खूप छान ! स्वर्गीय टिळकांच्या वेगळ्या आठवणी तुम्ही सादर केल्यात. काळ वेगाने धावतोय पण याचा अर्थ असा नाही की आताच्या पिढीने इतिहास विसरावा ,महान व्यक्तीचं देशसमरपण विसराव.
आवर्जून ऐकण्यासारखे! लोकमान्य टिळक म्हटल्यावर ठराविक गोष्टी अपरिहार्यपणे आठवतात. पण त्या पलीकडेही अनेक पैलू आहेत या व्यक्तिमत्त्वाचे! या व्हिडिओ मधले बरेचसे उल्लेख मला माहीत आहेत म्हणून बरं वाटतंय तोच अनेक गोष्टी...अरे हे असं पण होतं... अशा माहित झाल्या. तुम्ही खूप महत्वाचे काम करीत आहात! तुमचे सगळेच व्हिडिओ ज्याला value addition म्हणता येईल असेच असतात! आजचा भाग विशेष आवडला. टिळकांनी केलेली विद्यापीठाची व्याख्या तर अतिशय चिंतनीय आहे!
Madhura excellent ! Very brief but precise . Excellent presentation. Tilak is the first mass leader of India. It is amazing how he could do so many things in one life . Miracle.
उत्कृष्ट सादरीकरण,आजच्या दिवसाचे औचित्य साधून 👏🏻👏🏻👏🏻लोकमान्य हे थोर, सद्गुरू श्री गोंदावलेकर महाराज ह्यांना खूप प्रिय होते त्यांच्या चर्चा होत असत तुम्हाला माझ्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
खुप छान व्हिडिओ, टिळकांबद्दल ऐकताना अभिमानाने उर भरून येतो.आजही आसं वाटतं टिळकांसारखा नेता परत या देशाला मिळावा. खुप छान उपक्रम, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि लोकमान्य टिळकांना त्रिवार वंदन.
मी पण पार्ले टिळक विद्यालयात शिकले त्याचा मलाही अभिमान आहे. लहान पणा पासून टिळकांच्या बद्दल खूप ऐकले वाचले ह्या व्हिडिओ तून अजून बरीच माहिती कळली. पुणे गीता धर्म मंडळानी ठेवलेल्या गीतारहस्य पदवी परीक्षा देताना हा ग्रंथ अभ्यासात आला आणि टिळकांच्या विद्वत्तेचा साक्षात्कार च झाला. टिळकांना शतश: प्रणाम 🙏🙏🙏
माझ्या हया वाक्याला लाईक करणारणाना सलाम. अतिशय जातीवादी. स्त्री आणि दलीत विरोधी. स्त्री आणि दलितांना शिकून काय करायचे आहे. अशी विचारसरणी असणाऱ्या लोकांना आपण काव लोकमान्य म्हणायचे.
खूप अगत्याची माहिती ह्या व्हिडिओ द्वारे मिळाली , धन्यवाद. विकिपीडिया चा उल्लेख करताना एक लक्षात ठेवा की , विकिपीडिया हे किती लहान फूटपट्टी आहे त्या समोर टिळकांचे कर्तुत्व अनेक पटीने ने मोठ्ठे आहे. टिळक हे प्रचंड व्यक्तिमत्त्व आहे .
सुंदर.....आताच दुर्दम्य हे पुस्तक वाचले होते....त्यातून टिळक बऱ्यापैकी समजले....खूप छान पुस्तक आहे.....आपणही विषयाला न्याय दिला आहे..... आपले मधुरव पुस्तक बाजारात उपलब्ध नाही......का ?
@@madhurawelankar-satam Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Used Making Process of Natural Colours Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎 📚
@@madhurawelankar-satam Mahela Udharak Gautam Buddha Light of Universe Read The Buddha and his Dhamma Volume 11 written by Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Available at Government Book Depot Tell About Savetree Fulay Jyotirao Fulay Their Social Work Women Upliftment Empowerement U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎
Lokamanya tilak koti koti pranam deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gava baher rahato jay bhim jay parshuram
Madhura ,lokmany he swadeshi udyogana protsahan det , talegav dabhade ,pune yethil Paisa fund kach karkhana ani shala hi yachi uttam udaharane aahet ,ajun hi ha karkhana Tula baghayala milel. Jantene ek ek Paisa wargani ya sathi kadhali hoti. Tyancha Ary kuthun aale ha siddhant matra saf chukicha nighala .
