सुरवातीला भाजी मार्केट मध्ये जी लाल कलर साडी मध्ये आहे ती माझी काकी आहे, शेतात उन पावसात खुप मेहनत करून भाजी पाला घेवून मालवण बाजारात येतात, कष्ट करून जगणं, आणि कष्टात जगणं यात खूप मोठा फरक असतो आणि मातीसाठी जगुन मातीतच मिळणं हे सोप्प नसत ते.
आम्ही जेव्हां कोकणात टुरिस्ट म्हणून फिरतो तेव्हा फक्त टुरिस्ट म्हणुन न फिरता तिथल्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा पण अभ्यास करतो. बहूतेक बाजारात ह्या महिलाच दिसतात आणि बऱ्याच आजीच्या वयाच्या असतात. जर आजोबा वारले असतील तर त्यांना पेन्शन नसेल. त्यांची मुले पैसै पाठवत नसतील. हया वयात त्यांना उन्हात पावसात बसावे लागते पोट भरण्यासाठी. कोकणातले असले व्हिडियो बनवुन कमाई करता करता त्यांचे पण जीवन सुसह्य होण्यास मदत करावी. मी सुरुवात केली आहे तुम्ही पण करा. ते आपलेच आहेत. घरच्या पुरुषाला दारूचे व्यसन हे कारण असु शकेल.
खुप छान vlog बनवला.. लहानपणा पासुन कोकणचे गणपती आणि सजावट वगैरे खुप भारी असते ऐकला होते पाहायची पण खुप इच्छा आहे... ते सगळा पाहायची इच्छा तुझ्यामुळे पूर्ण होतेय अंकिता.. खुप खुप धन्यवाद जितके जमेल तितके vlog बनवून टाक माझी सगळी फॅमिली बघते तुझे vlog.. बाप्पा blessed you😊🙏🏻👍🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
अंकिता तू प्रत्येक व्हिडिओत खुपच छान माहिती देतस म्हणान तुझे व्हिडिओ बघुकव बरा वाटता आणि आमका अभिमान आसा कि तु आपल्या मालवणी भाषेचो प्रचार आणि प्रसार जोरदारपणे करतस मालवण माझी सासरवाड मस्त दाखवलस मालवणाकच गेल्यासारा वाटला 👌👌👌👌
गावच्या बाजाराची मज्जाच वेगळी, तो कोणत्या ही गावचा असो. व्यापाऱ्यांपेक्षा जी लोक स्वतःच्या शेतातील भाजी/फळ घेऊन बसतात त्यांच्याशी संवाद साधताना भारी वाटतं.
Kokan has always remain unexlpored. Thanks to all current technology and all RUclipsrs who have taken this inititative to show us Kokan . Further our Kokani and Maharastrian Brothers and sisters should invite non marathi Speakers of Pune and Mumbai to visit these Places like kokan, kolhapur and all.Their is a huge Tourism Potential in these regions .. Jai shivraj Jai Bhawani..
Thanks from bottom of my heart bcoz i always wanted go to malwan but i don't have any friends but now I have my walwalkar famali(youtoob) and spcali thanks to you Ankita ,,,,,,i don't have any word for my feelings,,,,,,thanks again and again,,,,,,for making this blog,,,,,,,,,, god blace u ,,,,,,,,,ganpati bappa morya,,,,,,,,,
मला पण मालवण आणि आस पास चा परिसर खूप आवडतो...पण वाढत्या पर्यटन मुळे समुद्र किनारा मंजे कचरा कुंडी झालेली दिसते... त्यात दिसणारे दारू चा बाटल्या... इतर कचरा यामुळे मालवण चां निसर्ग सौंदर्य बिघडून गेले
Khrch khup bhari vatala sagali amchi olakhichi manasa disali thnks di malavan la jaun video banavalas saddhy gavak javak ganaptik nay jamala te khrvate asat te maza gavache hote
मि आता 2,3 दिवसा पासून तुझे व्हीडीओ बघतोय. खुप छान आहेत. तु खुप छान, सुंदर आहे व बोलते ही तसच भगवंत तुझ्या पाठीशी आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
सुरवातीला भाजी मार्केट मध्ये जी लाल कलर साडी मध्ये आहे ती माझी काकी आहे, शेतात उन पावसात खुप मेहनत करून भाजी पाला घेवून मालवण बाजारात येतात, कष्ट करून जगणं, आणि कष्टात जगणं यात खूप मोठा फरक असतो आणि मातीसाठी जगुन मातीतच मिळणं हे सोप्प नसत ते.
