खूपच छान नादमधुर वादन कुठेही अस्पष्टपणा नाही तसंच कुठेही कर्कशपणा नाही अगदी सर्व बोल शुद्ध स्पष्ट आसयुक्त खूप छान समजावून सांगितले आहे खूप खूप धन्यवाद गुरुजी
महाराज राम कृष्ण हरी आपली बोल समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे मी एक अंध अंध व्यक्ती आहे मीही पखवाज शिकत आहे आपण मला मार्ग दर्शन कराल का आपण आशी मला संवाद साधण्याची इच्छा आहे
गायक अभंगाचे चरण संपलेवर ते दुसरे चरण धरतो येथे उतरणी करून दूसरे चरण धरतेवेळी कोणता बोल पकवाजवर वाजवला जातो ते वाजवून दाखवावे म्हणजे मला भजनी ठेका येतो परंतु हे जमत नाही माझे वय 65वर्षे आहे तरी कृपया माझी विनंती मान्य करा
वा महाराज ❤❤❤❤😎😎🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान महाराज 🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏
वा! महाराज खुप सुंदर मार्गदर्शन
राम कृष्ण हरी छान माऊली
खुप छान समजावून सांगितले महाराज
राम कृष्ण हरी माऊली .अत्यंत सोप्या पध्दतीने समजवता
आणि अशीच व्हिडिओ येऊ द्या 👌👌
महाराज रामकृष्ण हरी खुपच छान👏
खूप छान माऊली
Khup khup sundar...dhanyvad maharaj👌👌
धन्यवाद 🙏🏻🚩
Khup khup chan sair
dhanyawad mauli 🙏🏻🚩
राम कुष्ण हरी माऊली
रामकृष्णहरी 🚩
🙏🙏🙏🌹🌹🌹
लय भारी
Samjavnyachi padhat khup chhan ahe
छान माहिती दिलीत सर धन्यवाद
फारच छान आहे
आंतर यांच्या लग्नाचा व्हिडिओ पाठवा
लवकर पाठवा
फारच चांगले व शांततेने माहिति देत आहात धन्यवाद
जय हरी गुरुजी 💖🙏😇
जय हरी 🙏🏻🚩
खुप छान
sundar
Kup can
खूप छान माहिती आहे
संपूर्ण भजनी ठेका साखळी चा व्हिडिओ टाका माऊली 🙏
मस्त
सरपटी चार
🙂👌👌👌🙏
जय हरि महाराज धन्यवाद समजून सांगितले
नमस्कार,खूप छान धन्यवाद सर जी
खूप खूप सुंदर राम कृष्ण हरि देवा
रामाकृष्ण हरी 🙏🚩💐
Khup ❤️sundar mauli 👍👍👍👍
Dhanyawad mauli 🙏🚩
Khupach chhan
धन्यवाद माऊली 🙏💐
मस्त👌 👌👌
साखळी पद्धतीने व्हिडिओ द्या माऊली
Very good method of teaching the lessons. Thank u Mauli.
Thank you
छान
धन्यवाद
Khupch sundar maharaj
धन्यवाद माऊली🙏💐🚩
भजनी ठेका चे बोल सागा
Jay hri Maharaj mala bhajani theka saga
खूपच छान नादमधुर वादन
कुठेही अस्पष्टपणा नाही
तसंच कुठेही कर्कशपणा नाही
अगदी सर्व बोल शुद्ध स्पष्ट आसयुक्त
खूप छान समजावून सांगितले आहे
खूप खूप धन्यवाद गुरुजी
धन्यवाद
रामाकृष्णहरी 🙏🚩
Khup sundar mauli ☺️🙏
Dhanyawad mauli
Tumhi Coments kelya baddal khup khup aabhar 🙏🚩
Mi chanal la subscribe kele
👌👌👌👌
Thank you 🌹
👌👌
संगीत भजनामधील गौळण वर व्हीडीओ बनवून बोल सांगा तसेच पाऊलीचे बोल सांगा
🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराज मला पखवाज शिकायचा आहे
Please मला मार्गदर्शन करा
उतरणी बारावी कशी वाजवता ❤❤❤❤❤
माऊली तूम्ही कोणता भजनी ठेका वाजवला आहे त्याचा एक व्हिडीओ बनवा
महाराज राम कृष्ण हरी आपली बोल समजावून सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे मी एक अंध अंध व्यक्ती आहे मीही पखवाज शिकत आहे आपण मला मार्ग दर्शन कराल का आपण आशी मला संवाद साधण्याची इच्छा आहे
खुप छान माझा मुलगा शिकतोय सहकार्य करा
महाराज तुम्ही गातेवेली वाजवलेली पूर्ण साखळीचे बोल एकाच वेळी सांगा🙏🙏🙏
Great
Thank you bhau
👌🌹🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
ज्या विद्यार्थ्याना कोरोना काळात शिक्षण घेता येत नाही. त्यांना तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून तुम्ही खूप चांगलं guide करता.
धन्यवाद माऊली 🙏🚩
Laggi ch pan video पाठवा🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान 🙏
धन्यवाद Ho mauli nkki
महाराज खूप छान सांगता तुम्ही 👌👌
उठवण कोणती वाजवली कृपया सांगाल का?
👆🙏🏻
Sir tumacha mobile number milel ka jar kahi prashna astil tar..
Bhau abhang suru kartana konte bol vajavtat...
मी पहिल्यांदा शिकणार आहे त्याची मला पूर्णपणे माहिती पाहिजे
सर स्थाई मधील सरपट व्हिडीआओ टाका
नक्की पण थोडा वेळ लागेल माऊली
🙏💐🚩
ठायाचे मुखडे पाठवा
ठायाचे मुखडे पाठवा
Dada tu mi kuthe rahatat
Amravti ....
गायक अभंगाचे चरण संपलेवर ते दुसरे चरण धरतो येथे उतरणी करून दूसरे चरण धरतेवेळी कोणता बोल पकवाजवर वाजवला जातो ते वाजवून दाखवावे म्हणजे मला भजनी ठेका येतो परंतु हे जमत नाही माझे वय 65वर्षे आहे तरी कृपया माझी विनंती मान्य करा
तुमचा नंबर भेटल का मला ऑनलाईन शिकायचे आहे
9145777619
मी पखवाज शिकलो पण बोलमध्ये नाही काय करायला पाहीजे
उठावं न सांगा 8 मात्रा 🙏🏻
उठावन सांगा 8मात्रा
मस्त
Khup chhan
खूपच छान महाराज..
धन्यवाद 🚩
👌👌
👌👌👌👌
छान
धन्यवाद🚩💐🙏
सुंदर
👌👌👌👌👌👌👌👌