" राम कृष्ण हरी " कुणाल बेटा , खूप छान प्रयास करतोयस , अभिजात ,शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या तथा गायन,वादन कला जोपासून तिचा खूपच चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार करण्याचा तुझा हा प्रांजल आणि स्तुत्य प्रयत्न मनाला खूप भावला,तुझी ह्यासाठीची कळकळ पाहून खूपच गहिवरून आले,खूप आनंद वाटला ,बाळा. खरंतर माऊलीचा वरद हस्त तुझ्या मस्तकावर आहेच, पण तरुणाईला सगीत विषयात गोडी वाटावी ह्यासाठी तू किती झटतोयस,किती परिश्रम घेतोयस ह्यावद्दल तुझे जितके कौतुक करावे तितके कमीच , मी ही वयाच्या 61 व्या वर्षी पण 16 व्या वर्षात असल्यासारखे माझे मन तुझ्या पाठाकडे वळले,त्याची अवीट गोडी पुन्हा एकदा चाखावी असे मनात येऊन माऊलीच्या पंढरीतून छान पखवाज आणून तो शिकण्यास सुरुवात करावी असे माझ्या मनात आलेय.ह्या बाबतीत तूझी मदत जरूर घेईन. कराल ना मला मदत, माऊली? मी चाळीस ,पंचेचाळीस वर्षांपूर्वी तबला शिकत होतो, माझ्याकडे हार्मोनियम,तबला,ढोलकी,ताल, चिपळ्या तसेच छोटासा DJ सिस्टम ,माईक,माईकस्टँड आदी साहित्य मी गेल्या 40-45 सालापासून आजपर्यंत जमविलेय आजही त्याची निगा व्यवस्थित राखतोय,खूप जपतोय. पण पखवाज घेण्यासाठी आजही तडपतोय ,आणि नक्की घेणारच, सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून छोटासा Accident झाल्याने वादन मागे पडून गायनाकडे वळलो आणि भक्तीगीत ,अभंगापासूम सर्व प्रकारची गाणी करओके ट्रॅक वर गातो. पण भजन,अभंगवाणी, भक्तीसंगीत पखवाज,तबला तथा हार्मोनियम सोबत गाण्याची गोडी अवीट आणि खुच वेगळी, ती नजाकतच वेगळी. बेटा ,तुझं खूप खूप अभिनंदन।कौतुक आणि आशिर्वाद. ।। राम कृष्ण हरी।।
आपण घेतलेले ज्ञान केलेला अभ्यास जो आपण इतरांना सरळ सोप्या पद्धतीने शिखवतो तोच खरा महान गुरु. खूप खुप शुभेच्छा मनापासून, खूप हुशार आहॆस आजून व्हिडिओ बनून उपलोड करत कार्य चालू ठेवावे ही नम्र विनंती 🌹🙏🙏
महाराज तुमचा पार्ट 1 कालपासुन आतापर्यंत सर्व बोल वाजवलेत बरया पैकी प्रॅक्टीस झाली ,, पार्ट2 चे बोल घेऊ का! की पार्ट 1 चीच प्रॅक्टीस करू.....प् लीज सांगा...
मला पण लहान पणा पासुन आवड आहे परंतु पखवाज शिकायचं असेल तर आळंदीला जावे लागेल असं काही लोक म्हणत होते परंतु जाणं शक्य झाल नही आनी कोणी शिकवल नाहीं मी भाजनात आई बरोबर जावून पाहून आणि आयकुन थोडे फार शिकलो आहे परंतु पखवाज शिकायचं बोल कसे वाझ व्हायचे हे कोणी नाहीं शीकवल खूप छान वाटल तू शिकवत, किंव्हा सांगत होता
रामकृष्ण हरी.. दादा आपण जे पखवाज वादन याचे धडे देताय ते अतिशय मोलाचे आणि उपयुक्त आहे.. खरच अतिशय सध्या आणि सरळ भाषेत आपण पखवाज बोल आणि त्याच वादन आपण चांगल्या प्रकारे आम्हांला समजाऊन सांगता.. दादा आपल्याला एक विनंती आहे की, तुम्ही आमच्यासाठी जर का पखवाज कसा लावायचा ते समजाऊन सांगितलं तर खूपच मोलाचे ठरेल.. आपण पखवाज सुरात कसे लावावे याचा आपण एक अपिसोड करावा.. धन्यवाद..
