडकरी साहेब

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Месяц назад +22

    गडकरी साहेब तुम्ही सत्य सांगितले लाडकी बहीण योजना फक्त मते मिळविण्यासाठी आहे

  • @ajithgalave
    @ajithgalave Месяц назад +33

    पंतप्रधान साठी पात्र असलेला एकमेव माणूस❤ नितीन साहेब गडकरी

  • @GajananChavan-l5l
    @GajananChavan-l5l Месяц назад +21

    वास्तव सत्य आहे

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 Месяц назад +10

    बरोबर आहे.

  • @voicestoriess
    @voicestoriess Месяц назад +86

    निवडणूक खत्म योजना खत्म😂😂

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 Месяц назад +62

    निवडनुकी पुरतीच आहे

  • @kailaspatil-nn9it
    @kailaspatil-nn9it Месяц назад +68

    गडकरी बरोबरच बोलत आहे

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Месяц назад +4

    गडकरी साहेबांचा प्रत्येक शब्द हा खरा ठरतो कारण गडकरी साहेब हे भविष्य काळातील सुचणारे नेते आहेत

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Месяц назад +63

    स्वतःच्या पक्षातूनच अशा भावना येत आहेत त्या जनतेचा काय घेऊन बसला तुम्ही

    • @ashokswant5156
      @ashokswant5156 Месяц назад

      सरकार मधे खरा माणूस एक च नितीन गडकरी साहेब

  • @vikaskhaire7349
    @vikaskhaire7349 Месяц назад +25

    काय खर नाहि या योजनेचं आमच्या गावात 10टक्के बहीने ना ही पैसे आले नाही??

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda Месяц назад +23

    सगळे भाजप वाले बोलत आहेत म्हणजे नक्की च गडबड आहे त्यादिवशी पण एक आमदार बोलले होते आजतर केंद्रीय मंत्री बोलत आहेत

  • @pravinchandanshive7732
    @pravinchandanshive7732 Месяц назад +12

    यौजना चांगली आहे.. पण.. श्रीमंत लोकांनेच लाभ घेतला.... गरीब वंचित राहिले 😡

  • @Parshuram-f6c
    @Parshuram-f6c Месяц назад +2

    अभ्यासू नेतृत्व 🙏

  • @babasahebmirpagar7939
    @babasahebmirpagar7939 Месяц назад +4

    गडकरी साहेब बरोबर बोलले

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Месяц назад +4

    अश्या फसव्या योजनेमुळे विकासकामांवर गंभीर परिणाम भोगावे लागणार.नितीन गडकरी साहेब एकदम योग्यच बोलले

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 Месяц назад +2

    Right sir

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Месяц назад +2

    अभिनंदन🎉🎊 गडकरी साहेब

  • @amolgaykwad1767
    @amolgaykwad1767 Месяц назад +2

    बरोबर आहे गडकरी साहेबच ते खर बोलतात

  • @KundlikNarote
    @KundlikNarote Месяц назад +2

    खर आहे गडकरी साहेब .

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 Месяц назад +2

    गडकरी साहेब खरं बोलले

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr Месяц назад +5

    मानलं पाहिजे गडकरी साहेबांना...

  • @ssm7062
    @ssm7062 Месяц назад +9

    शेतकर्यांचे ठिबक सिंचनाचा अनुदान दिले नाही

  • @KhushMachhi
    @KhushMachhi Месяц назад +1

    Nice mam

  • @gajananpawar304
    @gajananpawar304 Месяц назад +10

    काय बोलताय खर गडकरी साहेब बरोबर

  • @buntygavali420
    @buntygavali420 Месяц назад +6

    गडकरी सर पॉजिटिव राजकर्णी

  • @RameshwarSapkal-ot3kb
    @RameshwarSapkal-ot3kb Месяц назад +2

    गडकरी साहेब ❤

  • @rahimshahfakir2465
    @rahimshahfakir2465 Месяц назад +5

    गडकरी साहेब खरे बोल ले

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 Месяц назад +5

    लाडकी बहीण सरकारला परत सत्तेवर बसवणार नाहीत.

