परसावणातल्या अळूचे फतफतं - कोकणातील फेमस भाजी | Aluche Fatfate - Kokan Vegetables | Recipes Katta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • परसावणातल्या अळूचे फतफतं - कोकणातील फेमस भाजी | Aluche Fatfate - Kokan Vegetables | Recipes Katta
    #AlooChaFatfata #AlucheFatfate ##अळू #KokanVegetables
    नमस्कार....
    मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
    मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
    धन्यवाद...
    __________________________________________________________________________
    अळूची पाने / colocasia leaves :-
    महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबऱ्याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरातमध्ये पात्रा म्हणतात. उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अळकुडी असे नांव आहे. गुजराथीत आरवी असे म्हणतात. भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत. अळूच्या पानाच्या मधोमधून पिवळे फुल येते.
    अळूच्या देठापासून "*देठी*" हा पदार्थ बनवला जातो. अळूचे देठ सोलून त्याचे लहान तुकडे करावे. ते कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. त्यानंतर ते थंड झाल्यावर हाताने कुस्करावे.त्यात गुळ,कांदा बारीक चिरून,हळद,मीठ,तिखट व दही घालावे. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून वाढावे. हा पदार्थ जेवणापूर्वी खूप आधी करून ठेवू नये.
    Known as Elephant's ear, Allu leaves or Taro leaves are heart-shaped with light to dark green in colour. With a tender and succulent texture, they offer a subtle flavour with a pleasant nuttiness when cooked. Pick the leaves along with the stalks, place them in a bowl of water and keep in a cool place.
    Colocasia leaves, also known as Taro leaves, are a nutritious addition to a balanced diet. They are rich in vitamins A, C, and B-complex, as well as minerals like calcium, potassium, iron, and magnesium. These leaves are beneficial for high blood pressure patients, as they contain omega-3 fatty acids
    *साहित्य :-
    अळूची पाने
    वाल (पावते)
    गरम मसाला
    मिरची पावडर
    हळद
    मीठ
    कोकम
    लसूण
    मिरच्या
    __________________________________________________________________________
    Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
    / @recipeskatta
    Like Our Facebook Page 👉 / recipekatta
    For Business & Sponsorship Enquiries 👉 RecipesKatta@gmail.com
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    Our Others Channel :
    1)Konkan, Travel & Lifestyle : / @kokankaravinash
    (खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)
    2)Entertainment Katta : / @entertainmentkatta
    आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.
    अळूचं फदफदं/अळूची पात्तळ भाजी
    Aloo Cha Fatfata
    अळूचे फतफतं
    कोकणातील सर्वांची आवडती भाजी
    Aluche Fatfate
    Kokan Vegetables
    Konkan Vegetables
    अळूची पातळ भाजी
    अळूचं फतफद
    Aluchi bhaji recipe
    Aluch Fatfad recipe
    Aloo Cha Fatfata
    अळूचं फतफतं
    मराठमोळा पदार्थ
    अशा सोप्या घरगुती पद्धतीने बनवा स्वादिष्ट अळूचं फतफतं
    aluchya panachi bhaji recipe
    aluch fadfad
    alu cha fadfada
    aalu ki sabji
    aluchi sukhi bhaji
    aluchi bhaji recipe in marathi
    aloo chi bhaji
    aluche fatfate in marathi
    aluche fatfate recipe

Комментарии • 12

  • @prachichafekar9079
    @prachichafekar9079 Месяц назад +1

    Khup chan alu chi recipe 👌🏻👌🏻❤️

  • @deepakchafekar3396
    @deepakchafekar3396 Месяц назад +1

    Mastch

  • @prashantjadyar6631
    @prashantjadyar6631 Месяц назад +1

    Chaan❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Месяц назад +1

    अलुला ठीकरीची फोडनी देताना लाल भुंद निकारा असतो तशी करायची आनी लगेच वर झाकान ठेवायचा ....काय एकदम भारी लागतो आपलं कोंकण सुंदर कोकण ❤

  • @nehadharve9513
    @nehadharve9513 Месяц назад +1

    Alu chirnyachi padhat aavadali

  • @NR11735
    @NR11735 Месяц назад +1

    दगडाचा फोडणीत काय उपयोग झाला