मित्रा खूप मस्त व्हिडीओ बनवला आहेस पखवाज वादनाचे असेच स्टेप बाय स्टेप व्हिडीओ बनावत जा म्हणजे आम्हाला पखवाज शिकायला खूप मदत होईल आणि तुझे विडिओ बघून भजनात पखवाज वाजवायला शिकेल
" राम कृष्ण हरी "
कुणाल बेटा ,
खूप छान प्रयास करतोयस ,
अभिजात ,शास्त्रीय संगीत
शिकणाऱ्या तथा गायन,वादन कला जोपासून तिचा खूपच चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार करण्याचा तुझा हा प्रांजल आणि स्तुत्य प्रयत्न मनाला खूप भावला,तुझी ह्यासाठीची कळकळ
पाहून खूपच गहिवरून आले,खूप आनंद वाटला ,बाळा.
खरंतर माऊलीचा वरद हस्त तुझ्या मस्तकावर आहेच,
पण तरुणाईला सगीत विषयात गोडी वाटावी ह्यासाठी तू किती झटतोयस,किती परिश्रम घेतोयस ह्यावद्दल तुझे जितके कौतुक करावे तितके कमीच ,
मी ही वयाच्या 61 व्या वर्षी पण 16 व्या वर्षात असल्यासारखे माझे मन तुझ्या पाठाकडे वळले,त्याची अवीट गोडी पुन्हा एकदा चाखावी असे मनात येऊन
माऊलीच्या पंढरीतून छान पखवाज आणून तो शिकण्यास सुरुवात करावी असे माझ्या मनात आलेय.ह्या बाबतीत तूझी मदत जरूर घेईन.
कराल ना मला मदत, माऊली?
मी चाळीस ,पंचेचाळीस वर्षांपूर्वी तबला शिकत होतो, माझ्याकडे
हार्मोनियम,तबला,ढोलकी,ताल,
चिपळ्या तसेच छोटासा DJ सिस्टम ,माईक,माईकस्टँड आदी साहित्य मी गेल्या 40-45 सालापासून आजपर्यंत जमविलेय
आजही त्याची निगा व्यवस्थित
राखतोय,खूप जपतोय.
पण पखवाज घेण्यासाठी आजही
तडपतोय ,आणि नक्की घेणारच,
सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून छोटासा
Accident झाल्याने वादन मागे पडून गायनाकडे वळलो आणि भक्तीगीत ,अभंगापासूम सर्व प्रकारची गाणी करओके ट्रॅक वर गातो.
पण भजन,अभंगवाणी, भक्तीसंगीत पखवाज,तबला तथा हार्मोनियम सोबत गाण्याची गोडी अवीट आणि खुच वेगळी,
ती नजाकतच वेगळी.
बेटा ,तुझं खूप खूप अभिनंदन।कौतुक आणि आशिर्वाद.
।। राम कृष्ण हरी।।
खूप खूप धन्यवाद माऊली😘😊..असेच आपले आशिर्वाद सोबत असुदेत😊🙌🙌🙏🙏
000
0
vou
👌
आपण घेतलेले ज्ञान केलेला अभ्यास जो आपण इतरांना सरळ सोप्या पद्धतीने शिखवतो तोच खरा महान गुरु. खूप खुप शुभेच्छा मनापासून, खूप हुशार आहॆस आजून व्हिडिओ बनून उपलोड करत कार्य चालू ठेवावे ही नम्र विनंती 🌹🙏🙏
🙏🙏🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻बोलण्यासाठी शब्द नाहीत मी तुमचे वीडिओ पाहुन शिकण्याचा प्रयत्न करत आहे
महाराज तुमचा पार्ट 1 कालपासुन आतापर्यंत सर्व बोल वाजवलेत बरया पैकी प्रॅक्टीस झाली ,, पार्ट2 चे बोल घेऊ का! की पार्ट 1 चीच प्रॅक्टीस करू.....प् लीज सांगा...