Why condemn Wikipedia? Even our own text books limited his worth to Shengyache tarfale. Today's generation doesn't even know Tilak. I was the only student from Marathi medium class to talk on Tilak on first August,1957. Thank you for such an informative video
to be honest i admire him for his role in independence movement and protecting hindu culture, but you didnt mention some flaws like he was proponent of aryan invasion theory bcz of European writers like max mullers influence on him & according to his aryan theory all upper caste people actually came from artict region. all hindu nationalist are fighting to disprove this theory that we all people are indigenous to this land ( aryan invasion theory is dead & disproven now) and his views on lower caste people & untouchable people were somewhat derogatory. barring this he was brave patriot.🚩🚩
शेगाव जि बुलढाणा येथील श्री गजानन महाराजांचा त्यांना आशिर्वाद मिळाला होता त्यामुळेच त्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहीला असा उल्लेख गजानन विजय ग्रंथात आहे
खरंच टिळक म्हणजे थोर व्यक्तिमत्त्व ! नमन त्यांना 🙏
खूप छान भाग आहे.
खूप छान ! स्वर्गीय टिळकांच्या वेगळ्या आठवणी तुम्ही सादर केल्यात. काळ वेगाने धावतोय पण याचा अर्थ असा नाही की आताच्या पिढीने इतिहास विसरावा ,महान व्यक्तीचं देशसमरपण विसराव.
आवर्जून ऐकण्यासारखे!
लोकमान्य टिळक म्हटल्यावर ठराविक गोष्टी अपरिहार्यपणे आठवतात. पण त्या पलीकडेही अनेक पैलू आहेत या व्यक्तिमत्त्वाचे!
या व्हिडिओ मधले बरेचसे उल्लेख मला माहीत आहेत म्हणून बरं वाटतंय तोच अनेक गोष्टी...अरे हे असं पण होतं... अशा माहित झाल्या.
तुम्ही खूप महत्वाचे काम करीत आहात! तुमचे सगळेच व्हिडिओ ज्याला value addition म्हणता येईल असेच असतात! आजचा भाग विशेष आवडला.
टिळकांनी केलेली विद्यापीठाची व्याख्या तर अतिशय चिंतनीय आहे!
Khup chan. Ek prabhavi banedar Rashtrabhakata Lo. Tilak yana trivar vandan.
आम्हाला म्हणूनच आमच्या शाळेचा अभिमान आहे. टिळकांच्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा थांग वाकिपीडीयाला कसा लागणार.
Madhura excellent ! Very brief but precise . Excellent presentation. Tilak is the first mass leader of India. It is amazing how he could do so many things in one life . Miracle.
अतिशय उत्तम माहिती.सुंदर सादरीकरण
उत्कृष्ट सादरीकरण,आजच्या दिवसाचे औचित्य साधून 👏🏻👏🏻👏🏻लोकमान्य हे थोर, सद्गुरू श्री गोंदावलेकर महाराज ह्यांना खूप प्रिय होते त्यांच्या चर्चा होत असत तुम्हाला माझ्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आवडते एक नेते सुंदर विश्लेषण
अतिशय सुंदर व्हिडिओ.
स्पष्ट आणि खणखणीत उच्चार.
खूप वर्षांनी इतकी सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद !
खूप छान आणि महत्वाची माहिती सांगितली ,
अत्यंत स्तुत्त्य उपक्रम 👌🙏
खूप छान माहिती , स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क , मिळवलेच
खुप छान व्हिडिओ, टिळकांबद्दल ऐकताना अभिमानाने उर भरून येतो.आजही आसं वाटतं टिळकांसारखा नेता परत या देशाला मिळावा. खुप छान उपक्रम, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि लोकमान्य टिळकांना त्रिवार वंदन.
मी पण पार्ले टिळक विद्यालयात शिकले त्याचा मलाही अभिमान आहे. लहान पणा पासून टिळकांच्या बद्दल खूप ऐकले वाचले ह्या व्हिडिओ तून अजून बरीच माहिती कळली. पुणे गीता धर्म मंडळानी ठेवलेल्या गीतारहस्य पदवी परीक्षा देताना हा ग्रंथ अभ्यासात आला आणि टिळकांच्या विद्वत्तेचा साक्षात्कार च झाला. टिळकांना शतश: प्रणाम 🙏🙏🙏
लोकमान्य टिळकांच्या जयंतीचे निमित्त साधूनत्यांची माहिती दिली ती खूपच श्रवणीय आहे . खूप खूप शुभेच्छा
लोकमान्य टिळक यांना मानाचा मुजरा. मधुरा ताई तुम्हाला पन मानाचा मुजरा ❤
विकीपिडीया पेक्षा अनेक पटींनी सुंदर माहिती आपण सादर केली आहे मधुरा ताई.. खूप खूप शुभेच्छा आणि सदैव नवनवीन माहिती ऐकायला मिळो हीच अपेक्षा.
माझे आवडते क्रांतिकारक - लोकमान्य टिळक ❤
संशोधनाकडे आपले ल्क्ष नाही. ही आजचीही वास्तव शोकांतिकाच.
