मनापासून धन्यवाद माऊली👏, माऊली पखवाज कला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावी हाच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
मनापासून धन्यवाद माऊली❤, माझ्याकडून जेवढ होईल तेवढं सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच सोबत राहू द्या
धन्यवाद दादा 👏असाच प्रतिसाद देत रहा, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की पखवाज ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे👏
मला खूप दिवसां पासून पखवाज वाजवायला शिकण्याची इच्छा आहे पण वेळ मिळत नाही पण मंदिरात दर एकादशीला काकड्याला गेल्यानंतर त्याची उणीव भासते पण तुमचा व्हिडिओ पाहील्या पासून मनात तिव्र इच्छा निर्माण झाली आहे माऊली राम कृष्ण हरी 🙏🏼
सर्वात प्रथम मनापासून धन्यवाद माऊली❤, आणि तुम्ही प्रयत्न करत रहा तुम्ही नक्की पखवाज वाजवायला शिकणार, तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा प्रॅक्टिस सोडू नका नक्कीच तुम्ही भजन कीर्तन हरिपाठ काकडा वाजवणार लवकरच👍, आणि तुम्हा सर्वांचे हेच प्रेम आणि सपोर्ट नेहमी सोबत राहू द्या👍🙏
धन्यवाद दादा👏, हो नक्कीच लवकरात दुसरा भाग आहे तुम्हाला पाहायला भेटेल उद्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि पखवाजी ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हाच उपक्रमाचा उद्दिष्ट आहे
धन्यवाद माऊली🚩, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि तुम्हा सर्वांचा सपोर्ट नेहमी असाच राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपली पखवाजी कॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या🚩🎼
राम कृष्ण हरी माऊली🚩, कुठलीही कला शिकणे मध्ये वयाचे बंधन नाही व वयाची अट नाही, मनामध्ये बस कला जोपासण्याची आवड हवी, तुम्ही नक्की शिकू शकता अजून वेळ नाही गेलेली आहेत माझ्याकडे एक काका आहेत वय वर्ष 66, तेही परीक्षेची तयारी करत आहेत, त्यामुळे तुम्ही असं समजू नका की वेळ निघून गेली किंवा काय तुम्ही मनात जिद्द ठेवा नक्की तुम्ही पखवाज वादन शिकाल, मला फेसबुक ला नाहीतर इंस्टाग्राम ला पर्सनल मेसेज करा दादा
हा दादा आज प्लेलिस्ट बनवणार आहे आणि आज नवीन व्हिडिओ येणार आहे, नवीन व्हिडिओमध्ये अशी की नवीन ठिकाण व्हिडिओ येणार आहे अशी व्हिडिओ यूट्यूब ला नव्हती या आधी
never seen sir,VERY Excellent
Thanks brother❤
खुप खुप छान आहे आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद
मनापासून धन्यवाद दादा❤
Very very nice
खूप छान शिकवतात
धन्यवाद माऊली❤
खूपच छान आहे आवडले
धन्यवाद दादा 👏असाच सपोर्ट आणि प्रेम नेहमी करत राहा👍
खुप छान उपक्रम आहे माऊली तुमचा खुप खुप धन्यवाद शुभ सकाळ
मनापासून धन्यवाद माऊली👏, माऊली पखवाज कला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावी हाच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
राम कृष्ण हरी महाराज खूप छान चांगल्या प्रकारे समजले धन्यवाद
धन्यवाद माऊली❤
खरंच महाराज खूप छान सुंदर ❤
मनापासून धन्यवाद माऊली❤
Vah ek nambar
धन्यवाद माऊली
WA Khup mast dada
धन्यवाद दादा, तुमचे प्रेम सपोर्ट नेहमी असाच राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
खुप छान माहिती जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏
धन्यवाद माऊली❤🔥, तुम्हा सर्वांचं प्रेम, सपोर्ट नेहमी असंच राहू द्या
खूप छान नियोजन
धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या👍, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
खूप छान मार्गदर्शन माऊली