Ghya part 2
भावा मी आज पकवाजच्या क्लास गेलो. तुझ्या मुळे मला पकवाज चे बोल कळाले. Thank you so much
🥳
Tumcha class kuthe ahe
राम कृष्ण हरी kunal महाराज वा. वा
वा. छान 😊😊💖💖👌👌👌🌹🌹🌷🌷🌺🌺🌺🙏🙏
धन्यवाद माऊली😊😊🙌🙏
राम क्रुष्ण हरि भारी👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👌👌👌👌👌👌👌👌👌
छान माहिती दिली कुणल बेटा धन्यवाद
मला पखवाज ऐकायला खुप आवडते मी मंत्रमुग्ध होऊन जातो
मलापण आवड आहे, आपला व्हिडिओ पाहून शिक्षण घेईन🙏 समजविण्याची पध्दत उत्तम आहे 👍 सध्या हार्मोनियम वाजवितो 🙏
छान
मला पण इच्छा आहे हार्मोनियम आणि पखवाज शिकायची
Khoop changale bhai mala yayele thap marayachi yayeli
खुप खुप धन्यवाद व मनापासून आभार दादा
मला पण लहान पणा पासुन आवड आहे परंतु पखवाज शिकायचं असेल तर आळंदीला जावे लागेल असं काही लोक म्हणत होते परंतु जाणं शक्य झाल नही आनी कोणी शिकवल नाहीं मी भाजनात आई बरोबर जावून पाहून आणि आयकुन थोडे फार शिकलो आहे परंतु पखवाज शिकायचं बोल कसे वाझ व्हायचे हे कोणी नाहीं शीकवल खूप छान वाटल तू शिकवत, किंव्हा सांगत होता
😊 अप्रतिम बेटा 👌 👌तू एखाद्या बुजुर्ग वादका सारखं अतिशय सोप्या पद्धतीने समजवून सांगतोस त्या मुळे सांगितलेलं लक्षात रहातच. तू एक उत्तम शिक्षक आहेस.
चांगली माहिती दिली , धन्यवाद
रामकृष्ण हरीखुप छान माहीती मिळाली धन्यवाद
रामकृष्ण हरी..
दादा आपण जे पखवाज वादन याचे धडे देताय ते अतिशय मोलाचे आणि उपयुक्त आहे..
खरच अतिशय सध्या आणि सरळ भाषेत आपण पखवाज बोल आणि त्याच वादन आपण चांगल्या प्रकारे आम्हांला समजाऊन सांगता..
दादा आपल्याला एक विनंती आहे की, तुम्ही आमच्यासाठी जर का पखवाज कसा लावायचा ते समजाऊन सांगितलं तर खूपच मोलाचे ठरेल..
आपण पखवाज सुरात कसे लावावे याचा आपण एक अपिसोड करावा..
धन्यवाद..
ok mauli धन्यवाद 😊😊🙋🙋🙌🙌🙏🙏
अरे मूर्खा तू आधी वाजायला नको शिकू आधी बडवायला शिक मग लावायच्या गोष्टी कर
जर तुला वाजवायला येत असेल तर मन प्रसन्न झाले
Hi वाक्य रवींद्र साठी
Hi
Best of luck Kunal Patil ,
Thank you so much😁😊😊🙌🙏
खूप छान सांगितलं माऊली
धन्यवाद 😊
khup chan mahiti aahe
#कोकणी भजन सितारे
Kunal dada khup khup dhanyawad..
Ram Krishna hari
रामकृष्ण हरी, खूप छान वाटले मला सुद्धा पखवाज शिकण्याची आवड आहे.म्हणून मी आपला व्हिडिओ डाउनलोड करून सराव करणार आहे
खूपच छान शिकवतोस भावा खुप मस्त वाटत बघताना
सोप्या मदतीने संगलात धन्यवाद भाऊ
आम्हाला तुमची माहिती खूप आवडली याबद्दल धन्यवाद
मृदंग हे वाद्य जास्त जेन्टस लोक वाजवत असताना पहिले आहे मी,पण मला खुप आवड आहे शिकायची खुपच इच्छा आहे.
दादा तुम्ही खुप छान शिकवता.... असेच नवनवीन बोल आम्हाला शिकवत रहा ☺
Khup khup dhanyavad dada 😊😊😊😊😊
सुंदर अभ्यास पुर्ण विश्लेषण mitra
खूप छान आहे., हा वीडियो 🙏🏻👍
आपले वादन व शिकवने खुपच सुंदर आहे म्हणुन सर्वेजन आपल्याला फॉलो करतात ,
Khup mast study 👍👌om namh Shivay
राम कृष्ण हरी. खूप छान माहिती दिली आहे महाराज.
दादा, खूप सोपे व सुंदर समजावून सांगितले 😊
खूप खूप सुंदर भाऊ धन्यवाद
खुप छान शिकवण्याची पद्धत आहे मित्रा असच शिकवत रहा
खुप छान मला स्वतः शिकायला मिळाले
Pakhawaj budhal khup changli mahiti Dili.Thanks.
धन्यवाद 😊🙌🙏
खूप छान पद्दती शिकवायची 👍👏👏👏
khup chan explain kela sarv.