खूपच नवीन माहिती आणि खूपच छान माहिती.
आजच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन 🙏
खुप छान माहिती दिलीस ताई असेच व्हिडीओ करत रहा ❤️👌
खूपच छान mam
खूप खूप छान ..
लोकमान्यांविषयीच्या बऱ्याच महत्वाच्या गोष्टी व्हिडिओ मुळे समजल्या.. मनःपूर्वक धन्यवाद!!🙏
सर्वांना समान वागवणारे. कोणतेही जातपात न मानणारे. बहुजनांना शिकण्यास मदत करणारे. स्त्री शिकावी ह्याचा साठी प्रयत्न करणारे थोर नेते
माझ्या हया वाक्याला लाईक करणारणाना सलाम. अतिशय जातीवादी. स्त्री आणि दलीत विरोधी. स्त्री आणि दलितांना शिकून काय करायचे आहे. अशी विचारसरणी असणाऱ्या लोकांना आपण काव लोकमान्य म्हणायचे.
खूप अगत्याची माहिती ह्या व्हिडिओ द्वारे मिळाली , धन्यवाद. विकिपीडिया चा उल्लेख करताना एक लक्षात ठेवा की , विकिपीडिया हे किती लहान फूटपट्टी आहे त्या समोर टिळकांचे कर्तुत्व अनेक पटीने ने मोठ्ठे आहे.
टिळक हे प्रचंड व्यक्तिमत्त्व आहे .
Excellent
फारच सुंदर एपीसोड 👌👌❤️❤️👍👍💪🏾💪🏾💪🏾
खुप छान मधुरा जी 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐तुम्ही एक गुणी व अतिशय संवेदनशील अभिनेत्री आहात. खुप पुढे जायचयं अजुन 👍👍👍👍💐💐💐💐
Yug purush daivi atma mala anubhuti ahe
भारतीय न्यायव्यवस्था तेव्हाही अन्यायकारक होती नि आजही.
कारण तेव्हाची ब्रिटिशांसाठीची न्यायव्यवस्था अजूनही चालू आहे
@@adnyat “ईंग्रजाची अन्यायव्यवस्था”
Make video of Mahatma Jyotiba Phule & First Lady Teacher of Bharat Savitribai J Phule
टिळकां चा नव्याने परिचय झाला
🙏🙏🙏🌺🌺शतशः नमन।
हा उपक्रम..फार छान ....कारण हल्ली चंगळवाद फोफावला आहे...असो..Best 🎉
तिलक एक महान भारतीय थे, गाँधी पूर्व भारत जागरण के अग्रिम थे.
देशासाठी तनू झिजविली सोशिले कष्ट अपार , देशासाठी छळ न गणिला मानिला पुष्पहार . लोकमान्य टिळक यांचे याहून अधिक यथार्थ वर्णन कोण करू शकेल ?
👌👌👌👍
खुपच छान माहिती मिळाली. धन्यवाद
खूपच छान
👌👌खूप छान माहिती दिलीत
खूपच छान व्हिडिओ आणि विषय व माहिती🙏🙏🙏👍👌👍👌
खुपच सुंदर महिती सादरीकरण केले .
खूप छान सादरीकरण.
अप्रतीम माहिती दिली आहे.
धन्यवाद मधुरा
व्वा मस्त, अप्रतिम. छान महिती व सादरीकरण 💐💐💐
खूप छान माहिती! तुमच्या सगळ्या videos मध्ये खूप काही शिकायला मिळतं! 👍
तुमचे सर्वच व्हिडिओ श्रवणीय आहेत. खूप छान माहिती मिळते.
Khub chan madam
अप्रतिम अभ्यासपूर्ण माहिती .
माझाया दैवताबद्दल सांगितले .तुमचे आभार
Khop Bodhapurana mahiti good❤❤❤❤
Khup chan 👌
Truly overwhelming episode, Madhura ! 🙏🏼🌹
खूप छान माहिती. 🙏🙏
Simpli great !
Dolyat aksharshaha Pani ale. Mi ata paryant vachlelya Gitevaril tikanmadhya Gitarahasya ha saglyat jast shastrashuddha ani swatantra vichancha granth ahe. Majhya sathi tar Tilak adhunik Vyasach ahet. Tyanna shatashaha Naman! 🙏 ani Tumche khup khup abhaar 🙏
Dhanya te yug purush
मी केला मधुरा …आभार 🙏
Very good episode!
Keep it up !
Looking forward to many more such episodes!
सुंदर.....आताच दुर्दम्य हे पुस्तक वाचले होते....त्यातून टिळक बऱ्यापैकी समजले....खूप छान पुस्तक आहे.....आपणही विषयाला न्याय दिला आहे.....