धन्यवाद दादा
धन्यवाद माऊली छान
धन्यवाद माऊली👏 तुमचं प्रेम असंच सदैव पाठीशी राहू द्या 👍
छान माऊली
धन्यवाद माऊली
अप्रतिम निरूपण राम कृष्ण हरि माऊली
धन्यवाद माऊली, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असेच राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
सुंदर आहे
धन्यवाद❤
छान उपक्रम आहे.माऊली🙏सप्रेम जय हरी
मनापासून धन्यवाद माऊली❤
खूप छान शिकवता सर तुम्ही
धन्यवाद दादा❤तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच सोबत राहू द्या👍
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान शिकवण आपल nice
मनापासून धन्यवाद माऊली🚩, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपाट नेहमी असंच राहू द्या
खुप छान सागर महाराज भरपूर मुलांना याचा फायदा होईल
मनापासून धन्यवाद माऊली🙏🌸
अप्रतिम
धन्यवाद माऊली
फार सोप्या भाषेत कृती समजावून सांगितले माऊली
मनापासून धन्यवाद माऊली❤,
माझ्याकडून जेवढ होईल तेवढं सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच सोबत राहू द्या
अगदीच छान आहे गुरुजी
धन्यवाद माऊली❤
खूप छान मार्गदर्शन
राम कृष्ण हरी
🙏🙏
धन्यवाद माऊली👍, असंच नेहमी प्रेम आणि सपोर्ट करत राहा, आणि हा आपला उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
खूप सुंदर
धन्यवाद दादा❤
खूपच छान महाराज 🥰
धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच सोबत राहू द्या❤
Mast ahe
Thanks
खुप छान ❤❤❤
धन्यवाद दादा❤
मस्त व्हिडिओ माऊली
मनापासून धन्यवाद माऊली❤
राम कृष्ण हरि माऊली तीं व धीं खुप धीरे धीरे सांगा
चालेल माऊली पुढील व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करू👍
🎉🎉khup chhan
Gaulani aani powada pakwaj bol pahije
Nakki mauli ❤yavar vidio banavnyacha praynt karu aapan
Lay bhari
धन्यवाद
खूप छान माहारज
धन्यवाद माऊली
Very nice
धन्यवाद माऊली❤
खुप छान 🙏💐🙏
धन्यवाद माऊली
खूप छान उपक्रम आहे
धन्यवाद दादा 👏असाच प्रतिसाद देत रहा, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की पखवाज ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे👏
खूप छान माहिती
धन्यवाद महाराज, तुमचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी सदैव आमच्या पाठीशी राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
खूप छान सांगितले तुम्ही सर
मनापासून धन्यवाद दादा तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असेच सोबत राहू द्या❤
खुप छान आहे माऊली
मनापासून धन्यवाद माऊली
अप्रतीम शिक्षण, खुपचं छान
मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी❤, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी माझ्यासोबत असंच राहू द्या❤
धा घी न ता येत नाही पण भजनी ठेका शिकलो त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद ❤
मनापासून धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी माझ्यासोबत असच राहू द्या❤✨
👌🙏🌹 रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏 खूप छान
मनापासून धन्यवाद माऊली
छान
Thanks ❤
खूपच छान माहिती मिळाली 🌷🌷🌹🌹💐💐
धन्यवाद दादा👏
🚩हरी ओम माऊली🚩
राम कृष्ण हरी🌸
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanyawad
धन्यवाद अभिनंदन करतो मी.पखावज.शिकत.आहे.आजपासुन.तुमास.गुरु.मान.तो
धन्यवाद माऊली❤, तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या👍
Khupach sundar Sagar,🎉asach video banavat raha khup janina hyacha Farada hoil 😊
Thanks ❤
Good sir
Thanks दादा
फारच छान, धन्यवाद.