  • @vishalmeshram3503
    @vishalmeshram3503 Месяц назад +9

    महिला हाफ तिकीट पण बंद करा

  • @pravingare5126
    @pravingare5126 Месяц назад +1

    100 % true

  • @yogeshshinde5341
    @yogeshshinde5341 Месяц назад

    Khare ahe saheb

  • @somdeore1987
    @somdeore1987 Месяц назад +4

    गडकरी साहेब सत्य बोलत आहे 😅

  • @AbhiPatil-lw1rd
    @AbhiPatil-lw1rd Месяц назад +1

    Ok.

  • @KhushMachhi
    @KhushMachhi Месяц назад +2

    Nice voice

  • @BajiraoYadav-w1c
    @BajiraoYadav-w1c Месяц назад +7

    अहो साम टीव्ही वाले तुम्ही बातम्या सरकारला विचारायला पाहिजे कुणाला पक्षात नाही द्यायचं आणि शेतकरी विचारा मी शेतकरी सांगतात बघा मी किती बातमी वाले विषय हुशार आहेत बघा

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed Месяц назад +1

    गडकरी साहेब नेहमीच सत्य परिस्थिती सांगत असतात
    ही योजना दोन वर्षां पुर्वी का काढण्यात आली नाही

  • @saomeone4u4ever
    @saomeone4u4ever Месяц назад +6

    गडकरी साहेब फडणवीस तर लय अभ्यासू माणूस आहे, लाडकी योजना वर नक्कीच लय अभ्यास केला असेल,

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 Месяц назад +35

    नितीन गडकरी साहेब जरा रस्ते बंद करून रोजगार निर्मिती वर भर द्या रस्त्यावर रोजगार तयार होत नाही तुम्ही फक्त सिमेंट कारखानेवाले मोठे करत आहात तसेच आणि जवळच्या माणसांना

    • @dnyaneshwarkhode3416
      @dnyaneshwarkhode3416 Месяц назад +1

      100 % Barobar

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 Месяц назад +1

      मित्रा ,गडकरीकडे रस्ते व दळणवळण खाते आहेत, रोजगार निर्मिती खाते दुस-याकडे आहेत.

    • @surajbokade66
      @surajbokade66 Месяц назад

      ​@@dnyaneshwarkhode3416😂

    • @surajbokade66
      @surajbokade66 Месяц назад

      Koni sangitla re yevdh gyan tula ki Raste bandhyani Rojgaar nirmiti hota nahi 😂 kadhi jaun pahila ka site var kiti loka kamavar aste aani kiti lokala rojgaar miyto... Kadhi jaun baghshil aani vicharpus karshin tithlya kaam karnarya lokan sobat...

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Месяц назад +13

    गद्दारानवर विश्वास जनतेला नाही

  • @SPb2522
    @SPb2522 Месяц назад +9

    गडकरी साहेब सर्वपक्षीय नेते झालेत काय अशी बोलायला😢😢

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 Месяц назад +3

      गडकरी हे खरंच सर्वपक्षीय नेतेच आहेत ,त्यांचे सर्व पक्षाशी व नेत्यांशी चांगले सूर जूळतात ,खर म्हणजे गडकरी हे "पंतप्रधान "पदासाठी एकदमच योग्या आहेत.मी काहि भाजपाचा कार्यकर्ता नाही ,फक्त गडकरींचा "चाहता" आहेत.ते नेहमीच खरे बोलतात व सत्याची बाजू घेतात.

  • @AnantWaskar
    @AnantWaskar Месяц назад

    खरच गडकरी साहेब सत्य बोलत आहेत

  • @amolmeshram423
    @amolmeshram423 Месяц назад

  • @SurekhaVithalani-p9t
    @SurekhaVithalani-p9t 28 дней назад +1

    Ladaki banicha bharosa aahai

  • @sandeeplahunde1576
    @sandeeplahunde1576 Месяц назад +2

    आज काल गडकरी साहेब रस्त्याचा विषय सोडून सर्व विषयावर बोलताना दिसत आहे त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळत आहेत. सिनियर लोकांना हे कळले पाहिजे

  • @mukeshnarule8777
    @mukeshnarule8777 Месяц назад +1

    प्रामाणिक आणि रोखठोक बोलणारा विकासाचा महामेरू नितिनजी गडकरी सारखा नेता उभ्या आयुष्यात पाहिला नाही

