आमच्या कोकणात याला भिरमोळे म्हणतात..आम्ही लहान असताना आम्ही ते काढायचो पावसाळ्यात थोड पचपचीत लागते.गर्मीच्यादिवसात खूप सुंदर लागते...वरची साल काढून खाता येथे काही लोक याची भाजी सुद्ध करतात...
They not enough educated to tell latin name.. And he just upload videos to get paid.. You seems interested in nature and biodiversity that's nice.. But if you wish to have this you can travel personally and collect
आमच्या कोकणात याला भिरमोळे म्हणतात..आम्ही लहान असताना आम्ही ते काढायचो पावसाळ्यात थोड पचपचीत लागते.गर्मीच्यादिवसात खूप सुंदर लागते...वरची साल काढून खाता येथे काही लोक याची भाजी सुद्ध करतात...
जय आदिवासी जय भील प्रदेश
आपली संस्कृती अशीच पुढे नेत जा..जय आदिवासी..😊👍
भाऊ खूप छान माहिती दिली आहे आमच्या गावात पण आसे हळंदे आहेत आमच्या लहानपणी आम्ही खूप खाल्ले
मस्त ..नवा...
छान माहिती आहे जय आदिवासी
Jay Adivasi Dada🚩🚩
Jay Adivasi 🙏
Iska botanical name
मि भिवंडी ग्रामीण भागात राहतो आमच्याकडे हळदे खूप मिळतात, खायला भारी लागतात 😋आम्ही हळदा, हड्डा पण बोलतो
छानच आहे
मस्त
छान आहे
Mast next time kirwe Cha video banv
भाऊ कुठे राहतो तु
Yaycha botanical kimva etar. Bhashanmadhe Kay mhantat? Bharatat tear kuthe he pahayla milta ka? Ayurvedic nav kay ahe?
They not enough educated to tell latin name.. And he just upload videos to get paid.. You seems interested in nature and biodiversity that's nice.. But if you wish to have this you can travel personally and collect
मी खाल्लं आहे आमच्याकडे खरपुडी म्हणतात
👌👌
कसे खायचे पण पाण्यात उकळून का?
नाही त्याच्यावरील साल काढून तसेच खायचे.
आमच्या कडे बिरमोळे बोलतात
Halunde todi god lagtat
जो लहान निघाला तो परत तिथे च लावून ठेवायला हवा होता. नाही तर एकदिवस सगळे नष्ट होईल
Taimpas nakakara