धन्यवाद दादा👏 तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट असंच नेहमीच सोबत राहू द्या आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा👏
Khup chan sangat tumhi mala starting pasun shikayche ahe
मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा आपल्या ऑनलाईन क्लास चालू आहेत
आपले अभिनंदन ..छान उपक्रम
धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचं प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या, आणि उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
Khup chan
धन्यवाद माऊली आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना याची मदत होईल❤👏
Super 🙏🙏🌹
Thanks ❤
एवढया सोप करून सांगता महाराज खरच मना पासून आपले आभार
मनापासून धन्यवाद दादा ❤
Khup chan dada ❤
Dhanyavaad dada❤
खुपचं सुंदर माऊली 🎉🎉🎉🎉
धन्यवाद माऊली असाच सपोर्ट करत रहा आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा👏
खूप खूप छान दादा
मनापासून धन्यवाद❤
खुप छान महाराज👌👌🙏🙏
धन्यवाद महाराज असंच नेहमी प्रेम आणि सपोर्ट असू द्या👏 आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण की या उपक्रमाचा त्यांनाही लाभ होईल
मला खूप दिवसां पासून पखवाज वाजवायला शिकण्याची इच्छा आहे पण वेळ मिळत नाही पण मंदिरात दर एकादशीला काकड्याला गेल्यानंतर त्याची उणीव भासते पण तुमचा व्हिडिओ पाहील्या पासून मनात तिव्र इच्छा निर्माण झाली आहे
माऊली
राम कृष्ण हरी 🙏🏼
सर्वात प्रथम मनापासून धन्यवाद माऊली❤, आणि तुम्ही प्रयत्न करत रहा तुम्ही नक्की पखवाज वाजवायला शिकणार, तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा प्रॅक्टिस सोडू नका नक्कीच तुम्ही भजन कीर्तन हरिपाठ काकडा वाजवणार लवकरच👍, आणि तुम्हा सर्वांचे हेच प्रेम आणि सपोर्ट नेहमी सोबत राहू द्या👍🙏
🙏🙏🌷🌷🌹🌹
धन्यवाद माऊली
Dhamyav buva
Dhanyavad
मनापासून धन्यवाद❤
महाराज मला गायला शिकायचे आहे मार्गदर्शन करा व्हिडीओ टाका
माफ करा माऊली आपल्या चैनल वर फक्त पकवाजा साठी व्हिडिओ टाकल्या जातात गायन नाही आपल्या चॅनलवर शिकवलं जात
महाराज मला मनापासून खूप इच्छा आहे मृदंग वादनाची कला शिकण्याची.🙏
दादा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल👍, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि मृदंगाचा रियाज चालू ठेवा, नक्कीच तुम्ही मृदंग वाजवायला शिकाल
😢
👍
राम कृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी माऊली❤
❤❤khupach cchan shivta tummhi mauliiii namaskar❤❤❤,,,
धन्यवाद माऊली❤ तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच राहू द्या👍, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली🚩
छान आहे माझ्या मुलाला शिकायचा आहे पकवाज 13 वर्षीचा आहे
नक्की दादा नक्की शिकणार, मनापासून धन्यवाद तुमचे, कुठे राहता तुम्ही
Atishay sunday mahiti sagar 🎉ani ha upakram jastit jast lokankade pohachava hich vitthal charani prathana ❤ keep it up bro 😊
Thanks sister
खूप छान उपक्रम आहे सर्व भाग थोडे थोडे अपलोड करा.शुभेच्छा!
धन्यवाद दादा👏, हो नक्कीच लवकरात दुसरा भाग आहे तुम्हाला पाहायला भेटेल उद्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि पखवाजी ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हाच उपक्रमाचा उद्दिष्ट आहे
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा👏❤
धन्यवाद माऊली मी 45 वर्षाचा आहे मला पखवाज वाजवता येईल का
नक्की यायला तुम्ही रियाज केला ना नक्की तुम्हाला वाजवता येईल असं काही विषय नाही
खूप छान 👌माऊली. 👍
पखवाज बोल description मध्ये द्या.