आपले मधुरव पुस्तक बाजारात उपलब्ध नाही......का ?
www.bookganga.com/eBooks/Books/details/4896140009396710857?BookName=%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b5
@@madhurawelankar-satam Show all Veepasana Centers of INDIA Promote Distance Learning From Open University Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Used Making Process of Natural Colours Show Tomb of Paroo of Ajanta Village Tomb of Robert Gell at Bhusawal Cemetery U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎 📚
@@madhurawelankar-satam Mahela Udharak Gautam Buddha Light of Universe Read The Buddha and his Dhamma Volume 11 written by Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Available at Government Book Depot Tell About Savetree Fulay Jyotirao Fulay Their Social Work Women Upliftment Empowerement U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎
स्तुत्य उपक्रम 🎉
🙏धन्यवाद ..
Apratim. Very good. ❤
🚩🇮🇳
खुपच छान बोलतेस मधुरा 🙏🙏
Wonderful
👍👌🙏🙏🙏
ताई टिळकांपेक्षा आगरकर जास्त प्रभावशाली होते
आगरकर हे बुद्धिवादी होते
Waaahhhh khup sundar❤
खूप छान सादरीकरण मधुरा मॅडम 👍🏻 एक सुंदर आणि संवेदनशील अभिनेत्री आहात तुम्ही. तुम्हाला खूप शुभेच्छा ❤
Lokamanya tilak koti koti pranam deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gava baher rahato jay bhim jay parshuram
खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद🙏🏻
शाब्बास शाब्बास भले शाब्बास मधुरा व समिरा.
विकी पीडीआ काय म्हणतो ह्याचा मापदंड मान्य करायचा तर ते भारताबद्दल कधी चांगल काही सांगतात
तो काही चांगल बघू आणि सांगू शकत नाही
सुंदर अप्रतिम, दिसता गाडी, सांगता गोड़
ll नमो प. पु. गुरुवर्य ll 🙏🏻
Tnxx tai, for post
Madhura ,lokmany he swadeshi udyogana protsahan det , talegav dabhade ,pune yethil Paisa fund kach karkhana ani shala hi yachi uttam udaharane aahet ,ajun hi ha karkhana Tula baghayala milel. Jantene ek ek Paisa wargani ya sathi kadhali hoti. Tyancha Ary kuthun aale ha siddhant matra saf chukicha nighala .
Incredible मराठी...नावाचे चॅनेल सुरू व्हावे अशी अपेक्षा व इच्छा🎉🎉
खूप छान
टिळक एक नसम्पणारे कथाकथन आहे. तैलबुद्धी ज्ञानाचा अखंड प्रवाह ब्रिटिशांनी ही जाणले होते.
म्हणून सरकार दरबारीं टिळकाना मानाची वागणूक मिळत असे.
AND WHERE IGNORANCE IS BLISS
👍❤️
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी सांगा मॅडम।
Thank you
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी..
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤
टिळकांचे वकोल बॅरिस्टर हे बॅरिस्टर जिना होते.
काय प्राॅ ब्लेम आहे
I love you😘😘😘❤ madhura
Marathi industry madhali sarvat sundar actress ahes tu
Why condemn Wikipedia? Even our own text books limited his worth to Shengyache tarfale. Today's generation doesn't even know Tilak. I was the only student from Marathi medium class to talk on Tilak on first August,1957. Thank you for such an informative video
लोकमान्य टिळक संत होते.तत्त्वज्ञान नुसते लिहून नाही तर अनुभवले होते
Dr apj kalam yanchyavar video banva
Wikipedia इतकं उथळ असावं?
टिळकांचा इंग्लिशवर कमांड होता. त्याचा रेकॉर्डेड आवाज सापडला म्हणून २०१० मध्ये आवई उठली आणि केसरीवाड्यावर अलोट गर्दी झाली.. निराशा पदरी पडली.
🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏
मराठीतले ठराविक चॅनल पैकी हे एक चॅनेल आहे sorry वाहिनी 😅 ज्याच्या व्हिडीओची मी आवर्जून वाट पाहतो
Excellent
to be honest i admire him for his role in independence movement and protecting hindu culture, but you didnt mention some flaws like he was proponent of aryan invasion theory bcz of European writers like max mullers influence on him & according to his aryan theory all upper caste people actually came from artict region. all hindu nationalist are fighting to disprove this theory that we all people are indigenous to this land ( aryan invasion theory is dead & disproven now) and his views on lower caste people & untouchable people were somewhat derogatory. barring this he was brave patriot.🚩🚩
पण या मॅक्समुलर नेच वेदांचा एकूणच भारतीय संस्कृतीचा नाश केला ना ???