नवख्या अज्ञानी व्यक्तीस सुद्धा समजेल अश्या अतिशय सुरेख पद्धतीने , सोप्प्या भाषेत समजावून सांगणे बहुदा यालाच म्हणतात. आपली भाषाशैली ही उत्तम आहे, त्यामुळेच कदाचित आपल्या मुखातून बाहेर पडणारे बोल तोडीसतोड पखावजातून ऐकायला येतात.
🙏🙇♂️ तुम्ही खूप सोप्या आणि समजेल अशा पद्धतीने पखवाजाचे बोल आणि माहिती सांगतात महाराज अशाच प्रकारे लगी चे बोलांचा व्हिडिओ बनवा व अपलोड करा🙏🇮🇳🚩 राम कृष्ण हरी
खुप छान कुणाल 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 प्रत्येक बोल सुटसुटीत करून सांगायची तुझी पद्धत मस्त आहे. तूझ्या मृदूंगाचा आवाजही चांगला येतो. मृदूंगाच्या दोन्ही बाजूनची (शाहिपूड आणि धुमापुढं )यांची बाहेरील रुंदी आणि मृदूंगाची लांबी किती आहे सांगशील का ? Plz
Kunal Sir Bhajansamrat Vishnubuva Wavenjekar yanche Vadilanche daivat ya bhajani albumche shevati Maharaj Gayneshawar mauli ha gajar che bol konte aahet te sanga .
नवख्या अज्ञानी व्यक्तीस सुद्धा समजेल अश्या अतिशय सुरेख पद्धतीने , सोप्प्या भाषेत समजावून सांगणे बहुदा यालाच म्हणतात. आपली भाषाशैली ही उत्तम आहे, त्यामुळेच कदाचित आपल्या मुखातून बाहेर पडणारे बोल तोडीसतोड पखावजातून ऐकायला येतात.
धन्यवाद माऊली😊🙌🙌🙏🙏🙏❤️
Waaaaaaa
Mauli mala tumcha mo.no.hava ahe 7709352050 ya no.var plize send kara pakvaj kunal asa patva
@@pakhawajkunal9990 bhawa sequence nusar video tak na...mala pahilya pasun shikaych aahe ....mhnje starting kuthun asti te....tuza no.send kr na mi call karato tula....mala tumcha guidance chi khup garaj aahe bhawa....mala pakhawaj shikaychay
Kunal mauli kharach mahan ahat tumhi. Tumchi kala awadhi God aahe. Khupach chhan.
🙏🙇♂️ तुम्ही खूप सोप्या आणि समजेल अशा पद्धतीने पखवाजाचे बोल आणि माहिती सांगतात महाराज अशाच प्रकारे लगी चे बोलांचा व्हिडिओ बनवा व अपलोड करा🙏🇮🇳🚩 राम कृष्ण हरी
❤
जय हरी माऊली खूप छान वाजवता 👌👌
धन्यवाद माऊली🤗❣️
@@pakhawajkunal9990 खूप कॅमेंट पहिल्या मी तुमच्या यात माऊली पण रिप्लाय मात्र आम्हाला आलंय धन्यवाद माऊली आम्हाला लायक समजल्या बदल जय हरी 🙏🏼
खूप छान माऊली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद माऊली😊
मित्रा छान मस्त 👌🏻👌🏻👌🏻👍
खूप छान मार्गदर्शन माऊली
धन्यवाद माऊली🤗❣️
धन्यवाद आपल्या channel ला एवढ भरभरून प्रेम दिल्याबद्दल😍😊😁😊😊🙌🙏जर बोल सांगण्यात काही चूक झाली असेल तर क्षमस्व....😅🙏🙏
धन्यवाद दादा आपण असेच विठ्ठल रुक्माई चे बोल व गजर कसा वाजवायचा ते सांगा
खूप छान भावा🙂🙏🏻
Mast bhau....👍 Gaulan kashi vajavaychi.. tyavr video banava..