आम्ही जेव्हां कोकणात टुरिस्ट म्हणून फिरतो तेव्हा फक्त टुरिस्ट म्हणुन न फिरता तिथल्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा पण अभ्यास करतो.
बहूतेक बाजारात ह्या महिलाच दिसतात आणि बऱ्याच आजीच्या वयाच्या असतात. जर आजोबा वारले असतील तर त्यांना पेन्शन नसेल. त्यांची मुले पैसै पाठवत नसतील.
हया वयात त्यांना उन्हात पावसात बसावे लागते पोट भरण्यासाठी. कोकणातले असले व्हिडियो बनवुन कमाई करता करता त्यांचे पण जीवन सुसह्य होण्यास मदत करावी.
मी सुरुवात केली आहे तुम्ही पण करा. ते आपलेच आहेत. घरच्या पुरुषाला दारूचे व्यसन हे कारण असु शकेल.
@@h_a-www 😂😂 हाना...काय फरक देव जाणे 😂
कष्टात जगणं आणि कष्ट करून जगणं म्हणजे मला समजलं नाही
मालवणी बोली भाषा खूप छान आहे.प्रत्येक बोली भाषेचा आपला एक वेगळा स्वाद असतो.
मालवण बाजाराची खूपच छान आणि अगदी परिपूर्ण माहिती दिली ताई आणि खूप खूप शुभेच्छा.
।।गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया।।
First.....
Iove from Bhandup....
Bappa morya.....
Dev bhale Karo....
खुप छान vlog बनवला.. लहानपणा पासुन कोकणचे गणपती आणि सजावट वगैरे खुप भारी असते ऐकला होते पाहायची पण खुप इच्छा आहे... ते सगळा पाहायची इच्छा तुझ्यामुळे पूर्ण होतेय अंकिता.. खुप खुप धन्यवाद जितके जमेल तितके vlog बनवून टाक माझी सगळी फॅमिली बघते तुझे vlog.. बाप्पा blessed you😊🙏🏻👍🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
अंकिता तू प्रत्येक व्हिडिओत खुपच छान माहिती देतस म्हणान तुझे व्हिडिओ बघुकव बरा वाटता आणि आमका अभिमान आसा कि तु आपल्या मालवणी भाषेचो प्रचार आणि प्रसार जोरदारपणे करतस मालवण माझी सासरवाड मस्त दाखवलस मालवणाकच गेल्यासारा वाटला 👌👌👌👌
गावच्या बाजाराची मज्जाच वेगळी, तो कोणत्या ही गावचा असो.
व्यापाऱ्यांपेक्षा जी लोक स्वतःच्या शेतातील भाजी/फळ घेऊन बसतात त्यांच्याशी संवाद साधताना भारी वाटतं.
खूप छान किती प्रेमळ आहेत माणसे
Thank you. Great.
