Комментарии •

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 6 месяцев назад +5

    खुप छान , एकदम वेगळी भाजी, माझ्या मनातल घर, अवि तु पण मुंबईला निखिल सारख एक घर घेऊन टाक, म्हणजे पुढ्चा प्रश्न मिटून जाईल.

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 6 месяцев назад +4

    कष्टाशिवाय पर्याय नाही दादा प्रत्येक माणसाला आपल्या ठिकाणी कामासाठी कष्ट केल्याशिवाय काही नाही भेटणार पण चला तुम्हाला अनुभव आहे ते सांगितले मी शेतकऱ्यांचे सांगतो आणि हा नवीन घराचं बोललात तुम्ही लवकरच तुमच्या स्वतःच्या स्वप्नात आहे ते लहान पण टुमदार घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना खूप शुभेच्छा

  • @imranhasangadkari9692
    @imranhasangadkari9692 6 месяцев назад +2

    Number 1 dada.

  • @sanketvichare6929
    @sanketvichare6929 6 месяцев назад +1

    तुझं हे घर आहे ना कोणत्याही राजवड्या पेक्षा कमी नाही आहे अवी समजलं

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 6 месяцев назад +2

    kharch kiti chan sakal vatatey. ani kiti shant ahe vatavaran. gav cha parisar nehmi awadato. bhaji chan

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 6 месяцев назад +2

    Mast

  • @rohinichafekar8263
    @rohinichafekar8263 6 месяцев назад +2

    खूप छान

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 6 месяцев назад +2

    यार अविनाश तुझ्या घराच्य भोवतालचा परिसर खुप छान आहे.. मस्त्त. घर लहान च बांद पण सुबक बांध...

  • @Manish-fo4pe
    @Manish-fo4pe 6 месяцев назад +5

    Gawache blog man shanti milte..😊

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 6 месяцев назад +1

    Khoopch chan

  • @pradnyajoshi5418
    @pradnyajoshi5418 6 месяцев назад +10

    ❤आई खूप मेहनती आणी साधी भोळी ❤

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 6 месяцев назад +3

    Masat 👌 👌 gavakadach vatavaran

  • @pappi60
    @pappi60 6 месяцев назад +2

    Nice video dada ...❤️😍😍

  • @kanchannikam209
    @kanchannikam209 6 месяцев назад +1

    तुम्च्या video मध्ये पक्षाचे आवाज छान वाटतात ऐकायला 👌👌👌👍

  • @vishakha2828
    @vishakha2828 6 месяцев назад +2

    घोरक्यांन फक्त मीठ टाकून उकडून ही खायला खूप छान लागत

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Месяц назад

    🙏👌

  • @ajaymore3240
    @ajaymore3240 6 месяцев назад +3

    Dada tuze video pahile na mood fresh hoto ❤❤❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 6 месяцев назад +1

    छान आहे विडीओ

  • @swati5490
    @swati5490 6 месяцев назад +14

    अविनाश घर बांधतोस का बांध पण आता आहे तसंच बांध गावाला गेल्या सारख वाटत बंगला नकोस बांधु गावाला चुल असेल तर मजा असते आणि हे तुझ घर मस्त गाव म्हटलं तर हेच असंच पाहिजे

    • @prashantchaudhari7271
      @prashantchaudhari7271 6 месяцев назад +1

      हे आवडलं भाई आपल्याला

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 6 месяцев назад +1

    खुप छान रेसिपी

  • @vijayshreemore8819
    @vijayshreemore8819 6 месяцев назад +1

    Avani talking very sweet aai nice racipe love you❤

  • @user-zh3ko1ry7z
    @user-zh3ko1ry7z 6 месяцев назад +1

    Best video

  • @sangeetajangery
    @sangeetajangery 6 месяцев назад +3

    Very pleasant evening

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f 6 месяцев назад +3

    दादा छान विडीओ आहे भाजी आईच्या हाताची हे खरे सुख आनंद आहे

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv 6 месяцев назад

    मीट टाकून ऊकडुण खा खूप छान लागेल ❤❤🎉

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc998 6 месяцев назад +3

    गावाकडे small scall tent stay camping kaa nahi chalu karat?
    Tula treks cha experience aahe.
    Develope karu शकतोस.
    Financial investment jaast lagat naahi.

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 6 месяцев назад +3

    बांध घर छोटंसंच पण बांध वाट बघतोय कधी बांधतोय घर अवनी लहान आहे ना धावते इकडे तिकडे ना

  • @anitaanant92
    @anitaanant92 6 месяцев назад +1

    शाळेत जात नाही तोपर्यंत अवनी गावी जात राहिलं एकदा शाळेत जायला लागली की मोठ्या सुट्टी शिवाय जाणे होत नाही.

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 6 месяцев назад

    Kolbe galun bije krtath

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc998 6 месяцев назад

    त्यानंतर आपण भेटू आणि प्रत्यक्षात बोलू

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 6 месяцев назад

    भोरक्यान/भोरकंद म्हणजे इंदोर ला मिळतो तो " गराडू" तर नाही ना ?

  • @vishnunaik778
    @vishnunaik778 6 месяцев назад

    😂

  • @swati5490
    @swati5490 6 месяцев назад

    छेडानगरला बिल्डिंग च नाव काय आहे

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 6 месяцев назад

    अविनाश हे भोरक्यान उपवासाला खातात का

  • @ravteprakashravteprakash141
    @ravteprakashravteprakash141 6 месяцев назад

    Dada nalasoparala kuthe rahatat mi nalasoparacha aahe

  • @swati5490
    @swati5490 6 месяцев назад

    अविनाश तुझ्या गावी जागेचा काय भाव आहे मला तुझा ईकडचा पत्ता देना मी ईकडेच राहतें

  • @Aarya_24
    @Aarya_24 6 месяцев назад

    अविनाश, माहिती हवी होती घराघरात जे नळ येणार आहेत त्याचे deposit किती भरायचे व पाइप लाईन चा खर्च आपल्याला करावा लागतो का? तसेच वार्षिक बिल किती असणार?
    धन्यवाद

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash 6 месяцев назад

      Govt scheme आहे त्यामुळे Deposit चा प्रश्न नाही. ग्रामपंचायत सर्व काम करत आहे. आणि घरा जवळ आपल्याला कनेक्शन देतात तेथून घरी न्यायचा काय खर्च तो.... वार्षिक बिल ग्रामपंचायत vise वेगवेगळे असतिल.... आमच्याकडे अजून पर्यन्त 1200 bill होते (3 4 घरांना मिळून एक नळ), आता घरी नळ तर मला वाटते साधारणत डबल बिल होईल

    • @Aarya_24
      @Aarya_24 6 месяцев назад

      Thank you so much

  • @rakeshparab5212
    @rakeshparab5212 6 месяцев назад

    तुमचा नंबर काय आहे

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk 6 месяцев назад

    Nabar Dena tuza