Tumhi class gheta ka
Pakhawaj swarat kasa lawaycha please video banava
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान मार्गदर्शन करता तुम्ही धन्यवाद
धन्यवाद माऊली😊❤
खरंच खूप छान समजावले आपण नवीन शिकणाऱ्यांन साठी खूप मस्त माहिती देत आहात
धन्यवाद माऊली😊❣️
Dhanyawad Kunal, khup mahatvachya goshti hya video madhun samajlya
धन्यवाद माऊली 😊
रामकृष्ण हरी माऊली
पाटील सर खूप छान... मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊
धन्यवाद कुनाल माऊली असच काहीतरी पाठवत रहावे ही हात जोडून विनंती रविंद्र कदम मुलुंड
जबरदस्त पखवाज वादन आणि समजून सांगण्याची पध्दत अप्रतिम गुरुजी👍
धन्यवाद माऊली 😊❤
लय भारी
राम कृष्ण हरी महाराज वा वा वा. 👌👌👏👏💞💞😊😊😊
धन्यवाद 😊
खूप मस्त माऊली .....श्री विठ्ठल
धन्यवाद माऊली 😊🙌🙏🙏
आपली समजावून सांगण्याची पद्धत फार छान आहे. सोप्या पद्धतीने सांगता. आपले खूप खूप आभार व शुभेच्छा. राम कृष्ण हरी
धन्यवाद 😊
Kunal sir aapali shikavinyachi paddhat khup sopi aahe aani shabda nit ddkhavit. Dhanyavad sir.Aaj Shikshyak dinachya khup shubhechhya 💐💐💐😊
धन्यवाद माऊली 😊❤
राम कृष्ण हरि माऊली खुप छान
धन्यवाद माऊली😊
शाब्बास माऊली , धन्यवाद
धन्यवाद 😊
😍😍कुणाल माऊली भारी
धन्यवाद साहील माऊली😊
आपुलातो एक देव करूनी घ्यावा
तेणे विणा जिव सुख नोव्हे🙋🙏
Very nice lessons described, this was first lesson of pakhawaj for me & I liked very much also learned. Thanks.
Thanx a lot😊
खूप छान प्रकारे समजला मला....मस्तच👌
मी देखील पखवाज शिकतोय, आता मला "घालील लोटांगण" वर वाजवायला येत....
असेच व्हिडिओ बनवत रहा मित्रा...🙏
Khup Chan video kelat ...asech video banwat raha
धन्यवाद😊
मस्त कुणाल दादा, खुप छान. चालू ठेव,खुप चांगले बोल देत आहेस.
खूप छान बोल जय हरी
फारच सुंदर मार्गदर्शन
मन:पुर्वक आभार
धन्यवाद माऊली🤗❣️
Khup mast माऊली
धन्यवाद 😊
ज्ञानोबा तुकाराम चे आणि राम कृष्ण हरी चे बोल यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवा महाराज🙏🇮🇳🚩
❤नमस्कार
खुप छान कुनाल पाटिल 👌👌
धन्यवाद माऊली🤗❣️
खुप छान भैया खुप छान शिकविले बोल
खुपच छान अशोक
फार छान माऊली
धन्यवाद माऊली😊❤
khup chan shikawanyechi padhat aahe tumachi, asec chalu tewa dev bhala karel tumacha,me pan tumacha shishye zalo ahhe.
khup khup aabhari aahot guruwarya.
धन्यवाद 😅😊🙌🙌🙏🙏
खुप सुंदर माऊली👌👌👍
धन्यवाद माऊली😊
खूप छान ,धन्यवाद , माउली
धन्यवाद माऊली😊
खूप छान प्रकारे सांगतात माऊली तुम्ही...
धन्यवाद 😊
Mast bhava khup shubhechya asech margdarshan det ja🙏 रामकृष्ण हरी
धन्यवाद 😊
Kunal mauli great guidance.
Thanx 😊
Sundar dada khoup chan samjavta tumhi
धन्यवाद माऊली 😊❣️
Verry nice bro khup spashta samjavun sagitle tumhi aani kamache veriyetion shikavle aani kashe used hotat te pan sangitle aahet tumhi
धन्यवाद माऊली😊❣️
खुप छान शिकवता कुणाल माऊली
धन्यवाद😊❣️
Khup Chan Maharaj video
धन्यवाद माऊली😊❣️
🙏🙏🙏 जय हरी सर जी..
धन्यवाद 😊
sir tumchi sikvayachi padhhat kup exellent ahe please keep loading such videos
धन्यवाद माऊली 😊🙌🙏🙏
Khup chan samjun sangta sir.....
खूप मस्त बोल आहेत
धन्यवाद 😊
छान, उत्तम
धन्यवाद माऊली🤗❣️
Thanku Kunal Sir.