  • @SurekhaKhamkar-t8l
    @SurekhaKhamkar-t8l 26 дней назад

    भाजपचे खरे बोलणारे एकच नेते नितीन गडकरी 🙏

  • @ravindrarode9653
    @ravindrarode9653 Месяц назад

    Nad nahi sahebacha🙏🙏

  • @tukaramwagh7383
    @tukaramwagh7383 Месяц назад +1

    अगदी सते गडकरी सर

  • @rameezshaikh5678
    @rameezshaikh5678 Месяц назад +2

    The great gadkari 🙏🙏

  • @Yash-qx8xc
    @Yash-qx8xc Месяц назад +11

    Khar,bolanare,nete

  • @krushnatgavade
    @krushnatgavade Месяц назад

    भाजपचा मान्यता खरं बोलणारा आपल्या महाराष्ट्रात एक नंबर माणूस म्हणलं तर गडकरी साहेब महाविकास आघाडी मध्ये आलं पाहिजे गडकरी साहेबांनी

  • @Jassivlog-y6g
    @Jassivlog-y6g Месяц назад

    झाली तरी काही हरकत नाही 7500हजार दिलेत ते आज प्रयन्त कोणीच नाही दिले ते आमच्या एकनाथ दादा शिंदे यांनी करून दाखवलाय कितीही काही झालं तरी आमी मत आमच्या भावालाच देणार म्हणजे आमचा लाडका एकनाथ दादा शिंदे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤कोणती कोणती लाडकी बहीण सहमत आहे तिने like करा जय श्रीराम 🚩🚩🚩🚩

  • @shankardubukwad5506
    @shankardubukwad5506 Месяц назад

    👍👍👍👍👍

  • @seemabanait8488
    @seemabanait8488 Месяц назад +4

    सगळ्या योजनाच बंद करायला हव्या .

  • @satishjadhao-qn8sl
    @satishjadhao-qn8sl Месяц назад +1

    ,Gadkari sar is god

  • @shaikh.mjamadar7556
    @shaikh.mjamadar7556 Месяц назад

    देशामध्ये एकमेव सत्य बोलणारा नेता म्हणजे गडकरी साहेब

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 Месяц назад +19

    Ladkicha bharosa nay😂

  • @siddharthsirsat5762
    @siddharthsirsat5762 Месяц назад

    खरं बोलत आहेत गडकरी साहेब

  • @dadagodse6993
    @dadagodse6993 Месяц назад +5

    गडकरी साहेब आपण खरं तेच बोलता पण यांच्या खुर्च्या धोक्यात आल्यात ना

  • @shriharivelhal2641
    @shriharivelhal2641 Месяц назад

    भाजप चा एकच गडकरी साहेब निष्ठावंत

  • @anandapatil2955
    @anandapatil2955 Месяц назад +10

    गडकरी साहेबांचा पक्षप्रवेश लवकरच महाविकास आघाडीमध्ये होणार आहे

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 Месяц назад

    गडकरी साहेब खर बोलत आहे.

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Месяц назад +2

    आजची सांज भागली ना पुढच पुढ पाहुन घेऊ 🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @mangeshkamdi6549
    @mangeshkamdi6549 Месяц назад

    आमदार, खाजदार, पवार, ठाकरे, नेत्यांची, प्रॉपर्टी सर्व निलाम करा कर्ज मिटवा

  • @sulakshanadoke9474
    @sulakshanadoke9474 Месяц назад +2

    Abaki bar Shinde Sarkar 💯🙏💐😊

  • @NitinAkarande
    @NitinAkarande Месяц назад

    Barobar aahe Gadkari saheb

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Месяц назад +5

    नितीन गडकरी यांनी कडुभाऊ सारखे वागू नये. जसे तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना असे करु नये. काहीतरी एकच करावे.

  • @DinkarPatil-t8p
    @DinkarPatil-t8p Месяц назад

    सत्य बोलणार नेता

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m Месяц назад

    असो पण या योजनेद्वारे लाडक्या बहिणींना काहीतरी आर्थिक मदत होत आहे याचा मला फार आनंद आहे.

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 Месяц назад

    It's true...

