अळूचे फतफतं - कोकणातील सर्वांची आवडती भाजी | Aluche Fatfate - Kokan Vegetables | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • अळूचे फतफतं - कोकणातील सर्वांची आवडती भाजी | Aluche Fatfate - Kokan Vegetables | Kokankar Avinash
    संध्याकाळची वेळ होती. आज पावसाने पण मस्त हजेरी लावली होती. आज संध्याकाळी जेवणामध्ये काय करायचे ? आज बेत ठरला अळूचे फतफते करायचा. अळूचे फतफतं म्हणजे कोकणातल्या लोकांची आवडीची आणि चमचमीत चविष्ट भाजी. आज ताच्या हातची खास रेसिपी बनणार होती. आमच्या परसावनमध्ये आईच्या कृपेने खूप भाज्या आहेत. अळू हे दोन प्रकारचे असते एक अळूवडी बनवतात ते अळू. आणि दुसरे ज्याची भाजी करतात ते अळू. परसवणात जाऊन भाजीसाठी जेवढे अळू लागणार होते ते ताईने तोडले. मस्त साफ केले आणि गावाकडच्या खास ठिकरीच्या फोडणीने भाजी तैयार केली. मुसळधार पाऊस आणि गरमागरम अळू फतफते...वा... बातच न्यारी..
    #अळू #AlooChaFatfata #AlucheFatfate
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 07 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    __________________________________________________________________________
    अळूची पाने / colocasia leaves :-
    महाराष्ट्रात लग्नसमारंभांत याच्या पानांची पातळ भाजी करतात. त्या भाजीला कोंकणात अळूचे फदफदे असे म्हणतात. अळूच्या पानांवर हरबऱ्याच्या डाळीचे भिजवलेले पीठ आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना गुजरातमध्ये पात्रा म्हणतात. उपवासाच्या दिवशी अळूचे कंद उकडून खातात. या कंदांना अळकुडी असे नांव आहे. गुजराथीत आरवी असे म्हणतात. भाजीचा अळू, वडीचा अळू आणि शोभेचा अळू असे याचे तीन मुख्य प्रकार आहेत. अळूच्या पानाच्या मधोमधून पिवळे फुल येते.
    अळूच्या देठापासून "*देठी*" हा पदार्थ बनवला जातो. अळूचे देठ सोलून त्याचे लहान तुकडे करावे. ते कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. त्यानंतर ते थंड झाल्यावर हाताने कुस्करावे.त्यात गुळ,कांदा बारीक चिरून,हळद,मीठ,तिखट व दही घालावे. नंतर सर्व मिश्रण एकजीव करून वाढावे. हा पदार्थ जेवणापूर्वी खूप आधी करून ठेवू नये.
    Known as Elephant's ear, Allu leaves or Taro leaves are heart-shaped with light to dark green in colour. With a tender and succulent texture, they offer a subtle flavour with a pleasant nuttiness when cooked. Pick the leaves along with the stalks, place them in a bowl of water and keep in a cool place.
    Colocasia leaves, also known as Taro leaves, are a nutritious addition to a balanced diet. They are rich in vitamins A, C, and B-complex, as well as minerals like calcium, potassium, iron, and magnesium. These leaves are beneficial for high blood pressure patients, as they contain omega-3 fatty acids
    __________________________________________________________________________
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
    अळूचं फदफदं/अळूची पात्तळ भाजी
    Aloo Cha Fatfata
    अळूचे फतफतं
    कोकणातील सर्वांची आवडती भाजी
    Aluche Fatfate
    Kokan Vegetables
    Konkan Vegetables
    अळूची पातळ भाजी
    अळूचं फतफद
    Aluchi bhaji recipe
    Aluch Fatfad recipe
    Aloo Cha Fatfata
    अळूचं फतफतं
    मराठमोळा पदार्थ
    अशा सोप्या घरगुती पद्धतीने बनवा स्वादिष्ट अळूचं फतफतं
    aluchya panachi bhaji recipe
    aluch fadfad
    alu cha fadfada
    aalu ki sabji
    aluchi sukhi bhaji
    aluchi bhaji recipe in marathi
    aloo chi bhaji
    aluche fatfate in marathi
    aluche fatfate recipe

Комментарии • 81

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Месяц назад +13

    वेगळीच रेसिपीज बघायला मिळाली. छान आहे.
    आमचं गोड आंबट ,शेंगदाणे ,खोबरं,चणा डाळ टाकून बनवलेलं असतं.
    आईला किती बरं वाटत असेल नाही, शेतातून काम करून आल्यावर , पुढ्यात गरम गरम जेवायला मिळतंय तर....🙏

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Месяц назад +17

    . अळुचे फतफत मध्ये शेंगदाणे टाकून बघा छान लागते खुप छान व्हिडिओ

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 Месяц назад +2

    आमच्या वसईची भाजी तर एकदम छानच .आणि वसईला सुद्धा अळूची भाजी करतात.