धन्यवाद माऊली 😊
Kunal महाराज मों नंबर दया राम कृष्ण हरी 😊😊👏👏
Mitra tuza Mobile no de na
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद माऊली.
राम कृष्ण हरी ll
IArjun Bait ❤
ATI Sundar
Khubchand
सुंदर समजुन सांगीतले
धन्यवाद माऊली
सुंदर पद्धतीत शिकवता तुम्ही पखवाज
Very nice bhava khup changali mhayti detos
❤ राम कृष्ण हरि
मला आवडला तुमचा विडिओ राम राम कृष्ण
राम क्रुष्ण हरी खुपच छान
धन्यवाद माऊली 😊❣️
खूप छान शिकवता माऊली
Chan mahithi bhetli kunal sir 🙏🙏
खुप छान
असे व्हिडिओ दाखवा
मस्त माहिती
धन्यवाद माऊली 😊❣️
खुपच छान भाऊ धन्यवाद
खूप छान माहीती दिली धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼
भाऊ ते महद्दी विना नाही वाजवली असती तर समजायला आसान झाले असते तरी खूप छान भाऊ 🙏
जय हरी महाराज तुम्ही छान समजावून सांगता व सावकाश सांगतात
"राम कृष्ण हरी"
मी आज पासून पखवाज शिकायला सुरवात केली आहे तुमच्या व्हिडिओ बगून शिकत आहे ,🙏🙏🙏
क्लास पेक्षा ही ऊतम शिकवण 🚩🚩🚩राम कृष्ण हरी 👏👏👏
आभारी आहे🤗❣️
मित्रा खूप मस्त व्हिडीओ बनवला आहेस
पखवाज वादनाचे असेच स्टेप बाय स्टेप व्हिडीओ बनावत जा म्हणजे आम्हाला पखवाज शिकायला खूप मदत होईल
आणि तुझे विडिओ बघून भजनात पखवाज वाजवायला शिकेल
नक्कीच भावा धन्यवाद 😀😊😊😍🙌🙏🙏
,🙏🙏🙏🙏
Nice tips
सर तुम्ही खुप छान पखवाज शिकवता
खूप सोप्या पद्धतीने समजावले दादा🙏💐
khup chan video.
खूपच छान माहिती
खूप छान धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊
Shree swami samarth 🚩
एकदम छान सांगितले
खुप खुप धन्यवाद 😊
Thankyou so much dada❤🙏
रामकृष्णहरि
माऊली
खूपच भारी माऊली..
Kunal sir mi shikat ahe tuche bagun shikat ahe sir
खूपच सुंदर माहिती सांग गीतले तुम्ही छान
खूप छान शिकवतोस
दादा खुप छान... समजवलस...🙏
मनपुर्वक धन्यवाद.
khup chan
खुप चांगला वाजवला बेटा
खूप छान
शुभेच्छा
धन्यवाद 😊🙌🙏
खुपच छान दादा🙏
धन्यवाद माऊली 😊❣️
छान माहिती दिलीत
मला ही पखवाज शिकण्याची इच्छा आहे 🙏
सुंदर माहिती आहे
मी आजपासून सुरूवात करत आहे शिकायला तूझे video पाहून
छान माहिती दिली 🙏
मला सोलो सिकायचा आहे .मी तुमचा वीडियो पाहिला खूप आवडला
खुप खुप शुभेच्छा
आपण पखवाज शिकविण्यासाठी घेतलेला पाठ आवडला. कृपया प्रत्येक तालाचा मुखडा व बोल सांगणारा एक व्हिडिओ करावा
अप्रतिम भाऊ👍👌👍👌👍👌
लोक काही मागो आपण बन आपल्या जागी स्थिर राहायचे /// खूप आशीर्वाद
फारच छान वाजविले,कृपया आपन दूसरा भाग सांगावा.
धन्यवाद माऊली😊
कमाल करता तुम्ही 😮😮😮
Ram krushn hare
खूप छान शिकवतो मला आवडले
खूप छान वाजवतात
धन्यवाद माऊली 😊❣️
Khup chan mahiti
Khupach chan bro
Great bro !
Very Nice Teaching दादा
Thanx🤗
एकदम सुंदर मार्गदर्शन,ता पब्लीगला दिसेल अशाहि दिशेने दाखवा.
Ok धन्यवाद माऊली 😊❣️
सर जी बहोत बढीया👌👌👌
Very nice. God bless you
खूप छान अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.असेच नवनवीन बोल सांगत जा.
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद माऊली❣️😊
Khup chan
Khup chan bhava.....! 😍😍😍😍