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 Месяц назад

    ही गोष्ट खरी आहे लाडकी बहिन ची नाही चालणार लड़का भाऊ ची चालणार कोणाला मतदान करायच ते लाडका भाऊ ठरवणार घरातली बाईला सागणार ना भाऊ कोणाला मतदान करायच ते

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv Месяц назад +2

    रस्ते केले छान पण गुजरात ला जास्त जोडणारा नसावा आपल्या फायद्यासाठी असावेत, तरुण पिढीला रोजगार निर्मिती करण्यात यावी. 🙏

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 Месяц назад

    खरं आहे की

  • @dineshmardikar4083
    @dineshmardikar4083 Месяц назад

    बरोबर आहे गडकरी साहेब

  • @dattupatil9706
    @dattupatil9706 Месяц назад

    सत्य बोलणारा नेता

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 27 дней назад

    हा कायम पक्षविरोधी
    विधाने करून स्वतःची प्रतिमा तयार करायला पाहतोय...
    पण हा पंतपरधान नाही होऊ शकत 😮😮

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 27 дней назад

    गरीब नागरिकांसाठी ही योजना आहे असे वाटत नाही. कारण किती गरीबांना मिळाले हे पहा. लाभ घेणारे पण पहा.

  • @sarjeraopatil4066
    @sarjeraopatil4066 Месяц назад

    गडकरी साहेब सत्य आहे ते बोल

  • @vishalmeshram3503
    @vishalmeshram3503 Месяц назад

    खरं बोलणारा नेता आहे

  • @bhavikapalaskar7623
    @bhavikapalaskar7623 Месяц назад +2

    सरकार तुमची तुम्ही योजना मंजुर झाली तेव्हा झोपले होते काय.... दोन्ही तबल्यावर हात नका ठेऊ...

  • @anantawale5762
    @anantawale5762 Месяц назад

    Shri Nitin Gadkari ji great personality

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 Месяц назад

    कर्जमाफीचा निर्णय घ्यायला हवा होता

  • @minalpatil8951
    @minalpatil8951 Месяц назад

    खरंच तर बोलले... यांनी नुसता डंका पेटवला 1500चा अरे तुमच्या पेन ची किंमत आहे त्या पेक्षा जास्त 1500 ताई तू स्वावलंबी होशील बापरे ... गडकरी साहेब जय हो

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 Месяц назад +2

    भाऊ,,,, गडकरी,,,,, हे,,, योग्य,, वाटत,, नसेल,, तर,,,, बोलून टाकावे,,,,, 🙏🙏🙏🙏🙏

  • @nanajamdade
    @nanajamdade Месяц назад

    गडकरी साहेब पंतप्रधान पाहिजे होते

  • @goutamabbad4671
    @goutamabbad4671 Месяц назад +5

    Gadkari saheb original BJP vale original PM व्यक्ती no jumala no drama

  • @shubhampol7120
    @shubhampol7120 Месяц назад +2

    बिजीपी पाटीतुन काडु टाका

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Месяц назад

    गडकरी बरोबर बोलले,त्यांना गंभीरतेने घ्यावे.

  • @ishanvishelke
    @ishanvishelke Месяц назад

    मागास जिल्ह्यात मोठमोठी धरणे जलाशय बांधा.... शेतीमधून रोजगार निर्मिती होईल..

  • @sanjayjawle7922
    @sanjayjawle7922 Месяц назад

    अहो साहेब निसर्गाचा नियम आहे कुठे तरी डोंगर उभा करायचा असेल तर कुठेना कुठे खडा करावाच लागेल.हे सुजाण नागरिकांना समजते

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 Месяц назад

    गडकरी साहेब खरं बोलतात हे फडणवीस आणि त्या ऑटो वाल्या मुख्यमंत्री ला समजला पागिजे अरे महाराष्ट्र समोर नेण्यासाठी सरकार ने प्रयत्न कारले पाहिजे फुकट खाणे नाही शिकवले पाहिजे अरे जे गावे गोद घेतली त्यांची अगोदर सोय करा

  • @pratibhathube
    @pratibhathube Месяц назад

    आता कोणाचाच काहीच भरोसा नाही. राष्ट्रपती राजवट काही दिवस यायलाच हवी

  • @tushraje2622
    @tushraje2622 Месяц назад

    तुम्ही काहीही बोलले तरी पण 1500 रु घेऊन गृहिणी खुश आहे 😂 लै गर्दी असते राव बँकेत बायांची

  • @ranjanakherade7985
    @ranjanakherade7985 Месяц назад

    फक्त जेष्ठ नागरिका साठी योजना असाव्यात .

  • @lalitjadhav9397
    @lalitjadhav9397 Месяц назад

    Deshla hava ahe atta gadkarisarkha pantapradhan ❤️❤️❤️