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Месяц назад +1

    Thikari fodani aamachya gavi pan detat. Mast lagate. Aathavani jagya zalaya sarv. Great

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Месяц назад +4

    अळुच फतफत एकदम मस्त, आम्ही पण असेच करतो,आणी पाऊस ही कोकणातला मस्तच.

  • @veenathakur6441
    @veenathakur6441 Месяц назад +3

    खूप छान आम्ही आलिबागकर आम्ही आळूची आमटी बोलते पण आळूच फतफते पण खू छान तोडाला पाणी सूटल बघून

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Месяц назад +3

    अवी आमी याला तेरा बोलतो.चनाडाल,चन,पावट,आसतील तर लय भारी लागतो. लाल ठीकरीची फोडनी गरम करून लसणाने दिली तर झकास .कोकम आमसुलं पन घालतात आता काय जन शेंगदान टाकतात.काय काय मज्जाच मज्जा आपल्या कोकणात....❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Месяц назад +2

    ताईच्या हातचं अळूचं फदफद एकदम स्वादिष्ट,लाजवाब, झकास👌👌👌

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 Месяц назад +2

    मस्त रेसिपी

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Месяц назад +1

    Ek number alu cha pat pata. Tae mast recipe.

  • @user-xo2nr6nf6o
    @user-xo2nr6nf6o Месяц назад +1

    Nice looking you 😊 khupch chan aahe video aj ek number khup aavdte mla as

  • @pratikshakhandekar5144
    @pratikshakhandekar5144 Месяц назад +1

    Aluchi bhaji khup chan banvli tumchya taini ❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Месяц назад

    Aluche fadfade chhan banavle video khup chhan vatala baghyala maja aali

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Месяц назад +1

    अळूचे फदफद मस्त आहे. दादा तूझी ताई पण खूप मेहनती आहे.

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 Месяц назад +1

    Khupach Chhan Receipe ❤❤❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Месяц назад +1

    तुझी सखी बहीण आहे का.... वेरी वेरी नाइस रेसिपी

  • @akankshakarambelkar7798
    @akankshakarambelkar7798 Месяц назад +3

    खुप छान रेसिपी 😊

  • @PratuVlogs602
    @PratuVlogs602 Месяц назад +3

    आई आठवड्यातून 2 वेळा बनवते 😀.. मला खूप आवडत. गरगाट बोलतात आमच्याकडे. रायगड

  • @kishormodsing8250
    @kishormodsing8250 Месяц назад

    Namaskar Avinash ji
    Gaavche videos khup sundar astaat

  • @Vighnemanoj
    @Vighnemanoj Месяц назад

    चुलीवरच्या जेवणाला तोड नाही..🤤❤️

  • @rekhagohil7322
    @rekhagohil7322 Месяц назад +6

    दादा आपके मच्छी की वीडियो बहुत अच्छे लगे और हो तो बनाओ ना फिशिंग वीडियो गुजरात सूरत fan

  • @varshapise1767
    @varshapise1767 Месяц назад

    😋😋 pavta bhejvun solun ghatl ka mst 😋😋

  • @bharatinikam6903
    @bharatinikam6903 Месяц назад +1

    आमच्या कडे ओल्या पावट्याच्या (वालाच्या) आमटीला दगडाची ठिकरी देतात.पण ठिकरी दिली की पातेल्यावर लगेचच झाकण ठेवून देतात त्यामुळे फोडणीचा वास आमटीला अजून स्वादिष्ट बनवतो.

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Месяц назад

    छान मस्त ❤❤❤

  • @priyajadhav2258
    @priyajadhav2258 Месяц назад +1

    Mi pan aaj shengdane takun alucha fatfata banavla hota.

  • @saipravin
    @saipravin Месяц назад

    अळूची फतफत 😋👌🏻👌🏻

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 29 дней назад

    हे तेर नाहीं पांढरी देठ असतात ती तेर आम्ही ते खात नाही. तुम्ही ही पानं काडली ती मस्त आहेत.

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Месяц назад +1

    Delicious recipe nice video

  • @user-is8qn5dz2z
    @user-is8qn5dz2z Месяц назад +1

    Aalu fat fat nav iekala Hota aaj recipes pan baghyala milala

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Месяц назад

    Brother Avinash ,this vegetable is my favourite, but don't know how to cook but now I know how to cook...

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs Месяц назад

    Mast vedio❤

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Месяц назад +1

    सोलुन टाकायचे छान लागत

  • @dattasuryavanshi4582
    @dattasuryavanshi4582 Месяц назад

    👌

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Месяц назад

    Khup chan Vlog!❤

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 Месяц назад

    Taisaheb and bhaya saheb ya bhszimadhe basan and shenanigans taka chan lagate

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 Месяц назад +1

    SHENGDANE NI CHANA DAL TAKUN PAN CHAN LAGATE .

