Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Gorakhgad | Gorakhgad trek | Gorakhgad fort | Thrilling trek |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2023
  • नाव - गोरखगड
    उंची - ६५१ मीटर/२१३७ फूट
    प्रकार - गिरीदुर्ग
    चढाईची श्रेणी - मध्यम
    ठिकाण - ठाणे, महाराष्ट्र
    जवळचे गाव - देहरी
    डोंगररांग - सह्याद्री
    सध्याची अवस्था - व्यवस्थित
    गोरखगड किंवा °गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले आहे.
    ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. म्हसा या गावाजवळ असलेले मच्छिंद्र गड आणि गोरक्षगड हे जोडकिल्ले आहेत. २१३५ फूट उंची असलेल्या गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते
    खोदलेली शिल्पे, पाण्याची टाकी, विहीर, शिलालेख, भुयारी जिने अशा गोष्टी आपल्याला किल्ल्यावर पहायला मिळतात. गडावरील काहीसा भाग जंगलातील आहे , त्यामुळेच सर्वच वातावरण थंड होऊ जात. गडावर कातळात कोरलेल्या सुबक पायऱ्या आहे . सभोवताल परिसर हा निसर्गसंपन्न दऱ्या आणि शिखरे यांचा आनंद या किल्ल्यावर अनुभवता येतो. किल्ल्यावरून खालील परिसर हा विलक्षण दिसतो
    ______________________________________________________________________
    Follow me on instagram
    / alpesh_vlogs
    _________________________________________________
    contacat us on email
    alpeshkalamkar1234@gmail.com
    __________________________________________________
    Shot on IPhone
    __________________________________________________
    Do like share & Subscribe
    Thanks for watching
    gorakhgad fort trek
    gorakhgad fort trek in monsoon
    gorakhgad manmad
    gorakhgad killa
    gorakhgad
    gorakhgad fort
    gorakhgad murbad
    gorakhgad fort trek accident
    gorakhgad trek
    gorakhgad fort maharashtra
    gorakhgad drone view
    gorakhgad fort trek murbad
    gorakhgad fort trek drone
    gorakhgad trekking

Комментарии • 8