After long time I saw Malvan Bazar. I remember my childhoods memories. 🙏
Malvancha bajar baghitla khup chan ahe pan ata samudra kinari khup ghan karun thevli ahe. Ganpati bappa morya 🙏🙏
खूप छान व्हिडिओ केलास ताई👌👌
एकदम भारी वाटल विङीओ बघुन थँक्यू दिदी
सर्वांच्या हातात कापडी पिशव्या दिसत आहे...खरंच कोकणी माणसं आपल्याला पर्यावरण संवर्धन करायला शिकवतात.. खूप छान👍🏻
कोकणची गणपतीतली मज्जाच भारी....यावर्षी मुंबईतच आहोत. कोकणचं दर्शन घडवलं त्याबद्दल धन्यवाद
या वेळची गाजली MG ची sunroof open करून
खुप छान मि मालवणी असल्याच मला अभिमान आहे निशा
Ganpati Bappa Morya 🙏🏻
Feels great to see how People there gives so much importance to celebrate ganpati festival
Good wishes for all kokan people 🙏🏻🙂
Kokan has always remain unexlpored. Thanks to all current technology and all RUclipsrs who have taken this inititative to show us Kokan . Further our Kokani and Maharastrian Brothers and sisters should invite non marathi Speakers of Pune and Mumbai to visit these Places like kokan, kolhapur and all.Their is a huge Tourism Potential in these regions .. Jai shivraj Jai Bhawani..
Thanks from bottom of my heart bcoz i always wanted go to malwan but i don't have any friends but now I have my walwalkar famali(youtoob) and spcali thanks to you Ankita ,,,,,,i don't have any word for my feelings,,,,,,thanks again and again,,,,,,for making this blog,,,,,,,,,, god blace u ,,,,,,,,,ganpati bappa morya,,,,,,,,,
Thank you for malvan market vlog kokni bhaiya n chi nav samjlya badal🙏😍
I am watching this from Malta🇲🇹 and i was missing my ratnagiri market so thanks🙏🙏🙏🙏🙏 for showing this and ur doing great job 💯💯💯👍👍👍👍
Bhai Malta me job apply kaise kre ....thoda guite kre 🙏🙏
Ganpati Bappa Morya
जगात भारी कोकणची वारी🚗🚗🚗 🙏आम्ही कोल्हापूरी🙏
Very very nice video 🌹🌹
Khup chan video astat 👌👌👌
Beautiful malvan video awadla
तिचा आवाज खूप चांगला आहे दिसायला ही सुंदर आहे आणि आमच्या सिंधुदुर्ग मधील आहे,
गणेश आरती आणि भजन पण जरूर घ्या. गणपती बाप्पा मोरया.
I love kokan khup bhari video I like shindudurg fort & Tarkarlli bich❤❤
Tai mi pahilach video pahila Nise video
मला पण मालवण आणि आस पास चा परिसर खूप आवडतो...पण वाढत्या पर्यटन मुळे समुद्र किनारा मंजे कचरा कुंडी झालेली दिसते... त्यात दिसणारे दारू चा बाटल्या... इतर कचरा यामुळे मालवण चां निसर्ग सौंदर्य बिघडून गेले
Khrch khup bhari vatala sagali amchi olakhichi manasa disali thnks di malavan la jaun video banavalas saddhy gavak javak ganaptik nay jamala te khrvate asat te maza gavache hote
खुप भरी वाटला परात बघुन मी पीएन मालवण चीच आहे खुप मिस करताय सागला
फारच छान माहिती मिळाली.मी सुद्धा मालवणी आहे.
Very nice language (Malva).
Nice👍👍
गणेश उत्सव सगळ्यात जास्त आवडता सण लेय भारी वाटत हे 10 दीवस ❤❤❤❤
Nice voice video ❤❤❤❤
Wow back to back ❤️❤️❤️
Ankita next blog make on beach cleaning machine.
खूप सुंदर 👌👌
I love malvani ❤
Tuje vlog full intatening 👍
Khup divsa pasun tuje video bgtoy aaj Subscribe kel ✌
ताई लवकरच 100k होतील , congratulations in advance
मि आता 2,3 दिवसा पासून तुझे व्हीडीओ बघतोय. खुप छान आहेत. तु खुप छान, सुंदर आहे व बोलते ही तसच भगवंत तुझ्या पाठीशी आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
Khup Motha Fan Aahe Ankita Ma'am Tumcha I Love You're Daily Vlogs
Well done Ankita keep it up
Nice video
Very nice
Ankita mla pn malvan khup awdt...i like malwan...