धन्यवाद माऊली, चालेल 👍
Nice
Thanks ❤
जय हरी माउली
राम कृष्ण हरी माऊली
या अगोदर दुसरे खूप व्हिडीओ पाहिले पण आपली शिकवण्याची पद्धत सर्वांना समजेल अशी आहे खूप कष्ट घेऊन आपण समजावतात
मनापासून धन्यवाद दादा❤,,
तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असंच राहू द्या आपण नक्की सगळ्यांना घेऊन पुढे जाऊया
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली
इच्छा खूप आहे
चालेल दादा नक्की शिकवू👍
माऊली प्राथमिक बोल सांगा ना
प्राथमिक बोल पहिले व्हिडिओमध्ये सांगितले आहे चैनल ला जाऊन बघा
❤❤
@@RohitTambe747 ❤
माऊली आपले मनःपूर्वक धन्यवाद , आपल्या उपक्रमामुळे बरेच जणांचे आयुष्याचं सोनं होईल
धन्यवाद माऊली🚩, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि तुम्हा सर्वांचा सपोर्ट नेहमी असाच राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपली पखवाजी कॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या🚩🎼
माऊली पखवाज शिकायचं आहे पण टाईम निघून गेला वय 36 वर्ष राम राम जय हरी खूप आवड आहे पण नशिबात नाही
राम कृष्ण हरी माऊली🚩, कुठलीही कला शिकणे मध्ये वयाचे बंधन नाही व वयाची अट नाही, मनामध्ये बस कला जोपासण्याची आवड हवी, तुम्ही नक्की शिकू शकता अजून वेळ नाही गेलेली आहेत माझ्याकडे एक काका आहेत वय वर्ष 66, तेही परीक्षेची तयारी करत आहेत, त्यामुळे तुम्ही असं समजू नका की वेळ निघून गेली किंवा काय तुम्ही मनात जिद्द ठेवा नक्की तुम्ही पखवाज वादन शिकाल, मला फेसबुक ला नाहीतर इंस्टाग्राम ला पर्सनल मेसेज करा दादा
parek
🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
Playlist banva mharaj ❤
हा दादा आज प्लेलिस्ट बनवणार आहे आणि आज नवीन व्हिडिओ येणार आहे, नवीन व्हिडिओमध्ये अशी की नवीन ठिकाण व्हिडिओ येणार आहे अशी व्हिडिओ यूट्यूब ला नव्हती या आधी
राम कृष्ण हरी....
राम कृष्ण हरी❤
❤
Thanks❤
Haripathache bol var video banava
दादा पुढची सिरीज आपण हरिपाठाची तयार करणार आहोत आणि चालू होणार आहे लवकरच❤
माऊली, पखवाज स्वरात लावल्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी.
ठीक आहे माऊली यावर लवकरच व्हिडिओ येईल मग
Mala shikaycha ahe
शिकवणार दादा नक्की
Sir. Muze sikana hai
Chalenga ji
रामकृष्ण हरि 😊
रामकृष्ण हरी माऊली
महाराज छान मला भाजणी वजन शिकायचे आहे मदत करा प्लीज प्लीज.
@@kishorekadam6416 ठीक आहे नक्की वाजवायला शिकाल, तुम्हाला काही अडचण आली किंवा मदत लागली तर मला बिंदास विचारा, किंवा मला इंस्टाग्राम ला मेसेज करा
महाराज पकवावज शिकायची खूप इच्छा आहे .आवड सुद्धा आहे .कस शिकू शकतो .
बेसिक पासून चालू करा👍, नक्की होईल, आणि प्रॅक्टिस चालू करा, आपण पूर्ण प्रयत्न करू👍
महाराज पखवाज शिकायची खुप ईच्छा आहे तुम्ही बोलही व्यवस्थित दिलेत पण ते समजनय ना
काय करु मनात तगमग झाली
हरी हरी 👏👏
रामकृष्ण हरी माऊली मला पखवाज शिकायचे आहे
रामकृष्ण हरी दादा नक्की शिका तुम्ही रियाज कडे लक्ष द्या आणि प्राथमिक बोलून कडे सर्वात जास्त लक्ष द्या
मलाही मनापासून शिकण्याची खूप इच्छा आहे थोडं थोडं समजत आहे
नक्की शिकायला तुम्ही, फक्त रियाज कडे लक्ष द्या बाकी सर्व आपोआप होईल
👍
धन्यवाद दादा❤, नेहमी असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या👏
महाराज मला मृदंग शिकण्याची खूप इच्छा आहे
@@SarangdharThakare राम कृष्ण हरी माऊली, हो दादा नक्की शिकाल तुम्ही फक्त रियाज महत्त्वाचा आहे, मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
माऊली लहान मुलाला सुरुवातीला शिकण्याचे बोल माहिती सांगा आम्हाला
ठीक आहे माऊली आपल्या चॅनलवर आधीचे व्हिडिओ बघा प्राथमिक बोलाचा
राम कृष्ण हरी माऊली मला शिकण्याची
नक्की शिकवू माऊली आपण
Mala shikaych please madat Kara sir
Ho nakkich