  • @rupeshpawar4394
    @rupeshpawar4394 Месяц назад

    सकाळी सकाळी पण फटपते बाहेर येईल 😂😂😂😂😂

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 Месяц назад

    👌👍

  • @anitakad1231
    @anitakad1231 Месяц назад

    ❤❤🎉🎉

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 Месяц назад +1

    Badlapur la 20 Ru 5 pane

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette5475 Месяц назад

    😋😋fodani ghatlywar varun lagech zakun dyaych

  • @user-yd9ji6pg2r
    @user-yd9ji6pg2r Месяц назад

    👌🙏

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Месяц назад

    ताई यावर्षी खूपच आली गावाला याच्या आधी कधी आली नव्हती ना गावाला जास्त कधी तुझ्या व्हिडिओमध्ये दिसली नाही

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Месяц назад

    खूप छान ताईचे पण व्हिडिओ मस्त असतात आता आईला मस्त पैकी मदत होत असेल ताईची आता लावणी पुर्ण झाली आहे का

  • @letsbeanartist9745
    @letsbeanartist9745 Месяц назад +1

    खूप खूप सुंदर

  • @rekhagohil7322
    @rekhagohil7322 Месяц назад +5

    Hi dada મેરી પહેલી કમેન્ટ Gujrat fan

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 18 дней назад

    ठीकरी manje Kay dagad to alu madhe टाकायचा

  • @AmolPatil-te1rp
    @AmolPatil-te1rp Месяц назад

    Pavta peksha shegdane takayche

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 Месяц назад

    Amhi yala gargantuan bhazi manto

  • @truptisawant1992
    @truptisawant1992 Месяц назад

    आजच केल्लय... काळा वाटणे घालून केलय आणि हिरवी मिरची घालतव आम्ही

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 Месяц назад

    Tai chya hatcha konta hi padarth sunderach . Tai Annapurna ahe .

  • @swati5490
    @swati5490 Месяц назад

    अविनाश तु आला का मुंबई ला

  • @varshachavan8443
    @varshachavan8443 Месяц назад +1

    कोकणातील कोणतं गाव आहे छान रेसिपी

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад

      निवळी संगमेश्वर रत्नागिरी

  • @kishormodsing8250
    @kishormodsing8250 Месяц назад +1

    Bhaat laavni prakaar kaai asto
    Please jara saangnaar ka samjaaun.
    Thanks

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад

      ruclips.net/video/iNvrC7TbEyk/видео.html

  • @piyushpatil3978
    @piyushpatil3978 Месяц назад +1

    आरे तर तुझ्या पेक्षा भारी vloge करु शकते ताई

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад +2

      हो नक्किच. तिचा सुद्धा चॅनल आहे... नक्की Subscriber करा.... youtube.com/@recipeskatta?si=7LoeJiba2MY_-j8m

    • @piyushpatil3978
      @piyushpatil3978 Месяц назад

      @@KokankarAvinash केला

  • @nagammakoli6118
    @nagammakoli6118 Месяц назад

    दादा तोडला पाणी सुट्ल

  • @rupeshpawar4394
    @rupeshpawar4394 Месяц назад

    पावटे सोलून टाकायचे होते

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Месяц назад +1

    ALUCH FTHFTH MASTCH AVI TUCHI TAI KHUP CHHAN SMJAUN SOGTYE RECIPI KTTA HE PEN BGTO

  • @swati5490
    @swati5490 Месяц назад

    अविनाश तु आला का मुंबई ला तुझ्या सारखा मी बघितल काल मग आता माहिती नाही कोण होत ते अळु घेऊन ये गावी असला तर

  • @SushantKamble-wm5yy
    @SushantKamble-wm5yy Месяц назад

    फक्त खायला मुंबईला नाही गावी मज येते

  • @varshakalokhe3489
    @varshakalokhe3489 Месяц назад +1

    Fodshi.baji.milte.ka

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Месяц назад

    चिंच गूळ घालून करायच

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Месяц назад

    आम्ही अळूच्या फतफत्यामध्ये बेसन , गुळ
    चिंचेचा कोळ, शेंगदाणे ,वाल ,चण्याची डाळ, सफेद मका यातील काहीही टाकू शकतो

  • @rajanijoshi5559
    @rajanijoshi5559 Месяц назад

    कोवळी पाने घ्या ही खूप जून आहेत !

  • @urmilapradhan6751
    @urmilapradhan6751 Месяц назад

    काजूची झाडे चार पाच तरी लावा

  • @hs6463Z
    @hs6463Z Месяц назад

    Tai chya mulichi school asel na mag school aani tyche Jevan kon bagte tai gavi aahe tar

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Месяц назад

      ताईची मोठी मुलगी आता 13 वी मधे आहे.... So जेवण येते त्यांना

  • @abhijitgangurde7360
    @abhijitgangurde7360 Месяц назад

    FHAT FHATYA BAROBAR BHATACH CHHAN LAGATO . NI KASE KOKNATIL PANYACHI CHAV TYAT AAJUN UTARATE . LAL MATHACHI BHAJI NI DALBHAT SWARG SUKH AAHE KITI VARASHA ZALI KOKANAT KHAUN HE SARVA . BAGHU YEU LAVKARACH .

  • @bhaveshkakde6537
    @bhaveshkakde6537 Месяц назад

    Party ani नदी वर मासे पकडायचे ब्लॉग कर यार