अंकिता,
खूप सुंदर
Kharach athvan aali kokan chi tai thank u
देवबाग ची शान दर्शन बांदेकर 🏏🏏
Mast Chan Blog
Bhari 👌👌👌👌
Shabbas Pora❤️ keep it up dear 👍
मालवण बाजार दाखवल्या बदल खुप धन्यवाद अंकिता ताई 🙏 आणि ज्या restaurant मधे गेलात तिथे masala dosa चांगला आहे, try का नाही केला 😋😁
Ek number aastat volg
👌👌👌
Mala malvani shikaychi aahey....aapley channel Malvani aahey.....Tumhi plz Malavni bhashecha jast vapar kara....Love From Mumbai ...Fir bhi ❤️ hey Malvani ...🇮🇳🇮🇳
मस्त खूप ...
🙏🙏👌👌👌👌
Ganpati Bappa Morya !!!!
missing malvan... saw i thru ur camera after almost like 5 years....
आमच्या राजापूर येथे त्या फुल लावायच्या लाकडी चौकटीला मंडपी म्हणतात
Nice vlog
आमी पण मालवणचे असावं भरडावर
#कोकण ची मानस साधी भोळी...❤
Bhariii vloogs❤
कधीतरी वेळ मिळाला तर सावंतवाडी लाखडी खेळणी कव्हर करा...🙏🙏🙏
Ganpati Bappa morya ❤️
I like your kokan videos
Baba same same Mahesh manjhrekar 😀😀😀😀😀
Mast😍
Ankita program dakhavta.....😅 कोकणी माणस साधी भोळी 90s मध्येच वावरतत......
आता मासे बगाचे नाहीत 'कारण' आता गणपती आहेत...
व्हिडिओ खुपच भरी वाटला ❤️
खूप छान अंकिता 👍🏼
Nice
Majhe maher devbag che ahe. Pednekaranche gharatil
Khup mothi murti gharat basavata,amchya ekad mandalachi murti asate evadhi
Saglikade pratha parampara sane astya tar koknat ani ghatat farak nasta
@@KokanHeartedGirl barobar
Maza kokan madhe koni mitr nahi mala kup avadto kokan
Mandi k lauk kangla harna he 2 athva tat baki isar lya mast vlog pune basun gaw cho bazar 👌🧐
Chibud gheun basli purple sadee tu mazi aaji ahe❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍
Malavan cha masalyacha batata wada pan dhakhava... Sudha Shanti wala
Chana.❤
Hi Ankita mazhi mulgi Riya is big fan of yours
Tumhi jasa shoping karta Ganpat che tasa te pan karta. We r from kankavli
Suraj bro kasal cho sangm cho Katt vado& usal khalas ki ny .
Maze kaka disle bazarat safed shirt ghatlele chaturthi che saaman vikat ghetayat
अंकिता chan vlog बनवला मालवण बाजार फिरून आल्या सारख वाटल
Chan vlog ani konhi plastic vaprat nahi he begun chan vatle
कोणीही मुखवटा घातलेला नाही 🙂
कधी कोल्हापूर ला आली na भेट
गणपती बाप्पाची मूर्ती किती रुपयांना मिळाली....
DIDI KHHUP CHHAN VIDEO AHAI
Khupch mast vlog hota ...me pn sawantwadi chi ahe ..
Ani market bghun ..mla pn gavachi athvan zali ...hya vrshi nhi jayla milal....pn tuza vlog bghun khupch Chan vatl .....keep growing 💗
अजुन एक चांगला चॅनेल
ruclips.net/channel/UCRHAkAW0AL8AQszmz0PZpSg
अप्रतिम...
Chibud naay ghevuk go ankita ?
👌👌👌😍😍😍
Sawant che vade kase hote
देवाक काळजि