Very nice bahava
thnx😊
भारी ❤️❤️❤️
Dada no 1
Thanx😀😊🙌🙏
खूप सुंदर
धन्यवाद 😊
Thanks Mauli, your way of teaching is very nice.
धन्यवाद माऊली 😊🙌🙏🙏
Kunal maharaj. असेच Video घेऊन yet jaa
nakkich धन्यवाद माऊली😊
Khup changla video kelat ahe
धन्यवाद माऊली😊❣️
अभिनंदन 👏👏👏
धन्यवाद माऊली😊
Khupch sundar👌👌👌
धन्यवाद माऊली 😊❣️
सुंदर भावा
Khupchhan 🙏 dhanyvad 🙏
धन्यवाद माऊली😊
सुंदर सर काम करता
Khup chan
धन्यवाद 😊
धन्यवाद 😊
Bahut Sundar sir ji 🙏🙏
धन्यवाद 😊
Kadak bhai...
Mast dada.....👌👍
खुपच छान
Uttam margadarshan kirtanat vithobai rukumai yete tyache bol day dhanaywad
धन्यवाद 😊
धन्यवाद मित्रा अतिशय सोपे करून तू शिकवतो स
धन्यवाद माऊली 😊🙌🙏🙏
NC sir
माऊली छान
Dhanyavad 😊
सुंदर 👌👌
खुप छान कुणाल 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
प्रत्येक बोल सुटसुटीत करून सांगायची तुझी पद्धत मस्त आहे. तूझ्या मृदूंगाचा आवाजही चांगला येतो. मृदूंगाच्या दोन्ही बाजूनची (शाहिपूड आणि धुमापुढं )यांची बाहेरील रुंदी आणि मृदूंगाची लांबी किती आहे सांगशील का ?
Plz
खुप छान वादन
धन्यवाद माऊली 😊
मित्रा ज्ञानोबा माऊली चिंतनाचे बोलाचे जर दाखवलंस तर खूप बर होईल.....🙏🚩
छान शिकवता माऊली
धन्यवाद माऊली🤗❣️
मस्त महाराज आम्हाला नवीन वादकासाठी चांगले बोल समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद. महाराज ठायीचे बोल व प्रकार शिकवा
Ok धन्यवाद माऊली 😊❣️
माऊली..कृपया द्रुत लयीच्या लग्गी चा व्हिडीओ बनवा..
राम क्रुष्ण हरी
ram krush hari😊
Ram krusan Hari bol mhanun dakava
राम कृष्ण हरी माऊली🙏🌺
खुप छान 👏👏🙏
कौतुक करावे तेवढे कमीच माऊली🙏
धन्यवाद माऊली😍😍😊🙌🙏🙏
hi mitra khup chan shikavatos thayicha theka tyamadhe vajavale janare bol tasech uthavan lagi as purn ekhadi vedio banav mitra please ram krushn hari
मस्त
Kunal Sir Bhajansamrat Vishnubuva Wavenjekar yanche Vadilanche daivat ya bhajani albumche shevati Maharaj Gayneshawar mauli ha gajar che bol konte aahet te sanga .
🙏🙏
🙏
🙏👌
Nice bhau
धन्यवाद 😊
माऊली गणेश परण टाका माऊली ❤
Mast sir Thanks
धन्यवाद माऊली😊
Kunal mauli tumchya programche kahi video asanar tr send kara namauli🙏
Chhan
धन्यवाद माऊली 😊🙌🙏🙏
Varry, good
धन्यवाद 😀😊
माऊली पाटील रामकृष्णहरि खुपच छान समक्ष समोर शिकण्यास संधी मीळेल का फी आणी शिकवणी कोठे घेता फोन क्र मांक सांगा धन्यवाद 💐🙏🙏🙏
Lay bhri
माऊली सुरुवात राम कुष्न हरी बोल सांगना
Apratim
धन्यवाद माऊली🤗❣️
Nice bhai
thnx
@@pakhawajkunal9990 sarvesh
माऊली पखवाज कसा लावावा ते सांगा
राम कृष्ण हरी महाराज आलाप गात आसताना जे मुखडे किंवा जलद धुमाळी वाजतान त्यांचा एक व्हिडीओ बनवा
Ok धन्यवाद माऊली😊